Difference between revisions of "C-and-C++/C2/Tokens/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 333: | Line 333: | ||
|- | |- | ||
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 06.59 | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 06.59 | ||
− | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| ह्याचा अर्थ दशांश चिन्हानंतर दोन व्हॅल्यूज प्रिंट करू | + | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| ह्याचा अर्थ दशांश चिन्हानंतर दोन व्हॅल्यूज प्रिंट करू शकतो. |
|- | |- |
Revision as of 15:54, 29 August 2013
Title of script: Tokens
Author: Manali Ranade
Keywords: C-and-C++
|
|
---|---|
00.01 | 'Tokens-in-C-and-C-Plus-Plus च्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00.06 | ह्यात शिकणार आहोत |
00.09 | tokens चे स्वरूप आणि त्यांचा वापर. |
00.12 | हे उदाहरणाच्या सहाय्याने पाहू. |
00.15 | आपणcommon errors आणि solutions ही पाहणार आहोत. |
00.20 | ह्यासाठी |
00.21 | आपणUbuntu Operating system version 11.10, gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरणार आहोत. |
00.33 | परिचयासहित सुरूवात करू या. |
00.37 | Token हा Data types, Variables, Constants आणि Identifiers साठी वापरला जाणारा शब्द आहे. |
00.46 | प्रोग्रॅमपासून सुरूवात करू. |
00.49 | मी एडिटरवर आधीचcode लिहिला आहे. |
00.53 | तो उघडू. फाईलचे नाव Tokens .c आहे. |
01.04 | प्रोग्रॅममध्ये व्हेरिएबल्स initialize करून त्यांच्या व्हॅल्यूज प्रिंट करू. |
01.09 | code समजून घेऊ. ही header file आहे. |
01.16 | हे मुख्य फंक्शन आहे. |
01.20 | int हा keyword आहे. |
01.22 | compiler ला keywordsचे अर्थ माहित असतात. |
01.26 | a हे integer variable आहे. |
01.29 | यास दोन ही व्हॅल्यू दिली आहे. |
01.32 | यास initialization म्हणतात. |
01.35 | जर व्हेरिएबलला कुठलीही व्हॅल्यू दिलेली नसेल तर त्याला declaration of the variable म्हणतात. |
01.43 | b हा constant आहे. |
01.46 | bला चार ही व्हॅल्यू देऊन, तो initialize केला आहे. |
01.53 | read only variable बनवण्यासाठी const हा keyword वापरतात. |
01.58 | keywords आणि constant बद्दल जाणून घेण्यासाठी स्लाईडसवर परत जाऊ. |
02.06 | Keywords चे अर्थ निश्चित असतात जे बदलता येत नाहीत. |
02.11 | variable चे नाव म्हणून Keywords वापरता येत नाहीत. |
02.15 | C मध्ये एकूण बत्तीस keywords आहेत. |
02.18 | auto, break, case, char, const, default, enum extern हे त्यापैकी काही. |
02.28 | Constants म्हणजे न बदलणा-या व्हॅल्यूज. |
02.34 | प्रोग्रॅम कार्यान्वित होते वेळी त्यात बदल होत नाही. constants चे दोन प्रकार आहेतNumeric आणि Character constants. |
02.45 | प्रोग्रॅमवर जाऊ. |
02.47 | variable c चा डेटा टाईप float आहे. |
02.52 | त्याला 1.5 ही व्हॅल्यू दिली आहे. |
02.57 | Data type हा नियम निश्चित केलेला finite म्हणजेच मर्यादित संच असतो. |
03.05 | येथे d हे variable आहे. |
03.07 | Char आणि single quotes आपण अक्षरे वापरत असल्याचे सुचवते. |
03.13 | d हे character variable असून त्यात 'A' ही व्हॅल्यू संचित केली आहे. |
03.20 | int, double float आणि char हे डेटाटाईप्स आपण सहज समजू शकतो. |
03.30 | a, c आणि d हे variables आहेत. |
03.36 | आता स्लाईडसवर जाऊ. |
03.38 | डेटाटाईप्स आणि व्हेरिएबल्सबद्दल अधिक जाणून घेऊ. |
03.48 | integer डेटाटाईप पासून सुरूवात करू. |
03.51 | हे int म्हणून घोषित केले जाते. |
03.53 | जर integer प्रिंट करायचा असेल तर %d हा format specifier वापरतात. |
04.01 | त्याप्रमाणे float point numbers साठी float आणि %f वापरला जातो. |
04.09 | character डेटाटाईपसाठी char आणि %c वापरले जाते. |
04.15 | double डेटाटाईपसाठी, double आणि %lf format specifier वापरला जातो. |
04.25 | डेटाटाईप्सची मर्यादा पाहू. |
04.29 | Integerडेटाटाईपची मर्यादा -32,768 ते 32,767 |
04.34 | Floating point ची मर्यादा 3.4E +/-38 |
04.39 | Character ची मर्यादा -128 to 127 |
04.42 | आणि Double ची मर्यादा 1.7E +/-308 |
04.48 | व्हेरिएबलमध्ये संचित होणा-या व्हॅल्यूज या मर्यादांपेक्षा जास्त किंवा कमी असता कामा नये. |
04.56 | व्हेरिएबल बद्दल अधिक जाणून घेऊ. |
05.00 | व्हेरिएबल म्हणजे data name. |
05.03 | ह्यात डेटा व्हॅल्यू साठवली जाते. |
05.06 | प्रोग्रॅम कार्यान्वित होत असताना व्हॅल्यूज बदलता येतात. |
05.10 | वापरण्यापूर्वी व्हेरिएबल घोषित करणे आवश्यक असते. |
05.15 | व्हेरिएबल्सला शक्यतो अर्थपूर्ण नावे द्यावीत. |
05.19 | उदाहरणार्थ john, marks, sum इत्यादी. |
05.24 | प्रोग्रॅमवर परत जाऊ. |
05.27 | printf हे फंक्शनचे identifier नाव आहे. |
05.32 | स्लाईडसवर जाऊ. identifiers बद्दल शिकू. |
05.38 | Identifiers ही user defined नावे असतात. |
05.41 | identifier ही अक्षरे व अंकांनी बनलेली असतात. |
05.46 | ह्यात uppercase आणि lowercase वापरता येतात. |
05.51 | पहिले अक्षर हे alphabet किंवा underscore असले पाहिजे. |
05.55 | प्रोग्रॅमवर जाऊ. |
05.58 | variables आणि constants initialized केले आहेत. ते प्रिंट करू. |
06.05 | हे return statement आहे. सेव्ह करा. |
06.10 | प्रोग्रॅम कार्यान्वित करू. |
06.12 | टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T keys एकत्रितपणे दाबा. |
06.21 | compile करण्यासाठी टाईप करा gcc tokens.c -o tok आणि Enter दाबा. |
06.30 | कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./tok |
06.35 | आऊटपुट दाखवला जाईल. |
06.39 | दशांश चिन्हानंतर सहा व्हॅल्यूज बघू शकतो. |
06.44 | येथे दोन व्हॅल्यूज आहेत. |
06.48 | येथे काय झाले ते शोधून प्रोग्रॅमवर जाऊ. |
06.54 | कारण आपल्याकडे %.2f आहे. |
06.59 | ह्याचा अर्थ दशांश चिन्हानंतर दोन व्हॅल्यूज प्रिंट करू शकतो. |
07.04 | आपल्याला आउटपुट मध्ये दशांशचिन्हानंतर तीन व्हॅल्यूज हव्या आहेत. |
07.09 | म्हणून %.2f च्या जागी %.3f टाईप करू. |
07.16 | Save करा. |
07.20 | टर्मिनलवर जाऊनcompile करून कार्यान्वित करा. |
07.29 | आता दशांशचिन्हानंतर तीन व्हॅल्यूज दिसतील. |
07.33 | हाच प्रोग्रॅम C++ मध्ये कार्यान्वित करू. |
07.37 | प्रोग्रॅमवर जाऊ. |
07.40 | ह्यात काही बदल करू. |
07.42 | प्रथम shift+ctrl+s keys एकत्रितपणे दाबा. |
07.50 | फाईलला .cpp हे extension देऊन save करा. |
07.58 | header file बदलून iostream करा. |
08.03 | using statement समाविष्ट करून save करा. |
08.11 | printf statement च्या जागी cout statement लिहा. |
08.15 | C++ मध्ये ओळ लिहिण्यास cout आणि दोन opening angle brackets << वापरतात. |
08.21 | Search for आणि replace text option वर क्लिक करा. |
08.28 | टाईप करा printf नंतरopening bracket "(" |
08.33 | column मध्ये टाईप करा, |
08.35 | cout आणि two opening angle brackets "<<". Replace All वर क्लिक करून Close बटण दाबा. |
08.45 | format specifierआणि /n ची गरज नाही. |
08.50 | ते डिलिट करा. comma ही डिलिट करा. |
08.54 | टाईप करा two opening angle brackets. |
09.01 | Save करा. closing bracket डिलिट करा. |
09.06 | टाईप करा two opening angle brackets |
09.09 | पुढे double quotes मध्ये टाईप करा \n. Save करा. |
09.20 | प्रोग्रॅम कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ. |
09.24 | compile करण्यासाठी टाईप करा g++ tokens.cpp -o tok 1 |
09.35 | येथे tok1 आहे. |
09.36 | कारण tokens.c ह्या फाईलच्या tok ह्या output parameter वर आपल्याला overwrite करायचे नाही. Enter दाबा. |
09.48 | कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./tok1 . Enter दाबा. |
09.55 | आपल्याला आऊटपुट दिसेल. |
09.59 | ह्या संबंधीच्या common errors पाहू. |
10.03 | प्रोग्रॅमवर जाऊ. समजा b ला आठ ही व्हॅल्यू दिली. |
10.13 | सेव्ह करा आणि पहा. |
10.15 | टर्मिनलवर जाऊनprompt क्लियर करा. |
10.22 | हे compile करा. |
10.26 | tokens. cpp file च्या सातव्या ओळीवर error दिसेल. |
10.32 | Assignment of read only variable b. |
10.36 | प्रोग्रॅमवर जाऊ. |
10.40 | कारण b हा constant आहे. Constants म्हणजे न बदलणा-या व्हॅल्यूज. |
10.46 | त्या प्रोग्रॅम कार्यान्वित होत असताना बदलत नाहीत. |
10.49 | हे error देत आहे. ती दुरूस्त करू. |
10.54 | हे डिलिट करून सेव्ह करा. |
10.57 | हे कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ. |
11.01 | Compile करून कार्यान्वित करा. हे कार्य करत आहे. |
11.09 | आणखी एक common error बघू. |
11.12 | प्रोग्रॅमवर जाऊ. |
11.15 | समजा single quotes द्यायला विसरलो. सेव्ह करा. |
11.21 | हे कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ. |
11.25 | हे Compile करू. |
11.28 | tokens. cpp file च्या नवव्या ओळीवर error दिसेल . |
11.34 | A was not declared in the scope. प्रोग्रॅमवर जाऊ. |
11.40 | ह्याचे कारणsingle quotes मध्ये असलेले काहीही character value समजले जाते. |
11.47 | येथे d हे character व्हेरिएबल म्हणून घोषित केले आहे. |
11.53 | ही error दुरूस्त करू. नवव्या ओळीवरsingle quotes टाईप करू. |
11.59 | सेव्ह करून कार्यान्वित करा. |
12.02 | टर्मिनलवर जाऊ. |
12.04 | हे Compile करू. |
12.06 | हे कार्यान्वित करा. हे कार्य करत आहे. |
12.14 | स्लाईडसवर जाऊ. |
12.15 | थोडक्यात |
12.16 | आपण शिकलो, |
12.18 | int, double, float इत्यादी डेटा टाईप्स. |
12.24 | Variables उदाहरणार्थ int a=2; |
12.29 | Identifiers उदाहरणार्थ printf() आणि |
12.34 | Constant उदाहरणार्थ double const b=4; |
12.40 | assignment |
12.41 | सरळव्याज calculate करणारा C program लिहा. |
12.45 | सूत्र: Simple Interest = principal * rate * time / 100 |
12.51 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
12.54 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
12.57 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
13.01 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
13.03 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
13.07 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
13.11 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
13.20 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
13.24 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
13.30 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
13.35 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद . |