Difference between revisions of "LibreOffice-Suite-Base/C2/Create-reports/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 325: | Line 325: | ||
|- | |- | ||
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 08:21 | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 08:21 | ||
− | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| report बनवणे. | + | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| report बनवणे. report मधील फिल्डस Select, Label आणि Sort करणे. |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 08:25 | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 08:25 | ||
− | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| report चा लेआऊट निवडणे. | + | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| report चा लेआऊट निवडणे. static किंवा dynamic पैकी report चा टाईप निवडणे. |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- |
Latest revision as of 12:28, 6 March 2017
Time | Narration |
00:00 | LibreOffice Base च्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:03 | ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत. |
00:07 | reportतयार करणे. report मधील fields Select, Label आणि Sort करणे. |
00:12 | report चा layout ठरवणे, तसेच static किंवा dynamic ह्यापैकी report चा प्रकार निवडणे. |
00:19 | ह्यासाठी आपण Library database चा वापर करणार आहोत. |
00:27 | आपण Library database मध्ये पुस्तके आणि सभासदांची माहिती संचित केली आहे. |
00:36 | तसेच आपल्याकडे सभासदांना दिल्या गेलेल्या पुस्तकांची माहिती संचित केलेले टेबल आहे. |
00:42 | मागील ट्युटोरियलमध्ये आपण forms आणि queries कशा बनवायच्या ते शिकलो. |
00:48 | reportकसा बनवायचा हे शिकण्यापूर्वी report म्हणजे काय हे प्रथम जाणून घेऊ या. |
00:56 | query प्रमाणेचdatabase मधून माहिती मिळवण्याची अजून एक पध्दत म्हणजे report होय. |
01:05 | आपण report आपल्या आवडीनुसार डिझाईन करू शकतो ज्यामुळे तो आपल्याला वाचणे किंवा कागदावर छापणे सोयीचे होते. |
01:14 | database मधील टेबल्स किंवा queries पासून Reports तयार करता येतात. |
01:21 | table किंवा query मधील सर्व किंवा काही निवडक फिल्डस report मध्ये घेता येतात. |
01:32 | static आणि dynamic हे Reportsचे दोन प्रकार आहेत. |
01:38 | जेव्हा Static report बघण्यासाठी उघडला जातो, |
01:42 | त्यावेळी report बनवताना त्यात असलेला dataच आपल्याला दाखवला जातो. |
01:48 | ह्याला snapshot असेही म्हणतात. |
01:52 | परंतु dynamic report बघण्यासाठी उघडल्यावर आपल्याला database मधून current data दाखवला जाईल. |
02:00 | आता आपण sample report बनवू या. |
02:05 | Library database मध्ये, |
02:08 | डाव्या पॅनेलमधील Reports ह्या आयकॉनवर क्लिक करा. |
02:12 | उजव्या पॅनेलमधील Use Wizard to create report वर क्लिक करा. |
02:18 | Reportsतयार करण्याचा हा सगळ्यात सोपा आणि जलद पर्याय आहे. |
02:24 | आता आपल्याला नवी विंडो दिसेल ज्याला Report Builder विंडो असेही म्हणतात. |
02:31 | तसेच आपल्याला डाव्या बाजूला सहा steps ची सूची असलेला Wizard दिसेल. |
02:39 | मागील ट्युटोरियल मध्ये बनवलेल्या query वर आधारित Report बनवण्यासाठी आपण हा Wizard वापरणार आहोत. |
02:47 | History of books issued to the Library members |
02:51 | आपण Field Selection ह्या पहिल्या step वर आहोत. |
02:56 | आपण टेबल किंवा query यापैकी एक report चा source म्हणून निवडणार आहोत. |
03:05 | वरील drop down सूचीतून History of Books Issued to Members ही query निवडू या. |
03:14 | आता आपल्याला डाव्या बाजूला query मधील उपलब्ध fields ची सूची दिसेल. |
03:21 | आपल्या report मध्ये ही सर्व fields हवी असल्यामुळे उजवीकडे दर्शवणा-या double arrow बटणावर क्लिक करा. |
03:30 | आता पुढील step वर जाण्यासाठी Next बटणावर क्लिक करा. |
03:35 | दुसरी step. Labelling Fields. |
03:39 | image मध्ये दाखविल्याप्रमाणे लेबलच्या text box मध्ये पुढील लेबल्स टाईप करा. |
03:50 | आता Next बटणावर क्लिक करा. |
03:55 | आता आपण Grouping ह्या तिस-या stepवर आहोत. |
03:59 | ह्याचा वापर एखाद्या फिल्डनुसार data गटांमध्ये विभागून दाखवण्यासाठी करतात. |
04:05 | उदाहरणार्थ आपण आपल्या reportमध्ये बुक टायटलनुसार ग्रुप बनवू शकतो. |
04:12 | जर आपण तसे केले तर reportमध्ये आपल्याला प्रथम बुक टायटल आणि नंतर ज्यांना हे पुस्तक दिले गेले आहे त्या सर्व सभासदांची नावे दिसतील. |
04:22 | त्यानंतर पुढील बुक टायटल दाखवले जाईल. |
04:27 | आत्तासाठी आपण आपला report साधाच ठेवूया. |
04:31 | त्यासाठी Next बटणावर क्लिक करा. |
04:36 | आता आपण Sorting Options ह्या चौथ्या Step वर आहोत. |
04:41 | आपण घटनांच्या क्रमानुसार data सॉर्ट करू या. |
04:46 | आणि नंतर ते चढत्या क्रमाने Book title प्रमाणे सॉर्ट करू या. |
04:52 | त्यासाठी आपण Sort by ह्या dropdown box वर क्लिक करू या. |
04:58 | नंतर Issue Date वर क्लिक करू या. |
05:03 | नंतर दुस-या dropdown box वर क्लिक करू या. |
05:08 | नंतर Book Title वर क्लिक करू या. |
05:12 | आता Next बटणावर क्लिक करा. |
05:16 | आता पाचवी Step. Choose Layout. |
05:20 | आपण आपल्या आवश्यकतेप्रमाणे report ची रूपरेषा बदलू शकतो. |
05:25 | सूचीतील Columnar, single-column ह्या layout वर क्लिक करा. |
05:31 | आपल्या लक्षात येईल की मागे Report Builder रिफ्रेश झाला आहे. |
05:36 | येथे सर्व लेबल्स डावीकडे आणि संबंधित fields उजवीकडे दर्शविली आहेत. |
05:43 | आता Columnar, two columns वर क्लिक करा. |
05:48 | पुन्हा विंडो रिफ्रेश झाली असून दोन column चा layout दर्शवत आहे. |
05:54 | अशा प्रकारे आपण Base Wizard ने प्रदान केलेल्या layouts पैकी कोणताही एक निवडू शकतो. |
06:02 | आवश्यकतेप्रमाणे आपण त्यात नंतर बदलही करू शकतो. |
06:07 | आत्तापुरते आपण, पहिला घटक, Tabular वर क्लिक करू. |
06:12 | नंतर Next बटणावर क्लिक करा. |
06:16 | आता शेवटची step. Create Report . |
06:20 | येथे आपण आपल्या report ला अर्थपूर्ण शीर्षक देऊ या. Books Issued to Members: Report History |
06:30 | आता आपण आपला report तयार करू या. जो आपल्याला नेहमी database मधून latest data दर्शवेल. |
06:38 | त्यासाठी Dynamic Report या पर्यायावर क्लिक करा. |
06:45 | त्यामुळे जेव्हा आपण बघण्यासाठी report उघडू तेव्हा आपल्याला latest data बघायला मिळेल. |
06:52 | आपले report चे काम झाले आहे. आता Create Report now या पर्यायावर क्लिक करा. |
06:59 | आणि शेवटी Finish या बटणावर क्लिक करा. |
07:05 | आता आपल्याला एक नवीन विंडो दिसेल. |
07:12 | यात वरती field labels बोल्ड फाँट मध्ये आहेत आणि मुख्य data, टेबल स्वरूपात आहे. |
07:24 | तसेच आपल्याला दिसेल की ते Issue Date field वर चढत्या क्रमाने म्हणजेच घटनाक्रमानुसार सॉर्ट केलेले आहे आणि नंतर बुक टायटल प्रमाणे सॉर्ट केले आहे. |
07:38 | अशा प्रकारे आपण लायब्ररीच्या सभासदांना दिल्या गेलेल्या पुस्तकांचा घटनाक्रमानुसार report बनवला आहे. |
07:46 | पुढील ट्युटोरियलमध्ये आपल्या report मध्ये बदल कसे करायचे ते पाहू. |
07:52 | आता assignment करू. |
07:54 | Publishers प्रमाणे ग्रुप केलेला लायब्ररीमधील सर्व पुस्तकांचा report तयार करा. |
08:01 | Publishers आणि Book titles दोन्ही चढत्या क्रमात असले पाहिजेत. |
08:07 | Columnar, Single-column हा layout वापरा. |
08:11 | अशाप्रकारे आपण report वरील ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
08:17 | आपण जे शिकलो ते थोडक्यात. |
08:21 | report बनवणे. report मधील फिल्डस Select, Label आणि Sort करणे. |
08:25 | report चा लेआऊट निवडणे. static किंवा dynamic पैकी report चा टाईप निवडणे. |
08:31 | *"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. यासाठी National Mission on Education through ICT, MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. |
08:42 | सदर प्रकल्पाचे संयोजन Spoken-Tutorial.org Team ने केले आहे. |
08:48 | *यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे. |
08:51 | ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद. |