Difference between revisions of "Health-and-Nutrition/C2/Laid-back-hold-for-breastfeeding/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(Created page with "{|border=1 | <center>Time</center> |<center>Narration</center> |- | 00:01 | स्तनपानासाठी '''Laid-back''' स्थिती यावरील स्...") |
|||
Line 27: | Line 27: | ||
| मागील ट्युटोरियलमध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे, आई आणि तिच्या बाळासाठी सर्वोत्तम स्तनपानाची स्थिती | | मागील ट्युटोरियलमध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे, आई आणि तिच्या बाळासाठी सर्वोत्तम स्तनपानाची स्थिती | ||
ती आहे ज्यामध्ये- | ती आहे ज्यामध्ये- | ||
− | |||
|- | |- | ||
Line 43: | Line 42: | ||
|- | |- | ||
| 01:00 | | 01:00 | ||
− | | जेव्हा बाळाची स्तनाशी योग्य पकड करणे अवघड जाते '''cross cradle''' किंवा '''cradle''' स्तिथी | + | | जेव्हा बाळाची स्तनाशी योग्य पकड करणे अवघड जाते '''cross cradle''' किंवा '''cradle''' स्तिथी वापरून, |
− | + | ||
|- | |- | ||
| 01:10 | | 01:10 | ||
− | | किंवा आईचे स्तन मोठे असेल | + | | किंवा आईचे स्तन मोठे असेल, |
|- | |- | ||
| 01:13 | | 01:13 | ||
− | | किंवा आईला पाठदुखी असेल | + | | किंवा आईला पाठदुखी असेल, |
|- | |- | ||
Line 168: | Line 167: | ||
|- | |- | ||
| 04:32 | | 04:32 | ||
− | | | + | | आणि बाळ सहजपणे स्तनाकडे पोहोचू शकतो. |
|- | |- | ||
Line 188: | Line 187: | ||
|- | |- | ||
| 04:59 | | 04:59 | ||
− | | | + | | बाळाचे नाक आणि आईचे निप्पल एका रेषेत असावेत. |
|- | |- | ||
| 05:04 | | 05:04 | ||
− | | | + | | आणि हनुवटी पुढच्या बाजूस आणि स्तनांच्या खूप जवळ असावी. |
|- | |- | ||
| 05:09 | | 05:09 | ||
− | | | + | | यामुळे बाळ स्तनांशी पकड करत असताना एरीओलाचा खालचा भाग जास्त तोंडात घेईल. |
|- | |- | ||
Line 226: | Line 225: | ||
| 06:02 | | 06:02 | ||
| या स्तिथीत, आईने आरामाने झोपून स्तनपान करावे . | | या स्तिथीत, आईने आरामाने झोपून स्तनपान करावे . | ||
− | |||
आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. | आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. | ||
Line 244: | Line 242: | ||
| 06:31 | | 06:31 | ||
| स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टला भारत सरकारच्या NMEICT, MHRD, यांच्याकडून योगदान मिळाले आहे. | | स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टला भारत सरकारच्या NMEICT, MHRD, यांच्याकडून योगदान मिळाले आहे. | ||
− | |||
ह्या मिशन वरील अधिक माहिती ह्या लिंक वर उपलब्ध आहे. | ह्या मिशन वरील अधिक माहिती ह्या लिंक वर उपलब्ध आहे. | ||
Line 254: | Line 251: | ||
| 06:51 | | 06:51 | ||
| हे ट्युटोरिअल माँ और शिशु पोषण या प्रोजेक्टचा भाग आहे. | | हे ट्युटोरिअल माँ और शिशु पोषण या प्रोजेक्टचा भाग आहे. | ||
− | |||
ह्या ट्युटोरिअलचे कार्यक्षेत्र परीक्षक आहे डॉक्टर रुपल दलाल, एमडी बालरोगचिकित्सक. | ह्या ट्युटोरिअलचे कार्यक्षेत्र परीक्षक आहे डॉक्टर रुपल दलाल, एमडी बालरोगचिकित्सक. | ||
Revision as of 16:37, 18 October 2018
|
|
00:01 | स्तनपानासाठी Laid-back स्थिती यावरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत. |
00:07 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत- आई आणि तिच्या बाळासाठी योग्य स्तनपानाची स्थिती निवडणे. |
00:15 | स्तनपान करण्यापूर्वी आईची तयारी आणि laid-back स्तिथी कशी करावी. |
00:22 | आता सुरवात करूया. |
00:24 | जगभरात, सर्व आई त्यांच्या बाळाला स्तनपान करत असतांना विविध पद्धतीच्या स्थितींचा वापर करतात. |
00:31 | मागील ट्युटोरियलमध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे, आई आणि तिच्या बाळासाठी सर्वोत्तम स्तनपानाची स्थिती
ती आहे ज्यामध्ये- |
00:39 | आई आणि बाळ दोघांसाठीहि स्तनपान पूर्ण होईपर्यंतचा काळ आरामदायक असेल. |
00:47 | बाळ आईच्या स्तनाशी योग्य पकड करू शकेल. आणि त्याला भरपूर दूध मिळू शकेल. |
00:55 | आता Laid-back होल्ड ह्या स्थिती बद्दल जाणून घेऊ. |
01:00 | जेव्हा बाळाची स्तनाशी योग्य पकड करणे अवघड जाते cross cradle किंवा cradle स्तिथी वापरून, |
01:10 | किंवा आईचे स्तन मोठे असेल, |
01:13 | किंवा आईला पाठदुखी असेल, |
01:16 | किंवा आई थकली असेल तेव्हा Laid-back स्तिथीची सल्ला दिली जाते. |
01:19 | आईने तिच्या बाळाला स्तनपान करण्यापूर्वी स्वतःचे हाथ साबण आणि पाण्याने स्वछ धुवून सुकुवून घ्यावेत. |
01:27 | मग आईने एक ग्लास उकळून थंड केलेले पाणी प्यावे. |
01:32 | स्तनपान करणाऱ्या आईच्या स्तनांमध्ये सरासरी दररोज 750 ते 850 मिली लिटर दूध बनते.
म्हणून त्यांनी पाण्याचे सेवन जास्त प्रमाणात करणे गरजेचे आहे. |
01:44 | मग आईने ज्या स्तनाने बाळाला स्तनपान करायचे आहे त्या स्तनावरुन कपडे काढावे. |
01:50 | आईने कपडे काढतांना खात्री करून घ्यावी कि तिच्या ब्लॉउज किंवा ब्रा मुळे स्तनांवर दबाव येऊ नये. |
01:55 | मग, आईने फरशीवर किंवा पलंगावर आरामशीरपणे झोपावे. |
02:01 | तिचे डोके, मान आणि पाठीच्या वरच्या भागाला उशीचा चांगल्या प्रकारे आधार असावा. |
02:07 | आता आई तयार आहे, आपण बाळाला योग्य पद्धतीने कसे पकडले पाहिजे ते शिकूया. |
02:13 | आईने आपल्या बाळाच्या शरीराला त्याच बाजूच्या हाथाने पकडले पाहिजे ज्या बाजूच्या स्तनातून तिला स्तनपान करावयाचे असेल. |
02:20 | तिने आपल्या बाळाच्या डोक्याचा खालचा भाग तिच्या दुसर्या हाताच्या अंगठ्या आणि बोटांनी पकडले पाहिजे. |
02:27 | या चित्रातील आई, तिच्या बाळाला तिच्या उजव्या स्तनातून स्तनपान करेल. |
02:32 | म्हणून ती बाळाच्या शरीरास धरून ठेवण्यासाठी तिच्या उजव्या हाताचा वापर करीत आहे. |
02:38 | आपल्या बाळाच्या डोक्याच्या खालील भागाला पकडण्यासाठी आपल्या डाव्या हाताचा अंगठा आणि बोटांचे वापर करीत आहे. |
02:46 | पुढे आपण बाळाच्या डोक्याला पकडण्यासाठी, आईच्या अंगठ्याची आणि बोटांची योग्य स्थिती पाहूया. |
02:54 | आईचा अंगठा बाळाच्या एका कानामागे आणि बाकीची बोटे दुसऱ्या कानामागे असावी. |
03:02 | तिने तिची बोटे व अंगठा बाळाच्या कानामागून हलवून माने पर्यंत आणू नये. |
03:08 | आईने बाळाच्या डोक्याच्या मागच्या बाजूस हाताने दाबू नये. यामुळे स्तनपान करताना बाळाला आरामदायी वाटेल. |
03:20 | पुढे आपण शिकू बाळाच्या शरीराला ठेवण्याची योग्य स्थिती. |
03:25 | बाळाला आईच्या शरीरावर अशा पद्धतीने ठेवावे कि जेणेकरुन बाळाचे पोट आईच्या पोटावर असेल. |
03:32 | आणि बाळाचे डोके आईच्या स्तनाजवळ असावे. |
03:38 | जेवढे बाळाच्या आणि स्तनाच्या दरम्यान अंतर कमी असेल तेवढे बाळाला स्तनापर्यंत पोचण्यास मदत होईल. |
03:44 | आणि बाळाला आईच्या स्तनाशी पकड घट्ट करण्यास सोपे जाईल. |
03:49 | मग, दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बाळाच्या पूर्ण शरीराची दिशा. |
03:56 | आपण हे लक्षात घेतले असेल की - जेव्हा आपण अन्न खातो, आपल डोकं, मान आणि शरीर एका सरळ रेषेत असते. |
04:05 | त्याच प्रमाणे- स्तनपान करताना बाळाचं डोकं, मान आणि शरीर नेहमी एका सरळ रेषेत असावे. |
04:14 | यामुळे बाळाला दूध पिणे सोपे जाईल. |
04:19 | लक्षात ठेवा, बाळाला कोणत्याही दिशेत आईच्या शरीरावर ठेवू शकतो, जोपर्यंत बाळाच्या शरीराचा समोरील संपूर्ण भाग आईच्या शरीराच्या समोरील संपूर्ण भागावर ठेवला जातो. |
04:32 | आणि बाळ सहजपणे स्तनाकडे पोहोचू शकतो. |
04:38 | आता आपण बाळाला ठेवण्याच्या स्थितीमध्ये तिसऱ्या मुद्यावर आलो आहोत. |
04:42 | आईने बाळाच्या पूर्ण शरीराला आधार द्यावा. |
04:47 | नाहीतर बाळाला आईच्या स्तनाशी पकड घट्ट करण्यास खूप मेहनत घावी लागेल. |
04:54 | पुढे आपण बाळाचे नाक आणि हनुवटीची स्थिती पाहू. |
04:59 | बाळाचे नाक आणि आईचे निप्पल एका रेषेत असावेत. |
05:04 | आणि हनुवटी पुढच्या बाजूस आणि स्तनांच्या खूप जवळ असावी. |
05:09 | यामुळे बाळ स्तनांशी पकड करत असताना एरीओलाचा खालचा भाग जास्त तोंडात घेईल. |
05:16 | आणि म्हणून बाळ दूध पिण्यासाठी खालच्या जबड्याचा वापर करेल. |
05:21 | कृपया लक्षात घ्या- Areola हा निप्पल भोवतीचा गडद भाग आहे. |
05:27 | आता बाळ laid back स्थिती मध्ये आहे आणि बाळ स्तनपानासाठी स्तन तोंडात घेण्यास तयार आहे. |
05:34 | या स्तिथीत, बाळ नैसर्गिकरित्या आईच्या स्तनाशी पकड घट्ट करू शकतो. |
05:40 | 'बाळाची स्तनाशी पकड घट्ट' याच सिरीज मधील दुसऱ्या ट्युटोरिअलमध्ये स्पष्ट केली आहेत. |
05:49 | जसजसे बाळ आईच्या स्तनाशी पकड घट्ट करतो तसेतसे आई बाळाच्या डोक्यावरून आपले हाथ काढू शकते.
आणि बाळाच्या शरीराला आधार देण्यास तिच्या दोन्ही हातांचा ती वापर करू शकते. |
06:02 | या स्तिथीत, आईने आरामाने झोपून स्तनपान करावे .
आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
06:11 | ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकलो - आई आणि तिच्या बाळासाठी योग्य स्तनपानाची स्थिती निवडणे. |
06:18 | स्तनपान करण्यापूर्वी आईची तयारी आणि laid-back स्तिथी कशी करावी. |
06:25 | या ट्यूटोरियलचे योगदान स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट आयआयटी बॉम्बे द्वारे करण्यात आले आहे. |
06:31 | स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टला भारत सरकारच्या NMEICT, MHRD, यांच्याकडून योगदान मिळाले आहे.
ह्या मिशन वरील अधिक माहिती ह्या लिंक वर उपलब्ध आहे. |
06:44 | या ट्युटोरिअलला अंशतः व्हील्स ग्लोबल फाऊंडेशन यांच्याकडून देखील उदार अनुदान मिळालेले आहे. |
06:51 | हे ट्युटोरिअल माँ और शिशु पोषण या प्रोजेक्टचा भाग आहे.
ह्या ट्युटोरिअलचे कार्यक्षेत्र परीक्षक आहे डॉक्टर रुपल दलाल, एमडी बालरोगचिकित्सक. |
07:03 | आय आय टी बॉम्बेतर्फे मी रंजना ऊके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |