Difference between revisions of "PHP-and-MySQL/C4/User-Registration-Part-6/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(Created page with ''''Title of script''': User-Registration-Part-6 '''Author: Manali Ranade''' '''Keywords: '''PHP-and-MySQL {| style="border-spacing:0;" ! <center>Visual Clue</center> ! <cent…') |
|||
Line 93: | Line 93: | ||
|- | |- | ||
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 2:31 | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 2:31 | ||
− | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| लक्षात घ्या की हे कुठेही तपासता येणार नाही. मी हे इथे | + | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| लक्षात घ्या की हे कुठेही तपासता येणार नाही. मी हे इथे ठेवते आहे आणि उरलेले स्क्रिप्ट kill करते आहे. |
|- | |- | ||
Line 181: | Line 181: | ||
|- | |- | ||
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 5:53 | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 5:53 | ||
− | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| Account | + | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| Account मधून युजरनेम मिळवताना ते नेहमी lowercase मधे रूपांतरित केले जाईल ह्याची खात्री करा. त्यासाठी येथे लिहा "str to lower". |
|- | |- |
Revision as of 11:12, 2 January 2014
Title of script: User-Registration-Part-6
Author: Manali Ranade
Keywords: PHP-and-MySQL
|
|
---|---|
0:00 | नमस्कार. पाठात स्वागत. यात नवीन शिकण्याऐवजी रजिस्ट्रेशन प्रक्रियेतील काही सुधारणा बघू. |
0:08 | कोणीतरी सूचना केल्याप्रमाणे आपल्याला एक प्रकार चेक करावा लागेल की या नावाचा युजर आधीच रजिस्टर झाला आहे काय. |
0:19 | येथे असलेल्या आपल्या फॉर्मवर जाऊ. येथे fullname टाईप करू शकतो. तसेच युजरनेम व पासवर्ड निवडू शकतो. |
0:28 | येथे लिहिलेल्या व्हॅल्यूज प्रथम काढून टाकू. |
0:33 | परंतु जेव्हा युजरनेम निवडतो... |
0:37 | उदाहरणार्थ "alex" हे युजरनेम रजिस्टर करत आहोत. डेटाबेसमधे हे आधीपासूनच उपस्थित आहे. |
0:44 | आता त्याचे अस्तित्व तपासू. |
0:49 | जर ते आधी उपस्थित असेल तर आपण युजरचे रजिस्ट्रेशन करणार नाही, कारण एकच युजरनेम दोन वेळा नको आहे. |
1.01 | जर येथे रजिस्टर करायचे असेल तर पासवर्ड लिहा. "alex" हे युजरनेम निवडा. डेटाबेसमधे हे आधीपासूनच उपलब्ध आहे. |
1:13 | येथे वेगळे फुलनेम टाईप करून register क्लिक करा. आपण यशस्वीरित्या registered झालो आहोत. |
1:23 | आता डेटाबेस पाहू. येथे alex युजरनेम असलेली दोन रेकॉर्डस आहेत. आता login करताना समस्या येऊ शकते. |
1:33 | या नावाचा पहिला युजर सापडताच त्याला login केले जाईल. आणि याच्याकडे कायमच दुर्लक्ष होऊन तो डेटाबेसमधे कधीच loginहोणार नाही. |
1:45 | हे डिलिट करू. |
1:48 | युजरनेमचे अस्तित्व बघण्यासाठी काही गोष्टी तपासाव्या लागतील. |
1:53 | हे अतिशय सोपे आहे. हे करण्याच्या अनेक पध्दती आहेत. |
1:59 | त्यातील सोपी आणि प्रभावी पध्दत वापरू. |
2;04 | प्रथम डेटाबेसला कनेक्ट करण्यासाठी हा कोड घेऊ. |
2:11 | डेटाबेस सिलेक्ट करा. जिथे submit बटण चेक करत आहोत तिथे पेस्ट करा. |
2:21 | हे डेटाबेसला कनेक्ट करत आहोत. आपण येथे आत आहोत. |
2.26 | नंतर येथे खाली युजरनेम तपासण्यासाठीचा कोड लिहू. |
2:31 | लक्षात घ्या की हे कुठेही तपासता येणार नाही. मी हे इथे ठेवते आहे आणि उरलेले स्क्रिप्ट kill करते आहे. |
2.40 | युजरनेम सापडल्यास हे कुठेही ठेवता येईल. वेबसाईटवर पूर्ण पेज वापरताना die फंक्शन उरलेला कोड सोडून देते. हे असे मला नको आहे. |
2:51 | मी सुचवेन की हा चेक पुढील स्टेटमेंटमधे समाविष्ट करावा. स्क्रिप्ट kill करण्यासाठी वापरू नये. |
3:00 | यावरून कल्पना येईल की आपल्याला जे करायचे आहे ते सामान्यपणे कसे करतात. |
3:06 | आपल्याला विशिष्ट युजरनेम असलेले रेकॉर्ड मिळवण्याची एकquery लिहायची आहे |
3:18 | येथे "namecheck query" लिहू. ह्याला व्हेरिएबल "namecheck" नाव देऊ. ज्याची व्हॅल्यू mysql query असेल. |
3.28 | सोपे करण्यासाठी "username" सिलेक्ट करू. ह्यामुळे सर्व डेटा सिलेक्ट केला जाणार नाही. |
3:40 | अशाप्रकारे users मधून युजरनेम सिलेक्ट करत आहोत, हे आपल्या टेबलचे नाव आहे. |
3:47 | पुढे लिहा where username is equal to... एखाद्या व्यक्तीचे युजरनेम, फॉर्मद्वारे submit केल्यावर ते व्हेरिएबल "username" मधे संचित होते. |
3:57 | त्यामुळे येथे खाली व्हेरिएबल "username" लिहा. |
4:03 | आपण "alex" नाव निवडल्यास डेटाबेसमधील "alex" युजरनेम असलेली सर्व रेकॉर्डस मिळतील. सध्या असे एक रेकॉर्ड आहे. |
4:13 | या केसमधे आपल्याकडे एक रेकॉर्ड आहे. |
4:17 | जर उदाहरणादाखल "Dale" हे युजरनेम घेतले, तर एकही रेकॉर्ड मिळणार नाही. |
4:25 | युजरनेम अस्तित्वात नसल्यास एकही रेकॉर्ड दिसणार नाही. रेकॉर्डची संख्या सांगणारे फंक्शन आपल्याला हवे आहे. |
4:32 | हे count व्हेरिएबलद्वारे करता येईल. "mysql num rows" वापरू. यामुळे "namecheck"या क्वेरीने दिलेल्या रेकॉर्डस किंवा rowsची संख्या मिळेल. |
4:50 | आता हे तपासू. आपण count एको करून नंतर स्क्रिप्ट kill करू. उर्वरित कोड कार्यान्वित होणार नाही. |
4:57 | register पेजवर जाऊ. "alex" हे फुलनेम लिहा. नंतर युजरनेम, मी येथे "Dale" लिहित आहे. |
5:10 | पासवर्ड तपासला जाणार नाही. त्यामुळे हे असेच सोडून देऊ शकतो. |
5:18 | तरी मी तो येथे लिहित आहे. Registerवर क्लिक करू. आपल्याला शून्य व्हॅल्यू मिळाली आहे. |
5:29 | कारण डेटाबेसमधे "Dale" हे युजरनेम उपलब्ध नाही. |
5:35 | जर यथे "alex" टाईप केले, ज्यात "a" हे अक्षर स्मॉल असेल. |
5:43 | आपल्याकडे strip tags आहेत. case sensitivity हाताळणे ..... हा आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे. |
5:53 | Account मधून युजरनेम मिळवताना ते नेहमी lowercase मधे रूपांतरित केले जाईल ह्याची खात्री करा. त्यासाठी येथे लिहा "str to lower". |
6:07 | आता पुढे Register क्लिक करा. |
6:13 | एक ही व्हॅल्यू मिळाल्याचे दिसेल. येथे तपासत आहोत. जर व्हेरिएबलची व्हॅल्यू शून्य नसेल तर आपण व्हेरिएबल एको करू. |
6:25 | नंतर युजरला सांगणे गरजेचे आहे की तो registered आहे. |
6:30 | येथे साधे if स्टेटमेंट आणि त्याचा block लिहू. |
6:36 | येथे लिहू if कंसात count doesn't equal zeroम्हणजे आधी दिलेल्या युजरनेमचे रेकॉर्ड उपलब्ध आहे. |
6:47 | नंतर स्क्रिप्ट kill करून "Username already taken" किंवा याप्रकारचा मेसेज दर्शवू शकतो. मागे जाऊन रिफ्रेश करू. |
6:56 | येथे "alex" निवडू शकतो. पासवर्ड टाईप करून registerवर क्लिक करा. "Username already taken" अशी एरर मिळाली. |
7:00 | जर येथे "Dale" टाईप केले आणि नवीन नेम आणि पासवर्ड टाईप करून register वर क्लिक केल्यास आपण डेटाबेसमधे रजिस्टर झाल्याचे दिसेल. कारण युजरनेम उपलब्ध नव्हते. |
7:16 | आता हे असेच ठेवू. आपल्याला रजिस्टर झालेला युजर मिळाल्याचे दिसेल. गोष्टी सोप्या होण्यासाठी "str to lower" फंक्शन वापरणे उपयोगी आहे. |
7:30 | किंवा "str to lower" हे फंक्शन if स्टेटमेंटमधे वापरू शकतो. सर्व युजरनेम्स lowercase मधे रूपांतरित करण्याचा सल्ला मी देईन. |
7:42 | आपल्याला login script मधेही हे समाविष्ट करता येईल. युजर लॉगिन बॉक्समधे जे टाईप करतो ते lowercaseमधे रूपांतरित करू. |
7:48 | सरावासाठी हे हाताळून बघा. एरर्स शोधण्याची ही चांगली पध्दत आहे. |
7:55 | हे करून बघा. शंका असल्यास email करा. अधिक माहितीसाठी subscribe करा. |
8:02 | धन्यवाद. . |