Difference between revisions of "OpenModelica/C3/Component-oriented-modeling/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 8: Line 8:
 
|-
 
|-
 
||00:06
 
||00:06
|ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण '''model''' सुरु (इंस्टॅन्शिएट) कसे करावे?  
+
|ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण '''model''' सुरु(इंस्टॅन्शिएट) कसे करावे?  
 
|-
 
|-
 
||00:12
 
||00:12
Line 50: Line 50:
 
|-
 
|-
 
|| 01:56
 
|| 01:56
| चांगल्या दृश्यमानतेसाठी मी '''OMEdit''' विंडो डावीकडे हलवते.
+
| चांगल्या दृश्यमानतेसाठी मी '''OMEdit''' विंडो डावीकडे हलवते.
 
|-
 
|-
 
|| 02:02
 
|| 02:02
Line 131: Line 131:
 
|-
 
|-
 
|| 04:59
 
|| 04:59
| मागील स्लाईडमध्ये दर्शविलेल्या '''electric circuit''' नावाच्या मॉडेलसाठी '''Solution Methodology''' वर एक नजर टाकूया. लक्षात घ्या की कोणत्याही '''Resistor''' आणि '''Voltage Source''' ला दोन पिन्स आहेत : '''Positive''' आणि '''Negative'''''  
+
| मागील स्लाईडमध्ये दर्शविलेल्या '''electric circuit''' नावाच्या मॉडेलसाठी '''Solution Methodology''' वर एक नजर टाकूया. लक्षात घ्या की कोणत्याही '''Resistor''' आणि '''Voltage Source''' ला दोन पिन्स आहेत : '''Positive''' आणि '''Negative'''  
 
|-
 
|-
 
|| 05:14
 
|| 05:14
Line 170: Line 170:
 
|-
 
|-
 
|| 06:29
 
|| 06:29
| लक्षात घ्या की, ह्या पॅकेजमध्ये पाच क्लासेस आहेत : '''pin''',  '''Ground''',  '''Resistor''',   '''Voltage Source''' आणि '''circuit'''.  
+
| लक्षात घ्या की, ह्या पॅकेजमध्ये पाच क्लासेस आहेत : '''pin''',  '''Ground''',  '''Resistor''', '''Voltage Source''' आणि '''circuit'''.  
 
|-
 
|-
 
|| 06:40
 
|| 06:40
Line 206: Line 206:
 
|-
 
|-
 
|| 07:57
 
|| 07:57
| आता '''Resistor class''' बद्दल थोडी चर्चा करू. थोडे अधिक खाली स्क्रोल करा.
+
| आता '''Resistor class''' बद्दल थोडी चर्चा करू. थोडे अधिक खाली स्क्रोल करा.
 
|-
 
|-
 
|| 08:04
 
|| 08:04
Line 212: Line 212:
 
|-
 
|-
 
|| 08:12
 
|| 08:12
|'''p''' ही '''positive pin''' दर्शविते आणि '''n''' '''negative pin''' दर्शविते.
+
|'''p''' ही '''positive pin''' दर्शविते आणि '''n''' '''negative pin''' दर्शविते.
 
|-
 
|-
 
|| 08:18
 
|| 08:18
Line 233: Line 233:
 
|-
 
|-
 
|| 08:55
 
|| 08:55
| '''diagram''' लेयरमध्ये आयकॉन धरून ठेवा आणि ड्रॅग करा. तो कॅनव्हासवरील कोणत्याही ठिकाणी ड्रॉप करा.
+
| '''diagram''' लेयरमध्ये आयकॉन धरून ठेवा आणि ड्रॅग करा. तो कॅनव्हासवरील कोणत्याही ठिकाणी ड्रॉप करा.
 
|-
 
|-
 
||09:04
 
||09:04
Line 257: Line 257:
 
|-
 
|-
 
|| 09:58
 
|| 09:58
| ह्या क्लासमध्ये आधीपासून आपल्या सर्किटची इंटरेस्ट असेम्ब्लड आहे, जसे की '''Diagram View'''मध्ये पाहिले जाऊ शकते. ते सिम्युलेट होण्यासाठी तयार आहे.
+
| ह्या क्लासमध्ये आधीपासून आपल्या सर्किटची इंटरेस्ट असेम्ब्लड आहे, जसे की '''Diagram View''' मध्ये पाहिले जाऊ शकते. ते सिम्युलेट होण्यासाठी तयार आहे.
 
|-
 
|-
 
|| 10:09
 
|| 10:09
Line 266: Line 266:
 
|-
 
|-
 
||10:19
 
||10:19
| '''Ctrl + N'''दाबा. ह्या फाईलला '''circuit(underscore)construction''' नाव द्या. '''OK''' दाबा.
+
| '''Ctrl + N''' दाबा. ह्या फाईलला '''circuit(underscore)construction''' नाव द्या. '''OK''' दाबा.
 
|-
 
|-
 
|| 10:28
 
|| 10:28
Line 323: Line 323:
 
|-
 
|-
 
|| 12:20
 
|| 12:20
| '''Variables Browser''' मध्ये '''Resistor''' कॉलम विस्तृत करा आणि '''Ir''' निवडा.
+
| '''Variables Browser''' मध्ये '''Resistor''' कॉलम विस्तृत करा आणि '''Ir''' निवडा.
 
|-
 
|-
 
|| 12:28
 
|| 12:28

Latest revision as of 17:14, 27 April 2018

Time Narration
00:01 Component oriented modeling वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:06 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण model सुरु(इंस्टॅन्शिएट) कसे करावे?
00:12 connector class कसे परिभाषित करावे आणि component models वापरून simple electric circuit चे मॉडेल कसे तयार करावे हे शिकणार आहोत.
00:21 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी OpenModelica 1.9.2. Ubuntu Operating System version 14.04 वापरत आहे.
00:31 परंतु ही प्रक्रिया खालीलपैकी कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमसारखीच आहे.
00:39 हे ट्युटोरिअल समजण्यासाठी आणि सराव करण्यासाठी आपल्याला Modelica मधील क्लास कसा परिभाषित करावा हे जाणून घेणे आवश्यक आहे.
00:45 package आणि Icon and Diagram Views कसे परिभाषित करायचे हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.
00:51 पूर्वापेक्षित ट्युटोरिअल्स आमच्या वेबसाईटवर उल्लेखित आहेत. कृपया त्यांच्यामार्फत जा.
00:57 आता Class Instantiation बद्दल अधिक जाणून घेऊ.
01:02 Modelica classes इंस्टॅन्शिएट केले जाऊ शकते.
01:06 उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीस मानव class चे उदाहरण मानले जाऊ शकते. class चे उदाहरण व्हेरिएबल्स class च्या समान व्हेरिएबल आणि इक्वेशन असतात.
01:20 Class Instantiation साठी सिन्टॅक्स दर्शविल्याप्रमाणे आहे.
01:25 आता आपण हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ. कृपया आमच्या वेबसाईटवर उपलब्ध सर्व फाईल्स डाऊनलोड करून सेव्ह करा.
01:34 मी OMEdit वर जाते. खालील फाईल्स आधीपासून OMEdit मध्ये उघडल्या आहेत: classInstantiationExample आणि simpleCircuit.
01:48 classInstantiationExample वर डबल-क्लिक करा. आता ह्या class बद्दल अधिक चर्चा करू.
01:56 चांगल्या दृश्यमानतेसाठी मी OMEdit विंडो डावीकडे हलवते.
02:02 येथे, मी object1 आणि object2 नावाचे दोन ऑब्जेक्ट तयार करण्यासाठी bouncingBall class ला त्यांचे इंस्टॅन्शिएट म्हणून दर्शविले आहे.
02:12 लक्षात घ्या, प्रत्येक instance ची हाईट व्हेरिएबल h साठी भिन्न प्रारंभिक वॅल्यूज आहेत.
02:20 bouncingBall मॉडेलवर अधिक माहितीसाठी पूर्वापेक्षित ट्युटोरिअल्स पाहा.
02:27 आता आपण हा क्लास सिम्युलेट करू.
02:30 टूलबारमध्ये Simulate बटणावर क्लिक करा.
02:34 क्लास सिम्युलेट होत नाही आणि एक एरर देतो.
02:39 याचे कारण असे की, bouncingBall class OMEdit मध्ये उघडले नाही.
02:45 bouncingBall class उघडा, जे आपण वेबसाईटवरून डाऊनलोड केले आहे.
02:50 आता पुन्हा एकदा हा class सिम्युलेट करा. पॉप अप विंडो बंद करा.
02:56 लक्षात घ्या की, class ह्यावेळी यशस्वीपणे सिम्युलेट होतो.
03:01 हा सराव असे दर्शविते की, इंस्टॅन्शिएट करण्यासाठी class OMEdit मध्ये उघडावा.
03:09 variables browser मध्ये object1 व्हेरिएबल्स विस्तृत करा.
03:14 लक्षात घ्या की, येथे सूचीबद्ध केलेले व्हेरिएबल्स bouncingBallclass मध्ये घोषित केले आहेत.
03:20 हे व्हेरिएबल्स' object1 आणि object2 चा भाग आहेत, कारण bouncingBall class ची समायोजित उदाहरणे आहेत.
03:30 आता रिझल्ट डिलीट करा आणि स्लाईड्सवर परत जा.
03:37 Component orientation इतर मॉडेलिंग आणि सिम्युलेशन सॉफ्टवेअर्स व्यतिरिक्त Modelica सेट करतो.
03:43 हे Modelica चे एकमेव सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
03:48 component मॉडेल्स सिंगल फिजिकल फेनोमेननचे प्रतिनिधित्व करतात.
03:53 त्वरित आणि इच्छित प्रभाव निर्माण करण्यासाठी ते कनेक्ट केले जाऊ शकतात.
03:59 उदाहरणार्थ, RLC circuit हे, resistor, inductor आणि capacitor मॉडेलपासून विकसित केली जाऊ शकते.
04:08 Acausal connectors कंपोनेंट instances दरम्यान इंटरफेस म्हणून कार्य करतात.
04:15 connector class वापरून ते परिभाषित केले जातात. उदाहरणार्थ, pins विद्युत घटकांसाठी कनेक्टर म्हणून वापरता येईल.
04:24 ह्याविषयी आपण अधिक शिकू, जेव्हा आपण इलेक्ट्रिक सर्किटचे उदाहरण सिम्युलेट करण्याचा प्रयत्न करू.
04:30 Connectors मध्ये एक्रॉस आणि फ्लो व्हेरिएबल्स असतात आणि त्यामध्ये इक्वेशन्स असू शकत नाहीत.
04:38 आता, आपण स्लाईडमध्ये दाखविलेले,Electric Circuit सिम्युलेट करू.
04:43 बॅटरीची व्होल्टेज {VoSin(2pift)} द्वारे दिली जाते, जिथे Vo 10 व्होल्ट्स आहे, f 1 Hz आहे आणि resistance 5 ohm आहे.
04:59 मागील स्लाईडमध्ये दर्शविलेल्या electric circuit नावाच्या मॉडेलसाठी Solution Methodology वर एक नजर टाकूया. लक्षात घ्या की कोणत्याही Resistor आणि Voltage Source ला दोन पिन्स आहेत : Positive आणि Negative
05:14 म्हणूनच pin नावाचे connector परिभाषित करा.
05:18 pin connector च्या एका उदाहरणासह Ground नावाचा क्लास परिभाषित करा.
05:24 Resistor नामक क्लास परिभाषित करा.
05:28 Resistor class मध्ये पिन कनेक्टरची दोन उदाहरणे असायला हवीत : Positive pin आणि Negative pin
05:36 आपण resistor class च्या बाबतीत पाहिले आहे, म्हणून पिन कनेक्टरच्या दोन उदाहरणांसह VoltageSource नावाचा क्लास परिभाषित करा.
05:46 simpleCircuit नावाचा क्लास परिभाषित करा. simpleCircuit मध्ये Resistor आणि VoltageSource' अशी उदाहरणे असावीत.
05:56 Resistor, ground आणि VoltageSource शी संबंधित पिन्स कनेक्ट करा.
06:02 आवश्यक कंम्पोनंट मॉडेल्स आधीच प्रोग्राम केले आहेत.
06:07 म्हणून मी Solution Methodology च्या केवळ शेवटच्या दोन पद्धती सादर करीन.
06:13 मी OMEdit वर जाते. Modeling perspective वर परत जा.
06:19 मी OMEdit विंडो उजवीकडे हलवते.
06:23 लायब्ररी ब्राऊझरमध्ये simpleElectricCircuit पॅकेज विस्तृत करा.
06:29 लक्षात घ्या की, ह्या पॅकेजमध्ये पाच क्लासेस आहेत : pin, Ground, Resistor, Voltage Source आणि circuit.
06:40 simpleElectricCircuit वर डबल-क्लिक करा. ClassinstantiationExample बंद करा.
06:48 चांगल्या दृश्यमानतेसाठी मी OMEdit विंडो डाव्या बाजूला स्थानांतरित करते.
06:54 Modelica.Siunits पॅकेज simpleElectricCircuit पॅकेजमध्ये इंपोर्ट केले गेले आहे.
07:02 म्हणूनच, त्या पॅकेजमधील type परिभाषांचा वापर त्यांच्या संपूर्ण नावांच्या संदर्भाशिवाय केला जाऊ शकतो.
07:10 pin connector समजून घेण्याचा प्रयत्न करू. थोडे खाली स्क्रोल करा.
07:17 connector class वापरून Pin परिभाषित केले आहे.
07:21 Voltage आणि current हे व्हेरिएबल्स आहेत, जे आपल्या भोवतालशी पिन बदलत असतात.
07:27 पिनवरील' Potential हे v ने परिभाषित केले आहे. Voltage आणि Current हे प्रकार आहेत जे मॉडेलिका लायब्ररीच्या Siunits पॅकेजमध्ये परिभाषित केले आहेत.
07:40 Voltage कडे कम्पोनंटच्या माध्यमातून प्रवाह करण्यासाठी एक वर्तमान कारण ठरते.
07:44 म्हणूनच, current हे फ्लो व्हेरिएबल आहे आणि flow keyword वापरून परिभाषित केले आहे.
07:50 पिन कनेक्टरमध्येदेखील Icon view आहे जे ऍनोटेशन्सद्वारे निर्दिष्ट केले आहे, जसे की दाखवले आहे,
07:57 आता Resistor class बद्दल थोडी चर्चा करू. थोडे अधिक खाली स्क्रोल करा.
08:04 सोल्यूशन मेथोडॉलॉजीमध्ये चर्चा केल्याप्रमाणे, Resistor class मध्ये दोन पिन कनेक्टरची दोन उदाहरणे आहेत.
08:12 p ही positive pin दर्शविते आणि n negative pin दर्शविते.
08:18 आता मी आपल्याला दाखवते की,OMEdit चे ड्रॅग आणि ड्रॉप फंक्शनॅलिटी वापरून क्लास इंस्टॅन्शिएट कसे करावे.
08:26 हे सादर करण्यासाठी, मी Ctrl + N वापरून नवीन क्लास उघडते.
08:32 ह्या क्लासला class example1 नाव द्या आणि Ok दाबा. OMEdit विंडो उजवीकडे हलवा.
08:41 जर क्लास Text View मध्ये उघडेल तर Diagram View वर जा.
08:46 आता pin class इंस्टॅन्शिएट करू.
08:51 Libraries Browser मध्ये pin आयकॉनवर लेफ्ट-क्लिक करा.
08:55 diagram लेयरमध्ये आयकॉन धरून ठेवा आणि ड्रॅग करा. तो कॅनव्हासवरील कोणत्याही ठिकाणी ड्रॉप करा.
09:04 आता आपण pin class चे instance तयार केले आहे.
09:09 दर्शविल्याप्रमाणे, आपण ते ड्रॉप केल्यानंतर डायमेंशन आणि लोकेशनदेखील बदलू शकता.
09:16 आता Text View' मध्ये हा क्लास कसा इंस्टॅन्शिएट आहे ते पाहू. Text View वर जा.
09:22 Diagram View मधील त्याच्या प्लेसमेंटच्या आधारावर class pin आणि annotation इंस्टॅन्शिएट कमांडवर ध्यान द्या.
09:33 त्यामुळे, Diagram View मध्ये क्लासचे एक उदाहरण तयार करणे आपोआपच Text View मध्ये प्रतिबिंबित होते. आता example1 टॅब बंद करा.
09:45 electric circuit हे मॉडेल कसे करायचे ते शिकू, जे आपण स्लाइड्समध्ये पाहिले होते.
09:51 Circuit आयकॉनवर डबल-क्लिक करा, जोदेखील simpleElectricCircuit पॅकेजचा एक भाग आहे.
09:58 ह्या क्लासमध्ये आधीपासून आपल्या सर्किटची इंटरेस्ट असेम्ब्लड आहे, जसे की Diagram View मध्ये पाहिले जाऊ शकते. ते सिम्युलेट होण्यासाठी तयार आहे.
10:09 परंतु आपण एक नवीन फाईलमध्ये समान circuit तयार करू.
10:14 आपण नुकतीच पाहिलेली drag आणि drop फंक्शनॅलिटी वापरू.
10:19 Ctrl + N दाबा. ह्या फाईलला circuit(underscore)construction नाव द्या. OK दाबा.
10:28 ते Text View मध्ये उघडल्यास, Diagram View वर जा.
10:32 Libraries Browser मधूनdrag and drop VoltageSource आयकॉन निवडा, आपण आपल्या इच्छेनुसार डायमेंशन्स बदलू शकता.
10:43 तशाचप्रकारे, Libraries Browser मधून drag and drop Resistor आयकॉन निवडा.
10:50 Ground class मध्ये असेच करा.
10:54 आता, प्रत्येक कम्पोनंटचे संबंधित pins जोडणे आवश्यक आहे.
11:00 प्रथम Voltage Source चे positive pin ,Resistor च्या positive pin ला कनेक्ट करू.
11:07 Voltage Source च्या डाव्या पिनवर फिरवा.
11:11 प्रदर्शित टेक्स्ट दर्शवितो की, हा positive pin p आहे.
11:17 pin वर लेफ्ट-क्लिक करा आणि कर्सर Resistor च्या डाव्या पिनजवळ ड्रॅग करा.
11:24 जेव्हा कर्सरचा एरो क्रॉसमध्ये बदलेल तेव्हा माऊस सोडा.
11:30 तशाचप्रकारे, resistor ची negative pin, voltage source च्या negative pin शी कनेक्ट करा.
11:38 सर्किट डायग्राममध्ये आपण Ground सह कनेक्शन्सचे उल्लेख केले नाहीत.
11:44 परंतु, आपल्याला वैयक्तिकरित्या Resistor आणि Voltage Source चे negative pins Ground ला कनेक्ट करू इच्छित आहोत.
11:51 circuit मध्ये potential साठी संदर्भ बिंदू सुनिश्चित करतो.
11:57 आता, हा क्लास पूर्ण झाला आहे. Ctrl + S दाबून class सेव्ह करा.
12:04 Simulate बटणावर क्लिक करा. पॉप अप विंडो बंद करा.
12:10 class यशस्वीरित्या सिम्युलेट झाला आहे.
12:14 Variables browser च्या अधिक चांगल्या दृश्यतेसाठी मी OMEdit विंडो डावीकडे हलवते.
12:20 Variables Browser मध्ये Resistor कॉलम विस्तृत करा आणि Ir निवडा.
12:28 लक्षात घ्या की, अपेक्षेप्रमाणे प्रोफाईल sinusoidal आहे.
12:33 जरी Voltage Source हा DC ऐवजी AC स्रोत आहे.
12:38 म्हणून, आपण त्याच्या कम्पोनंट भागांमधून एक मॉडेल तयार केले आहे आणि ते सिम्युलेट केले आहे.
12:44 पुढील ट्युटोरिअलमध्ये, आपण Resistor आणि Voltage Source classes याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ.
12:52 मी स्लाईड्स वर जाते.
12:55 ह्यासह आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
12:59 असाईनमेंट म्हणून, Voltage Source सह, series मध्ये दोन resistors सह इलेक्ट्रिक सर्किट सीरिज तयार करा.
13:07 simple electric circuit पॅकेजमध्ये पुरवलेल्या Voltage source आणि Resistor साठी कम्पोनंट मॉडेल्स वापरा.
13:15 खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा: http://spoken-tutorial.org/ org] /What\_is\_a\_Spoken\_Tutorial. हे स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट सारांशित करते.
13:21 स्पोकन टयुटोरिअलच्या सहाय्याने आम्ही कार्यशाळा चालवितो. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
13:26 जर आपल्याला ह्या ट्युटोरिअलमध्ये काही प्रश्न असतील, तर कृपया खालील नमूद केलेल्या वेबसाईटला भेट द्या.
13:32 आम्ही लोकप्रिय पुस्तकांच्या सोडवणुकीची उदाहरणे समन्वयित करतो. कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या.
13:38 आम्ही व्यावसायिक सिम्युलेटर लॅब्स स्थलांतर करण्यास OpenModelica ला मदत करतो. कृपया अधिक माहितीसाठी खालील वेबसाईटला भेट द्या.
13:47 स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टला NMEICT, MHRD भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे.
13:54 त्यांच्या समर्थनासाठी आम्ही OpenModelica च्या विकसनशील टीमचे आभारी आहोत.

हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवादित केले आहे. मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Latapopale, Ranjana