Difference between revisions of "Gedit-Text-Editor/C3/Snippets-in-gedit/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "{| border=1 || '''Time''' || '''Narration''' |- | 00:01 |स्पोकन ट्युटोरियलमध्ये '' Snippets in gedit Text editor'' वर आप...")
 
Line 5: Line 5:
 
|-
 
|-
 
|  00:01
 
|  00:01
|स्पोकन ट्युटोरियलमध्ये '' Snippets in gedit Text editor'' वर आपले स्वागत आहे.
+
|स्पोकन ट्युटोरियलमध्ये ''' Snippets in gedit Text editor''' वर आपले स्वागत आहे.
 
|-
 
|-
 
|  00:08
 
|  00:08
|ह्या ट्युटोरियलमध्ये आपण डीफॉल्ट Snippets वापरणे.
+
|ह्या ट्युटोरियलमध्ये आपण डीफॉल्ट Snippets वापरणे.
 
|-
 
|-
 
|  00:13
 
|  00:13
|नवीन ''snippets'' जोडणे.
+
|नवीन '''snippets''' जोडणे.
 
|-
 
|-
 
|  00:15
 
|  00:15
|''snippets'' डिलीट करणे.
+
|'''snippets''' डिलीट करणे.
 
|-
 
|-
 
|  00:17
 
|  00:17
|''Highlight matching brackets'' आणि  ''Document Statistics'' शिकणार आहोत.
+
|'''Highlight matching brackets''' आणि  '''Document Statistics''' शिकणार आहोत.
 
|-
 
|-
 
|  00:22
 
|  00:22
|हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी  उबंटू लिनक्स 14.04 ऑपरेटिंग सिस्टम , ''gedit Text editor'' 3.10 वापरत आहे.
+
|हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी  उबंटू लिनक्स 14.04 ऑपरेटिंग सिस्टम , '''gedit Text editor''' 3.10 वापरत आहे.
 
|-
 
|-
 
|  00:33
 
|  00:33
Line 26: Line 26:
 
|-
 
|-
 
|  00:39
 
|  00:39
|''snippests'' काय आहेत ?
+
|'''snippests''' काय आहेत ?
 
|-
 
|-
 
|  00:41
 
|  00:41
| '' 'स्निपेट्स' '' टेक्स्ट किंवा ''source code'' आहेत जे प्रोग्राम लिहिताना नेहमी वापरले जातात.
+
| '''snippests ''' टेक्स्ट किंवा सोर्स कोड आहेत जे प्रोग्राम लिहिताना नेहमी वापरले जातात.
 
|-
 
|-
 
|  00:49
 
|  00:49
Line 35: Line 35:
 
|-
 
|-
 
|  00:54
 
|  00:54
|''Snippets'' हे ''gedit Text editor'' मधील डिफॉल्ट प्लगइन्सपैकी एक आहे.
+
|'''Snippets''' हे '''gedit Text editor''' मधील डिफॉल्ट प्लगइन्सपैकी एक आहे.
 
|-
 
|-
 
|  00:59
 
|  00:59
|आपण ''Snippets'' कसे तयार करू आणि वापरू शकतो ते पाहू.
+
|आपण '''Snippets''' कसे तयार करू आणि वापरू शकतो ते पाहू.
 
|-
 
|-
 
|  01:04
 
|  01:04
|''gedit Text editor'' उघडा.
+
|'''gedit Text editor''' उघडा.
 
|-
 
|-
 
|  01:08
 
|  01:08
| प्रथम आपल्याला ''Snippet plugin'' सक्षम करणे आवश्यक आहे.
+
|प्रथम आपल्याला '''Snippet plugin''' सक्षम करणे आवश्यक आहे.
 
|-
 
|-
 
|  01:12
 
|  01:12
|मेन मेनूमध्ये ''Edit'' आणि ''Preferences'' वर क्लिक करा.
+
|मेन मेनूमध्ये '''Edit''' आणि '''Preferences''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  01:17
 
|  01:17
|''Plugin'' टॅबमध्ये, खाली स्क्रोल करा आणि ''Snippets'' बॉक्स तपासा.
+
|'''Plugin''' टॅबमध्ये, खाली स्क्रोल करा आणि '''Snippets''' बॉक्स तपासा.
 
|-
 
|-
 
|  01:23
 
|  01:23
|''Close'' वर क्लिक करा.
+
|'''Close''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  01:25
 
|  01:25
|दिलेली संख्या सकारात्मक किंवा नकारात्मक आहे का ते तपासण्यासाठी 'C' प्रोग्राम लिहू.
+
|दिलेली संख्या सकारात्मक किंवा नकारात्मक आहे का ते तपासण्यासाठी '''C''' प्रोग्राम लिहू.
 
|-
 
|-
 
|  01:32
 
|  01:32
| प्रथम फाईल '' NumCheck.c '' म्हणून सेव्ह करा.
+
|प्रथम फाईल ''' NumCheck.c ''' म्हणून सेव्ह करा.
 
|-
 
|-
 
|  01:39
 
|  01:39
| ट्युटोरिअल थांबवा आणि हा कोड आपल्या ''gedit Text editor'' मध्ये टाईप करा.
+
|ट्युटोरिअल थांबवा आणि हा कोड आपल्या '''gedit Text editor''' मध्ये टाईप करा.
 
|-
 
|-
 
|  01:44
 
|  01:44
| आपण टायपिंग पूर्ण केल्यानंतर, कर्सर पुढील ओळीवर ठेवा.
+
|आपण टायपिंग पूर्ण केल्यानंतर, कर्सर पुढील ओळीवर ठेवा.
 
|-
 
|-
 
|  01:49
 
|  01:49
| आता, ''If'' शब्द टाईप करा आणि ''Tab'' की दाबा.
+
|आता, '''If''' शब्द टाईप करा आणि '''Tab''' की दाबा.
 
|-
 
|-
 
|  01:54
 
|  01:54
|आपण ''If'' स्टेटमेंटची आपोआप आलेली संरचना पाहू शकता?
+
|आपण '''If''' स्टेटमेंटची आपोआप आलेली संरचना पाहू शकता?
 
|-
 
|-
 
|  02:00
 
|  02:00
|कृपया लक्षात घ्या की कर्सर बायडिफॉल्ट ''condition'' शब्दावर आहे,
+
|कृपया लक्षात घ्या की कर्सर बायडिफॉल्ट '''condition''' शब्दावर आहे,
 
|-
 
|-
 
|  02:05
 
|  02:05
|''num==0'' टाईप करा.
+
|'''num==0''' टाईप करा.
 
|-
 
|-
 
|  02:09
 
|  02:09
| ''condition'' शब्द ओव्हरराईट आहे.
+
|'''condition''' शब्द ओव्हरराईट आहे.
 
|-
 
|-
 
|  02:12
 
|  02:12
| आपण पाहू शकता ओपन कर्ली ब्रेसेस आणि एण्ड ब्रेसेस स्वयंचलितपणे घातले आहेत.
+
|आपण पाहू शकता ओपन कर्ली ब्रेसेस आणि एण्ड ब्रेसेस स्वयंचलितपणे घातले आहेत.
 
|-
 
|-
 
|  02:18
 
|  02:18
|कारण मागील ट्युटोरिअलमध्ये आपण ''Intelligent text completion''  नावाचे ''plugin'' जोडले आहे.
+
|कारण मागील ट्युटोरिअलमध्ये आपण '''Intelligent text completion'''  नावाचे '''plugin''' जोडले आहे.
 
|-
 
|-
 
|  02:26
 
|  02:26
| ''printf open brackets double quotes'' टाईप करा.
+
| '''printf open brackets double quotes''' टाईप करा.
 
|-
 
|-
 
|  02:31
 
|  02:31
Line 95: Line 95:
 
|-
 
|-
 
|  02:36
 
|  02:36
|''Intelligent Text Completion''चे एक वैशिष्ट्य “Auto close brackets and quotes” आहे.
+
|'''Intelligent Text Completion'''चे एक वैशिष्ट्य '''Auto close brackets and quotes''' आहे.
 
|-
 
|-
 
|  02:44
 
|  02:44
| आता येथे दाखविल्याप्रमाणे टाईप करा.
+
|आता येथे दाखविल्याप्रमाणे टाईप करा.
 
|-
 
|-
 
|  02:48
 
|  02:48
| आता, मेन मेनूमधून, '''Tools''' आणि ''Manage Snippets'' निवडा.
+
|आता, मेन मेनूमधून, '''Tools''' आणि '''Manage Snippets''' निवडा.
 
|-
 
|-
 
|  02:54
 
|  02:54
| '' Manage Snippets'' डायलॉग-बॉक्स दिसेल.
+
|''' Manage Snippets''' डायलॉग-बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
 
|  02:56
 
|  02:56
| डाव्या बाजूच्या पॅनलवर, स्क्रोल डाऊन करा आणि 'C' निवडा.
+
|डाव्या बाजूच्या पॅनलवर, स्क्रोल डाऊन करा आणि '''C''' निवडा.
 
|-
 
|-
 
|  03:02
 
|  03:02
| त्याच्यापुढे त्रिकोण चिन्हावर क्लिक करा.
+
|त्याच्यापुढील त्रिकोण चिन्हावर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  03:06
 
|  03:06
|'C' साठी सर्व ''Snippets''ची सूची येथे सूचीबद्ध केली आहे.
+
|'''C''' साठी सर्व '''Snippets'''ची सूची येथे सूचीबद्ध केली आहे.
 
|-
 
|-
 
|  03:11
 
|  03:11
|''If' स्निपेटवर क्लिक करा.
+
|'''If''' स्निपेटवर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  03:14
 
|  03:14
|वरच्या उजव्या पॅनलमध्ये, आपण 'C' भाषेतील 'if' स्टेटमेंटसाठी संपूर्ण सिंटेक्स पाहू शकता.
+
|वरच्या उजव्या पॅनलमध्ये, आपण '''C''' भाषेतील '''if''' स्टेटमेंटसाठी संपूर्ण सिंटेक्स पाहू शकता.
 
|-
 
|-
 
|  03:21
 
|  03:21
| उजव्या तळाशी ''Tab Trigger'' फिल्ड पाहा. हे डीफॉल्टपणे 'If' असे प्रदर्शित केले जाते.
+
|उजव्या तळाशी '''Tab Trigger''' फिल्ड पाहा. हे डीफॉल्टपणे '''If''' असे प्रदर्शित केले जाते.
 
|-
 
|-
 
|  03:30
 
|  03:30
| तर 'If' टाईप करून आणि टॅब की दाबून, पूर्ण 'If' स्टेटमेंट घातले जाते.
+
|तर '''If''' टाईप करून आणि टॅब की दाबून, पूर्ण '''If''' स्टेटमेंट घातले जाते.
 
|-
 
|-
 
|  03:38
 
|  03:38
|''else if'' म्हटले जाणारे आणखी एक ''snippet'' पाहू.
+
|'''else if''' म्हटले जाणारे आणखी एक '''snippet''' पाहू.
 
|-
 
|-
 
|  03:42
 
|  03:42
| डाव्या बाजूवर, स्निपेट 'C'अंतर्गत  ''else' if '' वर क्लिक करा.
+
|डाव्या बाजूवर, स्निपेट '''C'''अंतर्गत  '''else if ''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  03:48
 
|  03:48
Line 137: Line 137:
 
|-
 
|-
 
|  03:53
 
|  03:53
|लक्षात घ्या ''Tab trigger''' मध्ये '''elif'' आहे.
+
|लक्षात घ्या '''Tab trigger''' मध्ये '''elif''' आहे.
 
|-
 
|-
 
|  03:56
 
|  03:56
|''Close'' वर क्लिक करा.
+
|'''Close''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  04:00
 
|  04:00
|आपल्या प्रोग्राममध्ये हे ''snippet '' कसे वापरायचे ते पाहू.
+
|आपल्या प्रोग्राममध्ये हे '''snippet ''' कसे वापरायचे ते पाहू.
 
|-
 
|-
 
|  04:04
 
|  04:04
|''elif'' टाईप करा आणि ''tab'' दाबा.
+
|'''elif''' टाईप करा आणि '''tab''' दाबा.
 
|-
 
|-
 
|  04:09
 
|  04:09
|आपण पाहू शकता की ''else if'' साठी सिंटेक्स इथे घातला आहे.
+
|आपण पाहू शकता की '''else if''' साठी सिंटेक्स इथे घातला आहे.
 
|-
 
|-
 
|  04:14
 
|  04:14
| येथे दाखविल्याप्रमाणे प्रोग्राम कोड टाईप करा.
+
|येथे दाखविल्याप्रमाणे प्रोग्राम कोड टाईप करा.
 
|-
 
|-
 
|  04:19
 
|  04:19
| म्हणून, '' Snippets '' च्या मदतीने, आपण आपल्या ''source code'' मध्ये वारंवार टायपिंग टाळू शकतो.
+
|म्हणून, ''' Snippets ''' च्या मदतीने, आपण आपल्या '''source code''' मध्ये वारंवार टायपिंग टाळू शकतो.
 
|-
 
|-
 
|  04:26
 
|  04:26
|आता आपले स्वतःचे ''Snippet'' कसे बनवायचे ते पाहू.
+
|आता आपले स्वतःचे '''Snippet''' कसे बनवायचे ते पाहू.
 
|-
 
|-
 
|  04:30
 
|  04:30
|आता मेन मेनूमधून, ''Tools'' आणि ''Manage snippets'' वर क्लिक करा.
+
|आता मेन मेनूमधून, '''Tools''' आणि '''Manage snippets''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  04:38
 
|  04:38
|दिसत असलेल्या ''Manage Snippets'' डायलॉग-बॉक्समध्ये, '' C '' निवडा.
+
|दिसत असलेल्या '''Manage Snippets''' डायलॉग-बॉक्समध्ये, ''' C ''' निवडा.
 
|-
 
|-
 
|  04:42
 
|  04:42
| विंडोच्या खालच्या बाजूस, नवीन ''snippet'' तयार करण्यासाठी ''plus'' चिन्हावर क्लिक करा.
+
| विंडोच्या खालच्या बाजूस, नवीन '''snippet''' तयार करण्यासाठी '''plus''' चिन्हावर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  04:49
 
|  04:49
| "HelloWorld" टाईप करा आणि ''Enter'' दाबा.
+
|'''HelloWorld''' टाईप करा आणि '''Enter''' दाबा.
 
|-
 
|-
 
|  04:53
 
|  04:53
| त्यानंतर ''Edit'' पॅनेलवर क्लिक करा.
+
|त्यानंतर '''Edit''' पॅनेलवर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  04:56
 
|  04:56
|खालील कोड टाईप करा. हा 'C' मधील एक बेसिक प्रोग्राम आहे.
+
|खालील कोड टाईप करा. हा '''C''' मधील एक बेसिक प्रोग्राम आहे.
 
|-
 
|-
 
|  05:02
 
|  05:02
| ''Tab trigger'' फिल्डमध्ये, “hello” टाईप करा. हे एडिटरमध्ये वापरलेले शॉर्टकट कीवर्ड आहे.
+
|'''Tab trigger''' फिल्डमध्ये, '''hello''' टाईप करा. हे एडिटरमध्ये वापरलेले शॉर्टकट कीवर्ड आहे.
 
|-
 
|-
 
|  05:10
 
|  05:10
|''Close'' वर क्लिक करा.
+
|'''Close''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  05:13
 
|  05:13
|''gedit Text editor'' मध्ये एक नवीन डॉक्युमेंट उघडा.
+
|'''gedit Text editor''' मध्ये एक नवीन डॉक्युमेंट उघडा.
 
|-
 
|-
 
|  05:18
 
|  05:18
| ही फाईल '' helloworld.c '' म्हणून सेव्ह करा.
+
|ही फाईल ''' helloworld.c ''' म्हणून सेव्ह करा.
 
|-
 
|-
 
|  05:22
 
|  05:22
|आपण '.c' एक्सटेंशनसह फाईल सेव्ह न केल्यास, ''snippets'' काम करणार नाही.
+
|आपण '''.c''' एक्सटेंशनसह फाईल सेव्ह न केल्यास, '''snippets''' काम करणार नाही.
 
|-
 
|-
 
|  05:29
 
|  05:29
|हा  फाईलकडे टेक्स्ट फाईल म्हणून पाहिल, 'c'  प्रोग्राम फाईल म्हणून नाही.
+
|हा  फाईलकडे टेक्स्ट फाईल म्हणून पाहिल, '''c'''  प्रोग्राम फाईल म्हणून नाही.
 
|-
 
|-
 
|  05:35
 
|  05:35
| “hello” टाईप करा आणि ''Tab'' की दाबा.
+
|'''hello''' टाईप करा आणि '''Tab''' की दाबा.
 
|-
 
|-
 
|  05:39
 
|  05:39
| आपण 'HelloWorld' स्निपेटमध्ये टाईप केलेले टेक्स्ट येथे घातले आहेत.
+
|आपण '''HelloWorld''' स्निपेटमध्ये टाईप केलेले टेक्स्ट येथे घातले आहेत.
 
|-
 
|-
 
|  05:45
 
|  05:45
| अशा प्रकारे आपण कस्टम ''snippet'' तयार करतो आणि वापरतो.  
+
|अशा प्रकारे आपण कस्टम '''snippet''' तयार करतो आणि वापरतो.  
 
|-
 
|-
 
|  05:50
 
|  05:50
Line 209: Line 209:
 
|-
 
|-
 
|  05:54
 
|  05:54
|मेन मेनूमधून, ''Tools'' आणि ''Manage Snippets'' वर क्लिक करा.
+
|मेन मेनूमधून, '''Tools''' आणि '''Manage Snippets''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  05:59
 
|  05:59
|''snippet'' लिस्टमध्ये ''C'' क्लिक करा.
+
|'''snippet''' लिस्टमध्ये '''C''' क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  06:02
 
|  06:02
|आपण तयार केलेल्या स्निपेट ‘HelloWorld’ वर क्लिक करा.
+
|आपण तयार केलेल्या स्निपेट '''HelloWorld''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  06:07
 
|  06:07
| विंडोच्या डावीकडे तळाशी, ''snippet'' डिलिट करण्यासाठी ''minus'' आयकॉनवर क्लिक करा.  
+
|विंडोच्या डावीकडे तळाशी, '''snippet''' डिलिट करण्यासाठी '''minus''' आयकॉनवर क्लिक करा.  
 
|-
 
|-
 
|  06:13
 
|  06:13
|''snippet'' डिलिट झाला आहे.
+
|'''snippet''' डिलिट झाला आहे.
 
|-
 
|-
 
|  06:16
 
|  06:16
|आता, सूचीमधून ''snippet'' ''‘While loop’'' शोधा आणि डिलिट करण्यासाठी हे निवडा.
+
|आता, सूचीमधून '''snippet While loop''' शोधा आणि डिलिट करण्यासाठी हे निवडा.
 
|-
 
|-
 
|  06:23
 
|  06:23
| येथे आपण पाहू शकतो की '' delete '' आयकॉन डिसेबल झाले आहे.
+
|येथे आपण पाहू शकतो की ''' delete ''' आयकॉन डिसेबल झाले आहे.
 
|-
 
|-
 
|  06:28
 
|  06:28
|याचाच अर्थ आहे की आपण तयार केलेले ''snippets'' डिलिट केले जाऊ शकतात, डिफॉल्ट असलेले नाही.
+
|याचाच अर्थ आहे की आपण तयार केलेले '''snippets''' डिलिट केले जाऊ शकतात, डिफॉल्ट असलेले नाही.
 
|-
 
|-
 
|  06:35
 
|  06:35
|''Close'' वर क्लिक करा.
+
|'''Close''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  06:37
 
|  06:37
|''NumCheck.c'' टॅबवर पुन्हा जाऊ.
+
|'''NumCheck.c''' टॅबवर पुन्हा जाऊ.
 
|-
 
|-
 
|  06:42
 
|  06:42
|या  'C'  प्रोग्राममध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे ब्रॅकेट्स पाहू शकता.
+
|या  '''C'''  प्रोग्राममध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे ब्रॅकेट्स पाहू शकता.
 
|-
 
|-
 
|  06:47
 
|  06:47
| कधीकधी, आपण ओपनिंग ब्रॅकेटशी जुळणार्यार क्लोजिंग ब्रॅकेटचा ट्रॅक गमावू शकतो.
+
|कधीकधी, आपण ओपनिंग ब्रॅकेटशी जुळणार्यार क्लोजिंग ब्रॅकेटचा ट्रॅक गमावू शकतो.
 
|-
 
|-
 
|  06:54
 
|  06:54
Line 248: Line 248:
 
|-
 
|-
 
|  06:58
 
|  06:58
|मेन मेनूमध्यू ''Edit'' आणि ''Preferences'' वर क्लिक करा.
+
|मेन मेनूमध्यू '''Edit''' आणि '''Preferences''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  07:03
 
|  07:03
|''View'' टॅबमध्ये, ''Highlight matching brackets'' बॉक्स तपासा.
+
|'''View''' टॅबमध्ये, '''Highlight matching brackets''' बॉक्स तपासा.
 
|-
 
|-
 
|  07:07
 
|  07:07
|''Close'' वर क्लिक करा.
+
|'''Close''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  07:09
 
|  07:09
| आता, प्रोग्रामच्या सुरूवातीला कर्सर ओपन कर्ली ब्रेसेसवर ठेवा.
+
|आता, प्रोग्रामच्या सुरूवातीला कर्सर ओपन कर्ली ब्रेसेसवर ठेवा.
 
|-
 
|-
 
|  07:15
 
|  07:15
Line 269: Line 269:
 
|-
 
|-
 
|  07:33
 
|  07:33
| हा प्रोग्राममधील ब्रॅकेटचा मागोवा ठेवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.
+
|हा प्रोग्राममधील ब्रॅकेटचा मागोवा ठेवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.
 
|-
 
|-
 
|  07:38
 
|  07:38
| हे सुनिश्चित करते की सर्व ओपन ब्रॅकेट्समध्ये संबंधित क्लोजिंग ब्रॅकेट्स आहेत.
+
|हे सुनिश्चित करते की सर्व ओपन ब्रॅकेट्समध्ये संबंधित क्लोजिंग ब्रॅकेट्स आहेत.
 
|-
 
|-
 
|  07:44
 
|  07:44
|आता आपण ''Document Statistics'' च्या वैशिष्ट्याबद्दल शिकू.
+
|आता आपण '''Document Statistics''' च्या वैशिष्ट्याबद्दल शिकू.
 
|-
 
|-
 
|  07:49
 
|  07:49
| ''Document Statistics plugin'' सध्याच्या डॉक्युमेंटशी संबंधित विविध आकडेवारी दर्शविते.
+
|'''Document Statistics plugin''' सध्याच्या डॉक्युमेंटशी संबंधित विविध आकडेवारी दर्शविते.
 
|-
 
|-
 
|  07:56
 
|  07:56
| हे Number of words, Number of lines, Number of characters, Number of non-space characters, Size of the file in bytes ही माहिती दाखवते.
+
|हे Number of words, Number of lines, Number of characters, Number of non-space characters, Size of the file in bytes ही माहिती दाखवते.
 
|-
 
|-
 
|  08:10
 
|  08:10
|gedit Text editor वर पुन्हा जाऊ.
+
|'''gedit Text editor''' वर पुन्हा जाऊ.
 
|-
 
|-
 
|  08:14
 
|  08:14
|मेन मेनूमध्ये ''Edit'' आणि ''Preferences'' वर क्लिक करा.
+
|मेन मेनूमध्ये '''Edit''' आणि '''Preferences''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  08:19
 
|  08:19
|''Plugins'' टॅबवर क्लिक करा.
+
|'''Plugins''' टॅबवर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  08:22
 
|  08:22
|'''Document Statistics'' ऑप्शन पाहण्यासाठी स्क्रोल डाऊन करा.
+
|'''Document Statistics''' ऑप्शन पाहण्यासाठी स्क्रोल डाऊन करा.
 
|-
 
|-
 
|  08:26
 
|  08:26
Line 299: Line 299:
 
|-
 
|-
 
|  08:32
 
|  08:32
|''Close'' वर क्लिक करा.
+
|'''Close''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  08:34
 
|  08:34
|मेन मेनूमध्ये, ''Tools'' आणि ''Document Statistics'' निवडा.
+
|मेन मेनूमध्ये, '''Tools and Document Statistics''' निवडा.
 
|-
 
|-
 
|  08:39
 
|  08:39
|''Document Statistics'' डायलॉग-बॉक्स उघडतो.
+
|'''Document Statistics''' डायलॉग-बॉक्स उघडतो.
 
|-
 
|-
 
|  08:43
 
|  08:43
| हे डॉक्युमेंट 'NumCheck.c' '' मध्ये lines, words, characters आणि bytes सह आकडेवारी प्रदर्शित करते.
+
|हे डॉक्युमेंट '''NumCheck.c''' मध्ये lines, words, characters आणि bytes सह आकडेवारी प्रदर्शित करते.
 
|-
 
|-
 
|  08:53
 
|  08:53
|'' NumCheck.c '' फाईलमध्ये, दर्शविल्याप्रमाणे शब्द बदला.
+
|''' NumCheck.c ''' फाईलमध्ये, दर्शविल्याप्रमाणे शब्द बदला.
 
|-
 
|-
 
|  09:01
 
|  09:01
| आता ''Document Statistics'' डायलॉग बॉक्समधून ''Update'' वर क्लिक करा.
+
|आता '''Document Statistics''' डायलॉग बॉक्समधून '''Update''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  09:07
 
|  09:07
Line 320: Line 320:
 
|-
 
|-
 
|  09:12
 
|  09:12
|''Close'' वर क्लिक करा.
+
|'''Close''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  09:15
 
|  09:15
| एखाद्या डॉक्युमेंटमध्ये शब्दांची निश्चित संख्या आवश्यकता असताना हे फिचर्स अतिशय उपयुक्त आहे.
+
|एखाद्या डॉक्युमेंटमध्ये शब्दांची निश्चित संख्या आवश्यकता असताना हे फिचर्स अतिशय उपयुक्त आहे.
 
|-
 
|-
 
|  09:22
 
|  09:22
Line 335: Line 335:
 
|-
 
|-
 
|  09:32
 
|  09:32
|नवीन ''snippets'' जोडणे.
+
|नवीन '''snippets''' जोडणे.
 
|-
 
|-
 
|  09:34
 
|  09:34
|''snippets'' डिलीट करणे.
+
|'''snippets''' डिलीट करणे.
 
|-
 
|-
 
|  09:36
 
|  09:36
|''Highlight matching brackets'' आणि  ''Document Statistics'' शिकलो.
+
|'''Highlight matching brackets''' आणि  '''Document Statistics''' शिकलो.
 
|-
 
|-
 
|  09:41
 
|  09:41
Line 347: Line 347:
 
|-
 
|-
 
|  09:44
 
|  09:44
|''company header'' नावाचे एक नवीन कस्टम ''snippet'' तयार करा.
+
|'''company header''' नावाचे एक नवीन कस्टम '''snippet''' तयार करा.
 
|-
 
|-
 
|  09:49
 
|  09:49
|edit पॅनेलमध्ये संपूर्ण कंपनीचा पत्ता एंटर करा.
+
|'''edit''' पॅनेलमध्ये संपूर्ण कंपनीचा पत्ता एंटर करा.
 
|-
 
|-
 
|  09:53
 
|  09:53
|''Tab trigger'' फिल्डमध्ये टाईप करा, ''company''म्हणून ''shortcut key'' एंटर करा.
+
|'''Tab trigger''' फिल्डमध्ये टाईप करा, '''company'''म्हणून '''shortcut key''' एंटर करा.
 
|-
 
|-
 
|  09:58
 
|  09:58
| नवीन डॉक्युमेंट उघडा आणि ''snippet'' वापरा.
+
|नवीन डॉक्युमेंट उघडा आणि '''snippet''' वापरा.
 
|-
 
|-
 
|  10:02
 
|  10:02
|खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' '' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया डाऊनलोड करून पाहा.
+
|खालील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया डाऊनलोड करून पाहा.
 
|-
 
|-
 
|  10:10
 
|  10:10
|'स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट' 'टीम' स्पोकन टयूटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळेचे आयोजन करते. ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करते.
+
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन टयूटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळेचे आयोजन करते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करते.
 
|-
 
|-
 
|  10:19
 
|  10:19
| अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा.
+
|अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा.
 
|-
 
|-
 
|  10:22
 
|  10:22
| कृपया आपले प्रश्न वेळेसहित या फोरममध्ये पोस्ट करा.
+
|कृपया आपले प्रश्न वेळेसहित या फोरममध्ये पोस्ट करा.
 
|-
 
|-
 
|  10:26
 
|  10:26
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे. यासंबंधी माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.
+
|स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे. यासंबंधी माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.
 
|-
 
|-
 
|10:39
 
|10:39
| हे मराठी भाषांतर लता पोपळे यांनी केले असून आवाज .......... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
+
|हे मराठी भाषांतर लता पोपळे यांनी केले असून आवाज .......... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
 
|}
 
|}

Revision as of 13:10, 11 October 2017

Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलमध्ये Snippets in gedit Text editor वर आपले स्वागत आहे.
00:08 ह्या ट्युटोरियलमध्ये आपण डीफॉल्ट Snippets वापरणे.
00:13 नवीन snippets जोडणे.
00:15 snippets डिलीट करणे.
00:17 Highlight matching brackets आणि Document Statistics शिकणार आहोत.
00:22 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी उबंटू लिनक्स 14.04 ऑपरेटिंग सिस्टम , gedit Text editor 3.10 वापरत आहे.
00:33 ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यासाठी आपल्याला कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
00:39 snippests काय आहेत ?
00:41 snippests टेक्स्ट किंवा सोर्स कोड आहेत जे प्रोग्राम लिहिताना नेहमी वापरले जातात.
00:49 हे युजरचे पुन्हापुन्हा टायपिंग टाळतात.
00:54 Snippets हे gedit Text editor मधील डिफॉल्ट प्लगइन्सपैकी एक आहे.
00:59 आपण Snippets कसे तयार करू आणि वापरू शकतो ते पाहू.
01:04 gedit Text editor उघडा.
01:08 प्रथम आपल्याला Snippet plugin सक्षम करणे आवश्यक आहे.
01:12 मेन मेनूमध्ये Edit आणि Preferences वर क्लिक करा.
01:17 Plugin टॅबमध्ये, खाली स्क्रोल करा आणि Snippets बॉक्स तपासा.
01:23 Close वर क्लिक करा.
01:25 दिलेली संख्या सकारात्मक किंवा नकारात्मक आहे का ते तपासण्यासाठी C प्रोग्राम लिहू.
01:32 प्रथम फाईल NumCheck.c म्हणून सेव्ह करा.
01:39 ट्युटोरिअल थांबवा आणि हा कोड आपल्या gedit Text editor मध्ये टाईप करा.
01:44 आपण टायपिंग पूर्ण केल्यानंतर, कर्सर पुढील ओळीवर ठेवा.
01:49 आता, If शब्द टाईप करा आणि Tab की दाबा.
01:54 आपण If स्टेटमेंटची आपोआप आलेली संरचना पाहू शकता?
02:00 कृपया लक्षात घ्या की कर्सर बायडिफॉल्ट condition शब्दावर आहे,
02:05 num==0 टाईप करा.
02:09 condition शब्द ओव्हरराईट आहे.
02:12 आपण पाहू शकता ओपन कर्ली ब्रेसेस आणि एण्ड ब्रेसेस स्वयंचलितपणे घातले आहेत.
02:18 कारण मागील ट्युटोरिअलमध्ये आपण Intelligent text completion नावाचे plugin जोडले आहे.
02:26 printf open brackets double quotes टाईप करा.
02:31 शेवटचे डबल कोट्स आपोआपही टाकले आहेत.
02:36 Intelligent Text Completionचे एक वैशिष्ट्य Auto close brackets and quotes आहे.
02:44 आता येथे दाखविल्याप्रमाणे टाईप करा.
02:48 आता, मेन मेनूमधून, Tools आणि Manage Snippets निवडा.
02:54 Manage Snippets डायलॉग-बॉक्स दिसेल.
02:56 डाव्या बाजूच्या पॅनलवर, स्क्रोल डाऊन करा आणि C निवडा.
03:02 त्याच्यापुढील त्रिकोण चिन्हावर क्लिक करा.
03:06 C साठी सर्व Snippetsची सूची येथे सूचीबद्ध केली आहे.
03:11 If स्निपेटवर क्लिक करा.
03:14 वरच्या उजव्या पॅनलमध्ये, आपण C भाषेतील if स्टेटमेंटसाठी संपूर्ण सिंटेक्स पाहू शकता.
03:21 उजव्या तळाशी Tab Trigger फिल्ड पाहा. हे डीफॉल्टपणे If असे प्रदर्शित केले जाते.
03:30 तर If टाईप करून आणि टॅब की दाबून, पूर्ण If स्टेटमेंट घातले जाते.
03:38 else if म्हटले जाणारे आणखी एक snippet पाहू.
03:42 डाव्या बाजूवर, स्निपेट Cअंतर्गत else if वर क्लिक करा.
03:48 शीर्षस्थानी असलेल्या उजव्या पॅनलवर आपण सिंटेक्स पाहू शकता.
03:53 लक्षात घ्या Tab trigger मध्ये elif आहे.
03:56 Close वर क्लिक करा.
04:00 आपल्या प्रोग्राममध्ये हे snippet कसे वापरायचे ते पाहू.
04:04 elif टाईप करा आणि tab दाबा.
04:09 आपण पाहू शकता की else if साठी सिंटेक्स इथे घातला आहे.
04:14 येथे दाखविल्याप्रमाणे प्रोग्राम कोड टाईप करा.
04:19 म्हणून, Snippets च्या मदतीने, आपण आपल्या source code मध्ये वारंवार टायपिंग टाळू शकतो.
04:26 आता आपले स्वतःचे Snippet कसे बनवायचे ते पाहू.
04:30 आता मेन मेनूमधून, Tools आणि Manage snippets वर क्लिक करा.
04:38 दिसत असलेल्या Manage Snippets डायलॉग-बॉक्समध्ये, C निवडा.
04:42 विंडोच्या खालच्या बाजूस, नवीन snippet तयार करण्यासाठी plus चिन्हावर क्लिक करा.
04:49 HelloWorld टाईप करा आणि Enter दाबा.
04:53 त्यानंतर Edit पॅनेलवर क्लिक करा.
04:56 खालील कोड टाईप करा. हा C मधील एक बेसिक प्रोग्राम आहे.
05:02 Tab trigger फिल्डमध्ये, hello टाईप करा. हे एडिटरमध्ये वापरलेले शॉर्टकट कीवर्ड आहे.
05:10 Close वर क्लिक करा.
05:13 gedit Text editor मध्ये एक नवीन डॉक्युमेंट उघडा.
05:18 ही फाईल helloworld.c म्हणून सेव्ह करा.
05:22 आपण .c एक्सटेंशनसह फाईल सेव्ह न केल्यास, snippets काम करणार नाही.
05:29 हा फाईलकडे टेक्स्ट फाईल म्हणून पाहिल, c प्रोग्राम फाईल म्हणून नाही.
05:35 hello टाईप करा आणि Tab की दाबा.
05:39 आपण HelloWorld स्निपेटमध्ये टाईप केलेले टेक्स्ट येथे घातले आहेत.
05:45 अशा प्रकारे आपण कस्टम snippet तयार करतो आणि वापरतो.
05:50 पुढे Snippet कसे डिलिट करायचे ते पाहू.
05:54 मेन मेनूमधून, Tools आणि Manage Snippets वर क्लिक करा.
05:59 snippet लिस्टमध्ये C क्लिक करा.
06:02 आपण तयार केलेल्या स्निपेट HelloWorld वर क्लिक करा.
06:07 विंडोच्या डावीकडे तळाशी, snippet डिलिट करण्यासाठी minus आयकॉनवर क्लिक करा.
06:13 snippet डिलिट झाला आहे.
06:16 आता, सूचीमधून snippet While loop शोधा आणि डिलिट करण्यासाठी हे निवडा.
06:23 येथे आपण पाहू शकतो की delete आयकॉन डिसेबल झाले आहे.
06:28 याचाच अर्थ आहे की आपण तयार केलेले snippets डिलिट केले जाऊ शकतात, डिफॉल्ट असलेले नाही.
06:35 Close वर क्लिक करा.
06:37 NumCheck.c टॅबवर पुन्हा जाऊ.
06:42 या C प्रोग्राममध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे ब्रॅकेट्स पाहू शकता.
06:47 कधीकधी, आपण ओपनिंग ब्रॅकेटशी जुळणार्यार क्लोजिंग ब्रॅकेटचा ट्रॅक गमावू शकतो.
06:54 समान ब्रॅकेट्सना कसे हायलाईट करायचे ते पाहू.
06:58 मेन मेनूमध्यू Edit आणि Preferences वर क्लिक करा.
07:03 View टॅबमध्ये, Highlight matching brackets बॉक्स तपासा.
07:07 Close वर क्लिक करा.
07:09 आता, प्रोग्रामच्या सुरूवातीला कर्सर ओपन कर्ली ब्रेसेसवर ठेवा.
07:15 लक्षात घ्या की शेवटचे क्लोज कर्ली ब्रेसेस तात्काळ हायलाईट झाले आहेत.
07:22 आपला कर्सर दुसऱ्या ओपन कर्ली ब्रेसेसमध्ये ठेवा.
07:27 लक्षात घ्या की शेवटचे क्लोज कर्ली ब्रेसेस राखाडी रंगात हायलाईट झाली आहे.
07:33 हा प्रोग्राममधील ब्रॅकेटचा मागोवा ठेवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.
07:38 हे सुनिश्चित करते की सर्व ओपन ब्रॅकेट्समध्ये संबंधित क्लोजिंग ब्रॅकेट्स आहेत.
07:44 आता आपण Document Statistics च्या वैशिष्ट्याबद्दल शिकू.
07:49 Document Statistics plugin सध्याच्या डॉक्युमेंटशी संबंधित विविध आकडेवारी दर्शविते.
07:56 हे Number of words, Number of lines, Number of characters, Number of non-space characters, Size of the file in bytes ही माहिती दाखवते.
08:10 gedit Text editor वर पुन्हा जाऊ.
08:14 मेन मेनूमध्ये Edit आणि Preferences वर क्लिक करा.
08:19 Plugins टॅबवर क्लिक करा.
08:22 Document Statistics ऑप्शन पाहण्यासाठी स्क्रोल डाऊन करा.
08:26 जर Document Statistics plugin सक्षम नाही तर ते तपासा.
08:32 Close वर क्लिक करा.
08:34 मेन मेनूमध्ये, Tools and Document Statistics निवडा.
08:39 Document Statistics डायलॉग-बॉक्स उघडतो.
08:43 हे डॉक्युमेंट NumCheck.c मध्ये lines, words, characters आणि bytes सह आकडेवारी प्रदर्शित करते.
08:53 NumCheck.c फाईलमध्ये, दर्शविल्याप्रमाणे शब्द बदला.
09:01 आता Document Statistics डायलॉग बॉक्समधून Update वर क्लिक करा.
09:07 लक्षात घ्या की माहिती आपण केलेल्या बदलांमध्ये अपडेट झाली आहे.
09:12 Close वर क्लिक करा.
09:15 एखाद्या डॉक्युमेंटमध्ये शब्दांची निश्चित संख्या आवश्यकता असताना हे फिचर्स अतिशय उपयुक्त आहे.
09:22 आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
09:25 सारांशित करू.
09:27 ह्या ट्युटोरियलमध्ये आपण डीफॉल्ट Snippets वापरणे.
09:32 नवीन snippets जोडणे.
09:34 snippets डिलीट करणे.
09:36 Highlight matching brackets आणि Document Statistics शिकलो.
09:41 इथे तुमच्यासाठी एक असाईनमेंट आहे.
09:44 company header नावाचे एक नवीन कस्टम snippet तयार करा.
09:49 edit पॅनेलमध्ये संपूर्ण कंपनीचा पत्ता एंटर करा.
09:53 Tab trigger फिल्डमध्ये टाईप करा, companyम्हणून shortcut key एंटर करा.
09:58 नवीन डॉक्युमेंट उघडा आणि snippet वापरा.
10:02 खालील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया डाऊनलोड करून पाहा.
10:10 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन टयूटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळेचे आयोजन करते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करते.
10:19 अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा.
10:22 कृपया आपले प्रश्न वेळेसहित या फोरममध्ये पोस्ट करा.
10:26 स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे. यासंबंधी माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.
10:39 हे मराठी भाषांतर लता पोपळे यांनी केले असून आवाज .......... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Latapopale, Ranjana