Difference between revisions of "Netbeans/C2/Designing-GUI-for-Sample-Java-Application/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(4 intermediate revisions by 2 users not shown)
Line 1: Line 1:
 
{| border=1
 
{| border=1
!Time
+
|'''Time'''
!Narration
+
|'''Narration'''
  
 
|-
 
|-
|  00.01  
+
|  00:01  
|  नमस्कार.
+
|  नमस्कार,Building GUIs using Netbeans वरील पाठात स्वागत.  
  
 
|-
 
|-
|  00.02
+
|  00:06  
|  Building GUIs using Netbeans वरील पाठात स्वागत.
+
 
+
|-
+
|  00.06  
+
 
|  या पाठात Netbeans चे अतिशय आकर्षक फीचर म्हणजे GUI बिल्डर पाहू.  
 
|  या पाठात Netbeans चे अतिशय आकर्षक फीचर म्हणजे GUI बिल्डर पाहू.  
  
 
|-
 
|-
|  00.13  
+
|  00:13  
 
|  GUI बनवण्यासाठी Netbeans आपल्याला काय देते ?  
 
|  GUI बनवण्यासाठी Netbeans आपल्याला काय देते ?  
  
 
|-
 
|-
|  00.16  
+
|  00:16  
 
|  हे What You See Is What You Get प्रकारची रचना करण्याची सुविधा देते.
 
|  हे What You See Is What You Get प्रकारची रचना करण्याची सुविधा देते.
  
 
|-
 
|-
|  00.21  
+
|  00:21  
 
|  लेआऊट बनवण्यासाठी सोपा इंटरफेस प्रदान करते ज्यात घटक ड्रॅग व ड्रॉप करता येतात.
 
|  लेआऊट बनवण्यासाठी सोपा इंटरफेस प्रदान करते ज्यात घटक ड्रॅग व ड्रॉप करता येतात.
  
 
|-
 
|-
|  00.27  
+
|  00:27  
 
|  ह्यात पॅलेटस उपलब्ध होतात ज्यामधे AWT आणि Swing हे घटक आधीच इन्स्टॉल्ड असतात.
 
|  ह्यात पॅलेटस उपलब्ध होतात ज्यामधे AWT आणि Swing हे घटक आधीच इन्स्टॉल्ड असतात.
  
 
|-
 
|-
|  00.33  
+
|  00:33  
 
|  यातील प्रभावी व्हिज्युअल एडिटर वापरून पूर्ण GUI ऍप्लीकेशन काही मिनिटात बनवता येते.
 
|  यातील प्रभावी व्हिज्युअल एडिटर वापरून पूर्ण GUI ऍप्लीकेशन काही मिनिटात बनवता येते.
  
 
|-
 
|-
|  00.39  
+
|  00:39  
 
|  या पाठासाठी आपण,
 
|  या पाठासाठी आपण,
  
 
|-
 
|-
|  00.43  
+
|  00:43  
 
|  Linux ऑपरेटिंग सिस्टीम Ubuntu v11.04  
 
|  Linux ऑपरेटिंग सिस्टीम Ubuntu v11.04  
  
 
|-
 
|-
|  00.46  
+
|  00:46  
 
|  आणि Netbeans IDE v7.1.1 वापरणार आहोत.
 
|  आणि Netbeans IDE v7.1.1 वापरणार आहोत.
  
 
|-
 
|-
|  00.50  
+
|  00:50  
 
|  इन्स्टॉलेशन व इतर गोष्टींबाबत अधिक जाणून घेण्यासाठी सुरूवातीचे पाठ पहा.
 
|  इन्स्टॉलेशन व इतर गोष्टींबाबत अधिक जाणून घेण्यासाठी सुरूवातीचे पाठ पहा.
  
 
|-
 
|-
|  00.56  
+
|  00:56  
 
|  या पाठात आपण शिकणार आहोत,
 
|  या पाठात आपण शिकणार आहोत,
  
 
|-
 
|-
|  00.58  
+
|  00:58  
 
|  फॉर्म एडिटरचा वापर,
 
|  फॉर्म एडिटरचा वापर,
  
 
|-
 
|-
|  01.00  
+
|  01:00  
 
|  सोर्स एडिटर,
 
|  सोर्स एडिटर,
  
 
|-
 
|-
|  01.02  
+
|  01:02  
 
|  पॅलेट, इन्सपेक्टर आणि प्रॉपर्टीज ही वैशिष्ट्ये.
 
|  पॅलेट, इन्सपेक्टर आणि प्रॉपर्टीज ही वैशिष्ट्ये.
  
 
|-
 
|-
|  01.05  
+
|  01:05  
 
|  इव्हेंट हँडलर्स समाविष्ट करणे,
 
|  इव्हेंट हँडलर्स समाविष्ट करणे,
  
 
|-
 
|-
|  01.07  
+
|  01:07  
 
|  तसेच ऍप्लिकेशन कंपाईल आणि कार्यान्वित करणे.
 
|  तसेच ऍप्लिकेशन कंपाईल आणि कार्यान्वित करणे.
  
 
|-
 
|-
|  01.10  
+
|  01:10  
 
|  आता सुरूवात करू. सोपे अकाउंट बॅलन्सचे ऍप्लिकेशन बनवू.
 
|  आता सुरूवात करू. सोपे अकाउंट बॅलन्सचे ऍप्लिकेशन बनवू.
  
 
|-
 
|-
|  01.15  
+
|  01:15  
 
|  ह्यात खालील गोष्टी करायच्या आहेत,
 
|  ह्यात खालील गोष्टी करायच्या आहेत,
  
 
|-
 
|-
|  01.18  
+
|  01:18  
 
|  अकाउंटमधे क्रेडिट केलेली रक्कम तसेच
 
|  अकाउंटमधे क्रेडिट केलेली रक्कम तसेच
  
 
|-
 
|-
|  01.21  
+
|  01:21  
 
|  अकाऊंट मधून डेबिट केलेली रक्कम इनपुट करणे,
 
|  अकाऊंट मधून डेबिट केलेली रक्कम इनपुट करणे,
  
 
|-
 
|-
|  01.24  
+
|  01:24  
 
|  आणि शेवटी बॅलन्स काढणे.  
 
|  आणि शेवटी बॅलन्स काढणे.  
  
 
|-
 
|-
|  01.26  
+
|  01:26  
 
|  ऍप्लिकेशन आकर्षक दिसण्यासाठी त्यात पिक्चर,  
 
|  ऍप्लिकेशन आकर्षक दिसण्यासाठी त्यात पिक्चर,  
  
 
|-
 
|-
|  01.31  
+
|  01:31  
 
|  सहज व पटकन नेव्हीगेट करता येण्यासाठी वरती मेनूबार समाविष्ट करू.
 
|  सहज व पटकन नेव्हीगेट करता येण्यासाठी वरती मेनूबार समाविष्ट करू.
  
 
|-
 
|-
|  01.35  
+
|  01:35  
 
|  आता netbeans वर जाऊन नवे प्रोजेक्ट बनवू.  
 
|  आता netbeans वर जाऊन नवे प्रोजेक्ट बनवू.  
  
 
|-
 
|-
|  01.40  
+
|  01:40  
 
|  '''File'''(फाइल) मेनू मधून '''New Project'''(न्यू प्रॉजेक्ट) निवडून '''Java Application'''(जावा अप्लिकेशन) सिलेक्ट करा. Next(नेक्स्ट) वर क्लिक करा.  
 
|  '''File'''(फाइल) मेनू मधून '''New Project'''(न्यू प्रॉजेक्ट) निवडून '''Java Application'''(जावा अप्लिकेशन) सिलेक्ट करा. Next(नेक्स्ट) वर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  01.49  
+
|  01:49  
 
|  प्रोजेक्टला नाव द्या.
 
|  प्रोजेक्टला नाव द्या.
  
 
|-
 
|-
|  01.51  
+
|  01:51  
 
|  आपण '''Account balance'''(अकाउंट बॅलेन्स ) हे नाव देऊ.  
 
|  आपण '''Account balance'''(अकाउंट बॅलेन्स ) हे नाव देऊ.  
  
 
|-
 
|-
|  01.58  
+
|  01:58  
 
|  main class(मेन क्लास) बनवू नका पण ते main project(मेन प्रॉजेक्ट) म्हणून सेट करा.  
 
|  main class(मेन क्लास) बनवू नका पण ते main project(मेन प्रॉजेक्ट) म्हणून सेट करा.  
  
 
|-
 
|-
|  02.02  
+
|  02:02  
 
|  '''finish'''(फिनिश) वर क्लिक करा. तुमच्या IDE मधे नवे प्रोजेक्ट बनले असेल.
 
|  '''finish'''(फिनिश) वर क्लिक करा. तुमच्या IDE मधे नवे प्रोजेक्ट बनले असेल.
  
 
|-
 
|-
|  02.07  
+
|  02:07  
 
|  आता मेनूतील '''File'''(फाइल) वर जाऊन '''New File'''(न्यू फाइल) निवडा.
 
|  आता मेनूतील '''File'''(फाइल) वर जाऊन '''New File'''(न्यू फाइल) निवडा.
  
 
|-
 
|-
|  02.15  
+
|  02:15  
 
|  '''categories'''(कॅटगरीज ) खालील '''Swing GUI'''(स्विंग जीयूआय) forms निवडा.
 
|  '''categories'''(कॅटगरीज ) खालील '''Swing GUI'''(स्विंग जीयूआय) forms निवडा.
  
 
|-
 
|-
|  02.18  
+
|  02:18  
 
|  '''File Type'''(फाइल टाइप) खालील '''Jframe Form'''(जे फ्रेम फॉर्म) निवडून,
 
|  '''File Type'''(फाइल टाइप) खालील '''Jframe Form'''(जे फ्रेम फॉर्म) निवडून,
  
 
|-
 
|-
|  02.21  
+
|  02:21  
 
| ''' Next'''(नेक्स्ट) वर क्लिक करा.  
 
| ''' Next'''(नेक्स्ट) वर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  02.24  
+
|  02:24  
 
|  ह्याला आपण '''Account Balance'''( अकाउंट बॅलेन्स) असे नाव देत आहोत.
 
|  ह्याला आपण '''Account Balance'''( अकाउंट बॅलेन्स) असे नाव देत आहोत.
  
 
|-
 
|-
|  02.29  
+
|  02:29  
 
|  तुम्ही हवे ते नाव देऊ शकता.
 
|  तुम्ही हवे ते नाव देऊ शकता.
  
 
|-
 
|-
|  02.33  
+
|  02:33  
 
|  '''Finish'''(फिनिश ) वर क्लिक केल्यावर हे मुख्य डिझाईनच्या भागात घेऊन जाईल.
 
|  '''Finish'''(फिनिश ) वर क्लिक केल्यावर हे मुख्य डिझाईनच्या भागात घेऊन जाईल.
  
 
|-
 
|-
|  02.39  
+
|  02:39  
 
|  आता GUI builder(जीयूआय बिल्डर) समजून घेऊ.
 
|  आता GUI builder(जीयूआय बिल्डर) समजून घेऊ.
  
 
|-
 
|-
|  02.43  
+
|  02:43  
 
|  येथे उजवीकडे palette(पॅलेट) आहे.
 
|  येथे उजवीकडे palette(पॅलेट) आहे.
  
 
|-
 
|-
|  02.45  
+
|  02:45  
 
|  ज्यात Swing आणि AWT हे आधीच इन्स्टॉल्ड असलेले घटक आहेत.
 
|  ज्यात Swing आणि AWT हे आधीच इन्स्टॉल्ड असलेले घटक आहेत.
  
 
|-
 
|-
|  02.49  
+
|  02:49  
 
|  येथे palette(पॅलेट) च्या खाली '''Properties'''(प्रॉपर्टीज) विंडो आहे.  
 
|  येथे palette(पॅलेट) च्या खाली '''Properties'''(प्रॉपर्टीज) विंडो आहे.  
  
 
|-
 
|-
|  02.53  
+
|  02:53  
 
|  येथे तुम्ही निवडलेल्या घटकांच्या प्रॉपर्टीज दिसतात.
 
|  येथे तुम्ही निवडलेल्या घटकांच्या प्रॉपर्टीज दिसतात.
  
 
|-
 
|-
|  02.58  
+
|  02:58  
 
|  डावीकडे navigator(नॅविगेटर) किंवा inspector(इनस्पेक्टर) आहे.
 
|  डावीकडे navigator(नॅविगेटर) किंवा inspector(इनस्पेक्टर) आहे.
  
 
|-
 
|-
|  03.01  
+
|  03:01  
 
|  जे डिझाईन मोडमधील वर्कस्पेसवरील,
 
|  जे डिझाईन मोडमधील वर्कस्पेसवरील,
  
 
|-
 
|-
|  03.05  
+
|  03:05  
 
|  फ्रेममधे समाविष्ट केलेले घटक दाखवते.
 
|  फ्रेममधे समाविष्ट केलेले घटक दाखवते.
  
 
|-
 
|-
|  03.08  
+
|  03:08  
 
|  वरच्या बाजूला '''source'''(सोर्स) बटण आहे.
 
|  वरच्या बाजूला '''source'''(सोर्स) बटण आहे.
  
 
|-
 
|-
|  03.11  
+
|  03:11  
 
|  त्यावर क्लिक केल्यावर हे सोर्स कोडवर घेऊन जाईल.
 
|  त्यावर क्लिक केल्यावर हे सोर्स कोडवर घेऊन जाईल.
  
 
|-
 
|-
|  03.15  
+
|  03:15  
 
|  तुमच्या डिझाईनमधे घटक समाविष्ट केल्यावर  
 
|  तुमच्या डिझाईनमधे घटक समाविष्ट केल्यावर  
  
 
|-
 
|-
|  03.18  
+
|  03:18  
 
|  ते तुम्हाला संबंधित सोर्स कोड येथे सोर्समधे लिहून देईल.
 
|  ते तुम्हाला संबंधित सोर्स कोड येथे सोर्समधे लिहून देईल.
  
 
|-
 
|-
|  03.23  
+
|  03:23  
 
|  '''डिझाईन''' मोडवर जाऊ आणि कोणते घटक येथे वापरायचे ते पाहू.
 
|  '''डिझाईन''' मोडवर जाऊ आणि कोणते घटक येथे वापरायचे ते पाहू.
  
 
|-
 
|-
|  03.28  
+
|  03:28  
 
|  ऍप्लीकेशन बनवण्यासाठी पॅलेटमधील घटक
 
|  ऍप्लीकेशन बनवण्यासाठी पॅलेटमधील घटक
  
 
|-
 
|-
|  03.31  
+
|  03:31  
|  जसे की '''बटणे''', '''लेबल्स''', '''पॅनेल्स''', '''टॅब्ड पेन'''इत्यादी वापरू.  
+
|  जसे की '''बटणे''', '''लेबल्स''', '''पॅनेल्स''', '''टॅब्ड पेन''' इत्यादी वापरू.  
  
 
|-
 
|-
|  03.38  
+
|  03:38  
 
|  '''Palette''' मधून swing Containers खालील '''tabbedPane''' निवडा.
 
|  '''Palette''' मधून swing Containers खालील '''tabbedPane''' निवडा.
  
 
|-
 
|-
|  03.45  
+
|  03:45  
 
|  '''Tabbed Pane'''(टेब्ब्ड पेन )निवडून form (फॉर्म)वर क्लिक करा.
 
|  '''Tabbed Pane'''(टेब्ब्ड पेन )निवडून form (फॉर्म)वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  03.50  
+
|  03:50  
 
|  हे आपल्याला tabbed frame(टेब्ब्ड फ्रेम) देईल. माऊसद्वारे त्याचा आकार बदलू शकतो.
 
|  हे आपल्याला tabbed frame(टेब्ब्ड फ्रेम) देईल. माऊसद्वारे त्याचा आकार बदलू शकतो.
  
 
|-
 
|-
|  03.58  
+
|  03:58  
 
|  आता '''Palette'''(पॅलेट) वर जाऊन '''Panel'''(पॅनेल) निवडा.
 
|  आता '''Palette'''(पॅलेट) वर जाऊन '''Panel'''(पॅनेल) निवडा.
  
 
|-
 
|-
|  04.02  
+
|  04:02  
 
|  आणि तुमच्या frame वर क्लिक करा.
 
|  आणि तुमच्या frame वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  04.06  
+
|  04:06  
 
|  हे आपल्याला टॅब देईल.
 
|  हे आपल्याला टॅब देईल.
  
 
|-
 
|-
|  04.09  
+
|  04:09  
 
|  आता आणखी एकदा '''पॅनेल''' सिलेक्ट करून पुन्हा फॉर्मवर क्लिक करा.
 
|  आता आणखी एकदा '''पॅनेल''' सिलेक्ट करून पुन्हा फॉर्मवर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  04.14  
+
|  04:14  
 
|  आपल्याकडे एकूण दोन टॅब्ज आहेत.
 
|  आपल्याकडे एकूण दोन टॅब्ज आहेत.
  
 
|-
 
|-
|  04.17  
+
|  04:17  
 
|  आता टॅब्जचे नाव बदलण्यासाठी त्यावर डबल क्लिक करू शकता किंवा टॅबवर राईट क्लिक करून '''edit text'''(एडिट टेक्स्ट) पर्याय निवडू शकता.
 
|  आता टॅब्जचे नाव बदलण्यासाठी त्यावर डबल क्लिक करू शकता किंवा टॅबवर राईट क्लिक करून '''edit text'''(एडिट टेक्स्ट) पर्याय निवडू शकता.
  
 
|-
 
|-
|  04.29  
+
|  04:29  
 
|  पहिल्या टॅबला '''image'''(इमेज) व दुस-याला '''Balance'''(बॅलेन्स) असे नवीन नाव देऊ.
 
|  पहिल्या टॅबला '''image'''(इमेज) व दुस-याला '''Balance'''(बॅलेन्स) असे नवीन नाव देऊ.
  
 
|-
 
|-
|  04.37  
+
|  04:37  
 
|  आता पुन्हा पॅलेटवर जाऊन swing Controls(स्विंग कंट्रोल्स) मेनूमधून लेबल्स समाविष्ट करू.
 
|  आता पुन्हा पॅलेटवर जाऊन swing Controls(स्विंग कंट्रोल्स) मेनूमधून लेबल्स समाविष्ट करू.
  
 
|-
 
|-
|  04.43  
+
|  04:43  
 
|  Swing Controls(स्विंग कंट्रोल्स) मधून '''लेबल''' सिलेक्ट करून आपल्या फॉर्ममधे समाविष्ट करा.
 
|  Swing Controls(स्विंग कंट्रोल्स) मधून '''लेबल''' सिलेक्ट करून आपल्या फॉर्ममधे समाविष्ट करा.
  
 
|-
 
|-
|  04.48  
+
|  04:48  
 
|  ह्या ऍप्लीकेशनसाठी सहा लेबल्स ची गरज आहे.  
 
|  ह्या ऍप्लीकेशनसाठी सहा लेबल्स ची गरज आहे.  
  
 
|-
 
|-
|  04.54  
+
|  04:54  
 
|  आपल्या फॉर्ममधे सहा लेबल्स समाविष्ट केली आहेत.
 
|  आपल्या फॉर्ममधे सहा लेबल्स समाविष्ट केली आहेत.
  
 
|-
 
|-
|  04.58  
+
|  04:58  
 
|  त्यांच्यावर क्लिक करून त्यांची जागा आणि रचना बदलू शकता.
 
|  त्यांच्यावर क्लिक करून त्यांची जागा आणि रचना बदलू शकता.
  
 
|-
 
|-
|  05.02  
+
|  05:02  
 
|  तसेच माऊसद्वारेही नवी जागा आणि रचना बनवता येते.
 
|  तसेच माऊसद्वारेही नवी जागा आणि रचना बनवता येते.
  
 
|-
 
|-
|  05.06  
+
|  05:06  
 
|  आता लेबलवरील टेक्स्ट बदलू.
 
|  आता लेबलवरील टेक्स्ट बदलू.
  
 
|-
 
|-
|  05.08  
+
|  05:08  
 
|  त्यावर डबल क्लिक किंवा राईट क्लिक करू शकता.
 
|  त्यावर डबल क्लिक किंवा राईट क्लिक करू शकता.
  
 
|-
 
|-
|  05.12  
+
|  05:12  
 
|  '''edit text'''(एडिट टेक्स्ट) निवडा.
 
|  '''edit text'''(एडिट टेक्स्ट) निवडा.
  
 
|-
 
|-
|  05.14  
+
|  05:14  
 
|  आता लेबल्सची नावे बदलू.
 
|  आता लेबल्सची नावे बदलू.
  
 
|-
 
|-
|  05.16  
+
|  05:16  
 
|  मी पहिल्या लेबलला '''Initial Amount'''(इनिशियल अमाउंट),  
 
|  मी पहिल्या लेबलला '''Initial Amount'''(इनिशियल अमाउंट),  
  
 
|-
 
|-
|  05.22  
+
|  05:22  
 
|  दुस-याला '''Credit Amount'''(क्रेडिट अमाउंट),
 
|  दुस-याला '''Credit Amount'''(क्रेडिट अमाउंट),
  
 
|-
 
|-
|  05.30  
+
|  05:30  
 
|  तिस-याला '''Debit amount'''(डेबिट अमाउंट),
 
|  तिस-याला '''Debit amount'''(डेबिट अमाउंट),
  
 
|-
 
|-
|  05.35  
+
|  05:35  
 
|  चौथ्याला '''balance'''( बॅलेन्स) नाव देत आहे.  
 
|  चौथ्याला '''balance'''( बॅलेन्स) नाव देत आहे.  
  
 
|-
 
|-
|  05.41  
+
|  05:41  
 
|  सुरूवातीची रक्कम रूपये 5000 वर सेट करू.  
 
|  सुरूवातीची रक्कम रूपये 5000 वर सेट करू.  
  
 
|-
 
|-
|  05.48  
+
|  05:48  
 
|  बॅलन्स कंप्युट केल्यावर तो येथे दाखवू.
 
|  बॅलन्स कंप्युट केल्यावर तो येथे दाखवू.
  
 
|-
 
|-
|  05.53  
+
|  05:53  
 
|  परंतु आत्ता येथे stars काढू.
 
|  परंतु आत्ता येथे stars काढू.
  
 
|-
 
|-
|  06.01  
+
|  06:01  
 
|  Palette(पॅलेट) वर जाऊन '''Text Field'''(टेक्स्टफील्ड) सिलेक्ट करा. आपण credit amount आणि debit amount समोर टेक्स्ट फिल्डस समाविष्ट करू.
 
|  Palette(पॅलेट) वर जाऊन '''Text Field'''(टेक्स्टफील्ड) सिलेक्ट करा. आपण credit amount आणि debit amount समोर टेक्स्ट फिल्डस समाविष्ट करू.
  
 
|-
 
|-
|  06.16  
+
|  06:16  
 
|  आपण '''text field'''(टेक्स्टफील्ड) रिकामी ठेवणे गरजेचे आहे.
 
|  आपण '''text field'''(टेक्स्टफील्ड) रिकामी ठेवणे गरजेचे आहे.
  
 
|-
 
|-
|  06.20  
+
|  06:20  
 
|  टेक्स्ट एडिट करून येथील टेक्स्ट काढून टाका.
 
|  टेक्स्ट एडिट करून येथील टेक्स्ट काढून टाका.
  
 
|-
 
|-
|  06.27  
+
|  06:27  
 
|  माऊसद्वारे त्याचा आकार बदलू.
 
|  माऊसद्वारे त्याचा आकार बदलू.
  
 
|-
 
|-
|  06.35  
+
|  06:35  
 
|  हे पूर्ण झाल्यावर पॅलेटवर परत जा आणि '''बटण''' सिलेक्ट करा.
 
|  हे पूर्ण झाल्यावर पॅलेटवर परत जा आणि '''बटण''' सिलेक्ट करा.
  
 
|-
 
|-
|  06.42  
+
|  06:42  
 
|  फ्रेममधे खाली बटण समाविष्ट करा.
 
|  फ्रेममधे खाली बटण समाविष्ट करा.
  
 
|-
 
|-
|  06.48  
+
|  06:48  
 
|  त्यावर राईट क्लिक करून लेबलचे नाव बदलू शकता.
 
|  त्यावर राईट क्लिक करून लेबलचे नाव बदलू शकता.
  
 
|-
 
|-
|  06.53  
+
|  06:53  
 
|  '''edit text'''(एडिट टेक्स्ट) पर्याय निवडून '''Get Balance'''(गेट बॅलेन्स) हे नाव द्या.
 
|  '''edit text'''(एडिट टेक्स्ट) पर्याय निवडून '''Get Balance'''(गेट बॅलेन्स) हे नाव द्या.
  
 
|-
 
|-
|  06.58  
+
|  06:58  
 
|  हे GUI आहे.
 
|  हे GUI आहे.
  
 
|-
 
|-
|  07.01  
+
|  07:01  
 
|  आता Image(इमेज) टॅबवर म्हणजेच tab1 वर जाऊन इमेज समाविष्ट करा.  
 
|  आता Image(इमेज) टॅबवर म्हणजेच tab1 वर जाऊन इमेज समाविष्ट करा.  
  
 
|-
 
|-
|  07.05  
+
|  07:05  
 
|  हे करण्यासाठी Palette(पॅलेट) वर परत जा.
 
|  हे करण्यासाठी Palette(पॅलेट) वर परत जा.
  
 
|-
 
|-
|  07.08  
+
|  07:08  
 
|  आणखी एक '''Label''' निवडून पॅनेलवर ड्रॉप करा.
 
|  आणखी एक '''Label''' निवडून पॅनेलवर ड्रॉप करा.
  
 
|-
 
|-
|  07.13  
+
|  07:13  
 
|  palette(पॅलेट) खालील Properties(प्रॉपेर्टिज) विंडो मधील icon(आइकान) प्रॉपर्टी शोधून त्याच्या उजवीकडे असलेल्या तीन बिंदूंवर क्लिक करा.
 
|  palette(पॅलेट) खालील Properties(प्रॉपेर्टिज) विंडो मधील icon(आइकान) प्रॉपर्टी शोधून त्याच्या उजवीकडे असलेल्या तीन बिंदूंवर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  07.26  
+
|  07:26  
 
|  icons(आइकॉन्स) प्रॉपर्टी विंडो उघडेल.
 
|  icons(आइकॉन्स) प्रॉपर्टी विंडो उघडेल.
  
 
|-
 
|-
|  07.28  
+
|  07:28  
 
|  येथे''' External Image'''( एक्सटर्नल इमेज) पर्याय निवडून त्याच्या उजवीकडे असलेल्या तीन बिंदूंवर क्लिक करा.
 
|  येथे''' External Image'''( एक्सटर्नल इमेज) पर्याय निवडून त्याच्या उजवीकडे असलेल्या तीन बिंदूंवर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  07.35  
+
|  07:35  
 
|  तुमच्या ऍप्लीकेशनमधे जी इमेज समाविष्ट करायची आहे ती शोधा.
 
|  तुमच्या ऍप्लीकेशनमधे जी इमेज समाविष्ट करायची आहे ती शोधा.
  
 
|-
 
|-
|  07.41  
+
|  07:41  
 
|  ही इमेज सिलेक्ट करून '''OK''' वर क्लिक करा.
 
|  ही इमेज सिलेक्ट करून '''OK''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  07.48  
+
|  07:48  
 
|  माऊसद्वारे ती योग्य ठिकाणी ठेवा.  
 
|  माऊसद्वारे ती योग्य ठिकाणी ठेवा.  
  
 
|-
 
|-
|  07.51  
+
|  07:51  
 
|  तुम्ही हे टेक्स्ट काढून टाकू शकता. त्यासाठी लेबलवर डबल क्लिक करा.
 
|  तुम्ही हे टेक्स्ट काढून टाकू शकता. त्यासाठी लेबलवर डबल क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  07.59  
+
|  07:59  
 
|  आता इमेज समाविष्ट केली आहे.
 
|  आता इमेज समाविष्ट केली आहे.
  
 
|-
 
|-
|  08.02  
+
|  08:02  
 
|  आता GUI मधे मेनू समाविष्ट करू.
 
|  आता GUI मधे मेनू समाविष्ट करू.
  
 
|-
 
|-
|  08.05  
+
|  08:05  
 
|  palette(पॅलेट) वर जाऊन swing menus(स्विंग मेनुस) खालील '''Menu bar''' (मेनु बार )हा पर्याय निवडा.
 
|  palette(पॅलेट) वर जाऊन swing menus(स्विंग मेनुस) खालील '''Menu bar''' (मेनु बार )हा पर्याय निवडा.
  
 
|-
 
|-
|  08.12  
+
|  08:12  
 
|  '''Menu Bar'''(मेनु बार ) निवडून पॅनेलच्या वरच्या बाजूला येथे क्लिक करा.  
 
|  '''Menu Bar'''(मेनु बार ) निवडून पॅनेलच्या वरच्या बाजूला येथे क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  08.17  
+
|  08:17  
 
|  डिफॉल्ट रूपात येथे '''File'''( फाइल) आणि '''Edit'''(एडिट) ही मेनू लेबल्स आहेत.  
 
|  डिफॉल्ट रूपात येथे '''File'''( फाइल) आणि '''Edit'''(एडिट) ही मेनू लेबल्स आहेत.  
  
 
|-
 
|-
|  08.22  
+
|  08:22  
 
|  '''Edit'''(एडिट) टेक्स्टवर डबल क्लिक करून तिथे '''Help'''(हेल्प) लिहा.  
 
|  '''Edit'''(एडिट) टेक्स्टवर डबल क्लिक करून तिथे '''Help'''(हेल्प) लिहा.  
  
 
|-
 
|-
|  08.28  
+
|  08:28  
 
|  तसेच File(फाइल) खाली सबमेनू देखील समाविष्ट करू.  
 
|  तसेच File(फाइल) खाली सबमेनू देखील समाविष्ट करू.  
  
 
|-
 
|-
|  08.32  
+
|  08:32  
 
|  आता डाव्या बाजूला असलेल्या Inspector(इनस्पेक्टर) किंवा navigator(नॅविगेटर) मधील '''JMenu1'''(जेमेनुवन) वर राईट क्लिक करा.  
 
|  आता डाव्या बाजूला असलेल्या Inspector(इनस्पेक्टर) किंवा navigator(नॅविगेटर) मधील '''JMenu1'''(जेमेनुवन) वर राईट क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  08.39  
+
|  08:39  
 
|  Add From Palette(एड फ्रॉम पॅलेट) हा पर्याय निवडून Menu Item(मेनु आइटम) सिलेक्ट करा.  
 
|  Add From Palette(एड फ्रॉम पॅलेट) हा पर्याय निवडून Menu Item(मेनु आइटम) सिलेक्ट करा.  
  
 
|-
 
|-
|  08.45  
+
|  08:45  
 
|  हे '''Menu Item'''(मेनु आइटम) समाविष्ट करेल .  
 
|  हे '''Menu Item'''(मेनु आइटम) समाविष्ट करेल .  
  
 
|-
 
|-
|  08.47  
+
|  08:47  
 
|  त्याचे नाव बदलून तिथे Exit(एग्ज़िट) लिहू.  
 
|  त्याचे नाव बदलून तिथे Exit(एग्ज़िट) लिहू.  
  
 
|-
 
|-
|  08.54  
+
|  08:54  
 
|  अशाप्रकारे file(फाइल) मेनूखाली सबमेनू समाविष्ट करून त्या मेनू आयटमचे नाव देखील बदलले.
 
|  अशाप्रकारे file(फाइल) मेनूखाली सबमेनू समाविष्ट करून त्या मेनू आयटमचे नाव देखील बदलले.
  
 
|-
 
|-
|  09.00  
+
|  09:00  
 
|  आता GUI ब-यापैकी पूर्ण झाले आहे.  
 
|  आता GUI ब-यापैकी पूर्ण झाले आहे.  
  
 
|-
 
|-
|  09.03  
+
|  09:03  
 
|  आता प्रिव्ह्यू पाहू.  
 
|  आता प्रिव्ह्यू पाहू.  
  
 
|-
 
|-
|  09.05  
+
|  09:05  
 
|  वरच्या बाजूला असलेल्या ''''Preview Design''''(प्रीव्यू डिज़ाइन) बटणावर क्लिक करा.
 
|  वरच्या बाजूला असलेल्या ''''Preview Design''''(प्रीव्यू डिज़ाइन) बटणावर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  09.09  
+
|  09:09  
 
|  आपण जे काम केले त्याचा प्रिव्ह्यू दिसेल.
 
|  आपण जे काम केले त्याचा प्रिव्ह्यू दिसेल.
  
 
|-
 
|-
|  09.12  
+
|  09:12  
 
|  येथे बटणे काम करणार नाहीत.  
 
|  येथे बटणे काम करणार नाहीत.  
  
 
|-
 
|-
|  09.16  
+
|  09:16  
 
|  परंतु कोडमधे समाविष्ट केल्यावर हे सर्व काम करेल.
 
|  परंतु कोडमधे समाविष्ट केल्यावर हे सर्व काम करेल.
  
 
|-
 
|-
|  09.20  
+
|  09:20  
 
|  आता प्रिव्ह्यू बंद करू.
 
|  आता प्रिव्ह्यू बंद करू.
  
 
|-
 
|-
|  09.22  
+
|  09:22  
 
|  कोड समाविष्ट करण्यापूर्वी इनपुट टेक्स्ट फिल्डला योग्य व्हेरिएबलची नावे देऊ.
 
|  कोड समाविष्ट करण्यापूर्वी इनपुट टेक्स्ट फिल्डला योग्य व्हेरिएबलची नावे देऊ.
  
 
|-
 
|-
|  09.28  
+
|  09:28  
 
|  '''balance'''(बॅलेन्स) टॅबवर जाऊन टेक्स्ट फिल्डला योग्य व्हेरिएबलची नावे देऊ.
 
|  '''balance'''(बॅलेन्स) टॅबवर जाऊन टेक्स्ट फिल्डला योग्य व्हेरिएबलची नावे देऊ.
  
 
|-
 
|-
|  09.34  
+
|  09:34  
 
|  inspector(इनस्पेक्टर) मधे '''JTextfield1''' वर राईट क्लिक करा.  
 
|  inspector(इनस्पेक्टर) मधे '''JTextfield1''' वर राईट क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  09.40  
+
|  09:40  
 
|  चेंज व्हेरिएबल नेम सिलेक्ट करा.  
 
|  चेंज व्हेरिएबल नेम सिलेक्ट करा.  
  
 
|-
 
|-
|  09.43  
+
|  09:43  
 
|  व्हेरिएबल चे नाव बदलून '''credit Amount'''(क्रेडिट अमाउंट) करा.
 
|  व्हेरिएबल चे नाव बदलून '''credit Amount'''(क्रेडिट अमाउंट) करा.
  
 
|-
 
|-
|  09.50  
+
|  09:50  
 
|  '''Ok''' क्लिक करा.  
 
|  '''Ok''' क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  09.53  
+
|  09:53  
 
|  येथे डिझाईन मोडमधे textfield(टेक्स्टफील्ड ) वर राईट क्लिक करू शकता.
 
|  येथे डिझाईन मोडमधे textfield(टेक्स्टफील्ड ) वर राईट क्लिक करू शकता.
  
 
|-
 
|-
|  09.56  
+
|  09:56  
 
|  '''चेंज व्हेरिएबल नेम''' सिलेक्ट करा.  
 
|  '''चेंज व्हेरिएबल नेम''' सिलेक्ट करा.  
  
 
|-
 
|-
|  10.00  
+
|  10:00  
 
|  व्हेरिएबल चे नाव बदलून '''debit Amount'''(डेबिट अमाउंट) करा.  
 
|  व्हेरिएबल चे नाव बदलून '''debit Amount'''(डेबिट अमाउंट) करा.  
  
 
|-
 
|-
|  10.04  
+
|  10:04  
 
|  '''Ok''' क्लिक करा.  
 
|  '''Ok''' क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  10.08  
+
|  10:08  
 
|  आपण या शेवटच्या लेबलला म्हणजेच stars textfields(स्टार्स टेक्स्टफील्ड) लेबलला '''resultBalance'''(रिज़ल्ट बॅलेन्स) म्हणू.
 
|  आपण या शेवटच्या लेबलला म्हणजेच stars textfields(स्टार्स टेक्स्टफील्ड) लेबलला '''resultBalance'''(रिज़ल्ट बॅलेन्स) म्हणू.
  
 
|-
 
|-
|  10.16  
+
|  10:16  
 
|  पुन्हा '''चेंज व्हेरिएबल नेम''' सिलेक्ट करून व्हेरिएबल चे नाव बदलून '''resultBalance'''(रिज़ल्ट बॅलेन्स) करा.
 
|  पुन्हा '''चेंज व्हेरिएबल नेम''' सिलेक्ट करून व्हेरिएबल चे नाव बदलून '''resultBalance'''(रिज़ल्ट बॅलेन्स) करा.
  
 
|-
 
|-
|  10.23  
+
|  10:23  
 
|  '''Ok''' क्लिक करा.  
 
|  '''Ok''' क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  10.25  
+
|  10:25  
 
|  आता ऍप्लीकेशन सुरू करण्यासाठी कोड बघू.
 
|  आता ऍप्लीकेशन सुरू करण्यासाठी कोड बघू.
  
 
|-
 
|-
|  10.30  
+
|  10:30  
 
|  हा sample code(सॅम्पल कोड) आहे.
 
|  हा sample code(सॅम्पल कोड) आहे.
  
 
|-
 
|-
|  10.32  
+
|  10:32  
 
|  आपल्याला creditAmount(क्रेडिट अमाउंट ) मधून '''getText()'''(गेट टेक्स्ट)  
 
|  आपल्याला creditAmount(क्रेडिट अमाउंट ) मधून '''getText()'''(गेट टेक्स्ट)  
  
 
|-
 
|-
|  10.37  
+
|  10:37  
 
|  आणि debitAmount(डेबिट अमाउंट) मधून '''getText()'''(गेट टेक्स्ट)  हवे आहे.
 
|  आणि debitAmount(डेबिट अमाउंट) मधून '''getText()'''(गेट टेक्स्ट)  हवे आहे.
  
 
|-
 
|-
|  10.39  
+
|  10:39  
 
|  balance कंप्युट करून ती रक्कम '''resultBalance'''(रिज़ल्ट बॅलेन्स) मधे लिहू.  
 
|  balance कंप्युट करून ती रक्कम '''resultBalance'''(रिज़ल्ट बॅलेन्स) मधे लिहू.  
  
 
|-
 
|-
|  10.44  
+
|  10:44  
 
|  येथील कोड कॉपी करून IDE वर जाऊ.
 
|  येथील कोड कॉपी करून IDE वर जाऊ.
  
 
|-
 
|-
|  10.51  
+
|  10:51  
 
|  '''getBalance'''(गेट बॅलेन्स ) बटणावर राईट क्लिक करा.  
 
|  '''getBalance'''(गेट बॅलेन्स ) बटणावर राईट क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  10.55  
+
|  10:55  
 
|  '''Events'''( इवेंट्स) पर्यायातील '''Action'''(एक्षन) मधील '''Action Performed'''(एक्षन  पर्फॉर्म्ड ) सिलेक्ट करा.
 
|  '''Events'''( इवेंट्स) पर्यायातील '''Action'''(एक्षन) मधील '''Action Performed'''(एक्षन  पर्फॉर्म्ड ) सिलेक्ट करा.
  
 
|-
 
|-
|  11.00  
+
|  11:00  
 
|  हे आपल्याला कोडच्या विभागाकडे नेईल.
 
|  हे आपल्याला कोडच्या विभागाकडे नेईल.
  
 
|-
 
|-
|  11.03  
+
|  11:03  
 
|  जेथे तुम्हाला बटण दाबल्यावर करायच्या कृतीचा कोड लिहावा किंवा पेस्ट करावा लागेल.
 
|  जेथे तुम्हाला बटण दाबल्यावर करायच्या कृतीचा कोड लिहावा किंवा पेस्ट करावा लागेल.
  
 
|-
 
|-
|  11.10  
+
|  11:10  
 
|  कॉपी केलेला कोड येथे पेस्ट करा.
 
|  कॉपी केलेला कोड येथे पेस्ट करा.
  
 
|-
 
|-
|  11.17  
+
|  11:17  
 
|  कोड सेव्ह करून Design mode( डिज़ाइन मोड) वर जा.
 
|  कोड सेव्ह करून Design mode( डिज़ाइन मोड) वर जा.
  
 
|-
 
|-
|  11.22  
+
|  11:22  
 
|  आता ऍप्लिकेशन मधून बाहेर पडण्यासाठी कोड समाविष्ट करू.
 
|  आता ऍप्लिकेशन मधून बाहेर पडण्यासाठी कोड समाविष्ट करू.
  
 
|-
 
|-
|  11.25  
+
|  11:25  
|  '''मेनू आयटम,''' '''Exit'''(एग्ज़िट) वर राईट क्लिक करून '''Events'''( इवेंट्स) मधील'''Action'''(एक्षन) मधील '''Action Performed'''(एक्षन  पर्फॉर्म्ड ) सिलेक्ट करा.  
+
|  '''मेनू आयटम,''' '''Exit'''(एग्ज़िट) वर राईट क्लिक करून '''Events'''( इवेंट्स) मधील '''Action'''(एक्षन) मधील '''Action Performed'''(एक्षन  पर्फॉर्म्ड ) सिलेक्ट करा.  
  
 
|-
 
|-
|  11.40  
+
|  11:40  
 
|  हे सोर्स कोडवर नेईल. येथे ऍप्लिकेशन मधून बाहेर पडण्यासाठी कोड लिहायचा आहे.
 
|  हे सोर्स कोडवर नेईल. येथे ऍप्लिकेशन मधून बाहेर पडण्यासाठी कोड लिहायचा आहे.
  
 
|-
 
|-
|  11.46  
+
|  11:46  
 
|  टाईप करा. '''System.exit(1)'''.  
 
|  टाईप करा. '''System.exit(1)'''.  
  
 
|-
 
|-
|  11.53  
+
|  11:53  
 
|  कोड सेव्ह करून डिझाईन मोडवर परत जा.  
 
|  कोड सेव्ह करून डिझाईन मोडवर परत जा.  
  
 
|-
 
|-
|  11.57  
+
|  11:57  
 
|  '''Exit'''(एग्ज़िट) मेनू आयटमसाठी शॉर्टकट समाविष्ट करू.
 
|  '''Exit'''(एग्ज़िट) मेनू आयटमसाठी शॉर्टकट समाविष्ट करू.
  
 
|-
 
|-
|  12.02  
+
|  12:02  
 
|  शॉर्टकट पर्यायावर डबल क्लिक करा. उघडलेल्या विंडोमधे,
 
|  शॉर्टकट पर्यायावर डबल क्लिक करा. उघडलेल्या विंडोमधे,
  
 
|-
 
|-
|  12.07  
+
|  12:07  
 
|  key stroke(की स्ट्रोक) मधे '''Q''' आणि '''Ctrl''' चेकबॉक्सवर क्लिक करून '''OK'''(ओके) क्लिक करा.
 
|  key stroke(की स्ट्रोक) मधे '''Q''' आणि '''Ctrl''' चेकबॉक्सवर क्लिक करून '''OK'''(ओके) क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  12.14  
+
|  12:14  
 
|  अशाप्रकारे ऍप्लिकेशन मधूनबाहेर पडण्यासाठी '''Ctrl Q''' हा कीबोर्ड शॉर्टकट सेट केला आहे.
 
|  अशाप्रकारे ऍप्लिकेशन मधूनबाहेर पडण्यासाठी '''Ctrl Q''' हा कीबोर्ड शॉर्टकट सेट केला आहे.
  
 
|-
 
|-
|  12.20  
+
|  12:20  
 
|  आता ऍप्लिकेशन पूर्ण झाले आहे.
 
|  आता ऍप्लिकेशन पूर्ण झाले आहे.
  
 
|-
 
|-
|  12.23  
+
|  12:23  
 
|  कीबोर्डवरील F6 दाबून ऍप्लिकेशन कार्यान्वित करा .  
 
|  कीबोर्डवरील F6 दाबून ऍप्लिकेशन कार्यान्वित करा .  
  
 
|-
 
|-
|  12.30  
+
|  12:30  
 
|  कार्यान्वित करायचा main class(मेन क्लास) आधीच सिलेक्ट केलेला आहे.
 
|  कार्यान्वित करायचा main class(मेन क्लास) आधीच सिलेक्ट केलेला आहे.
  
 
|-
 
|-
|  12.33  
+
|  12:33  
 
|  '''Ok'''(ओके) क्लिक करा.
 
|  '''Ok'''(ओके) क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  12.37  
+
|  12:37  
 
|  हा GUI आहे.
 
|  हा GUI आहे.
  
 
|-
 
|-
|  12.40  
+
|  12:40  
 
|  आता तपासणी कार्यान्वित करू.
 
|  आता तपासणी कार्यान्वित करू.
  
 
|-
 
|-
|  12.43  
+
|  12:43  
 
|  balance(बॅलेन्स) टॅबवर जाऊन credit amount(क्रेडिट अमाउंट) मधे 300 रूपये टाईप करा.  
 
|  balance(बॅलेन्स) टॅबवर जाऊन credit amount(क्रेडिट अमाउंट) मधे 300 रूपये टाईप करा.  
  
 
|-
 
|-
|  12.47  
+
|  12:47  
 
|  आणि debit amount(डेबिट अमाउंट) मधे 200 रूपये टाईप करा. ''''Get Balance''''(गेट बॅलेन्स) क्लिक करा.  
 
|  आणि debit amount(डेबिट अमाउंट) मधे 200 रूपये टाईप करा. ''''Get Balance''''(गेट बॅलेन्स) क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  12.53  
+
|  12:53  
 
|  येथे बॅलन्समधे योग्य रक्कम दिसते.
 
|  येथे बॅलन्समधे योग्य रक्कम दिसते.
  
 
|-
 
|-
|  12.56  
+
|  12:56  
 
|  आता ऍप्लिकेशन मधून बाहेर पडू.
 
|  आता ऍप्लिकेशन मधून बाहेर पडू.
  
 
|-
 
|-
|  12.58  
+
|  12:58  
 
|  '''File'''(फाइल) मधे जाऊन '''Exit'''(एग्ज़िट ) वर क्लिक करा.  
 
|  '''File'''(फाइल) मधे जाऊन '''Exit'''(एग्ज़िट ) वर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  13.02  
+
|  13:02  
 
|  कीबोर्डवरील '''Ctrl Q''' दाबून देखील ऍप्लिकेशन मधून बाहेर पडू शकतो.
 
|  कीबोर्डवरील '''Ctrl Q''' दाबून देखील ऍप्लिकेशन मधून बाहेर पडू शकतो.
  
 
|-
 
|-
|  13.08  
+
|  13:08  
 
|  अशाप्रकारे ऍप्लिकेशन पूर्ण झाले आहे. आता असाईनमेंट करा.
 
|  अशाप्रकारे ऍप्लिकेशन पूर्ण झाले आहे. आता असाईनमेंट करा.
  
 
|-
 
|-
|  13.14  
+
|  13:14  
 
|  तुम्हाला टेंपरेचर कन्व्हर्टर ऍप्लिकेशन बनवायचे आहे.  
 
|  तुम्हाला टेंपरेचर कन्व्हर्टर ऍप्लिकेशन बनवायचे आहे.  
  
 
|-
 
|-
|  13.18  
+
|  13:18  
 
|  आपल्याकडे आधीसारखेच दोन टॅब्ज असणे गरजेचे आहे.
 
|  आपल्याकडे आधीसारखेच दोन टॅब्ज असणे गरजेचे आहे.
  
 
|-
 
|-
|  13.21  
+
|  13:21  
|  पहिला सेंटीग्रेडचे फॅरनहाइटमधे आणि दुसरा फॅरनहाइटहीटचे सेल्सियसमधे रूपांतर करण्यासाठी.  
+
|  पहिला सेल्सियसचे फॅरनहाइटमधे आणि दुसरा फॅरनहाइटहीटचे सेल्सियसमधे रूपांतर करण्यासाठी.  
  
 
|-
 
|-
|  13.27  
+
|  13:27  
 
|  आपण इनपुट टेंपरे चर घेऊन,
 
|  आपण इनपुट टेंपरे चर घेऊन,
  
 
|-
 
|-
|  13.30  
+
|  13:30  
 
|  त्याचे रूपांतरित टेंपरेचर दाखवायचे आहे.
 
|  त्याचे रूपांतरित टेंपरेचर दाखवायचे आहे.
  
 
|-
 
|-
|  13.33  
+
|  13:33  
 
|  तसेच त्यामधे File(फाइल) आणि Help(हेल्प) हे पर्याय असलेला मेनूबार असावा.
 
|  तसेच त्यामधे File(फाइल) आणि Help(हेल्प) हे पर्याय असलेला मेनूबार असावा.
  
 
|-
 
|-
|  13.38  
+
|  13:38  
 
|  आणि फाईल मेनूमधे ऍप्लिकेशन मधून बाहेर पडण्यासाठी कीबोर्ड शॉर्टकट सहित Exit(एग्ज़िट ) आयटम असायला हवा.
 
|  आणि फाईल मेनूमधे ऍप्लिकेशन मधून बाहेर पडण्यासाठी कीबोर्ड शॉर्टकट सहित Exit(एग्ज़िट ) आयटम असायला हवा.
  
 
|-
 
|-
|  13.46  
+
|  13:46  
 
|  ही असाईनमेंट आधीच सोडवलेली आहे.
 
|  ही असाईनमेंट आधीच सोडवलेली आहे.
  
 
|-
 
|-
|  13.48  
+
|  13:48  
 
|  हे असे दिसायला हवे.
 
|  हे असे दिसायला हवे.
  
 
|-
 
|-
|  13.50  
+
|  13:50  
 
|  आपण असाईनमेंट कार्यान्वित करत आहोत आणि हा GUI आहे.
 
|  आपण असाईनमेंट कार्यान्वित करत आहोत आणि हा GUI आहे.
  
 
|-
 
|-
|  13.56  
+
|  13:56  
 
|  आता इनपुट टेंपरेचर म्हणून -40 सेल्सियस टाईप करा. आणि गेट फॅरनहीटवर क्लिक करा.
 
|  आता इनपुट टेंपरेचर म्हणून -40 सेल्सियस टाईप करा. आणि गेट फॅरनहीटवर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  14.05  
+
|  14:05  
 
|  ऍप्लिकेशननी योग्य रूपांतरित आऊटपुट टेंपरेचर दिले पाहिजे.
 
|  ऍप्लिकेशननी योग्य रूपांतरित आऊटपुट टेंपरेचर दिले पाहिजे.
  
 
|-
 
|-
|  14.10  
+
|  14:10  
 
|  आता ऍप्लिकेशन मधून बाहेर पडण्यासाठी Ctrl X ही शॉर्टकट की वापरा.  
 
|  आता ऍप्लिकेशन मधून बाहेर पडण्यासाठी Ctrl X ही शॉर्टकट की वापरा.  
  
 
|-
 
|-
|  14.18  
+
|  14:18  
 
|  अशाप्रकारे आपण कीबोर्ड शॉर्टकट वापरून ऍप्लिकेशन मधून बाहेर पडलो आहोत.
 
|  अशाप्रकारे आपण कीबोर्ड शॉर्टकट वापरून ऍप्लिकेशन मधून बाहेर पडलो आहोत.
  
 
|-
 
|-
|  14.25  
+
|  14:25  
 
|  स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
 
|  स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
  
 
|-
 
|-
|  14.29  
+
|  14:29  
 
|  ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
 
|  ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
  
 
|-
 
|-
|  14.32  
+
|  14:32  
 
|  जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.  
 
|  जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.  
  
 
|-
 
|-
|  14.37  
+
|  14:37  
 
|  स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
|  स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
  
 
|-
 
|-
|  14.42  
+
|  14:42  
 
|  परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
 
|  परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
  
 
|-
 
|-
|  14.46  
+
|  14:46  
 
|  अधिक माहितीसाठी कृपया <nowiki>contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा</nowiki>
 
|  अधिक माहितीसाठी कृपया <nowiki>contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा</nowiki>
  
 
|-
 
|-
|  14.52  
+
|  14:52  
 
|  "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
 
|  "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
  
 
|-
 
|-
|  14.56  
+
|  14:56  
 
|  यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.  
 
|  यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.  
  
 
|-
 
|-
|  15.03  
+
|  15:03  
 
|  यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
 
|  यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
  
 
|-
 
|-
|  15.13  
+
|  15:13  
 
|  ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
 
|  ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
  
 
|-
 
|-
|  15.17  
+
|  15:17  
 
|  सहभागासाठी धन्यवाद .  
 
|  सहभागासाठी धन्यवाद .  
  
 
|}
 
|}

Latest revision as of 11:53, 20 April 2017

Time Narration
00:01 नमस्कार,Building GUIs using Netbeans वरील पाठात स्वागत.
00:06 या पाठात Netbeans चे अतिशय आकर्षक फीचर म्हणजे GUI बिल्डर पाहू.
00:13 GUI बनवण्यासाठी Netbeans आपल्याला काय देते ?
00:16 हे What You See Is What You Get प्रकारची रचना करण्याची सुविधा देते.
00:21 लेआऊट बनवण्यासाठी सोपा इंटरफेस प्रदान करते ज्यात घटक ड्रॅग व ड्रॉप करता येतात.
00:27 ह्यात पॅलेटस उपलब्ध होतात ज्यामधे AWT आणि Swing हे घटक आधीच इन्स्टॉल्ड असतात.
00:33 यातील प्रभावी व्हिज्युअल एडिटर वापरून पूर्ण GUI ऍप्लीकेशन काही मिनिटात बनवता येते.
00:39 या पाठासाठी आपण,
00:43 Linux ऑपरेटिंग सिस्टीम Ubuntu v11.04
00:46 आणि Netbeans IDE v7.1.1 वापरणार आहोत.
00:50 इन्स्टॉलेशन व इतर गोष्टींबाबत अधिक जाणून घेण्यासाठी सुरूवातीचे पाठ पहा.
00:56 या पाठात आपण शिकणार आहोत,
00:58 फॉर्म एडिटरचा वापर,
01:00 सोर्स एडिटर,
01:02 पॅलेट, इन्सपेक्टर आणि प्रॉपर्टीज ही वैशिष्ट्ये.
01:05 इव्हेंट हँडलर्स समाविष्ट करणे,
01:07 तसेच ऍप्लिकेशन कंपाईल आणि कार्यान्वित करणे.
01:10 आता सुरूवात करू. सोपे अकाउंट बॅलन्सचे ऍप्लिकेशन बनवू.
01:15 ह्यात खालील गोष्टी करायच्या आहेत,
01:18 अकाउंटमधे क्रेडिट केलेली रक्कम तसेच
01:21 अकाऊंट मधून डेबिट केलेली रक्कम इनपुट करणे,
01:24 आणि शेवटी बॅलन्स काढणे.
01:26 ऍप्लिकेशन आकर्षक दिसण्यासाठी त्यात पिक्चर,
01:31 सहज व पटकन नेव्हीगेट करता येण्यासाठी वरती मेनूबार समाविष्ट करू.
01:35 आता netbeans वर जाऊन नवे प्रोजेक्ट बनवू.
01:40 File(फाइल) मेनू मधून New Project(न्यू प्रॉजेक्ट) निवडून Java Application(जावा अप्लिकेशन) सिलेक्ट करा. Next(नेक्स्ट) वर क्लिक करा.
01:49 प्रोजेक्टला नाव द्या.
01:51 आपण Account balance(अकाउंट बॅलेन्स ) हे नाव देऊ.
01:58 main class(मेन क्लास) बनवू नका पण ते main project(मेन प्रॉजेक्ट) म्हणून सेट करा.
02:02 finish(फिनिश) वर क्लिक करा. तुमच्या IDE मधे नवे प्रोजेक्ट बनले असेल.
02:07 आता मेनूतील File(फाइल) वर जाऊन New File(न्यू फाइल) निवडा.
02:15 categories(कॅटगरीज ) खालील Swing GUI(स्विंग जीयूआय) forms निवडा.
02:18 File Type(फाइल टाइप) खालील Jframe Form(जे फ्रेम फॉर्म) निवडून,
02:21 Next(नेक्स्ट) वर क्लिक करा.
02:24 ह्याला आपण Account Balance( अकाउंट बॅलेन्स) असे नाव देत आहोत.
02:29 तुम्ही हवे ते नाव देऊ शकता.
02:33 Finish(फिनिश ) वर क्लिक केल्यावर हे मुख्य डिझाईनच्या भागात घेऊन जाईल.
02:39 आता GUI builder(जीयूआय बिल्डर) समजून घेऊ.
02:43 येथे उजवीकडे palette(पॅलेट) आहे.
02:45 ज्यात Swing आणि AWT हे आधीच इन्स्टॉल्ड असलेले घटक आहेत.
02:49 येथे palette(पॅलेट) च्या खाली Properties(प्रॉपर्टीज) विंडो आहे.
02:53 येथे तुम्ही निवडलेल्या घटकांच्या प्रॉपर्टीज दिसतात.
02:58 डावीकडे navigator(नॅविगेटर) किंवा inspector(इनस्पेक्टर) आहे.
03:01 जे डिझाईन मोडमधील वर्कस्पेसवरील,
03:05 फ्रेममधे समाविष्ट केलेले घटक दाखवते.
03:08 वरच्या बाजूला source(सोर्स) बटण आहे.
03:11 त्यावर क्लिक केल्यावर हे सोर्स कोडवर घेऊन जाईल.
03:15 तुमच्या डिझाईनमधे घटक समाविष्ट केल्यावर
03:18 ते तुम्हाला संबंधित सोर्स कोड येथे सोर्समधे लिहून देईल.
03:23 डिझाईन मोडवर जाऊ आणि कोणते घटक येथे वापरायचे ते पाहू.
03:28 ऍप्लीकेशन बनवण्यासाठी पॅलेटमधील घटक
03:31 जसे की बटणे, लेबल्स, पॅनेल्स, टॅब्ड पेन इत्यादी वापरू.
03:38 Palette मधून swing Containers खालील tabbedPane निवडा.
03:45 Tabbed Pane(टेब्ब्ड पेन )निवडून form (फॉर्म)वर क्लिक करा.
03:50 हे आपल्याला tabbed frame(टेब्ब्ड फ्रेम) देईल. माऊसद्वारे त्याचा आकार बदलू शकतो.
03:58 आता Palette(पॅलेट) वर जाऊन Panel(पॅनेल) निवडा.
04:02 आणि तुमच्या frame वर क्लिक करा.
04:06 हे आपल्याला टॅब देईल.
04:09 आता आणखी एकदा पॅनेल सिलेक्ट करून पुन्हा फॉर्मवर क्लिक करा.
04:14 आपल्याकडे एकूण दोन टॅब्ज आहेत.
04:17 आता टॅब्जचे नाव बदलण्यासाठी त्यावर डबल क्लिक करू शकता किंवा टॅबवर राईट क्लिक करून edit text(एडिट टेक्स्ट) पर्याय निवडू शकता.
04:29 पहिल्या टॅबला image(इमेज) व दुस-याला Balance(बॅलेन्स) असे नवीन नाव देऊ.
04:37 आता पुन्हा पॅलेटवर जाऊन swing Controls(स्विंग कंट्रोल्स) मेनूमधून लेबल्स समाविष्ट करू.
04:43 Swing Controls(स्विंग कंट्रोल्स) मधून लेबल सिलेक्ट करून आपल्या फॉर्ममधे समाविष्ट करा.
04:48 ह्या ऍप्लीकेशनसाठी सहा लेबल्स ची गरज आहे.
04:54 आपल्या फॉर्ममधे सहा लेबल्स समाविष्ट केली आहेत.
04:58 त्यांच्यावर क्लिक करून त्यांची जागा आणि रचना बदलू शकता.
05:02 तसेच माऊसद्वारेही नवी जागा आणि रचना बनवता येते.
05:06 आता लेबलवरील टेक्स्ट बदलू.
05:08 त्यावर डबल क्लिक किंवा राईट क्लिक करू शकता.
05:12 edit text(एडिट टेक्स्ट) निवडा.
05:14 आता लेबल्सची नावे बदलू.
05:16 मी पहिल्या लेबलला Initial Amount(इनिशियल अमाउंट),
05:22 दुस-याला Credit Amount(क्रेडिट अमाउंट),
05:30 तिस-याला Debit amount(डेबिट अमाउंट),
05:35 चौथ्याला balance( बॅलेन्स) नाव देत आहे.
05:41 सुरूवातीची रक्कम रूपये 5000 वर सेट करू.
05:48 बॅलन्स कंप्युट केल्यावर तो येथे दाखवू.
05:53 परंतु आत्ता येथे stars काढू.
06:01 Palette(पॅलेट) वर जाऊन Text Field(टेक्स्टफील्ड) सिलेक्ट करा. आपण credit amount आणि debit amount समोर टेक्स्ट फिल्डस समाविष्ट करू.
06:16 आपण text field(टेक्स्टफील्ड) रिकामी ठेवणे गरजेचे आहे.
06:20 टेक्स्ट एडिट करून येथील टेक्स्ट काढून टाका.
06:27 माऊसद्वारे त्याचा आकार बदलू.
06:35 हे पूर्ण झाल्यावर पॅलेटवर परत जा आणि बटण सिलेक्ट करा.
06:42 फ्रेममधे खाली बटण समाविष्ट करा.
06:48 त्यावर राईट क्लिक करून लेबलचे नाव बदलू शकता.
06:53 edit text(एडिट टेक्स्ट) पर्याय निवडून Get Balance(गेट बॅलेन्स) हे नाव द्या.
06:58 हे GUI आहे.
07:01 आता Image(इमेज) टॅबवर म्हणजेच tab1 वर जाऊन इमेज समाविष्ट करा.
07:05 हे करण्यासाठी Palette(पॅलेट) वर परत जा.
07:08 आणखी एक Label निवडून पॅनेलवर ड्रॉप करा.
07:13 palette(पॅलेट) खालील Properties(प्रॉपेर्टिज) विंडो मधील icon(आइकान) प्रॉपर्टी शोधून त्याच्या उजवीकडे असलेल्या तीन बिंदूंवर क्लिक करा.
07:26 icons(आइकॉन्स) प्रॉपर्टी विंडो उघडेल.
07:28 येथे External Image( एक्सटर्नल इमेज) पर्याय निवडून त्याच्या उजवीकडे असलेल्या तीन बिंदूंवर क्लिक करा.
07:35 तुमच्या ऍप्लीकेशनमधे जी इमेज समाविष्ट करायची आहे ती शोधा.
07:41 ही इमेज सिलेक्ट करून OK वर क्लिक करा.
07:48 माऊसद्वारे ती योग्य ठिकाणी ठेवा.
07:51 तुम्ही हे टेक्स्ट काढून टाकू शकता. त्यासाठी लेबलवर डबल क्लिक करा.
07:59 आता इमेज समाविष्ट केली आहे.
08:02 आता GUI मधे मेनू समाविष्ट करू.
08:05 palette(पॅलेट) वर जाऊन swing menus(स्विंग मेनुस) खालील Menu bar (मेनु बार )हा पर्याय निवडा.
08:12 Menu Bar(मेनु बार ) निवडून पॅनेलच्या वरच्या बाजूला येथे क्लिक करा.
08:17 डिफॉल्ट रूपात येथे File( फाइल) आणि Edit(एडिट) ही मेनू लेबल्स आहेत.
08:22 Edit(एडिट) टेक्स्टवर डबल क्लिक करून तिथे Help(हेल्प) लिहा.
08:28 तसेच File(फाइल) खाली सबमेनू देखील समाविष्ट करू.
08:32 आता डाव्या बाजूला असलेल्या Inspector(इनस्पेक्टर) किंवा navigator(नॅविगेटर) मधील JMenu1(जेमेनुवन) वर राईट क्लिक करा.
08:39 Add From Palette(एड फ्रॉम पॅलेट) हा पर्याय निवडून Menu Item(मेनु आइटम) सिलेक्ट करा.
08:45 हे Menu Item(मेनु आइटम) समाविष्ट करेल .
08:47 त्याचे नाव बदलून तिथे Exit(एग्ज़िट) लिहू.
08:54 अशाप्रकारे file(फाइल) मेनूखाली सबमेनू समाविष्ट करून त्या मेनू आयटमचे नाव देखील बदलले.
09:00 आता GUI ब-यापैकी पूर्ण झाले आहे.
09:03 आता प्रिव्ह्यू पाहू.
09:05 वरच्या बाजूला असलेल्या 'Preview Design'(प्रीव्यू डिज़ाइन) बटणावर क्लिक करा.
09:09 आपण जे काम केले त्याचा प्रिव्ह्यू दिसेल.
09:12 येथे बटणे काम करणार नाहीत.
09:16 परंतु कोडमधे समाविष्ट केल्यावर हे सर्व काम करेल.
09:20 आता प्रिव्ह्यू बंद करू.
09:22 कोड समाविष्ट करण्यापूर्वी इनपुट टेक्स्ट फिल्डला योग्य व्हेरिएबलची नावे देऊ.
09:28 balance(बॅलेन्स) टॅबवर जाऊन टेक्स्ट फिल्डला योग्य व्हेरिएबलची नावे देऊ.
09:34 inspector(इनस्पेक्टर) मधे JTextfield1 वर राईट क्लिक करा.
09:40 चेंज व्हेरिएबल नेम सिलेक्ट करा.
09:43 व्हेरिएबल चे नाव बदलून credit Amount(क्रेडिट अमाउंट) करा.
09:50 Ok क्लिक करा.
09:53 येथे डिझाईन मोडमधे textfield(टेक्स्टफील्ड ) वर राईट क्लिक करू शकता.
09:56 चेंज व्हेरिएबल नेम सिलेक्ट करा.
10:00 व्हेरिएबल चे नाव बदलून debit Amount(डेबिट अमाउंट) करा.
10:04 Ok क्लिक करा.
10:08 आपण या शेवटच्या लेबलला म्हणजेच stars textfields(स्टार्स टेक्स्टफील्ड) लेबलला resultBalance(रिज़ल्ट बॅलेन्स) म्हणू.
10:16 पुन्हा चेंज व्हेरिएबल नेम सिलेक्ट करून व्हेरिएबल चे नाव बदलून resultBalance(रिज़ल्ट बॅलेन्स) करा.
10:23 Ok क्लिक करा.
10:25 आता ऍप्लीकेशन सुरू करण्यासाठी कोड बघू.
10:30 हा sample code(सॅम्पल कोड) आहे.
10:32 आपल्याला creditAmount(क्रेडिट अमाउंट ) मधून getText()(गेट टेक्स्ट)
10:37 आणि debitAmount(डेबिट अमाउंट) मधून getText()(गेट टेक्स्ट) हवे आहे.
10:39 balance कंप्युट करून ती रक्कम resultBalance(रिज़ल्ट बॅलेन्स) मधे लिहू.
10:44 येथील कोड कॉपी करून IDE वर जाऊ.
10:51 getBalance(गेट बॅलेन्स ) बटणावर राईट क्लिक करा.
10:55 Events( इवेंट्स) पर्यायातील Action(एक्षन) मधील Action Performed(एक्षन पर्फॉर्म्ड ) सिलेक्ट करा.
11:00 हे आपल्याला कोडच्या विभागाकडे नेईल.
11:03 जेथे तुम्हाला बटण दाबल्यावर करायच्या कृतीचा कोड लिहावा किंवा पेस्ट करावा लागेल.
11:10 कॉपी केलेला कोड येथे पेस्ट करा.
11:17 कोड सेव्ह करून Design mode( डिज़ाइन मोड) वर जा.
11:22 आता ऍप्लिकेशन मधून बाहेर पडण्यासाठी कोड समाविष्ट करू.
11:25 मेनू आयटम, Exit(एग्ज़िट) वर राईट क्लिक करून Events( इवेंट्स) मधील Action(एक्षन) मधील Action Performed(एक्षन पर्फॉर्म्ड ) सिलेक्ट करा.
11:40 हे सोर्स कोडवर नेईल. येथे ऍप्लिकेशन मधून बाहेर पडण्यासाठी कोड लिहायचा आहे.
11:46 टाईप करा. System.exit(1).
11:53 कोड सेव्ह करून डिझाईन मोडवर परत जा.
11:57 Exit(एग्ज़िट) मेनू आयटमसाठी शॉर्टकट समाविष्ट करू.
12:02 शॉर्टकट पर्यायावर डबल क्लिक करा. उघडलेल्या विंडोमधे,
12:07 key stroke(की स्ट्रोक) मधे Q आणि Ctrl चेकबॉक्सवर क्लिक करून OK(ओके) क्लिक करा.
12:14 अशाप्रकारे ऍप्लिकेशन मधूनबाहेर पडण्यासाठी Ctrl Q हा कीबोर्ड शॉर्टकट सेट केला आहे.
12:20 आता ऍप्लिकेशन पूर्ण झाले आहे.
12:23 कीबोर्डवरील F6 दाबून ऍप्लिकेशन कार्यान्वित करा .
12:30 कार्यान्वित करायचा main class(मेन क्लास) आधीच सिलेक्ट केलेला आहे.
12:33 Ok(ओके) क्लिक करा.
12:37 हा GUI आहे.
12:40 आता तपासणी कार्यान्वित करू.
12:43 balance(बॅलेन्स) टॅबवर जाऊन credit amount(क्रेडिट अमाउंट) मधे 300 रूपये टाईप करा.
12:47 आणि debit amount(डेबिट अमाउंट) मधे 200 रूपये टाईप करा. 'Get Balance'(गेट बॅलेन्स) क्लिक करा.
12:53 येथे बॅलन्समधे योग्य रक्कम दिसते.
12:56 आता ऍप्लिकेशन मधून बाहेर पडू.
12:58 File(फाइल) मधे जाऊन Exit(एग्ज़िट ) वर क्लिक करा.
13:02 कीबोर्डवरील Ctrl Q दाबून देखील ऍप्लिकेशन मधून बाहेर पडू शकतो.
13:08 अशाप्रकारे ऍप्लिकेशन पूर्ण झाले आहे. आता असाईनमेंट करा.
13:14 तुम्हाला टेंपरेचर कन्व्हर्टर ऍप्लिकेशन बनवायचे आहे.
13:18 आपल्याकडे आधीसारखेच दोन टॅब्ज असणे गरजेचे आहे.
13:21 पहिला सेल्सियसचे फॅरनहाइटमधे आणि दुसरा फॅरनहाइटहीटचे सेल्सियसमधे रूपांतर करण्यासाठी.
13:27 आपण इनपुट टेंपरे चर घेऊन,
13:30 त्याचे रूपांतरित टेंपरेचर दाखवायचे आहे.
13:33 तसेच त्यामधे File(फाइल) आणि Help(हेल्प) हे पर्याय असलेला मेनूबार असावा.
13:38 आणि फाईल मेनूमधे ऍप्लिकेशन मधून बाहेर पडण्यासाठी कीबोर्ड शॉर्टकट सहित Exit(एग्ज़िट ) आयटम असायला हवा.
13:46 ही असाईनमेंट आधीच सोडवलेली आहे.
13:48 हे असे दिसायला हवे.
13:50 आपण असाईनमेंट कार्यान्वित करत आहोत आणि हा GUI आहे.
13:56 आता इनपुट टेंपरेचर म्हणून -40 सेल्सियस टाईप करा. आणि गेट फॅरनहीटवर क्लिक करा.
14:05 ऍप्लिकेशननी योग्य रूपांतरित आऊटपुट टेंपरेचर दिले पाहिजे.
14:10 आता ऍप्लिकेशन मधून बाहेर पडण्यासाठी Ctrl X ही शॉर्टकट की वापरा.
14:18 अशाप्रकारे आपण कीबोर्ड शॉर्टकट वापरून ऍप्लिकेशन मधून बाहेर पडलो आहोत.
14:25 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
14:29 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
14:32 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
14:37 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
14:42 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
14:46 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
14:52 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
14:56 यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.
15:03 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
15:13 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
15:17 सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana