Difference between revisions of "Drupal/C2/Overview-of-Drupal/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(3 intermediate revisions by the same user not shown)
Line 9: Line 9:
 
|-
 
|-
 
| 00:06
 
| 00:06
| या पाठात आपण शिकणार आहोत,
+
| या पाठात आपण शिकणार आहोत, कंटेट मॅनेजमेंट सिस्टीम, ड्रुपल.
* कंटेट मॅनेजमेंट सिस्टीम
+
* ड्रुपल
+
  
 
|-
 
|-
 
|00:13
 
|00:13
| ड्रुपल ची महत्वाची वैशिष्ट्ये आणि
+
| ड्रुपल ची महत्वाची वैशिष्ट्ये आणि ड्रुपल या मालिकेचा आढावा
* ड्रुपल या मालिकेचा आढावा
+
  
 
|-
 
|-
Line 24: Line 21:
 
|-
 
|-
 
| 00:30
 
| 00:30
| '''CMS''' म्हणजे काय?
+
| '''CMS''' म्हणजे काय? '''CMS''' म्हणजे पूर्वीसारख्या, सर्व्हरवर अपलोड केलेल्या अनेक html फाईल्स नव्हेत.
'''CMS''' म्हणजे पूर्वीसारख्या, सर्व्हरवर अपलोड केलेल्या अनेक html फाईल्स नव्हेत.
+
  
 
|-
 
|-
Line 33: Line 29:
 
|-
 
|-
 
|00:47
 
|00:47
|आता हे खूप बदलले आहे.
+
|आता हे खूप बदलले आहे. प्रत्येक पान हे विविध घटकांनी बनलेले असते.  
* प्रत्येक पान हे विविध घटकांनी बनलेले असते.  
+
  
 
|-
 
|-
Line 50: Line 45:
 
|-
 
|-
 
|01:14
 
|01:14
|आपले बघण्याचे ठिकाण कुठले आहे त्यावरही ते अवलंबून असते.
+
|आपले बघण्याचे ठिकाण कुठले आहे त्यावरही ते अवलंबून असते. आपण भारतातून बघणारे विद्यार्थी असल्यास,
* आपण भारतातून बघणारे विद्यार्थी असल्यास,
+
  
 
|-
 
|-
 
|01:23
 
|01:23
|किंवा तुम्ही सिंगापूर स्थित ग्राहक असाल,
+
|किंवा तुम्ही सिंगापूर स्थित ग्राहक असाल, प्रत्येकाला ते पेज वेगळे दिसू शकेल.
* प्रत्येकाला ते पेज वेगळे दिसू शकेल.
+
  
 
|-
 
|-
Line 68: Line 61:
 
|-
 
|-
 
|01:47
 
|01:47
|सर्व '''CMS''' डेटाबेसचा उपयोग करतात ज्यात विविध डेटा फॉरमॅटिंग शिवाय संचित केलेला असतो.
+
|सर्व '''CMS''' डेटाबेसचा उपयोग करतात ज्यात विविध डेटा फॉरमॅटिंग शिवाय संचित केलेला असतो.
  
 
|-
 
|-
Line 80: Line 73:
 
|-
 
|-
 
|02:07
 
|02:07
|ड्रुपल ही या पध्दतीची एक ओपन सोर्स CMS आहे. म्हणजेच जिचा कोड  मुक्तपणे उपलब्ध आहे.
+
|ड्रुपल ही या पध्दतीची एक ओपन सोर्स CMS आहे. म्हणजेच जिचा कोड  मुक्तपणे उपलब्ध आहे.
  
 
|-
 
|-
Line 120: Line 113:
 
|-
 
|-
 
|03:06
 
|03:06
|क्रमांक 1:
+
|क्रमांक 1:ड्रुपल ही मुक्त आणि पूर्णपणे ओपन सोर्स आहे.
*ड्रुपल ही मुक्त आणि पूर्णपणे ओपन सोर्स आहे.
+
  
 
|-
 
|-
Line 133: Line 125:
 
|-
 
|-
 
|03:20
 
|03:20
| क्रमांक 2:
+
| क्रमांक 2:ड्रुपल ही लवचिक आहे.
*ड्रुपल ही लवचिक आहे.
+
  
 
|-
 
|-
Line 142: Line 133:
 
|-
 
|-
 
|03:28
 
|03:28
| कस्टम डेटा स्ट्रक्चर्स वापरणा-या अत्याधुनिक वेबसाईटसवर ड्रुपल योग्य पध्दतीने चालते.
+
| कस्टम डेटा स्ट्रक्चर्स वापरणा-या अत्याधुनिक वेबसाईटसवर ड्रुपल योग्य पध्दतीने चालते.
  
 
|-
 
|-
 
|03:35
 
|03:35
|डेव्हलपर्स ड्रुपलचा वापर '''CMS''' तसेच विस्तारित '''web development platform''' म्हणूनही करतात.
+
|डेव्हलपर्स ड्रुपलचा वापर '''CMS''' तसेच विस्तारित '''web development platform''' म्हणूनही करतात.
  
 
|-
 
|-
 
| 03:42
 
| 03:42
| क्रमांक 3:
+
| क्रमांक 3:ड्रुपल ही मोबाईल रेडी आहे.
*ड्रुपल ही मोबाईल रेडी आहे.
+
  
 
|-
 
|-
Line 159: Line 149:
 
|-
 
|-
 
| 03:54
 
| 03:54
| क्रमांक 4:
+
| क्रमांक 4:ड्रुपल ही मोठ्या प्रकल्पांसाठीही उत्तम आहे.
*ड्रुपल ही मोठ्या प्रकल्पांसाठीही उत्तम आहे.
+
  
 
|-
 
|-
 
|04:00
 
|04:00
| '''whitehouse.gov''' पासून '''weather.com ''' पर्यंत आणि '''Dallas Cowboys''' सारखा कोणताही प्रकल्प ड्रुपल हाताळू शकते.
+
| '''whitehouse.gov''' पासून '''weather.com''' पर्यंत आणि '''Dallas Cowboys''' सारखा कोणताही प्रकल्प ड्रुपल हाताळू शकते.
  
 
|-
 
|-
Line 180: Line 169:
 
|-
 
|-
 
| 04:24
 
| 04:24
| क्रमांक 5:  
+
| क्रमांक 5: ड्रुपल सोईस्कर, सामाजिक आणि शोधण्यास मैत्रीपूर्ण आहे.
*ड्रुपल सोईस्कर, सामाजिक आणि शोधण्यास मैत्रीपूर्ण आहे.
+
  
 
|-
 
|-
 
|04:29
 
|04:29
|ड्रुपल लोकांना my site आणि my content शोधायला मदत करते.
+
|ड्रुपल लोकांना my site आणि my content शोधायला मदत करते.
  
 
|-
 
|-
 
|04:34
 
|04:34
|*शिवाय, ड्रुपल साईट एडिटर्सना टॅग्ज, माहिती, कीवर्डस आणि '''human-friendly URLs''' समाविष्ट करण्यास परवानगी देते .
+
|शिवाय, ड्रुपल साईट एडिटर्सना टॅग्ज, माहिती, कीवर्डस आणि '''human-friendly URLs''' समाविष्ट करण्यास परवानगी देते .
  
 
|-
 
|-
 
| 04:45
 
| 04:45
| क्रमांक 6:
+
| क्रमांक 6:ड्रुपल ही सुरक्षित आणि संरक्षित आहे.
ड्रुपल ही सुरक्षित आणि संरक्षित आहे.
+
  
 
|-
 
|-
Line 202: Line 189:
 
|-
 
|-
 
|04:57
 
|04:57
|* पर्मिशन्सच्या बदलाबरोबर '''session ID''' बदलले जातात.
+
|पर्मिशन्सच्या बदलाबरोबर '''session ID''' बदलले जातात.
  
 
|-
 
|-
 
|05:01
 
|05:01
|* युजर इनपुटवर निर्बंध घालणा-या टेक्स्ट फॉरमॅट परमिशन्स आणि यासारखे अनेक.
+
|युजर इनपुटवर निर्बंध घालणा-या टेक्स्ट फॉरमॅट परमिशन्स आणि यासारखे अनेक.
  
 
|-
 
|-
Line 214: Line 201:
 
|-
 
|-
 
| 05:11
 
| 05:11
| क्रमांक 7:
+
| क्रमांक 7:उपलब्ध असलेली हजारो '''Modules''' वापरून आपल्या ड्रुपल साईट मधील वैशिष्ट्यांमधे भर घालू शकतो.
*उपलब्ध असलेली हजारो '''Modules''' वापरून आपल्या ड्रुपल साईट मधील वैशिष्ट्यांमधे भर घालू शकतो.
+
  
 
|-
 
|-
Line 223: Line 209:
 
|-
 
|-
 
|05:27
 
|05:27
|एकाच साईटवर अनेक थीम्स किंवा एका थीमची अनेक वर्जन्स आपल्याला मिळू शकतात.
+
|एकाच साईटवर अनेक थीम्स किंवा एका थीमची अनेक वर्जन्स आपल्याला मिळू शकतात. याचबरोबर तुमच्या वेबसाईट डेटाच्या दृश्य सादरीकरणावर तुमचे पूर्ण नियंत्रण असते.  
*याचबरोबर तुमच्या वेबसाईट डेटाच्या दृश्य सादरीकरणावर तुमचे पूर्ण नियंत्रण असते.  
+
  
 
|-
 
|-
 
| 05:40
 
| 05:40
| क्रमांक 8:
+
| क्रमांक 8:मदत लागल्यास मदतीस उत्सुक ड्रुपल कम्युनिटी उपलब्ध असते आणि ती खूप मोठी आहे.  
* मदत लागल्यास मदतीस उत्सुक ड्रुपल कम्युनिटी उपलब्ध असते आणि ती खूप मोठी आहे.  
+
  
 
|-
 
|-
Line 241: Line 225:
 
|-
 
|-
 
|05:55
 
|05:55
|आणि प्रत्येक वर्षी जगभर मोठ्या '''DrupalCons''' भरवल्या जातात.
+
|आणि प्रत्येक वर्षी जगभर मोठ्या '''DrupalCons''' भरवल्या जातात.
  
 
|-
 
|-
Line 249: Line 233:
 
|-
 
|-
 
| 06:08
 
| 06:08
| क्रमांक 9:
+
| क्रमांक 9: ड्रुपलशी संबंधित काही खूप मोठ्या आणि अनुभवी कंपन्या आहेत.
* ड्रुपलशी संबंधित काही खूप मोठ्या आणि अनुभवी कंपन्या आहेत.
+
  
 
|-
 
|-
Line 262: Line 245:
 
|-
 
|-
 
| 06:32
 
| 06:32
| क्रमांक 10:
+
| क्रमांक 10:ड्रुपल सर्वत्र आहे. हे रेकॉर्डिंग होत असताना ड्रुपलच्या 1.2 दशलक्ष वेबसाईटस आहेत.
*ड्रुपल सर्वत्र आहे. हे रेकॉर्डिंग होत असताना ड्रुपलच्या 1.2 दशलक्ष वेबसाईटस आहेत.
+
  
 
|-
 
|-
 
|06:40
 
|06:40
|जगातल्या सर्व वेबसाईटसपैकी 3% ड्रुपल वापरतात आणि सर्वात मोठ्या दहा हजार साईटसपैकी   15% साईटसवर ड्रुपल आहे.  
+
|जगातल्या सर्व वेबसाईटसपैकी 3% ड्रुपल वापरतात आणि सर्वात मोठ्या दहा हजार साईटसपैकी 15% साईटसवर ड्रुपल आहे.  
  
 
|-
 
|-
Line 275: Line 257:
 
|-
 
|-
 
| 06:58
 
| 06:58
| या पाठांच्या मालिकेत आपण खालील गोष्टी शिकणार आहोत,
+
| या पाठांच्या मालिकेत आपण खालील गोष्टी शिकणार आहोत, ड्रुपल इन्स्टॉल कसे करावे?
*ड्रुपल इन्स्टॉल कसे करावे?
+
  
 
|-
 
|-
Line 285: Line 266:
 
|07:10
 
|07:10
 
|जवळजवळ कुणालाही हे इन्स्टॉल करता येईल त्यासाठी लिनक्स किंवा विंडोजचे जाणकार असण्याची गरज नाही  
 
|जवळजवळ कुणालाही हे इन्स्टॉल करता येईल त्यासाठी लिनक्स किंवा विंडोजचे जाणकार असण्याची गरज नाही  
 +
 
|-
 
|-
 
|07:18
 
|07:18
| ''' content''' वर्कफ्लोची माहिती
+
| '''content''' वर्कफ्लोची माहिती वेबसाईटमधील मूलभूत कंटेंटची व्यवस्था ड्रुपल मधे कशी करतात ते पाहू.
* वेबसाईटमधील मूलभूत कंटेंटची व्यवस्था ड्रुपल मधे कशी करतात ते पाहू.
+
  
 
|-
 
|-
 
|07:26
 
|07:26
 
| एक साधे वेबसाईट कंटेंट बनवू जसे की, वर्ड प्रोसेसरमध्ये आपण ते एडिट करत आहोत.
 
| एक साधे वेबसाईट कंटेंट बनवू जसे की, वर्ड प्रोसेसरमध्ये आपण ते एडिट करत आहोत.
 +
 
|-
 
|-
 
|07:34
 
|07:34
Line 303: Line 285:
 
|-
 
|-
 
|07:49
 
|07:49
| ड्रुपलचा विस्तार करणे
+
| ड्रुपलचा विस्तार करणे ड्रुपलचे दुसरे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे '''Modules''' किंवा '''Extensions'''
*ड्रुपलचे दुसरे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे '''Modules ''' किंवा ''' Extensions'''
+
  
 
|-
 
|-
Line 316: Line 297:
 
|-
 
|-
 
|08:13
 
|08:13
|साईटचा लेआऊट तयार करणे
+
|साईटचा लेआऊट तयार करणे एकदा मूलभूत कंटेंट आणि वैशिष्ट्ये तयार झाल्यावर त्यांचा आकर्षक डिस्प्ले बनवावा लागतो.
*एकदा मूलभूत कंटेंट आणि वैशिष्ट्ये तयार झाल्यावर त्यांचा आकर्षक डिस्प्ले बनवावा लागतो.
+
  
 
|-
 
|-
Line 325: Line 305:
 
|-
 
|-
 
|08:31
 
|08:31
|*कम्युनिटीच्या योगदानातून मॉड्युल्सप्रमाणेच लेआऊटस किंवा थीम्सही वापरासाठी उपलब्ध आहेत.
+
|कम्युनिटीच्या योगदानातून मॉड्युल्सप्रमाणेच लेआऊटस किंवा थीम्सही वापरासाठी उपलब्ध आहेत.
  
 
|-
 
|-
Line 341: Line 321:
 
|-
 
|-
 
|09:01
 
|09:01
|साईटचे योग्य व्यवस्थापन
+
|साईटचे योग्य व्यवस्थापन शेवटच्या भागात ड्रुपलच्या कोडचे व्यवस्थापन कसे करायचे ते पाहू.  
* शेवटच्या भागात ड्रुपलच्या कोडचे व्यवस्थापन कसे करायचे ते पाहू.  
+
  
 
|-
 
|-
Line 350: Line 329:
 
|-
 
|-
 
|09:17
 
|09:17
|* ही साइट अधिक मैत्रीपूर्ण करण्यासाठी त्यात नवीन वैशिष्ट्ये वाढवणेही उपयुक्त ठरते.
+
|ही साइट अधिक मैत्रीपूर्ण करण्यासाठी त्यात नवीन वैशिष्ट्ये वाढवणेही उपयुक्त ठरते.
  
 
|-
 
|-
Line 358: Line 337:
 
|-
 
|-
 
| 09:28
 
| 09:28
| थोडक्यात, आपण या पाठात शिकलो,
+
| थोडक्यात, आपण या पाठात शिकलो, ड्रुपलची ओळख, ड्रुपलची ठळक वैशिष्ट्ये आणि ड्रुपल या मालिकेचा आढावा.
ड्रुपलची ओळख
+
* ड्रुपलची ठळक वैशिष्ट्ये आणि  
+
* ड्रुपल या मालिकेचा आढावा
+
  
 
|-
 
|-
 
| 09:41
 
| 09:41
| हा व्हिडिओ '''Acquia '''आणि '''OSTraining''' ह्यावर आधारित असून आय आय टी बॉम्बेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.     
+
| हा व्हिडिओ '''Acquia''' आणि '''OSTraining''' ह्यावर आधारित असून आय आय टी बॉम्बेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.     
  
 
|-
 
|-
 
| 09:51
 
| 09:51
 
| या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाऊनलोड करून पहा.  
 
| या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाऊनलोड करून पहा.  
 
  
 
|-
 
|-
 
| 09:59
 
| 09:59
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
 
  
 
|-
 
|-
 
| 10:11
 
| 10:11
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 
  
 
|-
 
|-
 
| 10:24
 
| 10:24
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
+
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरिप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
  
 
|}
 
|}

Latest revision as of 16:23, 14 October 2016

Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या ‘ओव्हरव्ह्यु ऑफ ड्रुपल’ वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात आपण शिकणार आहोत, कंटेट मॅनेजमेंट सिस्टीम, ड्रुपल.
00:13 ड्रुपल ची महत्वाची वैशिष्ट्ये आणि ड्रुपल या मालिकेचा आढावा
00:19 प्रथम ड्रुपल म्हणजे काय ते पाहू. ड्रुपल ही मुक्त आणि ओपन सोर्स कंटेट मॅनेजमेंट सिस्टीम (CMS) आहे.
00:30 CMS म्हणजे काय? CMS म्हणजे पूर्वीसारख्या, सर्व्हरवर अपलोड केलेल्या अनेक html फाईल्स नव्हेत.
00:40 पारंपारिक पध्दतीने प्रत्येक वेबपेजला त्याची स्वतःची एक html फाईल असते.
00:47 आता हे खूप बदलले आहे. प्रत्येक पान हे विविध घटकांनी बनलेले असते.
00:55 प्रत्येक घटक हा भिन्न ठिकाणाहून येऊ शकतो.
01:00 ह्या घटकांची प्रोग्रॅमिंग लॉजिकद्वारा गतिमान पध्दतीने जुळणी केली जाते.
01:06 आपण मोबाईल किंवा डेस्कटॉपचा स्क्रीन बघत असू त्यानुसार ते बदलते.
01:14 आपले बघण्याचे ठिकाण कुठले आहे त्यावरही ते अवलंबून असते. आपण भारतातून बघणारे विद्यार्थी असल्यास,
01:23 किंवा तुम्ही सिंगापूर स्थित ग्राहक असाल, प्रत्येकाला ते पेज वेगळे दिसू शकेल.
01:32 CMS म्हणजे सादरीकरण करणा-या लॉजिकमागील प्रोग्रॅम.
01:37 ह्यात प्रोग्रॅमिंगची विविध तंत्रे वापरलेली असतात जसे की, PHP, Ajax, Javascript इत्यादी.
01:47 सर्व CMS डेटाबेसचा उपयोग करतात ज्यात विविध डेटा फॉरमॅटिंग शिवाय संचित केलेला असतो.
01:55 माहितीचे फॉरमॅटिंग स्वतंत्रपणे केले जाते.
02:00 CMS वापरून बिगर तांत्रिक युजर्सनाही वेबसाईटचे व्यवस्थापन सहज करता येते.
02:07 ड्रुपल ही या पध्दतीची एक ओपन सोर्स CMS आहे. म्हणजेच जिचा कोड मुक्तपणे उपलब्ध आहे.
02:15 कोणीही तो डाऊनलोड करून बदलू शकतो.
02:18 ड्रुपल ही Dries Buytaert याने 2000 साली विद्यार्थी असताना स्थापन केली.
02:24 ओपन सोर्स असल्याने हजारो लोकांचा ड्रुपलचा कोड सुधारण्यास हातभार लागला.
02:32 छोट्या सुधारणा करून नंतर ती कम्युनिटीला परत देण्यात आली.
02:37 ड्रुपल कम्युनिटी ही ओपन सोर्स चळवळीतील एक सर्वात मोठी कम्युनिटी आहे.
02:43 ह्या कम्युनिटीत डेव्हलपर्स, साईट बनवणारे, स्वयंसेवक आहेत ज्यांनी ड्रुपलला आजच्या स्वरूपात आणले आहे.
02:51 ड्रुपलमधे असे म्हटले जाते की तुम्ही कोड घेण्यास येता आणि कम्युनिटीचा भाग बनून राहता.
02:58 याच कारणासाठी तुम्ही सुध्दा या कम्युनिटीचा भाग बनाल.
03:02 आता मी तुम्हाला ड्रुपलची 10 मुख्य वैशिष्टये सांगते.
03:06 क्रमांक 1:ड्रुपल ही मुक्त आणि पूर्णपणे ओपन सोर्स आहे.
03:11 तिचा सोर्स कोड कोणीही डाऊनलोड करून बदलू शकतो.
03:15 आपण डेव्हलपर असाल तरी ड्रुपल ही अतिशय उपयोगी आहे.
03:20 क्रमांक 2:ड्रुपल ही लवचिक आहे.
03:24 आज उपलब्ध प्रणालींपैकी ड्रुपल ही बदल करून घेण्यास सर्वात योग्य प्रणाली आहे.
03:28 कस्टम डेटा स्ट्रक्चर्स वापरणा-या अत्याधुनिक वेबसाईटसवर ड्रुपल योग्य पध्दतीने चालते.
03:35 डेव्हलपर्स ड्रुपलचा वापर CMS तसेच विस्तारित web development platform म्हणूनही करतात.
03:42 क्रमांक 3:ड्रुपल ही मोबाईल रेडी आहे.
03:46 ड्रुपल साईटवरील प्रत्येक पान आपण कोणत्याही मोबाईल डिव्हाईसेसवर दाखवू किंवा पाहू शकतो.
03:54 क्रमांक 4:ड्रुपल ही मोठ्या प्रकल्पांसाठीही उत्तम आहे.
04:00 whitehouse.gov पासून weather.com पर्यंत आणि Dallas Cowboys सारखा कोणताही प्रकल्प ड्रुपल हाताळू शकते.
04:08 गुंतागुंतीच्या वेबसाईटसवर ड्रुपलची कामगिरी अधिकच चमकदार आहे.
04:12 उत्तम वैशिष्ट्ये असलेली वेबसाईट तयार करणा-या लोकांसाठी ड्रुपल हा एक चांगला पर्याय आहे.
04:19 आणि ती मोठ्या उद्योगांसाठी सुध्दा सोईस्कर आहे.
04:24 क्रमांक 5: ड्रुपल सोईस्कर, सामाजिक आणि शोधण्यास मैत्रीपूर्ण आहे.
04:29 ड्रुपल लोकांना my site आणि my content शोधायला मदत करते.
04:34 शिवाय, ड्रुपल साईट एडिटर्सना टॅग्ज, माहिती, कीवर्डस आणि human-friendly URLs समाविष्ट करण्यास परवानगी देते .
04:45 क्रमांक 6:ड्रुपल ही सुरक्षित आणि संरक्षित आहे.
04:50 hash passwords आणि नियमित सिक्युरिटी अपडेटसद्वारा ड्रुपल आपली साईट सुरक्षित ठेवते.
04:57 पर्मिशन्सच्या बदलाबरोबर session ID बदलले जातात.
05:01 युजर इनपुटवर निर्बंध घालणा-या टेक्स्ट फॉरमॅट परमिशन्स आणि यासारखे अनेक.
05:07 ड्रुपलमधे सुरक्षेला अतिशय महत्व आहे.
05:11 क्रमांक 7:उपलब्ध असलेली हजारो Modules वापरून आपल्या ड्रुपल साईट मधील वैशिष्ट्यांमधे भर घालू शकतो.
05:18 आपल्या मनातले ड्रुपलमधील एखादे वैशिष्टय कोणीतरी आधीच Module द्वारा विनामूल्य उपलब्ध करून दिलेले असू शकते.
05:27 एकाच साईटवर अनेक थीम्स किंवा एका थीमची अनेक वर्जन्स आपल्याला मिळू शकतात. याचबरोबर तुमच्या वेबसाईट डेटाच्या दृश्य सादरीकरणावर तुमचे पूर्ण नियंत्रण असते.
05:40 क्रमांक 8:मदत लागल्यास मदतीस उत्सुक ड्रुपल कम्युनिटी उपलब्ध असते आणि ती खूप मोठी आहे.
05:48 ड्रुपल वर कार्यक्रम जगभर होत असतात.
05:52 स्थानिक कार्यक्रमांना ड्रुपल कँपस म्हणतात.
05:55 आणि प्रत्येक वर्षी जगभर मोठ्या DrupalCons भरवल्या जातात.
06:01 याशिवाय ड्रुपल सपोर्टसाठी कार्यक्षम Forums, User Groups आणि IRC chats उपलब्ध असतात.
06:08 क्रमांक 9: ड्रुपलशी संबंधित काही खूप मोठ्या आणि अनुभवी कंपन्या आहेत.
06:15 या मालिकेसाठी भागीदार असलेली Acquia ही सर्वात मोठी ड्रुपल कंपनी आहे.
06:21 भारतात साठाहून जास्त ड्रुपल सेवा देणा-या कंपन्या आहेत. याशिवाय ड्रुपल जाणणारे शेकडो फ्रीलान्सर्स आहेत.
06:32 क्रमांक 10:ड्रुपल सर्वत्र आहे. हे रेकॉर्डिंग होत असताना ड्रुपलच्या 1.2 दशलक्ष वेबसाईटस आहेत.
06:40 जगातल्या सर्व वेबसाईटसपैकी 3% ड्रुपल वापरतात आणि सर्वात मोठ्या दहा हजार साईटसपैकी 15% साईटसवर ड्रुपल आहे.
06:50 ड्रुपल हे सरकार, शिक्षण, नॉन प्रॉफिट संस्था आणि मोठ्या उद्योगांमधे लोकप्रिय आहे.
06:58 या पाठांच्या मालिकेत आपण खालील गोष्टी शिकणार आहोत, ड्रुपल इन्स्टॉल कसे करावे?
07:04 ड्रुपल आणि त्याच्याशी संबंधित सॉफ्टवेअर कसे इन्स्टॉल करायचे ते पाहू.
07:10 जवळजवळ कुणालाही हे इन्स्टॉल करता येईल त्यासाठी लिनक्स किंवा विंडोजचे जाणकार असण्याची गरज नाही
07:18 content वर्कफ्लोची माहिती वेबसाईटमधील मूलभूत कंटेंटची व्यवस्था ड्रुपल मधे कशी करतात ते पाहू.
07:26 एक साधे वेबसाईट कंटेंट बनवू जसे की, वर्ड प्रोसेसरमध्ये आपण ते एडिट करत आहोत.
07:34 यानंतर आपण ड्रुपलची काही प्रभावी वैशिष्ट्ये पाहू ज्यामुळे ड्रुपल अद्वितीय आहे.
07:40 जसे की, कंटेटमधील संबंध, अनेक कंटेंट्समधील प्रोग्रॅमॅटिक फॉरमॅटेड डिस्प्ले इत्यादी.
07:49 ड्रुपलचा विस्तार करणे ड्रुपलचे दुसरे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे Modules किंवा Extensions
07:56 आधी पाहिल्याप्रमाणे तुम्हाला हव्याशा वाटणा-या बहुतेक वैशिष्ट्यांसाठी ऍपप्रमाणे Modules आधीच उपलब्ध आहेत.
08:05 दहा हजारांच्यावर मॉड्युल्स उपलब्ध असल्यामुळे आम्ही तुमच्या उपयोगाची मॉड्युल्स कशी शोधायची ते सांगू
08:13 साईटचा लेआऊट तयार करणे एकदा मूलभूत कंटेंट आणि वैशिष्ट्ये तयार झाल्यावर त्यांचा आकर्षक डिस्प्ले बनवावा लागतो.
08:24 लेआऊट विभागात आपण पाहू की वेबसाईटची मांडणी आपण किती सहजपणे बदलू शकतो.
08:31 कम्युनिटीच्या योगदानातून मॉड्युल्सप्रमाणेच लेआऊटस किंवा थीम्सही वापरासाठी उपलब्ध आहेत.
08:38 लोकांचे व्यवस्थापन करणे.
08:40 ड्रुपल ही वर्डप्रेस सारख्या सिंगल युजर CMS पेक्षा वेगळी आहे. यात बहुतांश वेळी विविध युजर्स वेबसाईटची विविध कामे पहात असतात.
08:53 people व्यवस्थापन विभागात आपण विविध भूमिका आणि त्याद्वारे दिल्या जाणा-या पर्मिशन्स पाहू.
09:01 साईटचे योग्य व्यवस्थापन शेवटच्या भागात ड्रुपलच्या कोडचे व्यवस्थापन कसे करायचे ते पाहू.
09:11 ही साइट सुरक्षा आणि स्थैर्याच्या दृष्टीने अद्ययावत ठेवणे महत्वाचे आहे.
09:17 ही साइट अधिक मैत्रीपूर्ण करण्यासाठी त्यात नवीन वैशिष्ट्ये वाढवणेही उपयुक्त ठरते.
09:24 आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
09:28 थोडक्यात, आपण या पाठात शिकलो, ड्रुपलची ओळख, ड्रुपलची ठळक वैशिष्ट्ये आणि ड्रुपल या मालिकेचा आढावा.
09:41 हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी बॉम्बेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.
09:51 या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाऊनलोड करून पहा.
09:59 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
10:11 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:24 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरिप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana