Difference between revisions of "Digital-Divide/D0/First-Aid-on-Fever/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
PoojaMoolya (Talk | contribs) |
||
Line 109: | Line 109: | ||
|- | |- | ||
| style="border-top:none;border-bottom:0.35pt double #808080;border-left:0.35pt double #808080;border-right:none;padding:0.049cm;"| 02:02 | | style="border-top:none;border-bottom:0.35pt double #808080;border-left:0.35pt double #808080;border-right:none;padding:0.049cm;"| 02:02 | ||
− | | style="border-top:none;border-bottom:0.35pt double #808080;border-left:0.35pt double #808080;border-right:0.35pt double #808080;padding:0.049cm;"| उलटी होणे, | + | | style="border-top:none;border-bottom:0.35pt double #808080;border-left:0.35pt double #808080;border-right:0.35pt double #808080;padding:0.049cm;"| उलटी होणे, लघवीच्या वेळी तीव्र वेदना होणे व जुलाब होणे. |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 170: | Line 166: | ||
| style="border-top:none;border-bottom:0.35pt double #808080;border-left:0.35pt double #808080;border-right:none;padding:0.049cm;"| 03:11 | | style="border-top:none;border-bottom:0.35pt double #808080;border-left:0.35pt double #808080;border-right:none;padding:0.049cm;"| 03:11 | ||
| style="border-top:none;border-bottom:0.35pt double #808080;border-left:0.35pt double #808080;border-right:0.35pt double #808080;padding:0.049cm;"| सहभागासाठी धन्यवाद . | | style="border-top:none;border-bottom:0.35pt double #808080;border-left:0.35pt double #808080;border-right:0.35pt double #808080;padding:0.049cm;"| सहभागासाठी धन्यवाद . | ||
− | |||
− | |||
− | |||
|} | |} |
Latest revision as of 14:13, 2 March 2017
Time | Narration |
00:05 | गावात राहणा-या मीनाला शाळेतून येताना लटपटल्यासारखे, शहारल्यासारखे वाटत होते आणि ती थकल्यासारखी दिसत होती. |
00:13 | तसेच ती अंग आणि डोके दुखत असल्याचे सांगत होती. |
00:17 | काळजी असलेली आई जेव्हा तिज्या जवळ आली, तर मीनाला खूप ताप आला असल्याचे तिज्या लक्षात आले. |
00:24 | ताप येणे या बाबतीत प्रथमोपचारा वरील स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत आहे. |
00:30 | येथे तापाची लक्षणे, प्राथमिक काळजी व डॉक्टरांचा सल्ला याबद्दल बोलणार आहोत. |
00:37 | एखाद्या व्यक्तीचे तापमान सामान्य तापमानाच्या म्हणजेच 96.8-100.4 पेक्षा जास्त असेल तर त्या व्यक्तीला ताप आहे असे समजावे. |
00:51 | आता तापाची लक्षणे पाहू. |
00:54 | तापमानात वाढ होणे, |
00:57 | अंगदुखी आणि वेदना होणे, |
01:00 | शहारल्यासारखे, थरथरल्यारखे होणे, |
01:02 | तीव्र डोकेदुखी आणि |
01:04 | घसा दुखणे. |
01:06 | मीनाला थरथरताना पाहून आईने तिला उब देण्यासाठी घोंगडी गुंडाळले. |
01:14 | ताप आल्यावर काय करावे आणि काय टाळावे ते पाहू. |
01:19 | कोमट पाण्याने रुग्णाचे अंग पुसून काढा. |
01:24 | त्याला भरपूर पाणी पिण्यास द्या. |
01:27 | त्याला घोंगडी किंवा जाड चादरीत गुंडाळू नका. |
01:32 | स्वतःच्या मनाने औषधे देऊ नका. |
01:35 | नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच औषधे द्या. |
01:40 | ताज्या हवेला अडवू नका. |
01:43 | खरेतर, ताज्या वा - याची झुळूक ताप कमी करण्यास मदत करते. |
01:47 | रुग्णाची ही लक्षणे दिसत असतील तर ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या. |
01:53 | अनियमित श्वास, |
01:55 | मान अवघडणे, |
01:57 | सतत घसा दुखणे, |
01:59 | पुरळ उठणे, |
02:02 | उलटी होणे, लघवीच्या वेळी तीव्र वेदना होणे व जुलाब होणे. |
02:07 | आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
02:11 | प्रकल्पाची अधिक माहिती, दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
02:14 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
02:17 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
02:22 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
02:27 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
02:31 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
02:37 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
02:42 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
02:49 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
02:59 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे, यांनी केले असून, |
03:05 | मी रंजना भांबळे, |
03:07 | आपला निरोप घेते. |
03:11 | सहभागासाठी धन्यवाद . |