Difference between revisions of "Inkscape/C3/Design-a-visiting-card/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(2 intermediate revisions by 2 users not shown)
Line 1: Line 1:
{| Border = 1
+
{| border = 1
| Time
+
|'''Time'''
| Narration
+
|'''Narration'''
 +
 
 
|-
 
|-
 
| 00:00
 
| 00:00
 
|'''Inkscape''' वापरून “''' Visiting card'''” बनवण्याच्या पाठात आपले स्वागत.
 
|'''Inkscape''' वापरून “''' Visiting card'''” बनवण्याच्या पाठात आपले स्वागत.
 +
 
|-
 
|-
 
| 00:05
 
| 00:05
Line 11: Line 13:
 
|-
 
|-
 
|00:08
 
|00:08
|* व्हिजिटिंग कार्डसाठी आवश्यक सेटींग्ज करणे
+
| व्हिजिटिंग कार्डसाठी आवश्यक सेटींग्ज करणे
  
 
|-
 
|-
 
|00:10
 
|00:10
|* त्याची रचना करणे
+
| त्याची रचना करणे
  
 
|-
 
|-
 
|00:12
 
|00:12
|* त्याच्या अनेक प्रतींची प्रिंट काढण्यासाठी आवश्यक सेटींग्ज करणे
+
|त्याच्या अनेक प्रतींची प्रिंट काढण्यासाठी आवश्यक सेटींग्ज करणे
  
 
|-
 
|-
 
|00:16
 
|00:16
|  या पाठासाठी वापरणार आहोत-  
+
|  या पाठासाठी वापरणार आहोत- उबंटु लिनक्स 12.04 OSइंकस्केप वर्जन 0.48.4
 
+
* उबंटु लिनक्स 12.04 OS
+
 
+
* इंकस्केप वर्जन 0.48.4
+
  
 
|-
 
|-
 
| 00:26
 
| 00:26
 
|  इंकस्केप उघडू.
 
|  इंकस्केप उघडू.
 +
 
|-
 
|-
 
| 00:28
 
| 00:28
Line 261: Line 260:
  
 
|-
 
|-
|04:43
+
| 04:43
 
|  नंतर ही फाईल '''PDF''' फॉरमॅटमधे सेव्ह करू.
 
|  नंतर ही फाईल '''PDF''' फॉरमॅटमधे सेव्ह करू.
  
Line 294: Line 293:
 
|-
 
|-
 
| 05:13
 
| 05:13
| आपण शिकलो:  
+
| आपण शिकलो: व्हिजिटिंग कार्डसाठी आवश्यक सेटिंग्ज करणे, त्याची रचना करणे, त्याच्या अनेक प्रतींची प्रिंट काढण्यासाठी आवश्यक सेटींग्ज करणे.
* व्हिजिटिंग कार्डसाठी आवश्यक सेटिंग्ज करणे
+
* त्याची रचना करणे
+
* त्याच्या अनेक प्रतींची प्रिंट काढण्यासाठी आवश्यक सेटींग्ज करणे.
+
  
 
|-
 
|-
Line 305: Line 301:
 
|-
 
|-
 
| 05:26
 
| 05:26
| * तुमचे नाव
+
| तुमचे नावतुमच्या संस्थेचे नाव, तुमच्या संस्थेचा लोगोतुमच्या वेबसाईटचे नाव असलेले व्हिजिटिंग कार्ड बनवा.
* तुमच्या संस्थेचे नाव
+
* तुमच्या संस्थेचा लोगो
+
* तुमच्या वेबसाईटचे नाव असलेले व्हिजिटिंग कार्ड बनवा.
+
  
 
|-
 
|-
Line 325: Line 318:
 
| 05:54
 
| 05:54
 
|  स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD,  Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 
|  स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD,  Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 +
 
|-
 
|-
 
| 05:59
 
| 05:59
 
| यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 
| यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 +
 
|-
 
|-
 
| 06:03
 
| 06:03
|  आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
+
|  आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
+
  
 
|}
 
|}

Latest revision as of 15:41, 17 April 2017

Time Narration
00:00 Inkscape वापरून “ Visiting card” बनवण्याच्या पाठात आपले स्वागत.
00:05 आपण शिकणार आहोत-
00:08 व्हिजिटिंग कार्डसाठी आवश्यक सेटींग्ज करणे
00:10 त्याची रचना करणे
00:12 त्याच्या अनेक प्रतींची प्रिंट काढण्यासाठी आवश्यक सेटींग्ज करणे
00:16 या पाठासाठी वापरणार आहोत- उबंटु लिनक्स 12.04 OS, इंकस्केप वर्जन 0.48.4
00:26 इंकस्केप उघडू.
00:28 File खालील Document properties वर क्लिक करा.
00:34 Default units बदलून ती Inches करा आणि default Orientation, Landscape करा.
00:41 आता visiting card ची रचना करण्यास सुरूवात करू.
00:45 Rectangle tool च्या सहाय्याने आयत काढा.
00:49 Selector tool वर क्लिक करा.
00:51 Tool controls bar वरील Width 3.5 आणि Height 2 करा.
01:00 आता हे canvas च्या डावीकडे वरच्या बाजूला सरकवू.
01:05 त्याचा रंग बदलून गडद हिरवा करा.
01:08 आता पॅटर्न बनवू.
01:10 Bezier tool सिलेक्ट करून नागमोडी रेषा काढा.
01:14 Object मेनूखालील Fill and Stroke वर क्लिक करा.
01:19 stroke चा रंग बदलून तो पिवळा करा.
01:23 आता नागमोडी रेषेखाली सरळ रेषा काढा.
01:26 दोन्ही रेषा सिलेक्ट करून Extensions मेनूवर जा.
01:30 Generate from path वर क्लिक करून Interpolate क्लिक करा.
01:35 Exponent ची व्हॅल्यू 0 आहे का तपासा.
01:38 Interpolation steps ची व्हॅल्यू बदलून ती 30 करा.
01:42 Apply वर क्लिक करून Close क्लिक करा.
01:46 Interpolation इफेक्ट दिला गेल्याचे दिसेल.
01:50 आता Interpolate रचनेला ग्लो इफेक्ट देऊ. डिझाईन सिलेक्ट करा.
01:55 Filters मेनूखालील Shadows and Glows वर क्लिक करून Glow क्लिक करा.
02:02 रचनेला ग्लो इफेक्ट दिला गेल्याचे दिसेल.
02:06 आता Spoken Tutorial लोगो इंपोर्ट करू.
02:10 मी तो Documents फोल्डरमधे सेव्ह करून ठेवला आहे.
02:13 तुमच्यासाठी हा लोगो Code files या लिंकवर उपलब्ध आहे.
02:17 File मेनू खालील Import वर क्लिक करा.
02:23 लोगोचा आकार बदलून तो डाव्या बाजूच्या वरील कोप-यात नेऊन ठेवा.
02:27 मी लिबर ऑफिस रायटरमधे आधीच सेव्ह केलेला व्हिजिटिंग कार्डाचा मजकूर कॉपी करणार आहे.
02:34 तुमच्यासाठी ही फाईल Codes files लिंकवर उपलब्ध आहे.
02:38 फाँटचा आकार 12 आणि टेक्स्टचा रंग पांढरा करा.
02:43 Spoken Tutorial हे शब्द सिलेक्ट करा.
02:45 फाँटचा आकार बदलून 16 करा आणि टेक्स्ट बोल्ड करा.
02:50 आता Spoken Tutorial तयार झाले आहे.
02:55 पुढे व्हिजिटिंग कार्डाच्या अनेक प्रती बनवायला शिकणार आहोत .
02:59 cloning पध्दत वापरून हे करू शकतो.
03:03 त्यासाठी प्रथम सर्व घटकांचा ग्रुप करायला हवा.
03:06 सर्व घटक सिलेक्ट करण्यासाठी Ctrl + A दाबा आणि Ctrl + G दाबून त्यांचा ग्रुप बनवा.
03:13 आता Edit मेनूवर जा.
03:15 Clone वर क्लिक करून Create Tiled Clones क्लिक करा.
03:20 Create Tiled Clones चा डायलॉग बॉक्स उघडेल.
03:23 Symmetry टॅबखाली rows ची संख्या 4 आणि कॉलम्सची संख्या 3 करा.
03:30 Create वर क्लिक करा.
03:33 डायलॉग बॉक्स बंद करा.
03:35 व्हिजिटिंग कार्डाच्या अनेक प्रती कॅनव्हासवर तयार झालेल्या दिसतील.
03:40 अशाप्रकारे व्हिजिटिंग कार्डाच्या अनेक प्रती प्रिंट करू शकतो.
03:44 डाव्या बाजूला वरती दिसत असलेले व्हिजिटिंग कार्ड बघा.
03:48 त्यावर क्लिक करून ते दुसरीकडे हलवा.
03:50 आता हे कार्ड अतिरिक्त प्रत असल्यामुळे डिलिट करा.
03:54 जर यात काही बदल करायचे असतील तर काय?
03:59 कार्डाच्या प्रत्येक प्रतीमधे बदल करावे लागतील का ?
04:02 अजिबात नाही. आवश्यक ते बदल केवळ मूळ कार्डामधे करावे लागतील.
04:07 ते बदल सर्व प्रतींमधे झालेले दिसतील.
04:10 हे करून पाहू. मूळ कार्डावर डबल क्लिक करून Spoken Tutorial या शब्दांचा रंग बदलून तो तपकिरी करा.
04:18 केलेले बदल सर्व प्रतींमधे झालेले दिसतील.
04:24 आता फाईल save करू.
04:26 SVG फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl + S दाबा. मी ही फाईल डेस्कटॉपवर सेव्ह करणार आहे.
04:35 ST-visiting-card असे फाईलनेम देऊन Save वर क्लिक करा.
04:43 नंतर ही फाईल PDF फॉरमॅटमधे सेव्ह करू.
04:48 पुन्हा File मेनूखालील Save As वर क्लिक करा.
04:53 फाईलचे एक्सटेन्शन बदलून ते PDF करा आणि Save वर क्लिक करा.
04:57 resolution ची व्हॅल्यू 300 करून OK क्लिक करा.
05:01 डेस्कटॉपवर जाऊ.
05:03 आपण सेव्ह केलेली फाईल उघडू.
05:08 ही आपण तयार केलेली कार्डे आहेत.
05:11 थोडक्यात,
05:13 आपण शिकलो: व्हिजिटिंग कार्डसाठी आवश्यक सेटिंग्ज करणे, त्याची रचना करणे, त्याच्या अनेक प्रतींची प्रिंट काढण्यासाठी आवश्यक सेटींग्ज करणे.
05:23 असाईनमेंट.
05:26 तुमचे नाव, तुमच्या संस्थेचे नाव, तुमच्या संस्थेचा लोगो, तुमच्या वेबसाईटचे नाव असलेले व्हिजिटिंग कार्ड बनवा.
05:38 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल
05:44 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
05:51 अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा
05:54 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
05:59 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
06:03 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali, PoojaMoolya