Difference between revisions of "Thunderbird/C2/How-to-Use-Thunderbird/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(2 intermediate revisions by one other user not shown)
Line 1: Line 1:
 
{| border=1
 
{| border=1
!Time
+
|Time
!Narration
+
|Narration
 
|-
 
|-
|00.00
+
|00:00
 
|Thunderbird चा उपयोग कसा करावा, या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
 
|Thunderbird चा उपयोग कसा करावा, या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
 
|-
 
|-
|00.05
+
|00:05
 
|या ट्यूटोरियल मध्ये आपण,
 
|या ट्यूटोरियल मध्ये आपण,
 
|-
 
|-
|00.07
+
|00:07
 
|launcher मध्ये Thunderbird शॉर्टकट जोडणे.
 
|launcher मध्ये Thunderbird शॉर्टकट जोडणे.
 
|-
 
|-
|00.10
+
|00:10
 
| messages टैग करणे, Quick Filter Sortआणि Thread Messages शिकू.
 
| messages टैग करणे, Quick Filter Sortआणि Thread Messages शिकू.
 
|-
 
|-
|00.17
+
|00:17
|आपण,  
+
|आपण,Save As आणि Print Messages
 
|-
 
|-
|00.18
+
|00:21
|Save As आणि Print Messages  
+
|Attach a File, Archive Messages  
 
|-
 
|-
|00.21
+
|00:24
|Attach a File
+
|-
+
|00.22
+
|Archive Messages
+
|-
+
|00.24
+
 
|View the Activity Manager सुद्धा शिकू.
 
|View the Activity Manager सुद्धा शिकू.
 
|-
 
|-
|00.27
+
|00:27
 
|येथे आपण Ubuntu 12.04 वर Mozilla Thunderbird 13.0.1 वापरणार आहोत.
 
|येथे आपण Ubuntu 12.04 वर Mozilla Thunderbird 13.0.1 वापरणार आहोत.
 
|-
 
|-
|00.36
+
|00:36
 
|जसे कि आपण Thunderbird नेहेमी वापरतो, यासाठी shortcut आयकॉन तयार करू.
 
|जसे कि आपण Thunderbird नेहेमी वापरतो, यासाठी shortcut आयकॉन तयार करू.
 
|-
 
|-
|00.43
+
|00:43
 
|Thunderbird शॉर्टकट आयकॉन ला Launcher वर ड्रैग आणि ड्रॉप करु.
 
|Thunderbird शॉर्टकट आयकॉन ला Launcher वर ड्रैग आणि ड्रॉप करु.
 
|-
 
|-
|00.49
+
|00:49
 
|Dash Home वर क्लिक करा.
 
|Dash Home वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|00.52
+
|00:52
 
|Search field मध्ये, Thunderbird टाइप करा.  
 
|Search field मध्ये, Thunderbird टाइप करा.  
 
|-
 
|-
|00.57
+
|00:57
 
|Search field च्या खाली Thunderbird चा आयकॉन दिसेल.
 
|Search field च्या खाली Thunderbird चा आयकॉन दिसेल.
 
|-
 
|-
|01.01
+
|01:01
 
|त्यास निवडा. आणि mouse चे डावे बटन सोडू नका.
 
|त्यास निवडा. आणि mouse चे डावे बटन सोडू नका.
 
|-
 
|-
|01.06
+
|01:06
 
|आता, आयकॉन Launcher वर ड्रैग आणि ड्रॉप करा.
 
|आता, आयकॉन Launcher वर ड्रैग आणि ड्रॉप करा.
 
|-
 
|-
|01.09
+
|01:09
 
|आणि mouse चे डावे बटन सोडा.
 
|आणि mouse चे डावे बटन सोडा.
 
|-
 
|-
|01.12
+
|01:12
 
| बंद करण्यास Dash Home वर क्लिक करा.
 
| बंद करण्यास Dash Home वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|01.14
+
|01:14
 
|launcher मध्ये Thunderbird च्या आयकॉन वर क्लिक करा.
 
|launcher मध्ये Thunderbird च्या आयकॉन वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|01.19
+
|01:19
 
| Thunderbird Window उघडेल.
 
| Thunderbird Window उघडेल.
 
|-
 
|-
|01.23
+
|01:23
 
|STUSERONE@gmail.com आयडी च्या खाली, इनबॉक्स वर क्लिक करा.
 
|STUSERONE@gmail.com आयडी च्या खाली, इनबॉक्स वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|01.29
+
|01:29
 
|लक्षात घ्या काही मेसेजस बोल्ड आहेत.
 
|लक्षात घ्या काही मेसेजस बोल्ड आहेत.
 
|-
 
|-
|01.32
+
|01:32
 
|हे अवाचीत मेसेजेस आहेत.
 
|हे अवाचीत मेसेजेस आहेत.
 
|-
 
|-
|01.35
+
|01:35
 
|Get Mail आयकॉन वर क्लिक करा आणि Get All New Messag निवडा.
 
|Get Mail आयकॉन वर क्लिक करा आणि Get All New Messag निवडा.
 
|-
 
|-
|01.41
+
|01:41
 
|आपण gmail आकाउंन्ट चे मेसेजस प्राप्त केले आहेत.
 
|आपण gmail आकाउंन्ट चे मेसेजस प्राप्त केले आहेत.
 
|-
 
|-
|01.45
+
|01:45
 
|समजा, या मेसेजेस ना Sender द्वारे क्रमबद्ध करायचे आहे.
 
|समजा, या मेसेजेस ना Sender द्वारे क्रमबद्ध करायचे आहे.
 
|-
 
|-
|01.49
+
|01:49
 
|column heading From वर क्लिक करा.
 
|column heading From वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|01.52
+
|01:52
 
|मेसेजस आता वर्णानुक्रमी क्रमबद्ध झाले आहे.
 
|मेसेजस आता वर्णानुक्रमी क्रमबद्ध झाले आहे.
 
|-
 
|-
|01.57
+
|01:57
 
|पुन्हा एकदा From वर क्लिक करा.
 
|पुन्हा एकदा From वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|02.01
+
|02:01
 
|मेसेजेस उलट्या वर्णानुक्रमानुसार क्रमबद्ध झाले आहे.
 
|मेसेजेस उलट्या वर्णानुक्रमानुसार क्रमबद्ध झाले आहे.
 
|-
 
|-
|02.06
+
|02:06
 
|subject नुसार क्रमबद्ध करू.
 
|subject नुसार क्रमबद्ध करू.
 
|-
 
|-
|02.09
+
|02:09
 
|Subject  वर क्लिक करा.
 
|Subject  वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|02.12
+
|02:12
 
|मेसेजेस Subject नुसार क्रमबद्ध झालेत.
 
|मेसेजेस Subject नुसार क्रमबद्ध झालेत.
 
|-
 
|-
|02.16
+
|02:16
 
|हे ट्यूटोरियल थांबवा, आणि हि assignment करा.
 
|हे ट्यूटोरियल थांबवा, आणि हि assignment करा.
 
|-
 
|-
|02.20
+
|02:20
 
|दिनांका नुसार मेसेजेस क्रमबद्ध करा.
 
|दिनांका नुसार मेसेजेस क्रमबद्ध करा.
 
|-
 
|-
|02.24
+
|02:24
 
|मेसेज tag करू शकता.
 
|मेसेज tag करू शकता.
 
|-
 
|-
|02.26
+
|02:26
 
|अशा प्रकारे तुम्ही मेसेज सहज ओळखू शकता, जर तुम्हाला पुन्हा खोलायचा असेल तर.
 
|अशा प्रकारे तुम्ही मेसेज सहज ओळखू शकता, जर तुम्हाला पुन्हा खोलायचा असेल तर.
 
|-
 
|-
|02.32
+
|02:32
 
|समान मेसेज एकत्रित करण्यास tag वापरू शकता.
 
|समान मेसेज एकत्रित करण्यास tag वापरू शकता.
 
|-
 
|-
|02.37
+
|02:37
 
|समजा, mail महत्वाच्या रुपात टैग करायचे आहे.
 
|समजा, mail महत्वाच्या रुपात टैग करायचे आहे.
 
|-
 
|-
|02.40
+
|02:40
 
|इनबॉक्स वर क्लिक करा. पहिला mail निवडा.
 
|इनबॉक्स वर क्लिक करा. पहिला mail निवडा.
 
|-
 
|-
|02.44
+
|02:44
 
|टूलबार च्या Tag आयकॉन वर क्लिक करा आणि Important निवडा.
 
|टूलबार च्या Tag आयकॉन वर क्लिक करा आणि Important निवडा.
 
|-
 
|-
|02.51
+
|02:51
 
|लक्ष द्या, तो mail लाल रंग दर्शवेल.
 
|लक्ष द्या, तो mail लाल रंग दर्शवेल.
 
|-
 
|-
|02.54
+
|02:54
 
|खालचा पैनल पहा.
 
|खालचा पैनल पहा.
 
|-
 
|-
|02.57
+
|02:57
 
|मेल महत्वपूर्ण tag झाला आहे.
 
|मेल महत्वपूर्ण tag झाला आहे.
 
|-
 
|-
|03.00
+
|03:00
 
|tag काढण्यास mail निवडा.
 
|tag काढण्यास mail निवडा.
 
|-
 
|-
|03.04
+
|03:04
 
|टूलबार मधून, Tag icon आणि Important वर पुन्हा क्लिक करा.
 
|टूलबार मधून, Tag icon आणि Important वर पुन्हा क्लिक करा.
 
|-
 
|-
|03.09
+
|03:09
 
|इनबॉक्स च्या पहिल्या मेल ला Important रूपाने आणि दुसऱ्या मेल ला Work रूपाने tag करू.
 
|इनबॉक्स च्या पहिल्या मेल ला Important रूपाने आणि दुसऱ्या मेल ला Work रूपाने tag करू.
 
|-
 
|-
|03.17
+
|03:17
 
|समजा आपल्याला उजव्या पैनल मध्ये tag असलेलें mails पहायचे आहेत.
 
|समजा आपल्याला उजव्या पैनल मध्ये tag असलेलें mails पहायचे आहेत.
 
|-
 
|-
|03.22
+
|03:22
 
| हे शक्य आहे का?
 
| हे शक्य आहे का?
 
|-
 
|-
|03.25
+
|03:25
 
|तुम्ही मेसेजेस ना चटकन फिल्टर आणि पाहण्यास, Quick Filter टूलबार वापरू शकता.  
 
|तुम्ही मेसेजेस ना चटकन फिल्टर आणि पाहण्यास, Quick Filter टूलबार वापरू शकता.  
 
|-
 
|-
|03.31
+
|03:31
 
|टैग मेसेजेस पाहण्यास, Quick Filter टूलबार मध्ये, Tagged आयकॉन वर क्लिक करा.
 
|टैग मेसेजेस पाहण्यास, Quick Filter टूलबार मध्ये, Tagged आयकॉन वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|03.37
+
|03:37
 
|फक्त tag केलेले मेसेजस दिसतील.
 
|फक्त tag केलेले मेसेजस दिसतील.
 
|-
 
|-
|03.42
+
|03:42
 
|Tagged आयकॉन वर पुन्हा क्लिक करू.  
 
|Tagged आयकॉन वर पुन्हा क्लिक करू.  
 
|-
 
|-
|03.45
+
|03:45
 
|आता आपण सर्व mails पाहू शकतो.
 
|आता आपण सर्व mails पाहू शकतो.
 
|-
 
|-
|03.49
+
|03:49
 
|आता Message Threads शिकू.
 
|आता Message Threads शिकू.
 
|-
 
|-
|03.52
+
|03:52
 
|Message Thread म्हणजे काय?  सबंधित मेसेज, क्रम किंवा संवाद रुपात दर्शित होते,
 
|Message Thread म्हणजे काय?  सबंधित मेसेज, क्रम किंवा संवाद रुपात दर्शित होते,
 
|-
 
|-
|03.57
+
|03:57
 
|त्यास Message Thread  म्हणतात.   
 
|त्यास Message Thread  म्हणतात.   
 
|-
 
|-
|04.02
+
|04:02
 
|आपण Message Thread चा वापर, सतत प्रवाहामध्ये, सबंधित मेसेजेस पूर्ण संवाद-रूपाने पाहण्यास करतो.
 
|आपण Message Thread चा वापर, सतत प्रवाहामध्ये, सबंधित मेसेजेस पूर्ण संवाद-रूपाने पाहण्यास करतो.
 
|-
 
|-
|04.10
+
|04:10
 
| हे, कसे करावे ते शिकू.
 
| हे, कसे करावे ते शिकू.
 
|-
 
|-
|04.14
+
|04:14
 
|इनबॉक्स च्या डाव्या कोपऱ्यातील, Message Thread आयकॉन दिसण्यास, Click वर क्लिक करा.
 
|इनबॉक्स च्या डाव्या कोपऱ्यातील, Message Thread आयकॉन दिसण्यास, Click वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|04.21
+
|04:21
 
|संवाद रुपात mails दिसतील.
 
|संवाद रुपात mails दिसतील.
 
|-
 
|-
|04.24
+
|04:24
 
|पूर्ण संवाद पाहण्यासाठी, corresponding thread च्या पुढे  Threading symbol वर क्लीक करा.
 
|पूर्ण संवाद पाहण्यासाठी, corresponding thread च्या पुढे  Threading symbol वर क्लीक करा.
 
|-
 
|-
|04.33
+
|04:33
 
|पूर्ण संवाद message preview पैनल मध्ये दिसतो.
 
|पूर्ण संवाद message preview पैनल मध्ये दिसतो.
 
|-
 
|-
|04.38
+
|04:38
 
|Thread व्यू च्या बाहेर येण्यास, Thread आयकॉन वर पुन्हा क्लिक करा.
 
|Thread व्यू च्या बाहेर येण्यास, Thread आयकॉन वर पुन्हा क्लिक करा.
 
|-
 
|-
|04.45
+
|04:45
 
|फोल्डर मध्ये मेल सेव आणि प्रिंट कसे करायचे शिकू.
 
|फोल्डर मध्ये मेल सेव आणि प्रिंट कसे करायचे शिकू.
 
|-
 
|-
|04.50
+
|04:50
 
|या ट्यूटोरियल च्या उद्देशासाठी:
 
|या ट्यूटोरियल च्या उद्देशासाठी:
 
|-
 
|-
|04.53
+
|04:53
 
| आम्ही डेस्क्टॉप वर नवीन फोल्डर तयार केले आहे.
 
| आम्ही डेस्क्टॉप वर नवीन फोल्डर तयार केले आहे.
 
|-
 
|-
|04.56
+
|04:56
 
|आणि Saved Mails नाव दिले आहे.
 
|आणि Saved Mails नाव दिले आहे.
 
|-
 
|-
|05.00
+
|05:00
 
| पहिला मेल निवडू आणि सेव करू.
 
| पहिला मेल निवडू आणि सेव करू.
 
|-
 
|-
|05.04
+
|05:04
 
|मेल वर डबल-क्लिक करा.
 
|मेल वर डबल-क्लिक करा.
 
|-
 
|-
|05.06
+
|05:06
 
|हे वेगळ्या टैब मध्ये उघडते.
 
|हे वेगळ्या टैब मध्ये उघडते.
 
|-
 
|-
|05.09
+
|05:09
 
|Toolbar मधून File, Save as आणि File वर  क्लिक करा.
 
|Toolbar मधून File, Save as आणि File वर  क्लिक करा.
 
|-
 
|-
|05.15
+
|05:15
 
|The Save Message As डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|The Save Message As डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
|05.19
+
|05:19
 
|डेस्क्टॉप साठी ब्राउज करा. Saved Mails फोल्डर निवडा. Save वर क्लिक करा.
 
|डेस्क्टॉप साठी ब्राउज करा. Saved Mails फोल्डर निवडा. Save वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|05.26
+
|05:26
 
|message फोल्डर मध्ये सेव झाला आहे.  
 
|message फोल्डर मध्ये सेव झाला आहे.  
 
|-
 
|-
|05.29
+
|05:29
 
|Saved Mails फोल्डर वर जाऊ.
 
|Saved Mails फोल्डर वर जाऊ.
 
|-
 
|-
|05.33
+
|05:33
 
|यावर डबल क्लिक करून उघडा.
 
|यावर डबल क्लिक करून उघडा.
 
|-
 
|-
|05.35
+
|05:35
 
|मेल Gedit मध्ये text फाईल च्या रुपात उघडेल.
 
|मेल Gedit मध्ये text फाईल च्या रुपात उघडेल.
 
|-
 
|-
|05.40
+
|05:40
 
|बंद करून फाईल च्या बाहेर या.
 
|बंद करून फाईल च्या बाहेर या.
 
|-
 
|-
|05.42
+
|05:42
 
|तुम्ही templates स्वरुपात मेसेज सेव करू शकता.
 
|तुम्ही templates स्वरुपात मेसेज सेव करू शकता.
 
|-
 
|-
|05.46
+
|05:46
 
|टूलबार मधून file save as आणि templates वर क्लिक करा.
 
|टूलबार मधून file save as आणि templates वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|05.52
+
|05:52
 
|मेसेज Thunderbird च्या templates फोल्डर मध्ये सेव्ड  आहे.
 
|मेसेज Thunderbird च्या templates फोल्डर मध्ये सेव्ड  आहे.
 
|-
 
|-
|05.56
+
|05:56
 
|Thunderbird च्या डाव्या पैनल मध्ये Templates फोल्डर वर क्लिक करा.
 
|Thunderbird च्या डाव्या पैनल मध्ये Templates फोल्डर वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|06.01
+
|06:01
 
|मेल ला निवडून डबल क्लिक करा.
 
|मेल ला निवडून डबल क्लिक करा.
 
|-
 
|-
|06.04
+
|06:04
 
|हे, मुख्य मेल मध्ये,संपर्क सूचीबद्ध सोबत,To एड्रैस फील्ड सोबत वेगळ्या टैब मध्ये उघडेल.  
 
|हे, मुख्य मेल मध्ये,संपर्क सूचीबद्ध सोबत,To एड्रैस फील्ड सोबत वेगळ्या टैब मध्ये उघडेल.  
 
|-
 
|-
|06.13
+
|06:13
 
|तुम्ही या मेल च्या कंटेंट मध्ये बदल करू शकता. संपर्क जोडा किंवा डिलीट करा आणि यास पाठवा.
 
|तुम्ही या मेल च्या कंटेंट मध्ये बदल करू शकता. संपर्क जोडा किंवा डिलीट करा आणि यास पाठवा.
 
|-
 
|-
|06.20
+
|06:20
 
|subject मध्ये 1 अंक जोडा.
 
|subject मध्ये 1 अंक जोडा.
 
|-
 
|-
|06.23
+
|06:23
 
|Templates बंद करण्यास, टैब च्या वर डाव्या कोपऱ्यात असलेल्या X आयकॉन वर क्लिक करा.
 
|Templates बंद करण्यास, टैब च्या वर डाव्या कोपऱ्यात असलेल्या X आयकॉन वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|06.29
+
|06:29
 
|Save Message डायलॉग बॉक्स दिसेल. Don’t Save वर क्लिक करा.
 
|Save Message डायलॉग बॉक्स दिसेल. Don’t Save वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|06.36
+
|06:36
 
|आता मेसेज प्रिंट करू.
 
|आता मेसेज प्रिंट करू.
 
|-
 
|-
|06.39
+
|06:39
 
|Inbox वर क्लिक करा आणि डाव्या पैनल वरून दुसरा mail निवडून त्यावर डबल क्लिक करा.
 
|Inbox वर क्लिक करा आणि डाव्या पैनल वरून दुसरा mail निवडून त्यावर डबल क्लिक करा.
 
|-
 
|-
|06.46
+
|06:46
 
|हे नवीन टैब मध्ये उघडेल.
 
|हे नवीन टैब मध्ये उघडेल.
 
|-
 
|-
|06.50
+
|06:50
 
| मेन मेन्यु वर File मध्ये जाऊन print निवडा.
 
| मेन मेन्यु वर File मध्ये जाऊन print निवडा.
 
|-
 
|-
|06.55
+
|06:55
 
|Print डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|Print डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
|06.58
+
|06:58
 
|आपण या मेल ची प्रिंट, A4 शिट वर Orientation सोबत Portrait रुपात काढू आणि या मेल ची दोन कॉंपी बनवू.
 
|आपण या मेल ची प्रिंट, A4 शिट वर Orientation सोबत Portrait रुपात काढू आणि या मेल ची दोन कॉंपी बनवू.
 
|-
 
|-
|07.08
+
|07:08
 
| Page setup टैब वर क्लिक करा.
 
| Page setup टैब वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|07.11
+
|07:11
 
|Paper Size फिल्ड मध्ये drop-down सूची वर क्लिक करून, A4 निवडा.
 
|Paper Size फिल्ड मध्ये drop-down सूची वर क्लिक करून, A4 निवडा.
 
|-
 
|-
|07.16
+
|07:16
 
|Orientation फिल्ड मध्ये drop-down सूची वर क्लिक करून, Portrait निवडा.
 
|Orientation फिल्ड मध्ये drop-down सूची वर क्लिक करून, Portrait निवडा.
 
|-
 
|-
|07.22
+
|07:22
 
| General टैब वर क्लिक करा.
 
| General टैब वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|07.25
+
|07:25
 
|Copies फिल्ड मध्ये 2 enter करा. Print वर क्लिक करा.  
 
|Copies फिल्ड मध्ये 2 enter करा. Print वर क्लिक करा.  
 
|-
 
|-
|07.31
+
|07:31
 
|जर तुमचे प्रिंटर व्यवस्तीत कॉनफिगर आहे तर मेल प्रिंट करणे सुरु करेल.
 
|जर तुमचे प्रिंटर व्यवस्तीत कॉनफिगर आहे तर मेल प्रिंट करणे सुरु करेल.
 
|-
 
|-
|07.38
+
|07:38
 
|Print डायलॉग बॉक्स च्या बाहेर येण्यास Cancel वर क्लिक करा. Mail टैब सुद्धा बंद करा.
 
|Print डायलॉग बॉक्स च्या बाहेर येण्यास Cancel वर क्लिक करा. Mail टैब सुद्धा बंद करा.
 
|-
 
|-
|07.46
+
|07:46
 
|आता,  yahoo अकाउन्ट वर attachment रुपात व्हिडीओ पाठवू.  
 
|आता,  yahoo अकाउन्ट वर attachment रुपात व्हिडीओ पाठवू.  
 
|-
 
|-
|07.51
+
|07:51
 
|चला,  नवीन मेसेज ची रचना करू.
 
|चला,  नवीन मेसेज ची रचना करू.
 
|-
 
|-
|07.54
+
|07:54
 
|Menu bar मध्ये Write वर क्लिक करा. New Message विंडो दिसेल.
 
|Menu bar मध्ये Write वर क्लिक करा. New Message विंडो दिसेल.
 
|-
 
|-
|08.00
+
|08:00
 
|To फिल्ड मध्ये, याहू आयडी चे पहिले अक्षर S टाईप करा.
 
|To फिल्ड मध्ये, याहू आयडी चे पहिले अक्षर S टाईप करा.
 
|-
 
|-
|08.06
+
|08:06
 
|लक्षात घ्या , याहू मेल आयडी आपोआप प्रविष्ट होईल.
 
|लक्षात घ्या , याहू मेल आयडी आपोआप प्रविष्ट होईल.
 
|-
 
|-
|08.11
+
|08:11
 
|Subject फिल्ड मध्ये Video Attachment टाईप करा.
 
|Subject फिल्ड मध्ये Video Attachment टाईप करा.
 
|-
 
|-
|08.16
+
|08:16
 
|टूलबार मध्ये Attach वर क्लिक करा. Attach Files डायलॉग बॉक्स उघडेल.
 
|टूलबार मध्ये Attach वर क्लिक करा. Attach Files डायलॉग बॉक्स उघडेल.
 
|-
 
|-
|08.23
+
|08:23
 
|डेस्क्टॉप वरून What is a Spoken Tutorial.rar निवडा. Open वर क्लिक करा.  
 
|डेस्क्टॉप वरून What is a Spoken Tutorial.rar निवडा. Open वर क्लिक करा.  
 
|-
 
|-
|08.34
+
|08:34
 
|फ़ाइल सलग्न झाली आहे आणि अटैच्मेंट वर उजव्या कोपेऱ्यात दर्शित होते. Send वर क्लिक करा.
 
|फ़ाइल सलग्न झाली आहे आणि अटैच्मेंट वर उजव्या कोपेऱ्यात दर्शित होते. Send वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|08.44
+
|08:44
 
|आता, आपल्या याहू अकाउंट वर लॉगीन करा.
 
|आता, आपल्या याहू अकाउंट वर लॉगीन करा.
 
|-
 
|-
|08.56
+
|08:56
 
|आपल्याला attachment सोबत मेसेज मिळाला आहे.
 
|आपल्याला attachment सोबत मेसेज मिळाला आहे.
 
|-
 
|-
|08.59
+
|08:59
 
|आता, याहू अकाउंट बंद करू.
 
|आता, याहू अकाउंट बंद करू.
 
|-
 
|-
|09.03
+
|09:03
 
| महत्वाचा मेसेज चा उलॆख करायचा असेल तर तो प्राप्त होऊ शकतो.  
 
| महत्वाचा मेसेज चा उलॆख करायचा असेल तर तो प्राप्त होऊ शकतो.  
 
|-
 
|-
|09.07
+
|09:07
 
| परंतु, इनबॉक्स मध्ये खूप मेल्स असल्यास ते अव्यवस्थित झाले आहेत.
 
| परंतु, इनबॉक्स मध्ये खूप मेल्स असल्यास ते अव्यवस्थित झाले आहेत.
 
|-
 
|-
|09.12
+
|09:12
 
|Thunderbird अशा मेसेजेस ला archive करू देतो.
 
|Thunderbird अशा मेसेजेस ला archive करू देतो.
 
|-
 
|-
|09.16
+
|09:16
 
|प्रथम आपण archive सेट्टींग तपासू.
 
|प्रथम आपण archive सेट्टींग तपासू.
 
|-
 
|-
|09.20
+
|09:20
 
|डाव्या पैनल मध्ये, STUSERONE जीमेल अकाउंट वर क्लिक करा.
 
|डाव्या पैनल मध्ये, STUSERONE जीमेल अकाउंट वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|09.25
+
|09:25
 
|उजव्या पैनल मध्ये, Accounts च्या खाली, View Settings for this account वर क्लिक करा.
 
|उजव्या पैनल मध्ये, Accounts च्या खाली, View Settings for this account वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|09.31
+
|09:31
 
|The Account Settings डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|The Account Settings डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
|09.35
+
|09:35
 
|डाव्या पैनल मधून , STUSERONE जीमेल आकाउंट वर क्लिक करा. Copies आणि Folders वर क्लिक करा.
 
|डाव्या पैनल मधून , STUSERONE जीमेल आकाउंट वर क्लिक करा. Copies आणि Folders वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|09.43
+
|09:43
 
|Message Archives पर्याय सक्षम आहे.
 
|Message Archives पर्याय सक्षम आहे.
 
|-
 
|-
|09.48
+
|09:48
 
|हे पर्याय फोल्डर निश्चित करते, ज्यामध्ये मेसेज Archived आहे.
 
|हे पर्याय फोल्डर निश्चित करते, ज्यामध्ये मेसेज Archived आहे.
 
|-
 
|-
|09.53
+
|09:53
 
|जर हे पर्याय सक्षम नसेल तर,
 
|जर हे पर्याय सक्षम नसेल तर,
 
|-
 
|-
|09.57
+
|09:57
 
|Keep message archives इनबॉक्स चेक करा.
 
|Keep message archives इनबॉक्स चेक करा.
 
|-
 
|-
|10.01
+
|10:01
 
|STUSERONE@gmail.com फोल्डर वर " Archives " पर्याय निवडा. आणि OK वर क्लिक करा.
 
|STUSERONE@gmail.com फोल्डर वर " Archives " पर्याय निवडा. आणि OK वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|10.10
+
|10:10
 
| STUSERONE जीमेल अकाउंट च्या खाली, Inbox वर क्लिक करा.
 
| STUSERONE जीमेल अकाउंट च्या खाली, Inbox वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|10.15
+
|10:15
 
|आता, तिसरा मेसेज archive करू.
 
|आता, तिसरा मेसेज archive करू.
 
|-
 
|-
|10.19
+
|10:19
 
|उजव्या पैनल वरून याला निवडा.
 
|उजव्या पैनल वरून याला निवडा.
 
|-
 
|-
|10.21
+
|10:21
 
|Context मेन्यु साठी Right-click  करा आणि Archive निवडा.
 
|Context मेन्यु साठी Right-click  करा आणि Archive निवडा.
 
|-
 
|-
|10.27
+
|10:27
 
|मेसेज STUSERONE Gmail account च्या खाली Archives फोल्डर मध्ये स्थानांतरीत झाला आहे.
 
|मेसेज STUSERONE Gmail account च्या खाली Archives फोल्डर मध्ये स्थानांतरीत झाला आहे.
 
|-
 
|-
|10.36
+
|10:36
 
|हे इनबॉक्स मध्ये आता दिसणार नाही.
 
|हे इनबॉक्स मध्ये आता दिसणार नाही.
 
|-
 
|-
|10.39  
+
|10:39  
 
| जर आपल्याला Thunderbird चा उपयोग करून केलेले action पहायचे असेल तर?
 
| जर आपल्याला Thunderbird चा उपयोग करून केलेले action पहायचे असेल तर?
 
|-
 
|-
|10.44
+
|10:44
 
|हे हि सोपे आहे. Activity Manager, Thunderbird मध्ये केलेल्या actions ची सूची दर्शित करते.
 
|हे हि सोपे आहे. Activity Manager, Thunderbird मध्ये केलेल्या actions ची सूची दर्शित करते.
 
|-
 
|-
|10.52
+
|10:52
 
|मेन मेन्यु मधून, Tools आणि Activity Manager वर क्लिक करा.
 
|मेन मेन्यु मधून, Tools आणि Activity Manager वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|10.57
+
|10:57
 
|Activity Manager डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|Activity Manager डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
|11.01
+
|11:01
 
| इमेल ची सर्व क्रिया तपासण्यास सूची पाहू शकता.
 
| इमेल ची सर्व क्रिया तपासण्यास सूची पाहू शकता.
 
|-
 
|-
|11.05
+
|11:05
 
|Activity Manager डायलॉग बॉक्स बंद करूया.
 
|Activity Manager डायलॉग बॉक्स बंद करूया.
 
|-
 
|-
|11.09
+
|11:09
 
|Thunderbird विंडो च्या डाव्या कोपेऱ्यातील रेड क्रॉस वर  क्लिक करून, Thunderbird च्या बाहेर येऊ.
 
|Thunderbird विंडो च्या डाव्या कोपेऱ्यातील रेड क्रॉस वर  क्लिक करून, Thunderbird च्या बाहेर येऊ.
 
|-
 
|-
|11.16
+
|11:16
 
|या ट्यूटोरियल मध्ये आपण,
 
|या ट्यूटोरियल मध्ये आपण,
 
|-
 
|-
|11.20
+
|11:20
 
|Launcher मध्ये Thunderbird शोर्ट-कट जोडणे,
 
|Launcher मध्ये Thunderbird शोर्ट-कट जोडणे,
 
|-
 
|-
|11.23
+
|11:23
 
|message टैग करणे, Quick Filter, Sort आणि Thread message शिकलो.
 
|message टैग करणे, Quick Filter, Sort आणि Thread message शिकलो.
 
|-
 
|-
|11.28
+
|11:28
 
|आपण,
 
|आपण,
 
|-
 
|-
|11.30
+
|11:30
 
| Messages, Save As आणि  Print , फाइल Attach करणे,  
 
| Messages, Save As आणि  Print , फाइल Attach करणे,  
 
|-
 
|-
|11.34
+
|11:34
 
|मैसेज Archive करणे, Activity Manager पहाणे हि शिकलो.
 
|मैसेज Archive करणे, Activity Manager पहाणे हि शिकलो.
 
|-
 
|-
|11.38
+
|11:38
 
|तुमच्यासाठी Assignment आहे.
 
|तुमच्यासाठी Assignment आहे.
 
|-
 
|-
|11.41
+
|11:41
 
|Thunderbird मध्ये लॉगीन करा.
 
|Thunderbird मध्ये लॉगीन करा.
 
|-
 
|-
|11.44
+
|11:44
 
| message thread पहा. मेसेज सेव आणि प्रिंट करा.
 
| message thread पहा. मेसेज सेव आणि प्रिंट करा.
 
|-
 
|-
|11.48
+
|11:48
 
|इमेल निवडा. Context मेन्यु साठी right-click करा.
 
|इमेल निवडा. Context मेन्यु साठी right-click करा.
 
|-
 
|-
|11.53
+
|11:53
 
|यामधील सर्व पर्याय तपासा.
 
|यामधील सर्व पर्याय तपासा.
 
|-
 
|-
|11.56
+
|11:56
 
|Activity Manager डायलॉग बॉक्स पहा.
 
|Activity Manager डायलॉग बॉक्स पहा.
 
|-
 
|-
|12.00
+
|12:00
 
|Thunderbird च्या बाहेर या.
 
|Thunderbird च्या बाहेर या.
 
|-
 
|-
|12.03
+
|12:03
 
|लॉगीन केल्यानंतर  Activity Manager डायलॉग बॉक्स पुन्हा तपासा.
 
|लॉगीन केल्यानंतर  Activity Manager डायलॉग बॉक्स पुन्हा तपासा.
 
|-
 
|-
|12.07
+
|12:07
 
|प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.
 
|प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.
 
|-
 
|-
|12.10
+
|12:10
 
|ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
 
|ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
 
|-
 
|-
|12.13
+
|12:13
 
| जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ downloadपाहू शकता.
 
| जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ downloadपाहू शकता.
 
|-
 
|-
|12.18
+
|12:18
 
|स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट टीम .
 
|स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट टीम .
 
|-
 
|-
|12.20
+
|12:20
 
|Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
|Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
|-
 
|-
|12.23
+
|12:23
 
|परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
 
|परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
 
|-
 
|-
|12.27
+
|12:27
 
|अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
 
|अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
 
|-
 
|-
|12.33
+
|12:33
 
|"स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा  भाग आहे.
 
|"स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा  भाग आहे.
 
|-
 
|-
|12.37
+
|12:37
 
|यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे.
 
|यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे.
 
|-
 
|-
|12.45
+
|12:45
 
|यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 
|यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 
|-
 
|-
|12.56
+
|12:56
 
|ह्या ट्यूटोरियल मराठी भाषांतर कविता साळवे आणि आवाज रंजना भांबळे यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
 
|ह्या ट्यूटोरियल मराठी भाषांतर कविता साळवे आणि आवाज रंजना भांबळे यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Latest revision as of 11:46, 6 March 2017

Time Narration
00:00 Thunderbird चा उपयोग कसा करावा, या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:05 या ट्यूटोरियल मध्ये आपण,
00:07 launcher मध्ये Thunderbird शॉर्टकट जोडणे.
00:10 messages टैग करणे, Quick Filter Sortआणि Thread Messages शिकू.
00:17 आपण,Save As आणि Print Messages
00:21 Attach a File, Archive Messages
00:24 View the Activity Manager सुद्धा शिकू.
00:27 येथे आपण Ubuntu 12.04 वर Mozilla Thunderbird 13.0.1 वापरणार आहोत.
00:36 जसे कि आपण Thunderbird नेहेमी वापरतो, यासाठी shortcut आयकॉन तयार करू.
00:43 Thunderbird शॉर्टकट आयकॉन ला Launcher वर ड्रैग आणि ड्रॉप करु.
00:49 Dash Home वर क्लिक करा.
00:52 Search field मध्ये, Thunderbird टाइप करा.
00:57 Search field च्या खाली Thunderbird चा आयकॉन दिसेल.
01:01 त्यास निवडा. आणि mouse चे डावे बटन सोडू नका.
01:06 आता, आयकॉन Launcher वर ड्रैग आणि ड्रॉप करा.
01:09 आणि mouse चे डावे बटन सोडा.
01:12 बंद करण्यास Dash Home वर क्लिक करा.
01:14 launcher मध्ये Thunderbird च्या आयकॉन वर क्लिक करा.
01:19 Thunderbird Window उघडेल.
01:23 STUSERONE@gmail.com आयडी च्या खाली, इनबॉक्स वर क्लिक करा.
01:29 लक्षात घ्या काही मेसेजस बोल्ड आहेत.
01:32 हे अवाचीत मेसेजेस आहेत.
01:35 Get Mail आयकॉन वर क्लिक करा आणि Get All New Messag निवडा.
01:41 आपण gmail आकाउंन्ट चे मेसेजस प्राप्त केले आहेत.
01:45 समजा, या मेसेजेस ना Sender द्वारे क्रमबद्ध करायचे आहे.
01:49 column heading From वर क्लिक करा.
01:52 मेसेजस आता वर्णानुक्रमी क्रमबद्ध झाले आहे.
01:57 पुन्हा एकदा From वर क्लिक करा.
02:01 मेसेजेस उलट्या वर्णानुक्रमानुसार क्रमबद्ध झाले आहे.
02:06 subject नुसार क्रमबद्ध करू.
02:09 Subject वर क्लिक करा.
02:12 मेसेजेस Subject नुसार क्रमबद्ध झालेत.
02:16 हे ट्यूटोरियल थांबवा, आणि हि assignment करा.
02:20 दिनांका नुसार मेसेजेस क्रमबद्ध करा.
02:24 मेसेज tag करू शकता.
02:26 अशा प्रकारे तुम्ही मेसेज सहज ओळखू शकता, जर तुम्हाला पुन्हा खोलायचा असेल तर.
02:32 समान मेसेज एकत्रित करण्यास tag वापरू शकता.
02:37 समजा, mail महत्वाच्या रुपात टैग करायचे आहे.
02:40 इनबॉक्स वर क्लिक करा. पहिला mail निवडा.
02:44 टूलबार च्या Tag आयकॉन वर क्लिक करा आणि Important निवडा.
02:51 लक्ष द्या, तो mail लाल रंग दर्शवेल.
02:54 खालचा पैनल पहा.
02:57 मेल महत्वपूर्ण tag झाला आहे.
03:00 tag काढण्यास mail निवडा.
03:04 टूलबार मधून, Tag icon आणि Important वर पुन्हा क्लिक करा.
03:09 इनबॉक्स च्या पहिल्या मेल ला Important रूपाने आणि दुसऱ्या मेल ला Work रूपाने tag करू.
03:17 समजा आपल्याला उजव्या पैनल मध्ये tag असलेलें mails पहायचे आहेत.
03:22 हे शक्य आहे का?
03:25 तुम्ही मेसेजेस ना चटकन फिल्टर आणि पाहण्यास, Quick Filter टूलबार वापरू शकता.
03:31 टैग मेसेजेस पाहण्यास, Quick Filter टूलबार मध्ये, Tagged आयकॉन वर क्लिक करा.
03:37 फक्त tag केलेले मेसेजस दिसतील.
03:42 Tagged आयकॉन वर पुन्हा क्लिक करू.
03:45 आता आपण सर्व mails पाहू शकतो.
03:49 आता Message Threads शिकू.
03:52 Message Thread म्हणजे काय? सबंधित मेसेज, क्रम किंवा संवाद रुपात दर्शित होते,
03:57 त्यास Message Thread म्हणतात.
04:02 आपण Message Thread चा वापर, सतत प्रवाहामध्ये, सबंधित मेसेजेस पूर्ण संवाद-रूपाने पाहण्यास करतो.
04:10 हे, कसे करावे ते शिकू.
04:14 इनबॉक्स च्या डाव्या कोपऱ्यातील, Message Thread आयकॉन दिसण्यास, Click वर क्लिक करा.
04:21 संवाद रुपात mails दिसतील.
04:24 पूर्ण संवाद पाहण्यासाठी, corresponding thread च्या पुढे Threading symbol वर क्लीक करा.
04:33 पूर्ण संवाद message preview पैनल मध्ये दिसतो.
04:38 Thread व्यू च्या बाहेर येण्यास, Thread आयकॉन वर पुन्हा क्लिक करा.
04:45 फोल्डर मध्ये मेल सेव आणि प्रिंट कसे करायचे शिकू.
04:50 या ट्यूटोरियल च्या उद्देशासाठी:
04:53 आम्ही डेस्क्टॉप वर नवीन फोल्डर तयार केले आहे.
04:56 आणि Saved Mails नाव दिले आहे.
05:00 पहिला मेल निवडू आणि सेव करू.
05:04 मेल वर डबल-क्लिक करा.
05:06 हे वेगळ्या टैब मध्ये उघडते.
05:09 Toolbar मधून File, Save as आणि File वर क्लिक करा.
05:15 The Save Message As डायलॉग बॉक्स दिसेल.
05:19 डेस्क्टॉप साठी ब्राउज करा. Saved Mails फोल्डर निवडा. Save वर क्लिक करा.
05:26 message फोल्डर मध्ये सेव झाला आहे.
05:29 Saved Mails फोल्डर वर जाऊ.
05:33 यावर डबल क्लिक करून उघडा.
05:35 मेल Gedit मध्ये text फाईल च्या रुपात उघडेल.
05:40 बंद करून फाईल च्या बाहेर या.
05:42 तुम्ही templates स्वरुपात मेसेज सेव करू शकता.
05:46 टूलबार मधून file save as आणि templates वर क्लिक करा.
05:52 मेसेज Thunderbird च्या templates फोल्डर मध्ये सेव्ड आहे.
05:56 Thunderbird च्या डाव्या पैनल मध्ये Templates फोल्डर वर क्लिक करा.
06:01 मेल ला निवडून डबल क्लिक करा.
06:04 हे, मुख्य मेल मध्ये,संपर्क सूचीबद्ध सोबत,To एड्रैस फील्ड सोबत वेगळ्या टैब मध्ये उघडेल.
06:13 तुम्ही या मेल च्या कंटेंट मध्ये बदल करू शकता. संपर्क जोडा किंवा डिलीट करा आणि यास पाठवा.
06:20 subject मध्ये 1 अंक जोडा.
06:23 Templates बंद करण्यास, टैब च्या वर डाव्या कोपऱ्यात असलेल्या X आयकॉन वर क्लिक करा.
06:29 Save Message डायलॉग बॉक्स दिसेल. Don’t Save वर क्लिक करा.
06:36 आता मेसेज प्रिंट करू.
06:39 Inbox वर क्लिक करा आणि डाव्या पैनल वरून दुसरा mail निवडून त्यावर डबल क्लिक करा.
06:46 हे नवीन टैब मध्ये उघडेल.
06:50 मेन मेन्यु वर File मध्ये जाऊन print निवडा.
06:55 Print डायलॉग बॉक्स दिसेल.
06:58 आपण या मेल ची प्रिंट, A4 शिट वर Orientation सोबत Portrait रुपात काढू आणि या मेल ची दोन कॉंपी बनवू.
07:08 Page setup टैब वर क्लिक करा.
07:11 Paper Size फिल्ड मध्ये drop-down सूची वर क्लिक करून, A4 निवडा.
07:16 Orientation फिल्ड मध्ये drop-down सूची वर क्लिक करून, Portrait निवडा.
07:22 General टैब वर क्लिक करा.
07:25 Copies फिल्ड मध्ये 2 enter करा. Print वर क्लिक करा.
07:31 जर तुमचे प्रिंटर व्यवस्तीत कॉनफिगर आहे तर मेल प्रिंट करणे सुरु करेल.
07:38 Print डायलॉग बॉक्स च्या बाहेर येण्यास Cancel वर क्लिक करा. Mail टैब सुद्धा बंद करा.
07:46 आता, yahoo अकाउन्ट वर attachment रुपात व्हिडीओ पाठवू.
07:51 चला, नवीन मेसेज ची रचना करू.
07:54 Menu bar मध्ये Write वर क्लिक करा. New Message विंडो दिसेल.
08:00 To फिल्ड मध्ये, याहू आयडी चे पहिले अक्षर S टाईप करा.
08:06 लक्षात घ्या , याहू मेल आयडी आपोआप प्रविष्ट होईल.
08:11 Subject फिल्ड मध्ये Video Attachment टाईप करा.
08:16 टूलबार मध्ये Attach वर क्लिक करा. Attach Files डायलॉग बॉक्स उघडेल.
08:23 डेस्क्टॉप वरून What is a Spoken Tutorial.rar निवडा. Open वर क्लिक करा.
08:34 फ़ाइल सलग्न झाली आहे आणि अटैच्मेंट वर उजव्या कोपेऱ्यात दर्शित होते. Send वर क्लिक करा.
08:44 आता, आपल्या याहू अकाउंट वर लॉगीन करा.
08:56 आपल्याला attachment सोबत मेसेज मिळाला आहे.
08:59 आता, याहू अकाउंट बंद करू.
09:03 महत्वाचा मेसेज चा उलॆख करायचा असेल तर तो प्राप्त होऊ शकतो.
09:07 परंतु, इनबॉक्स मध्ये खूप मेल्स असल्यास ते अव्यवस्थित झाले आहेत.
09:12 Thunderbird अशा मेसेजेस ला archive करू देतो.
09:16 प्रथम आपण archive सेट्टींग तपासू.
09:20 डाव्या पैनल मध्ये, STUSERONE जीमेल अकाउंट वर क्लिक करा.
09:25 उजव्या पैनल मध्ये, Accounts च्या खाली, View Settings for this account वर क्लिक करा.
09:31 The Account Settings डायलॉग बॉक्स दिसेल.
09:35 डाव्या पैनल मधून , STUSERONE जीमेल आकाउंट वर क्लिक करा. Copies आणि Folders वर क्लिक करा.
09:43 Message Archives पर्याय सक्षम आहे.
09:48 हे पर्याय फोल्डर निश्चित करते, ज्यामध्ये मेसेज Archived आहे.
09:53 जर हे पर्याय सक्षम नसेल तर,
09:57 Keep message archives इनबॉक्स चेक करा.
10:01 STUSERONE@gmail.com फोल्डर वर " Archives " पर्याय निवडा. आणि OK वर क्लिक करा.
10:10 STUSERONE जीमेल अकाउंट च्या खाली, Inbox वर क्लिक करा.
10:15 आता, तिसरा मेसेज archive करू.
10:19 उजव्या पैनल वरून याला निवडा.
10:21 Context मेन्यु साठी Right-click करा आणि Archive निवडा.
10:27 मेसेज STUSERONE Gmail account च्या खाली Archives फोल्डर मध्ये स्थानांतरीत झाला आहे.
10:36 हे इनबॉक्स मध्ये आता दिसणार नाही.
10:39 जर आपल्याला Thunderbird चा उपयोग करून केलेले action पहायचे असेल तर?
10:44 हे हि सोपे आहे. Activity Manager, Thunderbird मध्ये केलेल्या actions ची सूची दर्शित करते.
10:52 मेन मेन्यु मधून, Tools आणि Activity Manager वर क्लिक करा.
10:57 Activity Manager डायलॉग बॉक्स दिसेल.
11:01 इमेल ची सर्व क्रिया तपासण्यास सूची पाहू शकता.
11:05 Activity Manager डायलॉग बॉक्स बंद करूया.
11:09 Thunderbird विंडो च्या डाव्या कोपेऱ्यातील रेड क्रॉस वर क्लिक करून, Thunderbird च्या बाहेर येऊ.
11:16 या ट्यूटोरियल मध्ये आपण,
11:20 Launcher मध्ये Thunderbird शोर्ट-कट जोडणे,
11:23 message टैग करणे, Quick Filter, Sort आणि Thread message शिकलो.
11:28 आपण,
11:30 Messages, Save As आणि Print , फाइल Attach करणे,
11:34 मैसेज Archive करणे, Activity Manager पहाणे हि शिकलो.
11:38 तुमच्यासाठी Assignment आहे.
11:41 Thunderbird मध्ये लॉगीन करा.
11:44 message thread पहा. मेसेज सेव आणि प्रिंट करा.
11:48 इमेल निवडा. Context मेन्यु साठी right-click करा.
11:53 यामधील सर्व पर्याय तपासा.
11:56 Activity Manager डायलॉग बॉक्स पहा.
12:00 Thunderbird च्या बाहेर या.
12:03 लॉगीन केल्यानंतर Activity Manager डायलॉग बॉक्स पुन्हा तपासा.
12:07 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.
12:10 ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
12:13 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ downloadपाहू शकता.
12:18 स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट टीम .
12:20 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
12:23 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
12:27 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
12:33 "स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
12:37 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे.
12:45 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
12:56 ह्या ट्यूटोरियल मराठी भाषांतर कविता साळवे आणि आवाज रंजना भांबळे यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble