Difference between revisions of "Linux-AWK/C2/Basics-of-awk/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
m (Nancyvarkey moved page Linux/C3/Basics-of-awk/Marathi to Linux-AWK/C2/Basics-of-awk/Marathi without leaving a redirect: New series)
 
(4 intermediate revisions by 4 users not shown)
Line 1: Line 1:
'''Title of script''': '''Basics-of-awk'''
 
 
'''Author: Manali Ranade'''
 
 
'''Keywords: Linux'''
 
 
 
 
{| border=1  
 
{| border=1  
!Time  
+
|'''Time'''
!Narration  
+
|'''Narration'''
  
 
|-  
 
|-  
 
| 00:01  
 
| 00:01  
| '''awk''' कमांड वरील''' '''पाठात आपले स्वागत.  
+
| "awk" कमांड वरील पाठात आपले स्वागत.  
  
 
|-  
 
|-  
 
| 00:05  
 
| 00:05  
| यात '''awk कमांडबद्दल,'''
+
| यात "awk" कमांडबद्दल,
  
 
|-  
 
|-  
 
| 00:09  
 
| 00:09  
| काही उदाहरणांद्वारे '''जाणून घेऊ'''.  
+
| काही उदाहरणांद्वारे जाणून घेऊ.  
  
 
|-  
 
|-  
 
| 00:12  
 
| 00:12  
 
| ह्या पाठासाठी,  
 
| ह्या पाठासाठी,  
 
+
'''उबंटु लिनक्स''' वर्जन 12.04 OS (operating system)
* '''उबंटु लिनक्स''' वर्जन 12.04 OS (operating system)
+
GNU BASH वर्जन 4.2.24 वापरू.  
* GNU BASH वर्जन 4.2.24 वापरू.  
+
 
+
 
+
  
 
|-  
 
|-  
 
| 00:23  
 
| 00:23  
| पाठाच्या सरावासाठी '''GNU Bash''' '''च्या''' 4 किंवा त्यावरील वर्जनचा वापर करू.  
+
| पाठाच्या सरावासाठी '''GNU Bash''' च्या '4' किंवा त्यावरील वर्जनचा वापर करू.  
  
 
|-  
 
|-  
 
| 00:29  
 
| 00:29  
| आता '''awk बद्दल जाणून घेऊ'''.  
+
| आता "awk" बद्दल जाणून घेऊ.  
  
 
|-  
 
|-  
 
| 00:33  
 
| 00:33  
| '''awk''' कमांड हे प्रभावी टेक्स्ट मॅनिप्युलेशन टूल आहे.  
+
| "awk" कमांड हे प्रभावी टेक्स्ट मॅनिप्युलेशन टूल आहे.  
  
 
|-  
 
|-  
 
| 00:38  
 
| 00:38  
| '''हे नाव त्याचे निर्माते Aho, Weinberger''' आणि '''Kernighan यांच्या आद्याक्षरांवरून बनले आहे'''.  
+
| हे नाव त्याचे निर्माते '''Aho, Weinberger''' आणि '''Kernighan''' यांच्या आद्याक्षरांवरून बनले आहे.  
  
 
|-  
 
|-  
Line 65: Line 55:
 
|-  
 
|-  
 
| 00:59  
 
| 00:59  
| प्रात्यक्षिकांसाठी '''awkdemo.txt ही '''फाईल वापरू.  
+
| प्रात्यक्षिकांसाठी '''awkdemo.txt''' ही फाईल वापरू.  
  
 
|-  
 
|-  
Line 73: Line 63:
 
|-  
 
|-  
 
| 01:09  
 
| 01:09  
| '''टर्मिनल उघडण्यासाठी CTRL + ALT''' आणि '''T''' ही बटणे एकत्रितपणे दाबा.  
+
| टर्मिनल उघडण्यासाठी '''CTRL + ALT''' आणि '''T''' ही बटणे एकत्रितपणे दाबा.  
  
 
|-  
 
|-  
 
| 01:17  
 
| 01:17  
| आता '''awk कमांडद्वारे प्रिंट कसे करायचे ते पाहू.'''
+
| आता "awk" कमांडद्वारे प्रिंट कसे करायचे ते पाहू.
  
 
|-  
 
|-  
 
| 01:22  
 
| 01:22  
| टाईप करा:  
+
| टाईप करा: '''awk space''' सिंगल कोटमधे front slash ‘'''/Pass '''front slash '''/''' महिरपी कंस सुरू '''{print}''' महिरपी कंस पूर्ण कोटस नंतर '''space awkdemo.txt'''  
 
+
'''awk space'''सिंगल कोटमधे front slash ‘'''/Pass '''front slash '''/''' महिरपी कंस सुरू '''{print}''' महिरपी कंस पूर्ण कोटस नंतर '''space awkdemo.txt'''  
+
  
 
|-  
 
|-  
Line 103: Line 91:
 
|-  
 
|-  
 
| 01:52  
 
| 01:52  
| '''तसेच awk मधे रेग्युलर एक्सप्रेशन्स''' देखील वापरू शकतो.  
+
| तसेच "awk" मधे रेग्युलर एक्सप्रेशन्स देखील वापरू शकतो.  
  
 
|-  
 
|-  
Line 155: Line 143:
 
|-  
 
|-  
 
| 03:05  
 
| 03:05  
| टाईप करा:  
+
| टाईप करा:,"awk" space  सिंगल कोटमधे front slash "civil PIPE electrical" front slash space, महिरपी कंस सुरू print महिरपी कंस पूर्ण कोटस नंतर space "awkdemo.txt"
 
+
|-
+
| 03:06
+
"awk" space  सिंगल कोटमधे front slash "civil PIPE electrical" front slash space, महिरपी कंस सुरू print महिरपी कंस पूर्ण कोटस नंतर space "awkdemo.txt"
+
  
 
|-  
 
|-  
Line 215: Line 199:
 
|-  
 
|-  
 
| 04:24  
 
| 04:24  
| आता हे पाहू.
+
| आता हे पाहू,टाईप करा '''awk space minus capital F space''' डबल कोटसमधे "PIPE" कोटस नंतर  space सिंगल कोटमधे '''front slash civil PIPE electrical front slash''' महिरपी कंस सुरू '''{print space dollar0}''' महिरपी कंस पूर्ण कोटस नंतर space "awkdemo.txt".  
 
+
|-
+
| 04:25
+
| टाईप करा '''awk space minus capital F space''' डबल कोटसमधे "PIPE" कोटस नंतर  space सिंगल कोटमधे '''front slash civil PIPE electrical front slash''' महिरपी कंस सुरू '''{print space dollar0} महिरपी कंस पूर्ण कोटस नंतर space "awkdemo.txt".  
+
  
 
|-  
 
|-  
Line 308: Line 288:
 
|-  
 
|-  
 
| 07:10  
 
| 07:10  
| थोडक्यात,  
+
| थोडक्यात, या पाठात शिकलो "awk" द्वारे प्रिंट करणे,  
+
|-
+
| 07:11
+
| या पाठात शिकलो "awk" द्वारे प्रिंट करणे,  
+
  
 
|-  
 
|-  
Line 328: Line 304:
 
|-  
 
|-  
 
| 07:28  
 
| 07:28  
| असाईनमेंट म्हणून,  
+
| असाईनमेंट म्हणून, "Ankit Saraf" चा रोल नंबर, स्ट्रीम आणि मार्क दाखवा.  
 
+
|-
+
| 07:29
+
| "Ankit Saraf" चा रोल नंबर, स्ट्रीम आणि मार्क दाखवा.  
+
  
 
|-  
 
|-  

Latest revision as of 06:45, 23 March 2018

Time Narration
00:01 "awk" कमांड वरील पाठात आपले स्वागत.
00:05 यात "awk" कमांडबद्दल,
00:09 काही उदाहरणांद्वारे जाणून घेऊ.
00:12 ह्या पाठासाठी,

उबंटु लिनक्स वर्जन 12.04 OS (operating system) GNU BASH वर्जन 4.2.24 वापरू.

00:23 पाठाच्या सरावासाठी GNU Bash च्या '4' किंवा त्यावरील वर्जनचा वापर करू.
00:29 आता "awk" बद्दल जाणून घेऊ.
00:33 "awk" कमांड हे प्रभावी टेक्स्ट मॅनिप्युलेशन टूल आहे.
00:38 हे नाव त्याचे निर्माते Aho, Weinberger आणि Kernighan यांच्या आद्याक्षरांवरून बनले आहे.
00:44 हे अनेक प्रकारची कार्य करते.
00:46 हे रेकॉर्डमधील फिल्डवर कार्य करते .
00:51 त्यामुळे हे रेकॉर्डमधील एखादे फिल्ड सहजपणे अॅक्सेस आणि एडिट करू शकते.
00:56 आता काही उदाहरणे पाहू.
00:59 प्रात्यक्षिकांसाठी awkdemo.txt ही फाईल वापरू.
01:04 आता awkdemo.txt फाईलमधील घटक पाहू.
01:09 टर्मिनल उघडण्यासाठी CTRL + ALT आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबा.
01:17 आता "awk" कमांडद्वारे प्रिंट कसे करायचे ते पाहू.
01:22 टाईप करा: awk space सिंगल कोटमधे front slash ‘/Pass front slash / महिरपी कंस सुरू {print} महिरपी कंस पूर्ण कोटस नंतर space awkdemo.txt
01:38 एंटर दाबा.
01:40 येथे Pass हे टेक्स्ट निवडीचा निकष आहे.
01:44 awkdemo फाईलमधे Pass असलेल्या ओळी प्रिंट करेल.
01:49 येथे प्रिंट ही कृती आहे.
01:52 तसेच "awk" मधे रेग्युलर एक्सप्रेशन्स देखील वापरू शकतो.
01:56 समजा Mira असे नाव असलेल्या विद्यार्थीनींची रेकॉर्डस प्रिंट करायची आहेत.
02:01 त्यासाठी टाईप करा: awk space सिंगल कोट्स मध्ये front slash capital M चौकटी कंस सुरू [ei] चौकटी कंस पूर्ण asterisks sign*ra asterisks sign front slash space महिरपी कंस सुरू, print महिरपी कंस पूर्ण, कोटस नंतर space awkdemo.txt
02:27 एंटर दाबा.
02:29 "*" च्या आधीचे अक्षर एक किंवा जास्त वेळा येऊ शकेल.
02:33 अशाप्रकारे 'i, e' आणि 'a' अनेक वेळा असलेल्या एंट्रीज यादीत दिसतील .
02:40 उदाहरणार्थ
02:42 *Mira जसे "mira"
02:45 *Meera जसे m double e ra
02:47 *Meeraa जसे m double r double a
02:52 awk एक्सटेंडेड रेग्युलर एक्सप्रेशन्स (ERE) वापरते.
02:58 म्हणजेच "PIPE" द्वारे वेगळे केलेले अनेक पॅटर्न्स जुळवून पाहता येतात.
03:03 प्रॉम्प्ट क्लियर करू.
03:05 टाईप करा:,"awk" space सिंगल कोटमधे front slash "civil PIPE electrical" front slash space, महिरपी कंस सुरू print महिरपी कंस पूर्ण कोटस नंतर space "awkdemo.txt"
03:23 एंटर दाबा.
03:26 आता civil आणि electrical ह्या दोन्हीच्या एंट्रीज मिळतील.
03:31 आपल्या स्लाईडसवर जाऊ.
03:34 पॅरॅमीटर्स awk कडे ओळीतील एकेक फिल्डस आयडेंटिफाय करणारे विशेष पॅरॅमीटर्स आहेत.
03:41 $1(Dollar 1) हे पहिले फिल्ड सूचित करते.
03:45 तसेच संबधित फिल्डससाठी $2, $3 इत्यादी आहेत.
03:53 $0 संपूर्ण ओळ दाखवते.
03:56 टर्मिनलवर जाऊ.
03:59 awkdemo.txt या फाईलमधील प्रत्येक शब्द PIPE ने वेगळा केला आहे.
04:05 येथे "PIPE" हे डिलिमीटर आहे.
04:09 डिलिमीटर हे शब्दांना एकमेकांपासून वेगळे करते.
04:13 एकwhitespace देखील डिलिमीटर असू शकतो .
04:16 कोणता डिलिमीटर वापरला आहे हे सांगण्यासाठी - capital F फ्लॅग देऊन नंतर डिलिमीटर सांगता येतो.
04:24 आता हे पाहू,टाईप करा awk space minus capital F space डबल कोटसमधे "PIPE" कोटस नंतर space सिंगल कोटमधे front slash civil PIPE electrical front slash महिरपी कंस सुरू {print space dollar0} महिरपी कंस पूर्ण कोटस नंतर space "awkdemo.txt".
04:51 एंटर दाबा.
04:53 येथे "$0" वापरले असल्यामुळे हे संपूर्ण ओळ प्रिंट करेल.
04:58 names आणि stream of students हे दुसरे आणि तिसरे फिल्ड आहे.
05:04 समजा ही दोन फिल्डस प्रिंट करायची आहेत.
05:08 वरील कमांडमधे "$0" च्या जागी "$2 , $3" टाईप करा.
05:15 एंटर दाबा.
05:18 केवळ दोन फिल्डस दाखवली जातील.
05:21 उत्तर बरोबर असले तरी स्क्रीनवर अव्यवस्थित आले आहे.
05:26 'C' मधील printf स्टेटमेंट वापरून आपण फॉरमॅटेड आऊटपुट देऊ शकतो.
05:32 आपण अंगभूत व्हेरिएबल NR वापरून अनुक्रमांक देऊ शकतो.
05:40 आपण अंगभूत व्हेरिएबल्स बद्दल नंतर सविस्तर जाणून घेऊ.
05:44 आता टाईप करा

awk space -F डबल कोट्स मध्ये ”|” डबल कोट्स नंतर space सिंगल कोट्स मध्ये front slash /Pass/front slash महिरपी कंस सुरू {printf डबल कोट्स मध्ये “%4d %-25s %-15s space backslash \n” डबल कोट्स नंतर, NR,$2,$3 } महिरपी कंस पूर्ण सिंगल कोट्स नंतर space awkdemo.txt

06:34 आपण फरक बघू शकतो.
06:37 येथे "NR" म्हणजे रेकॉर्डचा नंबर.
06:41 रेकॉर्डस ही इंटिजर व्हॅल्यू असल्यामुळे "%d" लिहिले आहे.
06:45 "Name" आणि "Stream" ह्या स्ट्रिंग्ज असल्यामुळे आपण "%s" वापरले आहे.
06:50 येथे "25s" हे Name फिल्डसाठी "25 spaces" राखून ठेवेल.
06:55 '15s' हे Stream फिल्डसाठी "15 spaces" राखून ठेवेल.
07:01 "minus" हे चिन्ह आऊटपुट डावीकडे जस्टिफाय करण्यासाठी वापरले आहे.
07:05 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
07:08 आपल्या स्लाईडसवर जाऊ.
07:10 थोडक्यात, या पाठात शिकलो "awk" द्वारे प्रिंट करणे,
07:16 "awk" मधे रेग्युलर एक्सप्रेशन वापरून विशिष्ट स्ट्रीमच्या एंट्रीजची सूची दाखवणे.
07:21 केवळ दुस-या आणि तिस-या फिल्डसमधील एंट्रीजची सूची दाखवणे.
07:24 फॉरमॅट केलेले आऊटपुट दाखवणे.
07:28 असाईनमेंट म्हणून, "Ankit Saraf" चा रोल नंबर, स्ट्रीम आणि मार्क दाखवा.
07:34 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
07:37 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:40 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:45 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:48 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:52 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
07:58 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:01 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:07 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:12 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Nancyvarkey, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana