Difference between revisions of "OpenModelica/C2/Array-Functions-and-Operations/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(One intermediate revision by the same user not shown)
Line 5: Line 5:
 
|| 00:01
 
|| 00:01
 
|'''Array Functions and Operations''' वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
 
|'''Array Functions and Operations''' वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 00:07
 
|| 00:07
 
| ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत - '''OMShell''' आणि '''array construction functions''' कसे वापरावे.
 
| ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत - '''OMShell''' आणि '''array construction functions''' कसे वापरावे.
 +
 
|-
 
|-
 
|| 00:17
 
|| 00:17
 
|'''vectors''' आणि '''matrices''' वर '''arithmetic operations''' कसे करावे.
 
|'''vectors''' आणि '''matrices''' वर '''arithmetic operations''' कसे करावे.
 +
 
|-
 
|-
 
|| 00:23
 
|| 00:23
 
|'''array conversion functions''' कसे वापरावे?
 
|'''array conversion functions''' कसे वापरावे?
 +
 
|-
 
|-
 
|| 00:27
 
|| 00:27
 
| हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी '''OpenModelica 1.9.2''' आणि उबंटू ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 14.04 आणि '''gedit''' वापरत आहे.  
 
| हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी '''OpenModelica 1.9.2''' आणि उबंटू ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 14.04 आणि '''gedit''' वापरत आहे.  
 +
 
|-
 
|-
 
|| 00:40
 
|| 00:40
 
| विंडोज वापरणारे '''gedit''' ऐवजी '''Notepad''' सारखे कोणतेही टेक्स्ट एडिटर वापरू शकतात.
 
| विंडोज वापरणारे '''gedit''' ऐवजी '''Notepad''' सारखे कोणतेही टेक्स्ट एडिटर वापरू शकतात.
 +
 
|-
 
|-
 
|| 00:47
 
|| 00:47
| हे ट्युटोरिअल समजून घेण्यासाठी आणि सराव करण्यासाठी आपल्याला '''Modelica''' मध्ये '''function''' आणि '''array declaration''' चे ज्ञान असणे आवश्यक आहे.  
+
| हे ट्युटोरिअल समजून घेण्यासाठी आणि सराव करण्यासाठी आपल्याला, '''Modelica''' मध्ये '''function''' आणि '''array declaration''' चे ज्ञान असणे आवश्यक आहे.  
 +
 
|-
 
|-
 
|| 00:56
 
|| 00:56
 
| पूर्वापेक्षित ट्युटोरिअलचा आमच्या वेबसाईटवर उल्लेख केला आहे. कृपया त्यांमार्फत जा.
 
| पूर्वापेक्षित ट्युटोरिअलचा आमच्या वेबसाईटवर उल्लेख केला आहे. कृपया त्यांमार्फत जा.
 +
 
|-
 
|-
 
|| 01:02
 
|| 01:02
 
| आता '''OMShell''' बद्दल अधिक जाणून घेऊ.
 
| आता '''OMShell''' बद्दल अधिक जाणून घेऊ.
 +
 
|-
 
|-
 
|| 01:06
 
|| 01:06
 
|'''OMShell''' हा इन्टरॅक्टिव्ह कमांड लाईन टूल आहे.
 
|'''OMShell''' हा इन्टरॅक्टिव्ह कमांड लाईन टूल आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 01:10
 
|| 01:10
 
| हा '''OpenModelica''' चा एक भाग आहे.
 
| हा '''OpenModelica''' चा एक भाग आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 01:13
 
|| 01:13
 
|'''OpenModelica compiler'''  '''OMShell''' मध्ये टाईप केलेल्या '''commands''' द्वारे वापरला जाऊ शकतो.
 
|'''OpenModelica compiler'''  '''OMShell''' मध्ये टाईप केलेल्या '''commands''' द्वारे वापरला जाऊ शकतो.
 +
 
|-
 
|-
 
|| 01:20
 
|| 01:20
 
| हे '''classes''' लोड करण्याकरीता आणि ते सिम्युलेट करण्यासाठी वापरले जाऊ शकते.
 
| हे '''classes''' लोड करण्याकरीता आणि ते सिम्युलेट करण्यासाठी वापरले जाऊ शकते.
 +
 
|-
 
|-
 
|| 01:25
 
|| 01:25
 
|'''Functions''' ना '''OMShell''' मध्ये देखील कॉल केले जाऊ शकतात.  
 
|'''Functions''' ना '''OMShell''' मध्ये देखील कॉल केले जाऊ शकतात.  
 +
 
|-
 
|-
 
|| 01:29
 
|| 01:29
 
| आता आपण '''OMShell''' सादर करण्यासाठी '''polynomialEvaluatorUsingVectors''' आणि '''functionTester''' नावाचे '''classes''' वापरणार आहोत.
 
| आता आपण '''OMShell''' सादर करण्यासाठी '''polynomialEvaluatorUsingVectors''' आणि '''functionTester''' नावाचे '''classes''' वापरणार आहोत.
 +
 
|-
 
|-
 
|| 01:38
 
|| 01:38
 
| मागील ट्युटोरिअलमध्ये ह्या '''classes''' ची चर्चा झाली आहे.
 
| मागील ट्युटोरिअलमध्ये ह्या '''classes''' ची चर्चा झाली आहे.
 +
 
|-
 
|-
 
||01:42
 
||01:42
 
| ह्या '''classes''' बद्दल अधिक माहितीसाठी, कृपया पूर्वापेक्षित ट्युटोरियल्स पाहा.
 
| ह्या '''classes''' बद्दल अधिक माहितीसाठी, कृपया पूर्वापेक्षित ट्युटोरियल्स पाहा.
 +
 
|-
 
|-
 
||01:48
 
||01:48
 
| ह्या ट्युटोरिअलमध्ये वापरण्याजोगे सर्व कमांड्स '''OMShell-commands.txt''' नावाच्या फाईलमध्ये उपलब्ध आहेत.
 
| ह्या ट्युटोरिअलमध्ये वापरण्याजोगे सर्व कमांड्स '''OMShell-commands.txt''' नावाच्या फाईलमध्ये उपलब्ध आहेत.
 +
 
|-
 
|-
 
|| 01:57
 
|| 01:57
 
|आपण आमच्या वेबसाईटवर सर्व '''code files''' शोधू आणि डाऊनलोड करू शकता.
 
|आपण आमच्या वेबसाईटवर सर्व '''code files''' शोधू आणि डाऊनलोड करू शकता.
 +
 
|-
 
|-
 
|| 02:03
 
|| 02:03
 
| कृपया सुलभ प्रवेशासाठी ह्या सर्व कोड फाईल्स एका डिरेक्टरीमध्ये सेव्ह करा.
 
| कृपया सुलभ प्रवेशासाठी ह्या सर्व कोड फाईल्स एका डिरेक्टरीमध्ये सेव्ह करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 02:09
 
|| 02:09
| आता मी '''OMShell''' सुरू करतो.
+
| आता मी '''OMShell''' सुरू करते.
 +
 
|-
 
|-
 
|| 02:12
 
|| 02:12
 
| '''Ubuntu''' ऑपरेटींग सिस्टमवर '''OMShell''' उघडण्यासाठी, लाँचरच्या डावीकडे शीर्षस्थानी '''Dash Home''' आयकॉनवर क्लिक करा.
 
| '''Ubuntu''' ऑपरेटींग सिस्टमवर '''OMShell''' उघडण्यासाठी, लाँचरच्या डावीकडे शीर्षस्थानी '''Dash Home''' आयकॉनवर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 02:21
 
|| 02:21
 
| सर्च बारमध्ये '''OMShell''' टाईप करा.
 
| सर्च बारमध्ये '''OMShell''' टाईप करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 02:25
 
|| 02:25
 
|'''OMShell''' आयकॉनवर क्लिक करा.
 
|'''OMShell''' आयकॉनवर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
||02:28
 
||02:28
 
| '''Windows''' मध्ये, आपल्याला '''Start''' मेन्यूमध्ये आयकॉन सापडेल.
 
| '''Windows''' मध्ये, आपल्याला '''Start''' मेन्यूमध्ये आयकॉन सापडेल.
 +
 
|-
 
|-
 
|| 02:33
 
|| 02:33
 
| आता आपण काही उपयोगी कमांड्सविषयी शिकू.
 
| आता आपण काही उपयोगी कमांड्सविषयी शिकू.
 +
 
|-
 
|-
|| 02:37
+
|| 02:37  
 
| प्रथम, जेथे तुम्ही '''OMShell-commands.txt''' नावाची टेक्स्ट फाईल सेव्ह केली आहे तेथे जा आणि ती उघडा.
 
| प्रथम, जेथे तुम्ही '''OMShell-commands.txt''' नावाची टेक्स्ट फाईल सेव्ह केली आहे तेथे जा आणि ती उघडा.
 +
 
|-
 
|-
 
|| 02:47
 
|| 02:47
 
| लक्षात घ्या की, ह्या फाईलमध्ये ह्या ट्युटोरिअलशी संबंधित सर्व कमांड्स आहेत.
 
| लक्षात घ्या की, ह्या फाईलमध्ये ह्या ट्युटोरिअलशी संबंधित सर्व कमांड्स आहेत.
 +
 
|-
 
|-
 
|| 02:52
 
|| 02:52
 
| म्हणूनच आपल्याला जेव्हाही शंका असेल तेव्हा ह्या फाईलचा संदर्भ घेऊ शकता.
 
| म्हणूनच आपल्याला जेव्हाही शंका असेल तेव्हा ह्या फाईलचा संदर्भ घेऊ शकता.
 +
 
|-
 
|-
 
||02:57
 
||02:57
| आता मी '''OMShell''' वर जातो.
+
| आता मी '''OMShell''' वर जाते.
 +
 
|-
 
|-
 
|| 03:00
 
|| 03:00
|| '''cd open and close parentheses''' टाईप करा.
+
|| '''cd open आणि close parentheses''' टाईप करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 03:05
 
|| 03:05
 
|कमांडच्या निष्पादनाने निर्माण झालेले रिझल्ट प्रदर्शित करण्यासाठी '''Enter''' दाबा.
 
|कमांडच्या निष्पादनाने निर्माण झालेले रिझल्ट प्रदर्शित करण्यासाठी '''Enter''' दाबा.
 +
 
|-
 
|-
|| 03:11
+
|| 03:11  
| हा सध्याच्या डिरेक्टरीचे पाथ प्रिंट करतो.
+
| हा सध्याच्या डिरेक्टरीचा पाथ प्रिंट करतो.
 +
 
|-
 
|-
 
||03:15
 
||03:15
 
| आता आपण सध्याच्या डिरेक्टरीचे स्थान त्या ठिकाणी बदला, जिथे आपण '''code files''' सेव्ह केलेली आहे.
 
| आता आपण सध्याच्या डिरेक्टरीचे स्थान त्या ठिकाणी बदला, जिथे आपण '''code files''' सेव्ह केलेली आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 03:22
 
|| 03:22
| मी माझ्या सिस्टमवर डिरेक्टरी बदलतो.
+
| मी माझ्या सिस्टमवर डिरेक्टरी बदलते.
 +
 
|-
 
|-
 
|| 03:25
 
|| 03:25
 
|टाईप करा '''cd''' (ओपन आणि क्लोज पॅरेंथेसिस) (डबल कोट्समध्ये), पाथ निर्दिष्ट करा. '''Enter''' दाबा.
 
|टाईप करा '''cd''' (ओपन आणि क्लोज पॅरेंथेसिस) (डबल कोट्समध्ये), पाथ निर्दिष्ट करा. '''Enter''' दाबा.
 +
 
|-
 
|-
 
|| 03:38
 
|| 03:38
 
| लक्षात घ्या, '''Windows''' पाथमध्ये '''forward slash''' आणि '''Ubuntu''' मध्ये '''backward slash''' वापरले जातात.
 
| लक्षात घ्या, '''Windows''' पाथमध्ये '''forward slash''' आणि '''Ubuntu''' मध्ये '''backward slash''' वापरले जातात.
 +
 
|-
 
|-
 
|| 03:46
 
|| 03:46
 
|विंडोज वापरणारे ह्या वस्तुस्थितीबाबत सावध असणे आवश्यक आहे.
 
|विंडोज वापरणारे ह्या वस्तुस्थितीबाबत सावध असणे आवश्यक आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 03:51
 
|| 03:51
 
| आता '''polynomialEvaluatorUsingVectors''' फंक्शन लोड करू.
 
| आता '''polynomialEvaluatorUsingVectors''' फंक्शन लोड करू.
 +
 
|-
 
|-
 
|| 03:57
 
|| 03:57
|टाईप करा '''loadFile''' (पॅरेंथेसिसमध्ये) (डबल कोट्समध्ये) '''polynomialEvaluatorUsingVectors.mo'''.
+
|टाईप करा '''loadFile''' (पॅरेंथेसिसमध्ये) (डबल कोट्समध्ये) '''polynomialEvaluatorUsingVectors.mo'''.
 +
 
|-
 
|-
 
||04:11
 
||04:11
 
| लक्षात घ्या '''F''' हे '''loadFile()''' कमांडमध्ये अप्पर केस आहे.
 
| लक्षात घ्या '''F''' हे '''loadFile()''' कमांडमध्ये अप्पर केस आहे.
 +
 
|-
 
|-
 
||04:16
 
||04:16
 
|'''.mo''' फाईल्सच्या एक्सटेंशनसह '''class''' किंवा '''model''' फाईल्स लोड करण्यासाठी ह्या कमांडचा वापर केला जाऊ शकतो.
 
|'''.mo''' फाईल्सच्या एक्सटेंशनसह '''class''' किंवा '''model''' फाईल्स लोड करण्यासाठी ह्या कमांडचा वापर केला जाऊ शकतो.
 +
 
|-
 
|-
 
|| 04:25
 
|| 04:25
 
| '''Enter''' दाबा.
 
| '''Enter''' दाबा.
 +
 
|-
 
|-
 
|| 04:28
 
|| 04:28
 
|फाईल आढळल्यास, '''OMShell''' हे '''true''' परत करतो.
 
|फाईल आढळल्यास, '''OMShell''' हे '''true''' परत करतो.
 +
 
|-
 
|-
 
|| 04:33
 
|| 04:33
 
| आता आपण हे फंक्शन परस्पररित्या कॉल करू.
 
| आता आपण हे फंक्शन परस्पररित्या कॉल करू.
 +
 
|-
 
|-
 
|| 04:37
 
|| 04:37
 
| '''polynomialEvaluatorUsingVectors''' (च्या आर्ग्युमेंटसह) '''10''' टाईप करा. '''Enter''' दाबा.
 
| '''polynomialEvaluatorUsingVectors''' (च्या आर्ग्युमेंटसह) '''10''' टाईप करा. '''Enter''' दाबा.
 +
 
|-
 
|-
 
|| 04:47
 
|| 04:47
 
| हा कमांड '''10''' युनिट्सचे इनपुट आर्ग्यूमेंट घेतो आणि रिझल्ट प्रदर्शित करतो.
 
| हा कमांड '''10''' युनिट्सचे इनपुट आर्ग्यूमेंट घेतो आणि रिझल्ट प्रदर्शित करतो.
 +
 
|-
 
|-
 
|| 04:55
 
|| 04:55
| आता मी '''functionTester class''' लोड करतो.
+
| आता मी '''functionTester class''' लोड करते.
 +
 
|-
 
|-
 
|| 04:59
 
|| 04:59
 
| '''loadFile''' टाईप करा (ओपन आणि क्लोज पॅरेथेसिस) (डबल कोट्समध्ये) '''functionTester.mo'''. '''Enter''' दाबा.
 
| '''loadFile''' टाईप करा (ओपन आणि क्लोज पॅरेथेसिस) (डबल कोट्समध्ये) '''functionTester.mo'''. '''Enter''' दाबा.
 +
 
|-
 
|-
 
|| 05:12
 
|| 05:12
 
| आता आपण '''functionTester class''' सिम्युलेट करू.
 
| आता आपण '''functionTester class''' सिम्युलेट करू.
 +
 
|-
 
|-
 
|| 05:16
 
|| 05:16
 
| टाईप करा '''simulate''' (पॅरेथेसिसमध्ये) '''functionTester''' (कॉमा) '''startTime''' (equals) '''0 stopTime''' (equals) '''1'''. '''Enter''' दाबा.
 
| टाईप करा '''simulate''' (पॅरेथेसिसमध्ये) '''functionTester''' (कॉमा) '''startTime''' (equals) '''0 stopTime''' (equals) '''1'''. '''Enter''' दाबा.
 +
 
|-
 
|-
 
|| 05:32
 
|| 05:32
 
| सिम्युलेशन आता पूर्ण झाले आहे.
 
| सिम्युलेशन आता पूर्ण झाले आहे.
 +
 
|-
 
|-
 
||05:35
 
||05:35
 
|'''functionTester''' क्लासमधून व्हेरिएबल '''z''' प्लॉट करू.
 
|'''functionTester''' क्लासमधून व्हेरिएबल '''z''' प्लॉट करू.
 +
 
|-
 
|-
|| 05:40
+
|| 05:40  
 
|| टाईप करा '''plot''' (पॅरेथेसिसमध्ये) (कर्ली ब्रेसेसमध्ये) '''z''' आणि '''Enter''' दाबा.  
 
|| टाईप करा '''plot''' (पॅरेथेसिसमध्ये) (कर्ली ब्रेसेसमध्ये) '''z''' आणि '''Enter''' दाबा.  
 +
 
|-
 
|-
 
|| 05:50
 
|| 05:50
 
| हा कमांड वेरिएबल '''z''' विरुद्ध '''time''' चा एक प्लॉट बनवतो.
 
| हा कमांड वेरिएबल '''z''' विरुद्ध '''time''' चा एक प्लॉट बनवतो.
 +
 
|-
 
|-
 
|| 05:56
 
|| 05:56
| आता मी स्लाईड्सवर पुन्हा जातो.
+
| आता मी स्लाईड्सवर पुन्हा जाते.
 +
 
|-
 
|-
 
|| 06:01
 
|| 06:01
 
| '''Array construction functions''' दिलेल्या आकाराचे '''arrays''' तयार करण्यासाठी वापरले जातात.
 
| '''Array construction functions''' दिलेल्या आकाराचे '''arrays''' तयार करण्यासाठी वापरले जातात.
 +
 
|-
 
|-
 
|| 06:06
 
|| 06:06
 
|आता आपण काही '''array construction functions''' वर एक नजर टाकू.
 
|आता आपण काही '''array construction functions''' वर एक नजर टाकू.
 +
 
|-
 
|-
 
|| 06:11
 
|| 06:11
 
| आपण '''OMShell''' वापरून त्यांचा सराव करू.
 
| आपण '''OMShell''' वापरून त्यांचा सराव करू.
 +
 
|-
 
|-
 
|| 06:15
 
|| 06:15
|'''fill()'''  हे फंक्शन सर्व समान एलिमेन्टसह '''array''' तयार करण्यासाठी वापरले जाते. : '''fill''' साठी सिंटॅक्स दर्शविल्याप्रमाणे आहे.
+
|'''fill()'''  हे फंक्शन सर्व समान एलिमेन्टसह '''array''' तयार करण्यासाठी वापरले जाते. : '''fill''' साठी सिंटॅक्स दर्शविल्याप्रमाणे आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 06:25
 
|| 06:25
 
|प्रथम '''argument''' नंबर दर्शवतो, जो '''array''' भरतो.  
 
|प्रथम '''argument''' नंबर दर्शवतो, जो '''array''' भरतो.  
 +
 
|-
 
|-
 
|| 06:29
 
|| 06:29
 
| उर्वरित '''arguments''' प्रत्येक डायमेंशनचा आकार दर्शवितात.
 
| उर्वरित '''arguments''' प्रत्येक डायमेंशनचा आकार दर्शवितात.
 +
 
|-
 
|-
 
|| 06:34
 
|| 06:34
|'''zeros()''' हे शून्यासह '''array''' तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे एक फंक्शन आहे. : '''zeros()''' साठी फंक्शन सिंटॅक्स दर्शविल्याप्रमाणे आहे.
+
|'''zeros()''' हे शून्यासह '''array''' तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे एक फंक्शन आहे. : '''zeros()''' फंक्शन साठी सिंटॅक्स दर्शविल्याप्रमाणे आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 06:44
 
|| 06:44
 
| '''Arguments''', अॅरेच्या प्रत्येक डायमेंशनचा आकार दर्शवितात.
 
| '''Arguments''', अॅरेच्या प्रत्येक डायमेंशनचा आकार दर्शवितात.
 +
 
|-
 
|-
 
|| 06:50
 
|| 06:50
 
| '''identity()''' फंक्शन एक आयडेन्टिटी मेट्रिक्स तयार करतो. हे एक '''argument''' घेतो जो दोन्ही डायमेंशनचे आकार दर्शवितो.
 
| '''identity()''' फंक्शन एक आयडेन्टिटी मेट्रिक्स तयार करतो. हे एक '''argument''' घेतो जो दोन्ही डायमेंशनचे आकार दर्शवितो.
 +
 
|-
 
|-
 
|| 07:02
 
|| 07:02
| आता मी '''OMShell''' वापरून हे फंक्शन्स प्रदर्शित करतो.
+
| आता मी '''OMShell''' वापरून हे फंक्शन्स प्रदर्शित करते.
 +
 
|-
 
|-
 
|| 07:06
 
|| 07:06
| मी '''OMShell''' वर परत जातो.
+
| मी '''OMShell''' वर परत जाते.
 +
 
|-
 
|-
 
||07:09
 
||07:09
| टाईप करा '''fill''' (पॅरेंथेसिसमध्ये) ''' 5''' (कॉमा) '''2''' (कॉमा) '''2'''.  
+
| टाईप करा '''fill''' (पॅरेंथेसिसमध्ये) '''5''' (कॉमा) '''2''' (कॉमा) '''2'''.  
 +
 
|-
 
|-
 
|| 07:16
 
|| 07:16
 
| हे कमांड '''5''' सह त्याच्या सर्व एलिमेंट्सचे टू बाय टू मॅट्रिक्स तयार करते.
 
| हे कमांड '''5''' सह त्याच्या सर्व एलिमेंट्सचे टू बाय टू मॅट्रिक्स तयार करते.
 +
 
|-
 
|-
 
|| 07:24
 
|| 07:24
| पहिले '''arguments''' '''array''' मध्ये टाकले जाणारे एलिमेंट दर्शवितो.
+
| पहिले '''arguments''', '''array''' मध्ये टाकले जाणारे एलिमेंट दर्शवितो.
 +
 
|-
 
|-
 
|| 07:30
 
|| 07:30
 
|'''2''' हा पहिल्या डायमेन्शनचा आकार दर्शवितो.
 
|'''2''' हा पहिल्या डायमेन्शनचा आकार दर्शवितो.
 +
 
|-
 
|-
|| 07:30
+
|| 07:34
| आणि तिसरे आर्ग्युमेंट '''2''' हे दुसर्या डायमेन्शनचा आकार दर्शवते.
+
| आणि तिसरे आर्ग्युमेंट '''2''' हे दुसर्या डायमेन्शनचा आकार दर्शवते.
 +
 
|-
 
|-
 
||07:40
 
||07:40
 
|आता '''Enter''' दाबा.
 
|आता '''Enter''' दाबा.
 +
 
|-
 
|-
 
||07:43
 
||07:43
 
| रिझल्ट अपेक्षेप्रमाणे आहे.
 
| रिझल्ट अपेक्षेप्रमाणे आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 07:46
 
|| 07:46
| कर्लिंग ब्रॅसेसच्या एका संचासह एलिमेन्ट्स एका रोचे प्रतिनिधीत्व करतात.
+
| कर्ली ब्रॅसेसच्या एका संचासह एलिमेन्ट्स रो दर्शवते.
 +
 
|-
 
|-
 
|| 07:52
 
|| 07:52
 
| म्हणूनच ह्या मॅट्रिक्समध्ये दोन रोज आणि दोन कॉलम्स आहेत.
 
| म्हणूनच ह्या मॅट्रिक्समध्ये दोन रोज आणि दोन कॉलम्स आहेत.
 +
 
|-
 
|-
 
|| 07:57
 
|| 07:57
 
| आता आपल्या सर्व '''zero''' एलिमेन्ट्सह (टू बाय टू) मॅट्रिक्स तयार करण्यासाठी '''zeros() function''' वापरू.
 
| आता आपल्या सर्व '''zero''' एलिमेन्ट्सह (टू बाय टू) मॅट्रिक्स तयार करण्यासाठी '''zeros() function''' वापरू.
 +
 
|-
 
|-
 
|| 08:05
 
|| 08:05
 
| टाईप करा '''zeros''' (पॅरेंथेसिसमध्ये) '''2''' (कॉमा) '''2''' आणि '''Enter''' दाबा.
 
| टाईप करा '''zeros''' (पॅरेंथेसिसमध्ये) '''2''' (कॉमा) '''2''' आणि '''Enter''' दाबा.
 +
 
|-
 
|-
 
||08:13
 
||08:13
 
| रिझल्ट अपेक्षेप्रमाणे आहे.
 
| रिझल्ट अपेक्षेप्रमाणे आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 08:16
 
|| 08:16
 
| आता '''identity function''' वापरून पाहू.
 
| आता '''identity function''' वापरून पाहू.
 +
 
|-
 
|-
 
|| 08:19
 
|| 08:19
 
| टाईप करा '''identity(3)'''.
 
| टाईप करा '''identity(3)'''.
 +
 
|-
 
|-
 
|| 08:23
 
|| 08:23
| हे एक '''identity''' मॅट्रिक्स तयार करते ज्याचा आकार '''3''' बाय '''3''' आहे.
+
| हे एक '''identity''' मॅट्रिक्स तयार करते ज्याचा आकार '''3''' बाय '''3''' आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 08:29
 
|| 08:29
 
| आपण '''arithmetic operations''' देखील करू शकतो आणि '''OMShell''' मध्ये '''assignment statements''' वापरू शकतो.
 
| आपण '''arithmetic operations''' देखील करू शकतो आणि '''OMShell''' मध्ये '''assignment statements''' वापरू शकतो.
 +
 
|-
 
|-
 
|| 08:36
 
|| 08:36
 
| दोन मेट्रिक्स तयार करू आणि त्यावर '''arithmetic operations''' सुरू करू.  
 
| दोन मेट्रिक्स तयार करू आणि त्यावर '''arithmetic operations''' सुरू करू.  
 +
 
|-
 
|-
 
|| 08:42
 
|| 08:42
 
| टाईप करा '''a''' (कोलन) (इक्वल्स) (स्क्वेअर ब्रॅकेट्समध्ये) '''1''' (कॉमा) '''2''' (सेमिकोलन) '''3''' (कॉमा) '''4'''.  
 
| टाईप करा '''a''' (कोलन) (इक्वल्स) (स्क्वेअर ब्रॅकेट्समध्ये) '''1''' (कॉमा) '''2''' (सेमिकोलन) '''3''' (कॉमा) '''4'''.  
 +
 
|-
 
|-
 
|| 08:54
 
|| 08:54
 
| रोमध्ये एलिमेन्ट्स वेगळा करण्यासाठी '''Comma''' वापरला जातो.
 
| रोमध्ये एलिमेन्ट्स वेगळा करण्यासाठी '''Comma''' वापरला जातो.
 +
 
|-
 
|-
 
|| 08:58
 
|| 08:58
| तर '''semi-colon''' हा रोज वेगळे करण्यासाठी वापरला जातो. आता '''Enter''' दाबा.
+
| तर '''semi-colon''' हा rows (रोज) वेगळे करण्यासाठी वापरला जातो. आता '''Enter''' दाबा.
 +
 
|-
 
|-
 
|| 09:07
 
|| 09:07
 
|टाईप करा '''b''' (कोलन) (इक्वल्स) '''identity (2)'''.
 
|टाईप करा '''b''' (कोलन) (इक्वल्स) '''identity (2)'''.
 +
 
|-
 
|-
 
|| 09:15
 
|| 09:15
 
| हे '''2 by 2 identity''' मॅट्रिक्स बनवते.
 
| हे '''2 by 2 identity''' मॅट्रिक्स बनवते.
 +
 
|-
 
|-
 
|| 09:19
 
|| 09:19
 
| आता '''a''' आणि '''b''' वर '''arithmetic operations''' सुरू करू.
 
| आता '''a''' आणि '''b''' वर '''arithmetic operations''' सुरू करू.
 +
 
|-
 
|-
 
|| 09:24
 
|| 09:24
 
| टाईप करा '''a''' (प्लस) '''b''' आणि '''Enter''' दाबा.
 
| टाईप करा '''a''' (प्लस) '''b''' आणि '''Enter''' दाबा.
 +
 
|-
 
|-
 
|| 09:29
 
|| 09:29
 
| हे मॅट्रिक्स एडिशन दर्शवते.
 
| हे मॅट्रिक्स एडिशन दर्शवते.
 +
 
|-
 
|-
 
|| 09:32
 
|| 09:32
| टाईप करा '''a''' (asterisk)''' b'''.
+
| टाईप करा '''a''' (asterisk) '''b'''.
 +
 
|-
 
|-
 
|| 09:36
 
|| 09:36
 
| हे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करते. '''Enter''' दाबा.
 
| हे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करते. '''Enter''' दाबा.
 +
 
|-
 
|-
 
|| 09:42
 
|| 09:42
 
| टाईप करा '''a''' (dot) (asterisk) '''b''' आणि '''Enter''' दाबा.
 
| टाईप करा '''a''' (dot) (asterisk) '''b''' आणि '''Enter''' दाबा.
 +
 
|-
 
|-
 
|| 09:49
 
|| 09:49
 
| हे दोन मेट्रिक्सचे एलिमेंटने मल्टिप्लिकेशन करते.
 
| हे दोन मेट्रिक्सचे एलिमेंटने मल्टिप्लिकेशन करते.
 +
 
|-
 
|-
 
|| 09:55
 
|| 09:55
 
| लक्षात घ्या, '''OMShell''' मध्ये वापरलेल्या डेटा-टाईपचे व्हेरिएबल्स परिभाषित करणे आवश्यक नाही.
 
| लक्षात घ्या, '''OMShell''' मध्ये वापरलेल्या डेटा-टाईपचे व्हेरिएबल्स परिभाषित करणे आवश्यक नाही.
 +
 
|-
 
|-
 
||10:02
 
||10:02
| आता मी पुन्हा स्लाईडवर जातो.
+
| आता मी पुन्हा स्लाईडवर जाते.
 +
 
|-
 
|-
 
|| 10:06
 
|| 10:06
 
|| '''Reduction functions''' इनपुट म्हणून '''array''' घेतात आणि आऊटपुट म्हणून '''scalar''' परत करतात.
 
|| '''Reduction functions''' इनपुट म्हणून '''array''' घेतात आणि आऊटपुट म्हणून '''scalar''' परत करतात.
 +
 
|-
 
|-
 
|| 10:13
 
|| 10:13
 
| '''min()''' हे एक फंक्शन आहे जे '''array''' मध्ये सर्वात कमी व्हॅल्यू परत करतो.
 
| '''min()''' हे एक फंक्शन आहे जे '''array''' मध्ये सर्वात कमी व्हॅल्यू परत करतो.
 +
 
|-
 
|-
 
|| 10:19
 
|| 10:19
| त्याचप्रमाणे, '''max() function''' एका '''array''' मध्ये सर्वात मोठा व्हॅल्यू परत करते. '''sum()''' सर्व एलिमेंट्सची बेरीज परत करते आणि '''product()''' सर्व एलिमेंटचे प्रोटक्ट परत करते.
+
| त्याचप्रमाणे, '''max() function''' एका '''array''' मध्ये सर्वात मोठी व्हॅल्यू परत करते. '''sum()''' सर्व एलिमेंट्सची बेरीज परत करते आणि '''product()''' सर्व एलिमेंटचे प्रॉडक्ट परत करते.
 +
 
|-
 
|-
 
||10:33
 
||10:33
| हे फंक्शन्स दाखवण्यासाठी मी '''OMShell''' वर जातो.
+
| हे फंक्शन्स दाखवण्यासाठी मी '''OMShell''' वर जाते.
 +
 
|-
 
|-
 
|| 10:38
 
|| 10:38
| मी एक नवीन मॅट्रिक्स तयार करतो.
+
| मी एक नवीन मॅट्रिक्स तयार करते.
 +
 
|-
 
|-
 
|| 10:41
 
|| 10:41
|'''x (कोलन)(इक्वल्स) (स्क्वेअर ब्रॅकेट्समध्ये) 3 (कॉमा) 4 (सेमीकोलन) 5 (कॉमा) 6'''.
+
|x (कोलन)(इक्वल्स) (स्क्वेअर ब्रॅकेट्समध्ये) 3 (कॉमा) 4 (सेमीकोलन) 5 (कॉमा) 6.
 +
 
|-
 
|-
 
|| 10:52
 
|| 10:52
 
|'''x''' ची कमीत कमी व्हॅल्यू मिळवण्यासाठी '''min (x)''' टाईप करा.
 
|'''x''' ची कमीत कमी व्हॅल्यू मिळवण्यासाठी '''min (x)''' टाईप करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 11:00
 
|| 11:00
| अॅरे '''x''' मधील सर्वात मोठा व्हॅल्यू मिळवण्यासाठी '''max (x)''' टाईप करा.
+
| अॅरे '''x''' मधील सर्वात मोठी व्हॅल्यू मिळवण्यासाठी '''max (x)''' टाईप करा.
 
|-
 
|-
 
|| 11:08
 
|| 11:08
 
| त्याचप्रमाणे सर्व एलिमेंट्सची बेरीज मिळवण्यासाठी '''sum (x)''' टाईप करा.
 
| त्याचप्रमाणे सर्व एलिमेंट्सची बेरीज मिळवण्यासाठी '''sum (x)''' टाईप करा.
 +
 
|-
 
|-
||  11:15
+
||  11:15  
 
| आणि वैयक्तिक एलिमेंट्स मिन अॅरे '''x''' चे प्रोडक्ट मिळवण्यासाठी '''product (x)''' टाईप करा.
 
| आणि वैयक्तिक एलिमेंट्स मिन अॅरे '''x''' चे प्रोडक्ट मिळवण्यासाठी '''product (x)''' टाईप करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 11:23
 
|| 11:23
| पुन्हा एकदा मी स्लाईड्सवर परत जातो.
+
| पुन्हा एकदा मी स्लाईड्सवर परत जाते.
 +
 
|-
 
|-
 
|| 11:27
 
|| 11:27
 
| आता आपण वेगवेगळ्या '''functions''' बद्दल चर्चा करू, जे इनपुट म्हणून '''array''' घेतात.
 
| आता आपण वेगवेगळ्या '''functions''' बद्दल चर्चा करू, जे इनपुट म्हणून '''array''' घेतात.
 +
 
|-
 
|-
 
|| 11:33
 
|| 11:33
|'''abs()'''हे फंक्शन आहे जे आपल्या सर्व एलिमेंट्सच्या '''absolute values''' सह '''array''' परत करते.
+
|'''abs()''' हे फंक्शन आहे जे आपल्या सर्व एलिमेंट्सच्या '''absolute values''' सह '''array''' परत करते.
 +
 
|-
 
|-
 
|| 11:40
 
|| 11:40
|'''size()''' प्रत्येक डायमेंशनच्या आकारासह एक वेक्टर परत करते.
+
|'''size()''' प्रत्येक डायमेंशनच्या आकारासह एक वेक्टर परत करते.
 +
 
|-
 
|-
 
|| 11:45
 
|| 11:45
 
|'''ndims()''' अॅरेमध्ये डायमेंशन्सची संख्या परत करते.
 
|'''ndims()''' अॅरेमध्ये डायमेंशन्सची संख्या परत करते.
 +
 
|-
 
|-
 
|| 11:51
 
|| 11:51
| ह्यासहबरोबर आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
+
| ह्या सह आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
 +
 
|-
 
|-
 
|| 11:54
 
|| 11:54
 
| ह्या ट्युटोरिअलमध्ये, आपण '''array functions''' परस्पररित्या सादर करण्यासाठी '''OMShell''' वापरले आहे.
 
| ह्या ट्युटोरिअलमध्ये, आपण '''array functions''' परस्पररित्या सादर करण्यासाठी '''OMShell''' वापरले आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 12:01
 
|| 12:01
| हे फंक्शन्स '''Modelica''' लॅंग्वेज स्पेसिफिकेशनचे भाग आहेत.
+
| हे फंक्शन्स '''Modelica''' लॅंग्वेज स्पेसिफिकेशनचे भाग आहेत.
 +
 
|-
 
|-
 
|| 12:05
 
|| 12:05
| म्हणूनच '''OMEdit''' मध्ये '''classes''' लिहिताना ह्याचा वापर करता येईल.
+
| म्हणूनच '''OMEdit''' मध्ये '''classes''' लिहिताना ह्याचा वापर करता येईल.
 +
 
|-
 
|-
 
|| 12:11
 
|| 12:11
| असाईनमेंट म्हणून '''array''' साठी '''abs(), '''ndims()''' आणि '''size() functions''' लागू करा.
+
| असाईनमेंट म्हणून, '''array''' साठी '''abs(), '''ndims()''' आणि '''size() functions''' लागू करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 12:19
 
|| 12:19
| दुसरे म्हणजे, आम्ही बर्या च फंक्शन्ससाठी '''two-dimensional array''' किंवा मॅट्रिक्स '''argument''' म्हणून वापरले आहे.
+
| दुसरे म्हणजे, आम्ही बर्याच फंक्शन्ससाठी '''two-dimensional array''' किंवा मॅट्रिक्स '''argument''' म्हणून वापरले आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 12:28
 
|| 12:28
 
| एक असाईनमेंट म्हणून, '''three-dimensional arrays''' सह हे सर्व फंक्शन्स लागू करा.
 
| एक असाईनमेंट म्हणून, '''three-dimensional arrays''' सह हे सर्व फंक्शन्स लागू करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 12:35
 
|| 12:35
 
| खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा: [http://spoken-tutorial.org/ org] / What \ _is \ _a \ _Spoken \ _Tutorial
 
| खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा: [http://spoken-tutorial.org/ org] / What \ _is \ _a \ _Spoken \ _Tutorial
 +
 
|-
 
|-
 
|| 12:39
 
|| 12:39
 
| हे '''Spoken Tutorial''' प्रोजेक्ट सारांशित करते.
 
| हे '''Spoken Tutorial''' प्रोजेक्ट सारांशित करते.
 +
 
|-
 
|-
 
|| 12:42
 
|| 12:42
 
| आम्ही स्पोकन ट्युटोरिअल्सच्या साहाय्याने कार्यशाळा चालवितो. प्रमाणपत्रे देतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
 
| आम्ही स्पोकन ट्युटोरिअल्सच्या साहाय्याने कार्यशाळा चालवितो. प्रमाणपत्रे देतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
 +
 
|-
 
|-
 
|| 12:48
 
|| 12:48
 
| ह्या स्पोकन ट्यूटोरिअलमध्ये आपले प्रश्न असल्यास, कृपया नमूद केलेल्या वेबपेजला भेट द्या.
 
| ह्या स्पोकन ट्यूटोरिअलमध्ये आपले प्रश्न असल्यास, कृपया नमूद केलेल्या वेबपेजला भेट द्या.
 +
 
|-
 
|-
 
|| 12:54
 
|| 12:54
 
| आम्ही लोकप्रिय पुस्तकांतील सोडवलेल्या उदाहरणांची कोडींग समन्वयित करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
 
| आम्ही लोकप्रिय पुस्तकांतील सोडवलेल्या उदाहरणांची कोडींग समन्वयित करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
 +
 
|-
 
|-
 
|| 13:00
 
|| 13:00
 
| आम्ही कमर्शिअल सिम्युलेटर लॅब्स स्थलांतर करण्यास '''OpenModelica''' ला मदत करतो.
 
| आम्ही कमर्शिअल सिम्युलेटर लॅब्स स्थलांतर करण्यास '''OpenModelica''' ला मदत करतो.
 +
 
|-
 
|-
 
|| 13:06
 
|| 13:06
 
| स्पोकन ट्युटोरिल प्रोजेक्टला '''NMEICT, MHRD''' भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे.
 
| स्पोकन ट्युटोरिल प्रोजेक्टला '''NMEICT, MHRD''' भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 13:14
 
|| 13:14
 
| त्यांच्या समर्थनासाठी आम्ही '''OpenModelica''' च्या विकसनशील टीमचे आभारी आहोत.  
 
| त्यांच्या समर्थनासाठी आम्ही '''OpenModelica''' च्या विकसनशील टीमचे आभारी आहोत.  
हे स्क्रिप्ट लता पोपळेद्वारे अनुवादित आहे. सहभागासाठी धन्यवाद.
+
हे स्क्रिप्ट लता पोपळेद्वारे अनुवादित आहे. मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Latest revision as of 17:36, 26 April 2018

Time Narration
00:01 Array Functions and Operations वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:07 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत - OMShell आणि array construction functions कसे वापरावे.
00:17 vectors आणि matrices वर arithmetic operations कसे करावे.
00:23 array conversion functions कसे वापरावे?
00:27 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी OpenModelica 1.9.2 आणि उबंटू ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 14.04 आणि gedit वापरत आहे.
00:40 विंडोज वापरणारे gedit ऐवजी Notepad सारखे कोणतेही टेक्स्ट एडिटर वापरू शकतात.
00:47 हे ट्युटोरिअल समजून घेण्यासाठी आणि सराव करण्यासाठी आपल्याला, Modelica मध्ये function आणि array declaration चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
00:56 पूर्वापेक्षित ट्युटोरिअलचा आमच्या वेबसाईटवर उल्लेख केला आहे. कृपया त्यांमार्फत जा.
01:02 आता OMShell बद्दल अधिक जाणून घेऊ.
01:06 OMShell हा इन्टरॅक्टिव्ह कमांड लाईन टूल आहे.
01:10 हा OpenModelica चा एक भाग आहे.
01:13 OpenModelica compiler OMShell मध्ये टाईप केलेल्या commands द्वारे वापरला जाऊ शकतो.
01:20 हे classes लोड करण्याकरीता आणि ते सिम्युलेट करण्यासाठी वापरले जाऊ शकते.
01:25 Functions ना OMShell मध्ये देखील कॉल केले जाऊ शकतात.
01:29 आता आपण OMShell सादर करण्यासाठी polynomialEvaluatorUsingVectors आणि functionTester नावाचे classes वापरणार आहोत.
01:38 मागील ट्युटोरिअलमध्ये ह्या classes ची चर्चा झाली आहे.
01:42 ह्या classes बद्दल अधिक माहितीसाठी, कृपया पूर्वापेक्षित ट्युटोरियल्स पाहा.
01:48 ह्या ट्युटोरिअलमध्ये वापरण्याजोगे सर्व कमांड्स OMShell-commands.txt नावाच्या फाईलमध्ये उपलब्ध आहेत.
01:57 आपण आमच्या वेबसाईटवर सर्व code files शोधू आणि डाऊनलोड करू शकता.
02:03 कृपया सुलभ प्रवेशासाठी ह्या सर्व कोड फाईल्स एका डिरेक्टरीमध्ये सेव्ह करा.
02:09 आता मी OMShell सुरू करते.
02:12 Ubuntu ऑपरेटींग सिस्टमवर OMShell उघडण्यासाठी, लाँचरच्या डावीकडे शीर्षस्थानी Dash Home आयकॉनवर क्लिक करा.
02:21 सर्च बारमध्ये OMShell टाईप करा.
02:25 OMShell आयकॉनवर क्लिक करा.
02:28 Windows मध्ये, आपल्याला Start मेन्यूमध्ये आयकॉन सापडेल.
02:33 आता आपण काही उपयोगी कमांड्सविषयी शिकू.
02:37 प्रथम, जेथे तुम्ही OMShell-commands.txt नावाची टेक्स्ट फाईल सेव्ह केली आहे तेथे जा आणि ती उघडा.
02:47 लक्षात घ्या की, ह्या फाईलमध्ये ह्या ट्युटोरिअलशी संबंधित सर्व कमांड्स आहेत.
02:52 म्हणूनच आपल्याला जेव्हाही शंका असेल तेव्हा ह्या फाईलचा संदर्भ घेऊ शकता.
02:57 आता मी OMShell वर जाते.
03:00 cd open आणि close parentheses टाईप करा.
03:05 कमांडच्या निष्पादनाने निर्माण झालेले रिझल्ट प्रदर्शित करण्यासाठी Enter दाबा.
03:11 हा सध्याच्या डिरेक्टरीचा पाथ प्रिंट करतो.
03:15 आता आपण सध्याच्या डिरेक्टरीचे स्थान त्या ठिकाणी बदला, जिथे आपण code files सेव्ह केलेली आहे.
03:22 मी माझ्या सिस्टमवर डिरेक्टरी बदलते.
03:25 टाईप करा cd (ओपन आणि क्लोज पॅरेंथेसिस) (डबल कोट्समध्ये), पाथ निर्दिष्ट करा. Enter दाबा.
03:38 लक्षात घ्या, Windows पाथमध्ये forward slash आणि Ubuntu मध्ये backward slash वापरले जातात.
03:46 विंडोज वापरणारे ह्या वस्तुस्थितीबाबत सावध असणे आवश्यक आहे.
03:51 आता polynomialEvaluatorUsingVectors फंक्शन लोड करू.
03:57 टाईप करा loadFile (पॅरेंथेसिसमध्ये) (डबल कोट्समध्ये) polynomialEvaluatorUsingVectors.mo.
04:11 लक्षात घ्या F हे loadFile() कमांडमध्ये अप्पर केस आहे.
04:16 .mo फाईल्सच्या एक्सटेंशनसह class किंवा model फाईल्स लोड करण्यासाठी ह्या कमांडचा वापर केला जाऊ शकतो.
04:25 Enter दाबा.
04:28 फाईल आढळल्यास, OMShell हे true परत करतो.
04:33 आता आपण हे फंक्शन परस्पररित्या कॉल करू.
04:37 polynomialEvaluatorUsingVectors (च्या आर्ग्युमेंटसह) 10 टाईप करा. Enter दाबा.
04:47 हा कमांड 10 युनिट्सचे इनपुट आर्ग्यूमेंट घेतो आणि रिझल्ट प्रदर्शित करतो.
04:55 आता मी functionTester class लोड करते.
04:59 loadFile टाईप करा (ओपन आणि क्लोज पॅरेथेसिस) (डबल कोट्समध्ये) functionTester.mo. Enter दाबा.
05:12 आता आपण functionTester class सिम्युलेट करू.
05:16 टाईप करा simulate (पॅरेथेसिसमध्ये) functionTester (कॉमा) startTime (equals) 0 stopTime (equals) 1. Enter दाबा.
05:32 सिम्युलेशन आता पूर्ण झाले आहे.
05:35 functionTester क्लासमधून व्हेरिएबल z प्लॉट करू.
05:40 टाईप करा plot (पॅरेथेसिसमध्ये) (कर्ली ब्रेसेसमध्ये) z आणि Enter दाबा.
05:50 हा कमांड वेरिएबल z विरुद्ध time चा एक प्लॉट बनवतो.
05:56 आता मी स्लाईड्सवर पुन्हा जाते.
06:01 Array construction functions दिलेल्या आकाराचे arrays तयार करण्यासाठी वापरले जातात.
06:06 आता आपण काही array construction functions वर एक नजर टाकू.
06:11 आपण OMShell वापरून त्यांचा सराव करू.
06:15 fill() हे फंक्शन सर्व समान एलिमेन्टसह array तयार करण्यासाठी वापरले जाते. : fill साठी सिंटॅक्स दर्शविल्याप्रमाणे आहे.
06:25 प्रथम argument नंबर दर्शवतो, जो array भरतो.
06:29 उर्वरित arguments प्रत्येक डायमेंशनचा आकार दर्शवितात.
06:34 zeros() हे शून्यासह array तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे एक फंक्शन आहे. : zeros() फंक्शन साठी सिंटॅक्स दर्शविल्याप्रमाणे आहे.
06:44 Arguments, अॅरेच्या प्रत्येक डायमेंशनचा आकार दर्शवितात.
06:50 identity() फंक्शन एक आयडेन्टिटी मेट्रिक्स तयार करतो. हे एक argument घेतो जो दोन्ही डायमेंशनचे आकार दर्शवितो.
07:02 आता मी OMShell वापरून हे फंक्शन्स प्रदर्शित करते.
07:06 मी OMShell वर परत जाते.
07:09 टाईप करा fill (पॅरेंथेसिसमध्ये) 5 (कॉमा) 2 (कॉमा) 2.
07:16 हे कमांड 5 सह त्याच्या सर्व एलिमेंट्सचे टू बाय टू मॅट्रिक्स तयार करते.
07:24 पहिले arguments, array मध्ये टाकले जाणारे एलिमेंट दर्शवितो.
07:30 2 हा पहिल्या डायमेन्शनचा आकार दर्शवितो.
07:34 आणि तिसरे आर्ग्युमेंट 2 हे दुसर्या डायमेन्शनचा आकार दर्शवते.
07:40 आता Enter दाबा.
07:43 रिझल्ट अपेक्षेप्रमाणे आहे.
07:46 कर्ली ब्रॅसेसच्या एका संचासह एलिमेन्ट्स रो दर्शवते.
07:52 म्हणूनच ह्या मॅट्रिक्समध्ये दोन रोज आणि दोन कॉलम्स आहेत.
07:57 आता आपल्या सर्व zero एलिमेन्ट्सह (टू बाय टू) मॅट्रिक्स तयार करण्यासाठी zeros() function वापरू.
08:05 टाईप करा zeros (पॅरेंथेसिसमध्ये) 2 (कॉमा) 2 आणि Enter दाबा.
08:13 रिझल्ट अपेक्षेप्रमाणे आहे.
08:16 आता identity function वापरून पाहू.
08:19 टाईप करा identity(3).
08:23 हे एक identity मॅट्रिक्स तयार करते ज्याचा आकार 3 बाय 3 आहे.
08:29 आपण arithmetic operations देखील करू शकतो आणि OMShell मध्ये assignment statements वापरू शकतो.
08:36 दोन मेट्रिक्स तयार करू आणि त्यावर arithmetic operations सुरू करू.
08:42 टाईप करा a (कोलन) (इक्वल्स) (स्क्वेअर ब्रॅकेट्समध्ये) 1 (कॉमा) 2 (सेमिकोलन) 3 (कॉमा) 4.
08:54 रोमध्ये एलिमेन्ट्स वेगळा करण्यासाठी Comma वापरला जातो.
08:58 तर semi-colon हा rows (रोज) वेगळे करण्यासाठी वापरला जातो. आता Enter दाबा.
09:07 टाईप करा b (कोलन) (इक्वल्स) identity (2).
09:15 हे 2 by 2 identity मॅट्रिक्स बनवते.
09:19 आता a आणि b वर arithmetic operations सुरू करू.
09:24 टाईप करा a (प्लस) b आणि Enter दाबा.
09:29 हे मॅट्रिक्स एडिशन दर्शवते.
09:32 टाईप करा a (asterisk) b.
09:36 हे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करते. Enter दाबा.
09:42 टाईप करा a (dot) (asterisk) b आणि Enter दाबा.
09:49 हे दोन मेट्रिक्सचे एलिमेंटने मल्टिप्लिकेशन करते.
09:55 लक्षात घ्या, OMShell मध्ये वापरलेल्या डेटा-टाईपचे व्हेरिएबल्स परिभाषित करणे आवश्यक नाही.
10:02 आता मी पुन्हा स्लाईडवर जाते.
10:06 Reduction functions इनपुट म्हणून array घेतात आणि आऊटपुट म्हणून scalar परत करतात.
10:13 min() हे एक फंक्शन आहे जे array मध्ये सर्वात कमी व्हॅल्यू परत करतो.
10:19 त्याचप्रमाणे, max() function एका array मध्ये सर्वात मोठी व्हॅल्यू परत करते. sum() सर्व एलिमेंट्सची बेरीज परत करते आणि product() सर्व एलिमेंटचे प्रॉडक्ट परत करते.
10:33 हे फंक्शन्स दाखवण्यासाठी मी OMShell वर जाते.
10:38 मी एक नवीन मॅट्रिक्स तयार करते.
10:41 x (कोलन)(इक्वल्स) (स्क्वेअर ब्रॅकेट्समध्ये) 3 (कॉमा) 4 (सेमीकोलन) 5 (कॉमा) 6.
10:52 x ची कमीत कमी व्हॅल्यू मिळवण्यासाठी min (x) टाईप करा.
11:00 अॅरे x मधील सर्वात मोठी व्हॅल्यू मिळवण्यासाठी max (x) टाईप करा.
11:08 त्याचप्रमाणे सर्व एलिमेंट्सची बेरीज मिळवण्यासाठी sum (x) टाईप करा.
11:15 आणि वैयक्तिक एलिमेंट्स मिन अॅरे x चे प्रोडक्ट मिळवण्यासाठी product (x) टाईप करा.
11:23 पुन्हा एकदा मी स्लाईड्सवर परत जाते.
11:27 आता आपण वेगवेगळ्या functions बद्दल चर्चा करू, जे इनपुट म्हणून array घेतात.
11:33 abs() हे फंक्शन आहे जे आपल्या सर्व एलिमेंट्सच्या absolute values सह array परत करते.
11:40 size() प्रत्येक डायमेंशनच्या आकारासह एक वेक्टर परत करते.
11:45 ndims() अॅरेमध्ये डायमेंशन्सची संख्या परत करते.
11:51 ह्या सह आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
11:54 ह्या ट्युटोरिअलमध्ये, आपण array functions परस्पररित्या सादर करण्यासाठी OMShell वापरले आहे.
12:01 हे फंक्शन्स Modelica लॅंग्वेज स्पेसिफिकेशनचे भाग आहेत.
12:05 म्हणूनच OMEdit मध्ये classes लिहिताना ह्याचा वापर करता येईल.
12:11 असाईनमेंट म्हणून, array साठी abs(), ndims() आणि size() functions लागू करा.
12:19 दुसरे म्हणजे, आम्ही बर्याच फंक्शन्ससाठी two-dimensional array किंवा मॅट्रिक्स argument म्हणून वापरले आहे.
12:28 एक असाईनमेंट म्हणून, three-dimensional arrays सह हे सर्व फंक्शन्स लागू करा.
12:35 खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा: org / What \ _is \ _a \ _Spoken \ _Tutorial
12:39 हे Spoken Tutorial प्रोजेक्ट सारांशित करते.
12:42 आम्ही स्पोकन ट्युटोरिअल्सच्या साहाय्याने कार्यशाळा चालवितो. प्रमाणपत्रे देतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
12:48 ह्या स्पोकन ट्यूटोरिअलमध्ये आपले प्रश्न असल्यास, कृपया नमूद केलेल्या वेबपेजला भेट द्या.
12:54 आम्ही लोकप्रिय पुस्तकांतील सोडवलेल्या उदाहरणांची कोडींग समन्वयित करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
13:00 आम्ही कमर्शिअल सिम्युलेटर लॅब्स स्थलांतर करण्यास OpenModelica ला मदत करतो.
13:06 स्पोकन ट्युटोरिल प्रोजेक्टला NMEICT, MHRD भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे.
13:14 त्यांच्या समर्थनासाठी आम्ही OpenModelica च्या विकसनशील टीमचे आभारी आहोत.

हे स्क्रिप्ट लता पोपळेद्वारे अनुवादित आहे. मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Latapopale, Ranjana