Difference between revisions of "Digital-Divide/D0/Getting-to-know-computers/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(4 intermediate revisions by 3 users not shown)
Line 1: Line 1:
 
{| border=1
 
{| border=1
| '''Visual Cue'''
+
| '''Time'''
 
| '''Narration'''
 
| '''Narration'''
 +
 
|-
 
|-
 
|  00:01
 
|  00:01
Line 9: Line 10:
 
|  00:06
 
|  00:06
 
| या ट्युटोरियलमध्ये आपण शिकाल
 
| या ट्युटोरियलमध्ये आपण शिकाल
 +
 
|-
 
|-
 
| 00:09
 
| 00:09
Line 15: Line 17:
 
|-
 
|-
 
| 00:11
 
| 00:11
|तसेच आपण विविध घटक कनेक्ट करणे शिकू.   
+
|तसेच आपण विविध घटक कनेक्ट करणे शिकू.   
  
 
|-
 
|-
Line 34: Line 36:
  
 
|-
 
|-
|  00.33
+
|  00:33
| एक कंप्यूटर त्याच्या आकार लक्षात न घेता पाच प्रमुख कार्ये करते-  
+
| एक कंप्यूटर त्याच्या आकार लक्षात न घेता पाच प्रमुख कार्ये करते-  
  
 
|-
 
|-
|  00.40
+
|  00:40
 
|तो इनपुट च्या मार्गाने '''डेटा''' किंवा '''सूचना''' स्वीकारतो.
 
|तो इनपुट च्या मार्गाने '''डेटा''' किंवा '''सूचना''' स्वीकारतो.
  
 
|-
 
|-
|  00.45
+
|  00:45
 
| वापरकर्ता द्वारे आवश्यक म्हणून ''' डेटा''' वर प्रक्रिया करतो
 
| वापरकर्ता द्वारे आवश्यक म्हणून ''' डेटा''' वर प्रक्रिया करतो
 
   
 
   
 
|-
 
|-
| 00.50
+
| 00:50
 
| तो ''डेटा'' संचित करते .
 
| तो ''डेटा'' संचित करते .
  
 
|-
 
|-
| 00.52
+
| 00:52
 
| तो '''आउटपुट''' च्या  स्वरूपात परिणाम देते.
 
| तो '''आउटपुट''' च्या  स्वरूपात परिणाम देते.
  
 
|-
 
|-
|  00.56
+
|  00:56
 
| तो '''कंप्यूटर च्या  आतील सर्व '''कार्ये''' नियंत्रित करतो.
 
| तो '''कंप्यूटर च्या  आतील सर्व '''कार्ये''' नियंत्रित करतो.
  
Line 63: Line 65:
 
|-
 
|-
 
|  01:08
 
|  01:08
| '' 'इनपुट युनिट''' (Input unit)
+
| '''इनपुट युनिट''' (Input unit), '''सेंट्रल प्रोसेसिंग युनिट''' (Central Processing unit)
 
+
|-
+
|  01:09
+
|'''सेंट्रल प्रोसेसिंग युनिट''' (Central Processing unit)
+
  
 
|-
 
|-
Line 78: Line 76:
  
 
|-
 
|-
|01.16
+
|01:16
 
| कॉम्प्यूटर सिस्टम मध्ये  '''डेटा''' आणि '''प्रोग्राम्स''' प्रविष्ट करण्यासाठी एका संघटित रीतीने  मदत करते.  
 
| कॉम्प्यूटर सिस्टम मध्ये  '''डेटा''' आणि '''प्रोग्राम्स''' प्रविष्ट करण्यासाठी एका संघटित रीतीने  मदत करते.  
  
 
|-
 
|-
|  01.23
+
|  01:23
|कीबोर्ड, माऊस, कॅमेरा आणि '''स्कॅनर''' हे काही  इनपुट साधने आहेत.
+
|'''कीबोर्ड, माऊस, कॅमेरा''' आणि '''स्कॅनर''' हे काही  इनपुट साधने आहेत.
  
 
|-
 
|-
| 01.31
+
| 01:31
 
|'''सेंट्रल प्रोसेसिंग युनिट'''
 
|'''सेंट्रल प्रोसेसिंग युनिट'''
  
Line 94: Line 92:
  
 
|-
 
|-
| 01.38
+
| 01:38
 
|'''डेटा''' आणि '''सूचना''' संचित करते.
 
|'''डेटा''' आणि '''सूचना''' संचित करते.
  
 
|-
 
|-
| 01.41
+
| 01:41
| विशेषत: , '''सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजेच सी. पी. यू.''' असे दिसते  
+
| विशेषत: , '''सेंट्रल प्रोसेसिंग युनिट'' म्हणजेच '''सी. पी. यू.''' असे दिसते.
  
 
|-
 
|-
| 01.48
+
| 01:48
 
|त्याच्या अग्र भागी आणि यूनिट च्या मागे  अनेक '''पोर्टस्''' आहे.
 
|त्याच्या अग्र भागी आणि यूनिट च्या मागे  अनेक '''पोर्टस्''' आहे.
  
 
|-
 
|-
|01.53
+
|01:53
 
|आपण थोड्या वेळात ते शिकू.  
 
|आपण थोड्या वेळात ते शिकू.  
  
 
|-
 
|-
| 01.57
+
| 01:57
| ते '''डेटा'''  आणि '''सूचना''',घेते,  त्यावर प्रक्रिया करून '''आउटपुट''' किंवा परिणाम देते.
+
| ते '''डेटा'''  आणि '''सूचना''',घेते,  त्यावर प्रक्रिया करून '''आउटपुट''' किंवा परिणाम देते.
  
 
|-
 
|-
Line 126: Line 124:
  
 
|-
 
|-
|  02.26
+
|  02:26
 
|'''मॉनिटर'''  आणि '''प्रिंटर''' हे काही  '''आउटपुट''' साधन आहेत  
 
|'''मॉनिटर'''  आणि '''प्रिंटर''' हे काही  '''आउटपुट''' साधन आहेत  
  
 
|-
 
|-
|  02.33
+
|  02:33
 
|सामान्यतः एका '''डेस्कटॉप कॉम्प्यूटर''' ला  4 मुख्य घटक  असतात.  
 
|सामान्यतः एका '''डेस्कटॉप कॉम्प्यूटर''' ला  4 मुख्य घटक  असतात.  
  
 
|-
 
|-
| 02.38
+
| 02:38
|'''मॉनिटर'''
+
|'''मॉनिटर''',  '''सी. पी. यू '''
  
 
|-
 
|-
| 02.39
+
| 02:40
| '''सी. पी. यू '''
+
| '''कीबोर्ड''' , आणि  '''माउस '''
  
 
|-
 
|-
| 02.40
+
|  02:43
| '''कीबोर्ड'''
+
 
+
|-
+
| 02.41
+
|आणि  '''माउस '''
+
 
+
|-
+
|  02.43
+
 
| '''कॅमेरा, प्रिंटर''' किंवा '''स्कॅनर''' देखील  कंप्यूटर ला कनेक्ट केले जाऊ शकते.  
 
| '''कॅमेरा, प्रिंटर''' किंवा '''स्कॅनर''' देखील  कंप्यूटर ला कनेक्ट केले जाऊ शकते.  
  
 
|-
 
|-
|  02.50
+
|  02:50
 
|त्यास आपण '''मॉनिटर''' किंवा '''कॉम्प्यूटर स्क्रीन''' असे म्हणतो.  
 
|त्यास आपण '''मॉनिटर''' किंवा '''कॉम्प्यूटर स्क्रीन''' असे म्हणतो.  
  
Line 162: Line 152:
  
 
|-
 
|-
|  02.57
+
|  02:57
 
| हे '''कॉम्प्यूटर चे  व्हिज्युअल डिस्पले युनिट''' आहे.
 
| हे '''कॉम्प्यूटर चे  व्हिज्युअल डिस्पले युनिट''' आहे.
  
 
|-
 
|-
| 03.02
+
| 03:02
 
|हे कंप्यूटर चे '''यूज़र इंटरफेस''' दर्शवितो.  
 
|हे कंप्यूटर चे '''यूज़र इंटरफेस''' दर्शवितो.  
  
 
|-
 
|-
|  03.05
+
|  03:05
 
|एखादा, विविध प्रोग्रॅम्स् उघडू शकतो आणि कीबोर्ड तसेच  माउस वापरून कंप्यूटर सह संवाद साधू शकतो.  
 
|एखादा, विविध प्रोग्रॅम्स् उघडू शकतो आणि कीबोर्ड तसेच  माउस वापरून कंप्यूटर सह संवाद साधू शकतो.  
  
 
|-
 
|-
|  03.13
+
|  03:13
 
|कीबोर्ड हे कंप्यूटर मध्ये टेक्स्ट, कॅरक्टर, आणि इतर कमांड प्रविष्ट करण्यासाठी रचला आहे.
 
|कीबोर्ड हे कंप्यूटर मध्ये टेक्स्ट, कॅरक्टर, आणि इतर कमांड प्रविष्ट करण्यासाठी रचला आहे.
  
 
|-
 
|-
|  03.21
+
|  03:21
 
| हा '''कॉम्प्यूटर माउस''' आहे.
 
| हा '''कॉम्प्यूटर माउस''' आहे.
 
   
 
   
 
|-
 
|-
| 03.24
+
| 03:24
 
|विशेषटाः त्या मध्ये दोन क्लिक करण्याजोगे बटन आहेत आणि त्या मध्ये एक स्क्रोल बटन आहे.  
 
|विशेषटाः त्या मध्ये दोन क्लिक करण्याजोगे बटन आहेत आणि त्या मध्ये एक स्क्रोल बटन आहे.  
  
 
|-
 
|-
|  03.31
+
|  03:31
 
|लेफ्ट माउस बटन दाबणे,  हे सर्वाधिक क्रियांना सुरू करते.  
 
|लेफ्ट माउस बटन दाबणे,  हे सर्वाधिक क्रियांना सुरू करते.  
  
 
|-
 
|-
|  03.35
+
|  03:35
 
| राइट  माउस बटन दाबणे, शॉर्टकट सारख्या अधिक मानक नसलेले क्रिया सुरू करतो.
 
| राइट  माउस बटन दाबणे, शॉर्टकट सारख्या अधिक मानक नसलेले क्रिया सुरू करतो.
  
 
|-
 
|-
| 03.43
+
| 03:43
 
|स्क्रोल बटन फिरवून वर आणि खाली स्क्रोल करण्यासाठी  'माउस व्हील' वापरला जातो.
 
|स्क्रोल बटन फिरवून वर आणि खाली स्क्रोल करण्यासाठी  'माउस व्हील' वापरला जातो.
  
 
|-
 
|-
|  03.49
+
|  03:49
 
|'''कॉम्प्यूटर माउस कीबोर्ड''' याशिवाय, '''कॉम्प्यूटर''' संवाद साधण्यास पर्यायी मार्ग आहे.
 
|'''कॉम्प्यूटर माउस कीबोर्ड''' याशिवाय, '''कॉम्प्यूटर''' संवाद साधण्यास पर्यायी मार्ग आहे.
  
 
|-
 
|-
| 03.57
+
| 03:57
 
|आता CPU चे विविध भाग पाहु.
 
|आता CPU चे विविध भाग पाहु.
  
 
|-
 
|-
 
|  04:02
 
|  04:02
|CPU च्या अग्र भागी एक प्रमुख बटन आहे, ते म्हणजे POWER ON(पावर ओन्) स्वीच्.  
+
|CPU च्या अग्र भागी एक प्रमुख बटन आहे, ते म्हणजे '''POWER ON'''(पावर ओन्) स्वीच्.  
  
 
|-
 
|-
Line 214: Line 204:
  
 
|-
 
|-
| 04.14
+
| 04:14
 
| आवश्यक असल्यास आपल्याला '''कॉम्प्यूटर''' रीस्टार्ट करण्यासाठी मदत म्हणून '''रिसेट''' बटन ही आहे  
 
| आवश्यक असल्यास आपल्याला '''कॉम्प्यूटर''' रीस्टार्ट करण्यासाठी मदत म्हणून '''रिसेट''' बटन ही आहे  
 
   
 
   
 
|-
 
|-
|  04.21
+
|  04:21
|अग्र भागावर देखील तुम्हाला 2 किंवा अधिक '''यूएसबी पोर्टस्''' आणि '''DVD / CD-ROM रीडर-रायटर''' असल्याचे लक्षात येईल.
+
|अग्र भागावर देखील तुम्हाला 2 किंवा अधिक '''यूएसबी पोर्टस्''' आणि '''DVD/CD-ROM रीडर-रायटर''' असल्याचे लक्षात येईल.
  
 
|-
 
|-
|  04.30
+
|  04:30
 
|'''यूएसबी पोर्टस् कॉम्प्यूटरला पेन-ड्राइव्हस्''' कनेक्ट करण्यासाठी वापरले जातात.
 
|'''यूएसबी पोर्टस् कॉम्प्यूटरला पेन-ड्राइव्हस्''' कनेक्ट करण्यासाठी वापरले जातात.
  
 
|-
 
|-
|  04.35
+
|  04:35
 
| आणि '''DVD / CD-ROM रीडर-रायटर''' एक '''सीडी''' किंवा ''डीव्हीडी रीड''' किंवा '''राइट'''  करण्यासाठी वापरले जाते.
 
| आणि '''DVD / CD-ROM रीडर-रायटर''' एक '''सीडी''' किंवा ''डीव्हीडी रीड''' किंवा '''राइट'''  करण्यासाठी वापरले जाते.
  
 
|-
 
|-
|  04.43
+
|  04:43
 
| आता कंप्यूटर ची  मागची बाजू बघूया.  
 
| आता कंप्यूटर ची  मागची बाजू बघूया.  
  
 
|-
 
|-
|  04.48
+
|  04:48
|मागच्या बाजूला असलेले पोर्ट्स CPU ला कंप्यूटर च्या  इतर डिवाइस मध्ये कनेक्ट करण्यासाठी वापरले जाते.  
+
|मागच्या बाजूला असलेले पोर्ट्स 'CPU' ला कंप्यूटर च्या  इतर डिवाइस मध्ये कनेक्ट करण्यासाठी वापरले जाते.  
  
 
|-
 
|-
|  04.55
+
|  04:55
 
|हे केबल्स वापरले जाते.
 
|हे केबल्स वापरले जाते.
  
 
|-
 
|-
|  04.58
+
|  04:58
|CPU च्या आतअनेक  '''घटक''' आहेत.
+
|'CPU' च्या आतअनेक  '''घटक''' आहेत.
 
   
 
   
 
|-
 
|-
Line 254: Line 244:
  
 
|-
 
|-
|  05.14
+
|  05:14
|अन्यथा अती गरमि मुळे CPU ला, नुकसान होऊ शकते आणि या मुळे डेटा गमाविला जाऊ शकतो.  
+
|अन्यथा अती गरमि मुळे 'CPU' ला, नुकसान होऊ शकते आणि या मुळे डेटा गमाविला जाऊ शकतो.  
  
 
|-
 
|-
Line 263: Line 253:
 
|-
 
|-
 
|  05:23
 
|  05:23
|हे CPU चे  तापमान  सामान्य  ठेवते आणि अती गरमि ला  प्रतिबंधित करते.
+
|हे 'CPU' चे  तापमान  सामान्य  ठेवते आणि अती गरमि ला  प्रतिबंधित करते.
  
 
|-
 
|-
Line 271: Line 261:
 
|-
 
|-
 
|  05:37
 
|  05:37
| आता, विविध घटक CPU.ला कनेक्ट करणे शिकू.
+
| आता, विविध घटक 'CPU' ला. कनेक्ट करणे शिकू.
 
   
 
   
 
|-
 
|-
|  05.42
+
|  05:42
 
| दाखविल्याप्रमाणे, टेबल वर सर्व घटक ठेवा.
 
| दाखविल्याप्रमाणे, टेबल वर सर्व घटक ठेवा.
 
   
 
   
Line 283: Line 273:
 
|-
 
|-
 
|  05:51
 
|  05:51
| प्रथम, CPU ला ''' मॉनिटर''' कनेक्ट करू.
+
| प्रथम, 'CPU' ला '''मॉनिटर''' कनेक्ट करू.
 
   
 
   
 
|-
 
|-
Line 290: Line 280:
  
 
|-
 
|-
|  06.00
+
|  06:00
 
|आता दुसरे टोक '''power supply socket'''. ला कनेक्ट करू .
 
|आता दुसरे टोक '''power supply socket'''. ला कनेक्ट करू .
  
 
|-
 
|-
|  06.04
+
|  06:04
| हे CPU चे '''पॉवर केबल''' आहे.
+
| हे 'CPU' चे '''पॉवर केबल''' आहे.
 
   
 
   
 
|-
 
|-
|  06.08
+
|  06:08
| ते दाखविल्याप्रमाणे '''CPU,''' कनेक्ट करा.
+
| ते दाखविल्याप्रमाणे 'CPU', कनेक्ट करा.
 
   
 
   
 
|-
 
|-
|  06.11
+
|  06:11
|नंतर '''power supply socket'''. ला कनेक्ट करा .  
+
|नंतर '''power supply socket'''. ला 'कनेक्ट' करा .  
  
 
|-
 
|-
|  06.14
+
|  06:14
| पुढे, दाखविल्याप्रमाणे'' ते'' 'कीबोर्ड केबल''' 'CPU ला,''' कनेक्ट.करा.
+
| पुढे, दाखविल्याप्रमाणे ते '''कीबोर्ड केबल''' 'CPU' ला, 'कनेक्ट' करा.
  
 
|-
 
|-
|  06.19
+
|  06:19
| ''' कीबोर्ड''' साठी'' 'पोर्ट''' चा रंग सहसा "जांभळा" असतो.  
+
| '''कीबोर्ड''' साठी '''पोर्ट''' चा रंग सहसा "जांभळा" असतो.  
  
 
|-
 
|-
|  06.23  
+
|  06:23  
 
|तुम्ही हिरवा रंग असलेल्या पोर्ट ला माउस कनेक्ट करू शकता.  
 
|तुम्ही हिरवा रंग असलेल्या पोर्ट ला माउस कनेक्ट करू शकता.  
  
 
|-
 
|-
|  06.28
+
|  06:28
|अन्यथा  'यूएसबी कीबोर्ड''' आणि '''माउस'''कोणत्याही'' 'यूएसबी पोर्टस् ला  'कनेक्ट करू शकता.  
+
|अन्यथा  '''यूएसबी कीबोर्ड''' आणि '''माउस''' कोणत्याही '''यूएसबी पोर्टस्''' ला  'कनेक्ट' करू शकता.  
  
 
|-
 
|-
|  06.35
+
|  06:35
|उर्वरित'' 'यूएसबी पोर्टस्''' 'पेन ड्राइव्ह, हार्ड डिस्क''' इ'' कनेक्ट करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
+
|उर्वरित '''यूएसबी पोर्टस्''' पेन ड्राइव्ह, हार्ड डिस्क ''इ'' कनेक्ट करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
 
   
 
   
 
|-
 
|-
|  06.42
+
|  06:42
| हे '''LAN केबल'''ल्यान ) आहे.
+
| हे '''LAN'''(ल्यान) केबल आहे.
  
 
|-
 
|-
|  06.44
+
|  06:44
 
|आणि हे एक '''लॅन पोर्ट''' आहे.
 
|आणि हे एक '''लॅन पोर्ट''' आहे.
  
 
|-
 
|-
|  06.46
+
|  06:46
| ते एक'' 'वायर्ड कनेक्शन''' जे 'कॉम्प्यूटर'' ला नेटवर्क'' सह कनेक्ट करण्याची परवानगी देते.  
+
| ते एक '''वायर्ड कनेक्शन''' जे ''कॉम्प्यूटर'' ला '''नेटवर्क''' सह कनेक्ट करण्याची परवानगी देते.  
  
 
|-
 
|-
|  06.52
+
|  06:52
| LAN cable(ल्यान केबल)  चे दुसरे टोक 'मोडेम किंवा Wi-Fi राऊटर मध्ये कनेक्ट केले आहे.  
+
| '''LAN cable'''(ल्यान केबल)  चे दुसरे टोक 'मोडेम किंवा '''Wi-Fi''' राऊटर मध्ये कनेक्ट केले आहे.  
  
 
|-
 
|-
|  06.58
+
|  06:58
| आपण'' दुसर्या ट्युटोरियल मध्ये 'Wi-Fi कनेक्शन''' कन्फिगर करण्याबदद्ल शिकू.
+
| आपण '''दुसर्या ट्युटोरियल''' मध्ये '''Wi-Fi कनेक्शन''' कन्फिगर करण्याबदद्ल शिकू.
 
   
 
   
 
|-
 
|-
|  07.03
+
|  07:03
|'' LED light'''(एलइडी लाइट) लुकलुक होईल. जेव्हा  LAN port(लैन पोर्ट )सक्रिय आणि क्रियाकलाप प्राप्त करेल.  
+
|'''LED light'''(एलइडी लाइट) लुकलुक होईल. जेव्हा  '''LAN port'''(लैन पोर्ट )सक्रिय आणि क्रियाकलाप प्राप्त करेल.  
  
 
|-
 
|-
|  07.10
+
|  07:10
| तुम्हाला '' 'CPU वरील' इतर सिरीयल पोर्ट'' असल्याचे लक्षात येईल.
+
| तुम्हाला 'CPU' वरील इतर '''सिरीयल पोर्ट''' असल्याचे लक्षात येईल.
 
   
 
   
 
|-
 
|-
|  07.15
+
|  07:15
| हे 'PDAs, मोडेम''' किंवा इतर'''' 'सिरियल डिव्हाइस''.कनेक्ट करण्यासाठी वापरली जातात.
+
| हे '''PDAs, मोडेम''' किंवा इतर '''सिरियल डिव्हाइस'''.कनेक्ट करण्यासाठी वापरली जातात.
  
 
|-
 
|-
|  07.21
+
|  07:21
|तुम्हाला CPU वर''.'काही'' 'समांतर पोर्ट''' आहेत हे लक्षात येईल.
+
|तुम्हाला 'CPU' वर. काही '''समांतर पोर्ट''' आहेत हे लक्षात येईल.
  
 
|-
 
|-
|  07.25
+
|  07:25
| हे'' 'प्रिंटर, स्कॅनर''' इत्यादींसारखी डिव्हाइस कनेक्ट करण्यासाठी   वापरली जातात.
+
| हे '''प्रिंटर, स्कॅनर''' इत्यादींसारखी डिव्हाइस कनेक्ट करण्यासाठी वापरली जातात.
  
 
|-
 
|-
|  07.31
+
|  07:31
| आता,'''' audio jacks.'''(ऑडियो जॅक्स) कडे पाहु.
+
| आता, '''' audio jacks'''(ऑडियो जॅक्स) कडे पाहु.
  
 
|-
 
|-
|  07.34
+
|  07:34
| "गुलाबी"  'पोर्ट'' 'मायक्रोफोन''.'कनेक्ट करण्यासाठी वापरली जाते.
+
| "गुलाबी"  '''पोर्ट मायक्रोफोन''' 'कनेक्ट' करण्यासाठी वापरली जाते.
  
 
|-
 
|-
|  07.38
+
|  07:38
| "निळा" '' 'पोर्ट''' ', ' कनेक्ट करण्यासाठी उदा- एक रेडिओ किंवा टेप प्लेयर  पासून ' line in(लाइन इन) आहे.
+
| "निळा" '''पोर्ट''', 'कनेक्ट' करण्यासाठी उदा- एक रेडिओ किंवा टेप प्लेयर  पासून 'line in'(लाइन इन) आहे.
  
 
|-
 
|-
|  07.45
+
|  07:45
| "हिरवा" '''पोर्ट''''headphone / स्पीकर'''(हेडफोन) किंवा '''line out'''(लाइन आउट)कनेक्ट करण्यासाठी आहे.
+
| "हिरवा" '''पोर्ट headphone / स्पीकर'''(हेडफोन) किंवा '''line out'''(लाइन आउट)कनेक्ट करण्यासाठी आहे.
  
 
|-
 
|-
|  07.51
+
|  07:51
 
| आता आपण सर्व डिव्हाइस कनेक्ट केले आहे, चला कंप्यूटर चालू करूया.  
 
| आता आपण सर्व डिव्हाइस कनेक्ट केले आहे, चला कंप्यूटर चालू करूया.  
  
 
|-
 
|-
|  07.57
+
|  07:57
| सर्व प्रथम,'''monitor'''(मॉनिटर) आणि''''CPU.''' चे '''power supply'''(पावर सप्लाइ) बटन चालू करा.
+
| सर्व प्रथम, '''monitor'''(मॉनिटर) आणि 'CPU' चे '''power supply'''(पावर सप्लाइ) बटन चालू करा.
  
 
|-
 
|-
|  08.03
+
|  08:03
|आता , '''monitor'''(मॉनिटर)  वरील ''' POWER ON'''(पावर ओन्) बटन दाबा.
+
|आता , '''monitor'''(मॉनिटर)  वरील '''POWER ON'''(पावर ओन्) बटन दाबा.
  
 
|-
 
|-
|  08.07
+
|  08:07
|आणि त्यानंतर ''CPU'' च्या अग्र भागी असलेले  ''' POWER ON'''(पावर ओन्) स्विच दाबा.
+
|आणि त्यानंतर 'CPU' च्या अग्र भागी असलेले  '''POWER ON'''(पावर ओन्) स्विच दाबा.
  
 
|-
 
|-
|  08.12
+
|  08:12
 
|प्रथम कंप्यूटर चालू केल्यावर सामान्यत, तुम्हाला एक काळ्या स्क्रीन वर शब्दांची स्ट्रिंग दिसेल.  
 
|प्रथम कंप्यूटर चालू केल्यावर सामान्यत, तुम्हाला एक काळ्या स्क्रीन वर शब्दांची स्ट्रिंग दिसेल.  
  
 
|-
 
|-
|  08.18
+
|  08:18
|ही BIOS सिस्टम आहे जी खालील बद्दल माहिती प्रदर्शित करते.
+
|ही '''BIOS''' सिस्टम आहे जी खालील बद्दल माहिती प्रदर्शित करते.
 
   
 
   
 
|-
 
|-
|  08.22
+
|  08:22
||कंप्यूटर चे सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट,
+
|कंप्यूटर चे सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट,
  
 
|-
 
|-
|  08.25  
+
|  08:25  
|'' 'कॉम्प्यूटर'''  मध्ये किती मेमरी आहे, या बदद्ल माहिती देते.
+
|'''कॉम्प्यूटर'''  मध्ये किती मेमरी आहे, या बदद्ल माहिती देते.
  
 
|-
 
|-
|  08.28  
+
|  08:28  
 
| आणि हार्ड डिस्क ड्राइव्हस् व फ्लॉपी डिस्क ड्राइव्हस् बद्दल माहिती देते.
 
| आणि हार्ड डिस्क ड्राइव्हस् व फ्लॉपी डिस्क ड्राइव्हस् बद्दल माहिती देते.
 
   
 
   
 
|-
 
|-
|  08.33
+
|  08:33
|'''BIOS''' हे सॉफ्टवेअर आहे. ''' CPU ला''' 'कॉम्प्यूटर''' चालू होते  तेव्हा त्याची प्रथम सूचना,'' देते.
+
|'''BIOS''' हे सॉफ्टवेअर आहे. 'CPU' ला '''कॉम्प्यूटर''' चालू होते  तेव्हा त्याची प्रथम सूचना, देते.
  
 
|-
 
|-
|  08.41
+
|  08:41
|'' 'ऑपरेटिंग सिस्टम''' लोड करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेस कंप्यूटर चे बूटिंग असे म्हणतात   
+
|'''ऑपरेटिंग सिस्टम''' लोड करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेस कंप्यूटर चे बूटिंग असे म्हणतात   
  
 
|-
 
|-
|  08.48
+
|  08:48
| सर्व आवश्यक तपासणी पूर्ण झाल्यास तुम्हाला ''ऑपरेटिंग सिस्टम'इंटरफेस दिसेल.
+
| सर्व आवश्यक तपासणी पूर्ण झाल्यास तुम्हाला '''ऑपरेटिंग सिस्टमस इंटरफेस''' दिसेल.
  
 
|-
 
|-
|  08.54
+
|  08:54
|जर तुम्ही  'उबंटू लिनक्स''' यूज़र असाल तर, तुम्हाला ही स्क्रीन दिसेल.  
+
|जर तुम्ही  '''उबंटू लिनक्स''' यूज़र असाल तर, तुम्हाला ही स्क्रीन दिसेल.  
  
 
|-
 
|-
|  08.58
+
|  08:58
|आणि जर तुम्ही विंडो यूज़र असल्यास, तुम्हाला ही स्क्रीन दिसेल.  
+
|आणि जर तुम्ही '''विंडो यूज़र''' असल्यास, तुम्हाला ही स्क्रीन दिसेल.  
  
 
|-
 
|-
|  09.02
+
|  09:02
| आता  संक्षिप्तपणे  'लॅपटॉप'' कडे पाहु.
+
| आता  संक्षिप्तपणे  '''लॅपटॉप''' कडे पाहु.
  
 
|-
 
|-
|  09.06
+
|  09:06
|'' 'लॅपटॉप''' ''' कंप्यूटर पोर्टेबल आणि संक्षिप्त आहेत.  
+
|'''लॅपटॉप कंप्यूटर'''  पोर्टेबल आणि संक्षिप्त आहेत.  
  
 
|-
 
|-
|  09.09
+
|  09:09
 
|लॅपटॉप हे लहान आणि हलके असते, ज्याचा वापर व्यक्ती स्वतः च्या मांडीवर ही करू शकतो.  
 
|लॅपटॉप हे लहान आणि हलके असते, ज्याचा वापर व्यक्ती स्वतः च्या मांडीवर ही करू शकतो.  
  
 
|-
 
|-
|  09.16
+
|  09:16
 
| म्हणून, त्यास लॅपटॉप म्हणतात.
 
| म्हणून, त्यास लॅपटॉप म्हणतात.
  
 
|-
 
|-
|  09.18
+
|  09:18
|यात 'डेस्कटॉप कॉम्प्यूटर''' सारखे समान घटक असतात,   
+
|यात '''डेस्कटॉप कॉम्प्यूटर''' सारखे समान घटक असतात,   
 
+
|-
+
|  09.23
+
|'''डिसप्ले, '''
+
  
 
|-
 
|-
|  09.24
+
|  09:23
|कीबोर्ड, समावेश करून.
+
|'''डिसप्ले''',''कीबोर्ड'', समावेश करून.
  
 
|-
 
|-
|  09.25
+
|  09:25
|टचपॅड, हे एक निर्देर्शित करणारे आणि संचार साधन आहे.
+
|'''टचपॅड''', हे एक निर्देर्शित करणारे आणि संचार साधन आहे.
 
   
 
   
 
|-
 
|-
|  09.29
+
|  09:29
|'सीडी / डीव्हीडी रीडर-रायटर''' आणि,
+
|'''सीडी / डीव्हीडी रीडर-रायटर''' आणि,
 
   
 
   
 
|-
 
|-
|  09.32
+
|  09:32
|'' 'माइक''' आणि'' 'स्पीकर्स''' एकच युनिट मध्ये तयार केले असतात.  
+
|'''माइक''' आणि '''स्पीकर्स''' एकच युनिट मध्ये तयार केले असतात.  
  
 
|-
 
|-
|  09.36
+
|  09:36
| याशिवाय'' 'LAN पोर्ट''' आणि''यूएसबी पोर्टस्''.'देखील'' आहे .
+
| याशिवाय '''LAN पोर्ट''' आणि '''यूएसबी पोर्टस्'''. देखील आहे .
  
 
|-
 
|-
|  09.40
+
|  09:40
|व्हिडिओ पोर्ट,'' 'वापरून' आपण लॅपटॉप ला प्रोजेक्टर कनेक्ट करू शकतो.
+
|'''व्हिडिओ पोर्ट''', वापरून आपण लॅपटॉप ला प्रोजेक्टर कनेक्ट करू शकतो.
  
 
|-
 
|-
|  09.46
+
|  09:46
|''' audio jacks'''(ऑडियो जॅक्स) हे 'माइक''' आणि'' 'हेडफोन्स'''.साठी संबंधित 'ऑयकॉन' सह, सहज ओळखण्यायोग्य आहेत
+
|'''audio jacks'''(ऑडियो जॅक्स) हे '''माइक''' आणि '''हेडफोन्स'''. साठी संबंधित '''ऑयकॉन''' सह, सहज ओळखण्यायोग्य आहेत.
  
 
|-
 
|-
|  09.53
+
|  09:53
|'''cooling fan'''(कूलिंग फॅन) हे'''लॅपटॉप मध्ये' अंगभूत आहे.
+
|'''cooling fan'''(कूलिंग फॅन) हे '''लॅपटॉप''' मध्ये अंगभूत आहे.
  
 
|-
 
|-
|  09.57
+
|  09:57
 
|हे लॅपटॉप ला  अती गरमि पासून दूर ठेवते.  
 
|हे लॅपटॉप ला  अती गरमि पासून दूर ठेवते.  
  
 
|-
 
|-
|  10.01
+
|  10:01
|' 'लॅपटॉप''' एक'' 'एसी अडॅप्टर''' द्वारे वीज द्वारे समर्थित करते आणि यात रीचार्ज करण्याजोगी बॅटरी आहे  
+
|'''लॅपटॉप''' एक '''एसी अडॅप्टर''' द्वारे वीज द्वारे समर्थित करते आणि यात रीचार्ज करण्याजोगी बॅटरी आहे  
  
 
|-
 
|-
|  10.09
+
|  10:09
 
| म्हणून, ते पोर्टेबल आहे आणि दूर पावर स्रोत पासून वापरले जाऊ शकते.
 
| म्हणून, ते पोर्टेबल आहे आणि दूर पावर स्रोत पासून वापरले जाऊ शकते.
 
   
 
   
 
|-
 
|-
|  10.16
+
|  10:16
 
|संक्षिप्त रूपात आपण शिकलो,   
 
|संक्षिप्त रूपात आपण शिकलो,   
  
 
|-
 
|-
|  10.20
+
|  10:20
|डेस्कटॉप आणि'' 'लॅपटॉप''' बद्दल विविध घटक,
+
|डेस्कटॉप आणि '''लॅपटॉप''' बद्दल विविध घटक,
  
 
|-
 
|-
|  10.23
+
|  10:23
| आणि'' 'डेस्कटॉप''' विविध घटक कनेक्ट करणे.
+
| आणि '''डेस्कटॉप''' विविध घटक कनेक्ट करणे.
  
 
|-
 
|-
| 10.28
+
| 10:28
 
|प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.  
 
|प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.  
  
 
|-
 
|-
|  10.31
+
|  10:31
 
|ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.  
 
|ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.  
  
 
|-
 
|-
|  10.34
+
|  10:34
 
|जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता.  
 
|जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता.  
  
 
|-
 
|-
|  10.37
+
|  10:37
 
|स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.  
 
|स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.  
  
 
|-
 
|-
|  10.42
+
|  10:42
 
|परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.  
 
|परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.  
 
   
 
   
 
|-
 
|-
|  10.46
+
|  10:46
|अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.  
+
|अधिक माहिती साठी कृपया '''contact@spoken-tutorial.org''' वर लिहा.  
 
   
 
   
 
|-
 
|-
| 10.52
+
| 10:52
|स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'टॉक टू टीचर 'या प्रॉजेक्ट चा भाग आहे.  
+
|स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे '''टॉक टू टीचर''' या प्रॉजेक्ट चा भाग आहे.  
  
 
|-
 
|-
|  10.56
+
|  10:56
|यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि.  
+
|यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून मिळाले आहे.  
गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून मिळाले आहे.  
+
  
 
|-
 
|-
|  11.01
+
|  11:01
|या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
+
|या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. '''spoken-tutorial.org/NMEICT-intro'''.  
spoken-tutorial.org/NMEICT-intro.  
+
  
 
|-
 
|-
| 11.06
+
| 11:06
 
|याट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून,  
 
|याट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून,  
  
 
|-
 
|-
|  11.11
+
|  11:11
 
|मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.  
 
|मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.  
  
 
|-
 
|-
|  11.16
+
|  11:16
 
| सहभागासाठी धन्यवाद.  
 
| सहभागासाठी धन्यवाद.  
 
|}
 
|}

Latest revision as of 16:20, 17 April 2017

Time Narration
00:01 कंप्यूटर बदद्ल जाणून घेणार्‍या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्युटोरियलमध्ये आपण शिकाल
00:09 एका कंप्यूटर चे वेगवेगळे घटक.
00:11 तसेच आपण विविध घटक कनेक्ट करणे शिकू.
00:15 सामान्यतः कंप्यूटर 2 प्रकारची असतात-
00:18 डेस्कटॉप किंवा पर्सनल कंप्यूटर आणि लॅपटॉप
00:23 हल्ली टॅबलेट पीसी किंवा टॅब, देखील बरेच लोकप्रिय आहेत.
00:31 कंप्यूटर चे कार्य.
00:33 एक कंप्यूटर त्याच्या आकार लक्षात न घेता पाच प्रमुख कार्ये करते-
00:40 तो इनपुट च्या मार्गाने डेटा किंवा सूचना स्वीकारतो.
00:45 वापरकर्ता द्वारे आवश्यक म्हणून डेटा वर प्रक्रिया करतो
00:50 तो डेटा संचित करते .
00:52 तो आउटपुट च्या स्वरूपात परिणाम देते.
00:56 तो कंप्यूटर च्या आतील सर्व कार्ये नियंत्रित करतो.
01:01 कंप्यूटर ची मूलभूत संघटना या ब्लॉक डायग्राम मध्ये दाखविल्याप्रमाणे आहे.
01:08 इनपुट युनिट (Input unit), सेंट्रल प्रोसेसिंग युनिट (Central Processing unit)
01:11 आउटपुट युनिट (Output unit)
01:14 इनपुट युनिट ,
01:16 कॉम्प्यूटर सिस्टम मध्ये डेटा आणि प्रोग्राम्स प्रविष्ट करण्यासाठी एका संघटित रीतीने मदत करते.
01:23 कीबोर्ड, माऊस, कॅमेरा आणि स्कॅनर हे काही इनपुट साधने आहेत.
01:31 सेंट्रल प्रोसेसिंग युनिट
01:33 arithmetic(अर्थमेटिक) आणि logical operations(लॉजिकल ऑपरेशन्स) सारखे कार्य करते. तसेच,
01:38 डेटा आणि सूचना संचित करते.
01:41 विशेषत: , सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजेच सी. पी. यू.' असे दिसते.
01:48 त्याच्या अग्र भागी आणि यूनिट च्या मागे अनेक पोर्टस् आहे.
01:53 आपण थोड्या वेळात ते शिकू.
01:57 ते डेटा आणि सूचना,घेते, त्यावर प्रक्रिया करून आउटपुट किंवा परिणाम देते.
02:05 ऑपरेशन सुरू करण्याचे कार्यास प्रोसेसिंग म्हणतात.
02:11 आउटपुट नंतर स्टोरेज युनिट मध्ये डेटा आणि सूचना सह संचित होते.
02:18 डेटा पासून परिणाम उत्पादन करण्याच्या प्रक्रियेला जे यूनिट समर्थन करते त्यास आउटपुट यूनिट असे म्हणतात.
02:26 मॉनिटर आणि प्रिंटर हे काही आउटपुट साधन आहेत
02:33 सामान्यतः एका डेस्कटॉप कॉम्प्यूटर ला 4 मुख्य घटक असतात.
02:38 मॉनिटर, सी. पी. यू
02:40 कीबोर्ड , आणि माउस
02:43 कॅमेरा, प्रिंटर किंवा स्कॅनर देखील कंप्यूटर ला कनेक्ट केले जाऊ शकते.
02:50 त्यास आपण मॉनिटर किंवा कॉम्प्यूटर स्क्रीन असे म्हणतो.
02:55 ते टीव्ही स्क्रीन सारखे दिसते.
02:57 हे कॉम्प्यूटर चे व्हिज्युअल डिस्पले युनिट आहे.
03:02 हे कंप्यूटर चे यूज़र इंटरफेस दर्शवितो.
03:05 एखादा, विविध प्रोग्रॅम्स् उघडू शकतो आणि कीबोर्ड तसेच माउस वापरून कंप्यूटर सह संवाद साधू शकतो.
03:13 कीबोर्ड हे कंप्यूटर मध्ये टेक्स्ट, कॅरक्टर, आणि इतर कमांड प्रविष्ट करण्यासाठी रचला आहे.
03:21 हा कॉम्प्यूटर माउस आहे.
03:24 विशेषटाः त्या मध्ये दोन क्लिक करण्याजोगे बटन आहेत आणि त्या मध्ये एक स्क्रोल बटन आहे.
03:31 लेफ्ट माउस बटन दाबणे, हे सर्वाधिक क्रियांना सुरू करते.
03:35 राइट माउस बटन दाबणे, शॉर्टकट सारख्या अधिक मानक नसलेले क्रिया सुरू करतो.
03:43 स्क्रोल बटन फिरवून वर आणि खाली स्क्रोल करण्यासाठी 'माउस व्हील' वापरला जातो.
03:49 कॉम्प्यूटर माउस कीबोर्ड याशिवाय, कॉम्प्यूटर संवाद साधण्यास पर्यायी मार्ग आहे.
03:57 आता CPU चे विविध भाग पाहु.
04:02 CPU च्या अग्र भागी एक प्रमुख बटन आहे, ते म्हणजे POWER ON(पावर ओन्) स्वीच्.
04:08 कॉम्प्यूटर चालू करण्यासाठी, हे स्वीच् दाबणे आवश्यक आहे.
04:14 आवश्यक असल्यास आपल्याला कॉम्प्यूटर रीस्टार्ट करण्यासाठी मदत म्हणून रिसेट बटन ही आहे
04:21 अग्र भागावर देखील तुम्हाला 2 किंवा अधिक यूएसबी पोर्टस् आणि DVD/CD-ROM रीडर-रायटर असल्याचे लक्षात येईल.
04:30 यूएसबी पोर्टस् कॉम्प्यूटरला पेन-ड्राइव्हस् कनेक्ट करण्यासाठी वापरले जातात.
04:35 आणि DVD / CD-ROM रीडर-रायटर' एक सीडी किंवा डीव्हीडी रीड किंवा राइट करण्यासाठी वापरले जाते.
04:43 आता कंप्यूटर ची मागची बाजू बघूया.
04:48 मागच्या बाजूला असलेले पोर्ट्स 'CPU' ला कंप्यूटर च्या इतर डिवाइस मध्ये कनेक्ट करण्यासाठी वापरले जाते.
04:55 हे केबल्स वापरले जाते.
04:58 'CPU' च्या आतअनेक घटक आहेत.
05:02 कॉम्प्यूटर चालू होतो , तेव्हा हे सर्व घटक कार्य करतात आणि उष्णता निर्माण करतात
05:08 मागे असलेला फॅन घटकांना थंड होण्यासाठी आवश्यक हवेचा प्रवाह पुरवीतात.
05:14 अन्यथा अती गरमि मुळे 'CPU' ला, नुकसान होऊ शकते आणि या मुळे डेटा गमाविला जाऊ शकतो.
05:21 हे केस कूलिंग फॅन आहे.
05:23 हे 'CPU' चे तापमान सामान्य ठेवते आणि अती गरमि ला प्रतिबंधित करते.
05:30 Power Supply Unit, ला PSU,ही म्हणतात जे कंप्यूटर ला पावर पुरविते.
05:37 आता, विविध घटक 'CPU' ला. कनेक्ट करणे शिकू.
05:42 दाखविल्याप्रमाणे, टेबल वर सर्व घटक ठेवा.
05:46 दाखविल्याप्रमाणे, टेबल वर सर्व केबल्स ठेवा.
05:51 प्रथम, 'CPU' ला मॉनिटर कनेक्ट करू.
05:55 दाखविल्याप्रमाणे, मॉनिटर वर पॉवर केबल कनेक्ट करा.
06:00 आता दुसरे टोक power supply socket. ला कनेक्ट करू .
06:04 हे 'CPU' चे पॉवर केबल आहे.
06:08 ते दाखविल्याप्रमाणे 'CPU', कनेक्ट करा.
06:11 नंतर power supply socket. ला 'कनेक्ट' करा .
06:14 पुढे, दाखविल्याप्रमाणे ते कीबोर्ड केबल 'CPU' ला, 'कनेक्ट' करा.
06:19 कीबोर्ड साठी पोर्ट चा रंग सहसा "जांभळा" असतो.
06:23 तुम्ही हिरवा रंग असलेल्या पोर्ट ला माउस कनेक्ट करू शकता.
06:28 अन्यथा यूएसबी कीबोर्ड आणि माउस कोणत्याही यूएसबी पोर्टस् ला 'कनेक्ट' करू शकता.
06:35 उर्वरित यूएसबी पोर्टस् पेन ड्राइव्ह, हार्ड डिस्क कनेक्ट करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
06:42 हे LAN(ल्यान) केबल आहे.
06:44 आणि हे एक लॅन पोर्ट आहे.
06:46 ते एक वायर्ड कनेक्शन जे कॉम्प्यूटर ला नेटवर्क सह कनेक्ट करण्याची परवानगी देते.
06:52 LAN cable(ल्यान केबल) चे दुसरे टोक 'मोडेम किंवा Wi-Fi राऊटर मध्ये कनेक्ट केले आहे.
06:58 आपण दुसर्या ट्युटोरियल मध्ये Wi-Fi कनेक्शन कन्फिगर करण्याबदद्ल शिकू.
07:03 LED light(एलइडी लाइट) लुकलुक होईल. जेव्हा LAN port(लैन पोर्ट )सक्रिय आणि क्रियाकलाप प्राप्त करेल.
07:10 तुम्हाला 'CPU' वरील इतर सिरीयल पोर्ट असल्याचे लक्षात येईल.
07:15 हे PDAs, मोडेम किंवा इतर सिरियल डिव्हाइस.कनेक्ट करण्यासाठी वापरली जातात.
07:21 तुम्हाला 'CPU' वर. काही समांतर पोर्ट आहेत हे लक्षात येईल.
07:25 हे प्रिंटर, स्कॅनर इत्यादींसारखी डिव्हाइस कनेक्ट करण्यासाठी वापरली जातात.
07:31 आता, ' audio jacks(ऑडियो जॅक्स) कडे पाहु.
07:34 "गुलाबी" पोर्ट मायक्रोफोन 'कनेक्ट' करण्यासाठी वापरली जाते.
07:38 "निळा" पोर्ट, 'कनेक्ट' करण्यासाठी उदा- एक रेडिओ किंवा टेप प्लेयर पासून 'line in'(लाइन इन) आहे.
07:45 "हिरवा" पोर्ट headphone / स्पीकर(हेडफोन) किंवा line out(लाइन आउट)कनेक्ट करण्यासाठी आहे.
07:51 आता आपण सर्व डिव्हाइस कनेक्ट केले आहे, चला कंप्यूटर चालू करूया.
07:57 सर्व प्रथम, monitor(मॉनिटर) आणि 'CPU' चे power supply(पावर सप्लाइ) बटन चालू करा.
08:03 आता , monitor(मॉनिटर) वरील POWER ON(पावर ओन्) बटन दाबा.
08:07 आणि त्यानंतर 'CPU' च्या अग्र भागी असलेले POWER ON(पावर ओन्) स्विच दाबा.
08:12 प्रथम कंप्यूटर चालू केल्यावर सामान्यत, तुम्हाला एक काळ्या स्क्रीन वर शब्दांची स्ट्रिंग दिसेल.
08:18 ही BIOS सिस्टम आहे जी खालील बद्दल माहिती प्रदर्शित करते.
08:22 कंप्यूटर चे सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट,
08:25 कॉम्प्यूटर मध्ये किती मेमरी आहे, या बदद्ल माहिती देते.
08:28 आणि हार्ड डिस्क ड्राइव्हस् व फ्लॉपी डिस्क ड्राइव्हस् बद्दल माहिती देते.
08:33 BIOS हे सॉफ्टवेअर आहे. 'CPU' ला कॉम्प्यूटर चालू होते तेव्हा त्याची प्रथम सूचना, देते.
08:41 ऑपरेटिंग सिस्टम लोड करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेस कंप्यूटर चे बूटिंग असे म्हणतात
08:48 सर्व आवश्यक तपासणी पूर्ण झाल्यास तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टमस इंटरफेस दिसेल.
08:54 जर तुम्ही उबंटू लिनक्स यूज़र असाल तर, तुम्हाला ही स्क्रीन दिसेल.
08:58 आणि जर तुम्ही विंडो यूज़र असल्यास, तुम्हाला ही स्क्रीन दिसेल.
09:02 आता संक्षिप्तपणे लॅपटॉप कडे पाहु.
09:06 लॅपटॉप कंप्यूटर पोर्टेबल आणि संक्षिप्त आहेत.
09:09 लॅपटॉप हे लहान आणि हलके असते, ज्याचा वापर व्यक्ती स्वतः च्या मांडीवर ही करू शकतो.
09:16 म्हणून, त्यास लॅपटॉप म्हणतात.
09:18 यात डेस्कटॉप कॉम्प्यूटर सारखे समान घटक असतात,
09:23 डिसप्ले,कीबोर्ड, समावेश करून.
09:25 टचपॅड, हे एक निर्देर्शित करणारे आणि संचार साधन आहे.
09:29 सीडी / डीव्हीडी रीडर-रायटर आणि,
09:32 माइक आणि स्पीकर्स एकच युनिट मध्ये तयार केले असतात.
09:36 याशिवाय LAN पोर्ट आणि यूएसबी पोर्टस्. देखील आहे .
09:40 व्हिडिओ पोर्ट, वापरून आपण लॅपटॉप ला प्रोजेक्टर कनेक्ट करू शकतो.
09:46 audio jacks(ऑडियो जॅक्स) हे माइक आणि हेडफोन्स. साठी संबंधित ऑयकॉन सह, सहज ओळखण्यायोग्य आहेत.
09:53 cooling fan(कूलिंग फॅन) हे लॅपटॉप मध्ये अंगभूत आहे.
09:57 हे लॅपटॉप ला अती गरमि पासून दूर ठेवते.
10:01 लॅपटॉप एक एसी अडॅप्टर द्वारे वीज द्वारे समर्थित करते आणि यात रीचार्ज करण्याजोगी बॅटरी आहे
10:09 म्हणून, ते पोर्टेबल आहे आणि दूर पावर स्रोत पासून वापरले जाऊ शकते.
10:16 संक्षिप्त रूपात आपण शिकलो,
10:20 डेस्कटॉप आणि लॅपटॉप बद्दल विविध घटक,
10:23 आणि डेस्कटॉप विविध घटक कनेक्ट करणे.
10:28 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
10:31 ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
10:34 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
10:37 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10:42 परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
10:46 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
10:52 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रॉजेक्ट चा भाग आहे.
10:56 यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून मिळाले आहे.
11:01 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.
11:06 याट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून,
11:11 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
11:16 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Devraj, Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Ranjana