Difference between revisions of "Firefox/C2/Introduction/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(One intermediate revision by the same user not shown)
Line 1: Line 1:
 
 
{| Border=1
 
{| Border=1
| <center>'''Time'''</center>
+
| '''Time'''
| <center>'''Narration'''</center>
+
| '''Narration'''
  
 
|-
 
|-

Latest revision as of 17:24, 28 July 2014

Time Narration
00:00 Mozilla Firefox च्या प्राथमिक tutorial मध्ये आपले स्वागत.
00:05 या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत
00:10 Mozilla Firefox म्हणजे काय?
00:12 Firefox कशासाठी?
00:14 Versions, System Requirements, Download व Install करणे आणि website उघडणे.
00:21 Firefox हे एक विनामूल्य आणि मुक्त वेबब्राऊजर आहे.
00:27 Ubuntu Linux चे हे डिफॉल्ट वेब ब्राऊजर असून ज्यावर आपण इंटरनेट वापरू शकतो.
00:33 ह्याने आपल्याला वेब पेजेस बघता आणि नॅव्हिगेट करता येतात.
00:39 हे Google,Yahoo Search किंवा Bing सारखी सर्च इंजिन्स वापरून वेबपेजेस शोधते.
00:47 Firefox हे Mozilla Foundation च्या प्रोग्रॅमर्सनी बनवलेले ब्राऊजर आहे.
00:54 Mozilla विषयी अधिक माहिती mozilla.org वर उपलब्ध आहे.
00:59 हे Windows, Mac OSX, आणि Linux या Operating Systems वर काम करते.
01:05 Ubuntu वर Konqueror, Google Chrome आणि Opera हे इतर वेबब्राऊजर्स आहेत.
01:12 येथे आपण Ubuntu Linux 10.04 वर Firefox चे version 7.0 वापरणार आहोत.
01:20 Firefox मध्ये प्रायव्हसी, गती आणि अद्ययावत तंत्रज्ञान यांचा सुरेख संगम आहे.
01:27 यात tabbed windows, built-in spell checking, pop-up blocker, integrated web search, Phishing protection सारखी अनेक वैशिष्ट्ये आहेत.
01:39 Firefox मध्ये वेब ब्राऊजिंग बरोबरच चित्रे व वेब पेजेस जलद दिसू शकतात.
01:45 त्यात खोट्या वेबसाईट, spyware and viruses, trojans किंवा इतर malware पासून वाचण्यासाठी सुरक्षा आणि प्रायव्हसी चे पर्याय आहेत.
01:56 युजरच्या गरजा व आवडीनुसार add-ons सॉफ्टवेअर्सच्या सहाय्याने Firefox च्या रूपात व सुविधांमध्ये बदल करता येतो.
02:06 Fedora, Ubuntu, Red Hat, Debian आणि SUSE वर Firefox सुरू करण्यासाठी या काही System Requirements आहेत.
02:16 Ubuntu Linux 10.04 वर Firefox सुरू करण्यासाठी पुढील लायब्ररीज किंवा पॅकेजेस लागतात.
02:24 GTK+ 2.10 or higher
02:29 GLib 2.12 or higher
02:32 libstdc++ 4.3 or higher
02:37 Pango 1.14 or higher
02:40 X.Org 1.7 or higher
02:44 आणि हार्डवेअरमध्ये किमानPentium 4, 512MB RAM आणि हार्डड्राईव्हमध्ये 200MB space असणे आवश्यक आहे.
02:55 System requirements बद्दलची पूर्ण माहिती Firefox च्या वेबसाईटवर दिलेली आहे.
03:02 mozilla.com या अधिकृत वेबसाईटवरून Mozilla Firefox डाऊनलोड करा.
03:11 येथे Firefoxचे अद्ययावत version मिळेल.
03:15 किंवा All Systems and Languages या लिंकवरून अधिक पर्याय मिळवू शकतो.
03:23 Mozilla Firefox ७० भाषांमध्ये उपलब्ध आहे.
03:28 येथे स्थानिक भाषेनुसार versions डाऊनलोड करता येते उदाहरण हिंदी आणि बंगाली .
03:33 तसेच Windows, Mac किंवा Linux च्या आयकॉनवर क्लिक करून operating system देखील निवडू शकतो.
03:42 Ubuntu Linux मध्ये फाईल सेव्ह करण्याचे लोकेशन निवडा. होम फोल्डरमधील डाऊनलोडस् डिरेक्टरी डिफॉल्ट लोकेशन असते.
03:51 Save File हा पर्याय निवडून popup window वरीलOk वर क्लिक करा.
03:58 हे Firefoxच्या archive, होम डिरेक्टरीतील डाऊनलोडस् या डिरेक्टरीत सेव्ह होईल.
04:06 टर्मिनल विंडो उघडा आणि डाऊनलोडस या डिरेक्टरीत जाण्यासाठी cd ~/Downloads ही कमांड टाईप करा.
04:17 आता एंटर दाबा.
04:19 डाऊनलोड केलेल्या फाईलमधील घटक Extract करण्यासाठी tar xjf firefox-7.0.1.tar.bz2 ही कमांड टाईप करा.
04:35 आता एंटर दाबा.
04:38 Firefox 7.0 सुरू होण्यासाठी लागणा-या फाईल्स Extract होतील.
04:44 Firefoxच्या डिरेक्टरीत जाण्यासाठी टर्मिनल विंडोवर cd firefox ही कमांड टाईप करा.
04:52 आता एंटर दाबा.
04:54 तुम्ही Firefoxच्या डिरेक्टरीत जाल.
04:58 Firefoxब्राऊजर उघडण्यासाठी ./firefox ही कमांड टाईप करून एंटर दाबा.
05:06 किंवा जर तुमची चालू डिरेक्टरी ही होम डिरेक्टरी नसेल तर firefox उघडण्यासाठी ही कमांड टाईप करा.
05:15 ~ /Downloads/firefox/firefox
05:21 डिफॉल्ट होमपेज सेट कसे करायचे ते आपण नंतर पाहू.
05:25 आता Rediff.com च्या वेबसाईटवर जाऊ या. ज्यावर ताज्या बातम्या आणि माहिती उपलब्ध आहे.
05:33 मेनूबारखालील Address bar मध्ये www.rediff.com टाईप करा.
05:40 हे rediff.com या वेबसाईटच्या होमपेजवरील घटक दर्शवेल.
05:47 या पानावरून विविध लिंक्सवर नेव्हिगेट करून आपण त्यातील घटक पाहू शकता.
05:53 Headlines tab च्या खाली पहिल्या लिंकवर क्लिक करा.
05:58 असे firefox च्या सहाय्याने वेबसाईट उघडून नंतर इतर पानांवर नेव्हिगेट करता येते.
06:05 firefox चा interface आणि इतर वैशिष्ट्ये पुढील पाठात पाहू.
06:12 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
06:16 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06:19 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
06:24 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
06:29 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
06:33 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
06:39 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
06:44 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे.
06:51 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07:02 ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Pratik kamble, Ranjana, Sneha