Difference between revisions of "Synfig/C3/Plant-animation/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with " {| border=1 || '''Time''' || '''Narration''' |- | 00:00 | '''Synfig''' वापरून '''Create a Plant animation''' वरील स्पोकन ट्युटो...")
 
 
(One intermediate revision by one other user not shown)
Line 22: Line 22:
 
|-
 
|-
 
| 00:18
 
| 00:18
| '''Split tangent ''' पर्याय.  
+
| '''Split tangent''' पर्याय.  
  
 
|-
 
|-
 
| 00:21
 
| 00:21
| '''active point as off ''' पर्याय मार्क करणे.
+
| '''active point as off ''' पर्याय मार्क करणे.
  
 
|-
 
|-
Line 58: Line 58:
 
|-
 
|-
 
| 00:45
 
| 00:45
| तुम्ही '''logo''' वर क्लिक करून '''Synfig''' उघडू शकता.
+
| तुम्ही '''logo''' वर क्लिक करून '''Synfig''' उघडू शकता.
  
 
|-
 
|-
Line 66: Line 66:
 
|-
 
|-
 
| 00:54
 
| 00:54
| आपल्याला प्रथम "'Synfig ''' मधील ग्राफिक्स तयार करणे आवश्यक आहे.
+
| आपल्याला प्रथम "'Synfig''' मधील ग्राफिक्स तयार करणे आवश्यक आहे.
  
 
|-
 
|-
Line 86: Line 86:
 
|-
 
|-
 
| 01:11
 
| 01:11
| फाईलचे नाव '''Plant-animation''' म्हणून टाईप करा आणि ''' Save''' बटणवर क्लिक करा.
+
| फाईलचे नाव '''Plant-animation''' म्हणून टाईप करा आणि '''Save''' बटणवर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 134: Line 134:
 
|-
 
|-
 
| 02:09
 
| 02:09
| ''' Split tangents''' निवडा जेणेकरून प्रत्येक व्हर्टेक्सच्या टेन्जेन्ट हॅन्डल्सना वेगळे हलवून हलवता येईल.  
+
| '''Split tangents''' निवडा जेणेकरून प्रत्येक व्हर्टेक्सच्या टेन्जेन्ट हॅन्डल्सना वेगळे हलवून हलवता येईल.  
  
 
|-
 
|-
 
| 02:18
 
| 02:18
| '''Layers ''' पॅनलमध्ये बघा.  
+
| '''Layers''' पॅनलमध्ये बघा.  
  
 
|-
 
|-
Line 166: Line 166:
 
|-
 
|-
 
| 02:50
 
| 02:50
| नंतर, '''Time track panel ''' वर जा आणि टाइम कर्सर 24th फ्रेमवर ठेवा.
+
| नंतर, '''Time track panel''' वर जा आणि टाइम कर्सर 24th फ्रेमवर ठेवा.
  
 
|-
 
|-
 
| 02:57
 
| 02:57
| ''' Transform tool''' निवडा.
+
| '''Transform tool''' निवडा.
  
 
|-
 
|-
Line 178: Line 178:
 
|-
 
|-
 
| 03:06
 
| 03:06
| तुम्ही झूम इन आणि झूम आउट करण्यासाठी + आणि - चिन्हाचा वापर करू शकता.
+
| तुम्ही झूम इन आणि झूम आउट करण्यासाठी + आणि - चिन्हाचा वापर करू शकता.
  
 
|-
 
|-
Line 230: Line 230:
 
|-
 
|-
 
| 04:08
 
| 04:08
| ग्रुप उघडण्यासाठी '''Vertices ''' च्या त्रिकोण चिन्हावर क्लिक करा.  
+
| ग्रुप उघडण्यासाठी '''Vertices''' च्या त्रिकोण चिन्हावर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
Line 258: Line 258:
 
|-
 
|-
 
| 04:43
 
| 04:43
|  पुन्हा एकदा, ''' Time track panel ''' वर जा आणि टाइम कर्सर 30th फ्रेमवर ठेवा.
+
|  पुन्हा एकदा, '''Time track panel''' वर जा आणि टाइम कर्सर 30th फ्रेमवर ठेवा.
  
 
|-
 
|-
Line 294: Line 294:
 
|-
 
|-
 
| 05:30
 
| 05:30
| अशाच प्रकारे आपण '''Stem ''' च्या लेअरमध्ये आणखी दोन पाने जोडू.
+
| अशाच प्रकारे आपण '''Stem''' च्या लेअरमध्ये आणखी दोन पाने जोडू.
  
 
|-
 
|-
 
| 05:35
 
| 05:35
| '''Time track panel ''' वर जा आणि टाइम कर्सर 80th फ्रेमवर ठेवा.
+
| '''Time track panel''' वर जा आणि टाइम कर्सर 80th फ्रेमवर ठेवा.
  
 
|-
 
|-
Line 310: Line 310:
 
|-
 
|-
 
| 05:59
 
| 05:59
| नंतर '''Keyframes ''' वर जा आणि एक नवीन ''' keyframe''' जोडा.
+
| नंतर '''Keyframes''' वर जा आणि एक नवीन '''keyframe''' जोडा.
  
 
|-
 
|-
Line 326: Line 326:
 
|-
 
|-
 
| 06:14
 
| 06:14
| नंतर दर्शविल्याप्रमाणे '''Spline''' टूलसह एक कळी काढा.
+
| नंतर दर्शविल्याप्रमाणे '''Spline''' टूलसह एक कळी काढा.
  
 
|-
 
|-
 
| 06:19
 
| 06:19
| 3 व्हर्टायसेस (शिरोबिंदू) रेखाटल्यानंतर ही आकृती बंद करणे लक्षात ठेवा.
+
| 3 व्हर्टायसेस (शिरोबिंदू) रेखाटल्यानंतर ही आकृती बंद करणे लक्षात ठेवा.
  
 
|-
 
|-
Line 350: Line 350:
 
|-
 
|-
 
| 06:43
 
| 06:43
| '''Stem ''' लेअरच्या खाली ''' Bud ''' लेअर ठेवा.
+
| '''Stem''' लेअरच्या खाली '''Bud''' लेअर ठेवा.
  
 
|-
 
|-
 
| 06:47
 
| 06:47
| पुन्हा,  ''' Time track panel''' वर जा आणि टाइम कर्सर 99th फ्रेमवर ठेवा.
+
| पुन्हा,  '''Time track panel''' वर जा आणि टाइम कर्सर 99th फ्रेमवर ठेवा.
  
 
|-
 
|-
Line 366: Line 366:
 
|-
 
|-
 
| 07:03
 
| 07:03
| आता, ''' Layers panel ''' वर जा आणि '''Stem ''' लेअर निवडा.
+
| आता, '''Layers panel''' वर जा आणि '''Stem''' लेअर निवडा.
  
 
|-
 
|-
Line 390: Line 390:
 
|-
 
|-
 
| 07:41
 
| 07:41
| फाईल सेव्ह करण्यासाठी '''Ctrl''' आणि '''S''' कीज दाबा.
+
| फाईल सेव्ह करण्यासाठी '''Ctrl''' आणि '''S''' कीज दाबा.
  
 
|-
 
|-
Line 410: Line 410:
 
|-
 
|-
 
| 08:03
 
| 08:03
| '''Layers ''' पॅनल वर जा आणि '''Bud ''' लेअर निवडा.  
+
| '''Layers''' पॅनल वर जा आणि '''Bud''' लेअर निवडा.  
  
 
|-
 
|-
Line 418: Line 418:
 
|-
 
|-
 
| 08:10
 
| 08:10
| लेअर्सना '''petal_1''' आणि '''petal_2''' म्हणून नाव द्या.
+
| लेअर्सना '''petal_1''' आणि '''petal_2''' म्हणून नाव द्या.
  
 
|-
 
|-
Line 434: Line 434:
 
|-
 
|-
 
| 08:34   
 
| 08:34   
| '''Layers ''' पॅनल वर जा आणि दोन्ही '''petal_1''' आणि '''petal_2 ''' लेअर्स निवडा.  
+
| '''Layers''' पॅनल वर जा आणि दोन्ही '''petal_1''' आणि '''petal_2''' लेअर्स निवडा.  
  
 
|-
 
|-
Line 446: Line 446:
 
|-
 
|-
 
| 08:47
 
| 08:47
| ''' Time track panel''' वर परत येऊ या.
+
| '''Time track panel''' वर परत येऊ या.
  
 
|-
 
|-
Line 458: Line 458:
 
|-
 
|-
 
| 09:03
 
| 09:03
|  '''Layers ''' पॅनल वर जा आणि दोन्ही '''petal _3 ''' आणि ''' petal_4 ''' लेअर्सना निवडा.  
+
|  '''Layers''' पॅनल वर जा आणि दोन्ही '''petal _3 ''' आणि ''' petal_4''' लेअर्सना निवडा.  
  
 
|-
 
|-
Line 470: Line 470:
 
|-
 
|-
 
| 09:17
 
| 09:17
| ''' Time track panel''' वर परत या, टाइम कर्सर 140th फ्रेमवर ठेवा.
+
| '''Time track panel''' वर परत या, टाइम कर्सर 140th फ्रेमवर ठेवा.
  
 
|-
 
|-
Line 478: Line 478:
 
|-
 
|-
 
| 09:33
 
| 09:33
| पुन्हा ''' Time track panel''' वर जा टाइम कर्सर 108th फ्रेमवर ठेवा.
+
| पुन्हा '''Time track panel''' वर जा टाइम कर्सर 108th फ्रेमवर ठेवा.
  
 
|-
 
|-
Line 502: Line 502:
 
|-
 
|-
 
| 10:13
 
| 10:13
| कर्सर 0th फ्रेमवर ठेवा. ''' Bud ''' लेअर निवडा.
+
| कर्सर 0th फ्रेमवर ठेवा. '''Bud''' लेअर निवडा.
  
 
|-
 
|-
Line 518: Line 518:
 
|-
 
|-
 
| 10:46
 
| 10:46
| '''Turn on animate editing mode''' आयकॉन वर क्लिक करा.
+
| '''Turn off animate editing mode''' आयकॉन वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 10:51
 
| 10:51
| कॅनव्हसच्या तळाशी '''Seek to begin ''' वर क्लिक करा.
+
| कॅनव्हसच्या तळाशी '''Seek to begin''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 10:55
 
| 10:55
| ''' Play''' आयकॉनवर क्लिक करून एनिमेशन प्ले करा.
+
| '''Play''' आयकॉनवर क्लिक करून एनिमेशन प्ले करा.
  
 
|-
 
|-
 
| 10:58
 
| 10:58
| आता '''gradient''' मध्ये ''' background ''' लेअर जोडू.
+
| आता '''gradient''' मध्ये '''background''' लेअर जोडू.
  
 
|-
 
|-
 
| 11:02
 
| 11:02
| '''Background ''' लेअर निवडा. ''' gradient''' वर क्लिक करा.
+
| '''Background''' लेअर निवडा. '''gradient''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 554: Line 554:
 
|-
 
|-
 
| 11:21
 
| 11:21
| '''File''' वर जा आणि नंतर ''' Preview''' वर क्लिक करा.
+
| '''File''' वर जा आणि नंतर '''Preview''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 11:25
 
| 11:25
| '''Quality''' 0.5 वर आणि ''' Frame per second''' 24 वर सेट करा.  
+
| '''Quality''' 0.5 वर आणि '''Frame per second''' 24 वर सेट करा.  
  
 
|-
 
|-
 
| 11:30
 
| 11:30
| ''' Preview''' बटणावर क्लिक करा आणि नंतर ''' Play''' बटणावर क्लिक करा.
+
| '''Preview''' बटणावर क्लिक करा आणि नंतर '''Play''' बटणावर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 570: Line 570:
 
|-
 
|-
 
| 11:40
 
| 11:40
| ''' Preview''' विंडो बंद करा.
+
| '''Preview''' विंडो बंद करा.
  
 
|-
 
|-
Line 578: Line 578:
 
|-
 
|-
 
| 11:46
 
| 11:46
| असे करण्यासाठी, '''File''' वर क्लिक करा आणि नंतर ''' Render''' वर क्लिक करा.
+
| असे करण्यासाठी, '''File''' वर क्लिक करा आणि नंतर '''Render''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 11:51
 
| 11:51
| ''' Choose''' वर क्लिक करा आणि '''Save render as''' विंडो उघडा.
+
| '''Choose''' वर क्लिक करा आणि '''Save render as''' विंडो उघडा.
  
 
|-
 
|-
Line 590: Line 590:
 
|-
 
|-
 
| 12:00
 
| 12:00
| नाव  ''' plant-animation.avi''' मध्ये बदला.
+
| नाव  '''plant-animation.avi''' मध्ये बदला.
  
 
|-
 
|-
 
| 12:05
 
| 12:05
| ''' Target''' ड्रॉप डाउन मेनूवर क्लिक करा आणि एक्सटेंशन ''' ffmpeg.''' म्हणून निवडा.
+
| '''Target''' ड्रॉप डाउन मेनूवर क्लिक करा आणि एक्सटेंशन '''ffmpeg.''' म्हणून निवडा.
  
 
|-
 
|-
 
| 12:10
 
| 12:10
| पुढे, ''' Time''' टॅबवर क्लिक करा आणि ''' End time''' 150 मध्ये बदला.
+
| पुढे, '''Time''' टॅबवर क्लिक करा आणि '''End time''' 150 मध्ये बदला.
  
 
|-
 
|-
 
| 12:16
 
| 12:16
| नंतर ''' Render''' वर क्लिक करा.
+
| नंतर '''Render''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 610: Line 610:
 
|-
 
|-
 
| 12:24
 
| 12:24
| ''' Desktop''' वर जा.
+
| '''Desktop''' वर जा.
  
 
|-
 
|-
Line 618: Line 618:
 
|-
 
|-
 
| 12:31
 
| 12:31
| आता ''' plant-animation. avi''' निवडा.
+
| आता '''plant-animation. avi''' निवडा.
  
 
|-
 
|-
 
| 12:35
 
| 12:35
| राईट क्लिक करून ''' Firefox''' वेब ब्राउजर वापरून एनिमेशन प्ले करा.
+
| राईट क्लिक करून '''Firefox''' वेब ब्राउजर वापरून एनिमेशन प्ले करा.
  
 
|-
 
|-
Line 634: Line 634:
 
|-
 
|-
 
| 12:53
 
| 12:53
| या ट्युटोरिअलमध्ये आपण  ''' Synfig''' मध्ये एक प्लांट एनिमेट करणे शिकलो.
+
| या ट्युटोरिअलमध्ये आपण  '''Synfig''' मध्ये एक प्लांट एनिमेट करणे शिकलो.
  
 
|-
 
|-
Line 642: Line 642:
 
|-
 
|-
 
| 13:00
 
| 13:00
| '''Spline ''' टूल सह आकृत्या काढणे.
+
| '''Spline''' टूल सह आकृत्या काढणे.
  
 
|-
 
|-
Line 650: Line 650:
 
|-
 
|-
 
| 13:07
 
| 13:07
| '''Split tangent ''' पर्याय
+
| '''Split tangent''' पर्याय
  
 
|-
 
|-
 
| 13:09
 
| 13:09
| '''active point as off ''' पर्याय मार्क करणे.
+
| '''active point as off''' पर्याय मार्क करणे.
  
 
|-
 
|-

Latest revision as of 13:33, 6 November 2020

Time Narration
00:00 Synfig वापरून Create a Plant animation वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:05 या ट्युटोरिअलमध्ये आपण Synfig मध्ये एनिमेट केलेल्या आकृत्यांशी स्वतःला परिचित करू.
00:11 आपण आकृत्यांना काढणे आणि लेअर्सना ग्रुप करणे शिकू.
00:15 Insert item वापरून एक vertex जोडणे.
00:18 Split tangent पर्याय.
00:21 active point as off पर्याय मार्क करणे.
00:24 आकृत्यांना एनिमेट करणे.
00:26 येथे आपण एक Plant animation तयार करूया.
00:29 या ट्युटोरिअलसाठी मी
00:31 उबंटू लिनक्स 14.04 OS,
00:35 Synfig व्हर्जन 1.0.2 वापरत आहे.
00:39 आता Synfig उघडू.
00:41 Dash home वर जा आणि टाईप करा Synfig.
00:45 तुम्ही logo वर क्लिक करून Synfig उघडू शकता.
00:50 आता आपण Plant animation तयार करणे सुरू करूया.
00:54 आपल्याला प्रथम "'Synfig मधील ग्राफिक्स तयार करणे आवश्यक आहे.
00:59 आपण एक फुलांचे रोप तयार करू.
01:02 आपली Synfig फाईल सेव्ह करू.
01:05 File वर जा आणि Save वर क्लिक करा.
01:08 सेव्ह करण्यासाठी फोल्डर निवडा.
01:11 फाईलचे नाव Plant-animation म्हणून टाईप करा आणि Save बटणवर क्लिक करा.
01:16 कोणतीही अन्य आकृती काढण्यापूर्वी एक पांढरा बॅकग्राऊंड (पार्श्वभूमी) लेअर काढा.
01:21 लेअरचे नाव Background म्हणून बदला.
01:26 toolbox वर जा. Spline tool निवडा.
01:30 फक्त Create Region Layer निवडले आहे याची खात्री करा.
01:35 toolbox मध्ये, कलर हिरव्यामध्ये सेट करा.
01:38 येथे दर्शविल्याप्रमाणे Spline टूलसह एक त्रिकोण काढा.
01:43 ३ व्हर्टायसेस (शिरोबिंदू) काढल्यानंतर आपण ही आकृती बंद केली पाहिजे.
01:49 असे करण्यासाठी, पहिल्या व्हर्टेक्सवर (शिरोबिंदू) राईट क्लिक करा आणि '"Loop Spline निवडा.
01:55 हे हिरव्या त्रिकोणाच्या आकृतीचा शोध घेईल.
01:57 राउंडर त्रिकोण तयार करण्यासाठी, आपल्याला टेन्जेन्ट हॅन्डल्स थोडेसे हलवावे लागेल.
02:03 Transform tool वर क्लिक करा आणि नंतर प्रत्येक व्हर्टेक्सवर राईट क्लिक करा.
02:09 Split tangents निवडा जेणेकरून प्रत्येक व्हर्टेक्सच्या टेन्जेन्ट हॅन्डल्सना वेगळे हलवून हलवता येईल.
02:18 Layers पॅनलमध्ये बघा.
02:20 एक नवीन लेअर तयार केली आहे. त्याचे नाव Stem असे देऊ.
02:24 फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl आणि S दाबा.
02:29 आता आपण फांदीची (स्टेम)आकृती एनिमेट करणे शिकू.
02:34 Turn on animate editing mode आयकॉन वर क्लिक करा.
02:38 Stem लेअरवर क्लिक करून आकृती निवडा.
02:42 कॅनव्हसच्या वर Toggle tangent handles पर्याय ON (चालू) आहे याची खात्री करा.
02:50 नंतर, Time track panel वर जा आणि टाइम कर्सर 24th फ्रेमवर ठेवा.
02:57 Transform tool निवडा.
03:00 दाखवल्याप्रमाणे फांदीच्या शीर्ष व्हर्टेक्सवर (शिरोबिंदू) क्लिक करा आणि त्यास कॅनव्हसवर वरच्या बाजूस ड्रॅग करा.
03:06 तुम्ही झूम इन आणि झूम आउट करण्यासाठी + आणि - चिन्हाचा वापर करू शकता.
03:13 नंतर रुलरवर जा.
03:17 दर्शविल्याप्रमाणे कॅनव्हसवर पाच गाईडलाईन्स ड्रॅग करा.
03:24 फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl आणि S कीज दाबा.
03:29 Toolbar वर Transform tool वर क्लिक करा.
03:32 canvas वर, आकृतीवर राईट क्लिक करा.
03:36 नंतर Insert item and keep shape वर क्लिक करा.
03:40 येथे केल्याप्रमाणे Guidelines वर आणखी 10 व्हर्टायसेस (शिरोबिंदू) जोडा.
03:45 Insert item and keep shape वर क्लिक करून हे करा.
03:49 आता प्रत्येक व्हर्टेक्सवर राईट क्लिक करा.
03:53 Split tangents निवडा जेणेकरून प्रत्येक व्हर्टेक्सच्या टेन्जेन्ट हॅन्डल्सना वेगळे करून हलवता येईल.
04:00 नंतर Time track panel वर जा आणि टाइम कर्सर 23rd फ्रेमवर ठेवा.
04:06 parameter panel वर जा.
04:08 ग्रुप उघडण्यासाठी Vertices च्या त्रिकोण चिन्हावर क्लिक करा.
04:13 नवीन जोडलेल्या व्हर्टायसेस तपासा.
04:15 आपल्याला त्यांना 23rd फ्रेमवर निष्क्रिय करणे आवश्यक आहे.
04:19 नवीन जोडलेल्या व्हर्टायसेसवर राईट क्लिक करा.
04:22 Mark active point as off वर क्लिक करा.
04:26 सर्व नवीन जोडलेल्या व्हर्टायसेसवर त्याचप्रमाणे करा.
04:39 फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl आणि S कीज दाबा.
04:43 पुन्हा एकदा, Time track panel वर जा आणि टाइम कर्सर 30th फ्रेमवर ठेवा.
04:49 canvas वर परत येऊ.
04:50 दर्शविल्याप्रमाणे, पानांचा सुरवातीचा भाग तयार करण्यासाठी व्हर्टायसेस हलवा.
04:57 पुन्हा, Time track panel वर जा आणि टाइम कर्सर 37th फ्रेमवर ठेवा.
05:04 आता canvas वर परत येऊ.
05:06 अशा प्रकारे पाने तयार करण्यासाठी व्हर्टायसेस हलवा.
05:11 लक्षात ठेवा केवळ नवीन जोडलेल्या व्हर्टायसेससाठी active point as off मार्क करा.
05:18 Time track panel वर परत जा.
05:20 टाइम कर्सर 45th फ्रेमवर ठेवा आणि येथे दाखवल्याप्रमाणे वरील व्हर्टेक्स हलवा.
05:30 अशाच प्रकारे आपण Stem च्या लेअरमध्ये आणखी दोन पाने जोडू.
05:35 Time track panel वर जा आणि टाइम कर्सर 80th फ्रेमवर ठेवा.
05:40 कळ्याभोवती हिरव्या रंगाच्या सेपल्स तयार करण्यासाठी स्टेमचे व्हर्टायसेस हलवा.
05:53 पुन्हा एकदा, Time track panel वर जा आणि टाइम कर्सर 90th फ्रेमवर ठेवा.
05:59 नंतर Keyframes वर जा आणि एक नवीन keyframe जोडा.
06:02 आता Spline टूलवर क्लिक करा.
06:05 केवळ Create Region Layer'" निवडले असल्याचे खात्री करा.
06:11 toolbox मध्ये, कलर गुलाबीवर सेट करा.
06:14 नंतर दर्शविल्याप्रमाणे Spline टूलसह एक कळी काढा.
06:19 3 व्हर्टायसेस (शिरोबिंदू) रेखाटल्यानंतर ही आकृती बंद करणे लक्षात ठेवा.
06:25 असे करण्यासाठी, पहिल्या व्हर्टेक्सवर राईट क्लिक करा आणि Loop Spline'" निवडा.
06:31 लक्षात घ्या की फॉर्मचा ट्रेस (शोध घेणे) आता बंद आहे.
06:36 व्हर्टायसेस समायोजित करून कळीची आकृती काढा.
06:40 लेअरचे नाव Bud म्हणून बदला.
06:43 Stem लेअरच्या खाली Bud लेअर ठेवा.
06:47 पुन्हा, Time track panel वर जा आणि टाइम कर्सर 99th फ्रेमवर ठेवा.
06:54 येथे केल्याप्रमाणे, कळीच्या वरच्या व्हर्टेक्सला हलवा.
06:58 फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl आणि S कीज दाबा.
07:03 आता, Layers panel वर जा आणि Stem लेअर निवडा.
07:07 यानंतर, कॅनव्हसवर परत या आणि स्टेमच्या (फांदी) आकृतीवर राईट क्लिक करा.
07:13 Insert item and keep shape वर क्लिक करून व्हर्टेक्स जोडा.
07:18 त्याचप्रमाणे आपल्याला आणखी ४ व्हर्टायसेस जोडायचे आहे.
07:22 टाइम कर्सर 98th फ्रेमवर ठेवा आणि या व्हर्टायसेससाठी active point off मार्क करा.
07:33 दर्शविल्याप्रमाणे व्हर्टायसेस हलवा, जेणेकरून आपल्याला अशी आकृती मिळेल.
07:41 फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl आणि S कीज दाबा.
07:45 आपले काम वारंवार सेव्ह करण्याची ही चांगली सवय आहे.
07:49 जसे आम्ही ट्युटोरिअलमध्ये पुढे जाऊ, मी हे स्पष्टपणे उल्लेख करणार नाही.
07:54 कृपया नियमित वेळ अंतराने हे स्वतः करा.
07:58 Time track panel वर परत जा आणि टाइम कर्सर 100th फ्रेमवर ठेवा.
08:03 Layers पॅनल वर जा आणि Bud लेअर निवडा.
08:06 दोनदा Duplicate वर क्लिक करा.
08:10 लेअर्सना petal_1 आणि petal_2 म्हणून नाव द्या.
08:19 टाइम कर्सर 108th फ्रेमवर ठेवा.
08:22 दर्शविल्याप्रमाणे पाकळयांच्या नोड्स हलवा.
08:26 Time track panel वर परत जा आणि टाइम कर्सर 115th फ्रेमवर ठेवा.
08:34 Layers पॅनल वर जा आणि दोन्ही petal_1 आणि petal_2 लेअर्स निवडा.
08:40 Duplicate वर क्लिक करा.
08:43 नवीन लेअर्सना petal_3 आणि petal_4 म्हणून नाव द्या.
08:47 Time track panel वर परत येऊ या.
08:52 टाइम कर्सर 120th फ्रेमवर ठेवा.
08:56 दर्शविल्याप्रमाणे ३ आणि ४ पाकळीच्या व्हर्टायसेसला हलवा.
09:03 Layers पॅनल वर जा आणि दोन्ही petal _3 आणि petal_4 लेअर्सना निवडा.
09:10 Duplicate वर क्लिक करा.
09:12 नवीन लेअर्सना petal_5 आणि petal_6 म्हणून नाव द्या.
09:17 Time track panel वर परत या, टाइम कर्सर 140th फ्रेमवर ठेवा.
09:23 दर्शविल्याप्रमाणे ५व्या आणि 6व्या पाकळीच्या व्हर्टायसेसला हलवा.
09:33 पुन्हा Time track panel वर जा टाइम कर्सर 108th फ्रेमवर ठेवा.
09:42 नंतर Toolbar वर जा Transform tool वर क्लिक करा.
09:46 चित्राच्या फांदीचा भाग निवडा.
09:48 आणि येथे दर्शविल्याप्रमाणे, कळीच्या हिरव्या सेपल्सचे व्हर्टायसेस हलवा.
09:55 Time track panel वर परत या. टाइम कर्सर 128th फ्रेमवर ठेवा.
10:01 येथे दर्शविल्याप्रमाणे, कळीच्या हिरव्या सेपल्सचे व्हर्टायसेस हलवा.
10:13 कर्सर 0th फ्रेमवर ठेवा. Bud लेअर निवडा.
10:17 Parameter panel वर जा. Amount 0 मध्ये बदला.
10:20 त्याचप्रमाणे petals लेअर्ससाठी करा.
10:34 तसेच 89th फ्रेमसाठी करू.
10:46 Turn off animate editing mode आयकॉन वर क्लिक करा.
10:51 कॅनव्हसच्या तळाशी Seek to begin वर क्लिक करा.
10:55 Play आयकॉनवर क्लिक करून एनिमेशन प्ले करा.
10:58 आता gradient मध्ये background लेअर जोडू.
11:02 Background लेअर निवडा. gradient वर क्लिक करा.
11:06 दर्शविल्याप्रमाणे बॅकग्राऊंडवर (पार्श्वभूमी) ग्रेडियंट ड्रॅग करा.
11:11 ओउटलाईनचे रंग तपकिरी मध्ये सेट करा आणि निळा रंग भरा.
11:15 आता आपली '"Synfig"' फाईल सेव्ह करू.
11:18 आता आपण प्रीव्यू तपासू.
11:21 File वर जा आणि नंतर Preview वर क्लिक करा.
11:25 Quality 0.5 वर आणि Frame per second 24 वर सेट करा.
11:30 Preview बटणावर क्लिक करा आणि नंतर Play बटणावर क्लिक करा.
11:35 आपण स्क्रीनवरील एनिमेशनचे प्रीव्यू पाहू शकतो.
11:40 Preview विंडो बंद करा.
11:42 आता आपण एनिमेशन रेंडर करू.
11:46 असे करण्यासाठी, File वर क्लिक करा आणि नंतर Render वर क्लिक करा.
11:51 Choose वर क्लिक करा आणि Save render as विंडो उघडा.
11:56 तुम्हाला रेंडर केलेली फाईल सेव्ह करायची आहे त्या लोकेशन वर क्लिक करा.
12:00 नाव plant-animation.avi मध्ये बदला.
12:05 Target ड्रॉप डाउन मेनूवर क्लिक करा आणि एक्सटेंशन ffmpeg. म्हणून निवडा.
12:10 पुढे, Time टॅबवर क्लिक करा आणि End time 150 मध्ये बदला.
12:16 नंतर Render वर क्लिक करा.
12:21 आपण आपली एनिमेशन तपासू.
12:24 Desktop वर जा.
12:27 ज्या फोल्डरमध्ये आपण आपली फाईल सेव्ह केली ते फोल्डर उघडा.
12:31 आता plant-animation. avi निवडा.
12:35 राईट क्लिक करून Firefox वेब ब्राउजर वापरून एनिमेशन प्ले करा.
12:48 आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
12:51 थोडक्यात.
12:53 या ट्युटोरिअलमध्ये आपण Synfig मध्ये एक प्लांट एनिमेट करणे शिकलो.
12:58 आपण हे देखील शिकलो
13:00 Spline टूल सह आकृत्या काढणे.
13:03 Insert item वापरून एक व्हर्टेक्स जोडा.
13:07 Split tangent पर्याय
13:09 active point as off पर्याय मार्क करणे.
13:13 आकृत्यांना एनिमेट करणे.
13:15 येथे तुमच्यासाठी एक असाइन्मेंट आहे.
13:17 वेगवेगळ्या रंगांनी भरलेल्या लांब केसांसह साध्या कार्टूनचा चेहरा काढा.
13:22 आणि केस ऍनिमेट करा.
13:26 तुमची पूर्ण झालेली असाइनमेंट अशी दिसली पाहिजे.
13:29 ऍनिमेट केलेल्या लांब केसांसह कार्टूनचा चेहरा.
13:33 तुम्हाला Spoken Tutorial प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
13:37 कृपया डाउनलोड करून पहा.
13:40 स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम. Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.

13:45 कृपया आमच्याशी संपर्क साधा.
13:47 कृपया या फोरममध्ये तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा.
13:51 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
13:58 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेत. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Arthi, Ranjana