Difference between revisions of "Synfig/C3/Plant-animation/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 518: Line 518:
 
|-
 
|-
 
| 10:46
 
| 10:46
| '''Turn on animate editing mode''' आयकॉन वर क्लिक करा.
+
| '''Turn off animate editing mode''' आयकॉन वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-

Latest revision as of 13:33, 6 November 2020

Time Narration
00:00 Synfig वापरून Create a Plant animation वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:05 या ट्युटोरिअलमध्ये आपण Synfig मध्ये एनिमेट केलेल्या आकृत्यांशी स्वतःला परिचित करू.
00:11 आपण आकृत्यांना काढणे आणि लेअर्सना ग्रुप करणे शिकू.
00:15 Insert item वापरून एक vertex जोडणे.
00:18 Split tangent पर्याय.
00:21 active point as off पर्याय मार्क करणे.
00:24 आकृत्यांना एनिमेट करणे.
00:26 येथे आपण एक Plant animation तयार करूया.
00:29 या ट्युटोरिअलसाठी मी
00:31 उबंटू लिनक्स 14.04 OS,
00:35 Synfig व्हर्जन 1.0.2 वापरत आहे.
00:39 आता Synfig उघडू.
00:41 Dash home वर जा आणि टाईप करा Synfig.
00:45 तुम्ही logo वर क्लिक करून Synfig उघडू शकता.
00:50 आता आपण Plant animation तयार करणे सुरू करूया.
00:54 आपल्याला प्रथम "'Synfig मधील ग्राफिक्स तयार करणे आवश्यक आहे.
00:59 आपण एक फुलांचे रोप तयार करू.
01:02 आपली Synfig फाईल सेव्ह करू.
01:05 File वर जा आणि Save वर क्लिक करा.
01:08 सेव्ह करण्यासाठी फोल्डर निवडा.
01:11 फाईलचे नाव Plant-animation म्हणून टाईप करा आणि Save बटणवर क्लिक करा.
01:16 कोणतीही अन्य आकृती काढण्यापूर्वी एक पांढरा बॅकग्राऊंड (पार्श्वभूमी) लेअर काढा.
01:21 लेअरचे नाव Background म्हणून बदला.
01:26 toolbox वर जा. Spline tool निवडा.
01:30 फक्त Create Region Layer निवडले आहे याची खात्री करा.
01:35 toolbox मध्ये, कलर हिरव्यामध्ये सेट करा.
01:38 येथे दर्शविल्याप्रमाणे Spline टूलसह एक त्रिकोण काढा.
01:43 ३ व्हर्टायसेस (शिरोबिंदू) काढल्यानंतर आपण ही आकृती बंद केली पाहिजे.
01:49 असे करण्यासाठी, पहिल्या व्हर्टेक्सवर (शिरोबिंदू) राईट क्लिक करा आणि '"Loop Spline निवडा.
01:55 हे हिरव्या त्रिकोणाच्या आकृतीचा शोध घेईल.
01:57 राउंडर त्रिकोण तयार करण्यासाठी, आपल्याला टेन्जेन्ट हॅन्डल्स थोडेसे हलवावे लागेल.
02:03 Transform tool वर क्लिक करा आणि नंतर प्रत्येक व्हर्टेक्सवर राईट क्लिक करा.
02:09 Split tangents निवडा जेणेकरून प्रत्येक व्हर्टेक्सच्या टेन्जेन्ट हॅन्डल्सना वेगळे हलवून हलवता येईल.
02:18 Layers पॅनलमध्ये बघा.
02:20 एक नवीन लेअर तयार केली आहे. त्याचे नाव Stem असे देऊ.
02:24 फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl आणि S दाबा.
02:29 आता आपण फांदीची (स्टेम)आकृती एनिमेट करणे शिकू.
02:34 Turn on animate editing mode आयकॉन वर क्लिक करा.
02:38 Stem लेअरवर क्लिक करून आकृती निवडा.
02:42 कॅनव्हसच्या वर Toggle tangent handles पर्याय ON (चालू) आहे याची खात्री करा.
02:50 नंतर, Time track panel वर जा आणि टाइम कर्सर 24th फ्रेमवर ठेवा.
02:57 Transform tool निवडा.
03:00 दाखवल्याप्रमाणे फांदीच्या शीर्ष व्हर्टेक्सवर (शिरोबिंदू) क्लिक करा आणि त्यास कॅनव्हसवर वरच्या बाजूस ड्रॅग करा.
03:06 तुम्ही झूम इन आणि झूम आउट करण्यासाठी + आणि - चिन्हाचा वापर करू शकता.
03:13 नंतर रुलरवर जा.
03:17 दर्शविल्याप्रमाणे कॅनव्हसवर पाच गाईडलाईन्स ड्रॅग करा.
03:24 फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl आणि S कीज दाबा.
03:29 Toolbar वर Transform tool वर क्लिक करा.
03:32 canvas वर, आकृतीवर राईट क्लिक करा.
03:36 नंतर Insert item and keep shape वर क्लिक करा.
03:40 येथे केल्याप्रमाणे Guidelines वर आणखी 10 व्हर्टायसेस (शिरोबिंदू) जोडा.
03:45 Insert item and keep shape वर क्लिक करून हे करा.
03:49 आता प्रत्येक व्हर्टेक्सवर राईट क्लिक करा.
03:53 Split tangents निवडा जेणेकरून प्रत्येक व्हर्टेक्सच्या टेन्जेन्ट हॅन्डल्सना वेगळे करून हलवता येईल.
04:00 नंतर Time track panel वर जा आणि टाइम कर्सर 23rd फ्रेमवर ठेवा.
04:06 parameter panel वर जा.
04:08 ग्रुप उघडण्यासाठी Vertices च्या त्रिकोण चिन्हावर क्लिक करा.
04:13 नवीन जोडलेल्या व्हर्टायसेस तपासा.
04:15 आपल्याला त्यांना 23rd फ्रेमवर निष्क्रिय करणे आवश्यक आहे.
04:19 नवीन जोडलेल्या व्हर्टायसेसवर राईट क्लिक करा.
04:22 Mark active point as off वर क्लिक करा.
04:26 सर्व नवीन जोडलेल्या व्हर्टायसेसवर त्याचप्रमाणे करा.
04:39 फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl आणि S कीज दाबा.
04:43 पुन्हा एकदा, Time track panel वर जा आणि टाइम कर्सर 30th फ्रेमवर ठेवा.
04:49 canvas वर परत येऊ.
04:50 दर्शविल्याप्रमाणे, पानांचा सुरवातीचा भाग तयार करण्यासाठी व्हर्टायसेस हलवा.
04:57 पुन्हा, Time track panel वर जा आणि टाइम कर्सर 37th फ्रेमवर ठेवा.
05:04 आता canvas वर परत येऊ.
05:06 अशा प्रकारे पाने तयार करण्यासाठी व्हर्टायसेस हलवा.
05:11 लक्षात ठेवा केवळ नवीन जोडलेल्या व्हर्टायसेससाठी active point as off मार्क करा.
05:18 Time track panel वर परत जा.
05:20 टाइम कर्सर 45th फ्रेमवर ठेवा आणि येथे दाखवल्याप्रमाणे वरील व्हर्टेक्स हलवा.
05:30 अशाच प्रकारे आपण Stem च्या लेअरमध्ये आणखी दोन पाने जोडू.
05:35 Time track panel वर जा आणि टाइम कर्सर 80th फ्रेमवर ठेवा.
05:40 कळ्याभोवती हिरव्या रंगाच्या सेपल्स तयार करण्यासाठी स्टेमचे व्हर्टायसेस हलवा.
05:53 पुन्हा एकदा, Time track panel वर जा आणि टाइम कर्सर 90th फ्रेमवर ठेवा.
05:59 नंतर Keyframes वर जा आणि एक नवीन keyframe जोडा.
06:02 आता Spline टूलवर क्लिक करा.
06:05 केवळ Create Region Layer'" निवडले असल्याचे खात्री करा.
06:11 toolbox मध्ये, कलर गुलाबीवर सेट करा.
06:14 नंतर दर्शविल्याप्रमाणे Spline टूलसह एक कळी काढा.
06:19 3 व्हर्टायसेस (शिरोबिंदू) रेखाटल्यानंतर ही आकृती बंद करणे लक्षात ठेवा.
06:25 असे करण्यासाठी, पहिल्या व्हर्टेक्सवर राईट क्लिक करा आणि Loop Spline'" निवडा.
06:31 लक्षात घ्या की फॉर्मचा ट्रेस (शोध घेणे) आता बंद आहे.
06:36 व्हर्टायसेस समायोजित करून कळीची आकृती काढा.
06:40 लेअरचे नाव Bud म्हणून बदला.
06:43 Stem लेअरच्या खाली Bud लेअर ठेवा.
06:47 पुन्हा, Time track panel वर जा आणि टाइम कर्सर 99th फ्रेमवर ठेवा.
06:54 येथे केल्याप्रमाणे, कळीच्या वरच्या व्हर्टेक्सला हलवा.
06:58 फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl आणि S कीज दाबा.
07:03 आता, Layers panel वर जा आणि Stem लेअर निवडा.
07:07 यानंतर, कॅनव्हसवर परत या आणि स्टेमच्या (फांदी) आकृतीवर राईट क्लिक करा.
07:13 Insert item and keep shape वर क्लिक करून व्हर्टेक्स जोडा.
07:18 त्याचप्रमाणे आपल्याला आणखी ४ व्हर्टायसेस जोडायचे आहे.
07:22 टाइम कर्सर 98th फ्रेमवर ठेवा आणि या व्हर्टायसेससाठी active point off मार्क करा.
07:33 दर्शविल्याप्रमाणे व्हर्टायसेस हलवा, जेणेकरून आपल्याला अशी आकृती मिळेल.
07:41 फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl आणि S कीज दाबा.
07:45 आपले काम वारंवार सेव्ह करण्याची ही चांगली सवय आहे.
07:49 जसे आम्ही ट्युटोरिअलमध्ये पुढे जाऊ, मी हे स्पष्टपणे उल्लेख करणार नाही.
07:54 कृपया नियमित वेळ अंतराने हे स्वतः करा.
07:58 Time track panel वर परत जा आणि टाइम कर्सर 100th फ्रेमवर ठेवा.
08:03 Layers पॅनल वर जा आणि Bud लेअर निवडा.
08:06 दोनदा Duplicate वर क्लिक करा.
08:10 लेअर्सना petal_1 आणि petal_2 म्हणून नाव द्या.
08:19 टाइम कर्सर 108th फ्रेमवर ठेवा.
08:22 दर्शविल्याप्रमाणे पाकळयांच्या नोड्स हलवा.
08:26 Time track panel वर परत जा आणि टाइम कर्सर 115th फ्रेमवर ठेवा.
08:34 Layers पॅनल वर जा आणि दोन्ही petal_1 आणि petal_2 लेअर्स निवडा.
08:40 Duplicate वर क्लिक करा.
08:43 नवीन लेअर्सना petal_3 आणि petal_4 म्हणून नाव द्या.
08:47 Time track panel वर परत येऊ या.
08:52 टाइम कर्सर 120th फ्रेमवर ठेवा.
08:56 दर्शविल्याप्रमाणे ३ आणि ४ पाकळीच्या व्हर्टायसेसला हलवा.
09:03 Layers पॅनल वर जा आणि दोन्ही petal _3 आणि petal_4 लेअर्सना निवडा.
09:10 Duplicate वर क्लिक करा.
09:12 नवीन लेअर्सना petal_5 आणि petal_6 म्हणून नाव द्या.
09:17 Time track panel वर परत या, टाइम कर्सर 140th फ्रेमवर ठेवा.
09:23 दर्शविल्याप्रमाणे ५व्या आणि 6व्या पाकळीच्या व्हर्टायसेसला हलवा.
09:33 पुन्हा Time track panel वर जा टाइम कर्सर 108th फ्रेमवर ठेवा.
09:42 नंतर Toolbar वर जा Transform tool वर क्लिक करा.
09:46 चित्राच्या फांदीचा भाग निवडा.
09:48 आणि येथे दर्शविल्याप्रमाणे, कळीच्या हिरव्या सेपल्सचे व्हर्टायसेस हलवा.
09:55 Time track panel वर परत या. टाइम कर्सर 128th फ्रेमवर ठेवा.
10:01 येथे दर्शविल्याप्रमाणे, कळीच्या हिरव्या सेपल्सचे व्हर्टायसेस हलवा.
10:13 कर्सर 0th फ्रेमवर ठेवा. Bud लेअर निवडा.
10:17 Parameter panel वर जा. Amount 0 मध्ये बदला.
10:20 त्याचप्रमाणे petals लेअर्ससाठी करा.
10:34 तसेच 89th फ्रेमसाठी करू.
10:46 Turn off animate editing mode आयकॉन वर क्लिक करा.
10:51 कॅनव्हसच्या तळाशी Seek to begin वर क्लिक करा.
10:55 Play आयकॉनवर क्लिक करून एनिमेशन प्ले करा.
10:58 आता gradient मध्ये background लेअर जोडू.
11:02 Background लेअर निवडा. gradient वर क्लिक करा.
11:06 दर्शविल्याप्रमाणे बॅकग्राऊंडवर (पार्श्वभूमी) ग्रेडियंट ड्रॅग करा.
11:11 ओउटलाईनचे रंग तपकिरी मध्ये सेट करा आणि निळा रंग भरा.
11:15 आता आपली '"Synfig"' फाईल सेव्ह करू.
11:18 आता आपण प्रीव्यू तपासू.
11:21 File वर जा आणि नंतर Preview वर क्लिक करा.
11:25 Quality 0.5 वर आणि Frame per second 24 वर सेट करा.
11:30 Preview बटणावर क्लिक करा आणि नंतर Play बटणावर क्लिक करा.
11:35 आपण स्क्रीनवरील एनिमेशनचे प्रीव्यू पाहू शकतो.
11:40 Preview विंडो बंद करा.
11:42 आता आपण एनिमेशन रेंडर करू.
11:46 असे करण्यासाठी, File वर क्लिक करा आणि नंतर Render वर क्लिक करा.
11:51 Choose वर क्लिक करा आणि Save render as विंडो उघडा.
11:56 तुम्हाला रेंडर केलेली फाईल सेव्ह करायची आहे त्या लोकेशन वर क्लिक करा.
12:00 नाव plant-animation.avi मध्ये बदला.
12:05 Target ड्रॉप डाउन मेनूवर क्लिक करा आणि एक्सटेंशन ffmpeg. म्हणून निवडा.
12:10 पुढे, Time टॅबवर क्लिक करा आणि End time 150 मध्ये बदला.
12:16 नंतर Render वर क्लिक करा.
12:21 आपण आपली एनिमेशन तपासू.
12:24 Desktop वर जा.
12:27 ज्या फोल्डरमध्ये आपण आपली फाईल सेव्ह केली ते फोल्डर उघडा.
12:31 आता plant-animation. avi निवडा.
12:35 राईट क्लिक करून Firefox वेब ब्राउजर वापरून एनिमेशन प्ले करा.
12:48 आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
12:51 थोडक्यात.
12:53 या ट्युटोरिअलमध्ये आपण Synfig मध्ये एक प्लांट एनिमेट करणे शिकलो.
12:58 आपण हे देखील शिकलो
13:00 Spline टूल सह आकृत्या काढणे.
13:03 Insert item वापरून एक व्हर्टेक्स जोडा.
13:07 Split tangent पर्याय
13:09 active point as off पर्याय मार्क करणे.
13:13 आकृत्यांना एनिमेट करणे.
13:15 येथे तुमच्यासाठी एक असाइन्मेंट आहे.
13:17 वेगवेगळ्या रंगांनी भरलेल्या लांब केसांसह साध्या कार्टूनचा चेहरा काढा.
13:22 आणि केस ऍनिमेट करा.
13:26 तुमची पूर्ण झालेली असाइनमेंट अशी दिसली पाहिजे.
13:29 ऍनिमेट केलेल्या लांब केसांसह कार्टूनचा चेहरा.
13:33 तुम्हाला Spoken Tutorial प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
13:37 कृपया डाउनलोड करून पहा.
13:40 स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम. Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.

13:45 कृपया आमच्याशी संपर्क साधा.
13:47 कृपया या फोरममध्ये तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा.
13:51 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
13:58 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेत. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Arthi, Ranjana