Difference between revisions of "Java/C2/Numerical-Datatypes/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 13: Line 13:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00:01  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00:01  
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| Java मधील '''Numerical Datatypes''' वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत'''.  
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| '''Java''' मधील '''Numerical Datatypes''' वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत'''.  
  
 
|-
 
|-
Line 119: Line 119:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 02:39  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 02:39  
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| '''int मध्ये''' ऋण संख्या ही संचित करता येतात.  
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| '''int''' मध्ये ऋण संख्या ही संचित करता येतात.  
  
 
|-
 
|-
Line 135: Line 135:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 03:02  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 03:02  
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| programming साठी '''int Data type पुरेसा आहे'''.  
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| programming साठी '''int Data type''' पुरेसा आहे.
  
 
|-
 
|-
Line 147: Line 147:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 03:25  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 03:25  
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| '''ह्या संख्येखाली लाल रेघ''' दिसत आहे, जी '''error''' असल्याचे दाखवते.  
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| ह्या संख्येखाली '''लाल रेघ''' दिसत आहे, जी '''error''' असल्याचे दाखवते.  
  
 
|-
 
|-

Revision as of 13:11, 31 October 2013

Title of script: Numerical-Datatypes

Author: Manali Ranade

Keywords: Java


Visual Clue
Narration
00:01 Java मधील Numerical Datatypes वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:07 आपण शिकणार आहोत,
00:10 Java मधील विविध Numerical Datatypes,
00:13 numerical data संचित करण्यासाठी त्यांचा वापर करणे.
00:18 येथे
  • Ubuntu 11.10,
  • JDK 1.6 आणि
  • Eclipse 3.7.0 (3.7) वापरणार आहोत.


00:27 यासाठी Eclipse मध्ये java program लिहिता आणि कार्यान्वित करता यायला हवा.
00:34 नसल्यास संबंधित ट्युटोरियल आपल्या वेबसाईटवर पहा.
00:42 पूर्णांक संख्या संचित करण्यासाटी int data type,
00:47 आणि अपूर्णांक संख्येसाठी float data type वापरतात.
00:52 प्रथम पूर्णांक संख्या घोषित करून ती वापरू .
01:02 Eclipse IDE आणि उर्वरित code साठी आपल्याकडे योग्य आराखडा बनवलेला आहे.
01:10 NumericalData हा class बनवून त्यात main method समाविष्ट केली आहे.
01:15 संख्या संचित कशी करायची ते पाहू.
01:20 int distance equal to 28
01:27 हे statement, distance ह्या नावात पूर्णांक संख्या संचित करेल.
01:33 distance नावाचा integer variable आहे.
01:37 संचित केलेली व्हॅल्यू print करण्यासाठी distance हे व्हेरिएबल वापरू शकतो.
01:47 System dot out dot println कंसात distance
02:01 हे statement distance ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू print करेल.
02:06 फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा.
02:14 distance मध्ये 28 ही व्हॅल्यू संचित होऊन ती print झाली आहे.
02:21 व्हेरिएबलमध्ये संचित केलेली व्हॅल्यू बदलू.
02:25 28 च्या जागी 24 करा.
02:29 सेव्ह करून कार्यान्वित करा.
02:34 आऊटपुटमध्ये बदल झालेला दिसेल.
02:39 int मध्ये ऋण संख्या ही संचित करता येतात.
02:42 24 च्या जागी वजा 25 करा.
02:48 सेव्ह करून कार्यान्वित करा.
02:56 ऋण संख्या int व्हेरिएबलमध्ये संचित करता येतात हे दिसले.
03:02 programming साठी int Data type पुरेसा आहे.
03:06 परंतु ह्यामध्ये संचित व्हॅल्यूजवर काही मर्यादा आहेत.
03:10 ह्यामध्ये मोठी व्हॅल्यू संचित करून काय होते ते पाहू.
03:25 ह्या संख्येखाली लाल रेघ दिसत आहे, जी error असल्याचे दाखवते.
03:34 The number is out of range for a variable of the type int हा error message मिळेल.
03:42 int 32 bits memory घेते. त्यामध्ये वजा 2 घात 31 ते 2 घात 31 मधील व्हॅल्यू संचित करता येते.
03:49 ह्यापेक्षा मोठ्या संख्येसाठी Java मध्ये long data type आहे.
03:54 मोठ्या संख्येसाठी आपण तो वापरू.
03:59 int च्या जागी long करा.
04:04 संख्येच्या शेवटी capital L समाविष्ट करा.
04:11 Ctrl S दाबून सेव्ह करा.
04:16 कुठलीही error दिसणार नाही.
04:19 कार्यान्वित करण्यासाठी Ctrl F11 दाबा. value print झालेली दिसेल.
04:27 अशाप्रकारे मोठी संख्या long व्हेरिएबलमध्ये संचित करू शकतो.
04:32 int व्हेरिएबलमध्ये अपूर्णाक संख्या संचित करून बघू.
04:37 long च्या जागी int करा आणि संख्या 23.5 करा.
04:50 आपल्याला येथे error दिसेल. कारण int मध्ये केवळ पूर्णाक संचित करता येतात.
05:00 अपूर्णाक संख्या संचित करण्यासाठी float वापरावे लागते.
05:05 data type बदलून float करा.
05:10 व्हॅल्यूच्या शेवटी f समाविष्ट करा.
05:17 save करा.
05:19 येथे error दिसणार नाही.
05:22 कार्यान्वित करण्यासाठी Control F11 दाबा.
05:29 अपूर्णाक संख्या संचित करून ती व्हॅल्यू print केली आहे.
05:37 आता distance व्हेरिएबलची व्हॅल्यू बदलू.
05:46 दाखवल्याप्रमाणे दशांश चिन्हानंतर खूप आकडे टाईप करा.
05:53 save करून कार्यान्वित करा.
06:01 संचित केलेल्या संख्येपेक्षा वेगळे आऊटपुट दिसेल.
06:06 कारण दशांश स्थळांच्या संख्येवर काही मर्यादा आहेत.
06:11 तो पूर्णपणे अचूक दाखवता येत नसल्यास जवळच्या संख्येला round off केला जातो.
06:18 variablesला नाव देण्याचे नियम पाहू.
06:23 नावाच्या सुरूवातीला 2 हा अंक समाविष्ट करा.
06:30 ही syntax error आहे.
06:34 व्हेरिएबलचे नाव alphabet किंवा underscore ने सुरू व्हावे लागते.
06:40 साधारणपणे व्हेरिएबलच्या सुरूवातीला underscore वापरत नाहीत.
06:45 आता एखादी संख्या व्हेरिएबलच्या नावाच्या शेवटी समाविष्ट करा .
06:55 कोणतीही error दिसणार नाही.
06:59 व्हेरिएबलच्या नावात अंक असू शकतात पण सुरूवातीला नाही.
07:04 आता नावाच्या मध्ये 'underscore' समाविष्ट करा.
07:15 कोणतीही error दिसणार नाही.
07:17 म्हणजे व्हेरिएबलच्या नावात underscore वापरता येते.
07:22 परंतु नावात इतर कोणतीही चिन्हे वापरल्यास syntax किंवा इतर errors मिळतात.
07:28 अशाप्रकारे Java मध्ये numerical data संचित करता येतो.
07:35 हा पाठ येथे संपला.
07:38 ह्यात आपण अनेक numerical datatypes,
07:44 numerical data संचित करणे,
07:46 आणि व्हेरिएबल्सला नाव देण्याचे नियम शिकलो.
07:51 assignment.
07:53 इतर numerical data types हे int आणि
07:56 float पेक्षा कसे वेगळे आहेत ते बघा.
08:00 Java tutorials ह्या link वर उपलब्ध आहेत.
08:05 प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
08:11 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08:14 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08:20 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08:24 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
08:35 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:39 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:45 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:51 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.धन्यवाद .

Contributors and Content Editors

Ashwini, Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana