Difference between revisions of "FrontAccounting-2.4.7/C2/Setup-in-FrontAccounting/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 302: Line 302:
 
|-  
 
|-  
 
| 06:47
 
| 06:47
| '''Add New ''' बटण क्लिक करा.
+
| '''Add New ''' बटण वर क्लिक करा.
  
 
|-  
 
|-  
Line 330: Line 330:
 
|-  
 
|-  
 
| 07:24
 
| 07:24
| 1st January 2018 ते 31st December 2018 हे '''fiscal year''' संपलेले दिसेल.  
+
| 1 January 2018 ते 31 December 2018 हे '''fiscal year''' संपलेले दिसेल.  
  
 
|-  
 
|-  
 
| 07:32
 
| 07:32
| आपण 1 January 2019 ते 31st March 2019 हा डमी कालावधी तयार केलेला आहे.
+
| आपण 1 January 2019 ते 31 March 2019 हा डमी कालावधी तयार केलेला आहे.
  
 
|-  
 
|-  
Line 413: Line 413:
 
|आपल्याला '''admin user login''' ची माहिती दिसेल. जसे की,  
 
|आपल्याला '''admin user login''' ची माहिती दिसेल. जसे की,  
  
'''Full Name ''',  '''Email''' ,  '''Access Level,''' इत्यादी.
+
'''Full Name ''',  '''Email''',  '''Access Level,''' इत्यादी.
  
 
|-  
 
|-  

Revision as of 17:12, 4 August 2020

Time Narration
00:01 Setup in FrontAccounting वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात शिकणार आहोतः

FrontAccounting इंटरफेस

00:12 Setup टॅबमधील विविध घटक.
00:15 तसेच, स्वत:ची संस्था किंवा Company तयार करणे,
00:21 user accounts चा सेटअप
00:24 access परवानगी आणि डिसप्ले सेटअप करायला शिकू.
00:29 या पाठासाठी मी वापरत आहेः

Ubuntu Linux ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 16.04

00:37 FrontAccounting वर्जन 2.4.7
00:41 या पाठाच्या सरावासाठी उच्च माध्यमिक कॉमर्स आणि अकाउंटिंगचे ज्ञान असावे.
00:50 FrontAccounting च्या इंटरफेसवर काम सुरू करण्यापूर्वी XAMPP सर्व्हिसेस सुरू करा.
00:56 आता FrontAccounting चा इंटरफेस उघडू.
01:00 ब्राऊजर उघडून localhost slash account टाईप करून Enter दाबा.
01:07 login पेज उघडलेले दिसेल.
01:10 लक्षात घ्या इन्स्टॉलेशनच्या वेळी आपण admin युजर बनवला होता.
01:16 username म्हणून admin आणि पासवर्ड म्हणून spoken टाईप करा.
01:22 Login बटण क्लिक करा.
01:25 FrontAccounting ची विंडो उघडेल.
01:28 FrontAccounting मध्ये नेहमीचे सामान्य घटक दिलेले आहेत.
01:32 आपण पुढील पाठांमधे शिकणार आहोत,

Sales, Purchases

01:38 Items and Inventory
01:40 Banking and General Ledger आणि Setup हे घटक (मॉड्युल).
01:47 FrontAccounting मधे Setup टॅबने सुरूवात करू.
01:51 Setup टॅब क्लिक करा.

हे मॉड्युल Company Setting साठी वापरले जाते.

01:57 Company Setup लिंक क्लिक करून एक नवीन संस्था किंवा Company तयार करू.
02:04 डिफॉल्टरूपात Name field मधे company - ST Company Pvt Ltd' चे नाव दिसेल.
02:12 कारण हे नाव आपण इन्स्टॉलेशनच्या वेळी दिलेले होते.
02:17 तथापि, अहवालात नाव कसे दिसावेसे वाटते त्याप्रमाणे तुम्ही बदलू शकता.
02:23 मी तेच नाव ठेवत आहे.

खाली स्क्रॉल करा.

02:28 Home currency फील्डमध्ये ड्रॉपडाऊन मेनूवर क्लिक करा.
02:32 पर्यायांची यादी दिसेल.
02:35 परंतु Indian Rupees यादीमध्ये उपलब्ध नाही.
02:39 ही कंपनी भारतात असल्यामुळे home currency साठी Indian Rupees सेट करू.
02:45 येथील यादीत नवी currency समाविष्ट करायला शिकू.
02:50 वरील मेनूतील Banking and General Ledger टॅबवर क्लिक करा.
02:55 Maintenance पॅनेलमधे Currencies लिंकवर क्लिक करा.

एक नवीन विंडो दिसेल.

03:03 Currency Abbreviation फिल्डमधे 'INR' आणि Currency Symbol मधे 'Rs' टाईप करा.
03:11 Currency Name फिल्डमधे 'Indian Rupees' टाईप करा.
03:15 Hundredths Name फिल्डमधे ‘Paise’ आणि Country मधे 'India' टाईप करा.
03:23 विंडोच्या तळाशी असलेले 'Add new' बटण क्लिक करा.
03:28 यशस्वी झाल्याचा मेसेज दिसेल- 'New currency has been added'.
03:33 Company setup पेजवर परत जाऊ.

त्यासाठी वरच्या मेनूमधील Setup टॅब आणि नंतर Company Setup लिंकवर क्लिक करा.

03:43 पुढे Company’ चा पत्ता,
03:47 घराचा पत्ता, फोन नंबर, इमेल ऍड्रेस आणि Company GST नंबर संबंधित फिल्डमध्ये येथे दिल्याप्रमाणे टाईप करा.
03:58 आता, Home Currency ड्रॉपडाऊन बॉक्सवर क्लिक करा.
04:02 'Indian Rupees' निवडा.
04:05 आता fiscal year विषयी जाणून घेऊ.
04:09 डिफॉल्ट रूपात आधीचे वित्तीय वर्ष जसे की, 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2018 हे पूर्ण झाले आहे.
04:18 ह्या पाठाच्या रेकॉर्डिंगच्या वेळी स्क्रीनवर दिसणारी तारीख आहे.
04:24 तुम्ही सराव करत असताना ही वेगळी असेल.
04:28 लक्षात घ्या की तारखेचा फॉरमॅट(स्वरूप) MMDDYYYY असा आहे.
04:35 Fiscal year म्हणजे काय?
04:37 हा असा कालावधी आहे जो Company अकाउंटिंगसाठी आणि वित्तीय विवरणे तयार करण्यासाठी वापरते.

हा वेगवेगळ्या देशांमधे भिन्न असतो.

04:47 Fiscal Year setup

FrontAccounting मधे नवीन Company बनवताना Fiscal Year अचूक सेटअप करावे लागते.

04:56 डिफॉल्ट रूपात FrontAccounting सॉफ्टवेअर fiscal year जानेवारी ते डिसेंबर असे दाखवते.
05:03 हे भारतातील कंपन्या आणि संस्थांसाठी योग्य नाही.
05:08 आपल्याला fiscal year त्या वर्षासाठी 1 एप्रिल ते 31 मार्च असे सेट करावे लागेल.
05:15 हे Indian Accounting Standards प्रमाणे आहे.
05:19 आता FrontAccounting इंटरफेसवर परत जाऊ.
05:23 एंट्रीज सेव्ह करण्यासाठी खाली स्क्रॉल करून Update बटण क्लिक करा.
05:28 हा मेसेज दिसेल- Company setup has been updated.
05:33 आता आपण Fiscal Year चालू Financial Year मधे बदलू.
05:38 FrontAccounting च्या Setup टॅबवर क्लिक करा.
05:42 Fiscal Years लिंकवर क्लिक करा.
05:45 आपल्याला दिसेल की डिफॉल्ट रूपात Fiscal Year हे 01 January 2018 पासून 31 December 2018 पर्यंत आहे.
05:55 म्हणून प्रथम आपण 01 January 2019 ते 31 March 2019 असा तीन महिन्यांचा डमी कालावधी बनवू.
06:05 डमी कालावधी का? कारण आपल्याला Fiscal year जे 1st January ते 31st December आणि Financial year जे 1st April ते 31st March या कालावधींतील अंतर भरून काढायचे आहे.
06:20 या पाठाचा सराव करत असताना तुमचे आर्थिक वर्ष भिन्न असू शकेल.
06:25 अशा परिस्थितीत, आपल्याला चालू आर्थिक वर्षांच्या आधीची सर्व fiscal year सेट करावी लागतील.
06:33 आपल्याला समजण्यासाठी येथे एक नमुना दाखवला आहे.
06:38 प्रथम 01 January 2019 ते 31 March 2019 हा 3 महिन्यांचा डमी कालावधी निवडा.
06:47 Add New बटण वर क्लिक करा.
06:51 dummy period तयार झाल्याचे दिसेल.
06:53 हा मेसेज दिसेल- “New Fiscal year has been added”.
06:58 आता आपल्याला दिसेल की चालू financial year हे 1 April 2019 ते 31 March 2020 आहे.
07:07 “Is closed” पर्यायासाठी “No” ठेवा. कारण या चालू वित्तीय वर्षासाठी आपण अकाउंटिंग करणार आहोत.
07:15 पुन्हा Add New बटण क्लिक करा.
07:19 येथे Financial Year तयार झालेले तुम्हाला दिसेल.
07:24 1 January 2018 ते 31 December 2018 हे fiscal year संपलेले दिसेल.
07:32 आपण 1 January 2019 ते 31 March 2019 हा डमी कालावधी तयार केलेला आहे.
07:39 Is Closed पर्याय Yes मधे बदलू.

Edit icon वर क्लिक करा.

07:46 Is Closed ड्रॉपडाऊन मेनूमधे Yes निवडा.
07:50 आधीच्या वर्षांची गरज नसल्यास सर्व financial years साठी याच पायऱ्यांचे अनुसरण करा.
07:57 Update बटण क्लिक करा.
08:00 हा मेसेज दिसेल - “Selected fiscal year has been updated”
08:05 तसेच बदल करण्यासाठी Edit बटण वापरता येईल.
08:10 cross (X) sign हे वर्ष काढून टाकण्यासाठी आहे.

सध्या आपल्याला कुठलीही ओळ काढायची नाही.

08:17 आपण हे बदल Company setup मधे अपडेट करणार आहोत.
08:22 Setup टॅबवर क्लिक करा.

नंतर Company Setup लिंकवर क्लिक करा.

08:28 Fiscal year फिल्डमध्ये ड्रॉपडाऊन मेनूवर क्लिक करा.
08:32 चालू Financial Year 1 April 2019 ते 31 March 2020 निवडा जे active असे दाखवत आहे.
08:41 खाली स्क्रॉल करा आणि Login Timeout पर्यायावर जा.
08:46 आपण तो 6 लाख सेकंद एवढा वाढवू ज्याद्वारे logout किंवा timeout वारंवार होणार नाही.
08:53 Update बटण क्लिक करा.
08:56 आता User Accounts सेटअप करू.
09:00 पुन्हा Setup टॅबवर क्लिक करा.
09:03 User Accounts Setup लिंकवर क्लिक करा.
09:06 आपल्याला admin user login ची माहिती दिसेल. जसे की,

Full Name , Email, Access Level, इत्यादी.

09:15 लक्षात घ्या, आपण ही माहिती इन्स्टॉलेशनच्या वेळी भरलेली होती. आपण नवीन user login तयार करू.
09:22 येथे नवीन युजरचा तपशील मी टाईप केला आहे.

तसाच तुमच्या नवीन युजरचा तपशील भरा.

09:30 Access Level field मध्ये ड्रॉपडाऊनवर क्लिक करून Sub Admin

निवडा.

09:36 Language field च्या ड्रॉपडाऊन मेनूत डिफॉल्ट रूपात English हा पर्याय आहे.
09:42 येथे, POS म्हणजे Point of Sale.

आपण Default पर्याय ठेवू.

09:49 Printing option ड्रॉपडाऊन मेनूमधे, डिफॉल्ट रूपात Browser printing support पर्याय ठेवा.
09:56 पुढे, डिफॉल्ट रूपात, reports पर्यायासाठी popup विंडोची चेकबॉक्स चेक केलेली आहे.
10:03 Add new बटण क्लिक करा.

A new user has been added’ हा मेसेज पाहू शकतो.

10:10 admin च्या पॅनेलखाली नवीन user समाविष्ट झालेला दिसेल.
10:16 पुन्हा Setup टॅबवर क्लिक करा.
10:20 आता Access setup पाहू.
10:23 Role ड्रॉपडाऊन मेनूवर क्लिक करा आणि Sub Admin निवडा.
10:28 डिफॉल्ट रूपात Sub Admin ला दिलेला access दिसेल.

खाली स्क्रॉल करा.

10:35 Sub Admin साठी दिलेल्या परमिशन्स पाहू शकतो.
10:39 Sub Admin वापरासाठी आवश्यक असलेले बॉक्स चेक किंवा अनचेक देखील करू शकता.
10:46 नंतर Save Role बटण क्लिक करा.
10:49 Security role has been updated” हा मेसेज दिसेल.
10:54 तसेच तुम्ही गरजेनुसार अनेक users बनवू शकता आणि परमिशन्स देऊ शकता.
11:01 पुन्हा Setup टॅबवर क्लिक करून नंतर Display Setup लिंकवर क्लिक करा.
11:07 Display Setup हा Decimal Places, Date format and Separators आणि इतर पॅरामीटर्स बदलण्यासाठी वापरला जातो.
11:16 Prices/amounts , Quantities , Exchange rate and Percentages यासाठी Decimal Places ची संख्या आपण बघू शकतो.
11:27 ड्रॉपडाऊन मेनू निवडून Date format and Date Separators बदलू शकतो.
11:33 आपण Date format DDMMYYYY असा बदलू.
11:41 आपण विविध Miscellaneous Settings सुध्दा पाहू शकतो.
11:45 बदल सेव्ह करण्यासाठी Update बटण क्लिक करा.
11:49 Display settings have been updated” हा मेसेज दिसेल.
11:54 आता fiscal year चा डेट फॉरमॅट बघू.

Setup tab टॅबवर जा.

12:01 Company Setup पॅनेलखाली Fiscal Years लिंकवर क्लिक करा.
12:06 date format बदलून DDMMYYYY स्वरूपात बदलल्याचे दिसेल.
12:14 लक्षात घ्या, सुरुवातीला fiscal year भरताना ते MMDDYYYY स्वरूपात होते.
12:23 अशाप्रकारे आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.

थोडक्यात,

12:28 या पाठात आपण शिकलो,

FrontAccounting इंटरफेस आणि Setup टॅबमधील विविध घटक,

12:36 स्वतःची नवीन संस्था किंवा Company तयार करण्याबाबत.
12:42 user accounts

access परमिशन्स आणि डिसप्ले सेटअप करायला शिकलो.

12:50 असाईनमेंट- User Accounts Setup वापरून नवीन user समाविष्ट करा.
12:55 Accountant म्हणून Access Level द्या.
12:59 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.

हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

13:06 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.

अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.

13:15 कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
13:19 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
13:24 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज अमित वेले यांचा आहे.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali