Difference between revisions of "Geogebra/C3/Relationship-between-Geometric-Figures/Marathi"
(Created page with ''''Title of script''': '''Relationship between different Geometric Figures''' '''Author: Mohiniraj Sutavani''' '''Keywords: Geogebra''' {| style="border-spacing:0;" <nowik…') |
|||
Line 1: | Line 1: | ||
'''Title of script''': '''Relationship between different Geometric Figures''' | '''Title of script''': '''Relationship between different Geometric Figures''' | ||
− | |||
'''Author: Mohiniraj Sutavani''' | '''Author: Mohiniraj Sutavani''' | ||
− | |||
'''Keywords: Geogebra''' | '''Keywords: Geogebra''' |
Revision as of 15:25, 23 April 2013
Title of script: Relationship between different Geometric Figures
Author: Mohiniraj Sutavani
Keywords: Geogebra
00:00 | नमस्कार.
|
00:01 | Relationship between different Geometric Figures in Geogebra च्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
|
00:07 | तुम्हाला Geogebraची प्राथमिक माहिती आहे असे मी गृहीत धरतो.
|
00:11 | नसल्यास “Introduction to Geogebra” हे ट्युटोरियल पहा.
|
00:18 | ख-या कंपास बॉक्सची जागा घेण्याचा या ट्युटोरियलचा उद्देश नाही.
|
00:24 | GeoGebra तील रचनांचा उद्देश आकृतींचे गुणधर्म जाणून घेण्याचा आहे.
|
00:29 | या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत,
|
00:32 | चक्रीय चौकोन आणि अंतर्वर्तुळ काढणे
|
00:35 | या ट्युटोरियलसाठी आपण Linux operating system
|
00:39 | Ubuntu Version 10.04 LTS
|
00:43 | आणि Geogebra चे Version 3.2.40.0 वापरणार आहोत.
|
00:48 | रचना करण्यासाठी आपण खालील Geogebra tools वापरणार आहोत.
|
01:02 | Geogebraच्या विंडोवर जाऊ या.
|
01:05 | त्यासाठी applications मधीलEducation आणि नंतर Geogebra वर क्लिक करा.
|
01:13 | या विंडोचा आकार बदला.
|
01:18 | आकृती स्पष्ट दिसण्यासाठी options मेनूतील font size वर क्लिक करून 18 point हा पर्याय निवडा.
|
01:25 | चक्रीय चौकोन काढू .
|
01:27 | त्यासाठी टूलबारवरील "Regular Polygon" हे टूल निवडा. नंतर ड्रॉईंग पॅडवर कुठेही दोन बिंदू काढा.
|
01:38 | '4' ही default value असलेला एक डायलॉग बॉक्स उघडेल.
|
01:42 | OK वर क्लिक करा.
|
01:43 | 'ABCD' हा चौरस तयार होईल.
|
01:46 | डाव्या कोप-यात असलेल्या “Move” टूलच्या सहाय्याने आपण हा चौरस थोडा तिरका करू या.
|
01:51 | टूलबारमधील Move टूल सिलेक्ट करण्यासाठी Moveवर क्लिक करा.
|
01:56 | माऊस 'A' किंवा 'B' वर न्या. मी B बिंदू निवडत आहे.
|
02:01 | माऊस Bवर नेऊन तो ड्रॅग करा. चौरस आपल्याला तिरका झालेला दिसेल.
|
02:10 | आता रेषाखंड 'AB' वर लंबदुभाजक काढू या.
|
02:15 | त्यासाठी टूलबारवरील Perpendicular bisector हे टूल निवडा.
|
02:20 | Perpendicular bisector वर क्लिक करा.
|
02:22 | बिंदू 'A' वर क्लिक करा.
|
02:24 | नंतर 'B' वर क्लिक करा.
|
02:26 | आपल्याला लंबदुभाजक काढलेला दिसेल.
|
02:30 | आता दुसरा लंबदुभाजक रेषाखंड 'BC' वर काढण्यासाठी
|
02:36 | टूलबारवरील Perpendicular bisector वर क्लिक करा.
|
02:42 | बिंदू 'B' वर क्लिक करा.
|
02:44 | नंतर 'C' वर क्लिक करा.
|
02:46 | आपल्याला दोन्ही लंबदुभाजक एका बिंदूत छेदताना दिसतील.
|
02:50 | तो बिंदू 'E' म्हणून मार्क करा.
|
02:54 | आता 'E' मध्यबिंदू असलेले आणि C बिंदूतून जाणारे वर्तुळ काढू या.
|
03:01 | आता टूलबारवरील circle with centre through point हे टूल सिलेक्ट करा.
|
03:09 | मध्यबिंदू 'E' वर क्लिक करून मग 'C' बिंदूतून जाण्यासाठी त्या बिंदूवर क्लिक करा.
|
03:18 | हे वर्तुळ चौकोनाच्या सर्व शिरोबिंदूतून गेलेले दिसेल. अशा प्रकारे चक्रीय चौकोन तयार झाला आहे.
|
03:29 | चक्रीय चौकोनाचे क्षेत्रफळ त्याच मापांच्या बाजू असलेल्या चौकोनाच्या क्षेत्रफळापेक्षा जास्त असते.
|
03:37 | आकृती हलवण्यासाठी Move टूलचा वापर करू या.
|
03:42 | त्यासाठी टूलबारवरील Move टूलवर क्लिक करून माऊस 'A' किंवा 'B' वर न्या. मी 'A' बिंदू निवडत आहे.
|
03:52 | आकृती हलवण्यासाठी माऊस 'A' वर नेऊन तो ड्रॅग करा.
|
03:58 | आपली रचना योग्य आहे का हे बघा.
|
04:01 | आता फाईल सेव्ह करू.
|
04:04 | फाईल मेनूमधील Save As वर क्लिक करा.
|
04:07 | फाईलला cyclic_quadrilateral असे नाव द्या.
|
04:21 | सेव्ह वर क्लिक करा.
|
04:23 | अंतर्वर्तुळ काढण्यासाठी geogebra ची नवी विंडो उघडू.
|
04:28 | त्यासाठी फाईल मेनूमधील New वर क्लिक करा.
|
04:35 | आता त्रिकोण काढण्यासाठी टूलबारवरील Polygon टूल निवडा.
|
04:44 | त्रिकोण काढण्यासाठी बिंदू A,B,C आणि पुन्हा बिंदू A वर क्लिक करा.
|
04:52 | त्रिकोणाच्या कोनांचे माप मोजू .
|
04:55 | त्यासाठी टूलबारवरील Angle टूल सिलेक्ट करा.
|
05:00 | आता बिंदू 'B,A,C' , 'C,B,A' आणि 'A,C,B' वर क्लिक करा.
|
05:15 | आपल्याला कोनांचे माप मिळेल.
|
05:18 | आता कोनदुभाजक काढू या.
|
05:21 | टूलबारवरील Angle bisector निवडण्यासाठी
|
05:25 | Angle bisector वर क्लिक करून मग 'B,A,C' या बिंदूंवर क्लिक करा.
|
05:32 | दुसरा कोन दुभाजक काढण्यासाठी पुन्हा Angle bisector निवडू.
|
05:39 | Angle bisector वर क्लिक करून नंतर A,B,C वर क्लिक करा.
|
05:48 | हे दोन कोनदुभाजक एका बिंदूत छेदतील.
|
05:52 | तो बिंदू 'D' म्हणून मार्क करा.
|
05:55 | आता D बिंदूतून जाणारा रेषाखंड AB वर एक लंब काढू.
|
06:02 | टूलबारवरील perpendicular line हे टूल निवडून बिंदू D वर क्लिक करा आणि नंतर रेषाखंड AB वर क्लिक करा.
|
06:12 | लंब आणि रेषाखंड एकमेकांना या बिंदूत छेदतील.
|
06:17 | तो बिंदू 'E' म्हणून मार्क करा.
|
06:20 | आता D हा मध्यबिंदू असणारे आणि 'E' बिंदूतून जाणारे वर्तुळ काढू या.
|
06:27 | टूलबारवरील कंपास हे टूल निवडून D या मध्यबिंदूवर आणि त्रिज्या DE वर क्लिक करू.
|
06:37 | त्यासाठी बिंदू Dवर क्लिक करा. आणि नंतर 'E' वर क्लिक करून आकृती पूर्ण करण्यासाठी पुन्हा बिंदू Dवर क्लिक करा.
|
06:46 | त्रिकोणाच्या सर्व बाजूंना वर्तुळ स्पर्श करत आहे.
|
06:50 | अशाप्रकारे आपण अंतर्वर्तुळ काढले.
|
06:53 | आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
|
06:57 | थोडक्यात
|
07:02 | या ट्युटोरियलमध्ये आपण
|
07:05 | चक्रीय चौकोन, अंतर्वर्तुळ
|
07:07 | Geogebra टूलच्या सहाय्याने काढायला शिकलो.
|
07:10 | आता असाईनमेंट म्हणून ABC त्रिकोण काढा.
|
07:15 | रेषाखंड BC वर D बिंदू काढून AD जोडा.
|
07:19 | ABC, ABD आणि CBD या त्रिकोणांमध्ये अनुक्रमे r, r1 आणि r2 त्रिज्यांची अंतर्वर्तुळे काढा.
|
07:28 | BE ही उंची h म्हणू.
|
07:30 | त्रिकोण ABC चे शिरोबिंदू हलवून
|
07:33 | खालील सूत्र तपासा.
|
07:35 | (1 -2r1/h)*(1 - 2r2/h) = (1 -2r/h)
|
07:43 | तुमची असाईनमेंट अशी दिसणे आवश्यक आहे.
|
07:52
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| <nowiki>*सदर प्रकल्पाची माहिती देणारा व्हिडीओ खालील लिंकवर उपलब्ध आहे. </nowiki>
| |
07:55
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| <nowiki>*ज्यामध्ये तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. </nowiki>
| |
07:57
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| <nowiki>*आपण तो download करूनही पाहू शकता. </nowiki>
| |
08:02
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| <nowiki>*स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.</nowiki>
| |
08:06 | जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
|
08:09
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| अधिक माहीतीसाठी [mailto:contact@spoken-tutorial.org contact@spoken-tutorial.org] ला लिहा.
| |
08:16
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| <nowiki>*"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. </nowiki>
| |
08:19 | यासाठी National Mission on Education through ICT, MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.
|
08:25
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| <nowiki>*यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे. </nowiki>
| |
08:29
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| <nowiki>*ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मोहिनीराज सुतवणी यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद.</nowiki>
|