Difference between revisions of "Geogebra/C3/Mensuration/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 1: Line 1:
 
'''Title of script''': '''Mensuration'''
 
'''Title of script''': '''Mensuration'''
 +
 
'''Author: Mohiniraj Sutavani'''
 
'''Author: Mohiniraj Sutavani'''
 +
 
'''Keywords: Geogebra'''
 
'''Keywords: Geogebra'''
 +
 +
  
 
{| style="border-spacing:0;"
 
{| style="border-spacing:0;"
Line 121: Line 125:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 1:44
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 1:44
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| “Area of the rhombus =”+(1/2 g f)
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| दुहेरी अवतरण चिन्हात टाईप करा ''Area of the rhombus =''दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण करा नंतर पुढील भाग जोडण्यासाठी '+' चे चिन्ह काढून नंतर कंसात ('1/2' space 'f' space 'g' )'f' आणि 'g' हे समभुज चौकोनाचे कर्ण आहेत.
 
+
double quotes(“)
+
 
+
टाईप करा Area of the rhombus = double quotes (”)
+
 
+
नंतर पुढील भाग जोडण्यासाठी '+' चे चिन्ह काढून नंतर  
+
 
+
('1/2' space 'f' space 'g' )
+
 
+
'f' आणि 'g' हे समभुज चौकोनाचे कर्ण आहेत.
+
  
 
|-
 
|-
Line 155: Line 149:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 2:22
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 2:22
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| double quotes(“)
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| दुहेरी अवतरण चिन्हात टाईप करा टाईप करा''Perimeter of the rhombus ='' दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण करा
 
+
टाईप करा Perimeter of the rhombus =
+
 
+
double quotes (”).
+
  
 
नंतर '+' टाईप करून ( '4' space 'a' )
 
नंतर '+' टाईप करून ( '4' space 'a' )
Line 290: Line 280:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 5:17  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 5:17  
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| double quote (“)
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"|दुहेरी अवतारण चिन्हत टाईप करा'' Surface area of the sphere =''
  
टाईप करा Surface area of the sphere =
+
दुहेरी अवतारण चिन्ह पूर्ण करा  
 
+
double quote (”)
+
  
 
नंतर '+' टाईप करून ( '4' space  
 
नंतर '+' टाईप करून ( '4' space  
Line 328: Line 316:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 6:03
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 6:03
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| double quote (“)
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| दुहेरी अवतरण चिन्हात टाईप करा
 
+
टाईप करा Volume of the sphere =
+
  
double quote(”)
+
टाईप करा ''Volume of the sphere ='' दुहेरी अवतारण चिन्ह पूर्ण करा
  
नंतर 'plus' चे चिन्ह काढून ('4/3' space  
+
नंतर 'plus' चे चिन्ह काढून कंसात ('4/3' space  
  
 
नंतर सूचीतून 'π' सिलेक्ट करा. नंतर space 'a'  
 
नंतर सूचीतून 'π' सिलेक्ट करा. नंतर space 'a'  
Line 428: Line 414:
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| Input bar मध्ये टाईप करा. Area = (π a s + π a²)  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| Input bar मध्ये टाईप करा. Area = (π a s + π a²)  
  
Surfacearea = (सूचीतून 'π' हे कॅरॅक्टर निवडा नंतर space 'a' व space 's'  
+
Surfacearea = कंसात (सूचीतून 'π' हे कॅरॅक्टर निवडा नंतर space 'a' व space 's'  
  
 
plus पुन्हा 'π' सिलेक्ट करून space 'a'  
 
plus पुन्हा 'π' सिलेक्ट करून space 'a'  
Line 450: Line 436:
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| त्यासाठी Volume =(1/3 π a² h) हे सूत्र आहे.
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| त्यासाठी Volume =(1/3 π a² h) हे सूत्र आहे.
  
Volume =('1/3' space सूचीतून 'π' निवडा नंतर पुन्हा space 'a'  
+
Volume =कंसात ('1/3' space सूचीतून 'π' निवडा नंतर पुन्हा space 'a'  
  
 
आणि पुन्हा सूचीतून 'square' निवडून space 'h' असे टाईप करून) पूर्ण करा. आणि एंटर दाबा.
 
आणि पुन्हा सूचीतून 'square' निवडून space 'h' असे टाईप करून) पूर्ण करा. आणि एंटर दाबा.

Revision as of 15:23, 30 April 2013

Title of script: Mensuration

Author: Mohiniraj Sutavani

Keywords: Geogebra


Visual Clue
Narration
0:00 नमस्कार. Geogebra च्या Mensuration वरील ट्युटोरियमध्ये आपले स्वागत.
0:06 या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत,
0:09 समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ आणि परिमिती काढणे.
0:12 गोल आणि शंकूचे पृष्ठफळ काढणे.
0:15 गोल आणि शंकूचे घनफळ काढणे.
0:20 मी असे गृहीत धरतो की आपल्याला Geogebraची प्राथमिक ओळख आहे.
0:24 Geogebraच्या संबंधित ट्युटोरियल्ससाठी
0:27 या संकेतस्थळावर जा.
0:31 या ट्युटोरियलासाठी आपण
0:33 Ubuntu Linux OS चे Version 11.10
0:38 आणि Geogebra चे Version 3.2.47.0 वापरणार आहोत.
0:42 यात खालील Geogebra टूल्सचा वापर करू.
0:46 Segment between two points
0:48 Circle with center and radius
0:51 Ellipse
0:52 Polygon
0:54 New point आणि
0:56 Insert text.
0:57 Geogebra ची नवी विंडो उघडू.
1:00 Dash home मधील Media Apps वर क्लिक करा. नंतर Type खालील, Education मधील Geogebra निवडा.
1:13 समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढू.
1:15 त्यासाठी मागील पाठामधीलquadrilateral.ggb ही फाईल वापरू.
1:20 फाईल मेनूतील Open वर क्लिक करा. नंतर quadrilateral.ggb वर क्लिक करून
1:27 Open वर क्लिक करा.
1:29 समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ =1/2 * दोन्ही कर्णांचा गुणाकार
1:34 हे करून बघू या.
1:36 Insert text या टूलवर क्लिक करा.
1:39 ड्रॉईंग पॅडवर क्लिक केल्यावर एक टेक्स्ट बॉक्स उघडेल.
1:44 दुहेरी अवतरण चिन्हात टाईप करा Area of the rhombus =दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण करा नंतर पुढील भाग जोडण्यासाठी '+' चे चिन्ह काढून नंतर कंसात ('1/2' space 'f' space 'g' )'f' आणि 'g' हे समभुज चौकोनाचे कर्ण आहेत.
2:09 Ok वर क्लिक करा.
2:11 ड्रॉईंग पॅडवर समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ दिसेल.
2:14 आता परिमिती काढू.
2:17 “Insert text” टूलवर क्लिक करा.
2:19 ड्रॉईंग पॅडवर क्लिक केल्यावर एक टेक्स्ट बॉक्स उघडेल.
2:22 दुहेरी अवतरण चिन्हात टाईप करा टाईप कराPerimeter of the rhombus = दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण करा

नंतर '+' टाईप करून ( '4' space 'a' )

'a' ही समभुज चौकोनातील एक बाजू आहे.

2:44 Ok वर क्लिक करा.
2:46 ड्रॉईंग पॅडवर समभुज चौकोनाची परिमिती दिसेल.
2:50 फाईल सेव्ह करू या.
2:53 फाईल मेनूमधील "Save As" वर क्लिक करा.
2:55 फाईलला "rhombus-area-perimeter" असे नाव द्या.
3:12 सेव्हवर क्लिक करा.
3:17 असाईनमेंट म्हणून इष्टिकाचित्तीचे क्षेत्रफळ आणि परिमिती काढा.
3:22 त्यासाठी “cons-trapezium.ggb” ही फाईल वापरा.
3:27 'g' हे नाव बदलून 'b' करा.
3:30 क्षेत्रफळाचे सूत्र = समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज /2 * उंची म्हणजेच (a+b)/2* h
3:40 परिमितीचे सूत्र = सर्व बाजूंची बेरीज म्हणजेच (a+b+c+d)
3:49 तुमची असाईनमेंट शेवटी अशी दिसली पाहिजे.
3:54 गोल काढण्यासाठी Geogebra ची नवी विंडो उघडा.
3:58 फाईल मेनूमधील “New” वर क्लिक करा.
4:01 टूलबारवरील “Circle with center and radius” या टूलवर क्लिक करा.
4:06 'A' बिंदू काढण्यासाठी ड्रॉईंगपॅडवर क्लिक करा. एक टेक्स्ट बॉक्स उघडेल.
4:11 त्रिज्येसाठी '2' टाईप करा.
4:13 OK वर क्लिक करा.
4:15 'A' हा मध्यबिंदू असलेले आणि '2cm' त्रिज्या असलेले वर्तुळ तयार होईल.
4:19 टूलबारवरील “New point” टूल सिलेक्ट करून वर्तुळाच्या परिघावर 'B' बिंदू मार्क करा.
4:26 “Segment between two points” हे टूल सिलेक्ट करा.
4:29 बिंदू 'A' आणि 'B' जोडून वर्तुळाची त्रिज्या काढा.
4:34 वर्तुळाच्या परिघाला स्पर्श करणारा आडवा “CDE” नामक लंबगोल काढू या.
4:42 “Ellipse” टूलवर क्लिक करा.
4:45 परिघावरील 'C' आणि 'D' हे परस्पर विरूध्द दिशेचे बिंदू मार्क करा आणि वर्तुळाताच्या आत 'E' हा तिसरा बिंदू घ्या.



4:56 अशा प्रकारे गोल तयार झाला आहे.
4:59 आता गोलाचे पृष्ठफळ काढू या.
5:03 “Insert text” टूलवर क्लिक करा.
5:05 ड्रॉईंग पॅडवर क्लिक केल्यावर एक टेक्स्ट बॉक्स उघडेल.
5:08 टेक्स्ट बॉक्सच्या ड्रॉप डाऊन सूचीतून π (pi) हे स्पेशल कॅरॅक्टर शोधण्यासाठी Scroll करा.
5:17 दुहेरी अवतारण चिन्हत टाईप करा Surface area of the sphere =

दुहेरी अवतारण चिन्ह पूर्ण करा

नंतर '+' टाईप करून ( '4' space

मग सूचीतून 'π' सिलेक्ट करा. नंतर space

'a' आणि शेवटी सूचीतून 'square' निवडून ) पूर्ण करा.

5:45 OK वर क्लिक करा.
5:47 येथे गोलाचे पृष्ठफळ दिसेल.
5:52 यावर क्लिक करून ते खाली ड्रॅग करा.
5:56 आता घनफळ काढू या.
5:59 “Insert text” टूलवर क्लिक करा.
6:00 ड्रॉईंग पॅडवर क्लिक केल्यावर एक टेक्स्ट बॉक्स उघडेल.
6:03 दुहेरी अवतरण चिन्हात टाईप करा

टाईप करा Volume of the sphere = दुहेरी अवतारण चिन्ह पूर्ण करा

नंतर 'plus' चे चिन्ह काढून कंसात ('4/3' space

नंतर सूचीतून 'π' सिलेक्ट करा. नंतर space 'a'

सूचीतून 'cube' सिलेक्ट करून ) पूर्ण करा.

6:31 OK वर क्लिक करा.
6:34 येथे गोलाचे घनफळ दिसेल.
6:36 यावर क्लिक करून ते खाली ड्रॅग करा.
6:40 आता शंकू काढू या.
6:43 “Polygon” टूलवर क्लिक करा.
6:45 बिंदू 'C' आणि 'D' वर तसेच बाह्य बिंदू 'F' वर क्लिक करून पुन्हा बिंदू 'C' वर क्लिक करा.
6:53 “Segments between two points” टूल सिलेक्ट करून 'F' आणि 'A' हे बिंदू जोडा.
6:59 आपल्याला शंकूची उंची मिळेल.
7:03 शंकूची उंची दर्शवणा-या ऑब्जेक्ट 'b' चे नाव बदलून 'h' करू या.
7:08 ऑब्जेक्ट 'b' वर राईट क्लिक करा.
7:09 Rename वर क्लिक करा.
7:11 'b' च्या जागी 'h' टाईप करून OK वर क्लिक करा.
7:15 तसेच आपण शंकूची तिरकस उंची दाखवणारे 'c_1' चे नाव बदलून 's' करू या.
7:21 ऑब्जेक्ट 'c_1' वर राईट क्लिक करा.
7:23 Rename वर क्लिक करा.
7:24 'c_1' च्या जागी 's' टाईप करा.
7:26 OK वर क्लिक करा.
7:28 आता आपण शंकूचे पृष्ठफळ व घनफळ काढू या.
7:33 येथे टूलबारवरील Insert text हे टूल किंवा input bar वापरू शकतो. आपण “Input bar” वापरू.
7:40 “Input bar” ड्रॉप डाऊनमधून स्पेशल कॅरॅक्टर्स निवडता येतात.
7:44 “π” साठी Scroll करा.
7:48 Input bar मध्ये टाईप करा. Area = (π a s + π a²)

Surfacearea = कंसात (सूचीतून 'π' हे कॅरॅक्टर निवडा नंतर space 'a' व space 's'

plus पुन्हा 'π' सिलेक्ट करून space 'a'

नंतर पुन्हा सूचीतून 'square' निवडून ) पूर्ण करा. आणि एंटर दाबा.

8:15 शंकूचे पृष्ठफळ आपल्याला Algebra view मध्ये दिसेल.
8:20 जेव्हा Input bar चा वापर करतो तेव्हा आपले उत्तर Algebra view मध्ये दिसते.
8:26 आता घनफळ काढू या.
8:29 त्यासाठी Volume =(1/3 π a² h) हे सूत्र आहे.

Volume =कंसात ('1/3' space सूचीतून 'π' निवडा नंतर पुन्हा space 'a'

आणि पुन्हा सूचीतून 'square' निवडून space 'h' असे टाईप करून) पूर्ण करा. आणि एंटर दाबा.

8:50 शंकूचे घनफळ आपल्याला येथे Algebra view मध्ये दिसेल.
8:55 फाईल सेव्ह करण्यासाठी "Save As" वर क्लिक करा.

फाईलला "Sphere-cone" असे नाव द्या.

9:08 सेव्ह वर क्लिक करा.
9:10 आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
9:14 थोडक्यात आपण
9:18 या गोष्टी समजून घेतल्या.
9:20 समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ आणि परिमिती काढणे.
9:24 गोल आणि शंकूचे पृष्ठफळ काढणे.
9:27 गोल आणि शंकूचे घनफळ काढणे.
9:30 तसेच आपण गोल आणि शंकू काढायला शिकलो.
9:36 असाईनमेंट म्हणून तुम्ही दंडगोलाचे पृष्ठफळ आणि घनफळ काढा.
9:43 एकाखाली एक असे समान आकाराचे दोन लंबगोल काढा.
9:47 लंबगोलाच्या कडा एकमेकांना जोडा.
9:50 कुठल्याही एक लंबगोलाचा मध्य शोधण्यासाठी “center” टूलचा वापर करा.
9:54 मध्यबिंदू आणि कड एकमेकांना जोडा.
9:56 ऑब्जेक्ट 'b' च्या जागी 'h' आणि 'e' च्या जागी 'r' करा.
10:01 पृष्ठफळाचे सूत्र = 2 π r(r + h)
10:07 घनपळाचे सूत्र = π r^2h
10:13 शेवटी तुमची असाईनमेंट अशी दिसणे आवश्यक आहे.
10:19 *सदर प्रकल्पाची माहिती देणारा व्हिडीओ खालील लिंकवर उपलब्ध आहे.
10:23 *ज्यामध्ये तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10:26 *आपण तो download  करूनही पाहू शकता.
10:31 *स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
10:33 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10:36 जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10:40 अधिक माहीतीसाठी contact@spoken-tutorial.org ला लिहा.
10:48 *"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे.
10:52 यासाठी National Mission on Education through ICT, MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.
10:59 *यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे.
11:06 *ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मोहिनीराज सुतवणी यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Gaurav, Kavita salve, PoojaMoolya, Ranjana