Difference between revisions of "OpenModelica/C2/Developing-an-equation-based-model/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "{| border=1 ||''' Time ''' ||'''Narration''' |- ||00:01 | '''Developing an equation based model''' वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्य...")
 
 
(3 intermediate revisions by 2 users not shown)
Line 7: Line 7:
 
|-
 
|-
 
|| 00:06
 
|| 00:06
| ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण '''OMEdit''' मधील textual मॉडेल कसे तयार करावे आणि ते सिम्युलेट कसे करावे ? शिकणार आहोत
+
| ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत '''OMEdit''' मधील textual मॉडल कसे तयार करावे आणि ते सिम्युलेट कसे करावे?  
 
|-
 
|-
 
|| 00:14
 
|| 00:14
| व्हेरिएबल्स आणि इक्वेशन्स कसे घोषित करायचे.
+
| व्हेरिएबल्स आणि इक्वेशन्स कसे घोषित करायचे.
 
|-
 
|-
 
|| 00:17
 
|| 00:17
Line 16: Line 16:
 
|-
 
|-
 
|| 00:21
 
|| 00:21
| हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी '''OpenModelica 1.9.2 ''' आणि उबुंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम 14.04 वापरत आहे.
+
| हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी '''OpenModelica 1.9.2''' आणि उबुंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम 14.04 वापरत आहे.
 
|-
 
|-
 
|| 00:32
 
|| 00:32
| परंतु, ही प्रोसेस '''Windows, Mac OS X ''' किंवा '''ARM''' वर FOSSEE मध्ये समान आहे.
+
| परंतु, ही प्रोसेस '''Windows, Mac OS X''' किंवा '''ARM''' वर FOSSEE मध्ये समान आहे.
 
|-
 
|-
 
|| 00:40
 
|| 00:40
Line 25: Line 25:
 
|-
 
|-
 
|| 00:48
 
|| 00:48
| आपण '''m'''च्या बॉलच्या हालचाली सिम्युलेट करू. जे '''free fall due to gravity''' मध्ये आहे.
+
| आपण वस्तुमान '''m''' च्या बॉलची गती सिम्युलेट करू. जे '''free fall due to gravity''' अंतर्गत आहे.
 
|-
 
|-
 
|| 00:54
 
|| 00:54
| पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बॉलची उंची व्हेरिएबल '''h''' द्वारे दर्शविली जाते.
+
| पृथ्वीच्या पृष्ठभागापासून बॉलची उंची व्हेरिएबल '''h''' द्वारे दर्शविली जाते.
 
|-
 
|-
 
|| 00:59
 
|| 00:59
Line 34: Line 34:
 
|-
 
|-
 
|| 01:04
 
|| 01:04
| '''Acceleration due to gravity''' हा '''g''' तर्फे दर्शविला जातो आणि तो स्थिर मानवा जातो.
+
| '''Acceleration due to gravity''' हा '''g''' द्वारे दर्शविला जातो आणि तो स्थिर मानला जातो.
 
|-
 
|-
 
|| 01:10
 
|| 01:10
| पृथ्वीच्या पृष्ठभागापासून दूर असणार्या व्हेरिएबल्सना सकारात्मक मानले जाते.
+
| पृथ्वीच्या पृष्ठभागापासून दूर केलेल्या व्हेरिएबल्सना सकारात्मक मानले जाते.
 
|-
 
|-
 
|| 01:16
 
|| 01:16
| मुक्तपणे खाली येण्यासाठी '''equations of motion''' खालीलप्रमाणे आहेत: '''dh/dt = v''' , '''dv/dt = g'''
+
| मुक्तपणे खाली येण्याऱ्या बॉडीसाठी '''equations of motion''' खालीलप्रमाणे आहेत: '''dh/dt = v''' , '''dv/dt = g'''
 
|-
 
|-
 
|| 01:27
 
|| 01:27
| '''t = 0''' वेळी '''h''' ची वॅल्यू '''30''' m आणि '''t = 0''' वेळी '''v''' ची वॅल्यू '''0''' आहे.
+
| '''t = 0''' वेळी '''h''' ची वॅल्यू '''30''' m आहे आणि '''t = 0''' वेळी '''v''' ची वॅल्यू '''0''' आहे.
 
|-
 
|-
 
|| 01:37
 
|| 01:37
| आता मी '''OMEdit''' वर जातो. मी ते आधीच माझ्या सिस्टमवर सुरू केले आहे.
+
| आता मी '''OMEdit''' वर जाते. मी ते आधीच माझ्या सिस्टमवर सुरू केले आहे.
 
|-
 
|-
 
||01:43
 
||01:43
| उबंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमवर '''OMEdit''' उघडण्यासाठी, '''Dash Home''' आयकॉनवर क्लिक करा जे '''launcher''' मध्ये डावीकडे सर्वात वर दिसते.
+
| उबंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमवर '''OMEdit''' उघडण्यासाठी, '''Dash Home''' आयकॉनवर क्लिक करा, जे '''launcher''' मध्ये डावीकडे सर्वात वर प्रदर्शित होते.
 +
 
 
|-
 
|-
 
||01:53
 
||01:53
Line 58: Line 59:
 
|-
 
|-
 
||01:59
 
||01:59
| '''OMEdit''' ह्या आयकॉनवर क्लिक केल्यावर तुम्हांला अशी एक विंडो दिसेल.
+
| '''OMEdit''' आयकॉनवर क्लिक केल्यास आपण अशी एक विंडो पाहाल.
 
|-
 
|-
 
|| 02:06
 
|| 02:06
Line 64: Line 65:
 
|-
 
|-
 
|| 02:09
 
|| 02:09
|'''OMEdit''' डीफॉल्टपणे '''Welcome perspective''' मध्ये उघडेल.
+
|'''OMEdit''' डीफॉल्टपणे '''Welcome perspective''' मध्ये उघडते.
 
|-
 
|-
 
|| 02:14
 
|| 02:14
| तळाशी उजव्या कोपर्यात, '''Welcome''', '''Modeling''' आणि '''Plotting''' '''perspectives''' बटण शोधू शकता.
+
| तळाशी उजव्या कोपऱ्यात, '''Welcome''', '''Modeling''' आणि '''Plotting''' '''perspectives''' साठी बटण्स पाहू शकता.
 
|-
 
|-
 
|| 02:23
 
|| 02:23
Line 76: Line 77:
 
|-
 
|-
 
|| 02:29
 
|| 02:29
| मी '''modeling area''' च्या रूपात डाव्या बाजूला '''Libraries Browser''', खाली '''Messages Browser''' आणि शीर्षावर '''Toolbar''' दरम्यान संदर्भ घेत आहे.
+
| मी '''modeling area''' च्या रूपात डाव्या बाजूला '''Libraries Browser''', खाली '''Messages Browser''' आणि शीर्षावर '''Toolbar''' दरम्यान क्षेत्राचा संदर्भ घेत आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 02:41
 
|| 02:41
|'''toolbar''' च्या बटणावर '''file operations, graphical view''' आणि '''simulation''' शी संबंधित बटन्स आहेत.
+
|'''toolbar''' मध्ये '''file operations, graphical view''' आणि '''simulation''' शी संबंधित बटन्स आहेत.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 02:51
 
|| 02:51
| जसे आपण पुढे जाऊ, आपण ह्या बटणाबद्दल अधिक जाणून घेऊ.
+
| जसे आपण पुढे जाऊ, आपण ह्या बटण्सबद्दल अधिक जाणून घेऊ.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 02:55
 
|| 02:55
| आता, आम्ही आमच्या स्पोकन ट्युटोरिअल वेबपेजवर '''Code Files''' लिंकवर दिलेल्या '''freeFall class''' फाईल वापरतो.
+
| आता, आपण आपल्या स्पोकन ट्युटोरिअल वेबपेजवर '''Code Files''' लिंकमध्ये उपलब्ध '''freeFall class''' फाईल वापरू.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 03:02
 
|| 03:02
 
| कृपया ही फाईल डाऊनलोड करून आपल्या सिस्टमवर सेव्ह करा.
 
| कृपया ही फाईल डाऊनलोड करून आपल्या सिस्टमवर सेव्ह करा.
 +
 
|-
 
|-
|| 03:07
+
|| 03:07  
| हा '''class'''उघडण्यासाठी, '''Menu bar''' मधील '''File''' मेनूवर जा.
+
| हा '''class'''उघडण्यासाठी, '''Menu bar''' मध्ये '''File''' मेनूवर जा.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 03:13
 
|| 03:13
 
| '''Open Model/Library File''' वर क्लिक करा.
 
| '''Open Model/Library File''' वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
|| 03:17
+
|| 03:17  
 
| आपण डाऊनलोड केलेली आणि आपल्या सिस्टमवर सेव्ह केलेली '''freeFall''' शोधा आणि ती उघडा.
 
| आपण डाऊनलोड केलेली आणि आपल्या सिस्टमवर सेव्ह केलेली '''freeFall''' शोधा आणि ती उघडा.
 +
 
|-
 
|-
 
|| 03:24
 
|| 03:24
 
| आपण फाईल उघडण्यासाठी '''Open Model/Library File''' नावाचे टूलदेखील वापरू शकता, ज्यास माझे कर्सर निर्देशित करत आहे.
 
| आपण फाईल उघडण्यासाठी '''Open Model/Library File''' नावाचे टूलदेखील वापरू शकता, ज्यास माझे कर्सर निर्देशित करत आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 03:34
 
|| 03:34
| लक्षात ठेवा की '''freeFall''' आयकॉन '''Libraries Browser''' मध्ये दिसते.
+
| लक्षात ठेवा की '''freeFall''' आयकॉन '''Libraries Browser''' मध्ये प्रदर्शित होते.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 03:39
 
|| 03:39
| लायब्ररी ब्राऊझर सर्व '''classes''' दर्शविते, जे '''OMEdit''' च्या एका सेशनमध्ये लोड केले जातात.
+
| '''Libraries Browser''' सर्व '''classes''' दर्शविते, जे '''OMEdit''' च्या सेशनमध्ये लोड केले गेले आहेत.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 03:45
 
|| 03:45
 
| '''freeFall''' आयकॉन वर राईट-क्लिक करा आणि '''View Class''' निवडा.
 
| '''freeFall''' आयकॉन वर राईट-क्लिक करा आणि '''View Class''' निवडा.
 +
 
|-
 
|-
 
|| 03:52
 
|| 03:52
| '''class''' आता '''Diagram''' व्ह्यूमध्ये उघडण्यात आला आहे.
+
| '''class''' आता '''Diagram''' व्ह्यूमध्ये उघडला आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 03:56
 
|| 03:56
 
| '''Diagram''' व्ह्यूमध्ये '''class''' उघडत नसेल तर काळजी करू नका.
 
| '''Diagram''' व्ह्यूमध्ये '''class''' उघडत नसेल तर काळजी करू नका.
 +
 
|-
 
|-
 
|| 04:00
 
|| 04:00
| मी तुम्हांला वेगवेगळ्या व्ह्यूमध्ये कसे जायचे ते दाखवेन.
+
| मी आपल्याला वेगवेगळ्या व्ह्यूजमध्ये कसे जायचे ते दाखवेन.
 +
 
 
|-
 
|-
 
||04:04
 
||04:04
 
| ''' Modeling area''' च्या शीर्षस्थानी जा.
 
| ''' Modeling area''' च्या शीर्षस्थानी जा.
 +
 
|-
 
|-
 
|| 04:07
 
|| 04:07
| लक्षात घ्या की दुसरे बटण '''Diagram''' व्ह्यू आहे.
+
| लक्षात घ्या की दुसरे बटण '''Diagram view ''' साठी आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 04:10
 
|| 04:10
 
| तिसरे बटण '''Text View''' आहे.
 
| तिसरे बटण '''Text View''' आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 04:13
 
|| 04:13
 
| '''Text View''' वर जाण्यासाठी त्यावर क्लिक करा.
 
| '''Text View''' वर जाण्यासाठी त्यावर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 04:17
 
|| 04:17
| '''class''' आता '''Text''' व्हयूमध्ये उघडण्यात आला आहे.
+
| '''class''' आता '''Text view''' मध्ये उघडला आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
||04:20
 
||04:20
| लक्षात घ्या की पहिले बटण '''Icon View'''आहे.
+
| लक्षात घ्या की पहिले बटण '''Icon View''' साठी आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 04:24
 
|| 04:24
| नंतर आपण '''Icon view ''' आणि '''Diagram view ''' विषयी अधिक जाणून घेऊ.
+
| आपण '''Icon view''' आणि '''Diagram view''' विषयी नंतर अधिक जाणून घेऊ.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 04:29
 
|| 04:29
| आपण '''freeFall''' नावाचा एक नवीन '''class''' तयार करू शकता आणि आवश्यक माहिती टाईप करू शकता.
+
| आपण '''freeFall''' नावाचा एक नवीन '''class''' देखील तयार करू शकता आणि आवश्यक माहिती टाईप करू शकता.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 04:36
 
|| 04:36
| नवीन '''class'''तयार करण्यासाठी, '''File''' 'मेनूवर जा.
+
| नवीन '''class''' तयार करण्यासाठी, '''File''' मेनूवर जा.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 04:40
 
|| 04:40
 
| '''New Modelica Class''' निवडा.
 
| '''New Modelica Class''' निवडा.
 +
 
|-
 
|-
 
||04:43
 
||04:43
| दाखवल्याप्रमाणे एक डायलॉग बॉक्स पॉप अप होतो
+
| दाखविल्याप्रमाणे एक डायलॉग बॉक्स पॉप अप होतो.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 04:46
 
|| 04:46
 
| ह्या डायलॉग बॉक्सच्या '''Name''' फील्डमध्ये, '''freeFall''' टाईप करा.
 
| ह्या डायलॉग बॉक्सच्या '''Name''' फील्डमध्ये, '''freeFall''' टाईप करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 04:51
 
|| 04:51
| मी एक वेगळे नाव वापरत आहे. '''freeFall1'''  कारण '''freeFall आधीपासूनच '''OMEdit''' मध्ये उघडली आहे.
+
| मी वेगळे नाव वापरत आहे '''freeFall1'''  कारण '''freeFall class''' आधीपासूनच '''OMEdit''' मध्ये उघडली आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
||04:58
 
||04:58
| लक्षात घ्या की दोन क्लासेसचे नाव समान असू शकत नाही.
+
| लक्षात घ्या की दोन क्लासेसना एकच नाव असू शकत नाही.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 05:03
 
|| 05:03
| ड्रॉप-डाऊन मेनूमध्ये '''Specialization''' वर क्लिक करा. '''Class'''निवडा. '''Ok''' वर क्लिक करा.
+
| '''Specialization''' ड्रॉप-डाऊन मेनूवर क्लिक करा. '''Class''' निवडा. '''Ok''' वर क्लिक करा.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 05:10
 
|| 05:10
 
| एक नवीन '''class''' तयार करण्यात आला आहे.
 
| एक नवीन '''class''' तयार करण्यात आला आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 05:13
 
|| 05:13
 
| आपण नवीन क्लास उघडण्यासाठी, '''New Modelica class''' नावाचे टूलदेखील वापरू शकता.
 
| आपण नवीन क्लास उघडण्यासाठी, '''New Modelica class''' नावाचे टूलदेखील वापरू शकता.
 +
 
|-
 
|-
 
||05:20
 
||05:20
| '''annotation section''' डिलिट करतो.  
+
| मी '''annotation section''' डिलीट करते.  
 +
 
 
|-
 
|-
 
|| 05:23
 
|| 05:23
| आता, आपण येथे आवश्यक माहिती टाईप करू शकता आणि क्लास सेव्ह करू शकता.
+
| आता, आपण येथे आवश्यक माहिती टाईप करू शकता आणि हा '''class''' सेव्ह करा.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 05:29
 
|| 05:29
| हे क्लास सेव्ह करण्यासाठी' मेन्यू बारमधील '''File''' मेनूवर जा आणि '''Save''' वर क्लिक करा.
+
| हा '''class''' सेव्ह करण्यासाठी, मेन्यू बारमधील '''File''' मेनूवर जा आणि '''Save''' वर क्लिक करा.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 05:36
 
|| 05:36
| या फाईलसाठी योग्य स्थान निवडा आणि सेव्ह करा.
+
| ह्या फाईलसाठी योग्य स्थान निवडा आणि ती सेव्ह करा.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 05:41
 
|| 05:41
 
| आता '''freeFall class''' वापरून '''Modelica''' चे सिंटॅक्स समजून घेऊ.
 
| आता '''freeFall class''' वापरून '''Modelica''' चे सिंटॅक्स समजून घेऊ.
 +
 
|-
 
|-
 
|| 05:47
 
|| 05:47
| '''freeFall class''' वर जाऊ.
+
| तर '''freeFall class''' वर जा.
 +
 
 
|-
 
|-
 
||05:49
 
||05:49
 
| '''Modelling area''' च्या शीर्षस्थानी जा. '''freeFall''' टॅबवर क्लिक करा.
 
| '''Modelling area''' च्या शीर्षस्थानी जा. '''freeFall''' टॅबवर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
||05:54
 
||05:54
|'''Modelica''' मधील प्रोग्रॅम्सची व्यवस्था '''classes''' च्या स्वरूपात केली आहे.
+
|'''Modelica''' मधील प्रोग्रॅम्स '''classes''' च्या स्वरूपात व्यवस्थित केले आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 05:58
 
|| 05:58
|'''class''' च्या पहिल्या ओळीने त्याचे नाव परिभाषित केले आहे.
+
|'''class''' ची पहिली ओळ त्याचे नाव परिभाषित करते.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 06:02
 
|| 06:02
 
| ह्या क्लासचे नाव '''freeFall''' आहे.
 
| ह्या क्लासचे नाव '''freeFall''' आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 06:05
 
|| 06:05
| क्लास कोठे समाप्त होतो हे दर्शवण्यासाठी प्रत्येक क्लासमध्ये '''end statement''' असणे आवश्यक आहे.
+
| क्लास कोठे समाप्त होतो हे दर्शविण्यासाठी प्रत्येक क्लासमध्ये '''end statement''' असणे आवश्यक आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 06:11
 
|| 06:11
| ह्या क्लासमध्ये '''variable declarations ''' आणि '''equations''' आहेत.  
+
| ह्या क्लासमध्ये '''variable declarations''' आणि '''equations''' आहेत.  
 +
 
 
|-
 
|-
 
|| 06:15
 
|| 06:15
| मी तुम्हांला '''variables''' कसे घोषित करायचे ते दाखवतो.
+
| मी आपल्याला दाखवते की '''variables''' कसे घोषित करायचे.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 06:18
 
|| 06:18
|| '''Real''' हे '''data-type''' चे प्रतिनिधीत्व करते.
+
|| '''Real''' हे '''data-type''' प्रदर्शित करते.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 06:21
 
|| 06:21
| '''h''' पृथ्वीच्या पृष्ठभागावरून बॉलची उंची दर्शवते.
+
| '''h''' हे  पृथ्वीच्या पृष्ठभागापासून बॉलची उंची दर्शवते.
 +
 
 
|-
 
|-
 
||06:25
 
||06:25
 
| '''start''' हे '''Real variable''' चे वैशिष्ट्य आहे.
 
| '''start''' हे '''Real variable''' चे वैशिष्ट्य आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 06:29
 
|| 06:29
| प्रत्येक '''data-type''' कडे विशिष्ट गुणधर्म आहेत, जे व्हेरिएबल्सशी संबंधित उपयुक्त माहिती दर्शवितात.
+
| प्रत्येक '''data-type''' कडे विशिष्ट गुणधर्म आहेत, जे व्हेरिएबल्सशी संबंधित उपयुक्त माहिती निर्दिष्ट करतात.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 06:36
 
|| 06:36
 
| '''start''' चे वैशिष्ट्य व्हेरिएबलची प्रारंभिक वॅल्यू निर्दिष्ट करते.
 
| '''start''' चे वैशिष्ट्य व्हेरिएबलची प्रारंभिक वॅल्यू निर्दिष्ट करते.
 +
 
|-
 
|-
 
|| 06:41
 
|| 06:41
| '''h''' ची प्रारंभिक वॅल्यू 30 युनिट्स आहे.  
+
| '''h''' ची प्रारंभिक वॅल्यू 30 युनिट्स आहे.  
 +
 
 
|-
 
|-
 
|| 06:45
 
|| 06:45
 
| '''unit attribute''' व्हेरिएबलचे युनिट निर्दिष्ट करते.
 
| '''unit attribute''' व्हेरिएबलचे युनिट निर्दिष्ट करते.
 +
 
|-
 
|-
 
|| 06:49
 
|| 06:49
| '''h''' चे युनिट '''metre'''आहे.
+
| '''h''' चे युनिट '''metre''' आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 06:52
 
|| 06:52
 
| प्रत्येक '''variable declaration''' सेमी-कोलनसह समाप्त झाले पाहिजे.
 
| प्रत्येक '''variable declaration''' सेमी-कोलनसह समाप्त झाले पाहिजे.
 +
 
|-
 
|-
 
||06:57
 
||06:57
|'''v''' हे बॉलचा वेग दर्शवते. हा '''Real data-type''' चा आहे.
+
|'''v''' हे बॉलची गती दर्शवते. हा '''Real data-type''' आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 07:02
 
|| 07:02
 
| '''v''' ची प्रारंभिक वॅल्यू शून्य आहे. त्याचे युनिट '''meter per second''' आहे.
 
| '''v''' ची प्रारंभिक वॅल्यू शून्य आहे. त्याचे युनिट '''meter per second''' आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 07:09
 
|| 07:09
|| '''g''' हा '''acceleration due to gravity''' प्रदर्शित करतो. हा '''Real data-type''' चा आहे. आणि त्याचे युनिट मीटर प्रति सेकंद स्क्वेअर आहे .
+
|| '''g''' हा '''acceleration due to gravity''' प्रदर्शित करतो. हा '''Real data-type''' आहे. आणि त्याचे युनिट '''meter per second square''' आहे.  
 +
 
 
|-
 
|-
 
|| 07:18
 
|| 07:18
|'''parameter''' ही अशी संख्या आहे जी सिम्युलेशन रनमध्ये स्थिर असते.
+
|'''parameter''' हे असे प्रमाण आहे जे सिम्युलेशन मध्ये स्थिर असते.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 07:24
 
|| 07:24
| 9.81 च्या वॅल्यूसह '''g''' ची वॅल्यू संपूर्ण सिम्युलेशन रनमध्ये स्थिर राहते.
+
| 9.81 च्या वॅल्यूसह, '''g''' ची वॅल्यू संपूर्ण सिम्युलेशनच्या वेळी स्थिर राहते.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 07:32
 
|| 07:32
| नेगेटिव्ह चिन्ह हे साईन कन्वेंशन वापरल्यामुळे होते.
+
| नेगेटिव्ह चिन्ह हे साईन कन्वेंशनच्या वापरामुळे आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 07:36
 
|| 07:36
| दुहेरी अवतरणात टेक्स्ट '''g''' च्या विधानासह लिहिलेले एक '''comment''' आहे.
+
| दुहेरी अवतरणातील टेक्स्ट '''g''' च्या घोषणेसह लिहिलेले एक '''comment''' आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 07:42
 
|| 07:42
|'''Comments ''' प्रोग्रामबद्दल उपयुक्त माहिती पुरवतात. ते डॉक्युमेंटेशनसाठीसुद्धा उपयुक्त आहेत.
+
|'''Comments''' प्रोग्रामबद्दल उपयुक्त माहिती पुरवतात. ते डॉक्युमेंटेशनसाठी सुद्धा उपयुक्त आहेत.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 07:49
 
|| 07:49
| आता मी स्लाईड्सवर परत जातो.
+
| आता मी स्लाईड्सवर परत जाते.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 07:52
 
|| 07:52
|'''parameter''' ही अशी संख्या आहे जी सिम्युलेशन रनमध्ये स्थिर असते.
+
|'''parameter''' हे असे प्रमाण आहे जे सिम्युलेशनच्या वेळी स्थिर राहते.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 07:57
 
|| 07:57
|'''Real, Integer, Boolean''' आणि ''' String data-types''' हे  '''Modelica''' मध्ये समर्थित आहेत.
+
|'''Real, Integer, Boolean''' आणि '''String data-types''' हे  '''Modelica''' मध्ये समर्थित आहेत.
 +
 
 
|-
 
|-
 
||08:03
 
||08:03
 
| '''start''' आणि '''unit attributes''' आधीच परिभाषित केल्या गेल्या आहेत.
 
| '''start''' आणि '''unit attributes''' आधीच परिभाषित केल्या गेल्या आहेत.
 +
 
|-
 
|-
 
|| 08:07
 
|| 08:07
| '''min attribute''' एका व्हेरिएबलच्या कमीतकमी मूल्याची व्याख्या करते.
+
| '''min attribute''' एका व्हेरिएबलच्या किमान वॅल्यू निर्दिष्ट करते.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 08:10
 
|| 08:10
| त्याचबरोबर, '''max attribute''' हे व्हेरिएबलच्या कमाल मूल्याची निर्दिष्ट करते.
+
| त्याचप्रमाणे, '''max attribute''' हे व्हेरिएबलची कमाल वॅल्यू निर्दिष्ट करते.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 08:16
 
|| 08:16
|मी '''OMEdit''' परत जातो.
+
|मी '''OMEdit''' वर परत जाते.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 08:19
 
|| 08:19
| '''‘equation’ ''' हे क्लासच्या '''equation section''' च्या सुरूवातीस चिन्हांकित करते.
+
| '''‘equation’''' हे क्लासच्या '''equation section''' च्या सुरूवातीस चिन्हांकित करते.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 08:25
 
|| 08:25
| '''comments''' घालण्याचा हा एक वैकल्पिक मार्ग आहे.
+
| '''comments''' प्रविष्ट करण्याचा हा एक वैकल्पिक मार्ग आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 08:30
 
|| 08:30
| आधीपासूनच चर्चा केल्याप्रमाणे आपण a freely falling body साठी दोन '''equations of motion''' चा इथे समावेश करण्यात आला आहे.
+
| freely falling बॉडीसाठी दोन '''equations of motion''' चा इथे समावेश करण्यात आला आहे. जसे आपण आधीच चर्चिले आहे,
 +
 
 
|-
 
|-
 
|| 08:38
 
|| 08:38
|| '''der()''' हे '''time derivative''' साठी मॉडेलिका फंक्शन आहे.
+
|| '''der()''' हे '''time derivative''' साठी '''Modelica function''' आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 08:43
 
|| 08:43
| म्हणून, '''der(h)''' हे '''dh/dt''' चे प्रतिनिधित्व करतो.
+
| म्हणून, '''der(h)''' हे '''dh/dt.''' चे प्रतिनिधित्व करतो.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 08:48
 
|| 08:48
| आणि '''der(v)''' हे '''dh/dt''' चे प्रतिनिधित्व करतो.
+
| आणि '''der(v)''' हे '''dh/dt.''' चे प्रतिनिधित्व करतो.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 08:52
 
|| 08:52
| प्रत्येक इक्वेशन सेमी-कोलनसह समाप्त झाले पाहिजे.
+
| प्रत्येक '''equation''' सेमी-कोलनसह समाप्त झाले पाहिजे.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 08:57
 
|| 08:57
| हा क्लास सिम्युलेट कसा करायचा ते मी तुम्हांला दाखवतो.
+
| हा '''class''' सिम्युलेट कसा करायचा ते मी तुम्हांला दाखवते.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 09:00
 
|| 09:00
| टूलबारमधील '''simulate''' बटणावर क्लिक करा.
+
| टूलबारमध्ये '''simulate''' बटणावर क्लिक करा.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 09:04
 
|| 09:04
 
| पॉप-अप विंडो बंद करा.
 
| पॉप-अप विंडो बंद करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 09:07
 
|| 09:07
 
| ही विंडो '''Plotting perspective''' म्हणून ओळखली जाते.
 
| ही विंडो '''Plotting perspective''' म्हणून ओळखली जाते.
 +
 
|-
 
|-
 
|| 09:11
 
|| 09:11
 
| क्लासचे यशस्वी सिम्युलेशन केल्यावर, '''Plotting perspective''' स्वयंचलितरित्या उघडते.
 
| क्लासचे यशस्वी सिम्युलेशन केल्यावर, '''Plotting perspective''' स्वयंचलितरित्या उघडते.
 +
 
|-
 
|-
 
|| 09:17
 
|| 09:17
|'''Variables browser''' क्लासच्या '''variables''' आणि '''parameters''' शी संबंधित माहिती दाखवते.
+
|'''Variables browser''' क्लासच्या '''variables''' आणि '''parameters''' शी संबंधित माहिती दर्शविते.
 +
 
 
|-
 
|-
 
||09:24
 
||09:24
| लक्षात घ्या की येथे '''Unit''' आणि '''Description''' नावाचे कॉलम्स आहेत.
+
| लक्षात घ्या की तिथे '''Unit''' आणि '''Description''' नावाचे कॉलम्स आहेत.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 09:29
 
|| 09:29
 
| '''Unit''' कॉलम व्हेरिएबल्सचे युनिट्स निर्दिष्ट करते, जसे '''Unit''' गुणधर्म वापरून परिभाषित केले गेले आहे.
 
| '''Unit''' कॉलम व्हेरिएबल्सचे युनिट्स निर्दिष्ट करते, जसे '''Unit''' गुणधर्म वापरून परिभाषित केले गेले आहे.
 +
 
|-
 
|-
 
||09:37
 
||09:37
|'''Description''' कॉलम डबल कोट्समध्ये लिहिलेल्या '''variable declarations''' सह कमेंट्स प्रदर्शित करते.  
+
|'''Description''' कॉलम '''variable declarations''' सह डबल कोट्समध्ये लिहिलेले कमेंट्स प्रदर्शित करते.  
 +
 
 
|-
 
|-
 
|| 09:45
 
|| 09:45
| मी तुम्हांला '''plot''' जनरेट कसा करावा हे दाखवितो. '''h''' निवडा
+
| मी आपल्याला '''plot''' कसे तयार करायचे हे दाखविते. '''h''' निवडा.
 +
 
 
|-
 
|-
 
||09:51
 
||09:51
Line 338: Line 425:
 
||10:01
 
||10:01
 
| डीफॉल्टपणे, सिम्युलेशन टाईमच्या 0 ते 1 युनिटपर्यंत रन केले जाते.
 
| डीफॉल्टपणे, सिम्युलेशन टाईमच्या 0 ते 1 युनिटपर्यंत रन केले जाते.
 +
 
|-
 
|-
 
|| 10:07
 
|| 10:07
 
| '''time''' ही युनिट इतर व्हेरिएबल्ससाठी वापरलेल्या '''units''' च्या सिस्टमवर अवलंबून असते.
 
| '''time''' ही युनिट इतर व्हेरिएबल्ससाठी वापरलेल्या '''units''' च्या सिस्टमवर अवलंबून असते.
 +
 
|-
 
|-
 
|| 10:13
 
|| 10:13
| मी '''h''' डी-सिलेक्ट करतो.
+
| मी '''h''' डी-सिलेक्ट करते.
 +
 
 
|-
 
|-
 
||10:17
 
||10:17
| आवश्यक ते प्लॉट्स तयार झाल्यानंतर रिझल्ट डिलीट करण्याचा हा नेहमीच चांगला सराव असतो.
+
| आवश्यक ते प्लॉट्स तयार झाल्यानंतर नेहमी रिझल्ट डिलीट करणे हा चांगला सराव असतो.
 +
 
 
|-
 
|-
 
||10:25
 
||10:25
 
| हे रिझल्ट डिलीट करण्यासाठी, '''freeFall''' वर राईट-क्लिक करा आणि '''Delete result''' निवडा.
 
| हे रिझल्ट डिलीट करण्यासाठी, '''freeFall''' वर राईट-क्लिक करा आणि '''Delete result''' निवडा.
 +
 
|-
 
|-
 
|| 10:33
 
|| 10:33
| रिझल्ट आता डिलीट झाले आहेत.
+
| रिझल्ट आता डिलीट झाला आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 10:36
 
|| 10:36
| मी '''Modeling perspective''' वर परत जातो.  
+
| मी '''Modeling perspective''' वर परत जाते.  
 +
 
 
|-
 
|-
 
|| 10:39
 
|| 10:39
| खाली उजवीकडे असलेल्या '''Modeling''' बटणावर क्लिक करा.
+
| उजवीकडे खाली असलेल्या '''Modeling''' बटणावर क्लिक करा.
 +
 
 
|-
 
|-
 
||10:43
 
||10:43
| '''Modelica''' मध्ये क्लासचा उपयोग मॉडेलसह समानार्थीपणे वापरले जाते.
+
| '''Modelica''' मध्ये क्लास मॉडेलसह समानार्थीपणे वापरले जाते.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 10:48
 
|| 10:48
| येथे समान प्रभाव टाकण्यासाठी येथे क्लासऐवजी मॉडेल वापरू शकता.
+
| तोच प्रभाव निर्माण करण्यासाठी, येथे '''class''' ऐवजी '''model''' वापरू शकता.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 10:54
 
|| 10:54
| आता आपण सिम्युलेशनसाठी '''time interval''' कसा बदलावा ते पाहू.
+
| आता मी आपल्याला दाखवते की सिम्युलेशनसाठी '''time interval''' कसा बदलावा.
 +
 
 
|-
 
|-
 
||11:01
 
||11:01
| टूलबारमधील '''Simulation Setup''' बटणावर क्लिक करा.
+
| टूलबारमध्ये असलेल्या '''Simulation Setup''' बटणावर क्लिक करा.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 11:06
 
|| 11:06
| '''General''' टॅब खाली, '''Stop time''' फील्ड शोधा. तो 5 युनिट्स बदला.
+
| '''General''' टॅबमध्ये, '''Stop time''' फील्ड शोधा. तो 5 युनिट्समध्ये बदला.
 +
 
 
|-
 
|-
 
||11:14
 
||11:14
 
| '''Simulate''' वर क्लिक करा. प्रदर्शित झालेला पॉप-अप विंडो बंद करा.
 
| '''Simulate''' वर क्लिक करा. प्रदर्शित झालेला पॉप-अप विंडो बंद करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 11:21
 
|| 11:21
| '''Variables browser''' मध्ये पुन्हा एकदा '''h''' निवडा.
+
| मी '''Variables browser''' मध्ये पुन्हा एकदा '''h''' निवडते.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 11:26
 
|| 11:26
 
| हे '''h''' v/s '''time''' प्लॉट बनवते.
 
| हे '''h''' v/s '''time''' प्लॉट बनवते.
 +
 
|-
 
|-
 
||11:29
 
||11:29
| लक्षात घ्या की वेळ इन्टर्वल 5 युनिट्समध्ये वाढला आहे.
+
| लक्षात घ्या की टाईम इन्टर्वल 5 युनिट्समध्ये वाढला आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 11:33
 
|| 11:33
| परंतु, '''h''' ची वॅल्यू शून्यच्या खाली गेली आहे, जी अस्वीकार्य आहे.
+
| परंतु, '''h''' ची वॅल्यू शून्याने खाली गेली आहे, जे अस्वीकार्य आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
||11:40
 
||11:40
 
| आपण ह्या समस्या नंतरच्या ट्युटोरिअलमध्ये कसे सुधारित करावे ते शिकू.
 
| आपण ह्या समस्या नंतरच्या ट्युटोरिअलमध्ये कसे सुधारित करावे ते शिकू.
 +
 
|-
 
|-
 
||11:45
 
||11:45
| मी '''freeFall''' वर राईट-क्लिक करून हा रिझल्ट डिलीट करतो आणि '''Delete result''' निवडतो.
+
| मी '''freeFall''' वर राईट-क्लिक करून हा रिझल्ट डिलीट करते आणि '''Delete result''' निवडते.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 11:53
 
|| 11:53
| तळाशी उजवीकडे '''Modeling perspective''' वर क्लिक करून '''Modeling perspective''' कडे परत जा.
+
| तळाशी उजवीकडे '''Modeling perspective''' वर क्लिक करून '''Modeling perspective''' वर परत जा.
 +
 
 
|-
 
|-
 
||11:59
 
||11:59
 
| इक्वेशनची संख्या व्हेरिएबल्सच्या संख्येएवढी आहे हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे.
 
| इक्वेशनची संख्या व्हेरिएबल्सच्या संख्येएवढी आहे हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 12:07
 
|| 12:07
| ह्या क्लासचे दोन वेरिएबल्स आणि दोन इक्वेशन्स आहेत.
+
| ह्या '''class''' चे दोन वेरिएबल्स आणि दोन इक्वेशन्स आहेत.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 12:11
 
|| 12:11
| काय होते ते पाहण्यासाठी, मी आता पहिले '''equation''' काढून टाकतो आणि हा क्लास सिम्युलेट करतो,.
+
| आता, मी पहिले '''equation''' डिलीट करते आणि काय होते ते पाहण्यासाठी, हा क्लास सिम्युलेट करते.
 +
 
 
|-
 
|-
 
||12:18
 
||12:18
 
| मी पहिले '''equation''' डिलीट केले आहे.
 
| मी पहिले '''equation''' डिलीट केले आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 12:21
 
|| 12:21
| लक्षात घ्या की '''freeFall''' टॅबमध्ये '''class''' च्या नावापुढे एक स्टार दिसतो.
+
| लक्षात घ्या की '''freeFall''' टॅबमध्ये '''class''' च्या नावाच्या बाजून एक स्टार दिसतो.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 12:28
 
|| 12:28
 
| हे क्लासमधील सेव्ह न केलेले बदल दर्शविते.
 
| हे क्लासमधील सेव्ह न केलेले बदल दर्शविते.
 +
 
|-
 
|-
 
|| 12:31
 
|| 12:31
| त्यामुळे बदल झाल्यानंतर क्लास सेव्ह करण्याचा हा चांगला सराव आहे.
+
| त्यामुळे बदल केल्यानंतर, क्लास सेव्ह करण्याचा हा चांगला सराव आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
||12:38
 
||12:38
| हा क्लास सेव्ह करण्यासाठी, '''File menu''' वर जा आणि '''Save''' वर क्लिक करा.
+
| हा क्लास सेव्ह करण्यासाठी, '''File menu''' वर जा आणि '''Save''' वर क्लिक करा.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 12:44
 
|| 12:44
| आपण टूलबारमधील '''Save''' बटणदेखील वापरू शकता, ज्याला फाईल सेव्ह करण्यासाठी माझा कर्सर दिसेल.
+
| आपण फाईल सेव्ह करण्यासाठी टूलबारमधील '''Save''' बटणदेखील वापरू शकता, ज्याला माझा कर्सर निर्देशित करतो.
 +
 
 
|-
 
|-
 
||12:53
 
||12:53
| मी आता '''Simulate''' बटणावर क्लिक करून हा क्लास सिम्युलेट करतो.
+
| मी आता '''Simulate''' बटणावर क्लिक करून हा क्लास सिम्युलेट करते.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 12:59
 
|| 12:59
 
| लक्षात घ्या की '''Messages browser''' मध्ये एक एरर मेसेज पॉप अप होतो.
 
| लक्षात घ्या की '''Messages browser''' मध्ये एक एरर मेसेज पॉप अप होतो.
 +
 
|-
 
|-
 
|| 13:04
 
|| 13:04
| ते म्हणते, खूप काही इक्वेशन्स आहेत आणि मॉडेलमध्ये 1 इक्वेशन्स आणि 2 व्हेरिएबल्स आहेत. म्हणून हे सिम्युलेट केले जाऊ शकत नाही.
+
| ते म्हणते, खूप कमी इक्वेशन्स आहेत आणि मॉडेलमध्ये 1 '''equation''' आणि 2 '''variables''' आहेत. म्हणून हे सिम्युलेट केले जाऊ शकत नाही.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 13:14
 
|| 13:14
| मी '''equation''' त्याच्या जागी परत टाकतो आणि' टूलबारमधील '''Save''' बटणावर क्लिक करतो.
+
| मी '''equation''' त्याच्या जागी परत टाकते आणि टूलबारमध्ये '''Save''' बटणावर क्लिक करते.
 +
 
 
|-
 
|-
 
||13:24
 
||13:24
| क्लास सिम्युलेट करण्यासाठी पुन्हा एकदा' '''Simulate''' बटणावर क्लिक करा.
+
| क्लास सिम्युलेट करण्यासाठी पुन्हा एकदा '''Simulate''' बटणावर क्लिक करा.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 13:29
 
|| 13:29
 
| लक्षात घ्या की, क्लास यशस्वीपणे सिम्युलेट झाला कारण इक्वेशन्सची संख्या व्हेरिएबल्सच्या संख्येइतकी आहे.
 
| लक्षात घ्या की, क्लास यशस्वीपणे सिम्युलेट झाला कारण इक्वेशन्सची संख्या व्हेरिएबल्सच्या संख्येइतकी आहे.
 +
 
|-
 
|-
 
||13:37
 
||13:37
 
| पॉप-अप विंडो बंद करा.
 
| पॉप-अप विंडो बंद करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 13:40
 
|| 13:40
| मी पुन्हा स्लाईड्सवर जातो.
+
| मी स्लाईड्सवर परत जाते.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 13:43
 
|| 13:43
 
|| '''der()''' हे '''time derivative''' साठी मॉडेलिका फंक्शन आहे.  
 
|| '''der()''' हे '''time derivative''' साठी मॉडेलिका फंक्शन आहे.  
 +
 
|-
 
|-
 
|| 13:48
 
|| 13:48
|'''equations'''साठी कोणताही डेटा फ्लो डायरेक्शन नाही.
+
| येथे '''equations''' साठी कोणताही डेटा फ्लो दिशा नाही आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 13:52
 
|| 13:52
 
| उदाहरणार्थ,  '''der(h) = v''' हे '''v = der(h)''' असे लिहिले जाऊ शकते.
 
| उदाहरणार्थ,  '''der(h) = v''' हे '''v = der(h)''' असे लिहिले जाऊ शकते.
 +
 
|-
 
|-
 
|| 14:00
 
|| 14:00
Line 463: Line 591:
 
|-
 
|-
 
|| 14:05
 
|| 14:05
|आपण '''Initial equation''' बद्दल नंतर अधिक जाणून घेऊ.
+
|आपण '''Initial equation''' बद्दल नंतर अधिक जाणून घेऊ.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 14:10
 
|| 14:10
| एक असाइनमेंट म्हणून, '''differential equation'''  '''dx/dt = -a  into x ''' सिम्युलेट करण्यासाठी एक '''model'''  लिहा, जिथे '''a = 1''',  '''x''' हे '''R''' शी संबंधित आहे आणि टाईम '''t=0''' वर '''x''' ची वॅल्यू '''5''' आहे.
+
| एक असाइनमेंट म्हणून, '''differential equation'''  '''dx/dt = -a  into x''' सिम्युलेट करण्यासाठी एक '''model'''  लिहा, जिथे '''a = 1''',  '''x''' हे '''R''' शी संबंधित आहे आणि टाईम '''t=0''' वर '''x''' ची वॅल्यू '''5''' आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 14:28
 
|| 14:28
| आपण ट्युटोरिलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
+
| ह्यासह आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 14:31
 
|| 14:31
| खालील लिंकवरील व्हिडिओ पहा. जिथे स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टचा सारांश आहे.
+
| खालील लिंकवरील व्हिडिओ पाहा. हा स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट सारांशित करतो.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 14:37
 
|| 14:37
| आम्ही स्पोकन ट्यूटोरिलच्या साहाय्याने कार्यशाळा आयोजित करतो. प्रमाणपत्रे देतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
+
| आम्ही स्पोकन ट्यूटोरिअलच्या साहाय्याने कार्यशाळा आयोजित करतो. प्रमाणपत्रे देतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 14:43
 
|| 14:43
| स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टला,  NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे.
+
| स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टला,  NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 14:49
 
|| 14:49
| त्यांच्या समर्थनासाठी आम्ही '''OpenModelica''' च्या विकसनशील टीमचे आभारी आहोत.
+
| त्यांच्या समर्थनासाठी आम्ही '''OpenModelica''' च्या विकसनशील टीमचे आभारी आहोत.
 +
 
 
|-
 
|-
 
|| 14:53
 
|| 14:53
| हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवादित केले आहे. धन्यवाद.
+
| हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवादित केले आहे. मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
 
|-
 
|-
 
|}
 
|}

Latest revision as of 11:56, 26 April 2018

Time Narration
00:01 Developing an equation based model वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:06 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत OMEdit मधील textual मॉडल कसे तयार करावे आणि ते सिम्युलेट कसे करावे?
00:14 व्हेरिएबल्स आणि इक्वेशन्स कसे घोषित करायचे.
00:17 Simulation Setup टूलबॉक्स कसा वापरावा.
00:21 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी OpenModelica 1.9.2 आणि उबुंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम 14.04 वापरत आहे.
00:32 परंतु, ही प्रोसेस Windows, Mac OS X किंवा ARM वर FOSSEE मध्ये समान आहे.
00:40 हे ट्युटोरिअल समजून घेण्यासाठी, आपल्याला फिजिकल सिस्टम्सच्या इक्वेशन-आधारित मॉडेलिंग माहित असणे आवश्यक आहे.
00:48 आपण वस्तुमान m च्या बॉलची गती सिम्युलेट करू. जे free fall due to gravity अंतर्गत आहे.
00:54 पृथ्वीच्या पृष्ठभागापासून बॉलची उंची व्हेरिएबल h द्वारे दर्शविली जाते.
00:59 बॉलची गती व्हेरिएबल v द्वारे दर्शविली जाते.
01:04 Acceleration due to gravity हा g द्वारे दर्शविला जातो आणि तो स्थिर मानला जातो.
01:10 पृथ्वीच्या पृष्ठभागापासून दूर केलेल्या व्हेरिएबल्सना सकारात्मक मानले जाते.
01:16 मुक्तपणे खाली येण्याऱ्या बॉडीसाठी equations of motion खालीलप्रमाणे आहेत: dh/dt = v , dv/dt = g
01:27 t = 0 वेळी h ची वॅल्यू 30 m आहे आणि t = 0 वेळी v ची वॅल्यू 0 आहे.
01:37 आता मी OMEdit वर जाते. मी ते आधीच माझ्या सिस्टमवर सुरू केले आहे.
01:43 उबंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमवर OMEdit उघडण्यासाठी, Dash Home आयकॉनवर क्लिक करा, जे launcher मध्ये डावीकडे सर्वात वर प्रदर्शित होते.
01:53 search bar मध्ये OMEdit टाईप करा.
01:56 OMEdit आयकॉनवर क्लिक करा.
01:59 OMEdit आयकॉनवर क्लिक केल्यास आपण अशी एक विंडो पाहाल.
02:06 ही विंडो Welcome perspective म्हणून ओळखली जाते.
02:09 OMEdit डीफॉल्टपणे Welcome perspective मध्ये उघडते.
02:14 तळाशी उजव्या कोपऱ्यात, Welcome, Modeling आणि Plotting perspectives साठी बटण्स पाहू शकता.
02:23 Modeling perspective वर क्लिक करा.
02:26 Modeling perspective आता उघडले आहे.
02:29 मी modeling area च्या रूपात डाव्या बाजूला Libraries Browser, खाली Messages Browser आणि शीर्षावर Toolbar दरम्यान क्षेत्राचा संदर्भ घेत आहे.
02:41 toolbar मध्ये file operations, graphical view आणि simulation शी संबंधित बटन्स आहेत.
02:51 जसे आपण पुढे जाऊ, आपण ह्या बटण्सबद्दल अधिक जाणून घेऊ.
02:55 आता, आपण आपल्या स्पोकन ट्युटोरिअल वेबपेजवर Code Files लिंकमध्ये उपलब्ध freeFall class फाईल वापरू.
03:02 कृपया ही फाईल डाऊनलोड करून आपल्या सिस्टमवर सेव्ह करा.
03:07 हा classउघडण्यासाठी, Menu bar मध्ये File मेनूवर जा.
03:13 Open Model/Library File वर क्लिक करा.
03:17 आपण डाऊनलोड केलेली आणि आपल्या सिस्टमवर सेव्ह केलेली freeFall शोधा आणि ती उघडा.
03:24 आपण फाईल उघडण्यासाठी Open Model/Library File नावाचे टूलदेखील वापरू शकता, ज्यास माझे कर्सर निर्देशित करत आहे.
03:34 लक्षात ठेवा की freeFall आयकॉन Libraries Browser मध्ये प्रदर्शित होते.
03:39 Libraries Browser सर्व classes दर्शविते, जे OMEdit च्या सेशनमध्ये लोड केले गेले आहेत.
03:45 freeFall आयकॉन वर राईट-क्लिक करा आणि View Class निवडा.
03:52 class आता Diagram व्ह्यूमध्ये उघडला आहे.
03:56 Diagram व्ह्यूमध्ये class उघडत नसेल तर काळजी करू नका.
04:00 मी आपल्याला वेगवेगळ्या व्ह्यूजमध्ये कसे जायचे ते दाखवेन.
04:04 Modeling area च्या शीर्षस्थानी जा.
04:07 लक्षात घ्या की दुसरे बटण Diagram view साठी आहे.
04:10 तिसरे बटण Text View आहे.
04:13 Text View वर जाण्यासाठी त्यावर क्लिक करा.
04:17 class आता Text view मध्ये उघडला आहे.
04:20 लक्षात घ्या की पहिले बटण Icon View साठी आहे.
04:24 आपण Icon view आणि Diagram view विषयी नंतर अधिक जाणून घेऊ.
04:29 आपण freeFall नावाचा एक नवीन class देखील तयार करू शकता आणि आवश्यक माहिती टाईप करू शकता.
04:36 नवीन class तयार करण्यासाठी, File मेनूवर जा.
04:40 New Modelica Class निवडा.
04:43 दाखविल्याप्रमाणे एक डायलॉग बॉक्स पॉप अप होतो.
04:46 ह्या डायलॉग बॉक्सच्या Name फील्डमध्ये, freeFall टाईप करा.
04:51 मी वेगळे नाव वापरत आहे freeFall1 कारण freeFall class आधीपासूनच OMEdit मध्ये उघडली आहे.
04:58 लक्षात घ्या की दोन क्लासेसना एकच नाव असू शकत नाही.
05:03 Specialization ड्रॉप-डाऊन मेनूवर क्लिक करा. Class निवडा. Ok वर क्लिक करा.
05:10 एक नवीन class तयार करण्यात आला आहे.
05:13 आपण नवीन क्लास उघडण्यासाठी, New Modelica class नावाचे टूलदेखील वापरू शकता.
05:20 मी annotation section डिलीट करते.
05:23 आता, आपण येथे आवश्यक माहिती टाईप करू शकता आणि हा class सेव्ह करा.
05:29 हा class सेव्ह करण्यासाठी, मेन्यू बारमधील File मेनूवर जा आणि Save वर क्लिक करा.
05:36 ह्या फाईलसाठी योग्य स्थान निवडा आणि ती सेव्ह करा.
05:41 आता freeFall class वापरून Modelica चे सिंटॅक्स समजून घेऊ.
05:47 तर freeFall class वर जा.
05:49 Modelling area च्या शीर्षस्थानी जा. freeFall टॅबवर क्लिक करा.
05:54 Modelica मधील प्रोग्रॅम्स classes च्या स्वरूपात व्यवस्थित केले आहे.
05:58 class ची पहिली ओळ त्याचे नाव परिभाषित करते.
06:02 ह्या क्लासचे नाव freeFall आहे.
06:05 क्लास कोठे समाप्त होतो हे दर्शविण्यासाठी प्रत्येक क्लासमध्ये end statement असणे आवश्यक आहे.
06:11 ह्या क्लासमध्ये variable declarations आणि equations आहेत.
06:15 मी आपल्याला दाखवते की variables कसे घोषित करायचे.
06:18 Real हे data-type प्रदर्शित करते.
06:21 h हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून बॉलची उंची दर्शवते.
06:25 start हे Real variable चे वैशिष्ट्य आहे.
06:29 प्रत्येक data-type कडे विशिष्ट गुणधर्म आहेत, जे व्हेरिएबल्सशी संबंधित उपयुक्त माहिती निर्दिष्ट करतात.
06:36 start चे वैशिष्ट्य व्हेरिएबलची प्रारंभिक वॅल्यू निर्दिष्ट करते.
06:41 h ची प्रारंभिक वॅल्यू 30 युनिट्स आहे.
06:45 unit attribute व्हेरिएबलचे युनिट निर्दिष्ट करते.
06:49 h चे युनिट metre आहे.
06:52 प्रत्येक variable declaration सेमी-कोलनसह समाप्त झाले पाहिजे.
06:57 v हे बॉलची गती दर्शवते. हा Real data-type आहे.
07:02 v ची प्रारंभिक वॅल्यू शून्य आहे. त्याचे युनिट meter per second आहे.
07:09 g हा acceleration due to gravity प्रदर्शित करतो. हा Real data-type आहे. आणि त्याचे युनिट meter per second square आहे.
07:18 parameter हे असे प्रमाण आहे जे सिम्युलेशन मध्ये स्थिर असते.
07:24 9.81 च्या वॅल्यूसह, g ची वॅल्यू संपूर्ण सिम्युलेशनच्या वेळी स्थिर राहते.
07:32 नेगेटिव्ह चिन्ह हे साईन कन्वेंशनच्या वापरामुळे आहे.
07:36 दुहेरी अवतरणातील टेक्स्ट g च्या घोषणेसह लिहिलेले एक comment आहे.
07:42 Comments प्रोग्रामबद्दल उपयुक्त माहिती पुरवतात. ते डॉक्युमेंटेशनसाठी सुद्धा उपयुक्त आहेत.
07:49 आता मी स्लाईड्सवर परत जाते.
07:52 parameter हे असे प्रमाण आहे जे सिम्युलेशनच्या वेळी स्थिर राहते.
07:57 Real, Integer, Boolean आणि String data-types हे Modelica मध्ये समर्थित आहेत.
08:03 start आणि unit attributes आधीच परिभाषित केल्या गेल्या आहेत.
08:07 min attribute एका व्हेरिएबलच्या किमान वॅल्यू निर्दिष्ट करते.
08:10 त्याचप्रमाणे, max attribute हे व्हेरिएबलची कमाल वॅल्यू निर्दिष्ट करते.
08:16 मी OMEdit वर परत जाते.
08:19 ‘equation’ हे क्लासच्या equation section च्या सुरूवातीस चिन्हांकित करते.
08:25 comments प्रविष्ट करण्याचा हा एक वैकल्पिक मार्ग आहे.
08:30 freely falling बॉडीसाठी दोन equations of motion चा इथे समावेश करण्यात आला आहे. जसे आपण आधीच चर्चिले आहे,
08:38 der() हे time derivative साठी Modelica function आहे.
08:43 म्हणून, der(h) हे dh/dt. चे प्रतिनिधित्व करतो.
08:48 आणि der(v) हे dh/dt. चे प्रतिनिधित्व करतो.
08:52 प्रत्येक equation सेमी-कोलनसह समाप्त झाले पाहिजे.
08:57 हा class सिम्युलेट कसा करायचा ते मी तुम्हांला दाखवते.
09:00 टूलबारमध्ये simulate बटणावर क्लिक करा.
09:04 पॉप-अप विंडो बंद करा.
09:07 ही विंडो Plotting perspective म्हणून ओळखली जाते.
09:11 क्लासचे यशस्वी सिम्युलेशन केल्यावर, Plotting perspective स्वयंचलितरित्या उघडते.
09:17 Variables browser क्लासच्या variables आणि parameters शी संबंधित माहिती दर्शविते.
09:24 लक्षात घ्या की तिथे Unit आणि Description नावाचे कॉलम्स आहेत.
09:29 Unit कॉलम व्हेरिएबल्सचे युनिट्स निर्दिष्ट करते, जसे Unit गुणधर्म वापरून परिभाषित केले गेले आहे.
09:37 Description कॉलम variable declarations सह डबल कोट्समध्ये लिहिलेले कमेंट्स प्रदर्शित करते.
09:45 मी आपल्याला plot कसे तयार करायचे हे दाखविते. h निवडा.
09:51 हे y एक्सिसवर h आणि x एक्सिसवर time सह टाईमच्या संदर्भात h चे प्लॉट तयार करते.
10:01 डीफॉल्टपणे, सिम्युलेशन टाईमच्या 0 ते 1 युनिटपर्यंत रन केले जाते.
10:07 time ही युनिट इतर व्हेरिएबल्ससाठी वापरलेल्या units च्या सिस्टमवर अवलंबून असते.
10:13 मी h डी-सिलेक्ट करते.
10:17 आवश्यक ते प्लॉट्स तयार झाल्यानंतर नेहमी रिझल्ट डिलीट करणे हा चांगला सराव असतो.
10:25 हे रिझल्ट डिलीट करण्यासाठी, freeFall वर राईट-क्लिक करा आणि Delete result निवडा.
10:33 रिझल्ट आता डिलीट झाला आहे.
10:36 मी Modeling perspective वर परत जाते.
10:39 उजवीकडे खाली असलेल्या Modeling बटणावर क्लिक करा.
10:43 Modelica मध्ये क्लास मॉडेलसह समानार्थीपणे वापरले जाते.
10:48 तोच प्रभाव निर्माण करण्यासाठी, येथे class ऐवजी model वापरू शकता.
10:54 आता मी आपल्याला दाखवते की सिम्युलेशनसाठी time interval कसा बदलावा.
11:01 टूलबारमध्ये असलेल्या Simulation Setup बटणावर क्लिक करा.
11:06 General टॅबमध्ये, Stop time फील्ड शोधा. तो 5 युनिट्समध्ये बदला.
11:14 Simulate वर क्लिक करा. प्रदर्शित झालेला पॉप-अप विंडो बंद करा.
11:21 मी Variables browser मध्ये पुन्हा एकदा h निवडते.
11:26 हे h v/s time प्लॉट बनवते.
11:29 लक्षात घ्या की टाईम इन्टर्वल 5 युनिट्समध्ये वाढला आहे.
11:33 परंतु, h ची वॅल्यू शून्याने खाली गेली आहे, जे अस्वीकार्य आहे.
11:40 आपण ह्या समस्या नंतरच्या ट्युटोरिअलमध्ये कसे सुधारित करावे ते शिकू.
11:45 मी freeFall वर राईट-क्लिक करून हा रिझल्ट डिलीट करते आणि Delete result निवडते.
11:53 तळाशी उजवीकडे Modeling perspective वर क्लिक करून Modeling perspective वर परत जा.
11:59 इक्वेशनची संख्या व्हेरिएबल्सच्या संख्येएवढी आहे हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे.
12:07 ह्या class चे दोन वेरिएबल्स आणि दोन इक्वेशन्स आहेत.
12:11 आता, मी पहिले equation डिलीट करते आणि काय होते ते पाहण्यासाठी, हा क्लास सिम्युलेट करते.
12:18 मी पहिले equation डिलीट केले आहे.
12:21 लक्षात घ्या की freeFall टॅबमध्ये class च्या नावाच्या बाजून एक स्टार दिसतो.
12:28 हे क्लासमधील सेव्ह न केलेले बदल दर्शविते.
12:31 त्यामुळे बदल केल्यानंतर, क्लास सेव्ह करण्याचा हा चांगला सराव आहे.
12:38 हा क्लास सेव्ह करण्यासाठी, File menu वर जा आणि Save वर क्लिक करा.
12:44 आपण फाईल सेव्ह करण्यासाठी टूलबारमधील Save बटणदेखील वापरू शकता, ज्याला माझा कर्सर निर्देशित करतो.
12:53 मी आता Simulate बटणावर क्लिक करून हा क्लास सिम्युलेट करते.
12:59 लक्षात घ्या की Messages browser मध्ये एक एरर मेसेज पॉप अप होतो.
13:04 ते म्हणते, खूप कमी इक्वेशन्स आहेत आणि मॉडेलमध्ये 1 equation आणि 2 variables आहेत. म्हणून हे सिम्युलेट केले जाऊ शकत नाही.
13:14 मी equation त्याच्या जागी परत टाकते आणि टूलबारमध्ये Save बटणावर क्लिक करते.
13:24 क्लास सिम्युलेट करण्यासाठी पुन्हा एकदा Simulate बटणावर क्लिक करा.
13:29 लक्षात घ्या की, क्लास यशस्वीपणे सिम्युलेट झाला कारण इक्वेशन्सची संख्या व्हेरिएबल्सच्या संख्येइतकी आहे.
13:37 पॉप-अप विंडो बंद करा.
13:40 मी स्लाईड्सवर परत जाते.
13:43 der() हे time derivative साठी मॉडेलिका फंक्शन आहे.
13:48 येथे equations साठी कोणताही डेटा फ्लो दिशा नाही आहे.
13:52 उदाहरणार्थ, der(h) = v हे v = der(h) असे लिहिले जाऊ शकते.
14:00 Initial equations section प्रारंभिक कंडीशन्स प्रविष्ट करण्यासाठी वापरले जाते.
14:05 आपण Initial equation बद्दल नंतर अधिक जाणून घेऊ.
14:10 एक असाइनमेंट म्हणून, differential equation dx/dt = -a into x सिम्युलेट करण्यासाठी एक model लिहा, जिथे a = 1, x हे R शी संबंधित आहे आणि टाईम t=0 वर x ची वॅल्यू 5 आहे.
14:28 ह्यासह आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
14:31 खालील लिंकवरील व्हिडिओ पाहा. हा स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट सारांशित करतो.
14:37 आम्ही स्पोकन ट्यूटोरिअलच्या साहाय्याने कार्यशाळा आयोजित करतो. प्रमाणपत्रे देतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
14:43 स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टला, NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे.
14:49 त्यांच्या समर्थनासाठी आम्ही OpenModelica च्या विकसनशील टीमचे आभारी आहोत.
14:53 हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवादित केले आहे. मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Latapopale, Ranjana