Difference between revisions of "PHP-and-MySQL/C3/MySQL-Part-7/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 373: | Line 373: | ||
|- | |- | ||
| style="background-color:transparent;border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 9:14 | | style="background-color:transparent;border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 9:14 | ||
− | | style="background-color:transparent;border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी | + | | style="background-color:transparent;border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद . |
|} | |} |
Revision as of 15:35, 26 August 2013
Title of script: MySQL-Part-7
Author: Manali Ranade
Keywords: PHP-and-MySQL
|
|
---|---|
0:00 | ह्या भागात आपण एक सोपा प्रोग्रॅम बनवणार आहोत. |
0:06 | ज्यामध्ये सूचीतून नाव सिलेक्ट करता येईल. |
0:15 | तसेच येथे आपण माहितीचा एखादा भाग म्हणजे, नाव अपडेट करणार आहोत. |
0:25 | उदाहरणार्थ "firstname" |
0:28 | येथे सूचीतून रेकॉर्ड सिलेक्ट करून नंतर माहिती अपडेट करणार आहोत. |
0:33 | पेजमधील अनावश्यक डेटा काढून टाकू. |
0:38 | echo ची गरज नाही. |
0:40 | ह्या form मध्ये बदल करणार आहोत त्यामुळे ह्याची आवश्यकता नाही. |
0:47 | ते डिलिट करा. |
0:48 | ह्या कशाचीही गरज नाही. |
0:52 | केवळ firstname आणि lastname ठेवू या. Date of birth, gender ची गरज नाही. |
0:59 | हे देखील डिलिट करा. |
1:04 | हे ठीक आहे. |
1:05 | ह्या पाठातील माहिती परिपूर्ण व अचूकही नाही. |
1:14 | परंतु या पाठात आपण html select boxes मध्ये रेकॉर्डस कसे apply करायचे ते पाहणार आहोत. |
1:22 | तसेच सिलेक्ट केलेल्या रेकॉर्डमधील माहिती updateकशी करायची ते पाहणार आहोत. |
1:31 | येथे मी while loop च्या आत डेटा लिहित आहे. |
1:45 | येथे html डेटा लिहू. |
1:47 | येथे echo करणार आहोत. |
1:55 | त्याआधी खाली जाऊ. |
1:57 | येथे select box साठी select area बनवू. |
2:01 | हा drop down box आहे. प्रत्येक boxसाठी आपल्याकडे option आहे. |
2:14 | उदाहरणार्थ 1 किंवा 2. |
2:15 | येथे जाऊनrefresh करू या. |
2:27 | हा dialogue box काढून टाकू. |
2:30 | येथे आपल्याला 1 किंवा 2 दिसत आहेत . हा html code आहे. |
2:35 | हे option boxes वापरून आपण रेकॉर्डस सर्च करणार आहोत. |
2:40 | प्रत्येक रेकॉर्डला option name देऊ . |
2:43 | हा भाग लूप मधील प्रत्येक रेकॉर्डसाठी रिपीट होईल. लूपच्या बाहेर html codeचा पहिला भाग echoकरू. |
3:00 | येथे "select" आणि name equals "name" टाईप करा. |
3:08 | किंवा name ऐवजी people name टाईप करा. |
3:13 | येथे while loop च्या बाहेर forward slash आणि select हा end tag echo करू. |
3:21 | हे while loop मध्ये समाविष्ट केलेले नाही कारण ते आवश्यक असलेल्या optionच्या भागाऐवजी start आणि end tags रिपीट करत राहिल. |
3:36 | येथे option चा भाग loop च्या आत असेल. |
3:39 | "firstname" echo करू. |
3:41 | प्रत्येक रेकॉर्डसाठी option code echo होईल. |
3:48 | याआधी आपण "option" आणि "option end" लिहिले होते. |
3:52 | जे पुन्हा पुन्हा लिहावे लागले होते. |
3:56 | येथे "select", येथे "select end" आहे. |
3:58 | हे आणि हे एकदा echo झाले पाहिजे. आणि हे database किंवा table मधील प्रत्येक रेकॉर्डसाठी echo होईल. |
4:10 | हे रिफ्रेश करून तपासू. |
4:12 | येथे काहीच दिसत नाही. |
4:14 | मागे जाऊन कोठे चूक आहे ते शोधू. "if" statement मध्ये बदल करणे आवश्यक आहे. |
4:25 | "submit" button नको असल्याने डिलिट करू. |
4:28 | आता चूक नसेल असे समजून रिफ्रेश करू. डेटाबेसमधील सर्व first name असलेला लिस्ट बॉक्स दिसेल. |
4:39 | हे अजून चांगले दिसण्यासाठी "surname" किंवा "lastname" समाविष्ट करू. |
4:46 | रिफ्रेश करा. html code वापरण्याची ही सोपी पध्दत आहे. |
4:52 | आता "option" बद्दल. |
4:52 | option पुढे name equal "id" टाईप करा. |
5:00 | रिफ्रेश करून source page वर जा. प्रत्येकासाठी 1,2,3,4 आलेले दिसेल. |
5:13 | हे अतिशय उपयोगी आहे. कारण नावांऐवजी आपणunique records द्वारे update करू शकतो. |
5:23 | येथे update form बनवू. |
5:27 | "select" नंतर input box समाविष्ट करू , ज्याचा टाईप "text" असेल. |
5:33 | नाव to change असेल, हे आपण काय बदलणार आहोत ते आहे. |
5:40 | अजून एकbutton बनवू, ज्याचा input element submit आणि त्याची व्हॅल्यू "change" असेल. |
5:53 | उदाहरण म्हणून first name बदलू. |
5:58 | हा आपला form आहे. |
6:00 | येथे "name" निवडायचे ज्यात बदल करायचा आहे. |
6:04 | "Alex" नाव बदलून "Alexander" करा. Change वर क्लिक करा. |
6:10 | येथे काहीच घडले नाही. |
6:12 | हे formमध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे. |
6:18 | हे थोडे नीट करू म्हणजे समजेल. |
6:23 | येथे वर जाऊन form ची सुरूवात करू. |
6:23 | action बरोबर "mysql dot php" म्हणजे ह्याक्षणी आपण ज्या पेजवर आहोत. |
6:33 | आपण हे दुस-या पानावर करणार आहोत. |
6:36 | येथे "mysql update dot php" नाव देऊ. |
6:40 | त्यामुळे हे समजायला सोपे जाईल. |
6:45 | रिफ्रेश केल्यावर नवे पेज मिळालेले नाही. |
6:52 | येथे ही फाईल तयार करू. |
6:55 | फाईलला "mysql underscore update dot php" नाव देऊ. |
7:00 | आता php tags लिहू. |
7:02 | डेटाबेसला कनेक्ट करण्यासाठी "connect dot php" ची आवश्यकता आहे. |
7:14 | बदलत असलेल्या nameची व्हॅल्यूही हवी आहे. |
7:17 | म्हणून peoplename घेऊ. |
7:20 | टाईप करा "peoplename" equals POST and peoplename. |
7:28 | हे html element चे नाव आहे. |
7:32 | हे 1, 2, 3 कॉल करेल. |
7:36 | हे id आपल्या डेटाबेसमध्ये आहेत. |
7:39 | "tochange" ह्या फिल्डमध्ये आपण नवी व्हॅल्यू टाईप करणार आहोत. |
7:46 | येथे if statement लिहू. टाईप करा if पुढे कंसात peoplename and tochange. |
7:57 | हे तुम्ही दोन्ही व्हॅल्यूज घेतल्याची खात्री करेल. |
8:00 | नंतर टाईप करा "change" equals "mysql query". कंसात "UPDATE people" टाईप करा. हे table चे नाव आहे. |
8:17 | "UPDATE people SET firstname equals tochange" where "firstname equals".... |
8:30 | चुकलो. आपण हे "id" नुसार बदलणार आहोत, बरोबर? |
8:39 | टाईप करा where the "ID" is equal to the value of this "peoplename". |
8:52 | आता मागे जाऊ. |
8:57 | "Kyle" चे नाव बदलायचे आहे. |
9:02 | name equal 2 आहे म्हणजेच "peoplename" ही 2 आहे. |
9:05 | म्हणून या id साठी आपण हे असे बदलत आहोत. |
9:10 | उर्वरित पाठ आपण पुढील भागात बघणार आहोत. |
9:14 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद . |