Difference between revisions of "LibreOffice-Suite-Draw/C2/Insert-text-in-drawings/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with '{| border=1 || ''Time'' || ''Narration'' |- ||00.01 || LibreOffice Draw मधील "चित्रामध्ये मजकूर समाविष्ट " करणा…')
 
 
(4 intermediate revisions by 3 users not shown)
Line 1: Line 1:
 
{| border=1
 
{| border=1
|| ''Time''
+
|| '''Time'''
|| ''Narration''
+
|| '''Narration'''
 
|-
 
|-
||00.01  
+
||00:01  
 
|| LibreOffice Draw मधील "चित्रामध्ये मजकूर समाविष्ट " करणाऱ्या स्पोकन टयूटोरियल मध्ये आपले स्वागत.  
 
|| LibreOffice Draw मधील "चित्रामध्ये मजकूर समाविष्ट " करणाऱ्या स्पोकन टयूटोरियल मध्ये आपले स्वागत.  
 
|-
 
|-
||00.07       
+
||00:07       
 
|| या मध्ये आपण चित्रामध्ये,
 
|| या मध्ये आपण चित्रामध्ये,
 
|-
 
|-
||00.10       
+
||00:10       
 
|| मजकूर सह कार्य,
 
|| मजकूर सह कार्य,
 
|-
 
|-
||00.12       
+
||00:12       
 
|| मजकुराची रूपरेषा आणि,
 
|| मजकुराची रूपरेषा आणि,
 
|-
 
|-
||00.15       
+
||00:15       
 
||मजकूर बॉक्सेस सह कार्य शिकू.
 
||मजकूर बॉक्सेस सह कार्य शिकू.
 
|-
 
|-
||00.17  
+
||00:17  
 
|| तसेच आपण,
 
|| तसेच आपण,
 
|-
 
|-
||00.19  
+
||00:19  
 
||indents, space आणि align टेक्स्ट स्थित करणे,
 
||indents, space आणि align टेक्स्ट स्थित करणे,
 
|-
 
|-
||00.22  
+
||00:22  
 
|| ओळी आणि बाणांना टेक्स्ट जोडणे,
 
|| ओळी आणि बाणांना टेक्स्ट जोडणे,
 
|-
 
|-
||00.26  
+
||00:26  
 
||'''Callouts”” आत टेक्स्ट समाविष्ट करणे शिकू.
 
||'''Callouts”” आत टेक्स्ट समाविष्ट करणे शिकू.
 
|-
 
|-
||00.29  
+
||00:29  
 
||मजकूर दोन प्रकारे जोडला जाऊ शकतो.
 
||मजकूर दोन प्रकारे जोडला जाऊ शकतो.
 
|-
 
|-
||00.31  
+
||00:31  
 
|| यास, ओळी आणि बाणा सकट,  
 
|| यास, ओळी आणि बाणा सकट,  
 
|-
 
|-
||00.35  
+
||00:35  
 
||काढलेल्या ऑब्जेक्ट मध्ये प्रत्यक्ष समाविष्ट करू शकतो.
 
||काढलेल्या ऑब्जेक्ट मध्ये प्रत्यक्ष समाविष्ट करू शकतो.
 
|-
 
|-
||00.37  
+
||00:37  
 
|| यास, टेक्स्ट बॉक्स मध्ये स्वतंत्र Draw ऑब्जेक्ट प्रमाणे निविष्ट करू शकतो.
 
|| यास, टेक्स्ट बॉक्स मध्ये स्वतंत्र Draw ऑब्जेक्ट प्रमाणे निविष्ट करू शकतो.
 
|-
 
|-
||00.42  
+
||00:42  
 
||येथे आपण,
 
||येथे आपण,
 
|-
 
|-
||00.44  
+
||00:44  
 
||Ubuntu Linux version 10.04 आणि LibreOffice Suite version 3.3.4 वापरत आहोत.  
 
||Ubuntu Linux version 10.04 आणि LibreOffice Suite version 3.3.4 वापरत आहोत.  
 
|-
 
|-
||00.52  
+
||00:52  
 
|| Draw फ़ाइल “'''Water Cycle'''”  उघडून काही मजकूर समविष्ट करू.
 
|| Draw फ़ाइल “'''Water Cycle'''”  उघडून काही मजकूर समविष्ट करू.
 
|-
 
|-
||00.57  
+
||00:57  
 
|| आपल्याला सुर्यापुढील दोन पांढऱ्या ढगांमध्ये“'''Cloud Formation'''” मजकूर जोडायचा आहे.
 
|| आपल्याला सुर्यापुढील दोन पांढऱ्या ढगांमध्ये“'''Cloud Formation'''” मजकूर जोडायचा आहे.
 
|-
 
|-
||01.04  
+
||01:04  
 
|| पांढरे ढग निवडा.
 
|| पांढरे ढग निवडा.
 
|-
 
|-
||01.06  
+
||01:06  
 
||गट प्रवेशा करिता त्यावर डबल क्लिक करा.
 
||गट प्रवेशा करिता त्यावर डबल क्लिक करा.
 
|-
 
|-
||01.10
+
||01:10
 
|| वरचा ढग निवडू.
 
|| वरचा ढग निवडू.
 
|-
 
|-
||01.13  
+
||01:13  
 
||Drawing टूलबार वरील '''Text''' टूल निवडू.
 
||Drawing टूलबार वरील '''Text''' टूल निवडू.
 
|-
 
|-
||01.17  
+
||01:17  
 
|| तुम्ही पाहू शकता का कर्सर लहान उभ्या ओळीत रुपांतरीत होऊन मिचमिचत आहे?
 
|| तुम्ही पाहू शकता का कर्सर लहान उभ्या ओळीत रुपांतरीत होऊन मिचमिचत आहे?
 
|-
 
|-
||01.23  
+
||01:23  
 
||हा text कर्सर आहे.
 
||हा text कर्सर आहे.
 
|-
 
|-
||01.25  
+
||01:25  
 
|| “'''Cloud Formation'''” टेक्स्ट टाईप करू.
 
|| “'''Cloud Formation'''” टेक्स्ट टाईप करू.
 
|-
 
|-
||01.29
+
||01:29
 
|| पेज वर कुठेही क्लिक करा.
 
|| पेज वर कुठेही क्लिक करा.
 
|-
 
|-
||01.33  
+
||01:33  
 
|| दुसऱ्या पांढऱ्या ढगासाठी समान टेक्स्ट प्रविष्ट करू.
 
|| दुसऱ्या पांढऱ्या ढगासाठी समान टेक्स्ट प्रविष्ट करू.
 
|-
 
|-
||01.37  
+
||01:37  
 
|| गटा बाहेर येण्यास पेज वर कुठेही डबल क्लिक करा.
 
|| गटा बाहेर येण्यास पेज वर कुठेही डबल क्लिक करा.
 
|-
 
|-
||01.42  
+
||01:42  
 
|| याप्रमाणे सूर्याला नाव देऊ.
 
|| याप्रमाणे सूर्याला नाव देऊ.
 
|-
 
|-
||01.45  
+
||01:45  
 
|| ऑब्जेक्ट मध्ये टेक्स्ट समाविष्ट करण्यापेक्षा सोपे काही नाही.
 
|| ऑब्जेक्ट मध्ये टेक्स्ट समाविष्ट करण्यापेक्षा सोपे काही नाही.
 
|-
 
|-
||01.50
+
||01:50
 
|| नंतर Gray ढगांचा गट निवडू.
 
|| नंतर Gray ढगांचा गट निवडू.
 
|-
 
|-
|| 01.53
+
|| 01:53
 
||पूर्वीप्रमाणे, गटात एंटर करण्यास त्यावर डबल क्लिक करा.
 
||पूर्वीप्रमाणे, गटात एंटर करण्यास त्यावर डबल क्लिक करा.
 
|-
 
|-
||01.57  
+
||01:57  
 
|| प्रत्येक ढगामध्ये “'''Rain Cloud'''” टाईप करा.
 
|| प्रत्येक ढगामध्ये “'''Rain Cloud'''” टाईप करा.
 
|-
 
|-
||02.02  
+
||02:02  
|| gray ढगामध्ये असलेला टेक्स्ट कळ्या रंगात असल्यामुळे दिसत नाही.
+
|| gray ढगामध्ये असलेला टेक्स्ट काळ्या रंगात असल्यामुळे दिसत नाही.
 
|-
 
|-
||02.07  
+
||02:07  
 
||चला टेक्स्ट चा रंग पांढरा करू.
 
||चला टेक्स्ट चा रंग पांढरा करू.
 
|-
 
|-
||02.11
+
||02:11
 
|| टेक्स्ट निवडा आणि context मेन्यु साठी right-click करून “'''Character'''” निवडा.
 
|| टेक्स्ट निवडा आणि context मेन्यु साठी right-click करून “'''Character'''” निवडा.
 
|-
 
|-
||02.17  
+
||02:17  
 
|| “'''Character'''” डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|| “'''Character'''” डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
||02.20  
+
||02:20  
 
|| “'''Font Effects'''” tab वर क्लिक करा.
 
|| “'''Font Effects'''” tab वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||02.23  
+
||02:23  
 
|| “'''Font color'''” फिल्ड मध्ये स्क्रोल डाऊन करून “'''White'''” निवडा.
 
|| “'''Font color'''” फिल्ड मध्ये स्क्रोल डाऊन करून “'''White'''” निवडा.
 
|-
 
|-
||02.28  
+
||02:28  
 
||'''OK''' वर क्लिक करा.
 
||'''OK''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||02.30  
+
||02:30  
 
||फ़ॉन्ट चा रंग पांढरा झाला आहे.
 
||फ़ॉन्ट चा रंग पांढरा झाला आहे.
 
|-
 
|-
||02.33  
+
||02:33  
 
|| या प्रमाणे दुसऱ्या ढगाचा टेक्स्ट रंग बदलू.
 
|| या प्रमाणे दुसऱ्या ढगाचा टेक्स्ट रंग बदलू.
 
|-
 
|-
||02.38   
+
||02:38   
 
||टेक्स्ट निवडा आणि right-click करून “'''Character'''” निवडा.
 
||टेक्स्ट निवडा आणि right-click करून “'''Character'''” निवडा.
 
|-
 
|-
||02.43  
+
||02:43  
 
|| '''“Font color”''' मध्ये '''“White” निवडा.
 
|| '''“Font color”''' मध्ये '''“White” निवडा.
 
|-
 
|-
||02.46
+
||02:46
 
|| गटा बाहेर येण्यास पेज वर कुठेही डबल क्लिक करा.
 
|| गटा बाहेर येण्यास पेज वर कुठेही डबल क्लिक करा.
 
|-
 
|-
||02.50  
+
||02:50  
 
|| त्याचप्रमाणे, आयता मध्ये “'''Mountain'''” शब्द टाईप करू जे mountain रेखाटते.
 
|| त्याचप्रमाणे, आयता मध्ये “'''Mountain'''” शब्द टाईप करू जे mountain रेखाटते.
 
|-
 
|-
||02.58
+
||02:58
|| तुम्ही अक्षरासाठी टेक्स्ट ची रूपरेषा काढू शकता,
+
|| तुम्ही अक्षरासाठी टेक्स्ट ची रूपरेषा काढू शकता,जे फ़ॉन्ट स्टाईल बदलून त्यास विशेष परिणाम देईल. 
 
|-
 
|-
||02.59
+
||03:05  
||जे फ़ॉन्ट स्टाईल बदलून त्यास विशेष परिणाम देईल. 
+
|-
+
||03.05  
+
 
|| तुम्ही परिच्छेदा साठी हि टेक्स्ट ची रूपरेषा काढू शकता, जे टेक्स्ट एकांतरित, इंडेनट्स किंवा अंतर आणि tab स्थान सेट करते.
 
|| तुम्ही परिच्छेदा साठी हि टेक्स्ट ची रूपरेषा काढू शकता, जे टेक्स्ट एकांतरित, इंडेनट्स किंवा अंतर आणि tab स्थान सेट करते.
 
|-
 
|-
||03.13  
+
||03:13  
 
|| तुम्ही हे डायलॉग बॉक्सेस या पैकी,  
 
|| तुम्ही हे डायलॉग बॉक्सेस या पैकी,  
 
|-
 
|-
||03.16  
+
||03:16  
 
|| '''Context ''' मेन्यु वरून किंवा  
 
|| '''Context ''' मेन्यु वरून किंवा  
 
|-
 
|-
||03.18  
+
||03:18  
 
|| '''Main menu''' मेन्यु वरून उपलब्ध करू शकता.
 
|| '''Main menu''' मेन्यु वरून उपलब्ध करू शकता.
 
|-
 
|-
||03.21   
+
||03:21   
 
|| '''Character ''' डायलॉग बॉक्स उपलब्ध करण्यास '''Main ''' मेन्यु वरून '''Format ''' आणि '''Character''' निवडा.
 
|| '''Character ''' डायलॉग बॉक्स उपलब्ध करण्यास '''Main ''' मेन्यु वरून '''Format ''' आणि '''Character''' निवडा.
 
|-
 
|-
||03.28  
+
||03:28  
 
|| '''Paragraph ''' डायलॉग बॉक्स उपलब्ध करण्यास ''Main ''' मेन्यु वरून '''Format ''' आणि '''Paragraph''' निवडा.
 
|| '''Paragraph ''' डायलॉग बॉक्स उपलब्ध करण्यास ''Main ''' मेन्यु वरून '''Format ''' आणि '''Paragraph''' निवडा.
 
|-
 
|-
||03.36
+
||03:36
 
|| जमिनीवर पाण्याचा संचय कुठे होतो हे दाखविण्यास आयत मध्ये जाड ओळ काढू.
 
|| जमिनीवर पाण्याचा संचय कुठे होतो हे दाखविण्यास आयत मध्ये जाड ओळ काढू.
 
|-
 
|-
||03.43  
+
||03:43  
 
||'''Drawing '''टूलबार वरून“Line” निवडा.
 
||'''Drawing '''टूलबार वरून“Line” निवडा.
 
|-
 
|-
||03.46  
+
||03:46  
 
||कर्सर ला पेज वर घ्या माउस चे दावे बटन दाबून डावीकडून उजवीकडे drag करा.
 
||कर्सर ला पेज वर घ्या माउस चे दावे बटन दाबून डावीकडून उजवीकडे drag करा.
 
|-
 
|-
||03.54  
+
||03:54  
 
||आडवी ओळ काढा जी आयताला दोन समान भागात विभागेल.
 
||आडवी ओळ काढा जी आयताला दोन समान भागात विभागेल.
 
|-
 
|-
||04.01  
+
||04:01  
 
||जमीन दोन भागात विभागली आहे.
 
||जमीन दोन भागात विभागली आहे.
 
|-
 
|-
|| 04.04
+
|| 04:04
 
|| आता ओळ मोठी करू.
 
|| आता ओळ मोठी करू.
 
|-
 
|-
||04.07  
+
||04:07  
 
||ओळीला निवडून context मेन्यु साठी right-click करा.
 
||ओळीला निवडून context मेन्यु साठी right-click करा.
 
|-
 
|-
||04.11  
+
||04:11  
 
||“Line” वर क्लिक करा “Line” डायलॉग बॉक्स दिसेल.
 
||“Line” वर क्लिक करा “Line” डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
||04.16  
+
||04:16  
 
||  “'''Style'''” फिल्ड मध्ये, drop down बॉक्स वर क्लिक करा.  
 
||  “'''Style'''” फिल्ड मध्ये, drop down बॉक्स वर क्लिक करा.  
 
|-
 
|-
||04.20  
+
||04:20  
 
|| “Ultrafine '''2 dots 3 dashes'''” निवडा.
 
|| “Ultrafine '''2 dots 3 dashes'''” निवडा.
 
|-
 
|-
||04.24  
+
||04:24  
 
|| '''Width '''फिल्ड मध्ये, value point  '''.70''' एन्टर करा.  
 
|| '''Width '''फिल्ड मध्ये, value point  '''.70''' एन्टर करा.  
 
|-
 
|-
||04.29  
+
||04:29  
 
||''OK'' वर क्लिक करा.  
 
||''OK'' वर क्लिक करा.  
 
|-
 
|-
||04.31  
+
||04:31  
 
||आपण ओळ मोठी केली आहे.
 
||आपण ओळ मोठी केली आहे.
 
|-
 
|-
||04.34  
+
||04:34  
 
|| आयताच्या आत “'''Ground water table'''” टेक्स्ट समाविष्ट करू.
 
|| आयताच्या आत “'''Ground water table'''” टेक्स्ट समाविष्ट करू.
 
|-
 
|-
||04.39  
+
||04:39  
 
|| प्रथम '''Text ''' टूल निवडा.
 
|| प्रथम '''Text ''' टूल निवडा.
 
|-
 
|-
||04.42  
+
||04:42  
 
|| यासाठी Drawing टूलबार वर '''capital “T”''' पर्याय आहे.
 
|| यासाठी Drawing टूलबार वर '''capital “T”''' पर्याय आहे.
 
|-
 
|-
||04.46  
+
||04:46  
 
||draw पेज वर या.
 
||draw पेज वर या.
 
|-
 
|-
||04.49  
+
||04:49  
 
||कर्सर स्मॉल कॅपिटलI च्या खाली ''' Plus sign ''' मध्ये रुपांतरीत झाला आहे.
 
||कर्सर स्मॉल कॅपिटलI च्या खाली ''' Plus sign ''' मध्ये रुपांतरीत झाला आहे.
 
|-
 
|-
||04.55  
+
||04:55  
 
|| आयता मध्ये क्लिक करा.  
 
|| आयता मध्ये क्लिक करा.  
 
|-
 
|-
||04.57  
+
||04:57  
 
||टेक्स्ट बॉक्स चे निरीक्षण.
 
||टेक्स्ट बॉक्स चे निरीक्षण.
 
|-
 
|-
||05.01  
+
||05:01  
 
||येथे “'''Ground water table'''” टाईप करू.
 
||येथे “'''Ground water table'''” टाईप करू.
 
|-
 
|-
||05.05  
+
||05:05  
 
|| टेक्स्ट बॉक्स च्या मध्यभागी मजकूर संरेखीत करण्यास, टेक्स्ट बॉक्स च्या आत कर्सर ठेवा.
 
|| टेक्स्ट बॉक्स च्या मध्यभागी मजकूर संरेखीत करण्यास, टेक्स्ट बॉक्स च्या आत कर्सर ठेवा.
 
|-
 
|-
||05.12  
+
||05:12  
 
||वर असलेल्या Standard टूलबार मधील “Centered” आयकॉन वर क्लिक करा.
 
||वर असलेल्या Standard टूलबार मधील “Centered” आयकॉन वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||05.19  
+
||05:19  
 
|| याप्रमाणे आयतामध्ये,
 
|| याप्रमाणे आयतामध्ये,
 
|-
 
|-
||05.22  
+
||05:22  
 
||''“Rain water flows from land into rivers and sea” ''' टेक्स्ट जोडू.
 
||''“Rain water flows from land into rivers and sea” ''' टेक्स्ट जोडू.
 
|-
 
|-
||05.30
+
||05:30
 
|| टयूटोरियल साठी Assignment थांबवा.
 
|| टयूटोरियल साठी Assignment थांबवा.
 
|-
 
|-
||05.33  
+
||05:33  
 
|| चौकोन काढा.
 
|| चौकोन काढा.
 
|-
 
|-
||05.35  
+
||05:35  
 
|| “This is a square" टेक्स्ट समाविष्ट करा.
 
|| “This is a square" टेक्स्ट समाविष्ट करा.
 
|-
 
|-
||05.38  
+
||05:38  
 
||चौकोनाला चार समान बाजू आणि कोण असतात. प्रत्येक कोण 90अंशाचा असतो.
 
||चौकोनाला चार समान बाजू आणि कोण असतात. प्रत्येक कोण 90अंशाचा असतो.
 
|-
 
|-
||05.46  
+
||05:46  
 
|| चौकोन चतुर्भुज असतो.
 
|| चौकोन चतुर्भुज असतो.
 
|-
 
|-
||05.50  
+
||05:50  
 
||Text डायलॉग बॉक्स मधील पर्याय वापरून हे टेक्स्ट format करा.
 
||Text डायलॉग बॉक्स मधील पर्याय वापरून हे टेक्स्ट format करा.
 
|-
 
|-
||05.54  
+
||05:54  
 
|| टेक्स्ट ला font, size, style आणि alignment पर्याय लागू करा.  
 
|| टेक्स्ट ला font, size, style आणि alignment पर्याय लागू करा.  
 
|-  
 
|-  
||06.00  
+
||06:00  
 
|| diagram मधील बाण व्यवस्तीत लावू.
 
|| diagram मधील बाण व्यवस्तीत लावू.
 
|-
 
|-
||06.03  
+
||06:03  
 
||हे बाण जमिनीच्या पाण्याचे बाष्पीभवन, वनस्पती आणि ढगातील पाण्याचे अंग दर्शविते.
 
||हे बाण जमिनीच्या पाण्याचे बाष्पीभवन, वनस्पती आणि ढगातील पाण्याचे अंग दर्शविते.
 
|-
 
|-
||06.12  
+
||06:12  
 
|| डाव्या बाजूचे बाण निवडू.
 
|| डाव्या बाजूचे बाण निवडू.
 
|-
 
|-
||06.14  
+
||06:14  
 
||डोंगराच्या दिशेने क्लिक आणि drag करा.
 
||डोंगराच्या दिशेने क्लिक आणि drag करा.
 
|-
 
|-
||06.18  
+
||06:18  
 
|| मधला बाण निवडू.
 
|| मधला बाण निवडू.
 
|-
 
|-
||06.21  
+
||06:21  
 
||झाडाच्या दिशेने क्लिक आणि drag करा.
 
||झाडाच्या दिशेने क्लिक आणि drag करा.
 
|-
 
|-
||06.25
+
||06:25
 
|| तिसरा बाण, पाण्यावरून ढगापर्यंत पाण्याचे बाष्पीभवन दर्शविते.
 
|| तिसरा बाण, पाण्यावरून ढगापर्यंत पाण्याचे बाष्पीभवन दर्शविते.
 
|-
 
|-
||06.31
+
||06:31
 
|| डोंगरावरून खाली वाहते पाणी दाखविण्यास '''Curve ''' पर्याय वापरून ओळ काढू.
 
|| डोंगरावरून खाली वाहते पाणी दाखविण्यास '''Curve ''' पर्याय वापरून ओळ काढू.
 
|-
 
|-
||06.37
+
||06:37
 
|| Drawing टूलबार वरून “'''Curve'''” वर क्लिक करून “'''Freeform Line'''” निवडा.
 
|| Drawing टूलबार वरून “'''Curve'''” वर क्लिक करून “'''Freeform Line'''” निवडा.
 
|-
 
|-
||06.43
+
||06:43
 
|| डोंगराच्या टोकावर कर्सर ठेवा.
 
|| डोंगराच्या टोकावर कर्सर ठेवा.
 
|-
 
|-
||06.47  
+
||06:47  
 
||माउस चे डावे बटन दाबून खाली drag करा.
 
||माउस चे डावे बटन दाबून खाली drag करा.
 
|-
 
|-
||06.51  
+
||06:51  
 
||वक्र ओळ काढली आहे.
 
||वक्र ओळ काढली आहे.
 
|-
 
|-
||06.53   
+
||06:53   
 
|| प्रत्येक बाणाला वर्णन जोडू.
 
|| प्रत्येक बाणाला वर्णन जोडू.
 
|-
 
|-
||06.58
+
||06:58
 
||उजव्या बाजूचा पहिला बाण निवडून '''“Evaporation from rivers and seas”''' टाईप करा.
 
||उजव्या बाजूचा पहिला बाण निवडून '''“Evaporation from rivers and seas”''' टाईप करा.
 
|-
 
|-
||07.06  
+
||07:06  
 
||पेज वर कुठेही क्लिक करा.  
 
||पेज वर कुठेही क्लिक करा.  
 
|-
 
|-
||07.08  
+
||07:08  
 
||टेक्स्ट ओळीवर दिसेल.
 
||टेक्स्ट ओळीवर दिसेल.
 
|-
 
|-
||07.12
+
||07:12
 
|| लक्ष द्या टेक्स्ट नेमके ओळीवर स्थित झाल्यामुळे ते अस्पष्ट आहे.
 
|| लक्ष द्या टेक्स्ट नेमके ओळीवर स्थित झाल्यामुळे ते अस्पष्ट आहे.
 
|-
 
|-
||07.18  
+
||07:18  
 
|| टेक्स्ट ला ओळीवर घेण्यास ओळीवर क्लिक करा.
 
|| टेक्स्ट ला ओळीवर घेण्यास ओळीवर क्लिक करा.
 
|-
 
|-
||07.22  
+
||07:22  
 
|| टेक्स्ट आडवे स्थित झाला आहे.
 
|| टेक्स्ट आडवे स्थित झाला आहे.
 
|-
 
|-
||07.25  
+
||07:25  
 
|| कर्सर ला टेक्स्ट च्या शेवटी ठेवून “Enter” key दाबा.  
 
|| कर्सर ला टेक्स्ट च्या शेवटी ठेवून “Enter” key दाबा.  
 
|-
 
|-
||07.30  
+
||07:30  
 
||पेज वर क्लिक करा.
 
||पेज वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||07.32  
+
||07:32  
 
||टेक्स्ट संरेखीत झाला आहे.
 
||टेक्स्ट संरेखीत झाला आहे.
 
|-
 
|-
||07.35   
+
||07:35   
 
|| टेक्स्ट ओळीवर टाईप झाला असून context मेन्यु वरील पर्याय वापरून बाणाला रचू शकता.
 
|| टेक्स्ट ओळीवर टाईप झाला असून context मेन्यु वरील पर्याय वापरून बाणाला रचू शकता.
 
|-
 
|-
||07.41  
+
||07:41  
 
|| context मेन्यु वापरून फ़ॉन्ट आकार format करू.
 
|| context मेन्यु वापरून फ़ॉन्ट आकार format करू.
 
|-
 
|-
||07.45
+
||07:45
 
|| “Evaporation from rivers and seas”,
 
|| “Evaporation from rivers and seas”,
 
|-
 
|-
||07.47  
+
||07:47  
 
||  टेक्स्ट वर क्लिक करा.
 
||  टेक्स्ट वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||07.50  
+
||07:50  
 
||टेक्स्ट आडवा झाला आहे.
 
||टेक्स्ट आडवा झाला आहे.
 
|-
 
|-
||07.53  
+
||07:53  
 
|| टेक्स्ट निवडून context मेन्यु साठी right-click करा.
 
|| टेक्स्ट निवडून context मेन्यु साठी right-click करा.
 
|-
 
|-
||07.58  
+
||07:58  
 
||'''Size ''' निवडून '''22''' वर क्लिक करा.
 
||'''Size ''' निवडून '''22''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||08.02  
+
||08:02  
 
||फ़ॉन्ट चा आकार बदलला आहे.
 
||फ़ॉन्ट चा आकार बदलला आहे.
 
|-
 
|-
||08.05  
+
||08:05  
 
|| इतर बाणासाठी खालील टेक्स्ट टाईप करू.
 
|| इतर बाणासाठी खालील टेक्स्ट टाईप करू.
 
|-
 
|-
||08.09  
+
||08:09  
 
||'''Evaporation from soil '''
 
||'''Evaporation from soil '''
 
|-
 
|-
||08.12  
+
||08:12  
 
||'''Evaporation from vegetation'''
 
||'''Evaporation from vegetation'''
 
|-
 
|-
||08.17  
+
||08:17  
 
||'''Run off water from the mountains '''
 
||'''Run off water from the mountains '''
 
|-
 
|-
||08.22  
+
||08:22  
 
|| राखाडी(grey) ढगातून पडता पाऊस दाखवू.
 
|| राखाडी(grey) ढगातून पडता पाऊस दाखवू.
 
|-
 
|-
||08.26  
+
||08:26  
 
|| पाऊस दाखविण्यास, बिन्दुकित ओळ काढू , जे ढगावरून खाली पाऊस पडताना दाखवेल.
 
|| पाऊस दाखविण्यास, बिन्दुकित ओळ काढू , जे ढगावरून खाली पाऊस पडताना दाखवेल.
 
|-
 
|-
||08.32  
+
||08:32  
 
|| '''Drawing '''टूलबार वरून, “'''Line Ends with Arrow'''”  निवडा.
 
|| '''Drawing '''टूलबार वरून, “'''Line Ends with Arrow'''”  निवडा.
 
|-
 
|-
||08.37  
+
||08:37  
 
|| डाव्या बाजूच्या पहिल्या राखाडी (gray)ढगावर कर्सर ठेवा.
 
|| डाव्या बाजूच्या पहिल्या राखाडी (gray)ढगावर कर्सर ठेवा.
 
|-
 
|-
||08.42  
+
||08:42  
 
||डावे माउस बटन दाबून त्यास खाली drag करा.
 
||डावे माउस बटन दाबून त्यास खाली drag करा.
 
|-
 
|-
||08.46
+
||08:46
 
|| context मेन्यु साठी RIght-click क्लिक करून “'''Line'''” वर क्लिक करा.
 
|| context मेन्यु साठी RIght-click क्लिक करून “'''Line'''” वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||08.50  
+
||08:50  
 
||“'''Line'''” डायलॉग बॉक्स दिसेल.
 
||“'''Line'''” डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
||08.53
+
||08:53
 
|| “'''Style'''” drop-down यादी वर क्लिक करा आणि
 
|| “'''Style'''” drop-down यादी वर क्लिक करा आणि
 
|-
 
|-
||08.56  
+
||08:56  
 
||''2 dots 1 dash''' निवडा.  
 
||''2 dots 1 dash''' निवडा.  
 
|-
 
|-
||08.58  
+
||08:58  
 
|| '''OK''' वर क्लिक करा.
 
|| '''OK''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||09.00  
+
||09:00  
 
||आपण बिन्दुकित बाण काढला आहे.
 
||आपण बिन्दुकित बाण काढला आहे.
 
|-
 
|-
||09.02  
+
||09:02  
 
|| या ढगासाठी आणखीन दोन बाण कॉपी पेस्ट करु.
 
|| या ढगासाठी आणखीन दोन बाण कॉपी पेस्ट करु.
 
|-
 
|-
||09.06
+
||09:06
 
|| आणखीन दोन बाण इतर ढगासाठी कॉपी पेस्ट करु.
 
|| आणखीन दोन बाण इतर ढगासाठी कॉपी पेस्ट करु.
 
|-
 
|-
||09.12
+
||09:12
 
|| बिन्दुकित बाणावर वर '''“Rain”''' टेक्स्ट जोडू.
 
|| बिन्दुकित बाणावर वर '''“Rain”''' टेक्स्ट जोडू.
 
|-
 
|-
||09.21  
+
||09:21  
 
|| text बॉक्स मध्ये ''Water '''object च्या वर '''“Evaporation to form the clouds”''' टाईप करा.
 
|| text बॉक्स मध्ये ''Water '''object च्या वर '''“Evaporation to form the clouds”''' टाईप करा.
 
|-
 
|-
|| 09.28
+
|| 09:28
 
||Drawing टूलबार वरून '''Text ''' टूल निवडा आणि दाखविल्या प्रमाणे टेक्स्ट बॉक्स काढा.
 
||Drawing टूलबार वरून '''Text ''' टूल निवडा आणि दाखविल्या प्रमाणे टेक्स्ट बॉक्स काढा.
 
|-
 
|-
||09.35  
+
||09:35  
 
||त्याच्या आत'''“Evaporation to form the clouds”''' टाईप करा.
 
||त्याच्या आत'''“Evaporation to form the clouds”''' टाईप करा.
 
|-
 
|-
||09.41  
+
||09:41  
 
|| '''Drawing ''' टूलबार वरून " Text Tool" निवडा.  
 
|| '''Drawing ''' टूलबार वरून " Text Tool" निवडा.  
 
|-
 
|-
||09.44  
+
||09:44  
 
||grey ढगाच्या पुढे टेक्स्ट बॉक्स काढा.
 
||grey ढगाच्या पुढे टेक्स्ट बॉक्स काढा.
 
|-
 
|-
||09.48  
+
||09:48  
 
|| त्यात '''Condensation to form rain'''” टाईप करा.
 
|| त्यात '''Condensation to form rain'''” टाईप करा.
 
|-
 
|-
||09.53
+
||09:53
|| प्रथम क्लिक मध्येच टेक्स्ट बॉक्स च्या बोर्डरवर क्लिक करून टेक्स्ट बॉक्स वाळवा.
+
|| प्रथम क्लिक मध्येच टेक्स्ट बॉक्स च्या बोर्डरवर क्लिक करून टेक्स्ट बॉक्स वळवा.
 
|-
 
|-
||09.57  
+
||09:57  
 
||हव्या त्या ठिकाणी त्यास drag आणि drop करा.
 
||हव्या त्या ठिकाणी त्यास drag आणि drop करा.
 
|-
 
|-
||10.02
+
||10:02
 
|| अगोदरच्या पायऱ्या अनुसरून '''“WaterCycle Diagram”'''  हे शीर्षक देऊ.
 
|| अगोदरच्या पायऱ्या अनुसरून '''“WaterCycle Diagram”'''  हे शीर्षक देऊ.
 
|-
 
|-
||10.07
+
||10:07
 
||टेक्स्ट बॉक्स वापरून टेक्स्ट format ठळक करू.
 
||टेक्स्ट बॉक्स वापरून टेक्स्ट format ठळक करू.
 
|-
 
|-
||10.16  
+
||10:16  
 
|| आपण Water Cycle diagram हे चित्र पूर्ण केले आहे.
 
|| आपण Water Cycle diagram हे चित्र पूर्ण केले आहे.
 
|-
 
|-
||10.20
+
||10:20
 
|| आता '''Callouts''' बद्दल शिकू.
 
|| आता '''Callouts''' बद्दल शिकू.
 
|-
 
|-
||10.22  
+
||10:22  
 
||'''Callouts''' म्हणजे?
 
||'''Callouts''' म्हणजे?
 
|-
 
|-
||10.24  
+
||10:24  
 
|| Draw पेज मधील विशेष बॉक्सेस, जे तुमचे लक्ष वेधते,
 
|| Draw पेज मधील विशेष बॉक्सेस, जे तुमचे लक्ष वेधते,
 
|-
 
|-
||10.29  
+
||10:29  
 
|| किंवा ऑब्जेक्ट किंवा स्थान दर्शविते.
 
|| किंवा ऑब्जेक्ट किंवा स्थान दर्शविते.
 
|-
 
|-
||10.33  
+
||10:33  
 
||उदाहरणार्थ सर्व चित्र कथा मध्ये,
 
||उदाहरणार्थ सर्व चित्र कथा मध्ये,
 
|-
 
|-
||10.36  
+
||10:36  
 
||'''Callout''' च्या आत टेक्स्ट समाविष्ट आहे.
 
||'''Callout''' च्या आत टेक्स्ट समाविष्ट आहे.
 
|-
 
|-
||10.39  
+
||10:39  
 
|| Draw फ़ाइल मध्ये नवीन पेज जोडू.
 
|| Draw फ़ाइल मध्ये नवीन पेज जोडू.
 
|-
 
|-
||10.42  
+
||10:42  
 
|| '''Main '''मेन्यु वरून, '''Insert '''निवडून '''Slide''' वर क्लिक करा.
 
|| '''Main '''मेन्यु वरून, '''Insert '''निवडून '''Slide''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||10.47  
+
||10:47  
 
||नावीन पेज समाविष्ट झाला आहे.
 
||नावीन पेज समाविष्ट झाला आहे.
 
|-
 
|-
||10.50  
+
||10:50  
 
|| '''Callout'''काढण्यास '''Drawing '''टूलबार वर जा.
 
|| '''Callout'''काढण्यास '''Drawing '''टूलबार वर जा.
 
|-
 
|-
||10.54
+
||10:54
 
|| '''Callout ''' आयकॉन पुढील लहान काळ्या त्रिकोणावर क्लिक करा.
 
|| '''Callout ''' आयकॉन पुढील लहान काळ्या त्रिकोणावर क्लिक करा.
 
|-
 
|-
||10.59  
+
||10:59  
 
||अनेक '''Callouts ''' दिसतील.
 
||अनेक '''Callouts ''' दिसतील.
 
|-
 
|-
||11.01
+
||11:01
 
|| '''Rectangular Callout''' वर क्लिक करू.
 
|| '''Rectangular Callout''' वर क्लिक करू.
 
|-
 
|-
||11.04  
+
||11:04  
 
|| कर्सर पेज वर घ्या, माउस चे डावे बटन दाबून drag करा.
 
|| कर्सर पेज वर घ्या, माउस चे डावे बटन दाबून drag करा.
 
|-
 
|-
||11.10  
+
||11:10  
 
|| आपण'''Callout''' काढला आहे.
 
|| आपण'''Callout''' काढला आहे.
 
|-
 
|-
||11.12  
+
||11:12  
 
|| इतर ऑब्जेक्ट साठी केल्या प्रमाणे, तुम्ही '''Callout ''' च्या आत टेक्स्ट एन्टर करू शकता.  
 
|| इतर ऑब्जेक्ट साठी केल्या प्रमाणे, तुम्ही '''Callout ''' च्या आत टेक्स्ट एन्टर करू शकता.  
 
|-
 
|-
||11.18  
+
||11:18  
 
||डबल क्लिक करून '''Callout''' च्या आत “This is an example” टाईप करा.
 
||डबल क्लिक करून '''Callout''' च्या आत “This is an example” टाईप करा.
 
|-
 
|-
||11.25
+
||11:25
 
|| हे टयूटोरियल येथे संपत आहे.
 
|| हे टयूटोरियल येथे संपत आहे.
 
|-
 
|-
|| 11.30
+
|| 11:30
 
||याटयूटोरियल मध्ये आपण,
 
||याटयूटोरियल मध्ये आपण,
 
|-
 
|-
||11.33
+
||11:33
 
||मजकूर सह कार्य,
 
||मजकूर सह कार्य,
 
|-
 
|-
||11.35  
+
||11:35  
 
|| मजकुराची रूपरेषा,
 
|| मजकुराची रूपरेषा,
 
|-
 
|-
||11.38  
+
||11:38  
 
|| text बॉक्सेस सह कार्य शिकलो.
 
|| text बॉक्सेस सह कार्य शिकलो.
 
|-
 
|-
|| 11.40
+
|| 11:40
 
|| indents, space, align टेक्स्ट स्थित करणे,
 
|| indents, space, align टेक्स्ट स्थित करणे,
 
|-
 
|-
||11.44  
+
||11:44  
 
|| ओळी, बाणांना टेक्स्ट जोडणे,
 
|| ओळी, बाणांना टेक्स्ट जोडणे,
 
|-
 
|-
||11.46
+
||11:46
 
|| '''Callouts”” आत टेक्स्ट समाविष्ट करणे शिकलो.
 
|| '''Callouts”” आत टेक्स्ट समाविष्ट करणे शिकलो.
 
|-
 
|-
||11.50
+
||11:50
 
|| खालील Assignment करा.
 
|| खालील Assignment करा.
 
|-
 
|-
||11.53  
+
||11:53  
 
||स्लाईड मध्ये दाखविल्याप्रमाणे वह्यांचे लेबल आणि आमंत्रण पत्र बनवा.
 
||स्लाईड मध्ये दाखविल्याप्रमाणे वह्यांचे लेबल आणि आमंत्रण पत्र बनवा.
 
|-
 
|-
||12.00  
+
||12:00  
 
|| प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
 
|| प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
 
|-
 
|-
||12.03  
+
||12:03  
 
|| ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
 
|| ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
 
|-
 
|-
||12.06  
+
||12:06  
 
||जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता.
 
||जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता.
 
|-
 
|-
||12.11  
+
||12:11  
 
||स्पोकन टयूटोरियल  प्रोजेक्ट टीम.
 
||स्पोकन टयूटोरियल  प्रोजेक्ट टीम.
 
|-
 
|-
||12.13  
+
||12:13  
 
|| स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
|| स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
|-
 
|-
||12.17  
+
||12:17  
|| परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
+
|| परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
 
|-
 
|-
||12.20  
+
||12:20  
 
|| अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
 
|| अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
 
|-
 
|-
||12.27  
+
||12:27  
 
||स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे.
 
||स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे.
 
|-
 
|-
||12.31  
+
||12:31  
|| यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
+
|| यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
 
|-
 
|-
||12.39  
+
||12:39  
 
||या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.
 
||या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.
 
|-
 
|-
||12.50
+
||12:50
 
||या टयूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केलेले असून मी  रंजना भांबळे  आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
 
||या टयूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केलेले असून मी  रंजना भांबळे  आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
 +
|}

Latest revision as of 18:11, 20 April 2017

Time Narration
00:01 LibreOffice Draw मधील "चित्रामध्ये मजकूर समाविष्ट " करणाऱ्या स्पोकन टयूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:07 या मध्ये आपण चित्रामध्ये,
00:10 मजकूर सह कार्य,
00:12 मजकुराची रूपरेषा आणि,
00:15 मजकूर बॉक्सेस सह कार्य शिकू.
00:17 तसेच आपण,
00:19 indents, space आणि align टेक्स्ट स्थित करणे,
00:22 ओळी आणि बाणांना टेक्स्ट जोडणे,
00:26 Callouts”” आत टेक्स्ट समाविष्ट करणे शिकू.
00:29 मजकूर दोन प्रकारे जोडला जाऊ शकतो.
00:31 यास, ओळी आणि बाणा सकट,
00:35 काढलेल्या ऑब्जेक्ट मध्ये प्रत्यक्ष समाविष्ट करू शकतो.
00:37 यास, टेक्स्ट बॉक्स मध्ये स्वतंत्र Draw ऑब्जेक्ट प्रमाणे निविष्ट करू शकतो.
00:42 येथे आपण,
00:44 Ubuntu Linux version 10.04 आणि LibreOffice Suite version 3.3.4 वापरत आहोत.
00:52 Draw फ़ाइल “Water Cycle” उघडून काही मजकूर समविष्ट करू.
00:57 आपल्याला सुर्यापुढील दोन पांढऱ्या ढगांमध्ये“Cloud Formation” मजकूर जोडायचा आहे.
01:04 पांढरे ढग निवडा.
01:06 गट प्रवेशा करिता त्यावर डबल क्लिक करा.
01:10 वरचा ढग निवडू.
01:13 Drawing टूलबार वरील Text टूल निवडू.
01:17 तुम्ही पाहू शकता का कर्सर लहान उभ्या ओळीत रुपांतरीत होऊन मिचमिचत आहे?
01:23 हा text कर्सर आहे.
01:25 Cloud Formation” टेक्स्ट टाईप करू.
01:29 पेज वर कुठेही क्लिक करा.
01:33 दुसऱ्या पांढऱ्या ढगासाठी समान टेक्स्ट प्रविष्ट करू.
01:37 गटा बाहेर येण्यास पेज वर कुठेही डबल क्लिक करा.
01:42 याप्रमाणे सूर्याला नाव देऊ.
01:45 ऑब्जेक्ट मध्ये टेक्स्ट समाविष्ट करण्यापेक्षा सोपे काही नाही.
01:50 नंतर Gray ढगांचा गट निवडू.
01:53 पूर्वीप्रमाणे, गटात एंटर करण्यास त्यावर डबल क्लिक करा.
01:57 प्रत्येक ढगामध्ये “Rain Cloud” टाईप करा.
02:02 gray ढगामध्ये असलेला टेक्स्ट काळ्या रंगात असल्यामुळे दिसत नाही.
02:07 चला टेक्स्ट चा रंग पांढरा करू.
02:11 टेक्स्ट निवडा आणि context मेन्यु साठी right-click करून “Character” निवडा.
02:17 Character” डायलॉग बॉक्स दिसेल.
02:20 Font Effects” tab वर क्लिक करा.
02:23 Font color” फिल्ड मध्ये स्क्रोल डाऊन करून “White” निवडा.
02:28 OK वर क्लिक करा.
02:30 फ़ॉन्ट चा रंग पांढरा झाला आहे.
02:33 या प्रमाणे दुसऱ्या ढगाचा टेक्स्ट रंग बदलू.
02:38 टेक्स्ट निवडा आणि right-click करून “Character” निवडा.
02:43 “Font color” मध्ये “White” निवडा.
02:46 गटा बाहेर येण्यास पेज वर कुठेही डबल क्लिक करा.
02:50 त्याचप्रमाणे, आयता मध्ये “Mountain” शब्द टाईप करू जे mountain रेखाटते.
02:58 तुम्ही अक्षरासाठी टेक्स्ट ची रूपरेषा काढू शकता,जे फ़ॉन्ट स्टाईल बदलून त्यास विशेष परिणाम देईल.
03:05 तुम्ही परिच्छेदा साठी हि टेक्स्ट ची रूपरेषा काढू शकता, जे टेक्स्ट एकांतरित, इंडेनट्स किंवा अंतर आणि tab स्थान सेट करते.
03:13 तुम्ही हे डायलॉग बॉक्सेस या पैकी,
03:16 Context मेन्यु वरून किंवा
03:18 Main menu मेन्यु वरून उपलब्ध करू शकता.
03:21 Character डायलॉग बॉक्स उपलब्ध करण्यास Main मेन्यु वरून Format आणि Character निवडा.
03:28 Paragraph डायलॉग बॉक्स उपलब्ध करण्यास Main मेन्यु वरून Format आणि Paragraph' निवडा.
03:36 जमिनीवर पाण्याचा संचय कुठे होतो हे दाखविण्यास आयत मध्ये जाड ओळ काढू.
03:43 Drawing टूलबार वरून“Line” निवडा.
03:46 कर्सर ला पेज वर घ्या माउस चे दावे बटन दाबून डावीकडून उजवीकडे drag करा.
03:54 आडवी ओळ काढा जी आयताला दोन समान भागात विभागेल.
04:01 जमीन दोन भागात विभागली आहे.
04:04 आता ओळ मोठी करू.
04:07 ओळीला निवडून context मेन्यु साठी right-click करा.
04:11 “Line” वर क्लिक करा “Line” डायलॉग बॉक्स दिसेल.
04:16 Style” फिल्ड मध्ये, drop down बॉक्स वर क्लिक करा.
04:20 “Ultrafine 2 dots 3 dashes” निवडा.
04:24 Width फिल्ड मध्ये, value point .70 एन्टर करा.
04:29 OK वर क्लिक करा.
04:31 आपण ओळ मोठी केली आहे.
04:34 आयताच्या आत “Ground water table” टेक्स्ट समाविष्ट करू.
04:39 प्रथम Text टूल निवडा.
04:42 यासाठी Drawing टूलबार वर capital “T” पर्याय आहे.
04:46 draw पेज वर या.
04:49 कर्सर स्मॉल कॅपिटलI च्या खाली Plus sign मध्ये रुपांतरीत झाला आहे.
04:55 आयता मध्ये क्लिक करा.
04:57 टेक्स्ट बॉक्स चे निरीक्षण.
05:01 येथे “Ground water table” टाईप करू.
05:05 टेक्स्ट बॉक्स च्या मध्यभागी मजकूर संरेखीत करण्यास, टेक्स्ट बॉक्स च्या आत कर्सर ठेवा.
05:12 वर असलेल्या Standard टूलबार मधील “Centered” आयकॉन वर क्लिक करा.
05:19 याप्रमाणे आयतामध्ये,
05:22 “Rain water flows from land into rivers and sea” ' टेक्स्ट जोडू.
05:30 टयूटोरियल साठी Assignment थांबवा.
05:33 चौकोन काढा.
05:35 “This is a square" टेक्स्ट समाविष्ट करा.
05:38 चौकोनाला चार समान बाजू आणि कोण असतात. प्रत्येक कोण 90अंशाचा असतो.
05:46 चौकोन चतुर्भुज असतो.
05:50 Text डायलॉग बॉक्स मधील पर्याय वापरून हे टेक्स्ट format करा.
05:54 टेक्स्ट ला font, size, style आणि alignment पर्याय लागू करा.
06:00 diagram मधील बाण व्यवस्तीत लावू.
06:03 हे बाण जमिनीच्या पाण्याचे बाष्पीभवन, वनस्पती आणि ढगातील पाण्याचे अंग दर्शविते.
06:12 डाव्या बाजूचे बाण निवडू.
06:14 डोंगराच्या दिशेने क्लिक आणि drag करा.
06:18 मधला बाण निवडू.
06:21 झाडाच्या दिशेने क्लिक आणि drag करा.
06:25 तिसरा बाण, पाण्यावरून ढगापर्यंत पाण्याचे बाष्पीभवन दर्शविते.
06:31 डोंगरावरून खाली वाहते पाणी दाखविण्यास Curve पर्याय वापरून ओळ काढू.
06:37 Drawing टूलबार वरून “Curve” वर क्लिक करून “Freeform Line” निवडा.
06:43 डोंगराच्या टोकावर कर्सर ठेवा.
06:47 माउस चे डावे बटन दाबून खाली drag करा.
06:51 वक्र ओळ काढली आहे.
06:53 प्रत्येक बाणाला वर्णन जोडू.
06:58 उजव्या बाजूचा पहिला बाण निवडून “Evaporation from rivers and seas” टाईप करा.
07:06 पेज वर कुठेही क्लिक करा.
07:08 टेक्स्ट ओळीवर दिसेल.
07:12 लक्ष द्या टेक्स्ट नेमके ओळीवर स्थित झाल्यामुळे ते अस्पष्ट आहे.
07:18 टेक्स्ट ला ओळीवर घेण्यास ओळीवर क्लिक करा.
07:22 टेक्स्ट आडवे स्थित झाला आहे.
07:25 कर्सर ला टेक्स्ट च्या शेवटी ठेवून “Enter” key दाबा.
07:30 पेज वर क्लिक करा.
07:32 टेक्स्ट संरेखीत झाला आहे.
07:35 टेक्स्ट ओळीवर टाईप झाला असून context मेन्यु वरील पर्याय वापरून बाणाला रचू शकता.
07:41 context मेन्यु वापरून फ़ॉन्ट आकार format करू.
07:45 “Evaporation from rivers and seas”,
07:47 टेक्स्ट वर क्लिक करा.
07:50 टेक्स्ट आडवा झाला आहे.
07:53 टेक्स्ट निवडून context मेन्यु साठी right-click करा.
07:58 Size निवडून 22 वर क्लिक करा.
08:02 फ़ॉन्ट चा आकार बदलला आहे.
08:05 इतर बाणासाठी खालील टेक्स्ट टाईप करू.
08:09 Evaporation from soil
08:12 Evaporation from vegetation
08:17 Run off water from the mountains
08:22 राखाडी(grey) ढगातून पडता पाऊस दाखवू.
08:26 पाऊस दाखविण्यास, बिन्दुकित ओळ काढू , जे ढगावरून खाली पाऊस पडताना दाखवेल.
08:32 Drawing टूलबार वरून, “Line Ends with Arrow” निवडा.
08:37 डाव्या बाजूच्या पहिल्या राखाडी (gray)ढगावर कर्सर ठेवा.
08:42 डावे माउस बटन दाबून त्यास खाली drag करा.
08:46 context मेन्यु साठी RIght-click क्लिक करून “Line” वर क्लिक करा.
08:50 Line” डायलॉग बॉक्स दिसेल.
08:53 Style” drop-down यादी वर क्लिक करा आणि
08:56 2 dots 1 dash' निवडा.
08:58 OK वर क्लिक करा.
09:00 आपण बिन्दुकित बाण काढला आहे.
09:02 या ढगासाठी आणखीन दोन बाण कॉपी पेस्ट करु.
09:06 आणखीन दोन बाण इतर ढगासाठी कॉपी पेस्ट करु.
09:12 बिन्दुकित बाणावर वर “Rain” टेक्स्ट जोडू.
09:21 text बॉक्स मध्ये Water object च्या वर “Evaporation to form the clouds”' टाईप करा.
09:28 Drawing टूलबार वरून Text टूल निवडा आणि दाखविल्या प्रमाणे टेक्स्ट बॉक्स काढा.
09:35 त्याच्या आत“Evaporation to form the clouds” टाईप करा.
09:41 Drawing टूलबार वरून " Text Tool" निवडा.
09:44 grey ढगाच्या पुढे टेक्स्ट बॉक्स काढा.
09:48 त्यात Condensation to form rain” टाईप करा.
09:53 प्रथम क्लिक मध्येच टेक्स्ट बॉक्स च्या बोर्डरवर क्लिक करून टेक्स्ट बॉक्स वळवा.
09:57 हव्या त्या ठिकाणी त्यास drag आणि drop करा.
10:02 अगोदरच्या पायऱ्या अनुसरून “WaterCycle Diagram” हे शीर्षक देऊ.
10:07 टेक्स्ट बॉक्स वापरून टेक्स्ट format ठळक करू.
10:16 आपण Water Cycle diagram हे चित्र पूर्ण केले आहे.
10:20 आता Callouts बद्दल शिकू.
10:22 Callouts म्हणजे?
10:24 Draw पेज मधील विशेष बॉक्सेस, जे तुमचे लक्ष वेधते,
10:29 किंवा ऑब्जेक्ट किंवा स्थान दर्शविते.
10:33 उदाहरणार्थ सर्व चित्र कथा मध्ये,
10:36 Callout च्या आत टेक्स्ट समाविष्ट आहे.
10:39 Draw फ़ाइल मध्ये नवीन पेज जोडू.
10:42 Main मेन्यु वरून, Insert निवडून Slide वर क्लिक करा.
10:47 नावीन पेज समाविष्ट झाला आहे.
10:50 Calloutकाढण्यास Drawing टूलबार वर जा.
10:54 Callout आयकॉन पुढील लहान काळ्या त्रिकोणावर क्लिक करा.
10:59 अनेक Callouts दिसतील.
11:01 Rectangular Callout वर क्लिक करू.
11:04 कर्सर पेज वर घ्या, माउस चे डावे बटन दाबून drag करा.
11:10 आपणCallout काढला आहे.
11:12 इतर ऑब्जेक्ट साठी केल्या प्रमाणे, तुम्ही Callout च्या आत टेक्स्ट एन्टर करू शकता.
11:18 डबल क्लिक करून Callout च्या आत “This is an example” टाईप करा.
11:25 हे टयूटोरियल येथे संपत आहे.
11:30 याटयूटोरियल मध्ये आपण,
11:33 मजकूर सह कार्य,
11:35 मजकुराची रूपरेषा,
11:38 text बॉक्सेस सह कार्य शिकलो.
11:40 indents, space, align टेक्स्ट स्थित करणे,
11:44 ओळी, बाणांना टेक्स्ट जोडणे,
11:46 Callouts”” आत टेक्स्ट समाविष्ट करणे शिकलो.
11:50 खालील Assignment करा.
11:53 स्लाईड मध्ये दाखविल्याप्रमाणे वह्यांचे लेबल आणि आमंत्रण पत्र बनवा.
12:00 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
12:03 ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
12:06 जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता.
12:11 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.
12:13 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
12:17 परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
12:20 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
12:27 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे.
12:31 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
12:39 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.
12:50 या टयूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केलेले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble