Difference between revisions of "LibreOffice-Suite-Draw/C2/Create-simple-drawings/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(2 intermediate revisions by 2 users not shown)
Line 1: Line 1:
 
{| Border=1
 
{| Border=1
|| Time
+
|| '''Time'''
||Narration
+
||'''Narration'''
  
 
|-
 
|-
||00.02  
+
||00:02  
 
||लिबरऑफिस ड्रॉ मध्ये ''साधे चित्र कसे काढावे'', या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.  
 
||लिबरऑफिस ड्रॉ मध्ये ''साधे चित्र कसे काढावे'', या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.  
 
|-
 
|-
||00.08
+
||00:08
 
||या मध्ये खालील बाबींचा उपयोग करून साधे चित्र कसे काढावे हे शिकाल.
 
||या मध्ये खालील बाबींचा उपयोग करून साधे चित्र कसे काढावे हे शिकाल.
 
|-
 
|-
||00.13
+
||00:13
 
||मुलभूत आकार जसे, ओळी, बाण, आणि आयत.
 
||मुलभूत आकार जसे, ओळी, बाण, आणि आयत.
 
|-
 
|-
||00.17
+
||00:17
 
||मुलभूत भूमितीय आकार, चिन्ह, चांदण्या आणि बॅनर.
 
||मुलभूत भूमितीय आकार, चिन्ह, चांदण्या आणि बॅनर.
 
|-  
 
|-  
||00.22
+
||00:22
 
|| ऑब्जेक्ट निवडणे,स्थानांतरीत आणि डिलीट करणे शिकाल.
 
|| ऑब्जेक्ट निवडणे,स्थानांतरीत आणि डिलीट करणे शिकाल.
 
|-
 
|-
||00.27
+
||00:27
 
||मार्जिन सेट करण्यास, ruler वापरा आणि ऑब्जेक्ट स्थानासाठी align टूलबार वापरा.
 
||मार्जिन सेट करण्यास, ruler वापरा आणि ऑब्जेक्ट स्थानासाठी align टूलबार वापरा.
 
|-
 
|-
||00.33
+
||00:33
 
||येथे आपण Ubutu Linux Verson 10.04 आणि LibreOffice Suite verson 3.3.4. वापरत आहोत.
 
||येथे आपण Ubutu Linux Verson 10.04 आणि LibreOffice Suite verson 3.3.4. वापरत आहोत.
 
|-
 
|-
||00.42
+
||00:42
 
||आता,शब्द वस्तू स्पष्ट करू.
 
||आता,शब्द वस्तू स्पष्ट करू.
 
|-
 
|-
||00.44
+
||00:44
 
||“Object” शब्द ड्रॉ मध्ये वापरलेले आकार किंवा आकारांचा गट जसे, ओळी, चौकोन, बाण, फ्लोचार्ट इत्यादी सुचित करतो.
 
||“Object” शब्द ड्रॉ मध्ये वापरलेले आकार किंवा आकारांचा गट जसे, ओळी, चौकोन, बाण, फ्लोचार्ट इत्यादी सुचित करतो.
 
|-
 
|-
||00.55
+
||00:55
 
||या स्लाईड मध्ये दाखविलेले सर्व आकार objects स्वरूपात आहेत.
 
||या स्लाईड मध्ये दाखविलेले सर्व आकार objects स्वरूपात आहेत.
 
|-
 
|-
||00.59
+
||00:59
 
|| डेस्कटॉंप वर सेव असलेली “WaterCycle” फ़ाइल उघडू.
 
|| डेस्कटॉंप वर सेव असलेली “WaterCycle” फ़ाइल उघडू.
 
|-
 
|-
||01.04
+
||01:04
 
||अगोदर ऑब्जेक्ट निवडणे शिकू.
 
||अगोदर ऑब्जेक्ट निवडणे शिकू.
 
|-
 
|-
||01.08
+
||01:08
 
||समजा, ढग निवडायचा असल्यास त्यावर क्लिक करूया.
 
||समजा, ढग निवडायचा असल्यास त्यावर क्लिक करूया.
  
 
|-
 
|-
||01.13
+
||01:13
 
||असे करताना आठ हैन्डल्स दिसतील.
 
||असे करताना आठ हैन्डल्स दिसतील.
 
|-
 
|-
||01.16
+
||01:16
 
||हैन्ड्ल्स, निवडलेल्या ऑब्जेक्ट च्या आजू-बाजूला निळ्या किंवा हिरव्या लहान चौकोन मध्ये दिसतात.
 
||हैन्ड्ल्स, निवडलेल्या ऑब्जेक्ट च्या आजू-बाजूला निळ्या किंवा हिरव्या लहान चौकोन मध्ये दिसतात.
 
|-
 
|-
||01.22
+
||01:22
 
||नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये तुम्ही हैन्ड्ल्स आणि त्यांच्या उपयोगाबद्दल अधिक शिकाल.
 
||नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये तुम्ही हैन्ड्ल्स आणि त्यांच्या उपयोगाबद्दल अधिक शिकाल.
 
|-
 
|-
||01.27
+
||01:27
 
||आपल्या चित्रा मध्ये अधिक ऑब्जेक्ट जोडू.
 
||आपल्या चित्रा मध्ये अधिक ऑब्जेक्ट जोडू.
 
|-
 
|-
||01.30
+
||01:30
 
||जमिनीला चित्रित करण्यास आयत समाविष्ट करू.
 
||जमिनीला चित्रित करण्यास आयत समाविष्ट करू.
 
|-
 
|-
||01.34
+
||01:34
 
||Drawing टूलबार मध्ये “Basic shapes” वर क्लिक करून नंतर “Rectangle” वर क्लिक करा.
 
||Drawing टूलबार मध्ये “Basic shapes” वर क्लिक करून नंतर “Rectangle” वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||01.39
+
||01:39
 
||कर्सर ला पेज वर आणा. तुम्हाला प्लस चिन्हा सोबत कॅपिटल I दिसेल.
 
||कर्सर ला पेज वर आणा. तुम्हाला प्लस चिन्हा सोबत कॅपिटल I दिसेल.
 
|-
 
|-
||01.45
+
||01:45
 
||आयत काढण्यास माउस चे डावे बटण पकडून ड्रॅग करा.
 
||आयत काढण्यास माउस चे डावे बटण पकडून ड्रॅग करा.
 
|-
 
|-
||01.50
+
||01:50
 
||माउस चे बटन सोडा.
 
||माउस चे बटन सोडा.
 
|-
 
|-
||01.52
+
||01:52
 
||नंतर, जमिनीपासून ढगापर्यंत जलबाष्प च्या काही हालचाली दाखविण्यास काही बाण काढू.
 
||नंतर, जमिनीपासून ढगापर्यंत जलबाष्प च्या काही हालचाली दाखविण्यास काही बाण काढू.
 
|-
 
|-
||02.00
+
||02:00
 
||ओळ काढण्यास, Drawing टूलबार मधील “Line” वर क्लिक करा.  
 
||ओळ काढण्यास, Drawing टूलबार मधील “Line” वर क्लिक करा.  
 
|-
 
|-
||02.04
+
||02:04
 
||कर्सर पेज वर घ्या.
 
||कर्सर पेज वर घ्या.
 
|-
 
|-
||02.06
+
||02:06
 
|| तुम्हाला तिरप्या डैश सोबत प्लस चिन्ह दिसेल.
 
|| तुम्हाला तिरप्या डैश सोबत प्लस चिन्ह दिसेल.
 
|-
 
|-
||02.10
+
||02:10
 
|| माउस चे डावे बटण पकडून वरून खालपर्यंत ड्रॅग करा.
 
|| माउस चे डावे बटण पकडून वरून खालपर्यंत ड्रॅग करा.
 
|-
 
|-
||02.15
+
||02:15
 
||तुम्ही सरळ ओळ काढली आहे.
 
||तुम्ही सरळ ओळ काढली आहे.
 
|-
 
|-
||02.17
+
||02:17
 
||ओळीला दोन हैन्ड्ल्स आहे.
 
||ओळीला दोन हैन्ड्ल्स आहे.
 
|-
 
|-
||02.20
+
||02:20
 
||आता ओळीला बाणाचे टोक जोडू.
 
||आता ओळीला बाणाचे टोक जोडू.
 
|-
 
|-
||02.23
+
||02:23
 
||आता ओळ निवडू.
 
||आता ओळ निवडू.
 
|-
 
|-
||02.25
+
||02:25
 
||context मेन्यु पाहण्यासRight-click करून “Line” वर क्लिक करा.
 
||context मेन्यु पाहण्यासRight-click करून “Line” वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||02.30
+
||02:30
 
||“Line” डायलॉग बॉक्स दिसेल. “Arrow styles” tab वर क्लिक करून त्यानंतर “Arrow style” ड्रोप-डाऊन वर क्लिक करा.
 
||“Line” डायलॉग बॉक्स दिसेल. “Arrow styles” tab वर क्लिक करून त्यानंतर “Arrow style” ड्रोप-डाऊन वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||02.39
+
||02:39
 
||हे उपलब्ध “Arrow styles” दर्शवेल.
 
||हे उपलब्ध “Arrow styles” दर्शवेल.
 
|-
 
|-
||02.43
+
||02:43
 
||“Arrow” नावाचा पहिला पर्याय निवडा.
 
||“Arrow” नावाचा पहिला पर्याय निवडा.
 
|-
 
|-
||02.46
+
||02:46
 
||OK वर क्लिक करा.  
 
||OK वर क्लिक करा.  
 
|-
 
|-
||02.48
+
||02:48
 
|| हे ओळी च्या दोन्ही टोकाला निवडलेल्या बाणाच्या टोकाचे स्टाइल जोडेल.
 
|| हे ओळी च्या दोन्ही टोकाला निवडलेल्या बाणाच्या टोकाचे स्टाइल जोडेल.
 
|-
 
|-
||02.52
+
||02:52
 
||पण आपल्याला बाणाचे टोक ओळीच्या च्या फक्त एका अंत भागावर हवे.
 
||पण आपल्याला बाणाचे टोक ओळीच्या च्या फक्त एका अंत भागावर हवे.
 
|-
 
|-
||02.57
+
||02:57
 
||प्रथमCTRL+Z दाबून या बदलास अंडू करू.
 
||प्रथमCTRL+Z दाबून या बदलास अंडू करू.
 
|-
 
|-
||03.02  
+
||03:02  
 
||context मेन्यु पाहण्यास पुन्हा Right-click क्लिक करा.
 
||context मेन्यु पाहण्यास पुन्हा Right-click क्लिक करा.
 
|-
 
|-
||03.05
+
||03:05
 
||“Line” tab वर क्लिक करा.  
 
||“Line” tab वर क्लिक करा.  
 
|-
 
|-
||03.09
+
||03:09
 
||येथे “Arrow Styles” च्या खाली तुम्ही “Style” नावाची फिल्ड पहाल.
 
||येथे “Arrow Styles” च्या खाली तुम्ही “Style” नावाची फिल्ड पहाल.
  
 
|-
 
|-
||03.14
+
||03:14
 
||तुम्ही दोनdrop-down बॉक्सेस पाहत आहात- प्रत्येक ओळीच्या च्या अंत भागास एक.
 
||तुम्ही दोनdrop-down बॉक्सेस पाहत आहात- प्रत्येक ओळीच्या च्या अंत भागास एक.
 
|-
 
|-
||03.19
+
||03:19
 
||डाव्या drop-down बॉक्स वर क्लिक करा आणि “Arrow” निवडा.
 
||डाव्या drop-down बॉक्स वर क्लिक करा आणि “Arrow” निवडा.
 
|-
 
|-
||03.23
+
||03:23
 
||उजव्या drop-down बॉक्स मध्ये “none” निवडा.
 
||उजव्या drop-down बॉक्स मध्ये “none” निवडा.
 
|-
 
|-
||03.26
+
||03:26
 
||OK वर क्लिक करा.
 
||OK वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||03.28
+
||03:28
 
||लक्ष द्या बाणाचे टोक ओळीच्या वरच्या भागावर जोडले आहे.
 
||लक्ष द्या बाणाचे टोक ओळीच्या वरच्या भागावर जोडले आहे.
 
|-
 
|-
||03.33
+
||03:33
 
||आपण“Lines आणि Arrows” पर्याय वापरून बाण काढू शकतो.
 
||आपण“Lines आणि Arrows” पर्याय वापरून बाण काढू शकतो.
 
|-
 
|-
||03.38
+
||03:38
 
||या बाणाच्या बाजूला आणखी दोन बाण काढू.  
 
||या बाणाच्या बाजूला आणखी दोन बाण काढू.  
 
|-
 
|-
||03.42
+
||03:42
 
||Drawing टूलबार वरूनLines आणि Arrows वर क्लिक करा आणि Line Starts with Arrow निवडा.
 
||Drawing टूलबार वरूनLines आणि Arrows वर क्लिक करा आणि Line Starts with Arrow निवडा.
 
|-
 
|-
||03.48
+
||03:48
 
||कर्सर draw पेज वर आणा.
 
||कर्सर draw पेज वर आणा.
 
|-
 
|-
||03.51
+
||03:51
 
||माउस चे डावे बटण पकडून वरून खाली ड्रॅग करा.
 
||माउस चे डावे बटण पकडून वरून खाली ड्रॅग करा.
 
|-
 
|-
||03.56
+
||03:56
 
||अशाप्रकारे बाण काढणे सोपे आहे, हो ना?  
 
||अशाप्रकारे बाण काढणे सोपे आहे, हो ना?  
 
|-
 
|-
||04.00
+
||04:00
 
||याप्रकारे आणखीन एक बाण जोडू.
 
||याप्रकारे आणखीन एक बाण जोडू.
 
|-
 
|-
||04.06
+
||04:06
 
||ट्यूटोरियल थांबवून Assignment करा.
 
||ट्यूटोरियल थांबवून Assignment करा.
 
|-
 
|-
||04.09
+
||04:09
 
||तुमच्या “MyWaterCycle”, फ़ाइल मध्ये ओळ काढा.
 
||तुमच्या “MyWaterCycle”, फ़ाइल मध्ये ओळ काढा.
  
 
|-
 
|-
||04.13
+
||04:13
 
|| Line निवडा आणि Line डायलॉग बॉक्स उघडा.
 
|| Line निवडा आणि Line डायलॉग बॉक्स उघडा.
 
|-
 
|-
||04.16
+
||04:16
 
||Line Properties फिल्ड च्या खाली, लाइन साठी स्टाइल, रंग, रुंदी आणि स्पष्टता बदला.
 
||Line Properties फिल्ड च्या खाली, लाइन साठी स्टाइल, रंग, रुंदी आणि स्पष्टता बदला.
 
|-
 
|-
||04.24
+
||04:24
 
||Arrow Styles फिल्ड च्या खाली ऐरो स्टाइल बदला.
 
||Arrow Styles फिल्ड च्या खाली ऐरो स्टाइल बदला.
 
|-
 
|-
||04.28
+
||04:28
 
||आता, चांदणी काढू.
 
||आता, चांदणी काढू.
 
|-
 
|-
||04.31
+
||04:31
 
||Drawing टूलबार वर जा आणि स्टार च्या बजुला लहान काळ्या त्रिकोणावर क्लिक करा.
 
||Drawing टूलबार वर जा आणि स्टार च्या बजुला लहान काळ्या त्रिकोणावर क्लिक करा.
 
|-
 
|-
||04.37
+
||04:37
 
||आता “5-Point Star” निवडू.
 
||आता “5-Point Star” निवडू.
 
|-
 
|-
||04.41
+
||04:41
 
||कर्सर ढगा च्या बाजूला ठेवा.
 
||कर्सर ढगा च्या बाजूला ठेवा.
 
|-
 
|-
||04.44
+
||04:44
 
||माउस चे डावे बटण पकडून डाव्या बाजूला ड्रॅग करा.
 
||माउस चे डावे बटण पकडून डाव्या बाजूला ड्रॅग करा.
 
|-
 
|-
||04.48
+
||04:48
 
||तुम्ही चांदणी काढली आहे.
 
||तुम्ही चांदणी काढली आहे.
 
|-
 
|-
||04.50
+
||04:50
 
||आता ऑब्जेक्ट स्थानांतरीत आणि डिलीट करणे शिकू.
 
||आता ऑब्जेक्ट स्थानांतरीत आणि डिलीट करणे शिकू.
 
|-
 
|-
||04.54
+
||04:54
 
||स्थानांतरा साठी, त्यास निवडा आणि हवे त्या जागेवर ड्रॅग करा.
 
||स्थानांतरा साठी, त्यास निवडा आणि हवे त्या जागेवर ड्रॅग करा.
 
|-
 
|-
||04.59
+
||04:59
 
||आता, माउस चे बटण सोडा.
 
||आता, माउस चे बटण सोडा.
 
|-
 
|-
||05.02
+
||05:02
 
||ऑब्जेक्ट स्तानांतरित करण्यास, कीबोर्ड वरील, वर, खाली आणि आजू-बाजूला बाण असलेल्या कीज वापरू शकता.
 
||ऑब्जेक्ट स्तानांतरित करण्यास, कीबोर्ड वरील, वर, खाली आणि आजू-बाजूला बाण असलेल्या कीज वापरू शकता.
 
|-
 
|-
||05.08
+
||05:08
 
||ऑब्जेक्ट स्थानांतरीत करणे सोपे आहे, हो ना?
 
||ऑब्जेक्ट स्थानांतरीत करणे सोपे आहे, हो ना?
 
|-
 
|-
||05.11
+
||05:11
 
|| ऑब्जेक्ट डिलीट करण्यास, त्यास निवडून कीबोर्ड वरील Delete कि दाबा.
 
|| ऑब्जेक्ट डिलीट करण्यास, त्यास निवडून कीबोर्ड वरील Delete कि दाबा.
 
|-
 
|-
||05.17
+
||05:17
 
|| ऑब्जेक्ट डिलीट झाला आहे. हे सोपे आहे ना?
 
|| ऑब्जेक्ट डिलीट झाला आहे. हे सोपे आहे ना?
 
|-
 
|-
||05.20
+
||05:20
 
||आता, मुलभूत साधन- Ruler आणि Align टूलबार बद्दल शिकू.
 
||आता, मुलभूत साधन- Ruler आणि Align टूलबार बद्दल शिकू.
 
|-
 
|-
||05.26
+
||05:26
 
||Ruler चा पेज मार्जिन सेटअप आणि मापांचे विभाग सुधारण्यास वापर होतो.
 
||Ruler चा पेज मार्जिन सेटअप आणि मापांचे विभाग सुधारण्यास वापर होतो.
 
|-
 
|-
||05.31
+
||05:31
 
||Align टूलबार चा वापर ऑब्जेक्ट स्थानासाठी होतो.
 
||Align टूलबार चा वापर ऑब्जेक्ट स्थानासाठी होतो.
 
|-
 
|-
||05.35
+
||05:35
 
||Ruler, वर आणि डाव्या बाजूच्या ड्रॉ वर्कस्पेस वर दिसत आहे.
 
||Ruler, वर आणि डाव्या बाजूच्या ड्रॉ वर्कस्पेस वर दिसत आहे.
 
|-
 
|-
||05.40
+
||05:40
 
||माप विभाग सेट करण्यासाठी वर असलेल्या Ruler वर राईट-क्लिक करा.
 
||माप विभाग सेट करण्यासाठी वर असलेल्या Ruler वर राईट-क्लिक करा.
 
|-
 
|-
||05.45
+
||05:45
 
|| तुम्हाला मापन विभागाची सूची दिसेल.
 
|| तुम्हाला मापन विभागाची सूची दिसेल.
 
|-
 
|-
||05.48
+
||05:48
 
||“Centimeter” वर क्लिक करा.
 
||“Centimeter” वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||05.50
+
||05:50
 
||वर Ruler साठी माप विभाग आता, सेंटीमीटर झाला आहे.
 
||वर Ruler साठी माप विभाग आता, सेंटीमीटर झाला आहे.
 
|-
 
|-
||05.55
+
||05:55
 
||अशाप्रकारे डाव्या बाजूवरील ruler साठी माप सेट करू.
 
||अशाप्रकारे डाव्या बाजूवरील ruler साठी माप सेट करू.
 
|-
 
|-
||06.00
+
||06:00
 
||खात्री करा, ऑब्जेक्ट माप मध्ये बनले असावे, नेहेमी दोन्ही rulers साठी समान मापन विभाग सेट करावा.
 
||खात्री करा, ऑब्जेक्ट माप मध्ये बनले असावे, नेहेमी दोन्ही rulers साठी समान मापन विभाग सेट करावा.
 
|-
 
|-
||06.08
+
||06:08
 
|| सक्रिय ruler पांढऱ्या रंगात असेल.
 
|| सक्रिय ruler पांढऱ्या रंगात असेल.
 
|-
 
|-
||06.12
+
||06:12
 
||ruler चा अंतिम भाग पेज मार्जिन वेल्यू ला दर्शवितो ज्याला आपण “Page Setup” मध्ये सेट केले आहे.
 
||ruler चा अंतिम भाग पेज मार्जिन वेल्यू ला दर्शवितो ज्याला आपण “Page Setup” मध्ये सेट केले आहे.
 
|-
 
|-
||06.19
+
||06:19
 
||  Ruler, ऑब्जेक्ट साठी माप कसे दर्शवितो ते पाहू.
 
||  Ruler, ऑब्जेक्ट साठी माप कसे दर्शवितो ते पाहू.
 
|-
 
|-
||06.23
+
||06:23
 
||cloud निवडा.
 
||cloud निवडा.
 
|-
 
|-
||06.25
+
||06:25
 
|| तुम्ही ruler वरील दोन लहान सुरु आणि अंत चिन्ह पाहू शकता?
 
|| तुम्ही ruler वरील दोन लहान सुरु आणि अंत चिन्ह पाहू शकता?
 
|-
 
|-
||06.29
+
||06:29
 
||हे ढगाचे किनार स्पष्ट करतात.
 
||हे ढगाचे किनार स्पष्ट करतात.
 
|-
 
|-
||06.32
+
||06:32
 
||जर तुम्ही या चिन्हाला ruler वर आणता, तर पहाल कि चित्र परिस्थितीनुसार बदलते.
 
||जर तुम्ही या चिन्हाला ruler वर आणता, तर पहाल कि चित्र परिस्थितीनुसार बदलते.
 
|-
 
|-
||06.38
+
||06:38
 
||ruler पेज वरील ऑब्जेक्ट चा आकार दर्शवितो.
 
||ruler पेज वरील ऑब्जेक्ट चा आकार दर्शवितो.
 
|-
 
|-
||06.42
+
||06:42
 
||हे आपल्याला पेज वरील ऑब्जेक्ट चे स्थान आणि पेज सीमा दर्शविण्यास सक्षम बनविते.
 
||हे आपल्याला पेज वरील ऑब्जेक्ट चे स्थान आणि पेज सीमा दर्शविण्यास सक्षम बनविते.
 
|-
 
|-
||06.49
+
||06:49
 
||आता, पुढच्या मुलभूत साधनAlign टूलबार कडे वळू.
 
||आता, पुढच्या मुलभूत साधनAlign टूलबार कडे वळू.
 
|-
 
|-
||06.53
+
||06:53
 
||आपण “Align” टूलबार चा उपयोग निवडलेले ऑब्जेक्ट, डाव्या, उजव्या, वर, खाली, आणि मध्ये एकत्र करण्यास करतो.
 
||आपण “Align” टूलबार चा उपयोग निवडलेले ऑब्जेक्ट, डाव्या, उजव्या, वर, खाली, आणि मध्ये एकत्र करण्यास करतो.
 
|-
 
|-
||07.01
+
||07:01
 
||“Align” टूलबार प्राप्त करण्यास, “Main Menu” वर जाऊन “View” वर क्लिक करा.
 
||“Align” टूलबार प्राप्त करण्यास, “Main Menu” वर जाऊन “View” वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||07.07
+
||07:07
 
||“View” मेन्यु खाली “Toolbars” वर क्लिक करा.
 
||“View” मेन्यु खाली “Toolbars” वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||07.11
+
||07:11
 
|| टूलबार्स ची सूची दिसेल.
 
|| टूलबार्स ची सूची दिसेल.
 
|-
 
|-
||07.13
+
||07:13
 
||“Align” वर क्लिक करा.
 
||“Align” वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||07.15
+
||07:15
 
||“Align” टूलबार दिसेल.
 
||“Align” टूलबार दिसेल.
 
|-
 
|-
||07.18
+
||07:18
 
||आता पाहू कि भिन्नAlign पर्याय वापरताच ऑब्जेक्ट कसे एकरेषेत येतात.
 
||आता पाहू कि भिन्नAlign पर्याय वापरताच ऑब्जेक्ट कसे एकरेषेत येतात.
 
   
 
   
 
|-
 
|-
||07.24
+
||07:24
 
||आता, ढग निवडू.
 
||आता, ढग निवडू.
 
|-
 
|-
||07.26
+
||07:26
 
||“Align” टूलबार वरील “Left” वर क्लिक करा.
 
||“Align” टूलबार वरील “Left” वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||07.29
+
||07:29
 
||ढग डाव्या बाजूला एकत्रित झाला आहे.
 
||ढग डाव्या बाजूला एकत्रित झाला आहे.
 
|-
 
|-
||07.32
+
||07:32
 
||“Centered” आणि “Centre” या दोन पर्यायांमधील फरक समजून घेऊ.
 
||“Centered” आणि “Centre” या दोन पर्यायांमधील फरक समजून घेऊ.
 
|-
 
|-
||07.38
+
||07:38
 
||आपण वर्तुळाला “Centre” आणि नंतर “Centered” मध्ये संरेखित करू.  
 
||आपण वर्तुळाला “Centre” आणि नंतर “Centered” मध्ये संरेखित करू.  
 
|-
 
|-
||07.43
+
||07:43
 
||अगोदर वर्तुळाला उजवीकडे संरेखित करू.  
 
||अगोदर वर्तुळाला उजवीकडे संरेखित करू.  
 
|-
 
|-
||07.47
+
||07:47
 
||वर्तुळ निवडूनAlign टूलबार वर राईट-क्लिक करू.  
 
||वर्तुळ निवडूनAlign टूलबार वर राईट-क्लिक करू.  
 
|-
 
|-
||07.52
+
||07:52
 
||आता, Align टूलबार वरील “Centre” वर क्लिक करा.
 
||आता, Align टूलबार वरील “Centre” वर क्लिक करा.
 
|-
 
|-
||07.56
+
||07:56
 
|| वर्तुळ मध्य स्थानी संरेखित झाला आहे.
 
|| वर्तुळ मध्य स्थानी संरेखित झाला आहे.
 
|-
 
|-
||07.59
+
||07:59
 
||“Centre” पर्याय हे ऑब्जेक्ट ला तंतोतंत पेज च्या वर आणि खालच्या मर्जीन मध्ये केंद्रित करते.
 
||“Centre” पर्याय हे ऑब्जेक्ट ला तंतोतंत पेज च्या वर आणि खालच्या मर्जीन मध्ये केंद्रित करते.
 
|-
 
|-
||08.06
+
||08:06
 
||हे पेज च्या रुंदी नुसार ऑब्जेक्ट स्थानांतरीत करत नाही.
 
||हे पेज च्या रुंदी नुसार ऑब्जेक्ट स्थानांतरीत करत नाही.
 
|-
 
|-
||08.10
+
||08:10
 
|| आता Align टूलबार वरून “Centered” निवडा.
 
|| आता Align टूलबार वरून “Centered” निवडा.
 
|-
 
|-
||08.15
+
||08:15
 
|| वर्तुळ पेज च्या मध्ये केंद्रित झाला आहे.
 
|| वर्तुळ पेज च्या मध्ये केंद्रित झाला आहे.
 
|-
 
|-
||08.18
+
||08:18
 
||“Centered” पर्याय वर्तुळला पेज च्या मध्यभागी संरेखित करतो.
 
||“Centered” पर्याय वर्तुळला पेज च्या मध्यभागी संरेखित करतो.
 
|-
 
|-
||08.23
+
||08:23
 
||हे ऑब्जेक्ट ला पेज ची रुंदी, वर आणि खालच्या मार्जिन नुसार स्थानांतरीत करते.
 
||हे ऑब्जेक्ट ला पेज ची रुंदी, वर आणि खालच्या मार्जिन नुसार स्थानांतरीत करते.
 
|-
 
|-
||08.33
+
||08:33
 
||आता आपण ऑब्जेक्ट ला आपल्या चित्रा च्या नमुन्या नुसार पुन्हा त्याच्या बरोबर स्थानावर आणू.
 
||आता आपण ऑब्जेक्ट ला आपल्या चित्रा च्या नमुन्या नुसार पुन्हा त्याच्या बरोबर स्थानावर आणू.
 
|-
 
|-
||08.40
+
||08:40
 
||बंद करण्या अगोदर फ़ाइल सेव करण्यास विसरू नका.
 
||बंद करण्या अगोदर फ़ाइल सेव करण्यास विसरू नका.
 
|-
 
|-
||08.43
+
||08:43
 
||तुमच्या साठी Assignment आहे.
 
||तुमच्या साठी Assignment आहे.
 
|-
 
|-
||08.46
+
||08:46
 
||MyWaterCycle फ़ाइल मध्ये, पेज जोडा.
 
||MyWaterCycle फ़ाइल मध्ये, पेज जोडा.
 
|-
 
|-
||08.50
+
||08:50
 
||हे दोन चित्र बनवा.
 
||हे दोन चित्र बनवा.
 
|-
 
|-
||08.53
+
||08:53
 
||एरो कीज वापरून त्यांना स्थानांतरीत करा.
 
||एरो कीज वापरून त्यांना स्थानांतरीत करा.
 
|-
 
|-
||08.55
+
||08:55
 
|| तुम्ही काढलेला कोणताही ऑब्जेक्ट निवडा आणि डिलीट करा.
 
|| तुम्ही काढलेला कोणताही ऑब्जेक्ट निवडा आणि डिलीट करा.
 
|-
 
|-
||08.59
+
||08:59
 
||ऑब्जेक्ट चा आकार मोजण्यास ruler वापरा.
 
||ऑब्जेक्ट चा आकार मोजण्यास ruler वापरा.
 
|-
 
|-
||09.04
+
||09:04
 
||“Align” टूलबार वापरून ऑब्जेक्ट ला पेज च्या मध्यभागी संरेखित करा.  
 
||“Align” टूलबार वापरून ऑब्जेक्ट ला पेज च्या मध्यभागी संरेखित करा.  
 
|-
 
|-
||09.11
+
||09:11
 
||हा पाठ येथे संपला.
 
||हा पाठ येथे संपला.
 
|-
 
|-
||09.15
+
||09:15
 
||या ट्यूटोरियल मध्ये तुम्ही, साधे चित्र कसे काढावे,
 
||या ट्यूटोरियल मध्ये तुम्ही, साधे चित्र कसे काढावे,
 
|-
 
|-
||09.19
+
||09:19
 
||मुलभूत आकार जसे, ओळी, बाण, आणि आयत,
 
||मुलभूत आकार जसे, ओळी, बाण, आणि आयत,
 
|-
 
|-
||09.24
+
||09:24
 
||मुलभूत भूमितीय आकार, चिन्ह, चांदण्या आणि बैनर्स,
 
||मुलभूत भूमितीय आकार, चिन्ह, चांदण्या आणि बैनर्स,
 
|-
 
|-
||09.29
+
||09:29
 
||ऑब्जेक्ट डिलीट करणे,
 
||ऑब्जेक्ट डिलीट करणे,
 
|-
 
|-
||09.32
+
||09:32
 
||ऑब्जेक्ट स्थानासाठी ruler आणि align टूलबार वापरणे शिकलात.
 
||ऑब्जेक्ट स्थानासाठी ruler आणि align टूलबार वापरणे शिकलात.
 
|-
 
|-
||09.37
+
||09:37
 
||प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.
 
||प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.
 
|-
 
|-
||09.41
+
||09:41
||ज्यामध्ये स्पोकेन ट्यूटोरियल प्रोजेक्ट चा सार मिळेल.
+
||ज्यामध्ये तुम्हाला  प्रोजेक्ट चा सारांश  मिळेल.
 
|-
 
|-
||09.44
+
||09:44
||जर तुमच्या कडे चांगली Bandwith नसेल तर व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
+
||जर तुमच्या कडे चांगली Bandwith नसेल तर आपण व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
 
|-
 
|-
||09.48
+
||09:48
 
||स्पोकन ट्यूटोरियल प्रीजेक्ट टीम.
 
||स्पोकन ट्यूटोरियल प्रीजेक्ट टीम.
 
|-
 
|-
||09.51
+
||09:51
 
||स्पोकन ट्यूटोरियल च्या सहायाने कार्यशाळा चालविते.
 
||स्पोकन ट्यूटोरियल च्या सहायाने कार्यशाळा चालविते.
 
|-
 
|-
||09.54
+
||09:54
 
||परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
 
||परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
 
|-
 
|-
||09.58
+
||09:58
 
||अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
 
||अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
 
|-
 
|-
||10.04
+
||10:04
 
||"स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा  भाग आहे.  
 
||"स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा  भाग आहे.  
 
|-
 
|-
||10.09
+
||10:09
||यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे.
+
||यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळालेले आहे.
 
|-
 
|-
||10.17
+
||10:17
 
||यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 
||यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 
|-
 
|-
||10.27
+
||10:27
 
||या टयूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केलेले असून मी  रंजना भांबळे  आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
 
||या टयूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केलेले असून मी  रंजना भांबळे  आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
 +
|}

Latest revision as of 17:16, 20 April 2017

Time Narration
00:02 लिबरऑफिस ड्रॉ मध्ये साधे चित्र कसे काढावे, या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:08 या मध्ये खालील बाबींचा उपयोग करून साधे चित्र कसे काढावे हे शिकाल.
00:13 मुलभूत आकार जसे, ओळी, बाण, आणि आयत.
00:17 मुलभूत भूमितीय आकार, चिन्ह, चांदण्या आणि बॅनर.
00:22 ऑब्जेक्ट निवडणे,स्थानांतरीत आणि डिलीट करणे शिकाल.
00:27 मार्जिन सेट करण्यास, ruler वापरा आणि ऑब्जेक्ट स्थानासाठी align टूलबार वापरा.
00:33 येथे आपण Ubutu Linux Verson 10.04 आणि LibreOffice Suite verson 3.3.4. वापरत आहोत.
00:42 आता,शब्द वस्तू स्पष्ट करू.
00:44 “Object” शब्द ड्रॉ मध्ये वापरलेले आकार किंवा आकारांचा गट जसे, ओळी, चौकोन, बाण, फ्लोचार्ट इत्यादी सुचित करतो.
00:55 या स्लाईड मध्ये दाखविलेले सर्व आकार objects स्वरूपात आहेत.
00:59 डेस्कटॉंप वर सेव असलेली “WaterCycle” फ़ाइल उघडू.
01:04 अगोदर ऑब्जेक्ट निवडणे शिकू.
01:08 समजा, ढग निवडायचा असल्यास त्यावर क्लिक करूया.
01:13 असे करताना आठ हैन्डल्स दिसतील.
01:16 हैन्ड्ल्स, निवडलेल्या ऑब्जेक्ट च्या आजू-बाजूला निळ्या किंवा हिरव्या लहान चौकोन मध्ये दिसतात.
01:22 नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये तुम्ही हैन्ड्ल्स आणि त्यांच्या उपयोगाबद्दल अधिक शिकाल.
01:27 आपल्या चित्रा मध्ये अधिक ऑब्जेक्ट जोडू.
01:30 जमिनीला चित्रित करण्यास आयत समाविष्ट करू.
01:34 Drawing टूलबार मध्ये “Basic shapes” वर क्लिक करून नंतर “Rectangle” वर क्लिक करा.
01:39 कर्सर ला पेज वर आणा. तुम्हाला प्लस चिन्हा सोबत कॅपिटल I दिसेल.
01:45 आयत काढण्यास माउस चे डावे बटण पकडून ड्रॅग करा.
01:50 माउस चे बटन सोडा.
01:52 नंतर, जमिनीपासून ढगापर्यंत जलबाष्प च्या काही हालचाली दाखविण्यास काही बाण काढू.
02:00 ओळ काढण्यास, Drawing टूलबार मधील “Line” वर क्लिक करा.
02:04 कर्सर पेज वर घ्या.
02:06 तुम्हाला तिरप्या डैश सोबत प्लस चिन्ह दिसेल.
02:10 माउस चे डावे बटण पकडून वरून खालपर्यंत ड्रॅग करा.
02:15 तुम्ही सरळ ओळ काढली आहे.
02:17 ओळीला दोन हैन्ड्ल्स आहे.
02:20 आता ओळीला बाणाचे टोक जोडू.
02:23 आता ओळ निवडू.
02:25 context मेन्यु पाहण्यासRight-click करून “Line” वर क्लिक करा.
02:30 “Line” डायलॉग बॉक्स दिसेल. “Arrow styles” tab वर क्लिक करून त्यानंतर “Arrow style” ड्रोप-डाऊन वर क्लिक करा.
02:39 हे उपलब्ध “Arrow styles” दर्शवेल.
02:43 “Arrow” नावाचा पहिला पर्याय निवडा.
02:46 OK वर क्लिक करा.
02:48 हे ओळी च्या दोन्ही टोकाला निवडलेल्या बाणाच्या टोकाचे स्टाइल जोडेल.
02:52 पण आपल्याला बाणाचे टोक ओळीच्या च्या फक्त एका अंत भागावर हवे.
02:57 प्रथमCTRL+Z दाबून या बदलास अंडू करू.
03:02 context मेन्यु पाहण्यास पुन्हा Right-click क्लिक करा.
03:05 “Line” tab वर क्लिक करा.
03:09 येथे “Arrow Styles” च्या खाली तुम्ही “Style” नावाची फिल्ड पहाल.
03:14 तुम्ही दोनdrop-down बॉक्सेस पाहत आहात- प्रत्येक ओळीच्या च्या अंत भागास एक.
03:19 डाव्या drop-down बॉक्स वर क्लिक करा आणि “Arrow” निवडा.
03:23 उजव्या drop-down बॉक्स मध्ये “none” निवडा.
03:26 OK वर क्लिक करा.
03:28 लक्ष द्या बाणाचे टोक ओळीच्या वरच्या भागावर जोडले आहे.
03:33 आपण“Lines आणि Arrows” पर्याय वापरून बाण काढू शकतो.
03:38 या बाणाच्या बाजूला आणखी दोन बाण काढू.
03:42 Drawing टूलबार वरूनLines आणि Arrows वर क्लिक करा आणि Line Starts with Arrow निवडा.
03:48 कर्सर draw पेज वर आणा.
03:51 माउस चे डावे बटण पकडून वरून खाली ड्रॅग करा.
03:56 अशाप्रकारे बाण काढणे सोपे आहे, हो ना?
04:00 याप्रकारे आणखीन एक बाण जोडू.
04:06 ट्यूटोरियल थांबवून Assignment करा.
04:09 तुमच्या “MyWaterCycle”, फ़ाइल मध्ये ओळ काढा.
04:13 Line निवडा आणि Line डायलॉग बॉक्स उघडा.
04:16 Line Properties फिल्ड च्या खाली, लाइन साठी स्टाइल, रंग, रुंदी आणि स्पष्टता बदला.
04:24 Arrow Styles फिल्ड च्या खाली ऐरो स्टाइल बदला.
04:28 आता, चांदणी काढू.
04:31 Drawing टूलबार वर जा आणि स्टार च्या बजुला लहान काळ्या त्रिकोणावर क्लिक करा.
04:37 आता “5-Point Star” निवडू.
04:41 कर्सर ढगा च्या बाजूला ठेवा.
04:44 माउस चे डावे बटण पकडून डाव्या बाजूला ड्रॅग करा.
04:48 तुम्ही चांदणी काढली आहे.
04:50 आता ऑब्जेक्ट स्थानांतरीत आणि डिलीट करणे शिकू.
04:54 स्थानांतरा साठी, त्यास निवडा आणि हवे त्या जागेवर ड्रॅग करा.
04:59 आता, माउस चे बटण सोडा.
05:02 ऑब्जेक्ट स्तानांतरित करण्यास, कीबोर्ड वरील, वर, खाली आणि आजू-बाजूला बाण असलेल्या कीज वापरू शकता.
05:08 ऑब्जेक्ट स्थानांतरीत करणे सोपे आहे, हो ना?
05:11 ऑब्जेक्ट डिलीट करण्यास, त्यास निवडून कीबोर्ड वरील Delete कि दाबा.
05:17 ऑब्जेक्ट डिलीट झाला आहे. हे सोपे आहे ना?
05:20 आता, मुलभूत साधन- Ruler आणि Align टूलबार बद्दल शिकू.
05:26 Ruler चा पेज मार्जिन सेटअप आणि मापांचे विभाग सुधारण्यास वापर होतो.
05:31 Align टूलबार चा वापर ऑब्जेक्ट स्थानासाठी होतो.
05:35 Ruler, वर आणि डाव्या बाजूच्या ड्रॉ वर्कस्पेस वर दिसत आहे.
05:40 माप विभाग सेट करण्यासाठी वर असलेल्या Ruler वर राईट-क्लिक करा.
05:45 तुम्हाला मापन विभागाची सूची दिसेल.
05:48 “Centimeter” वर क्लिक करा.
05:50 वर Ruler साठी माप विभाग आता, सेंटीमीटर झाला आहे.
05:55 अशाप्रकारे डाव्या बाजूवरील ruler साठी माप सेट करू.
06:00 खात्री करा, ऑब्जेक्ट माप मध्ये बनले असावे, नेहेमी दोन्ही rulers साठी समान मापन विभाग सेट करावा.
06:08 सक्रिय ruler पांढऱ्या रंगात असेल.
06:12 ruler चा अंतिम भाग पेज मार्जिन वेल्यू ला दर्शवितो ज्याला आपण “Page Setup” मध्ये सेट केले आहे.
06:19 Ruler, ऑब्जेक्ट साठी माप कसे दर्शवितो ते पाहू.
06:23 cloud निवडा.
06:25 तुम्ही ruler वरील दोन लहान सुरु आणि अंत चिन्ह पाहू शकता?
06:29 हे ढगाचे किनार स्पष्ट करतात.
06:32 जर तुम्ही या चिन्हाला ruler वर आणता, तर पहाल कि चित्र परिस्थितीनुसार बदलते.
06:38 ruler पेज वरील ऑब्जेक्ट चा आकार दर्शवितो.
06:42 हे आपल्याला पेज वरील ऑब्जेक्ट चे स्थान आणि पेज सीमा दर्शविण्यास सक्षम बनविते.
06:49 आता, पुढच्या मुलभूत साधनAlign टूलबार कडे वळू.
06:53 आपण “Align” टूलबार चा उपयोग निवडलेले ऑब्जेक्ट, डाव्या, उजव्या, वर, खाली, आणि मध्ये एकत्र करण्यास करतो.
07:01 “Align” टूलबार प्राप्त करण्यास, “Main Menu” वर जाऊन “View” वर क्लिक करा.
07:07 “View” मेन्यु खाली “Toolbars” वर क्लिक करा.
07:11 टूलबार्स ची सूची दिसेल.
07:13 “Align” वर क्लिक करा.
07:15 “Align” टूलबार दिसेल.
07:18 आता पाहू कि भिन्नAlign पर्याय वापरताच ऑब्जेक्ट कसे एकरेषेत येतात.
07:24 आता, ढग निवडू.
07:26 “Align” टूलबार वरील “Left” वर क्लिक करा.
07:29 ढग डाव्या बाजूला एकत्रित झाला आहे.
07:32 “Centered” आणि “Centre” या दोन पर्यायांमधील फरक समजून घेऊ.
07:38 आपण वर्तुळाला “Centre” आणि नंतर “Centered” मध्ये संरेखित करू.
07:43 अगोदर वर्तुळाला उजवीकडे संरेखित करू.
07:47 वर्तुळ निवडूनAlign टूलबार वर राईट-क्लिक करू.
07:52 आता, Align टूलबार वरील “Centre” वर क्लिक करा.
07:56 वर्तुळ मध्य स्थानी संरेखित झाला आहे.
07:59 “Centre” पर्याय हे ऑब्जेक्ट ला तंतोतंत पेज च्या वर आणि खालच्या मर्जीन मध्ये केंद्रित करते.
08:06 हे पेज च्या रुंदी नुसार ऑब्जेक्ट स्थानांतरीत करत नाही.
08:10 आता Align टूलबार वरून “Centered” निवडा.
08:15 वर्तुळ पेज च्या मध्ये केंद्रित झाला आहे.
08:18 “Centered” पर्याय वर्तुळला पेज च्या मध्यभागी संरेखित करतो.
08:23 हे ऑब्जेक्ट ला पेज ची रुंदी, वर आणि खालच्या मार्जिन नुसार स्थानांतरीत करते.
08:33 आता आपण ऑब्जेक्ट ला आपल्या चित्रा च्या नमुन्या नुसार पुन्हा त्याच्या बरोबर स्थानावर आणू.
08:40 बंद करण्या अगोदर फ़ाइल सेव करण्यास विसरू नका.
08:43 तुमच्या साठी Assignment आहे.
08:46 MyWaterCycle फ़ाइल मध्ये, पेज जोडा.
08:50 हे दोन चित्र बनवा.
08:53 एरो कीज वापरून त्यांना स्थानांतरीत करा.
08:55 तुम्ही काढलेला कोणताही ऑब्जेक्ट निवडा आणि डिलीट करा.
08:59 ऑब्जेक्ट चा आकार मोजण्यास ruler वापरा.
09:04 “Align” टूलबार वापरून ऑब्जेक्ट ला पेज च्या मध्यभागी संरेखित करा.
09:11 हा पाठ येथे संपला.
09:15 या ट्यूटोरियल मध्ये तुम्ही, साधे चित्र कसे काढावे,
09:19 मुलभूत आकार जसे, ओळी, बाण, आणि आयत,
09:24 मुलभूत भूमितीय आकार, चिन्ह, चांदण्या आणि बैनर्स,
09:29 ऑब्जेक्ट डिलीट करणे,
09:32 ऑब्जेक्ट स्थानासाठी ruler आणि align टूलबार वापरणे शिकलात.
09:37 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.
09:41 ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
09:44 जर तुमच्या कडे चांगली Bandwith नसेल तर आपण व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
09:48 स्पोकन ट्यूटोरियल प्रीजेक्ट टीम.
09:51 स्पोकन ट्यूटोरियल च्या सहायाने कार्यशाळा चालविते.
09:54 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:58 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
10:04 "स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10:09 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळालेले आहे.
10:17 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10:27 या टयूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केलेले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble