Difference between revisions of "Gedit-Text-Editor/C3/Default-plugins-in-gedit/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(7 intermediate revisions by 2 users not shown)
Line 1: Line 1:
 
{| border=1
 
{| border=1
 
|'''Time'''
 
|'''Time'''
|'''Narration'''
+
|'''Narration'''  
  
 
|-
 
|-
 
|00:01
 
|00:01
|स्पोकन ट्युटोरिअलवरील ''Default Plugins in gedit Text editor '' मध्ये स्वागत आहे.
+
|स्पोकन ट्युटोरिअलवरील '''Default Plugins in gedit Text editor''' मध्ये आपले स्वागत आहे.
 
|-
 
|-
 
|00:07
 
|00:07
|ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण ''gedit Text editor'' मधील काही डीफॉल्ट ''plugins'' शिकणार आहोत जसे ''Sort'',  ''Change Case'', ''Spell checker'' आणि ''Insert Date and Time''.
+
|ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण '''gedit Text editor''' मधील काही डीफॉल्ट '''plugins''' शिकणार आहोत जसे '''Sort''',  '''Change Case''', '''Spell checker''' आणि '''Insert Date and Time'''.
 
|-
 
|-
 
|00:23
 
|00:23
|हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी - ''Ubuntu Linux''14.04 ऑपरेटिंग सिस्टम' '' gedit Text editor '' 3.10 वापरत आहे.
+
|हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी - '''Ubuntu Linux''' 14.04 ऑपरेटिंग सिस्टम '''gedit Text editor''' 3.10 वापरत आहे.
 
|-
 
|-
 
|00:34
 
|00:34
|या ट्युटोरियलचे अनुसरण करण्यासाठी आपल्याला कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
+
|ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यास आपल्याला कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमवर काम करण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
 
|-
 
|-
 
|00:40
 
|00:40
|''Plugin'' हा एक सॉफ्टवेअर घटक आहे जो एखादे विशिष्ट वैशिष्ट्य एप्लिकेशनशी जोडतो.
+
|'''Plugin''' हा एक सॉफ्टवेअर कॉम्पोनंट आहे जो एखादे विशिष्ट फिचर एप्लिकेशनशी जोडतो.
 
|-
 
|-
 
|00:46
 
|00:46
Line 23: Line 23:
 
|-
 
|-
 
|00:49
 
|00:49
|''gedit Text editor'' उघडा.
+
|'''gedit Text editor''' उघडू.
 
|-
 
|-
 
|00:53
 
|00:53
|''gedit Text editor''मध्ये काही ''plugins'' डीफॉल्टपणे इन्स्टॉल केले आहेत.
+
|'''gedit Text editor''' मध्ये काही '''plugins''' डीफॉल्टनुसार संस्थापित आहेत.
 
|-
 
|-
 
|00:59
 
|00:59
|मेन मेन्यूमधून डिफॉल्ट ''plugins'' पाहण्यासाठी ''मेन मेनू मध्ये, ''Edit'' आणि ''Preferences''वर क्लिक करा.
+
|डिफॉल्ट '''plugins''' पाहण्यासाठी, '''Main menu''' मधून '''Edit''' आणि '''Preferences''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|01:06
 
|01:06
|''Preferences'' डायलॉग बॉक्समध्ये ते दिसते, ''Plugins'' टॅबवर क्लिक करा.
+
|'''Preferences''' डायलॉग बॉक्समध्ये ते प्रदर्शित होते, '''Plugins''' टॅबवर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|01:12
 
|01:12
|इन्टॉल केलेले डीफॉल्ट' ''plugins'' ची सूची येथे सूचीबद्ध केली आहे.
+
|इन्टॉल केलेले डीफॉल्ट '''plugins''' ची सूची येथे सूचीबद्ध केली आहे.
 
|-
 
|-
 
|01:18
 
|01:18
|लक्षात घ्या की काही प्लगइन्स बाय डिफॉल्ट तपासली जातात.
+
|लक्षात घ्या की काही प्लगइन्स डिफॉल्टनुसार चेक आहेत.
 
|-
 
|-
 
|01:23
 
|01:23
|हे सूचित करते की ते अनेबल आहेत आणि आपण ते वापरू शकतो.
+
|हे सूचित करते की ते सक्षम आहेत आणि आपण ते वापरू शकतो.
 
|-
 
|-
 
|01:28
 
|01:28
|जर आपल्याला येथे आपल्या एडिटरवर बरीच प्लगइन्स दिसत नसतील तर आपण ते सहजपणे इंस्टॉल करू शकता.
+
|येथे दाखविल्याप्रमाणे, जर आपल्याला एडिटरवर कोणतेही प्लगइन्स दिसत नसतील तर आपण ते सहजपणे संस्थापित करू शकता.
 
|-
 
|-
 
|01:36
 
|01:36
|आपण ''Ubuntu Software Center'' वापरून हे करू शकता.
+
|आपण '''Ubuntu Software Center''' वापरून हे करू शकतो.
 
|-
 
|-
 
|01:40
 
|01:40
|''gedit Preferences '' बॉक्सच्या '''Close''' बटणावर क्लिक करा.
+
|'''gedit Preferences''' बॉक्सच्या '''Close''' बटणावर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|01:45
 
|01:45
|आता, कंप्युटर डेस्कटॉपच्या वरच्या डाव्या कोपर्या त '' Dash Home'' आयकॉनवर क्लिक करा.
+
|आता, कंप्युटर डेस्कटॉपच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात '''Dash Home''' आयकॉनवर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|01:52
 
|01:52
|'' Search box '' मध्ये, '' Ubuntu Software Center '' टाईप करा.
+
|'''Search box''' मध्ये, '''Ubuntu Software Center''' टाईप करा.
 
|-
 
|-
 
|01:57
 
|01:57
|''Ubuntu Software Center'' आयकॉन दिसेल. त्यावर क्लिक करा
+
|'''Ubuntu Software Center''' आयकॉन दिसेल. त्यावर क्लिक करा
 
|-
 
|-
 
|02:03
 
|02:03
| सर्च बॉक्समध्ये, ''gedit '' टाईप करा.
+
| '''Search box''' मध्ये, '''gedit''' टाईप करा.
 
|-
 
|-
 
|02:07
 
|02:07
|''Text Editor icon'' वर क्लिक करा. नंतर ''More Info'' वर क्लिक करा.
+
|'''Text Editor icon''' वर क्लिक करा. नंतर '''More Info''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|02:14
 
|02:14
|जीएडीट टेक्स्ट एडिटरसाठी उपलब्ध असलेले ''Add-ons'' पाहण्यासाठी स्क्रोल डाऊन करा.
+
|'''gedit Text editor''' साठी उपलब्ध असलेले '''Add-ons''' पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा.
 
|-
 
|-
 
|02:20
 
|02:20
|आपण अतिरिक्त '' plugins '' पर्याय पाहू शकतो.
+
|आपण अतिरिक्त '''plugins''' ऑप्शन्स पाहू शकतो.
 
|-
 
|-
 
|02:24
 
|02:24
|आपल्या गरजांनुसार हे वापरले जाऊ शकते.
+
|आपल्या गरजांनुसार हे वापरले जाऊ शकतात.
 
|-
 
|-
 
|02:28
 
|02:28
|यासाठी चेक बॉक्स निवडा- ''A set of gedit plugins for developers'' आणि ''Set of plugins for gedit'' जर हे आधीपासून निवडलेले नसतील तर.
+
| '''A set of gedit plugins for developers''' आणि '''Set of plugins for gedit''' यासाठी चेक बॉक्स निवडा, जर हे आधीपासून निवडलेले नसतील.
 
|-
 
|-
 
|02:40
 
|02:40
| ''Apply Changes button'' वर क्लिक करा.
+
| '''Apply Changes''' बटणावर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|02:43
 
|02:43
|सूचित केल्यावर '' Admin '' पासवर्ड टाका. '' Authenticate '' वर क्लिक करा
+
|सूचित केल्यावर '''Admin''' पासवर्ड टाका. '''Authenticate''' वर क्लिक करा
 
|-
 
|-
 
|02:51
 
|02:51
|आता, सर्वात सामान्यपणे वापरलेले ''plugins'' आपल्या सूचीमध्ये जोडले जातील.
+
|आता, सर्वात सामान्यपणे वापरलेले '''plugins''' आपल्या सूचीमध्ये जोडले जातील.
 
|-
 
|-
 
|02:57
 
|02:57
|''Ubuntu Software Center'' बंद करा.
+
|'''Ubuntu Software Center''' बंद करा.
 
|-
 
|-
 
|03:00
 
|03:00
|पुढे आपण काही ''plugins'' अनेबल करू.
+
|पुढे आपण काही '''plugins''' सक्षम करू.
 
|-
 
|-
 
|03:04
 
|03:04
|मेन मेनूमध्ये, '' Edit '' आणि नंतर '' Preferences'' वर क्लिक करा.
+
|'''Main''' मेनूमध्ये, '''Edit''' आणि नंतर '''Preferences''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|03:09
 
|03:09
|''Plugins'' टॅबमध्ये, ही वैशिष्ट्ये अनेबल करण्यासाठी '' Change Case, Sort'' 'आणि' ''Spell checker'' चेक बॉक्सेस तपासा.
+
|'''Plugins''' टॅबमध्ये, ही फिचर्स सक्षम करण्यासाठी '''Change Case, Sort''' आणि '''Spell checker''' चेक बॉक्सेस चेक करा.
 
|-
 
|-
 
|03:21
 
|03:21
Line 104: Line 104:
 
|-
 
|-
 
|03:24
 
|03:24
|पुन्हा एकदा, मेनू बारमध्ये ''Edit'' वर क्लिक करा.
+
|पुन्हा एकदा, मेनू बारमध्ये '''Edit''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|03:28
 
|03:28
|आपण पाहू शकता की ''plugins'' आपल्या मेनू लिस्टमध्ये जोडलेले आहेत.
+
|आपण पाहू शकतो की, '''plugins''' आपल्या मेनू लिस्टमध्ये जोडलेले आहेत.
 
|-
 
|-
 
|03:33
 
|03:33
|मी आधीच तयार केलेले ''Fruits.txt'' नावाचे एक डॉक्युमेंट उघडतो.
+
|मी '''Fruits.txt''' नावाचा एक डॉक्युमेंट उघडतो, जो मी आधीच तयार केला आहे.
 
|-
 
|-
 
|03:40
 
|03:40
|''Fruits.txt'' फाईल ट्युटोरिअल सोबत ''Codefile'' ह्या लिंकवर उपलब्ध आहे.
+
|'''Fruits.txt''' फाईल, ह्या ट्युटोरिअलसोबत '''Codefile''' लिंकमध्ये उपलब्ध आहे.
 
|-
 
|-
 
|03:48
 
|03:48
Line 119: Line 119:
 
|-
 
|-
 
|03:51
 
|03:51
|डॉक्युमेंटमध्ये फाँटचा आकार कसा वाढवावा किंवा कमी करावा आणि बॅकग्राऊंडचा रंग कसा बदलावा हे पाहू.
+
|डॉक्युमेंटमध्ये फॉन्टचा आकार कसा वाढवावा किंवा कमी करावा आणि बॅकग्राऊंडचा रंग कसा बदलावा हे पाहू.
 
|-
 
|-
 
|03:59
 
|03:59
|मेनूबारमधून, '' Edit'' आणि' ''Preferences'' वर क्लिक करा.
+
|मेनूबारमधून, '''Edit''' आणि '''Preferences''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|04:03
 
|04:03
|'' Font'' आणि ''Colors '' टॅबवर क्लिक करा.
+
| त्यानंतर, '''Font''' आणि '''Colors''' टॅबवर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|04:08
 
|04:08
|जर तो आधीपासूनच तपासला असेल तर " Use the system fixed width font" बॉक्स अनचेक करा.
+
|जर तो आधीपासूनच चेक केला असेल तर '''Use the system fixed width font''' बॉक्स अनचेक करा.
 
|-
 
|-
 
|04:14
 
|04:14
|शेवटी, ''Editor font'' बटणावर क्लिक करा.
+
|शेवटी, '''Editor font''' बटणावर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|04:18
 
|04:18
Line 140: Line 140:
 
|-
 
|-
 
|04:26
 
|04:26
|उजव्या बाजूला तळाशी, एक मायनस किंवा प्लस चिन्ह बटण आहे.
+
|उजव्या बाजूला तळाशी, एक minus किंवा plus चिन्हांचे बटण आहेत.
 
|-
 
|-
 
|04:31
 
|04:31
|फॉन्ट आकार वाढविण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो.
+
|फॉन्ट साईज वाढविण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी याचा वापर केला आहे.
 
|-
 
|-
 
|04:36
 
|04:36
|मी फॉन्टचा आकार 20 पर्यंत वाढवतो.
+
|मी फॉन्ट साईज 20 पर्यंत वाढवते.
 
|-
 
|-
 
|04:39
 
|04:39
|फॉन्ट आकार सेट करण्यासाठी ''Select'' बटण क्लिक करा.
+
|फॉन्ट साईज सेट करण्यासाठी '''Select''' बटण वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|04:43
 
|04:43
|बॅकग्राऊंडचा रंग बदलण्यासाठी, ''Color Scheme '' ऑप्शनमध्ये '' Cobalt '' वर क्लिक करा.
+
|बॅकग्राऊंडचा रंग बदलण्यासाठी, '''Color Scheme''' ऑप्शनमध्ये '''Cobalt''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|04:49
 
|04:49
|ताबडतोब, आपण पाहू शकता की बॅकग्राऊंडचा रंग निळ्यामध्ये बदलला आहे.
+
|आपण पाहू शकता की बॅकग्राऊंडचा रंग ताबडतोब निळ्यामध्ये बदलला आहे.
 
|-
 
|-
 
|04:54
 
|04:54
|सामान्य (नॉर्मल) सेटिंग्जवर परत जाण्यासाठी ''Classic'' वर क्लिक करा.
+
| नॉर्मल सेटिंग्जवर परत जाण्यासाठी '''Classic''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|04:58
 
|04:58
|''Close'' वर क्लिक करा.
+
|त्यानंतर '''Close''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|05:01
 
|05:01
|पुढे, ''Sort-sort'' ऑप्शन कसे काम करते ते पाहू.
+
|पुढे, '''Sort''' ऑप्शन कसे काम करते ते पाहू.
 
|-
 
|-
 
|05:05
 
|05:05
|मेन मेनूमधील, ''Edit'' 'आणि' '' Sort '' वर क्लिक करा.
+
|'''Main menu''' मधून, '''Edit''' आणि '''Sort''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|05:09
 
|05:09
|'' Sort '' डायलॉग बॉक्स दिसेल.
+
|''' Sort ''' डायलॉग बॉक्स प्रदर्शित होतो.
 
|-
 
|-
 
|05:12
 
|05:12
|आपल्या डॉक्युमेंटमध्ये आपल्याकडे '' Oranges '' दोन वेळा टाईप केलेले आहे.
+
|आपल्या डॉक्युमेंटमध्ये आपल्याकडे '''Oranges''' दोन वेळा टाईप केलेले आहे.
 
|-
 
|-
 
|05:17
 
|05:17
|'' Remove duplicates '' बॉक्स तपासा.
+
|'''Remove duplicates''' बॉक्स चेक करा.
 
|-
 
|-
 
|05:20
 
|05:20
|ते डॉक्युमेंटमधील ड्युप्लिकेट असलेले शब्द काढून टाकेल.
+
|तो डॉक्युमेंटमधील ड्युप्लिकेट शब्द असल्यास काढून टाकेल.
 
|-
 
|-
 
|05:25
 
|05:25
|'' Ignore case '' चेक बॉक्सदेखील तपासा.
+
|'''Ignore case''' चेक बॉक्सदेखील चेक करा.
 
|-
 
|-
 
|05:29
 
|05:29
|आता ''Sort'' वर क्लिक करा.
+
|आता '''Sort''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|05:32
 
|05:32
|लक्ष द्या, यादीतील शब्द आता वर्णानुक्रमाने आयोजित केले आहेत.
+
|लक्ष द्या की यादीतील शब्द आता वर्णानुक्रमाने आयोजित झाले आहेत.
 
|-
 
|-
 
|05:38
 
|05:38
|कृपया हेदेखील लक्षात घ्या की "Oranges" शब्दाची डुप्लिकेट कॉपी काढून टाकली आहे.
+
|कृपया हेदेखील लक्षात घ्या की '''Oranges''' शब्दाची डुप्लिकेट कॉपी काढून टाकली आहे.
 
|-
 
|-
 
|05:44
 
|05:44
|आता ''Change Case'' ऑप्शन कसा वापरावा ते पाहू.
+
|पुढे, '''Change Case''' ऑप्शन कसा वापरावा ते पाहू.
 
|-
 
|-
 
|05:49
 
|05:49
|प्रथम मजकूराची ओळ सिलेक्ट करा ज्यासाठी आपण केस बदलू इच्छित आहात.
+
|प्रथम टेक्स्टची ओळ निवडा ज्यासाठी आपण केस बदलू इच्छित आहात.
 
|-
 
|-
 
|05:55
 
|05:55
Line 203: Line 203:
 
|-
 
|-
 
|05:59
 
|05:59
|मेन मेनूमध्ये Edit'' आणि ''Change Case'' वर क्लिक करा.
+
|'''Main''' मेनूमधून '''Edit''' आणि '''Change Case''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|06:03
 
|06:03
| आपण ऑप्शन्स पाहू शकतो All Upper case, All Lower case, Invert case म्हणजेच हे सर्व lowercase ला uppercase मध्ये आणि uppercase ला lowercase मध्ये बदलेल.
+
|आपण ऑप्शन्स पाहू शकतो जसे - All Upper case, All Lower case, Invert case म्हणजेच हे सर्व lowercase ला uppercase मध्ये आणि uppercase ला lowercase मध्ये बदलेल.
Title case- हे प्रत्येक शब्दाचे पहिले अक्षर uppercase मध्ये बदलेल.
+
Title case - हे प्रत्येक शब्दाचे पहिले अक्षर uppercase मध्ये बदलेल.
 
|-
 
|-
 
|06:25
 
|06:25
|आता मी ''Title Case'' निवडेन.
+
|आता मी '''Title Case''' निवडेन.
 
|-
 
|-
 
|06:29
 
|06:29
Line 216: Line 216:
 
|-
 
|-
 
|06:32
 
|06:32
|इतर ऑप्शन्स वापरून पाहा आणि स्वतः संबंधित आऊटपुट एक्सप्लोर करा.
+
|इतर ऑप्शन्स वापरून पाहा आणि तुम्ही स्वतः संबंधित आऊटपुटचा शोध लावा.  
 
|-
 
|-
 
|06:38
 
|06:38
|पुढे आपण ''spell check'' पर्याय पाहणार आहोत.
+
|पुढे आपण '''spell check''' ऑप्शन पाहणार आहोत.
 
|-
 
|-
 
|06:42
 
|06:42
|ह्या डॉक्युमेंटमध्ये, ''Oranges'' हा शब्द चुकीचा शब्दप्रयोग करू.
+
|ह्या डॉक्युमेंटमध्ये, दाखविल्याप्रमाणे, '''Oranges''' हा चुकीचा शब्दप्रयोग करू.
 
|-
 
|-
 
|06:48
 
|06:48
|मेन मेनूमधून, ''Tools'' आणि ''Highlight Misspelled Words'' निवडा.
+
| '''Main''' मेनूमधून, '''Tools''' आणि '''Highlight Misspelled Words''' निवडा.
 
|-
 
|-
 
|06:54
 
|06:54
|लक्षात घ्या, चुकीचा शब्दलेखन शब्द लाल रंगात अधोरेखित झाला आहे.
+
|लक्षात घ्या, चुकीचे शब्दलेखन आता लाल रंगात अधोरेखित झाले आहे.
 
|-
 
|-
 
|07:00
 
|07:00
Line 234: Line 234:
 
|-
 
|-
 
|07:05
 
|07:05
|''Spelling Suggestions'' वर क्लिक करा.
+
|'''Spelling Suggestions''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|07:08
 
|07:08
|सूचीमधून योग्य शब्द निवडा. आता स्पेलिंग बरोबर होते.
+
|सूचीमधून योग्य शब्द निवडा. शब्दलेखन आता बरोबर होते.
 
|-
 
|-
 
|07:14
 
|07:14
|आपण संपूर्ण डॉक्युमेंटसाठी स्पेल चेकदेखील करू शकतो.
+
| आपण संपूर्ण डॉक्युमेंटसाठीदेखील स्पेल चेक करू शकतो.
 
|-
 
|-
 
|07:18
 
|07:18
|दाखवल्याप्रमाणे मी '' grapes '' आणि '' apples '' शब्द चुकीचे शब्दलेखन करेन.
+
|दाखवल्याप्रमाणे, मी '''grapes''' आणि '''apples''' शब्दांचे चुकीचे शब्दलेखन करेन.
 
|-
 
|-
 
|07:24
 
|07:24
|मेन मेनूमधून ''Tools'' आणि ''Check Spelling'' निवडा.
+
| '''Main''' मेनूमधून '''Tools''' आणि '''Check Spelling''' निवडा.
 
|-
 
|-
 
|07:29
 
|07:29
|''Check Spelling'' डायलॉग बॉक्स उघडतो, जो डॉक्युमेंटमध्ये चुकीचे शब्दलेखन हायलाईट करतो.
+
|'''Check Spelling''' डायलॉग बॉक्स प्रदर्शित होतो, डॉक्युमेंटमध्ये चुकीचे शब्दलेखन हायलाईट करत आहे.
 
|-
 
|-
 
|07:36
 
|07:36
|हे बरोबर स्पेलिंगदेखील दाखवते.
+
| तसेच हे बरोबर शब्दलेखनदेखील दर्शविते.
 
|-
 
|-
 
|07:39
 
|07:39
|''Suggestions'' यादीमधून योग्य शब्द निवडा आणि ''Change'' वर क्लिक करा.
+
|'''Suggestions''' सूचीमधून योग्य शब्द निवडा आणि '''Change''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|07:45
 
|07:45
|येथे, आपल्याकडे दोन चुकीचे शब्द आहेत. योग्य शब्द निवडा आणि बदला.
+
|येथे, आपल्याकडे दोन चुकीचे शब्द आहेत. योग्य शब्द निवडा आणि ते बदला.
 
|-
 
|-
 
|07:51
 
|07:51
|बाहेर पडण्यासाठी ''Close'' वर क्लिक करा.
+
|बाहेर पडण्यासाठी '''Close''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|07:54
 
|07:54
|कधीकधी, आम्ही एक विशिष्ट फाईल तयार केलेली किंवा सुधारित केलेली तारीख आणि वेळ रेकॉर्ड करू इच्छितो.
+
|कधीकधी, आपण एका विशिष्ट तयार केलेल्या किंवा सुधारित केलेल्या फाईलीची तारीख आणि वेळ रेकॉर्ड करू इच्छितो.
 
|-
 
|-
 
|08:03
 
|08:03
|यासाठी, '''Insert Date and Time''' म्हटले जाणारे प्लगिन अनेबल करू.
+
|यासाठी, '''Insert Date and Time''' नावाचे '''plugin''' सक्षम करू.
 
|-
 
|-
 
|08:09
 
|08:09
|''मेन'' मेनूमधून ''Edit'' आणि ''Preferences'' वर क्लिक करा.
+
|'''Main''' मेनूमधून '''Edit''' आणि '''Preferences''' वर क्लिक करा.  
 
|-
 
|-
 
|08:14
 
|08:14
|प्रदर्शित होणार्याम ''Preferences'' डायलॉगबॉक्समध्ये, ''Plugins'' टॅबवर क्लिक करा.
+
| '''Preferences''' डायलॉगबॉक्समध्ये प्रदर्शित होणाऱ्या '''Plugins''' टॅबवर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|08:20
 
|08:20
|चेक बॉक्समधील ''Insert Date and Time'' तपासा ''Close'' वर क्लिक करा
+
|चेक बॉक्समधील '''Insert Date and Time''' चेक करा. '''Close''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|08:26
 
|08:26
|आता मला डॉक्युमेंटच्या पहिल्या ओळीवर डेट आणि टाईम टाकायची आहे.
+
|आता, मला डॉक्युमेंटच्या पहिल्या ओळीवर डेट आणि टाईम टाकायची आहे.
 
|-
 
|-
 
|08:32
 
|08:32
Line 285: Line 285:
 
|-
 
|-
 
|08:35
 
|08:35
|मेन मेनूमधून ''Edit'' वर क्लिक करा आणि ''Insert Date and Time'' निवडा.
+
|'''Main''' मेनूमधून '''Edit''' वर क्लिक करा आणि '''Insert Date and Time''' निवडा.
 
|-
 
|-
 
|08:41
 
|08:41
|वेगवेगळ्या तारीख आणि वेळ ह्यांच्या स्वरूपांसह एक डायलॉग बॉक्स दिसेल.
+
|वेगवेगळ्या तारखा आणि वेळांच्या स्वरूपांसह एक डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
 
|08:46
 
|08:46
|मी दुसरा फॉरमॅट निवडेन.
+
|मी दुसरे स्वरूप निवडेन.
 
|-
 
|-
 
|08:48
 
|08:48
|''Insert'' वर क्लिक करा.
+
|मग '''Insert''' वर क्लिक करेन.
 
|-
 
|-
 
|08:51
 
|08:51
|आपण पाहू शकतो की आपण ज्या वेळेवर कर्सर ठेवला आहे तिथे तारीख आणि वेळ समाविष्ट केली आहे.
+
|आपण पाहू शकतो की आपण जिथे कर्सर ठेवला आहे तिथे तारीख आणि वेळ समाविष्ट केली गेली आहे.
 
|-
 
|-
 
|08:59
 
|08:59
|ह्यामुळे आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. चला सारांश काढूया.
+
|ह्यासह आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. सारांशित करूया.  
 
|-
 
|-
 
|09:04
 
|09:04
|या ट्युटोरिअलमध्ये आपण '' 'जीएडीट टेक्स्ट एडिटर' मध्ये डीफॉल्ट '' 'plugins' 'बद्दल शिकलो जसे की- ''Sort'' , ''Change Case'', ''Spellchecker'', ''Insert Date and Time''.
+
|ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण जीएडीट टेक्स्ट एडिटरमधील डीफॉल्ट '''plugins''' बद्दल शिकलो जसे -'''Sort''', '''Change Case''', '''Spell checker''', '''Insert Date and Time'''.
 
|-
 
|-
 
|09:16
 
|09:16
|येथे तुमच्यासाठी एक असाईनमेंट आहे. ''Fruits.txt'' हे डॉक्युमेंट उघडा, फॉन्ट बदलून इटॅलिकमध्ये बदला आणि त्याचा फॉन्ट साईज 24 पर्यंत वाढवा. टेक्स फाईलचा कंन्टेट ''Upper case''मध्ये बदला.
+
|येथे तुमच्यासाठी एक असाईनमेंट आहे. '''Fruits.txt''' डॉक्युमेंट उघडा, फॉन्ट इटॅलिकमध्ये बदला आणि त्याचा फॉन्ट साईज 24 पर्यंत वाढवा. टेक्स फाईलचा कंन्टेट '''Upper case''' मध्ये बदला.
 
|-
 
|-
 
|09:34
 
|09:34
Line 312: Line 312:
 
|-
 
|-
 
|09:42
 
|09:42
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम कार्यशाळा आयोजित करते आणि प्रमाणपत्रे देते.
+
|स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट टीम कार्यशाळा आयोजित करते आणि प्रमाणपत्रे देते.
 
|-
 
|-
 
|09:48
 
|09:48
|अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा.
+
|अधिक माहितीसाठी, कृपया आम्हांला लिहा.
 
|-
 
|-
 
|09:51
 
|09:51
|ह्या फोरममध्ये आपली टाईम क्वेरीज पोस्ट करा.
+
|ह्या फोरममध्ये आपले प्रश्न वेळेसहित पोस्ट करा.
 
|-
 
|-
 
|09:56
 
|09:56

Latest revision as of 12:27, 5 March 2018

Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरिअलवरील Default Plugins in gedit Text editor मध्ये आपले स्वागत आहे.
00:07 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण gedit Text editor मधील काही डीफॉल्ट plugins शिकणार आहोत जसे Sort, Change Case, Spell checker आणि Insert Date and Time.
00:23 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी - Ubuntu Linux 14.04 ऑपरेटिंग सिस्टम gedit Text editor 3.10 वापरत आहे.
00:34 ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यास आपल्याला कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमवर काम करण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
00:40 Plugin हा एक सॉफ्टवेअर कॉम्पोनंट आहे जो एखादे विशिष्ट फिचर एप्लिकेशनशी जोडतो.
00:46 हा अतिरिक्त कार्यक्षमता देतो.
00:49 gedit Text editor उघडू.
00:53 gedit Text editor मध्ये काही plugins डीफॉल्टनुसार संस्थापित आहेत.
00:59 डिफॉल्ट plugins पाहण्यासाठी, Main menu मधून Edit आणि Preferences वर क्लिक करा.
01:06 Preferences डायलॉग बॉक्समध्ये ते प्रदर्शित होते, Plugins टॅबवर क्लिक करा.
01:12 इन्टॉल केलेले डीफॉल्ट plugins ची सूची येथे सूचीबद्ध केली आहे.
01:18 लक्षात घ्या की काही प्लगइन्स डिफॉल्टनुसार चेक आहेत.
01:23 हे सूचित करते की ते सक्षम आहेत आणि आपण ते वापरू शकतो.
01:28 येथे दाखविल्याप्रमाणे, जर आपल्याला एडिटरवर कोणतेही प्लगइन्स दिसत नसतील तर आपण ते सहजपणे संस्थापित करू शकता.
01:36 आपण Ubuntu Software Center वापरून हे करू शकतो.
01:40 gedit Preferences बॉक्सच्या Close बटणावर क्लिक करा.
01:45 आता, कंप्युटर डेस्कटॉपच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात Dash Home आयकॉनवर क्लिक करा.
01:52 Search box मध्ये, Ubuntu Software Center टाईप करा.
01:57 Ubuntu Software Center आयकॉन दिसेल. त्यावर क्लिक करा
02:03 Search box मध्ये, gedit टाईप करा.
02:07 Text Editor icon वर क्लिक करा. नंतर More Info वर क्लिक करा.
02:14 gedit Text editor साठी उपलब्ध असलेले Add-ons पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा.
02:20 आपण अतिरिक्त plugins ऑप्शन्स पाहू शकतो.
02:24 आपल्या गरजांनुसार हे वापरले जाऊ शकतात.
02:28 A set of gedit plugins for developers आणि Set of plugins for gedit यासाठी चेक बॉक्स निवडा, जर हे आधीपासून निवडलेले नसतील.
02:40 Apply Changes बटणावर क्लिक करा.
02:43 सूचित केल्यावर Admin पासवर्ड टाका. Authenticate वर क्लिक करा
02:51 आता, सर्वात सामान्यपणे वापरलेले plugins आपल्या सूचीमध्ये जोडले जातील.
02:57 Ubuntu Software Center बंद करा.
03:00 पुढे आपण काही plugins सक्षम करू.
03:04 Main मेनूमध्ये, Edit आणि नंतर Preferences वर क्लिक करा.
03:09 Plugins टॅबमध्ये, ही फिचर्स सक्षम करण्यासाठी Change Case, Sort आणि Spell checker चेक बॉक्सेस चेक करा.
03:21 Close वर क्लिक करा.
03:24 पुन्हा एकदा, मेनू बारमध्ये Edit वर क्लिक करा.
03:28 आपण पाहू शकतो की, plugins आपल्या मेनू लिस्टमध्ये जोडलेले आहेत.
03:33 मी Fruits.txt नावाचा एक डॉक्युमेंट उघडतो, जो मी आधीच तयार केला आहे.
03:40 Fruits.txt फाईल, ह्या ट्युटोरिअलसोबत Codefile लिंकमध्ये उपलब्ध आहे.
03:48 डाऊनलोड करा आणि ते टेक्स्ट डॉक्युमेंट वापरा.
03:51 डॉक्युमेंटमध्ये फॉन्टचा आकार कसा वाढवावा किंवा कमी करावा आणि बॅकग्राऊंडचा रंग कसा बदलावा हे पाहू.
03:59 मेनूबारमधून, Edit आणि Preferences वर क्लिक करा.
04:03 त्यानंतर, Font आणि Colors टॅबवर क्लिक करा.
04:08 जर तो आधीपासूनच चेक केला असेल तर Use the system fixed width font बॉक्स अनचेक करा.
04:14 शेवटी, Editor font बटणावर क्लिक करा.
04:18 येथे आपण वेगवेगळी फॉन्टची नावे पाहू शकतो.
04:22 आपण वापरू इच्छित असलेला फॉन्ट निवडा.
04:26 उजव्या बाजूला तळाशी, एक minus किंवा plus चिन्हांचे बटण आहेत.
04:31 फॉन्ट साईज वाढविण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी याचा वापर केला आहे.
04:36 मी फॉन्ट साईज 20 पर्यंत वाढवते.
04:39 फॉन्ट साईज सेट करण्यासाठी Select बटण वर क्लिक करा.
04:43 बॅकग्राऊंडचा रंग बदलण्यासाठी, Color Scheme ऑप्शनमध्ये Cobalt वर क्लिक करा.
04:49 आपण पाहू शकता की बॅकग्राऊंडचा रंग ताबडतोब निळ्यामध्ये बदलला आहे.
04:54 नॉर्मल सेटिंग्जवर परत जाण्यासाठी Classic वर क्लिक करा.
04:58 त्यानंतर Close वर क्लिक करा.
05:01 पुढे, Sort ऑप्शन कसे काम करते ते पाहू.
05:05 Main menu मधून, Edit आणि Sort वर क्लिक करा.
05:09 Sort डायलॉग बॉक्स प्रदर्शित होतो.
05:12 आपल्या डॉक्युमेंटमध्ये आपल्याकडे Oranges दोन वेळा टाईप केलेले आहे.
05:17 Remove duplicates बॉक्स चेक करा.
05:20 तो डॉक्युमेंटमधील ड्युप्लिकेट शब्द असल्यास काढून टाकेल.
05:25 Ignore case चेक बॉक्सदेखील चेक करा.
05:29 आता Sort वर क्लिक करा.
05:32 लक्ष द्या की यादीतील शब्द आता वर्णानुक्रमाने आयोजित झाले आहेत.
05:38 कृपया हेदेखील लक्षात घ्या की Oranges शब्दाची डुप्लिकेट कॉपी काढून टाकली आहे.
05:44 पुढे, Change Case ऑप्शन कसा वापरावा ते पाहू.
05:49 प्रथम टेक्स्टची ओळ निवडा ज्यासाठी आपण केस बदलू इच्छित आहात.
05:55 येथे, मी संपूर्ण डॉक्युमेंट निवडणार आहे.
05:59 Main मेनूमधून Edit आणि Change Case वर क्लिक करा.
06:03 आपण ऑप्शन्स पाहू शकतो जसे - All Upper case, All Lower case, Invert case म्हणजेच हे सर्व lowercase ला uppercase मध्ये आणि uppercase ला lowercase मध्ये बदलेल.

Title case - हे प्रत्येक शब्दाचे पहिले अक्षर uppercase मध्ये बदलेल.

06:25 आता मी Title Case निवडेन.
06:29 डॉक्युमेंटमधील बदलांचे निरीक्षण करा.
06:32 इतर ऑप्शन्स वापरून पाहा आणि तुम्ही स्वतः संबंधित आऊटपुटचा शोध लावा.
06:38 पुढे आपण spell check ऑप्शन पाहणार आहोत.
06:42 ह्या डॉक्युमेंटमध्ये, दाखविल्याप्रमाणे, Oranges हा चुकीचा शब्दप्रयोग करू.
06:48 Main मेनूमधून, Tools आणि Highlight Misspelled Words निवडा.
06:54 लक्षात घ्या, चुकीचे शब्दलेखन आता लाल रंगात अधोरेखित झाले आहे.
07:00 शब्दावर कर्सर ठेवा आणि त्यावर राईट-क्लिक करा.
07:05 Spelling Suggestions वर क्लिक करा.
07:08 सूचीमधून योग्य शब्द निवडा. शब्दलेखन आता बरोबर होते.
07:14 आपण संपूर्ण डॉक्युमेंटसाठीदेखील स्पेल चेक करू शकतो.
07:18 दाखवल्याप्रमाणे, मी grapes आणि apples शब्दांचे चुकीचे शब्दलेखन करेन.
07:24 Main मेनूमधून Tools आणि Check Spelling निवडा.
07:29 Check Spelling डायलॉग बॉक्स प्रदर्शित होतो, डॉक्युमेंटमध्ये चुकीचे शब्दलेखन हायलाईट करत आहे.
07:36 तसेच हे बरोबर शब्दलेखनदेखील दर्शविते.
07:39 Suggestions सूचीमधून योग्य शब्द निवडा आणि Change वर क्लिक करा.
07:45 येथे, आपल्याकडे दोन चुकीचे शब्द आहेत. योग्य शब्द निवडा आणि ते बदला.
07:51 बाहेर पडण्यासाठी Close वर क्लिक करा.
07:54 कधीकधी, आपण एका विशिष्ट तयार केलेल्या किंवा सुधारित केलेल्या फाईलीची तारीख आणि वेळ रेकॉर्ड करू इच्छितो.
08:03 यासाठी, Insert Date and Time नावाचे plugin सक्षम करू.
08:09 Main मेनूमधून Edit आणि Preferences वर क्लिक करा.
08:14 Preferences डायलॉगबॉक्समध्ये प्रदर्शित होणाऱ्या Plugins टॅबवर क्लिक करा.
08:20 चेक बॉक्समधील Insert Date and Time चेक करा. Close वर क्लिक करा.
08:26 आता, मला डॉक्युमेंटच्या पहिल्या ओळीवर डेट आणि टाईम टाकायची आहे.
08:32 पहिल्या ओळीवर कर्सर ठेवा.
08:35 Main मेनूमधून Edit वर क्लिक करा आणि Insert Date and Time निवडा.
08:41 वेगवेगळ्या तारखा आणि वेळांच्या स्वरूपांसह एक डायलॉग बॉक्स दिसेल.
08:46 मी दुसरे स्वरूप निवडेन.
08:48 मग Insert वर क्लिक करेन.
08:51 आपण पाहू शकतो की आपण जिथे कर्सर ठेवला आहे तिथे तारीख आणि वेळ समाविष्ट केली गेली आहे.
08:59 ह्यासह आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. सारांशित करूया.
09:04 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण जीएडीट टेक्स्ट एडिटरमधील डीफॉल्ट plugins बद्दल शिकलो जसे -Sort, Change Case, Spell checker, Insert Date and Time.
09:16 येथे तुमच्यासाठी एक असाईनमेंट आहे. Fruits.txt डॉक्युमेंट उघडा, फॉन्ट इटॅलिकमध्ये बदला आणि त्याचा फॉन्ट साईज 24 पर्यंत वाढवा. टेक्स फाईलचा कंन्टेट Upper case मध्ये बदला.
09:34 खालील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया डाऊनलोड करून पाहा.
09:42 स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट टीम कार्यशाळा आयोजित करते आणि प्रमाणपत्रे देते.
09:48 अधिक माहितीसाठी, कृपया आम्हांला लिहा.
09:51 ह्या फोरममध्ये आपले प्रश्न वेळेसहित पोस्ट करा.
09:56 स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे. यासंबंधी माहिती ह्या लिंकवर उपलब्ध आहे.
10:09 हे मराठी भाषांतर लता पोपळे यांनी केले असून आवाज .......... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Latapopale, Ranjana