Difference between revisions of "Linux/C3/The-sed-command/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with ''''Title of script''': '''The-sed-command''' '''Author: Manali Ranade''' '''Keywords: Linux''' {| border=1 !Time !Narration |- | 00:01 | sed - दि स्ट्…')
 
 
(3 intermediate revisions by 2 users not shown)
Line 1: Line 1:
'''Title of script''': '''The-sed-command'''
 
 
'''Author: Manali Ranade'''
 
 
'''Keywords: Linux'''
 
 
 
 
 
{| border=1  
 
{| border=1  
!Time  
+
|'''Time'''
!Narration  
+
|'''Narration'''
 
+
  
 
|-  
 
|-  
Line 190: Line 181:
 
|-  
 
|-  
 
| 03:42  
 
| 03:42  
| एंटर दाबा.
+
| एंटर दाबा,शेवटची ओळ प्रिंट झालेली दिसेल.  
 
+
|-
+
| 03:43
+
| शेवटची ओळ प्रिंट झालेली दिसेल.  
+
  
 
|-  
 
|-  
Line 226: Line 213:
 
|-  
 
|-  
 
| 04:28  
 
| 04:28  
| समजा 3पासून 6पर्यंतच्या ओळी सोडून बाकी सर्व ओळी प्रिंट करायच्या असल्यास टाईप करा:  
+
| समजा 3पासून 6पर्यंतच्या ओळी सोडून बाकी सर्व ओळी प्रिंट करायच्या असल्यास टाईप करा: '''sed''' space '''-n''' space सिंगल कोटसमधे ‘'''3''' (comma) ''',6''' (exclamation mark) '''!p''''  
 
+
'''sed''' space '''-n''' space सिंगल कोटसमधे ‘'''3''' (comma) ''',6''' (exclamation mark) '''!p''''  
+
  
 
|-  
 
|-  
Line 300: Line 285:
 
|-  
 
|-  
 
| 05:53  
 
| 05:53  
| टाईप करा  
+
| टाईप करा '''sed''' space '''-n''' space (सिंगल कोटसमधे) (front slash)(चौकटी कंस सुरू) cC (चौकटी कंस पूर्ण) omputers/p(front slash) सिंगल कोटस नंतर'''space '''seddemo.txt  
 
+
|-
+
| 05:54
+
| '''sed''' space '''-n''' space (सिंगल कोटसमधे) (front slash)(चौकटी कंस सुरू) cC (चौकटी कंस पूर्ण) omputers/p(front slash) सिंगल कोटस नंतर'''space '''seddemo.txt  
+
  
 
|-  
 
|-  
Line 360: Line 341:
 
|-  
 
|-  
 
| 07:42  
 
| 07:42  
| आपण ह्या एंट्रीज पाहू शकतो.
+
| आपण ह्या एंट्रीज पाहू शकतो,आपण पॅटर्न्स वेगवेगळ्या फाईल्स मधे पाठवू शकतो.  
 
+
|-
+
| 07:43
+
| आपण पॅटर्न्स वेगवेगळ्या फाईल्स मधे पाठवू शकतो.  
+
  
 
|-  
 
|-  
Line 435: Line 412:
  
 
|-  
 
|-  
| 09:22 - check
+
| 09:22  
| या पाठात आपण शिकलो sed ,  
+
| या पाठात आपण शिकलो,
  
 
|-  
 
|-  
 
| 09:25  
 
| 09:25  
| sedद्वारे प्रिंट करणे.
+
| sed द्वारे प्रिंट करणे,लाईन अॅड्रेसिंग. काँटेक्स्ट अॅड्रेसिंग.  
 
+
|-
+
| 09:26
+
| लाईन अॅड्रेसिंग.  
+
 
+
|-
+
| 09:27
+
| काँटेक्स्ट अॅड्रेसिंग.  
+
  
 
|-  
 
|-  
Line 504: Line 473:
 
|-  
 
|-  
 
| 10:25  
 
| 10:25  
| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.  
+
| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.  
  
 
|}
 
|}

Latest revision as of 14:50, 20 April 2017

Time Narration
00:01 sed - दि स्ट्रीम एडिटर वरील पाठात आपले स्वागत.
00:05 ह्या पाठात sed कमांडचा वापर करण्याबद्दल जाणून घेऊ.
00:11 हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ.
00:14 ह्या पाठासाठी,
00:16 आपण उबंटु लिनक्स वर्जन 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि GNU BASH वर्जन 4.2.24 वापरणार आहोत.
00:26 पाठाच्या सरावासाठी GNU bashच्या 4 किंवा त्यावरील वर्जनचा वापर करू.
00:34 तसेच तुम्हाला
00:36 लिनक्स टर्मिनलचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:39 संबंधित पाठांसाठी आमच्या http://spoken-tutorial.org या वेबसाईटला भेट द्या.
00:45 आता sed बद्दल जाणून घेऊ.
00:48 sed हा स्ट्रीम एडिटर आहे.
00:51 Sed, फाईलमधील विशिष्ट जागी टेक्स्टचा एखादा पॅटर्न शोधते.
00:58 ही कमांड, टेक्स्ट दर्शवण्याचे किंवा एडिट करण्याचे कार्य करते.
01:02 जसे की जुळलेल्या टेक्स्टच्या जागी टेक्स्ट समाविष्ट करणे, पुसणे किंवा बदलून लिहिणे यासारखी एडिटिंगची कामे.
01:10 प्रथम काही उदाहरणांद्वारे सुरूवात करू.
01:13 sed कमांडद्वारे प्रिंट कसे करायचे ते पाहू.
01:19 माझ्याकडे होम डिरेक्टरीमधे seddemo.txt नामक फाईल आहे.
01:24 त्यातील घटक पाहू.
01:26 ह्या फाईलमधे आपल्याकडे roll no, name, stream, marks, pass किंवा fail आणि stipend amountअशा एंट्रीज आहेत.
01:39 समजा फाईलची दुसरी ओळ प्रिंट करायची आहे.
01:44 त्यासाठी कीबोर्डवरील CTRL + ALT आणि T बटणे दाबून टर्मिनल उघडावे लागेल.
01:53 आता टाईप करा
01:55 sed space सिंगल कोटसमधे ‘2p’ सिंगल कोटस नंतर space seddemo.txt
02:03 एंटर दाबा.
02:06 येथे दुसरी ओळ दाखवण्यासाठी 2 हा अंक आहे.
02:11 p हे अक्षर प्रिंटीग ही कृती दाखवत आहे.
02:16 आता आऊटपुट पहा.
02:18 हे संपूर्ण फाईल दाखवत आहे. पण दुसरी ओळ दोनदा प्रिंट झाल्याचे दिसेल.
02:25 हे p ह्या कृतीचे डिफॉल्ट बिहेवियर आहे.
02:29 केवळ दुसरी ओळ प्रिंट करण्यासाठी,
02:31 टाईप करा.
02:33 sed space -n space (सिंगल कोटसमधे) 2p सिंगल कोटस नंतर space seddemo.txt
02:44 एंटर दाबा.
02:46 केवळ दुसरी ओळ प्रिंट झालेली दिसेल .
02:51 -n म्हणजे ‘silent mode’ जे सर्व अनावश्यक आऊटपुट काढून टाकते.
02:58 स्ट्रीममधे सांगितलेले लोकेशन एडिट करायचे किंवा दाखवायचे आहे.
03:03 आपल्याला दुसरी ओळ सिलेक्ट करायची आहे.
03:07 p हे कृती सांगते. म्हणजेच दुसरी ओळ प्रिंट करायची आहे.
03:12 आणि seddemo.txt हे फाईलचे नाव आहे.
03:18 हा sed कमांडचा सर्वसाधारण सिंटॅक्स आहे.
03:21 आता फाईलची शेवटची ओळ प्रिंट करू.
03:26 प्रॉम्प्ट क्लियर करून घेऊ.
03:29 आता टाईप करा.
03:32 sed space -n space सिंगल कोटसमधे (dollar) $p सिंगल कोटस नंतर space seddemo.txt
03:42 एंटर दाबा,शेवटची ओळ प्रिंट झालेली दिसेल.
03:49 आता टेक्स्ट एडिटरवर जा.
03:51 समजा 3पासून 6 पर्यंतच्या एंट्रीज प्रिंट करायच्या आहेत.
03:57 त्यासाठी टर्मिनलवर टाईप करा:
04:00 sed space -n space सिंगल कोटसमधे '3 (comma) , 6p' सिंगल कोटस नंतर space seddemo.txt
04:14 एंटर दाबा.
04:16 तिस-या ओळीपासून सहाव्या ओळीपर्यंत आऊटपुट दाखवले जाईल.
04:21 कृतीच्या आधी उद्गारचिन्ह दिल्याने कुठलीही कृती उलट केली जाते.
04:28 समजा 3पासून 6पर्यंतच्या ओळी सोडून बाकी सर्व ओळी प्रिंट करायच्या असल्यास टाईप करा: sed space -n space सिंगल कोटसमधे ‘3 (comma) ,6 (exclamation mark) !p'
04:44 सिंगल कोटस नंतर space seddemo.txt
04:51 एंटर दाबा.
04:53 अशाप्रकारे आऊटपुट दिसेल.
04:56 स्लाईडस वर परत जाऊ.
04:58 लाईन अॅड्रेसिंग आणि काँटेक्स्ट अॅड्रेसिंग.
05:03 आतापर्यंत ज्यावर कृती करायची आहे ती फाईलमधील ओळ क्रमांक नमूद करीत होतो.
05:09 त्याला लाईन अॅड्रेसिंग म्हणतात.
05:12 ओळीच्या क्रमांकाने अॅड्रेस नमूद केला जातो.
05:15 ही अॅड्रेसिंगची एक पध्दत आहे.
05:18 अॅड्रेसिंगची दुसरी पध्दत म्हणजे काँटेक्स्ट अॅड्रेसिंग .
05:22 अशा ओळी ज्यात विशिष्ट काँटेक्स्ट असेल जसे की विशिष्ट शब्द.
05:28 विशिष्ट शब्द असलेल्या ओळीवर कृती करायची असल्यास काँटेक्स्ट अॅड्रेसिंग वापरू.
05:36 आपण रेग्युलर एक्सप्रेशन्स वापरू शकतो.
05:39 आता उदाहरण पाहू.
05:42 आपल्या एडिटरवर जाऊ.
05:44 समजा computers हा शब्द असलेल्या ओळी प्रिंट करायच्या आहेत.
05:50 टर्मिनलवर जाऊ.
05:53 टाईप करा sed space -n space (सिंगल कोटसमधे) (front slash)(चौकटी कंस सुरू) cC (चौकटी कंस पूर्ण) omputers/p(front slash) सिंगल कोटस नंतरspace seddemo.txt
06:20 एंटर दाबा.
06:23 आपण computers हा शब्द असलेल्या ओळी बघू शकतो.
06:28 आपण पॅटर्न चौकटी कंसात लिहितो.
06:31 यामुळे चौकटी कंसातील कोणतेही एक किंवा दोन्ही अक्षरे जुळवून पाहिली जातील.
06:36 पॅटर्न जुळवून बघायचा असतो त्यावेळी तो front slashesमधे लिहितात.
06:43 आपण तो फाईलमधे प्रिंट करू शकतो किंवा w option वापरू शकतो.
06:50 त्यासाठी टाईप करा:
06:52 sed space -n space (सिंगल कोटसमधे) (front slash) (चौकटी कंस सुरू) cC (चौकटी कंस पूर्ण) Computers/w space computer_student.txt सिंगल कोटस नंतर space seddemo.txt
07:18 एंटर दाबा.
07:21 आता जुळणा-या सर्व ओळी computer_student.txt ह्या फाईलमधे पाठवल्या जातील.
07:27 आता computer_studentमधील घटक पाहू.
07:31 टाईप करा cat space computer_student.txt
07:38 एंटर दाबा.
07:42 आपण ह्या एंट्रीज पाहू शकतो,आपण पॅटर्न्स वेगवेगळ्या फाईल्स मधे पाठवू शकतो.
07:50 प्रॉम्प्ट क्लियर करा.
07:52 टाईप करा sed space -n space -e space (सिंगल कोटसमधे) (front slash) ‘/electronics/w space electro.txt’ सिंगल कोटस नंतर space -e space (सिंगल कोटसमधे) (front slash) ‘/civil/w space civil.txt’ सिंगल कोटस नंतर space seddemo.txt
08:24 एंटर दाबा.
08:28 येथे -e चा वापर अनेक मेथडस एकत्र करण्यासाठी केला आहे.
08:34 हे electro.txt आणि civil.txtह्या दोन फाईल्स बनवेल.
08:41 त्यामधे काय आहे ते बघण्यासाठी टाईप करा:
08:43 cat space electro.txt
08:49 electronicsहा शब्द असलेल्या एंट्रीज दाखवत आहे.
08:54 आता civil फाईलमधील घटक पाहू.
08:58 टाईप करा cat space civil.txt
09:01 एंटर दाबा.
09:03 civilहा शब्द असलेल्या एंट्रीज दाखवत आहे.
09:08 आपण आणखी कमांडसचा संच पुढील पाठांत पाहू.
09:12 त्यासाठी हाच प्रोग्रॅम वापरू.
09:14 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
09:18 स्लाईडवर परत जाऊ.
09:20 थोडक्यात,
09:22 या पाठात आपण शिकलो,
09:25 sed द्वारे प्रिंट करणे,लाईन अॅड्रेसिंग. काँटेक्स्ट अॅड्रेसिंग.
09:30 असाईनमेंट म्हणून,
09:32 seddemo.txt ही टेक्स्टफाईल वापरून,
09:35 6व्या पासून 12व्या ओळीपर्यंतची रेकॉर्डस प्रिंट करा.
09:40 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
09:42 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09:46 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09:51 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
09:53 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:55 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10:00 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
10:07 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10:11 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:18 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10:25 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana