Difference between revisions of "PHP-and-MySQL/C4/User-Login-Part-2/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
|||
Line 17: | Line 17: | ||
|- | |- | ||
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00:24 | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00:24 | ||
− | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| म्हणजे ही एरर. | + | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| म्हणजे ही एरर. जर डेटा टाईप केला नाही तर एरर मिळेल. |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 72: | Line 68: | ||
|- | |- | ||
− | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 02 | + | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 02:08 |
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| rows ची संख्या एको केल्यास हे स्पष्ट होईल. डेटाबेसमधे केवळ1 row असल्याने 1 हे आऊटपुट मिळाले पाहिजे. | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| rows ची संख्या एको केल्यास हे स्पष्ट होईल. डेटाबेसमधे केवळ1 row असल्याने 1 हे आऊटपुट मिळाले पाहिजे. | ||
|- | |- | ||
− | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 02 | + | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 02:16 |
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| insert वर क्लिक करून आणखी एक row समाविष्ट करू. उदाहरणार्थ दुसरे युजरनेम आणि पासवर्ड. | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| insert वर क्लिक करून आणखी एक row समाविष्ट करू. उदाहरणार्थ दुसरे युजरनेम आणि पासवर्ड. | ||
Line 132: | Line 128: | ||
|- | |- | ||
− | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 04 | + | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 04:01 |
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| अन्यथा "else die" लिहून "That user doesn’t exist" हा मेसेज दाखवू. | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| अन्यथा "else die" लिहून "That user doesn’t exist" हा मेसेज दाखवू. | ||
|- | |- | ||
− | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 04:16 | + | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 04:16 |
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| येथे जे युजरनेम दिले आहे त्यानुसार संबंधित row आपल्याला मिळते का ते तपासू. | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| येथे जे युजरनेम दिले आहे त्यानुसार संबंधित row आपल्याला मिळते का ते तपासू. | ||
Latest revision as of 17:36, 17 April 2017
Time | Narration |
00:00 | दुस-या भागात स्वागत. येथे डेटाबेसला कनेक्ट करण्यासाठी "login dot php" पेज एडिट करणे, त्यातील युजरनेम व पासवर्ड तपासणे ह्याविषयी जाणून घेऊ. |
00:14 | आपण डेटाबेसला आधीच कनेक्ट झालो आहोत. |
00:18 | हे रिफ्रेश करून, आपला युजरनेम व पासवर्ड रिसेंड करून, एरर नसल्याची खात्री करू. |
00:24 | म्हणजे ही एरर. जर डेटा टाईप केला नाही तर एरर मिळेल. |
00:28 | आता प्रथम query सेट करू. |
00:36 | "mysql" सारखी structured query language वापरून तुम्ही डेटाबेसला query करू शकता. |
00:43 | ही Microsoft Access मधेही आहे. |
00:46 | येथे लिहा "SELECT *" कारण आपल्याला ID, युजरनेम आणि पासवर्डची आवश्यकता आहे. |
00:54 | id ची गरज आहे असे वाटत नाही. पण "SELECT *" मुळे सर्व डेटा मिळेल. |
00:59 | म्हणून "SELECT * FROM". users टेबलमधून डेटा घेणार आहोत. खात्री करा. |
01:04 | बरोबर. "SELECT * FROM users" पुढे "WHERE username" जे येथे ह्याचे नाव आहे. |
01:20 | आणि लिहा "WHERE username equals" the "username" जे टाईप केले गेले आहे. |
01:30 | हे "username" उपलब्ध नसल्यास "This user doesn’t exist" हा एरर मेसेज दाखवणे आवश्यक आहे. |
01:37 | त्यासाठी "mysql num rows" हे दुसरे mysql फंक्शन वापरावे लागेल . |
01:46 | डेटाबेस query द्वारे मिळालेल्या rows ची संख्या हे मोजते. |
01:53 | त्यासाठी लिहू "numrows equals mysql_num_rows" आणि कंसात queryचे नाव म्हणजेच variable query ज्यात आपण queryफंक्शन संचित केले आहे. |
02:08 | rows ची संख्या एको केल्यास हे स्पष्ट होईल. डेटाबेसमधे केवळ1 row असल्याने 1 हे आऊटपुट मिळाले पाहिजे. |
02:16 | insert वर क्लिक करून आणखी एक row समाविष्ट करू. उदाहरणार्थ दुसरे युजरनेम आणि पासवर्ड. |
02:26 | हे करून पाहू. नंतर तपासू. युजरनेम मधे "Kyle" आणि "123" हा पासवर्ड टाईप करा. |
02:38 | पाहू या. बघा, आता येथे दोन rowsदिसत आहेत. |
02:53 | येथे "Alex" आणि "Kyle" ही रेकॉर्ड आहेत. |
02:55 | idआपोआप एकने वाढलेला बघू शकतो. |
02:58 | आपण दोन्ही युजरनेम व पासवर्ड पाहू शकतो. |
03:02 | रिफ्रेश केल्यावर काय दिसते पाहू. |
03:06 | पूर्णqueryमुळे हे आऊटपुट मिळाले आहे. |
03:10 | येथे विशिष्ट युजर सिलेक्ट करत असल्यामुळे आपल्याला 1मिळत आहे. queryचा हा भाग काढून टाकू. |
03:18 | पुन्हा रिफ्रेश केल्यावर 2 व्हॅल्यू मिळाली कारण 2 rows आहेत. |
03:22 | जर "SELECT where username equals my username",लिहिले तर अर्थातच उपलब्ध असलेले विशिष्ट युजरनेम निवडत आहोत जे केवळ एकाच row मधे आहे. |
03:34 | साधारणपणे वेबसाईटवर एकच युजरनेम दोन वेळा दिले जात नाही. |
03:40 | हे मिळाले. ठीक आहे. एकूण किती rows उपलब्ध आहेत हे जाणून घेण्याचा हेतू काय होता? |
03:47 | हेतू हा की जर if "my num_rows doesn’t equal zero" असे लिहिले आणि कार्यान्वित केले की आपल्याला loginकरता येईल. |
04:01 | अन्यथा "else die" लिहून "That user doesn’t exist" हा मेसेज दाखवू. |
04:16 | येथे जे युजरनेम दिले आहे त्यानुसार संबंधित row आपल्याला मिळते का ते तपासू. |
04:25 | आणि जर हे equal to zero नसेल तर login करण्याचा कोड कार्यान्वित करू. |
04:29 | अन्यथा die "That username doesn’t exist" हा मेसेज दाखवणार आहोत. |
04:33 | हे 1, 2, 3, 4 किंवा त्यापुढील काहीही असेल. |
04:40 | जर हे equal to zeroनसेल तर त्याला निश्चितच काही व्हॅल्यू असेल. |
04:44 | आणि जर equal to काही व्हॅल्यू आहे म्हणजे कोड कार्यान्वित होईल. |
04:47 | जर हे equal to 0असेल तर कुठलाही रिझल्ट मिळणार नाही. |
04:52 | हे resend करू. पुन्हा मागे जाऊ. |
04:57 | आणि हे "echo num_rows" काढून टाकू. |
05:05 | मुख्य पेजवर जाऊन "Alex" आणि "abc" ने login करू. ह्याक्षणी पासवर्ड महत्त्वाचा नाही. |
05:13 | काही झाले नाही. एरर मिळाली नाही. |
05:15 | आता Billyवापरून पाहू. पासवर्ड टाईप करून login वर क्लिक करा. |
05:21 | "That user doesn’t exist!" कारण Billy युजरनेम असणारी कुठलीही row नाही. |
05:26 | हे कार्य करत आहे. |
05:28 | मूळ गोष्टींवर परत जाऊ. |
05:31 | "Alex" आणि माझा पासवर्ड "abc" टाईप करू. |
05:37 | आता loginसाठीचा कोड पाहू. |
05:39 | loginकरण्यासाठी पासवर्ड तपासावा लागेल. |
05:42 | म्हणून पासवर्डसाठी फंक्शन वापरणार आहोत. |
05:46 | माफ करा. फंक्शन नाही. "while" loopचा वापरू. |
05:52 | येथे लिहा. while कंसात variable "row" equal to "mysql"..... mysql येथे array च्या रूपात row मिळवेल. |
06:11 | म्हणून लिहा "mysql_fetch_assoc". a-s-s-o-c |
06:22 | आणि पुढे query चे नाव. म्हणजेच व्हेरिएबल query जी येथे बनवली आहे. |
06:28 | ह्याद्वारे डेटाचा प्रत्येक column मिळवत आहोत आणि तो "row" नावाच्या array मधे ठेवत आहोत. |
06:40 | येथे while loopमधे खाली ब्रॅकेटस् मधे काही variables सेट करत आहोत. |
06:45 | येथे लिहा variable "db username" equal to variable "row" स्क्वेअर ब्रॅकेट मधे username हे डेटाबेसमधून मिळवत आहोत. |
06:55 | आपल्या rowचे नाव येथे बघू शकतो. |
06:59 | हा डेटाचा arrayअसल्यास, प्रत्येक रो मधे id, username आणि पासवर्ड असेल. |
07:06 | आपण 0,1,2 वापरत नाही कारण ते कार्य करेल ह्याची खात्री नाही. |
07:10 | आता हे सुटसुटीत ठेवणार आहोत आणि कॉलमच्या नावाचा संदर्भ वापरणार आहोत. |
07:20 | डेटाबेसमधील युजरनेम आपली query वापरून मिळालेल्या "row"मधे आहे. |
07:26 | नंतर लिहा "db password equals row" आणि ब्रॅकेटमधे सिंगल कोटसमधे password . |
07:38 | नंतर हे एको करू शकतो... |
07:43 | खरेतर db username आणि password एको करायला नको. अन्यथा नंतर एरर्स येतील. |
07:49 | ते डेटाबेसमधे आधीच पाहिलेले आहेत. |
07:51 | आता check कार्यान्वित करू. येथे "check to see if they match" अशी कमेंट लिहू. |
08:00 | "if" स्टेटमेंटद्वारे हे सहज करू शकतो. |
08:04 | टाईप करा "if" variable username equals variable db username AND variable password equals db password असल्यास हे बरोबर आहे असे म्हणू. |
08:19 | अन्यथा बरोबर नाही असे म्हणू. |
08:22 | हे कंस काढून टाकू. कारण येथे एकच ओळ आहे. "Incorrect password!" हे एको करू आणि हे तसेच ठेवू. |
08:34 | आणि येथे "You’re in!" एको करू. |
08:41 | पाठाचा हा भाग संपवण्यापूर्वी हे तपासू. |
08:46 | Alex आणि चुकीचा पासवर्ड टाईप केल्यावर "Incorrect password!" हा मेसेज मिळाला. |
08:51 | "abc" हा योग्य पासवर्ड दिल्यावर "You’re in!" मेसेज मिळाला. |
08:55 | युजरनेम आणि त्याची उपलब्धता तपासली आहे. |
08:58 | fields उपलब्ध असल्याचे तपासले आहे. युजरनेम आणि पासवर्ड एंटर करा. |
09:04 | जर हे चुकीचे एंटर केले तर "Incorrect password" हा मेसेज मिळेल. |
09:11 | बरोबर एंटर केल्यावर "You’re in" मेसेज मिळेल. |
09:13 | आणि जर उपलब्ध नसलेले युजरनेम एंटर केले तर user doesn’t exist असा एरर मेसेज मिळेल. |
09:24 | पुढील भागात sessions आणि log out page कसे बनवायचे ते बघू. |
09:32 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.धन्यवाद. |