Difference between revisions of "Gedit-Text-Editor/C2/Common-Edit-Functions/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with " {|border=1 | '''Time''' | '''Narration''' |- | 00:01 | '' gedit Text editor ''मधील Common Edit Functions वरील स्पोकन ट्युटोरि...")
 
Line 6: Line 6:
 
|-
 
|-
 
|  00:01
 
|  00:01
| '' gedit Text editor ''मधील Common Edit Functions वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
+
| ''' gedit Text editor ''मधील Common Edit Functions वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
 
|-
 
|-
 
|  00:08
 
|  00:08
| ह्या ट्युटोरिअलमध्ये '' gedit '' मध्ये वारंवार वापरत असलेल्या फंक्शन्सचे एडिटींग शिकणार आहोत.
+
| ह्या ट्युटोरिअलमध्ये ''' gedit ''' मध्ये वारंवार वापरत असलेल्या फंक्शन्सचे एडिटींग शिकणार आहोत.
 
|-
 
|-
 
|  00:15
 
|  00:15
|आपण कंटेन्टला ''' Cut, Copy ''' आणि '' Paste ''', एक्शन्सना ''' Undo '''  आणि ''' Redo '''  आणि टेक्स्ट '''Search ''' आणि ''' Replace ''' करणे शिकणार आहोत.
+
|आपण कंटेन्टला ''' Cut, Copy ''' आणि ''Paste ''', एक्शन्सना ''' Undo '''  आणि ''' Redo '''  आणि टेक्स्ट '''Search ''' आणि ''' Replace ''' करणे शिकणार आहोत.
 
|-
 
|-
 
|  00:25
 
|  00:25
Line 18: Line 18:
 
|-
 
|-
 
|  00:29
 
|  00:29
|हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी '' Ubuntu Linux '' 14.04 ऑपरेटिंग सिस्टम, '' gedit ''3.10 वापरत आहे
+
|हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी ''' Ubuntu Linux ''14.04 ऑपरेटिंग सिस्टम, ''gedit ''' 3.10 वापरत आहे
 
|-
 
|-
 
|  00:39
 
|  00:39
|ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यासाठी आपल्याला कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमबद्दल ज्ञान असणे आवश्यक आहे.
+
|ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यासाठी आपल्याला कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमबद्दलचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
 
|-
 
|-
 
|  00:44
 
|  00:44
| '' gedit Text editor '' उघडा.
+
| ''gedit Text editor ''' उघडा.
 
|-
 
|-
 
|  00:48
 
|  00:48
| आता ''Students.txt'' फाईल उघडा जी आपण पूर्वी तयार केली आहे.
+
| आता ''' Students.txt''फाईल उघडा जी आपण पूर्वी तयार केली आहे.
 
|-
 
|-
 
|  00:55
 
|  00:55
|टूलबारमध्ये आयकॉन लेबल “open”सह आयकॉन वर क्लिक करू.
+
|टूलबारमध्ये आयकॉन लेबल ''' open''' सह आयकॉन वर क्लिक करू.
 
|-
 
|-
 
|  01:01
 
|  01:01
Line 36: Line 36:
 
|-
 
|-
 
|  01:06
 
|  01:06
| '' Open Files '' डायलॉग बॉक्स दिसेल.
+
| ''' Open Files ''डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
 
|  01:09
 
|  01:09
|उजव्या बाजूला असलेले '' Desktop '' फोल्डर निवडा.
+
|उजव्या बाजूला असलेले ''' Desktop ''फोल्डर निवडा.
 
|-
 
|-
 
|  01:12
 
|  01:12
| ''Students.txt'' फाईल सिलेक्ट करा आणि ''Open'' वर क्लिक करा.
+
| ''' Students.txt''फाईल सिलेक्ट करा आणि ''' Open''वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  01:17
 
|  01:17
|आता '' cut, copy '' आणि '' paste ''कसे करायचे ते शिकू.
+
|आता ''' cut, copy ''आणि ''paste ''कसे करायचे ते शिकू.
 
|-
 
|-
 
|  01:22
 
|  01:22
|प्रथम आपल्याला जो टेक्स ''cut '' किंवा  '' copy '' करायचा आहे तो निवडावा.
+
|प्रथम आपल्याला जो टेक्स ''' cut ''किंवा  ''copy ''करायचा आहे तो निवडावा.
 
|-
 
|-
 
|  01:27
 
|  01:27
Line 60: Line 60:
 
|-
 
|-
 
|  01:42
 
|  01:42
|आपण टूलबारमधील '' Cut'' आयकॉन वापरू शकतो किंवा '' Main '' मेन्यूमधून, '' Edit '' आणि '' Cut '' निवडा.
+
|आपण टूलबारमधील ''' Cut''' आयकॉन वापरू शकतो किंवा ''' Main''' मेन्यूमधून, ''' Edit ''आणि ''' Cut ''निवडा.
 
|-
 
|-
 
|  01:51
 
|  01:51
|अन्यथा, टेक्स कट  करण्यासाठी आपण '' Ctrl + X'' कीज एकत्रितपणे वापरू शकतो.
+
|अन्यथा, टेक्स कट  करण्यासाठी आपण ''' Ctrl + X''' कीज एकत्रितपणे वापरू शकतो.
 
|-
 
|-
 
|  01:58
 
|  01:58
Line 72: Line 72:
 
|-
 
|-
 
|  02:08
 
|  02:08
|तो '' clipboard'' 'म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंप्युटरच्या मेमरीच्या एका भागामध्ये साठवला गेला आहे.
+
|तो ''' clipboard''' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंप्युटरच्या मेमरीच्या एका भागामध्ये साठवला गेला आहे.
 
|-
 
|-
 
|  02:13
 
|  02:13
| '' Clipboard '' असे कंटेट साठवते जे एकतर कट किंवा कॉपी केले आहे.
+
| ''Clipboard ''असे कंटेट साठवते जे एकतर कट किंवा कॉपी केले आहे.
 
|-
 
|-
 
|  02:18
 
|  02:18
Line 85: Line 85:
 
|-
 
|-
 
|  02:31
 
|  02:31
| ''gedit ''वर परत येऊ.'
+
| ''' gedit ''' वर परत येऊ.
 
|-
 
|-
 
|  02:34
 
|  02:34
Line 91: Line 91:
 
|-
 
|-
 
|  02:38
 
|  02:38
|मेन मेनूमधून, ''File'' आणि ''New'' वर क्लिक करा.
+
|मेन मेनूमधून, ''' File''आणि ''' New''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  02:42
 
|  02:42
|'' gedit '' विंडोमध्ये '' Untitled Document 1 '' नावाचे एक नवीन डॉक्युमेंट उघडेल.
+
|''' gedit ''' विंडोमध्ये ''' Untitled Document 1 ''' नावाचे एक नवीन डॉक्युमेंट उघडेल.
 
|-
 
|-
 
|  02:47
 
|  02:47
|आता, मेन मेन्यूमधून, '' '' Edit '' आणि '' Paste '' निवडा.
+
|आता, मेन मेन्यूमधून, ''' Edit ''' आणि ''' Paste ''' निवडा.
 
|-
 
|-
 
|  02:53
 
|  02:53
|अन्यथा, आपण टेक्स पेस्ट करण्यासाठी ''Ctrl + V'' की एकत्रितपणे दाबू शकतो.
+
|अन्यथा, आपण टेक्स पेस्ट करण्यासाठी '''Ctrl + V''' की एकत्रितपणे दाबू शकतो.
 
|-
 
|-
 
|  03:00
 
|  03:00
|किंवा ''Toolbar'' मधील ''Paste'' आयकॉन वापरा.
+
|किंवा '''Toolbar''' मधील '''Paste''' आयकॉन वापरा.
 
|-
 
|-
 
|  03:04
 
|  03:04
|''Students.txt'' मधील टेक्स ह्या डॉक्युमेंटमध्ये पेस्ट केला जातो.
+
|'''Students.txt''' मधील टेक्स ह्या डॉक्युमेंटमध्ये पेस्ट केला जातो.
 
|-
 
|-
 
|  03:11
 
|  03:11
|''Students.txt'' टॅब निवडा.
+
|'''Students.txt''' टॅब निवडा.
 
|-
 
|-
 
|  03:14
 
|  03:14
Line 115: Line 115:
 
|-
 
|-
 
|  03:20
 
|  03:20
|मेन मेनूमधून, ''Edit'' आणि ''Copy'' निवडा.
+
|मेन मेनूमधून, '''Edit''' आणि '''Copy''' निवडा.
 
|-
 
|-
 
|  03:24
 
|  03:24
|आपण कंटेन्ट कॉपी करण्यासाठी कीबोर्ड शॉर्टकट ''Ctrl + C''देखील वापरू शकतो.
+
|आपण कंटेन्ट कॉपी करण्यासाठी कीबोर्ड शॉर्टकट '''Ctrl + C'''देखील वापरू शकतो.
 
|-
 
|-
 
|  03:30
 
|  03:30
Line 124: Line 124:
 
|-
 
|-
 
|  03:34
 
|  03:34
|हा टेक्स ''clipboard ''देखील संचयित केला आहे.
+
|हा टेक्स '''clipboard '''देखील संचयित केला आहे.
 
|-
 
|-
 
|  03:38
 
|  03:38
| ''Untitled Document 1'' टॅब निवडा.
+
| '''Untitled Document 1''' टॅब निवडा.
 
|-
 
|-
 
|  03:42
 
|  03:42
|तिसर्या: ओळीनंतर कर्सर ठेवा आणि ''Enter'' दाबा.
+
|तिसर्या: ओळीनंतर कर्सर ठेवा आणि '''Enter''' दाबा.
 
|-
 
|-
 
|  03:46
 
|  03:46
|आता कॉन्टेक्स मेनूसाठी राईट-क्लिक करा आणि ''Paste'' निवडा.
+
|आता कॉन्टेक्स मेनूसाठी राईट-क्लिक करा आणि '''Paste''' निवडा.
 
|-
 
|-
 
|  03:52
 
|  03:52
Line 139: Line 139:
 
|-
 
|-
 
|  03:56
 
|  03:56
|''gedit ''मध्ये कंटेन्ट ''cut, copy'' आणि  ''paste'' करण्याचा हा एक साधा आणि प्रभावी मार्ग आहे.
+
|'''gedit '''मध्ये कंटेन्ट '''cut, copy''' आणि  '''paste''' करण्याचा हा एक साधा आणि प्रभावी मार्ग आहे.
 
|-  
 
|-  
 
|  04:04
 
|  04:04
|आता आपण '' Undo '' आणि '' Redo '' पर्याय पाहू.
+
|आता आपण ''' Undo ''' आणि ''' Redo ''' पर्याय पाहू.
 
|-
 
|-
 
|  04:07
 
|  04:07
|'' gedit Text editor '' फाईलमध्ये केलेले कोणतेही बदल '' Undo '' करण्याची परवानगी देते.
+
|''' gedit Text editor ''' फाईलमध्ये केलेले कोणतेही बदल ''' Undo ''' करण्याची परवानगी देते.
 
|-
 
|-
 
|  04:13
 
|  04:13
Line 151: Line 151:
 
|-
 
|-
 
|  04:18
 
|  04:18
|आपण चूक केल्यावर आणि आपल्याला ते पुन्हा हवे असल्यास '' Undo '' हे उपयुक्त आहे.
+
|आपण चूक केल्यावर आणि आपल्याला ते पुन्हा हवे असल्यास ''' Undo ''' हे उपयुक्त आहे.
 
|-
 
|-
 
|  04:23
 
|  04:23
| ''Undo'' साठी कीबोर्ड शॉर्टकट ''Ctrl + Z'' आहे.
+
| '''Undo''' साठी कीबोर्ड शॉर्टकट '''Ctrl + Z''' आहे.
 
|-
 
|-
 
|  04:27
 
|  04:27
|'' Undo  '' चा विरुद्ध '' Redo ''आहे  
+
|''' Undo  ''' चा विरुद्ध ''' Redo '''आहे  
 
  |-
 
  |-
 
|  04:31
 
|  04:31
|'' Redo '' कमांड   ''Undo''  एक्शन मागे घेतो.
+
|''' Redo ''' कमांड '''Undo'''  एक्शन मागे घेतो.
 
|-
 
|-
 
|  04:35
 
|  04:35
| '' Redo'' साठी कीबोर्ड शॉर्टकट आहे ''Shift + Ctrl + Z ''.
+
| ''' Redo''' साठी कीबोर्ड शॉर्टकट आहे '''Shift + Ctrl + Z '''.
 
|-
 
|-
 
|  04:41
 
|  04:41
|आता ''gedit Text editor''वर जाऊ.
+
|आता '''gedit Text editor'''वर जाऊ.
 
|-
 
|-
 
|  04:44
 
|  04:44
|राईट-क्लिक करा आणि '' Undo'' निवडा.
+
|राईट-क्लिक करा आणि ''' Undo''' निवडा.
 
|-
 
|-
 
|  04:47
 
|  04:47
Line 175: Line 175:
 
|-
 
|-
 
|  04:52
 
|  04:52
|''copy-paste  ''  एॅक्शन पूर्ववत केली गेली आहे.
+
|'''copy-paste  '''  एॅक्शन पूर्ववत केली गेली आहे.
 
|-
 
|-
 
|  04:56
 
|  04:56
| पुन्हा एकदा ''undo'' करूया. यावेळी, '' Ctrl + Z'' कीज एकत्रपणे दाबा.
+
| पुन्हा एकदा '''undo''' करूया. यावेळी, ''' Ctrl + Z''' कीज एकत्रपणे दाबा.
 
|-
 
|-
 
|  05:04
 
|  05:04
| आपण पाहू शकतो की कर्सर पुन्हा तिसर्याl ओळीच्या टोकाशी परत आला आहे.
+
| आपण पाहू शकतो की कर्सर पुन्हा तिसर्या ओळीच्या टोकाशी परत आला आहे.
 
|-
 
|-
 
|  05:09
 
|  05:09
Line 187: Line 187:
 
|-
 
|-
 
|  05:13
 
|  05:13
|राईट-क्लिक करा आणि पुन्हा '' Undo'' निवडा.
+
|राईट-क्लिक करा आणि पुन्हा ''' Undo''' निवडा.
 
|-
 
|-
 
|  05:17
 
|  05:17
Line 193: Line 193:
 
|-
 
|-
 
|  05:23
 
|  05:23
|आपण '' टूलबार '' मधील '' Undo '' आयकॉनचा वापर करू शकतो.
+
|आपण टूलबार मधील ''' Undo ''' आयकॉनचा वापर करू शकतो.
 
|-
 
|-
 
|  05:28
 
|  05:28
|अशा प्रकारे आपण आतापर्यंत केलेल्या सर्व क्रिया '' Undo '' करू शकतो.
+
|अशा प्रकारे आपण आतापर्यंत केलेल्या सर्व क्रिया ''' Undo ''' करू शकतो.
 
|-
 
|-
 
|  05:34
 
|  05:34
|आता, आपण टेक्स पुन्हा परत कसा मिळू शकतो?
+
|आता, आपण टेक्स पुन्हा परत कसा करू शकतो?
 
|-
 
|-
 
|  05:38
 
|  05:38
|सोप्पे आहे ! राईट-क्लिक करा आणि '' Redo'' निवडा.
+
|सोप्पे आहे ! राईट-क्लिक करा आणि ''' Redo''' निवडा.
 
|-
 
|-
 
|  05:42
 
|  05:42
|आता आणखीन पुन्हा एकदा आपली कृती ''redo'' करा.
+
|आता आणखीन पुन्हा एकदा आपली कृती '''redo''' करा.
 
|-
 
|-
 
|  05:45
 
|  05:45
|या वेळी ''Shift + Ctrl + Z'' कीज दाबा.
+
|या वेळी '''Shift + Ctrl + Z''' कीज दाबा.
 
|-
 
|-
 
|  05:50
 
|  05:50
| ''Toolbar ''मध्ये आपण '' Redo'' आयकॉनदेखील वापरू शकतो.
+
| '''Toolbar '''मध्ये आपण ''' Redo''' आयकॉनदेखील वापरू शकतो.
 
|-
 
|-
 
|  05:55
 
|  05:55
Line 217: Line 217:
 
|-
 
|-
 
|  05:57
 
|  05:57
|आणि आता आपण '' Students.txt'' फाईल्समधील फक्त विद्यार्थ्यांचा तपशील पाहू शकतो जो '' gedit '' विंडोमध्ये कॉपी करण्यात आला आहे.
+
|आणि आता आपण ''' Students.txt''' फाईल्समधील फक्त विद्यार्थ्यांचा तपशील पाहू शकतो जो ''' gedit ''' विंडोमध्ये कॉपी करण्यात आला आहे.
 
|-
 
|-
 
|  06:06
 
|  06:06
|पुढे, आपण '' Search '' आणि '' Replace '' पर्याय पाहू.
+
|पुढे, आपण ''' Search ''' आणि ''' Replace ''' पर्याय पाहू.
 
|-
 
|-
 
|  06:10
 
|  06:10
Line 226: Line 226:
 
|-
 
|-
 
|  06:17
 
|  06:17
|''Search'' फंक्शन संपूर्ण डॉक्युमेंटमध्ये शब्दाच्या एक किंवा सर्व आवृत्त्या शोधण्यासाठी परवानगी देतो.
+
|'''Search''' फंक्शन संपूर्ण डॉक्युमेंटमध्ये शब्दाच्या एक किंवा सर्व आवृत्त्या शोधण्यासाठी परवानगी देतो.
 
|-
 
|-
 
|  06:24
 
|  06:24
|'' gedit Text editor ''वर परत जाऊ.
+
|''' gedit Text editor '''वर परत जाऊ.
 
|-
 
|-
 
|  06:28
 
|  06:28
|आता मी आधीपासूनच तयार केलेली ''school.txt'' एक डॉक्युमेंट उघडतो.
+
|आता मी आधीपासूनच तयार केलेली '''school.txt''' एक डॉक्युमेंट उघडतो.
 
|-
 
|-
 
|  06:34
 
|  06:34
| 'ट्युटोरिअल सोबत' '' Code.tile'' ह्या लिंकवर' '' school.txt '' फाईल उपलब्ध आहे.
+
| ट्युटोरिअल सोबत ''' Code.tile''' ह्या लिंकवर' ''' school.txt ''' फाईल उपलब्ध आहे.
 
|-
 
|-
 
|  06:40
 
|  06:40
Line 244: Line 244:
 
|-
 
|-
 
|  06:48
 
|  06:48
|हे करण्यासाठी, मेन मेनूमधून' '' Search 'वर व नंतर '' Find '' 'वर क्लिक करा.
+
|हे करण्यासाठी, मेन मेनूमधून' ''' Search 'वर व नंतर ''' Find ''' 'वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  06:53
 
|  06:53
|अन्यथा आपण '' 'Ctrl + F' 'की एकत्रित दाबू शकतो.
+
|अन्यथा आपण ''' 'Ctrl + F' 'की एकत्रित दाबू शकतो.
 
|-
 
|-
 
|  06:58
 
|  06:58
|किंवा टूलबारमध्ये '' Search for text '' आयकॉन वापरा.
+
|किंवा टूलबारमध्ये ''' Search for text ''' आयकॉन वापरा.
 
|-
 
|-
 
|  07:02
 
|  07:02
|विंडोच्या वरच्या उजव्या कोपर्याxत '' Find '' बॉक्स उघडेल.
+
|विंडोच्या वरच्या उजव्या कोपर्याxत ''' Find ''' बॉक्स उघडेल.
 
|-
 
|-
 
|  06:07
 
|  06:07
| '' Find '' बॉक्समध्ये '' School '' शब्द टाईप करा.
+
| ''' Find ''' बॉक्समध्ये ''' School ''' शब्द टाईप करा.
 
|-
 
|-
 
|  07:11
 
|  07:11
|लक्षात घ्या की '' school '' शब्दाची सर्व उदाहरणे डॉक्युमेंटमध्ये पिवळ्या रंगाने हायलाईट केली आहेत.
+
|लक्षात घ्या की ''' school ''' शब्दाची सर्व उदाहरणे डॉक्युमेंटमध्ये पिवळ्या रंगाने हायलाईट केली आहेत.
 
|-
 
|-
 
|  07:18
 
|  07:18
|'' school '' ह्या शब्दाचा पहिला ऑकरन्स तपकिरी रंगात हायलाईट केला आहे.
+
|''' school ''' ह्या शब्दाचा पहिला ऑकरन्स तपकिरी रंगात हायलाईट केला आहे.
 
|-
 
|-
 
|  07:24
 
|  07:24
|आता '' Find '' बॉक्सवर कर्सर ठेवा आणि माऊसवर राईट-क्लिक करा.
+
|आता ''' Find ''' बॉक्सवर कर्सर ठेवा आणि माऊसवर राईट-क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  07:29
 
|  07:29
|निवडलेल्या पर्यायांच्या सूचीमधून ''Match Case'' वर क्लिक करा.
+
|निवडलेल्या पर्यायांच्या सूचीमधून '''Match Case''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  07:34
 
|  07:34
|केवळ एक शब्द, केस ऑप्शनशी जुळतो. ''School'' या शब्दात 'S' हा कॅपिटल आहे.
+
|केवळ एक शब्द, केस ऑप्शनशी जुळतो. '''School''' या शब्दात 'S' हा कॅपिटल आहे.
 
|-
 
|-
 
|  07:41
 
|  07:41
| पुन्हा, '' Find  '' बॉक्सवर कर्सर ठेवा आणि माऊसवर राईट-क्लिक करा. ''Match Case'' ऑप्शन्स अनचेक करा.
+
| पुन्हा, ''' Find  ''' बॉक्सवर कर्सर ठेवा आणि माऊसवर राईट-क्लिक करा. '''Match Case''' ऑप्शन्स अनचेक करा.
 
|-
 
|-
 
|  07:50
 
|  07:50
|आता, मेन  मेन्यूमधून '' Search ''वर क्लिक करा आणि नंतर '' Replace '' वर.
+
|आता, मेन  मेन्यूमधून ''' Search '''वर क्लिक करा आणि नंतर ''' Replace ''' वर.
 
|-
 
|-
 
|  07:56
 
|  07:56
|अन्यथा आपण ''Ctrl + H'' कीज एकत्रित दाबू शकतो किंवा टूलबारमधील '' Search for and replace text '' आयकॉन वापरा.
+
|अन्यथा आपण '''Ctrl + H''' कीज एकत्रित दाबू शकतो किंवा टूलबारमधील ''' Search for and replace text ''' आयकॉन वापरा.
 
|-
 
|-
 
|  08:08
 
|  08:08
|'' Replace'' डायलॉग बॉक्स दिसेल.
+
|''' Replace''' डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
 
|  08:11
 
|  08:11
| '' Search for '' फील्डमध्ये, " schools" टाईप करा आणि '' Enter'' दाबा.
+
| ''' Search for ''' फील्डमध्ये, " schools" टाईप करा आणि ''' Enter''' दाबा.
 
|-
 
|-
 
|  08:17
 
|  08:17
|'' Replace with '' बॉक्समध्ये, " colleges " टाईप करा. '' Match entire word only'' चेक बॉक्स तपासा.
+
|''' Replace with ''' बॉक्समध्ये, ''colleges '' टाईप करा. ''' Match entire word only''' चेक बॉक्स तपासा.
 
|-
 
|-
 
|  08:26
 
|  08:26
Line 295: Line 295:
 
|-
 
|-
 
|  08:31
 
|  08:31
| '' Replace '' बटणावर क्लिक करा.
+
| ''' Replace ''' बटणावर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  08:34
 
|  08:34
|हे '' schools'' च्या पहिल्या ऑकरन्सला '' colleges '' शी बदलेल.
+
|हे ''' schools''' च्या पहिल्या ऑकरन्सला ''' colleges ''' शी बदलेल.
 
|-
 
|-
 
|  08:39
 
|  08:39
|सर्व ऑकरन्स '' schools ''  ला '' colleges ''सह बदलण्यासाठी' '' Replace All '' बटणावर क्लिक करा.
+
|सर्व ऑकरन्स ''' schools '''  ला ''' colleges '''सह बदलण्यासाठी' ''' Replace All ''' बटणावर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  08:46
 
|  08:46
|विंडो बंद करण्यासाठी '' Close''' बटणावर क्लिक करा.
+
|विंडो बंद करण्यासाठी ''' Close'''' बटणावर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  08:50
 
|  08:50
|'' gedit Text editor '' टाईप केल्याप्रमाणे आपल्याला शोधण्याची मुभा देतो.
+
|''' gedit Text editor ''' टाईप केल्याप्रमाणे आपल्याला शोधण्याची मुभा देतो.
 
|-
 
|-
 
|  08:56
 
|  08:56
|''Find'' बॉक्स उघडण्यासाठी ''Ctrl'' आणि' '' F '' की एकत्र दाबा.
+
|'''Find''' बॉक्स उघडण्यासाठी '''Ctrl''' आणि' ''' F ''' की एकत्र दाबा.
 
|-
 
|-
 
|  09:01
 
|  09:01
|आता '' Find '' बॉक्समध्ये, " Students" टाईप करा.
+
|आता ''' Find ''' बॉक्समध्ये, " Students" टाईप करा.
 
|-
 
|-
 
|  09:06
 
|  09:06
Line 319: Line 319:
 
|-
 
|-
 
|  09:14
 
|  09:14
|अखेरीस, आपण टायपिंग केल्यावर संपूर्ण शब्द ''Students'' हायलाईट केला जातो.
+
|अखेरीस, आपण टायपिंग केल्यावर संपूर्ण शब्द '''Students''' हायलाईट केला जातो.
 
|-
 
|-
 
|  09:20
 
|  09:20
|आता आपण '' school.txt '' फाईल कशी प्रिंट करावी ते पाहू.
+
|आता आपण ''' school.txt ''' फाईल कशी प्रिंट करावी ते पाहू.
 
|-
 
|-
 
|  09:25
 
|  09:25
|' Menu bar ''मधून फाईल निवडा आणि नंतर Print''.
+
|'''Menu bar '''मधून फाईल निवडा आणि नंतर '''Print'''.
 
|-
 
|-
 
|  09:30
 
|  09:30
|आपण  टूलबारमधील '' Print '' आयकॉनवरदेखील क्लिक करू शकतो.
+
|आपण  टूलबारमधील ''' Print ''' आयकॉनवरदेखील क्लिक करू शकतो.
 
|-
 
|-
 
|  09:35
 
|  09:35
|'' Print '' डायलॉग बॉक्स दिसेल.
+
|''' Print ''' डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
 
|  09:38
 
|  09:38
|जर प्रिंटर आपल्या मशीनशी जोडलेला असेल तर, तो  ''Printer details'' अंतर्गत येथे सूचीबद्ध केला जाईल.
+
|जर प्रिंटर आपल्या मशीनशी जोडलेला असेल तर, तो  '''Printer details''' अंतर्गत येथे सूचीबद्ध केला जाईल.
 
|-
 
|-
 
|  09:44
 
|  09:44
Line 340: Line 340:
 
|-
 
|-
 
|  09:50
 
|  09:50
|आपले डॉक्युमेंट प्रिंट करण्यासाठी, तळाशी उजवीकडे '' Print '' बटणावर क्लिक करा.
+
|आपले डॉक्युमेंट प्रिंट करण्यासाठी, तळाशी उजवीकडे ''' Print ''' बटणावर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|  09:55
 
|  09:55
Line 355: Line 355:
 
|-
 
|-
 
|  10:19
 
|  10:19
| '' gedit ''मध्ये '' School.txt '' फाईल उघडा.
+
| ''' gedit '''मध्ये ''' School.txt ''' फाईल उघडा.
 
|-
 
|-
 
|  10:23
 
|  10:23
Line 361: Line 361:
 
|-  
 
|-  
 
|  10:27
 
|  10:27
|नवीन डॉक्युमेंट '' SchoolNew.txt '' म्हणून सेव्ह करा.
+
|नवीन डॉक्युमेंट ''' SchoolNew.txt ''' म्हणून सेव्ह करा.
 
|-
 
|-
 
|  10:32
 
|  10:32
| शीर्षक म्हणून " About School" अशी पहिली ओळ टाईप करा.  
+
| शीर्षक म्हणून '''About School''' अशी पहिली ओळ टाईप करा.  
 
|-
 
|-
 
|  10:38
 
|  10:38
Line 370: Line 370:
 
|-
 
|-
 
|  10:42
 
|  10:42
| खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरिअल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया डाऊनलोड करून पाहा.
+
| खालील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया डाऊनलोड करून पाहा.
 
|-
 
|-
 
|  10:49
 
|  10:49
|'स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट' टीम वर्कशॉप्स घेते आणि प्रमाणपत्रे देते.
+
|स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट टीम वर्कशॉप्स घेते आणि प्रमाणपत्रे देते.
 
|-
 
|-
 
|  10:54
 
|  10:54

Revision as of 15:21, 10 October 2017

Time Narration
00:01 gedit Text editor मधील Common Edit Functions वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:08 ह्या ट्युटोरिअलमध्ये gedit मध्ये वारंवार वापरत असलेल्या फंक्शन्सचे एडिटींग शिकणार आहोत.
00:15 आपण कंटेन्टला Cut, Copy आणि Paste , एक्शन्सना Undo आणि Redo आणि टेक्स्ट Search आणि Replace करणे शिकणार आहोत.
00:25 आपण आपले डॉक्युमेंट प्रिंट करणेदेखील शिकू.
00:29 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux 14.04 ऑपरेटिंग सिस्टम, gedit 3.10 वापरत आहे
00:39 ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यासाठी आपल्याला कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमबद्दलचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
00:44 gedit Text editor उघडा.
00:48 आता Students.txt फाईल उघडा जी आपण पूर्वी तयार केली आहे.
00:55 टूलबारमध्ये आयकॉन लेबल open सह आयकॉन वर क्लिक करू.
01:01 विद्यमान फाईल उघडण्यासाठी हे शॉर्टकट आयकॉन आहे.
01:06 Open Files डायलॉग बॉक्स दिसेल.
01:09 उजव्या बाजूला असलेले Desktop फोल्डर निवडा.
01:12 Students.txt फाईल सिलेक्ट करा आणि Open वर क्लिक करा.
01:17 आता cut, copy आणि paste कसे करायचे ते शिकू.
01:22 प्रथम आपल्याला जो टेक्स cut किंवा copy करायचा आहे तो निवडावा.
01:27 मला ह्या फाईलमधून पहिल्या तीन विद्यार्थ्यांचे तपशील कट करायचे आहेत.
01:32 पहिल्या तीन विद्यार्थ्यांचे तपशील निवडण्यासाठी त्या तीन ओळींवर कर्सर क्लिक आणि ड्रॅग करा.
01:39 आता, टेक्स निवडलेला आहे.
01:42 आपण टूलबारमधील Cut आयकॉन वापरू शकतो किंवा Main मेन्यूमधून, Edit आणि Cut निवडा.
01:51 अन्यथा, टेक्स कट करण्यासाठी आपण Ctrl + X कीज एकत्रितपणे वापरू शकतो.
01:58 लक्षात घ्या की निवडलेला टेक्स फाईलमध्ये दिसत नाही.
02:03 कृपया लक्षात ठेवा, हा टेक्स डिलिट केला जात नाही.
02:08 तो clipboard म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंप्युटरच्या मेमरीच्या एका भागामध्ये साठवला गेला आहे.
02:13 Clipboard असे कंटेट साठवते जे एकतर कट किंवा कॉपी केले आहे.
02:18 कंटेन्ट तात्पुरती साठवली जाते जोपर्यंत ती पेस्ट किंवा अन्य कंटेन्टला कॉपी केली जात नाही.
02:25 एकदा तुम्ही gedit मधून बाहरे पडलात की Clipboard कंटेन्ट मेमरी मधून डिलिट होते.
02:31 gedit वर परत येऊ.
02:34 आता हा टेक्स्ट एका नवीन डॉक्युमेंटमध्ये पेस्ट करा.
02:38 मेन मेनूमधून, File आणि New वर क्लिक करा.
02:42 gedit विंडोमध्ये Untitled Document 1 नावाचे एक नवीन डॉक्युमेंट उघडेल.
02:47 आता, मेन मेन्यूमधून, Edit आणि Paste निवडा.
02:53 अन्यथा, आपण टेक्स पेस्ट करण्यासाठी Ctrl + V की एकत्रितपणे दाबू शकतो.
03:00 किंवा Toolbar मधील Paste आयकॉन वापरा.
03:04 Students.txt मधील टेक्स ह्या डॉक्युमेंटमध्ये पेस्ट केला जातो.
03:11 Students.txt टॅब निवडा.
03:14 आता उर्वरित विद्यार्थ्यांचे तपशील निवडा आणि त्याची एक प्रत बनवा.
03:20 मेन मेनूमधून, Edit आणि Copy निवडा.
03:24 आपण कंटेन्ट कॉपी करण्यासाठी कीबोर्ड शॉर्टकट Ctrl + Cदेखील वापरू शकतो.
03:30 लक्ष द्या की कॉपी केलेला टेक्स अजूनही दिसत आहे.
03:34 हा टेक्स clipboard देखील संचयित केला आहे.
03:38 Untitled Document 1 टॅब निवडा.
03:42 तिसर्या: ओळीनंतर कर्सर ठेवा आणि Enter दाबा.
03:46 आता कॉन्टेक्स मेनूसाठी राईट-क्लिक करा आणि Paste निवडा.
03:52 कंटेन्ट निर्दिष्ट स्थानावर पेस्ट केली आहे.
03:56 gedit मध्ये कंटेन्ट cut, copy आणि paste करण्याचा हा एक साधा आणि प्रभावी मार्ग आहे.
04:04 आता आपण Undo आणि Redo पर्याय पाहू.
04:07 gedit Text editor फाईलमध्ये केलेले कोणतेही बदल Undo करण्याची परवानगी देते.
04:13 मुळात हे डॉक्युमेंटमध्ये केलेले शेवटचे बदल मिटवते.
04:18 आपण चूक केल्यावर आणि आपल्याला ते पुन्हा हवे असल्यास Undo हे उपयुक्त आहे.
04:23 Undo साठी कीबोर्ड शॉर्टकट Ctrl + Z आहे.
04:27 Undo चा विरुद्ध Redo आहे
04:31 Redo कमांड Undo एक्शन मागे घेतो.
04:35 Redo साठी कीबोर्ड शॉर्टकट आहे Shift + Ctrl + Z .
04:41 आता gedit Text editorवर जाऊ.
04:44 राईट-क्लिक करा आणि Undo निवडा.
04:47 आपण कॉपी आणि पेस्ट केलेला टेक्स आता दिसत नाही.
04:52 copy-paste एॅक्शन पूर्ववत केली गेली आहे.
04:56 पुन्हा एकदा undo करूया. यावेळी, Ctrl + Z कीज एकत्रपणे दाबा.
05:04 आपण पाहू शकतो की कर्सर पुन्हा तिसर्या ओळीच्या टोकाशी परत आला आहे.
05:09 मागील क्रिया आता पूर्ववत केली गेली आहे.
05:13 राईट-क्लिक करा आणि पुन्हा Undo निवडा.
05:17 आम्ही आधी पेस्ट केलेल्या पहिल्या तीन ओळीदेखील ह्यापुढे दिसणार नाहीत.
05:23 आपण टूलबार मधील Undo आयकॉनचा वापर करू शकतो.
05:28 अशा प्रकारे आपण आतापर्यंत केलेल्या सर्व क्रिया Undo करू शकतो.
05:34 आता, आपण टेक्स पुन्हा परत कसा करू शकतो?
05:38 सोप्पे आहे ! राईट-क्लिक करा आणि Redo निवडा.
05:42 आता आणखीन पुन्हा एकदा आपली कृती redo करा.
05:45 या वेळी Shift + Ctrl + Z कीज दाबा.
05:50 Toolbar मध्ये आपण Redo आयकॉनदेखील वापरू शकतो.
05:55 आपल्याला टेक्स पुन्हा मिळाला आहे.
05:57 आणि आता आपण Students.txt फाईल्समधील फक्त विद्यार्थ्यांचा तपशील पाहू शकतो जो gedit विंडोमध्ये कॉपी करण्यात आला आहे.
06:06 पुढे, आपण Search आणि Replace पर्याय पाहू.
06:10 शंभर ओळी असलेल्या मजकुराच्या फायलीत एका विशिष्ट शब्दाचा शोध घेणे कठीण आहे.
06:17 Search फंक्शन संपूर्ण डॉक्युमेंटमध्ये शब्दाच्या एक किंवा सर्व आवृत्त्या शोधण्यासाठी परवानगी देतो.
06:24 gedit Text editor वर परत जाऊ.
06:28 आता मी आधीपासूनच तयार केलेली school.txt एक डॉक्युमेंट उघडतो.
06:34 ट्युटोरिअल सोबत Code.tile ह्या लिंकवर' school.txt फाईल उपलब्ध आहे.
06:40 ते टेक्स्ट डॉक्युमेंट डाऊनलोड करून वापरा.
06:44 या डॉक्युमेंटमध्ये, मला एका विशिष्ट शब्दाचा शोध घ्यायचा आहे.
06:48 हे करण्यासाठी, मेन मेनूमधून' Search 'वर व नंतर Find 'वर क्लिक करा.
06:53 अन्यथा आपण 'Ctrl + F' 'की एकत्रित दाबू शकतो.
06:58 किंवा टूलबारमध्ये Search for text आयकॉन वापरा.
07:02 विंडोच्या वरच्या उजव्या कोपर्याxत Find बॉक्स उघडेल.
06:07 Find बॉक्समध्ये School शब्द टाईप करा.
07:11 लक्षात घ्या की school शब्दाची सर्व उदाहरणे डॉक्युमेंटमध्ये पिवळ्या रंगाने हायलाईट केली आहेत.
07:18 school ह्या शब्दाचा पहिला ऑकरन्स तपकिरी रंगात हायलाईट केला आहे.
07:24 आता Find बॉक्सवर कर्सर ठेवा आणि माऊसवर राईट-क्लिक करा.
07:29 निवडलेल्या पर्यायांच्या सूचीमधून Match Case वर क्लिक करा.
07:34 केवळ एक शब्द, केस ऑप्शनशी जुळतो. School या शब्दात 'S' हा कॅपिटल आहे.
07:41 पुन्हा, Find बॉक्सवर कर्सर ठेवा आणि माऊसवर राईट-क्लिक करा. Match Case ऑप्शन्स अनचेक करा.
07:50 आता, मेन मेन्यूमधून Search वर क्लिक करा आणि नंतर Replace वर.
07:56 अन्यथा आपण Ctrl + H कीज एकत्रित दाबू शकतो किंवा टूलबारमधील Search for and replace text आयकॉन वापरा.
08:08 Replace डायलॉग बॉक्स दिसेल.
08:11 Search for फील्डमध्ये, " schools" टाईप करा आणि Enter दाबा.
08:17 Replace with बॉक्समध्ये, colleges टाईप करा. Match entire word only चेक बॉक्स तपासा.
08:26 आपण पाहू शकतो की सर्व " schools " हे शब्द पिवळ्या रंगात हायलाईट केले आहेत.
08:31 Replace बटणावर क्लिक करा.
08:34 हे schools च्या पहिल्या ऑकरन्सला colleges शी बदलेल.
08:39 सर्व ऑकरन्स schools ला colleges सह बदलण्यासाठी' Replace All बटणावर क्लिक करा.
08:46 विंडो बंद करण्यासाठी Close' बटणावर क्लिक करा.
08:50 gedit Text editor टाईप केल्याप्रमाणे आपल्याला शोधण्याची मुभा देतो.
08:56 Find बॉक्स उघडण्यासाठी Ctrl आणि' F की एकत्र दाबा.
09:01 आता Find बॉक्समध्ये, " Students" टाईप करा.
09:06 लक्षात घ्या की जेव्हा आपण पहिले अक्षर 'S' टाईप कराल तेव्हा कर्सर सर्व डॉक्युमेंटमधून ' S ' अक्षरे हायलाईट करतो.
09:14 अखेरीस, आपण टायपिंग केल्यावर संपूर्ण शब्द Students हायलाईट केला जातो.
09:20 आता आपण school.txt फाईल कशी प्रिंट करावी ते पाहू.
09:25 Menu bar मधून फाईल निवडा आणि नंतर Print.
09:30 आपण टूलबारमधील Print आयकॉनवरदेखील क्लिक करू शकतो.
09:35 Print डायलॉग बॉक्स दिसेल.
09:38 जर प्रिंटर आपल्या मशीनशी जोडलेला असेल तर, तो Printer details अंतर्गत येथे सूचीबद्ध केला जाईल.
09:44 या विंडोमधील टॅब्स आणि सिलेक्शन्स हे डीफॉल्ट कॉन्फिगरेशन सेटिंग्जनुसार असतील.
09:50 आपले डॉक्युमेंट प्रिंट करण्यासाठी, तळाशी उजवीकडे Print बटणावर क्लिक करा.
09:55 जर प्रिंटरचे कॉन्फिगरेशन योग्य असेल, तर आपले डॉक्युमेंट प्रिंट होईल.
10:00 ह्यासह आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. सारांश काढूया.
10:05 या ट्युटोरियलमध्ये आपण Cut, Copy आणि Paste, Undo आणि Redo, Search आणि टेक्स रिप्लेस करणे आणि प्रिंट ऑपशन्स शिकलो.
10:16 तुमच्यासाठी एक असाईनमेंट आहे-
10:19 gedit मध्ये School.txt फाईल उघडा.
10:23 पहिला परिच्छेद कॉपी करा आणि हे एका नवीन डॉक्युमेंटमध्ये पेस्ट करा.
10:27 नवीन डॉक्युमेंट SchoolNew.txt म्हणून सेव्ह करा.
10:32 शीर्षक म्हणून About School अशी पहिली ओळ टाईप करा.
10:38 फाईलमधील मजकूरातील बदलांवर लक्ष द्या.
10:42 खालील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया डाऊनलोड करून पाहा.
10:49 स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट टीम वर्कशॉप्स घेते आणि प्रमाणपत्रे देते.
10:54 अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा.
10:58 या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये तुम्हाला प्रश्न आहेत का? कृपया ह्या साईटला भेट द्या.
11:03 मिनिट आणि सेकंड निवडा जिथे आपल्याला प्रश्न आहे.
11:07 आपला प्रश्न थोडक्यात स्पष्ट करा. आमच्या टीममधील कोणीतरी त्यांना उत्तर देईल.
11:13 स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे.
11:20 ह्या मिशनवरील अधिक माहिती ह्या लिंकवर उपलब्ध आहे.
11:25 हे मराठी भाषांतर लता पोपळे यांनी केले असून आवाज .......... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Latapopale, Ranjana