Difference between revisions of "OpenFOAM/C3/Using-Template-files-in-PyFoam/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
 
Line 5: Line 5:
 
|-
 
|-
 
| 00:01
 
| 00:01
| नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या '''Using Template files in PyFoam''' वरील पाठात आपले स्वागत.
+
| नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या '''Using Template files in PyFoam''' वरील पाठात आपले स्वागत.
 
+
  
 
|-
 
|-
 
| 00:07
 
| 00:07
| या पाठात जाणून घेऊ '''PyFoam Utilities''' चे कार्य
+
| या पाठात जाणून घेऊ '''PyFoam Utilities''' चे कार्य
  
 
|-
 
|-
 
| 00:13
 
| 00:13
| Template फाईल्स तयार करणे व त्यांचा वापर.
+
| Template फाईल्स तयार करणे व त्यांचा वापर.
  
 
|-
 
|-
 
| 00:17
 
| 00:17
| '''supersonic flow over wedge''' हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी '''PyFoamFromTemplate dot py चा वापर करणे
+
| '''supersonic flow over wedge''' हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी '''PyFoamFromTemplate dot py''' चा वापर करणे
  
 
|-
 
|-
 
| 00:24
 
| 00:24
| आपण हे Template फाईल्सच्या सहाय्याने वेगवेगळ्या '''wedge angles ''' साठी कार्यान्वित करू शकतो.
+
| आपण हे Template फाईल्सच्या सहाय्याने वेगवेगळ्या '''wedge angles''' साठी कार्यान्वित करू शकतो.
  
 
|-
 
|-
 
| 00:29
 
| 00:29
| या पाठासाठी मी उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04 तसेच
+
| या पाठासाठी मी उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04 तसेच
  
 
|-
 
|-
 
| 00:36
 
| 00:36
| '''OpenFOAM''' 2.3.0 आणि
+
| '''OpenFOAM''' 2.3.0 आणि
 
'''PyFoam-0.6.5''' वापरत आहे.
 
'''PyFoam-0.6.5''' वापरत आहे.
  
Line 39: Line 38:
 
|-
 
|-
 
| 00:49
 
| 00:49
| '''OpenFOAM ''' केसेस कार्यान्वित करण्याचा आणि त्यांचे विश्लेषण करण्याचा अनुभव असावा.
+
| '''OpenFOAM''' केसेस कार्यान्वित करण्याचा आणि त्यांचे विश्लेषण करण्याचा अनुभव असावा.
  
 
|-
 
|-
Line 45: Line 44:
 
| नसल्यास या वेबसाईटवरील लिनक्स आणि '''OpenFOAM''' या पाठांच्या मालिकेचा संदर्भ घ्या.
 
| नसल्यास या वेबसाईटवरील लिनक्स आणि '''OpenFOAM''' या पाठांच्या मालिकेचा संदर्भ घ्या.
 
   
 
   
 
 
|-
 
|-
 
| 01:00
 
| 01:00
 
| Template फाईल्स म्हणजे काय?
 
| Template फाईल्स म्हणजे काय?
 
  
 
|-
 
|-
 
| 01:03
 
| 01:03
| '''blockMeshDict किंवा controlDict''' सारख्या '''OpenFOAM ''' च्या फाईल्स तयार करण्यासाठी Template फाईल्सचा उपयोग केला जातो.  
+
| '''blockMeshDict''' किंवा '''controlDict''' सारख्या '''OpenFOAM''' च्या फाईल्स तयार करण्यासाठी '''Template''' फाईल्सचा उपयोग केला जातो.  
  
 
|-
 
|-
 
| 01:10
 
| 01:10
| '''Template '''फाईल्स प्रोग्रॅम करता येतात, त्यामुळे आपण कार्यपद्धती वापरून डेटा तयार करू शकतो.
+
| '''Template''' फाईल्स प्रोग्रॅम करता येतात, त्यामुळे आपण कार्यपद्धती वापरून डेटा तयार करू शकतो.
  
 
|-
 
|-
 
| 01:16
 
| 01:16
| '''Template''' फाईल ही '''OpenFOAM ''' फाईल असली पाहिजे ज्यामधे पुढील गोष्टींचा समावेश असतो -
+
| '''Template''' फाईल ही '''OpenFOAM''' फाईल असली पाहिजे ज्यामधे पुढील गोष्टींचा समावेश असतो -
  
 
|-
 
|-
 
| 01:22
 
| 01:22
| '''$$ ''' ने सुरू होणारी कुठलीही ओळ ही '''Python ''' प्रोग्रॅम लाईन असते.
+
| '''$$''' ने सुरू होणारी कुठलीही ओळ ही '''Python''' प्रोग्रॅम लाईन असते.
  
 
|-
 
|-
Line 93: Line 90:
 
|-
 
|-
 
| 01:58
 
| 01:58
| '''blockMeshDict''' साठी '''Template''' फाईल तयार होईल.
+
| '''blockMeshDict''' साठी '''Template''' फाईल तयार होईल.
  
 
|-
 
|-
 
| 02:02
 
| 02:02
| आपण '''supersonic flow '''over a wedge ही केस वापरू. ही केस फाईल '''rhoCentralFoam solver''' मधे उपलब्ध आहे.
+
| आपण '''supersonic flow over a wedge''' ही केस वापरू. ही केस फाईल '''rhoCentralFoam solver''' मधे उपलब्ध आहे.
  
 
|-
 
|-
 
| 02:12
 
| 02:12
| टर्मिनल उघडा. काँप्रेसिबल सॉल्व्हर्समधील '''rhoCentralFoam ''' चा पाथ टाईप करा.
+
| टर्मिनल उघडा. काँप्रेसिबल सॉल्व्हर्समधील '''rhoCentralFoam''' चा पाथ टाईप करा.
  
 
|-
 
|-
 
| 02:22
 
| 02:22
| आता '''Wedge15Ma5 ''' केस डिरेक्टरी '''OpenFOAM ''' डिरेक्टरीमधे कॉपी करण्यासाठी टाईप करा '''cp space minus r space Wedge15Ma5 ''' space  आणि तुमच्या ''' OpenFOAM ''' डिरेक्टरीचा पाथ पुढे टाईप करा. एंटर दाबा.
+
| आता '''Wedge15Ma5''' केस डिरेक्टरी '''OpenFOAM''' डिरेक्टरीमधे कॉपी करण्यासाठी टाईप करा '''cp space minus r space Wedge15Ma5''' space  आणि तुमच्या '''OpenFOAM''' डिरेक्टरीचा पाथ पुढे टाईप करा. एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 02:46
 
| 02:46
| टर्मिनलवर '''OpenFOAM ''' डिरेक्टरीमधील '''Wedge15Ma5 ''' पाथ टाईप करा.  
+
| टर्मिनलवर '''OpenFOAM''' डिरेक्टरीमधील '''Wedge15Ma5 ''' पाथ टाईप करा.  
 
|-
 
|-
 
| 02:53
 
| 02:53
Line 116: Line 113:
 
|-
 
|-
 
| 03:00
 
| 03:00
| '''blockMeshDict ''' फाईल तुमच्या पसंतीचा एडिटर वापरून उघडा.
+
| '''blockMeshDict''' फाईल तुमच्या पसंतीचा एडिटर वापरून उघडा.
  
 
|-
 
|-
 
| 03:06
 
| 03:06
| आपण '''vertices ''' चा भाग बघू शकतो.
+
| आपण '''vertices''' चा भाग बघू शकतो.
  
 
|-
 
|-
Line 128: Line 125:
 
|-
 
|-
 
| 03:14
 
| 03:14
| '''angle ''' वर आधारित असलेल्या पुढील ओळींमधे बदल करा.
+
| '''angle''' वर आधारित असलेल्या पुढील ओळींमधे बदल करा.
  
 
|-
 
|-
Line 136: Line 133:
 
|-
 
|-
 
| 03:22
 
| 03:22
| तुमची '''blockMeshDict ''' फाईल '''blockMeshDict dot template''' नावाच्या फाईलमधे कॉपी करा.
+
| तुमची '''blockMeshDict''' फाईल '''blockMeshDict dot template''' नावाच्या फाईलमधे कॉपी करा.
  
 
|-
 
|-
Line 152: Line 149:
 
|-
 
|-
 
| 03:51
 
| 03:51
| '''$$''' (डॉलर डॉलर) ने सुरू होणारी कुठलीही ओळ ही '''Python ''' ची ओळ आहे, आणि '''Python''' द्वारे त्या ओळीचा अर्थ लावला जातो तसेच ती कार्यान्वित केली जाते.
+
| '''$$''' (डॉलर डॉलर) ने सुरू होणारी कुठलीही ओळ ही '''Python''' ची ओळ आहे, आणि '''Python''' द्वारे त्या ओळीचा अर्थ लावला जातो तसेच ती कार्यान्वित केली जाते.
  
 
|-
 
|-
 
| 04:02
 
| 04:02
| येथे दिल्याप्रमाणे '''vertices ''' मधे बदल करा.
+
| येथे दिल्याप्रमाणे '''vertices''' मधे बदल करा.
  
 
|-
 
|-
 
| 04:06
 
| 04:06
| '''Template''' फाईलमधे वापरलेली '''Python ''' व्हेरिएबल्स या फाईलमधे कुठेही प्रतिस्थापित केली पाहिजेत.
+
| '''Template''' फाईलमधे वापरलेली '''Python''' व्हेरिएबल्स या फाईलमधे कुठेही प्रतिस्थापित केली पाहिजेत.
  
 
|-
 
|-
 
| 04:14
 
| 04:14
| हे करण्यासाठी फाइलमध्ये ''' vertical pipe dash variable name dash vertical pipe ''' वापरा.
+
| हे करण्यासाठी फाइलमध्ये '''vertical pipe dash variable name dash vertical pipe''' वापरा.
  
 
|-
 
|-
Line 176: Line 173:
 
|-
 
|-
 
| 04:30
 
| 04:30
| टर्मिनलवर '''gedit templateFileConst ''' टाईप करून एंटर दाबा.
+
| टर्मिनलवर '''gedit templateFileConst''' टाईप करून एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 04:40
 
| 04:40
| त्यामधे एक डमी एंट्री बनवण्यासाठी टाईप करा '''dummy space 1.0 semicolon '''
+
| त्यामधे एक डमी एंट्री बनवण्यासाठी टाईप करा '''dummy space 1.0 semicolon'''
  
 
|-
 
|-
Line 188: Line 185:
 
|-
 
|-
 
| 04:51
 
| 04:51
| '''Template''' फाईलमधे उपयोग केल्या जाणा-या कोणत्याही '''constant ''' बरोबर एक बाह्य '''dict ''' प्रदान केले जाणे गरजेचे आहे.
+
| '''Template''' फाईलमधे उपयोग केल्या जाणा-या कोणत्याही '''constant''' बरोबर एक बाह्य '''dict''' प्रदान केले जाणे गरजेचे आहे.
  
 
|-
 
|-
Line 204: Line 201:
 
|-
 
|-
 
| 05:15
 
| 05:15
|आपण बघू शकतो की  दोन नव्या फाईल्स तयार झाल्या आहेत. '''blockMeshDict''' आणि '''Python ''' फाईल देखील तयार झालेली आहे.
+
|आपण बघू शकतो की  दोन नव्या फाईल्स तयार झाल्या आहेत. '''blockMeshDict''' आणि '''Python''' फाईल देखील तयार झालेली आहे.
  
 
|-
 
|-
 
|05:24
 
|05:24
| '''Python ''' फाईलमधे बदल करू नका.
+
| '''Python''' फाईलमधे बदल करू नका.
  
 
|-
 
|-
 
|05:27
 
|05:27
| '''blockMeshDict ''' फाईल उघडण्यासाठी   '''gedit space blockMeshDict ''' टाईप करून एंटर दाबा.
+
| '''blockMeshDict''' फाईल उघडण्यासाठी '''gedit space blockMeshDict''' टाईप करून एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 05:36
 
| 05:36
| '''wedge angle ''' आपण  '''15 deg ''' बदलून तो '''10 deg''' केला आहे.
+
| '''wedge angle''' आपण  '''15 deg''' बदलून तो '''10 deg''' केला आहे.
  
 
|-
 
|-
 
| 05:41
 
| 05:41
| '''slope ''' चे अंतिम बिंदू देखील बदलले आहेत.
+
| '''slope''' चे अंतिम बिंदू देखील बदलले आहेत.
  
 
|-
 
|-
 
| 05:45
 
| 05:45
| आता '''blockMesh''',  '''rhoCentralFoam''' या '''OpenFOAM ''' कमांडस कार्यान्वित करून केस फाईल कार्यान्वित करू शकतो. '''Paraview''' च्या सहाय्याने रिझल्टस दृश्य स्वरूपात पाहू शकतो.
+
| आता '''blockMesh''',  '''rhoCentralFoam''' या '''OpenFOAM''' कमांडस कार्यान्वित करून केस फाईल कार्यान्वित करू शकतो. '''Paraview''' च्या सहाय्याने रिझल्टस दृश्य स्वरूपात पाहू शकतो.
  
 
|-
 
|-
 
| 05:57
 
| 05:57
| असाईनमेंट म्हणून खाली दिलेले '''wedge angles ''' वापरून '''template''' कमांड कार्यान्वित करा.
+
| असाईनमेंट म्हणून खाली दिलेले '''wedge angles''' वापरून '''template''' कमांड कार्यान्वित करा.
  
 
|-
 
|-
Line 240: Line 237:
 
|-
 
|-
 
| 06:10
 
| 06:10
| तसेच-  '''Template''' फाईल्स बनवून त्यांचा वापर करणे. तसेच '''PyFoamFromTemplate dot py ''' कमांडचा वापर करायला शिकलो.
+
| तसेच-  '''Template''' फाईल्स बनवून त्यांचा वापर करणे. तसेच '''PyFoamFromTemplate dot py''' कमांडचा वापर करायला शिकलो.
  
 
|-
 
|-
Line 252: Line 249:
 
|-
 
|-
 
| 06:28
 
| 06:28
| '''FOSSEE ''' टीम TBC प्रोजेक्टचा समन्वय करते.
+
| '''FOSSEE''' टीम TBC प्रोजेक्टचा समन्वय करते.
  
 
|-
 
|-
 
| 06:32
 
| 06:32
 
| या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधीची अधिक माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे.
 
| या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधीची अधिक माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे.
 
  
 
|-
 
|-

Latest revision as of 11:26, 19 February 2018

Time Narration
00:01 नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या Using Template files in PyFoam वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात जाणून घेऊ PyFoam Utilities चे कार्य
00:13 Template फाईल्स तयार करणे व त्यांचा वापर.
00:17 supersonic flow over wedge हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी PyFoamFromTemplate dot py चा वापर करणे
00:24 आपण हे Template फाईल्सच्या सहाय्याने वेगवेगळ्या wedge angles साठी कार्यान्वित करू शकतो.
00:29 या पाठासाठी मी उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04 तसेच
00:36 OpenFOAM 2.3.0 आणि

PyFoam-0.6.5 वापरत आहे.

00:42 या पाठाच्या सरावासाठी तुम्हाला लिनक्स टर्मिनल प्राथमिक ज्ञान तसेच,
00:49 OpenFOAM केसेस कार्यान्वित करण्याचा आणि त्यांचे विश्लेषण करण्याचा अनुभव असावा.
00:54 नसल्यास या वेबसाईटवरील लिनक्स आणि OpenFOAM या पाठांच्या मालिकेचा संदर्भ घ्या.
01:00 Template फाईल्स म्हणजे काय?
01:03 blockMeshDict किंवा controlDict सारख्या OpenFOAM च्या फाईल्स तयार करण्यासाठी Template फाईल्सचा उपयोग केला जातो.
01:10 Template फाईल्स प्रोग्रॅम करता येतात, त्यामुळे आपण कार्यपद्धती वापरून डेटा तयार करू शकतो.
01:16 Template फाईल ही OpenFOAM फाईल असली पाहिजे ज्यामधे पुढील गोष्टींचा समावेश असतो -
01:22 $$ ने सुरू होणारी कुठलीही ओळ ही Python प्रोग्रॅम लाईन असते.
01:28 ती Python द्वारे कार्यान्वित होईल.
01:31 vertical pipe dash variable name dash vertical pipe या सिंटॅक्सच्या सहाय्याने कोणतेही व्हेरिएबल, फाईलमधे वापरता येते.
01:42 Template फाईलचा उपयोग करण्यासाठी पुढील स्टेप्स वापरणे गरजेचे आहे :
01:47 प्रथम उपलब्ध फाईल कॉपी करा.
01:50 त्यानंतर हे Template फाईल तयार करेल.
01:54 नंतर PyFoamFromTemplate dot py कार्यान्वित करा.
01:58 blockMeshDict साठी Template फाईल तयार होईल.
02:02 आपण supersonic flow over a wedge ही केस वापरू. ही केस फाईल rhoCentralFoam solver मधे उपलब्ध आहे.
02:12 टर्मिनल उघडा. काँप्रेसिबल सॉल्व्हर्समधील rhoCentralFoam चा पाथ टाईप करा.
02:22 आता Wedge15Ma5 केस डिरेक्टरी OpenFOAM डिरेक्टरीमधे कॉपी करण्यासाठी टाईप करा cp space minus r space Wedge15Ma5 space आणि तुमच्या OpenFOAM डिरेक्टरीचा पाथ पुढे टाईप करा. एंटर दाबा.
02:46 टर्मिनलवर OpenFOAM डिरेक्टरीमधील Wedge15Ma5 पाथ टाईप करा.
02:53 constant मधील polyMesh डिरेक्टरीमधील blockMeshDict फाईलचा पाथ टाईप करा.
03:00 blockMeshDict फाईल तुमच्या पसंतीचा एडिटर वापरून उघडा.
03:06 आपण vertices चा भाग बघू शकतो.
03:09 आपल्याला slope च्या अंतिम बिंदूंचे को-ऑर्डिनेटस मिळवणे गरजेचे आहे.
03:14 angle वर आधारित असलेल्या पुढील ओळींमधे बदल करा.
03:19 टर्मिनलवर परत जा.
03:22 तुमची blockMeshDict फाईल blockMeshDict dot template नावाच्या फाईलमधे कॉपी करा.
03:29 त्यासाठी पुढील कमांड टाईप करा- cp space minus r space blockMeshDict space blockMeshDict dot template
03:40 gedit च्या सहाय्याने blockMeshDict dot template ही फाईल उघडा.
03:46 convertToMeters च्यावर पुढील ओळी समाविष्ट करा.
03:51 $$ (डॉलर डॉलर) ने सुरू होणारी कुठलीही ओळ ही Python ची ओळ आहे, आणि Python द्वारे त्या ओळीचा अर्थ लावला जातो तसेच ती कार्यान्वित केली जाते.
04:02 येथे दिल्याप्रमाणे vertices मधे बदल करा.
04:06 Template फाईलमधे वापरलेली Python व्हेरिएबल्स या फाईलमधे कुठेही प्रतिस्थापित केली पाहिजेत.
04:14 हे करण्यासाठी फाइलमध्ये vertical pipe dash variable name dash vertical pipe वापरा.
04:22 आपण या फाईलमधे केलेले बदल पाहू शकतो.
04:26 आता एक रिकामी फाईल तयार करूया.
04:30 टर्मिनलवर gedit templateFileConst टाईप करून एंटर दाबा.
04:40 त्यामधे एक डमी एंट्री बनवण्यासाठी टाईप करा dummy space 1.0 semicolon
04:48 ही डमी एंट्री अनिवार्य आहे.
04:51 Template फाईलमधे उपयोग केल्या जाणा-या कोणत्याही constant बरोबर एक बाह्य dict प्रदान केले जाणे गरजेचे आहे.
04:59 फाईल सेव्ह करून बंद करा.
05:04 आता template कमांड कार्यान्वित करणे गरजेचे आहे.
05:08 ही कमांड टर्मिनलमधे टाईप करून एंटर दाबा.
05:15 आपण बघू शकतो की दोन नव्या फाईल्स तयार झाल्या आहेत. blockMeshDict आणि Python फाईल देखील तयार झालेली आहे.
05:24 Python फाईलमधे बदल करू नका.
05:27 blockMeshDict फाईल उघडण्यासाठी gedit space blockMeshDict टाईप करून एंटर दाबा.
05:36 wedge angle आपण 15 deg बदलून तो 10 deg केला आहे.
05:41 slope चे अंतिम बिंदू देखील बदलले आहेत.
05:45 आता blockMesh, rhoCentralFoam या OpenFOAM कमांडस कार्यान्वित करून केस फाईल कार्यान्वित करू शकतो. Paraview च्या सहाय्याने रिझल्टस दृश्य स्वरूपात पाहू शकतो.
05:57 असाईनमेंट म्हणून खाली दिलेले wedge angles वापरून template कमांड कार्यान्वित करा.
06:03 थोडक्यात,
06:05 या पाठात PyFoamTemplate फाईल्सबद्दल जाणून घेतले.
06:10 तसेच- Template फाईल्स बनवून त्यांचा वापर करणे. तसेच PyFoamFromTemplate dot py कमांडचा वापर करायला शिकलो.
06:19 कृपया या फोरममधे संबंधित विषयाचे प्रश्न वेळासहित पाठवा.
06:23 कृपया या फोरमवर OpenFOAM वरील सर्वसाधारण प्रश्न पाठवा.
06:28 FOSSEE टीम TBC प्रोजेक्टचा समन्वय करते.
06:32 या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधीची अधिक माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे.
06:41 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana