Difference between revisions of "Gedit-Text-Editor/C2/Handling-Tabs/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(5 intermediate revisions by 2 users not shown)
Line 1: Line 1:
 
{| border=1
 
{| border=1
 
|| ''''Time''''
 
|| ''''Time''''
|| ''''Narration''''
+
|| ''''Narration''''  
 
   
 
   
 
|-
 
|-
 
|  00:01
 
|  00:01
|स्पोकन ट्युटोरियलमधील ''''Handling tabs in gedit Text editor'''' मध्ये आपले स्वागत आहे.
+
|स्पोकन ट्युटोरिअलमधील '''Handling tabs in gedit Text editor''' मध्ये आपले स्वागत आहे.
 
|-
 
|-
 
|  00:04
 
|  00:04
|ह्या ट्युटोरियलमध्ये आपण टॅब्स Add, move, re-order आणि close करणे  
+
|ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण टॅब्स Add, move, re-order आणि close करणे  
 
|-
 
|-
 
|  00:13
 
|  00:13
|फाईल्स ब्राऊझ आणि उघडण्यासाठी '''Side Panel''' वापरणे
+
|फाईल्स ब्राऊझ करण्यासाठी आणि उघडण्यासाठी '''Side Panel''' वापरणे,
 
|-
 
|-
 
|  00:19
 
|  00:19
|लाईन नंबर्स टाकणे आणि टेक्स रॅप करणे शिकणार आहोत.
+
|लाईन नंबर्स टाकणे आणि टेक्स्ट '''Wrap''' करणे शिकणार आहोत.
 
|-
 
|-
 
|  00:22
 
|  00:22
|हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी '''Ubuntu Linux''' 14.04 ऑपरेटिंग सिस्टम, '''gedit''' 3.10 वापरत आहे
+
|हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी '''Ubuntu Linux''' 14.04 ऑपरेटिंग सिस्टम, '''gedit''' 3.10 वापरत आहे.
 
|-
 
|-
 
|  00:32
 
|  00:32
|ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यासाठी आपल्याला कोणत्याही '''operating system'''चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
+
|ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यासाठी आपल्याला कोणत्याही '''operating system''' चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
 
|-
 
|-
 
|  00:38
 
|  00:38
|'''gedit Text editor''' उघडा.
+
|'''gedit Text editor''' उघडू.
 
|-
 
|-
 
|  00:42
 
|  00:42
|बाय डिफॉल्ट '''gedit Text editor''' मध्ये '''Untitled Document 1''' नावाचे एक टॅब आहे.
+
| डिफॉल्टनुसार, '''gedit Text editor''' मध्ये '''Untitled Document 1''' नावाचे एक टॅब आहे.
 
|-
 
|-
 
|  00:49
 
|  00:49
|आता ट्युटोरिअल थांबवा आणि स्क्रीनवर प्रदर्शित केल्याप्रमाणे खालील कोड टाईप करा.
+
|आता ट्युटोरिअल थांबवा आणि स्क्रीनवर प्रदर्शित केलेला खालील कोड टाईप करा.
 
|-
 
|-
 
|  00:56
 
|  00:56
Line 38: Line 38:
 
|-
 
|-
 
|  01:01
 
|  01:01
|कीबोर्डवर एकाच वेळी '''Ctrl + S ''' की दाबा.
+
|कीबोर्डवर एकाच वेळी '''Ctrl + S''' की दाबा.
 
|-
 
|-
 
|  01:06
 
|  01:06
|'''Save''' डायलॉग बॉक्समध्ये '''sample dot c''' नाव द्या.
+
|'''Save''' डायलॉग बॉक्समध्ये '''sample dot c''' म्हणून नाव द्या.
 
|-
 
|-
 
|  01:11
 
|  01:11
Line 50: Line 50:
 
|-
 
|-
 
|  01:20
 
|  01:20
|मी '''Desktop''' निवडेन आणि नंतर '''Save'''बटणावर क्लिक करेन.
+
|मी '''Desktop''' निवडेन आणि नंतर '''Save''' बटणावर क्लिक करेन.
 
|-
 
|-
 
|  01:25
 
|  01:25
|टॅबचे नाव ''' sample dot c ''' मध्ये बदलले आहे.
+
|टॅबचे नाव '''sample dot c''' मध्ये बदलले आहे.
 
|-
 
|-
 
|  01:29
 
|  01:29
Line 59: Line 59:
 
|-
 
|-
 
|  01:35
 
|  01:35
|याचे कारण '''gedit Text editor''' टाईप केलेल्या कोडला '''C program'''म्हणून ओळखतो.
+
|याचे कारण '''gedit Text editor''' टाईप केलेला कोड '''C program''' म्हणून ओळखतो.
 
|-
 
|-
 
|  01:42
 
|  01:42
Line 65: Line 65:
 
|-
 
|-
 
|  01:47
 
|  01:47
|तसेच '''status bar''' लक्षात घ्या जी '''C'''मध्ये बदलली आहे.
+
|तसेच '''status bar''' लक्षात घ्या, जी '''C''' मध्ये बदलली आहे.
 
|-
 
|-
 
|  01:52
 
|  01:52
|आपल्याला दिसेल की '''window''' हे नाव बदलून ''' sample dot c ''' झाले आहे.
+
|आपण पाहू शकतो की '''window''' हे नाव बदलून '''sample dot c''' झाले आहे.
 
|-
 
|-
 
|  01:57
 
|  01:57
|मेन मेनूमधून नवीन टॅब जोडण्यासाठी, '''File''' आणि '''New''' वर क्लिक करा.
+
|'''Main''' मेनूमधून नवीन टॅब जोडण्यासाठी, '''File''' आणि '''New''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  02:04
 
|  02:04
|''' sample.c '''डॉक्युमेंटच्या उजवीकडे '''Untitled Document 1'''नावाचा एक नवीन टॅब तयार केला आहे.
+
|'''sample.c''' डॉक्युमेंटच्या उजवीकडे '''Untitled Document 1''' नावाचा एक नवीन टॅब तयार केला आहे.
 
|-
 
|-
 
|  02:12
 
|  02:12
Line 80: Line 80:
 
|-
 
|-
 
|  02:18
 
|  02:18
|त्यामुळे, सक्रिय टॅबचे नाव '''window''' शीर्षकाखाली प्रदर्शित केले आहे.
+
| त्यामुळे, सक्रिय टॅबचे नाव '''window''' चे शीर्षक म्हणून प्रदर्शित केले आहे.  
 
|-
 
|-
 
|  02:23
 
|  02:23
Line 86: Line 86:
 
|-
 
|-
 
|  02:27
 
|  02:27
|टूलबारवरील '''New''' आयकॉनवर क्लिक करा.
+
|टूलबारमधील '''New''' आयकॉनवर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  02:31
 
|  02:31
|अन्य टॅब '''Untitled Document 2''' तयार केला आहे.
+
|दुसरा टॅब '''Untitled Document 2''' तयार केला आहे.
 
|-
 
|-
 
|  02:35
 
|  02:35
|टॅब्जची संख्या 1 ने सुरु होते आणि उघडलेल्या प्रत्येक नवीन टॅबसाठी 1 ने वाढ होते.
+
|टॅब्जची संख्या 1 ने सुरू होते आणि उघडलेल्या प्रत्येक नवीन टॅबसाठी 1 ने वाढ होते.
 
|-
 
|-
 
|  02:43
 
|  02:43
Line 98: Line 98:
 
|-
 
|-
 
|  02:47
 
|  02:47
|त्याचप्रमाणे, आणखी दोन नवीन डॉक्युमेंट तयार करू.
+
|त्याचप्रमाणे, आणखी दोन नवीन डॉक्युमेंट्स तयार करू.
 
|-
 
|-
 
|  02:52
 
|  02:52
|आता, आपल्याकडे '''sample.c''' मिळून असे एकूण 5 टॅब आहेत.
+
|आता, आपल्याकडे '''sample.c''' मिळून असे एकूण 5 टॅब्स आहेत.
 
|-
 
|-
 
|  02:58
 
|  02:58
|आपण ह्या टॅबमधून नेव्हिगेट कसे करायचे?
+
|आपण हे टॅब्स कसे हाताळावे?
 
|-
 
|-
 
|  03:01
 
|  03:01
Line 110: Line 110:
 
|-
 
|-
 
|  03:07
 
|  03:07
|आपण या बटणांना टॅबमध्ये नेव्हिगेट करण्यासाठी वापरू शकता.
+
|आपण हे बटण्स, टॅब्सना हाताळण्यासाठी वापरू शकता.
 
|-
 
|-
 
|  03:12
 
|  03:12
Line 116: Line 116:
 
|-
 
|-
 
|  03:19
 
|  03:19
|आपण टॅब कसे बंद करायचे ? हे अगदी सोपे आहे.
+
|आपण टॅब्स कसे बंद करायचे ? हे अगदी सोपे आहे.
 
|-
 
|-
 
|  03:22
 
|  03:22
|मेन मेनूमध्ये, '''File'''आणि '''Close''' वर क्लिक करा.
+
|'''Main''' मेनूमध्ये, '''File''' आणि '''Close''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  03:27
 
|  03:27
|अन्यथा आपण टॅबवरील फक्त '''X''' बटणावर क्लिक करू शकता.
+
|अन्यथा आपण टॅबवरील फक्त '''X''' बटणावर क्लिक करू शकतो.
 
|-
 
|-
 
|  03:32
 
|  03:32
|अशाप्रकारे शीर्षक नसलेले डॉक्युमेंट 2 आणि 3 बंद करा.
+
|अशाचप्रकारे, Untitled Document 2 आणि 3 बंद करू.
 
|-
 
|-
 
|  03:39
 
|  03:39
|आता आपल्याकडे '''sample dot c, Untitled Document 1''' आणि '''Untitled Document 4''' उरले आहोत.
+
|तर, आपल्याकडे '''sample dot c, Untitled Document 1''' आणि '''Untitled Document 4''' उरले आहेत.
 
|-
 
|-
 
|  03:47
 
|  03:47
Line 134: Line 134:
 
|-
 
|-
 
|  03:52
 
|  03:52
|हे दोन नवीन टॅब्ज आहेत ज्यांना '''Untitled Document 2 and 3''' नाव दिले आहे.
+
|हे दोन नवीन टॅब्ज आहेत ज्यांना '''Untitled Document 2 आणि 3''' नाव दिले आहे.
 
|-
 
|-
 
|  03:57
 
|  03:57
|येथे दाखवल्याप्रमाणे डॉक्युमेटची क्रमांकित किंवा क्रमवारीत आहे.
+
|येथे दाखवल्याप्रमाणे डॉक्युमेट्स क्रमांकित किंवा क्रमवारीत आहे.
 
|-
 
|-
 
|  04:03
 
|  04:03
|'''gedit'''च्या खालच्या आवृत्तीत क्रमवारी भिन्न असू शकते.  
+
|'''gedit''' च्या खालच्या वर्जनमध्ये क्रमवारी भिन्न असू शकते.  
 
|-
 
|-
 
|  04:08
 
|  04:08
|वर्जनमध्ये असे फरक असतील आणि शिकणार्यांtनी ते हाताळण्यासाठी तयार असले पाहिजे.
+
|वर्जनमध्ये असे फरक असतील आणि शिकणाऱ्यांनी ते हाताळण्यासाठी तयार असले पाहिजे.
 
|-
 
|-
 
|  04:15
 
|  04:15
|आता टॅब रिअरेंज करू.
+
|आता टॅब्स पुन्हा व्यवस्थित करू.  
 
|-
 
|-
 
|  04:18
 
|  04:18
Line 152: Line 152:
 
|-
 
|-
 
|  04:21
 
|  04:21
|लेफ्ट माऊस बटण दाबा आणि त्याला '''sample.c''' फाइलच्या डाव्या बाजूला ड्रॉप करा.
+
|माऊसचे डावे बटण दाबून त्याला '''sample.c''' फाईलच्या डाव्या बाजूला ड्रॉप करा.
 
|-
 
|-
 
|  04:27
 
|  04:27
|लेफ्ट माऊस बटण सोडा.
+
| माऊसचे डावे बटण सोडा.
 
|-
 
|-
 
|  04:30
 
|  04:30
|टॅब रिअरेंज झाला आहे.
+
|टॅब पुन्हा व्यवस्थित झाला आहे.
 
|-
 
|-
 
|  04:33
 
|  04:33
|याप्रमाणे, आपण टॅब 2 आणि 4 रिअरेंज करू.
+
| त्याचप्रमाणे, आपण टॅब 2 आणि 4 पुन्हा व्यवस्थित करू.
 
|-
 
|-
 
|  04:38
 
|  04:38
|पुढे एक टॅब दुसऱ्या विंडोवर मुव्ह करणे शिकूया.
+
|पुढे, एक टॅब दुसऱ्या विंडोवर स्थानांतरित करणे शिकूया.
 
|-
 
|-
 
|  04:42
 
|  04:42
|प्रथम, टॅब ''' sample.c ''' निवडा जे आपण हलवू इच्छितो.
+
|प्रथम, टॅब '''sample.c''' निवडा जो आपल्याला स्थानांतरित करायचा आहे.
 
|-
 
|-
 
|  04:47
 
|  04:47
Line 173: Line 173:
 
|-
 
|-
 
|  04:52
 
|  04:52
|'''sample.c''' एका नवीन विंडोमध्ये उघडेल.
+
|'''sample.c''' एका नवीन विंडोमध्ये उघडते.
 
|-
 
|-
 
|  04:56
 
|  04:56
Line 179: Line 179:
 
|-
 
|-
 
|  05:02
 
|  05:02
|मेन मेनूमध्ये जा आणि '''View''' आणि '''Side Panel''' वर क्लिक करा.
+
|'''Main menu''' मध्ये जा आणि '''View''' आणि '''Side Panel''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  05:07
 
|  05:07
|'''Side Panel''' विंडोच्या डाव्या बाजूला उघडेल.
+
|'''Side Panel''' विंडोच्या डाव्या बाजूला उघडते.
 
|-
 
|-
 
|  05:12
 
|  05:12
|आपण साईड पॅनेलमधील सर्व डॉक्युमेंटची नावे पाहू शकता.
+
|आपण साईड पॅनेलमध्ये सर्व डॉक्युमेंटची नावे पाहू शकता.
 
|-
 
|-
 
|  05:17
 
|  05:17
|ते विंडो पॅनेलवर दिसत असलेल्या क्रमानुसार आहेत.
+
|ते विंडो पॅनेलवर दिसत असलेल्या त्याच क्रमानुसार आहेत.
 
|-
 
|-
 
|  05:22
 
|  05:22
|बाजूच्या पॅनेलमध्ये, ''' Untitled Document 2''' वर क्लिक करा.
+
| साईड पॅनेलमध्ये, '''Untitled Document 2''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  05:27
 
|  05:27
Line 200: Line 200:
 
|-
 
|-
 
|  05:37
 
|  05:37
|'''Untitled Document 4''' वर क्लिक करा.
+
|'''Untitled Document 4''' टॅबवर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  05:40
 
|  05:40
| शेवटच्या टॅब नंतर फाइल क्लिक, ड्रॅग आणि ड्रॉप करा.
+
| शेवटच्या टॅबनंतर फाईल क्लिक, ड्रॅग आणि ड्रॉप करा.
 
|-
 
|-
 
|  05:46
 
|  05:46
|लक्षात घ्या की डॉक्युमेंटची ऑर्डर आता '''side panel''' मध्येदेखील बदलली आहे.
+
|लक्षात घ्या की डॉक्युमेंटचा क्रम आता '''side panel''' मध्येदेखील बदलला आहे.
 
|-
 
|-
 
|  05:52
 
|  05:52
|साईड पॅनेल बंद करण्यासाठी, फक्त वर उजव्या बाजूला '''X''' बटण क्लिक करा.
+
|साईड पॅनेल बंद करण्यासाठी, फक्त वर उजव्या बाजूला '''X''' बटणावर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  05:58
 
|  05:58
|'''gedit Text editor file''' मध्ये ठराविक लाईन नंबरवर जा.
+
|'''gedit Text editor file''' मध्ये ठराविक लाईन नंबरवर कसे जावे हे शिकू.
 
|-
 
|-
 
|  06:04
 
|  06:04
|'''sample.c''' वर जा.
+
|'''sample.c''' फाईल वर जा.  
 
|-
 
|-
 
|  06:07
 
|  06:07
|मेन मेनूमध्ये '''Search''' आणि '''Go to Line''' वर क्लिक करा.
+
| Main मेनूमध्ये '''Search''' आणि '''Go to Line''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  06:12
 
|  06:12
|''' Go to Line ''' डायलॉग बॉक्स '''gedit Text editor window''' च्या वर उजव्या कोपऱ्यात दिसतो.
+
|'''Go to Line''' डायलॉग बॉक्स '''gedit Text editor window''' च्या वर उजव्या कोपऱ्यात प्रदर्शित होतो.
 
|-
 
|-
 
|  06:20
 
|  06:20
Line 227: Line 227:
 
|-
 
|-
 
|  06:26
 
|  06:26
|कर्सर लाईनवर जातो. ''''status bar''' मध्ये आपण लाईन नंबर 8 म्हणूनदेखील पाहू शकतो.
+
|कर्सर line 8 वर जातो. '''status bar''' मध्ये आपण लाईन नंबर, 8 म्हणूनदेखील पाहू शकतो.
 
|-
 
|-
 
|  06:33
 
|  06:33
|परंतु, जर लाइन नंबर टेक्स्टसहित प्रदर्शित केला असेल तर कर्सर शोधणे सोपे होईल.
+
|परंतु, जर लाईन नंबर टेक्स्टसहित प्रदर्शित केला आहे तर कर्सर शोधणे सोपे होईल.
 
|-
 
|-
 
|  06:40
 
|  06:40
|मेन मेनूमधून कोडची लाईन नंबर दर्शविण्यासाठी, '''Edit and Preferences''' निवडा.
+
|'''Main''' मेनूमधून कोडची लाईन नंबर दर्शविण्यासाठी, '''Edit and Preferences''' निवडा.
 
|-
 
|-
 
|  06:47
 
|  06:47
|'''gedit Preferences''' डायलॉग-बॉक्स दिसतो.
+
|'''gedit Preferences''' डायलॉग-बॉक्स प्रदर्शित होतो.
 
|-
 
|-
 
|  06:50
 
|  06:50
Line 245: Line 245:
 
|-
 
|-
 
|  06:56
 
|  06:56
|'''Highlight current line''' वर एक चेकमार्क ठेवा. '''Close''' बटणावर क्लिक करा.
+
|'''Highlight current line''' ऑप्शनवर एक चेकमार्क ठेवा. '''Close''' बटणावर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  07:04
 
|  07:04
|लक्ष द्या की कोडच्या उजव्या बाजूला लाईन नंबर्स दाखवले आहेत.
+
|लक्षात घ्या की कोडच्या उजव्या बाजूला लाईन नंबर्स प्रदर्शित केले आहेत.
 
|-
 
|-
 
|  07:09
 
|  07:09
|तसेच, लाईनरवर दिसत असलेला कर्सर '''bold''' आहे.
+
| तसेच, लाईनदेखील ज्यावर आपला कर्सर '''bold''' मध्ये प्रदर्शित झाला आहे.
 
|-
 
|-
 
|  07:14
 
|  07:14
|पुढे आपण '''text wrap''' पिंग शिकू.
+
|पुढे आपण '''text wrapping''' बद्दल शिकू.
 
|-
 
|-
 
|  07:18
 
|  07:18
|प्रोग्राममधील कोडची ओळ '''gedit Text editor''' च्या विंडोच्या लांबीपेक्षा अधिक असू शकते.
+
|प्रोग्राममधील कोडची लाईन '''gedit Text editor''' विंडोच्या लांबीपेक्षा अधिक असू शकते.
 
|-
 
|-
 
|  07:24
 
|  07:24
|त्यामुळे, टेक्स्टची संपूर्ण ओळ वाचणे अवघड होते.
+
|त्यामुळे, टेक्स्टची संपूर्ण लाईन वाचणे अवघड होते.
 
|-
 
|-
 
|  07:29
 
|  07:29
Line 266: Line 266:
 
|-
 
|-
 
|  07:34
 
|  07:34
|'''sample.c''' प्रोग्रावर पुन्हा जा.
+
|'''sample.c''' प्रोग्रामवर पुन्हा जा.
 
|-
 
|-
 
|  07:37
 
|  07:37
|मेन मेनूमध्ये , '''Edit''' आणि नंतर '''Preferences''' वर क्लिक करा.
+
|'''Main''' मेनूमधून, '''Edit''' आणि नंतर '''Preferences''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  07:43
 
|  07:43
|लक्ष द्या की '''Enable text wrapping''' ऑप्शन डीफॉल्टनुसार चेक केला आहे.
+
|लक्षात घ्या की '''Enable text wrapping''' ऑप्शन डीफॉल्टनुसार चेक केला आहे.
 
|-
 
|-
 
|  07:50
 
|  07:50
|हे बॉक्स अनचेक करा. '''Close''' बटणावर क्लिक करा.
+
|हा बॉक्स अनचेक करा. '''Close''' बटणावर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  07:55
 
|  07:55
|मी प्रोग्रामच्या शेवटी कोडची ओळ जोडतो.
+
|मी प्रोग्रामच्या शेवटी कोडची एक लाईन जोडते.
 
|-
 
|-
 
|  08:00
 
|  08:00
Line 284: Line 284:
 
|-
 
|-
 
|  08:05
 
|  08:05
|आता '''Enable text wrapping''' ऑप्शन तपासू.
+
|आता '''Enable text wrapping''' ऑप्शन चेक करू.
 
|-
 
|-
 
|  08:10
 
|  08:10
Line 290: Line 290:
 
|-
 
|-
 
|  08:15
 
|  08:15
|ह्यामुळे आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. सारांश काढूया.
+
|ह्यासह आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. सारांश काढूया.
 
|-
 
|-
 
|  08:20
 
|  08:20
|ह्या ट्युटोरियलमध्ये आपण टॅब्ज जोडणे,  मुव्ह करणे, रिऑर्डर आणि बंद करणे शिकलो.
+
|ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो टॅब्ज जोडणे,  स्थानांतरित करणे, रिऑर्डर आणि बंद करणे
 
|-
 
|-
 
|  08:26
 
|  08:26
Line 299: Line 299:
 
|-
 
|-
 
|  08:30
 
|  08:30
|लाईन नंबर्स इनसर्ट करणे आणि टेक्स्ट रॅप
+
|लाईन नंबर्स इनसर्ट करणे आणि टेक्स्ट रॅप करणे.
 
|-
 
|-
 
|  08:34
 
|  08:34
|तुमच्यासाठी एक असाईनमेंट आहे.
+
|तुमच्यासाठी एक असाईनमेंट आहे -
 
|-
 
|-
 
|  08:37
 
|  08:37
Line 308: Line 308:
 
|-
 
|-
 
|  08:41
 
|  08:41
|'''One, Two, Three, Four''' आणि '''Five''' म्हणून सेव्ह करा.
+
|त्या '''One, Two, Three, Four''' आणि '''Five''' म्हणून सेव्ह करा.
 
|-
 
|-
 
|  08:47
 
|  08:47
|आता '''Three, Two, One, Five''' आणि '''Four''' असे रिऑर्डर करा.
+
|आता '''Three, Two, One, Five''' आणि '''Four''' असे पुन्हा व्यवस्थित करू.
 
|-
 
|-
 
|  08:54
 
|  08:54
Line 317: Line 317:
 
|-
 
|-
 
|  08:56
 
|  08:56
|'''Side Panel'''मध्ये फाईल '''Five'''वर क्लिक करा आणि काही टेक्स्ट एंटर करा.
+
|'''Side Panel''' मध्ये फाईल '''Five''' वर क्लिक करा आणि काही टेक्स्ट एंटर करा.
 
|-
 
|-
 
|  09:01
 
|  09:01
|खालील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया डाऊनलोड करून पाहा.
+
|खालील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया डाऊनलोड करून पाहा.
 
|-
 
|-
 
|  09:08
 
|  09:08
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते, ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण झाल्यास प्रमाणपत्रे देते.
+
|स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट टीम स्पोकन टयूटोरिअलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते, ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण झाल्यास प्रमाणपत्रे देते.
 
|-
 
|-
 
|  09:17
 
|  09:17
|अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा.
+
|अधिक माहितीसाठी, कृपया आम्हांला लिहा.
 
|-
 
|-
 
|  09:21
 
|  09:21
|ह्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये तुम्हाला प्रश्न आहेत का? कृपया ह्या साईटला भेट द्या.
+
|ह्या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये तुम्हांला काही प्रश्न आहेत का? कृपया ह्या साईटला भेट द्या.
 
|-
 
|-
 
|  09:26
 
|  09:26
|मिनिट आणि सेकंद निवडा जिथे आपला प्रश्न आहे. आपला प्रश्न थोडक्यात स्पष्ट करा.
+
|मिनिट आणि सेकंद निवडा जिथे आपलाला प्रश्न आहे. आपला प्रश्न थोडक्यात स्पष्ट करा.
 
|-
 
|-
 
|  09:32
 
|  09:32
Line 338: Line 338:
 
|-
 
|-
 
|  09:36
 
|  09:36
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे.
+
|स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे.
 
|-
 
|-
 
|  09:43
 
|  09:43
|या मिशनवरील अधिक माहिती ह्या लिंकवर उपलब्ध आहे.
+
|ह्या मिशनवरील अधिक माहिती ह्या लिंकवर उपलब्ध आहे.
 
|-
 
|-
 
|  09:48
 
|  09:48
|हे मराठी भाषांतर लता पोपळे यांनी केले असून आवाज .......... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
+
|हे मराठी भाषांतर लता पोपळे यांनी केले असून मी रंजना ऊके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
 
|}
 
|}

Latest revision as of 16:37, 5 February 2018

'Time' 'Narration'
00:01 स्पोकन ट्युटोरिअलमधील Handling tabs in gedit Text editor मध्ये आपले स्वागत आहे.
00:04 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण टॅब्स Add, move, re-order आणि close करणे
00:13 फाईल्स ब्राऊझ करण्यासाठी आणि उघडण्यासाठी Side Panel वापरणे,
00:19 लाईन नंबर्स टाकणे आणि टेक्स्ट Wrap करणे शिकणार आहोत.
00:22 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux 14.04 ऑपरेटिंग सिस्टम, gedit 3.10 वापरत आहे.
00:32 ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यासाठी आपल्याला कोणत्याही operating system चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
00:38 gedit Text editor उघडू.
00:42 डिफॉल्टनुसार, gedit Text editor मध्ये Untitled Document 1 नावाचे एक टॅब आहे.
00:49 आता ट्युटोरिअल थांबवा आणि स्क्रीनवर प्रदर्शित केलेला खालील कोड टाईप करा.
00:56 हा C language मधील एक प्रोग्राम आहे.
00:58 प्रोग्राम सेव्ह करू.
01:01 कीबोर्डवर एकाच वेळी Ctrl + S की दाबा.
01:06 Save डायलॉग बॉक्समध्ये sample dot c म्हणून नाव द्या.
01:11 c एक्सटेंशन हे C लँग्वेज प्रोग्राम दर्शवते.
01:16 जिथे आपण फाईल सेव्ह करू इच्छिता तो फोल्डर निवडा.
01:20 मी Desktop निवडेन आणि नंतर Save बटणावर क्लिक करेन.
01:25 टॅबचे नाव sample dot c मध्ये बदलले आहे.
01:29 फाईल सेव्ह केल्यावर तुम्ही प्रोग्रामध्ये विविध रंग पाहिलेत का?
01:35 याचे कारण gedit Text editor टाईप केलेला कोड C program म्हणून ओळखतो.
01:42 आपण पुढील ट्युटोरिअलमध्ये सिंटेक्स हायलाईट करण्याबद्दल अधिक शिकणार आहोत.
01:47 तसेच status bar लक्षात घ्या, जी C मध्ये बदलली आहे.
01:52 आपण पाहू शकतो की window हे नाव बदलून sample dot c झाले आहे.
01:57 Main मेनूमधून नवीन टॅब जोडण्यासाठी, File आणि New वर क्लिक करा.
02:04 sample.c डॉक्युमेंटच्या उजवीकडे Untitled Document 1 नावाचा एक नवीन टॅब तयार केला आहे.
02:12 पुन्हा एकदा, विंडोच्या शीर्षस्थानावरील शीर्षक Untitled Document 1 मध्ये बदलले आहे.
02:18 त्यामुळे, सक्रिय टॅबचे नाव window चे शीर्षक म्हणून प्रदर्शित केले आहे.
02:23 आता नवीन टॅब उघडण्यासाठी आणखी एक मार्ग जाणून घेऊ.
02:27 टूलबारमधील New आयकॉनवर क्लिक करा.
02:31 दुसरा टॅब Untitled Document 2 तयार केला आहे.
02:35 टॅब्जची संख्या 1 ने सुरू होते आणि उघडलेल्या प्रत्येक नवीन टॅबसाठी 1 ने वाढ होते.
02:43 म्हणूनच ह्या टॅबला 2 क्रमांक दिला आहे
02:47 त्याचप्रमाणे, आणखी दोन नवीन डॉक्युमेंट्स तयार करू.
02:52 आता, आपल्याकडे sample.c मिळून असे एकूण 5 टॅब्स आहेत.
02:58 आपण हे टॅब्स कसे हाताळावे?
03:01 लक्षात घ्या, टॅब बारच्या दोन्ही टोकांवर त्रिकोणी बटण आहे.
03:07 आपण हे बटण्स, टॅब्सना हाताळण्यासाठी वापरू शकता.
03:12 sample.c हे डॉक्युमेंट दिसेपर्यंत डाव्या त्रिकोणी बटणावर क्लिक करू.
03:19 आपण टॅब्स कसे बंद करायचे ? हे अगदी सोपे आहे.
03:22 Main मेनूमध्ये, File आणि Close वर क्लिक करा.
03:27 अन्यथा आपण टॅबवरील फक्त X बटणावर क्लिक करू शकतो.
03:32 अशाचप्रकारे, Untitled Document 2 आणि 3 बंद करू.
03:39 तर, आपल्याकडे sample dot c, Untitled Document 1 आणि Untitled Document 4 उरले आहेत.
03:47 आता, आणखी दोन नवीन डॉक्युमेंट्स जोडू.
03:52 हे दोन नवीन टॅब्ज आहेत ज्यांना Untitled Document 2 आणि 3 नाव दिले आहे.
03:57 येथे दाखवल्याप्रमाणे डॉक्युमेट्स क्रमांकित किंवा क्रमवारीत आहे.
04:03 gedit च्या खालच्या वर्जनमध्ये क्रमवारी भिन्न असू शकते.
04:08 वर्जनमध्ये असे फरक असतील आणि शिकणाऱ्यांनी ते हाताळण्यासाठी तयार असले पाहिजे.
04:15 आता टॅब्स पुन्हा व्यवस्थित करू.
04:18 प्रथम, Untitled Document1 निवडा.
04:21 माऊसचे डावे बटण दाबून त्याला sample.c फाईलच्या डाव्या बाजूला ड्रॉप करा.
04:27 माऊसचे डावे बटण सोडा.
04:30 टॅब पुन्हा व्यवस्थित झाला आहे.
04:33 त्याचप्रमाणे, आपण टॅब 2 आणि 4 पुन्हा व्यवस्थित करू.
04:38 पुढे, एक टॅब दुसऱ्या विंडोवर स्थानांतरित करणे शिकूया.
04:42 प्रथम, टॅब sample.c निवडा जो आपल्याला स्थानांतरित करायचा आहे.
04:47 त्यानंतर, टॅबवर राईट क्लिक करा आणि Move to New Window निवडा.
04:52 sample.c एका नवीन विंडोमध्ये उघडते.
04:56 sample.c वरून Untitled Documents सह दुसऱ्या विंडोवर जाऊ.
05:02 Main menu मध्ये जा आणि View आणि Side Panel वर क्लिक करा.
05:07 Side Panel विंडोच्या डाव्या बाजूला उघडते.
05:12 आपण साईड पॅनेलमध्ये सर्व डॉक्युमेंटची नावे पाहू शकता.
05:17 ते विंडो पॅनेलवर दिसत असलेल्या त्याच क्रमानुसार आहेत.
05:22 साईड पॅनेलमध्ये, Untitled Document 2 वर क्लिक करा.
05:27 तो डॉक्युमेंट आता सक्रिय होतो.
05:31 आपण आधी केल्याप्रमाणे gedit Text editor window मधील डॉक्युमेंटची पुनर्रचना करू.
05:37 Untitled Document 4 टॅबवर क्लिक करा.
05:40 शेवटच्या टॅबनंतर फाईल क्लिक, ड्रॅग आणि ड्रॉप करा.
05:46 लक्षात घ्या की डॉक्युमेंटचा क्रम आता side panel मध्येदेखील बदलला आहे.
05:52 साईड पॅनेल बंद करण्यासाठी, फक्त वर उजव्या बाजूला X बटणावर क्लिक करा.
05:58 gedit Text editor file मध्ये ठराविक लाईन नंबरवर कसे जावे हे शिकू.
06:04 sample.c फाईल वर जा.
06:07 Main मेनूमध्ये Search आणि Go to Line वर क्लिक करा.
06:12 Go to Line डायलॉग बॉक्स gedit Text editor window च्या वर उजव्या कोपऱ्यात प्रदर्शित होतो.
06:20 डायलॉग बॉक्समध्ये नंबर 8 टाका आणि Enter की दाबा.
06:26 कर्सर line 8 वर जातो. status bar मध्ये आपण लाईन नंबर, 8 म्हणूनदेखील पाहू शकतो.
06:33 परंतु, जर लाईन नंबर टेक्स्टसहित प्रदर्शित केला आहे तर कर्सर शोधणे सोपे होईल.
06:40 Main मेनूमधून कोडची लाईन नंबर दर्शविण्यासाठी, Edit and Preferences निवडा.
06:47 gedit Preferences डायलॉग-बॉक्स प्रदर्शित होतो.
06:50 View टॅबवर क्लिक करा.
06:52 Display line numbers ऑप्शनवर चेकमार्क द्या.
06:56 Highlight current line ऑप्शनवर एक चेकमार्क ठेवा. Close बटणावर क्लिक करा.
07:04 लक्षात घ्या की कोडच्या उजव्या बाजूला लाईन नंबर्स प्रदर्शित केले आहेत.
07:09 तसेच, लाईनदेखील ज्यावर आपला कर्सर bold मध्ये प्रदर्शित झाला आहे.
07:14 पुढे आपण text wrapping बद्दल शिकू.
07:18 प्रोग्राममधील कोडची लाईन gedit Text editor विंडोच्या लांबीपेक्षा अधिक असू शकते.
07:24 त्यामुळे, टेक्स्टची संपूर्ण लाईन वाचणे अवघड होते.
07:29 विंडोच्या आकारात टेक्स्ट रॅप करण्यासाठी Text wrapping मदत करते.
07:34 sample.c प्रोग्रामवर पुन्हा जा.
07:37 Main मेनूमधून, Edit आणि नंतर Preferences वर क्लिक करा.
07:43 लक्षात घ्या की Enable text wrapping ऑप्शन डीफॉल्टनुसार चेक केला आहे.
07:50 हा बॉक्स अनचेक करा. Close बटणावर क्लिक करा.
07:55 मी प्रोग्रामच्या शेवटी कोडची एक लाईन जोडते.
08:00 लक्षात घ्या की टेक्स्टची लांबी विंडोच्या आकारापेक्षा जास्त आहे.
08:05 आता Enable text wrapping ऑप्शन चेक करू.
08:10 विंडोत फिट बसविण्यासाठी टेक्स्ट व्यवस्थितपणे रॅप केला आहे.
08:15 ह्यासह आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. सारांश काढूया.
08:20 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो टॅब्ज जोडणे, स्थानांतरित करणे, रिऑर्डर आणि बंद करणे
08:26 फाईल्स ब्राऊझ आणि उघडण्यासाठी Side Panel वापरणे.
08:30 लाईन नंबर्स इनसर्ट करणे आणि टेक्स्ट रॅप करणे.
08:34 तुमच्यासाठी एक असाईनमेंट आहे -
08:37 gedit Text Editor मध्ये 5 नवीन टॅब्स तयार करा.
08:41 त्या One, Two, Three, Four आणि Five म्हणून सेव्ह करा.
08:47 आता Three, Two, One, Five आणि Four असे पुन्हा व्यवस्थित करू.
08:54 Side Panel उघडा.
08:56 Side Panel मध्ये फाईल Five वर क्लिक करा आणि काही टेक्स्ट एंटर करा.
09:01 खालील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया डाऊनलोड करून पाहा.
09:08 स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट टीम स्पोकन टयूटोरिअलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते, ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण झाल्यास प्रमाणपत्रे देते.
09:17 अधिक माहितीसाठी, कृपया आम्हांला लिहा.
09:21 ह्या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये तुम्हांला काही प्रश्न आहेत का? कृपया ह्या साईटला भेट द्या.
09:26 मिनिट आणि सेकंद निवडा जिथे आपलाला प्रश्न आहे. आपला प्रश्न थोडक्यात स्पष्ट करा.
09:32 आमच्या टीममधील कोणीतरी त्यांना उत्तर देईल.
09:36 स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे.
09:43 ह्या मिशनवरील अधिक माहिती ह्या लिंकवर उपलब्ध आहे.
09:48 हे मराठी भाषांतर लता पोपळे यांनी केले असून मी रंजना ऊके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Latapopale, Ranjana