Difference between revisions of "Gedit-Text-Editor/C2/Handling-Tabs/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 14: | Line 14: | ||
|- | |- | ||
| 00:19 | | 00:19 | ||
− | |लाईन नंबर्स टाकणे आणि टेक्स्ट '''Wrap''' | + | |लाईन नंबर्स टाकणे आणि टेक्स्ट '''Wrap''' करणे शिकणार आहोत. |
|- | |- | ||
| 00:22 | | 00:22 | ||
Line 38: | Line 38: | ||
|- | |- | ||
| 01:01 | | 01:01 | ||
− | |कीबोर्डवर एकाच वेळी '''Ctrl + S ''' की दाबा. | + | |कीबोर्डवर एकाच वेळी '''Ctrl + S''' की दाबा. |
|- | |- | ||
| 01:06 | | 01:06 | ||
Line 53: | Line 53: | ||
|- | |- | ||
| 01:25 | | 01:25 | ||
− | |टॅबचे नाव ''' sample dot c ''' मध्ये बदलले आहे. | + | |टॅबचे नाव '''sample dot c''' मध्ये बदलले आहे. |
|- | |- | ||
| 01:29 | | 01:29 | ||
Line 68: | Line 68: | ||
|- | |- | ||
| 01:52 | | 01:52 | ||
− | |आपण पाहू शकतो की '''window''' हे नाव बदलून ''' sample dot c ''' झाले आहे. | + | |आपण पाहू शकतो की '''window''' हे नाव बदलून '''sample dot c''' झाले आहे. |
|- | |- | ||
| 01:57 | | 01:57 | ||
Line 74: | Line 74: | ||
|- | |- | ||
| 02:04 | | 02:04 | ||
− | |''' sample.c ''' डॉक्युमेंटच्या उजवीकडे '''Untitled Document 1''' नावाचा एक नवीन टॅब तयार केला आहे. | + | |'''sample.c''' डॉक्युमेंटच्या उजवीकडे '''Untitled Document 1''' नावाचा एक नवीन टॅब तयार केला आहे. |
|- | |- | ||
| 02:12 | | 02:12 | ||
Line 119: | Line 119: | ||
|- | |- | ||
| 03:22 | | 03:22 | ||
− | |'''Main''' मेनूमध्ये, '''File'''आणि '''Close''' वर क्लिक करा. | + | |'''Main''' मेनूमध्ये, '''File''' आणि '''Close''' वर क्लिक करा. |
|- | |- | ||
| 03:27 | | 03:27 | ||
Line 167: | Line 167: | ||
|- | |- | ||
| 04:42 | | 04:42 | ||
− | |प्रथम, टॅब ''' sample.c ''' निवडा जो आपल्याला स्थानांतरित करायचा आहे. | + | |प्रथम, टॅब '''sample.c''' निवडा जो आपल्याला स्थानांतरित करायचा आहे. |
|- | |- | ||
| 04:47 | | 04:47 | ||
Line 191: | Line 191: | ||
|- | |- | ||
| 05:22 | | 05:22 | ||
− | | साईड पॅनेलमध्ये, ''' Untitled Document 2''' वर क्लिक करा. | + | | साईड पॅनेलमध्ये, '''Untitled Document 2''' वर क्लिक करा. |
|- | |- | ||
| 05:27 | | 05:27 | ||
Line 221: | Line 221: | ||
|- | |- | ||
| 06:12 | | 06:12 | ||
− | |''' Go to Line ''' डायलॉग बॉक्स '''gedit Text editor window''' च्या वर उजव्या कोपऱ्यात प्रदर्शित होतो. | + | |'''Go to Line''' डायलॉग बॉक्स '''gedit Text editor window''' च्या वर उजव्या कोपऱ्यात प्रदर्शित होतो. |
|- | |- | ||
| 06:20 | | 06:20 | ||
Line 317: | Line 317: | ||
|- | |- | ||
| 08:56 | | 08:56 | ||
− | |'''Side Panel'''मध्ये फाईल '''Five''' वर क्लिक करा आणि काही टेक्स्ट एंटर करा. | + | |'''Side Panel''' मध्ये फाईल '''Five''' वर क्लिक करा आणि काही टेक्स्ट एंटर करा. |
|- | |- | ||
| 09:01 | | 09:01 | ||
Line 344: | Line 344: | ||
|- | |- | ||
| 09:48 | | 09:48 | ||
− | |हे मराठी भाषांतर लता पोपळे यांनी केले असून | + | |हे मराठी भाषांतर लता पोपळे यांनी केले असून मी रंजना ऊके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |
|} | |} |
Latest revision as of 16:37, 5 February 2018
'Time' | 'Narration' |
00:01 | स्पोकन ट्युटोरिअलमधील Handling tabs in gedit Text editor मध्ये आपले स्वागत आहे. |
00:04 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण टॅब्स Add, move, re-order आणि close करणे |
00:13 | फाईल्स ब्राऊझ करण्यासाठी आणि उघडण्यासाठी Side Panel वापरणे, |
00:19 | लाईन नंबर्स टाकणे आणि टेक्स्ट Wrap करणे शिकणार आहोत. |
00:22 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux 14.04 ऑपरेटिंग सिस्टम, gedit 3.10 वापरत आहे. |
00:32 | ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यासाठी आपल्याला कोणत्याही operating system चे ज्ञान असणे आवश्यक आहे. |
00:38 | gedit Text editor उघडू. |
00:42 | डिफॉल्टनुसार, gedit Text editor मध्ये Untitled Document 1 नावाचे एक टॅब आहे. |
00:49 | आता ट्युटोरिअल थांबवा आणि स्क्रीनवर प्रदर्शित केलेला खालील कोड टाईप करा. |
00:56 | हा C language मधील एक प्रोग्राम आहे. |
00:58 | प्रोग्राम सेव्ह करू. |
01:01 | कीबोर्डवर एकाच वेळी Ctrl + S की दाबा. |
01:06 | Save डायलॉग बॉक्समध्ये sample dot c म्हणून नाव द्या. |
01:11 | c एक्सटेंशन हे C लँग्वेज प्रोग्राम दर्शवते. |
01:16 | जिथे आपण फाईल सेव्ह करू इच्छिता तो फोल्डर निवडा. |
01:20 | मी Desktop निवडेन आणि नंतर Save बटणावर क्लिक करेन. |
01:25 | टॅबचे नाव sample dot c मध्ये बदलले आहे. |
01:29 | फाईल सेव्ह केल्यावर तुम्ही प्रोग्रामध्ये विविध रंग पाहिलेत का? |
01:35 | याचे कारण gedit Text editor टाईप केलेला कोड C program म्हणून ओळखतो. |
01:42 | आपण पुढील ट्युटोरिअलमध्ये सिंटेक्स हायलाईट करण्याबद्दल अधिक शिकणार आहोत. |
01:47 | तसेच status bar लक्षात घ्या, जी C मध्ये बदलली आहे. |
01:52 | आपण पाहू शकतो की window हे नाव बदलून sample dot c झाले आहे. |
01:57 | Main मेनूमधून नवीन टॅब जोडण्यासाठी, File आणि New वर क्लिक करा. |
02:04 | sample.c डॉक्युमेंटच्या उजवीकडे Untitled Document 1 नावाचा एक नवीन टॅब तयार केला आहे. |
02:12 | पुन्हा एकदा, विंडोच्या शीर्षस्थानावरील शीर्षक Untitled Document 1 मध्ये बदलले आहे. |
02:18 | त्यामुळे, सक्रिय टॅबचे नाव window चे शीर्षक म्हणून प्रदर्शित केले आहे. |
02:23 | आता नवीन टॅब उघडण्यासाठी आणखी एक मार्ग जाणून घेऊ. |
02:27 | टूलबारमधील New आयकॉनवर क्लिक करा. |
02:31 | दुसरा टॅब Untitled Document 2 तयार केला आहे. |
02:35 | टॅब्जची संख्या 1 ने सुरू होते आणि उघडलेल्या प्रत्येक नवीन टॅबसाठी 1 ने वाढ होते. |
02:43 | म्हणूनच ह्या टॅबला 2 क्रमांक दिला आहे |
02:47 | त्याचप्रमाणे, आणखी दोन नवीन डॉक्युमेंट्स तयार करू. |
02:52 | आता, आपल्याकडे sample.c मिळून असे एकूण 5 टॅब्स आहेत. |
02:58 | आपण हे टॅब्स कसे हाताळावे? |
03:01 | लक्षात घ्या, टॅब बारच्या दोन्ही टोकांवर त्रिकोणी बटण आहे. |
03:07 | आपण हे बटण्स, टॅब्सना हाताळण्यासाठी वापरू शकता. |
03:12 | sample.c हे डॉक्युमेंट दिसेपर्यंत डाव्या त्रिकोणी बटणावर क्लिक करू. |
03:19 | आपण टॅब्स कसे बंद करायचे ? हे अगदी सोपे आहे. |
03:22 | Main मेनूमध्ये, File आणि Close वर क्लिक करा. |
03:27 | अन्यथा आपण टॅबवरील फक्त X बटणावर क्लिक करू शकतो. |
03:32 | अशाचप्रकारे, Untitled Document 2 आणि 3 बंद करू. |
03:39 | तर, आपल्याकडे sample dot c, Untitled Document 1 आणि Untitled Document 4 उरले आहेत. |
03:47 | आता, आणखी दोन नवीन डॉक्युमेंट्स जोडू. |
03:52 | हे दोन नवीन टॅब्ज आहेत ज्यांना Untitled Document 2 आणि 3 नाव दिले आहे. |
03:57 | येथे दाखवल्याप्रमाणे डॉक्युमेट्स क्रमांकित किंवा क्रमवारीत आहे. |
04:03 | gedit च्या खालच्या वर्जनमध्ये क्रमवारी भिन्न असू शकते. |
04:08 | वर्जनमध्ये असे फरक असतील आणि शिकणाऱ्यांनी ते हाताळण्यासाठी तयार असले पाहिजे. |
04:15 | आता टॅब्स पुन्हा व्यवस्थित करू. |
04:18 | प्रथम, Untitled Document1 निवडा. |
04:21 | माऊसचे डावे बटण दाबून त्याला sample.c फाईलच्या डाव्या बाजूला ड्रॉप करा. |
04:27 | माऊसचे डावे बटण सोडा. |
04:30 | टॅब पुन्हा व्यवस्थित झाला आहे. |
04:33 | त्याचप्रमाणे, आपण टॅब 2 आणि 4 पुन्हा व्यवस्थित करू. |
04:38 | पुढे, एक टॅब दुसऱ्या विंडोवर स्थानांतरित करणे शिकूया. |
04:42 | प्रथम, टॅब sample.c निवडा जो आपल्याला स्थानांतरित करायचा आहे. |
04:47 | त्यानंतर, टॅबवर राईट क्लिक करा आणि Move to New Window निवडा. |
04:52 | sample.c एका नवीन विंडोमध्ये उघडते. |
04:56 | sample.c वरून Untitled Documents सह दुसऱ्या विंडोवर जाऊ. |
05:02 | Main menu मध्ये जा आणि View आणि Side Panel वर क्लिक करा. |
05:07 | Side Panel विंडोच्या डाव्या बाजूला उघडते. |
05:12 | आपण साईड पॅनेलमध्ये सर्व डॉक्युमेंटची नावे पाहू शकता. |
05:17 | ते विंडो पॅनेलवर दिसत असलेल्या त्याच क्रमानुसार आहेत. |
05:22 | साईड पॅनेलमध्ये, Untitled Document 2 वर क्लिक करा. |
05:27 | तो डॉक्युमेंट आता सक्रिय होतो. |
05:31 | आपण आधी केल्याप्रमाणे gedit Text editor window मधील डॉक्युमेंटची पुनर्रचना करू. |
05:37 | Untitled Document 4 टॅबवर क्लिक करा. |
05:40 | शेवटच्या टॅबनंतर फाईल क्लिक, ड्रॅग आणि ड्रॉप करा. |
05:46 | लक्षात घ्या की डॉक्युमेंटचा क्रम आता side panel मध्येदेखील बदलला आहे. |
05:52 | साईड पॅनेल बंद करण्यासाठी, फक्त वर उजव्या बाजूला X बटणावर क्लिक करा. |
05:58 | gedit Text editor file मध्ये ठराविक लाईन नंबरवर कसे जावे हे शिकू. |
06:04 | sample.c फाईल वर जा. |
06:07 | Main मेनूमध्ये Search आणि Go to Line वर क्लिक करा. |
06:12 | Go to Line डायलॉग बॉक्स gedit Text editor window च्या वर उजव्या कोपऱ्यात प्रदर्शित होतो. |
06:20 | डायलॉग बॉक्समध्ये नंबर 8 टाका आणि Enter की दाबा. |
06:26 | कर्सर line 8 वर जातो. status bar मध्ये आपण लाईन नंबर, 8 म्हणूनदेखील पाहू शकतो. |
06:33 | परंतु, जर लाईन नंबर टेक्स्टसहित प्रदर्शित केला आहे तर कर्सर शोधणे सोपे होईल. |
06:40 | Main मेनूमधून कोडची लाईन नंबर दर्शविण्यासाठी, Edit and Preferences निवडा. |
06:47 | gedit Preferences डायलॉग-बॉक्स प्रदर्शित होतो. |
06:50 | View टॅबवर क्लिक करा. |
06:52 | Display line numbers ऑप्शनवर चेकमार्क द्या. |
06:56 | Highlight current line ऑप्शनवर एक चेकमार्क ठेवा. Close बटणावर क्लिक करा. |
07:04 | लक्षात घ्या की कोडच्या उजव्या बाजूला लाईन नंबर्स प्रदर्शित केले आहेत. |
07:09 | तसेच, लाईनदेखील ज्यावर आपला कर्सर bold मध्ये प्रदर्शित झाला आहे. |
07:14 | पुढे आपण text wrapping बद्दल शिकू. |
07:18 | प्रोग्राममधील कोडची लाईन gedit Text editor विंडोच्या लांबीपेक्षा अधिक असू शकते. |
07:24 | त्यामुळे, टेक्स्टची संपूर्ण लाईन वाचणे अवघड होते. |
07:29 | विंडोच्या आकारात टेक्स्ट रॅप करण्यासाठी Text wrapping मदत करते. |
07:34 | sample.c प्रोग्रामवर पुन्हा जा. |
07:37 | Main मेनूमधून, Edit आणि नंतर Preferences वर क्लिक करा. |
07:43 | लक्षात घ्या की Enable text wrapping ऑप्शन डीफॉल्टनुसार चेक केला आहे. |
07:50 | हा बॉक्स अनचेक करा. Close बटणावर क्लिक करा. |
07:55 | मी प्रोग्रामच्या शेवटी कोडची एक लाईन जोडते. |
08:00 | लक्षात घ्या की टेक्स्टची लांबी विंडोच्या आकारापेक्षा जास्त आहे. |
08:05 | आता Enable text wrapping ऑप्शन चेक करू. |
08:10 | विंडोत फिट बसविण्यासाठी टेक्स्ट व्यवस्थितपणे रॅप केला आहे. |
08:15 | ह्यासह आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. सारांश काढूया. |
08:20 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो टॅब्ज जोडणे, स्थानांतरित करणे, रिऑर्डर आणि बंद करणे |
08:26 | फाईल्स ब्राऊझ आणि उघडण्यासाठी Side Panel वापरणे. |
08:30 | लाईन नंबर्स इनसर्ट करणे आणि टेक्स्ट रॅप करणे. |
08:34 | तुमच्यासाठी एक असाईनमेंट आहे - |
08:37 | gedit Text Editor मध्ये 5 नवीन टॅब्स तयार करा. |
08:41 | त्या One, Two, Three, Four आणि Five म्हणून सेव्ह करा. |
08:47 | आता Three, Two, One, Five आणि Four असे पुन्हा व्यवस्थित करू. |
08:54 | Side Panel उघडा. |
08:56 | Side Panel मध्ये फाईल Five वर क्लिक करा आणि काही टेक्स्ट एंटर करा. |
09:01 | खालील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया डाऊनलोड करून पाहा. |
09:08 | स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट टीम स्पोकन टयूटोरिअलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते, ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण झाल्यास प्रमाणपत्रे देते. |
09:17 | अधिक माहितीसाठी, कृपया आम्हांला लिहा. |
09:21 | ह्या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये तुम्हांला काही प्रश्न आहेत का? कृपया ह्या साईटला भेट द्या. |
09:26 | मिनिट आणि सेकंद निवडा जिथे आपलाला प्रश्न आहे. आपला प्रश्न थोडक्यात स्पष्ट करा. |
09:32 | आमच्या टीममधील कोणीतरी त्यांना उत्तर देईल. |
09:36 | स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे. |
09:43 | ह्या मिशनवरील अधिक माहिती ह्या लिंकवर उपलब्ध आहे. |
09:48 | हे मराठी भाषांतर लता पोपळे यांनी केले असून मी रंजना ऊके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |