Difference between revisions of "Git/C2/Tagging-in-Git/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(One intermediate revision by the same user not shown)
Line 1: Line 1:
{| Border =1
+
{| border = 1
| <center>Time</center>
+
|'''Time'''
| <center>Narration</center>
+
|'''Narration'''
  
 
|-
 
|-
Line 9: Line 9:
 
|-
 
|-
 
|00:06
 
|00:06
| या पाठात शिकणार आहोत:  
+
| या पाठात शिकणार आहोत: टॅगिंग आणि टॅगिंग चे प्रकार.
* टॅगिंग आणि
+
* टॅगिंग चे प्रकार.
+
  
 
|-
 
|-
 
| 00:12
 
| 00:12
| या पाठासाठी वापरणार आहोत:
+
| या पाठासाठी वापरणार आहोत:उबंटु लिनक्स 14.04, '''Git 2.3.2''' आणि '''gedit''' टेक्स्ट एडिटर तुम्ही तुमच्या पसंतीचा एडिटर देखील वापरू शकता.
* उबंटु लिनक्स 14.04
+
* '''Git 2.3.2''' आणि
+
* '''gedit''' टेक्स्ट एडिटर
+
तुम्ही तुमच्या पसंतीचा एडिटर देखील वापरू शकता.
+
  
 
|-
 
|-
 
| 00:28
 
| 00:28
| या पाठासाठी -
+
| या पाठासाठी - टर्मिनलवर वापरल्या जाणा-या लिनक्स कमांडसचे ज्ञान आवश्यक आहे. नसल्यास संबंधित लिनक्स वरील पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
* टर्मिनलवर वापरल्या जाणा-या लिनक्स कमांडसचे ज्ञान आवश्यक आहे.
+
* नसल्यास संबंधित लिनक्स वरील पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
+
  
 
|-
 
|-
Line 33: Line 25:
 
|-
 
|-
 
| 00:44
 
| 00:44
|* एखाद्या कमिटचा टप्पा महत्वाचा म्हणून चिन्हांकित करणे म्हणजे टॅगिंग.
+
| एखाद्या कमिटचा टप्पा महत्वाचा म्हणून चिन्हांकित करणे म्हणजे टॅगिंग.
  
 
|-
 
|-
Line 45: Line 37:
 
|-
 
|-
 
| 01:02
 
| 01:02
| दोन प्रकारचे टॅग्ज आहेत:  
+
| दोन प्रकारचे टॅग्ज आहेत: '''Lightweight''' टॅग आणि '''Annotated ''' टॅग
* '''Lightweight''' टॅग आणि
+
* '''Annotated ''' टॅग
+
  
 
|-
 
|-
Line 183: Line 173:
 
|-
 
|-
 
| 05:03
 
| 05:03
| येथे आपण पाहू शकतो:
+
| येथे आपण पाहू शकतो: टॅगचे नाव, टॅगरचा तपशील, कमिट टॅग केल्याची तारीख, टॅग मेसेजकमिटचा तपशील, फाईलमधील बदल.
* टॅगचे नाव
+
* टॅगरचा तपशील
+
* कमिट टॅग केल्याची तारीख  
+
* टॅग मेसेज
+
* कमिटचा तपशील
+
* फाईलमधील बदल.
+
  
 
|-
 
|-
Line 265: Line 249:
 
|-
 
|-
 
| 07:29
 
| 07:29
| थोडक्यात, आपण या पाठात शिकलो:
+
| थोडक्यात, आपण या पाठात शिकलो: टॅगिंग आणि  टॅगिंग चे प्रकार.
* टॅगिंग आणि
+
* टॅगिंग चे प्रकार.
+
  
 
|-
 
|-
 
| 07:38
 
| 07:38
| असाईनमेंट -
+
| असाईनमेंट - '''lightweight''' टॅग आणि '''annotated''' टॅग बनवा आणि दोन्ही टॅग्ज मधला फरक समजून घ्या.
* '''lightweight''' टॅग आणि '''annotated''' टॅग बनवा आणि
+
* दोन्ही टॅग्ज मधला फरक समजून घ्या.
+
  
 
|-
 
|-

Latest revision as of 11:58, 17 April 2017

Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Tagging in Git वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात शिकणार आहोत: टॅगिंग आणि टॅगिंग चे प्रकार.
00:12 या पाठासाठी वापरणार आहोत:उबंटु लिनक्स 14.04, Git 2.3.2 आणि gedit टेक्स्ट एडिटर तुम्ही तुमच्या पसंतीचा एडिटर देखील वापरू शकता.
00:28 या पाठासाठी - टर्मिनलवर वापरल्या जाणा-या लिनक्स कमांडसचे ज्ञान आवश्यक आहे. नसल्यास संबंधित लिनक्स वरील पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:41 टॅगिंग बद्दल जाणून घेऊ.
00:44 एखाद्या कमिटचा टप्पा महत्वाचा म्हणून चिन्हांकित करणे म्हणजे टॅगिंग.
00:49 पुढील संदर्भासाठी बुकमार्क केल्याप्रमाणे आपण कमिट टॅग करू शकतो.
00:54 सामान्यपणे हे म्हणजे प्रकल्पाचे प्रकाशन v1.0 आहे असे चिन्हांकित करण्यासारखे आहे.
01:02 दोन प्रकारचे टॅग्ज आहेत: Lightweight टॅग आणि Annotated टॅग
01:09 प्रथम lightweight टॅग कसा बनवायचा हे जाणून घेऊ.
01:15 आपण बनवलेल्या mywebpage Git रिपॉझिटरीमधे जाऊ.
01:21 टर्मिनलवर जाऊन टाईप करा: cd space mywebpage आणि एंटर दाबा.
01:30 मी येथे html फाईल्स वापरणार आहे.
01:34 तुम्ही तुमच्या पसंतीची फाईल वापरू शकता.
01:39 Git log तपासण्यासाठी टाईप करा git space log space hyphen hyphen oneline आणि एंटर दाबा.
01:48 सध्या आपल्या रिपॉझिटरीमधे "Added colors, Added history.html" आणि "Initial commit" अशी तीन कमिटस आहेत.
01:59 आता “Added colors” या सर्वात शेवटच्या कमिटमधे lightweight टॅग बनवू.
02:05 आपण टॅग बनवतो तेव्हा डिफॉल्ट रूपात तो सर्वात शेवटच्या कमिटमधे बनतो.
02:12 टाईप करा:git space tag space v1.1 आणि एंटर दाबा.
02:20 येथे मी v1.1 असे टॅगचे नाव देत आहे. तुम्ही कोणतेही देऊ शकता.
02:29 टॅग बघण्यासाठी टाईप करा git space tag आणि एंटर दाबा.
02:35 आता आपल्या रिपॉझिटरीमधे केवळ एकच टॅग आहे.
02:39 पुढे आपण annotated टॅग बनवण्याबद्दल जाणून घेऊ.
02:44 त्यासाठी प्रथम mypage.html या फाईलमधे काही बदल करणार आहोत.
02:52 टाईप करा: gedit space mypage.html space ampersand आणि एंटर दाबा. फाईलमधे काही ओळी समाविष्ट करू.
03:04 नंतर फाईल सेव्ह करून बंद करा.
03:07 या टप्प्यावर आपले काम कमिट करू.
03:11 टाईप करा:git space commit space hyphen a m space डबल कोटसमधे “Added content in mypage.html” आणि एंटर दाबा.
03:25 हा टप्पा प्रोजेक्टसाठी अतिशय महत्वाचा आहे असे समजू.
03:31 त्यामुळे या कमिट पॉईंटवर टॅग बनवणे गरजेचे आहे.
03:35 येथे annotated टॅग बनवणार आहोत.
03:39 टाईप करा:git space tag space hyphen a space v1.2 space hyphen m space डबल कोटसमधे “My Version 1.2” आणि एंटर दाबा.
03:55 -m फ्लॅग वापरून तुम्ही कोणताही टॅग मेसेज देऊ शकता.
04:01 येथे tag मेसेज ऐच्छिक आहे.
04:05 टॅगची सूची बघण्यासाठी टाईप करा:git space tag आणि एंटर दाबा. आता आपल्याकडे दोन टॅग आहेत.
04:14 येथे v1.1 हा lightweight टॅग आहे तर v1.2 हा annotated टॅग आहे.
04:21 टॅगमधील फरक आपल्याला कसा ओळखता येईल?
04:24 git show कमांडच्या सहाय्याने दोन टॅगमधील फरक आपण पाहू शकतो.
04:31 टाईप करा:git space show space v1.1 आणि एंटर दाबा.
04:38 येथे lightweight tag v1.1 चा संपूर्ण तपशील पाहू शकता.
04:44 हे केवळ कमिटचा तपशील आणि फाईलमधील बदल दाखवते.
04:50 पुढे annotated tag v1.2 चा तपशील पाहू. त्यासाठी टाईप करा:git space show space v1.2 आणि एंटर दाबा.
05:03 येथे आपण पाहू शकतो: टॅगचे नाव, टॅगरचा तपशील, कमिट टॅग केल्याची तारीख, टॅग मेसेज, कमिटचा तपशील, फाईलमधील बदल.
05:17 सहका-यांसोबत काम करताना Annotated टॅगचा वापर करणे जास्त उपयोगी ठरेल.
05:23 जुन्या कमिटसमधे टॅग कसे चिन्हांकित करायचे हे जाणून घेऊ.
05:29 प्रथम Git लॉग तपासू. त्यासाठी टाईप करा git space log space hyphen hyphen oneline आणि एंटर दाबा.
05:39 उदाहरणादाखल मला “Added history.html” या दुस-या कमिटमधे टॅग समाविष्ट करायचा आहे.
05:47 टाईप करा: git space tag space hyphen a space v1.0 space. नंतर “Added history.html” space चा commit hash कॉपी करून पेस्ट करा. पुढे टाईप करा:hyphen m space डबल कोटसमधे “'My Version 1.0” आणि एंटर दाबा.
06:09 आता बनवलेला टॅग बघण्यासाठी टाईप करा git space tag आणि एंटर दाबा.
06:19 येथे बनवलेला tag v1.0 बघू शकतो.
06:24 पुढे आपण Git लॉगबरोबर टॅग्ज कसे बघायचे ते जाणून घेऊ.
06:29 टाईप करा:git space log space hyphen hyphen oneline space hyphen hyphen decorate आणि एंटर दाबा.
06:40 आपण टॅगच्या नावांसहित Git लॉग पाहू शकतो.
06:44 आता नको असलेले टॅग कसे डिलिट करायचे ते पाहू.
06:49 समजा आपल्याला tag v1.1 डिलिट करायचा आहे.
06:53 टाईप करा:git space tag space hyphen d space v1.1 आणि एंटर दाबा.
07:02 हे “Deleted tag v1.1” आणि commit hash असा मेसेज दाखवत आहे.
07:08 टॅग डिलिट झाला की नाही हे तपासून पाहू.
07:14 टाईप करा:git space tag आणि एंटर दाबा.
07:19 आपल्याला tag v1.1 दिसत नाही कारण तो यशस्वीरित्या डिलिट झाला आहे.
07:25 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
07:29 थोडक्यात, आपण या पाठात शिकलो: टॅगिंग आणि टॅगिंग चे प्रकार.
07:38 असाईनमेंट - lightweight टॅग आणि annotated टॅग बनवा आणि दोन्ही टॅग्ज मधला फरक समजून घ्या.
07:47 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:56 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:03 अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
08:08 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. या मिशनसंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:20 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana