Difference between revisions of "Netbeans/C2/Netbeans-Debugger/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(6 intermediate revisions by 3 users not shown)
Line 1: Line 1:
 
{| border=1
 
{| border=1
!Time
+
|'''Time'''
!Narration
+
|'''Narration'''
  
 
|-
 
|-
|  00.01  
+
|  00:01  
|  नमस्कार.  
+
|  नमस्कार,'''Netbeans Debugger'''(नेटबिन्स डिबगर) वरील पाठात स्वागत.
  
 
|-
 
|-
|  00.02
+
|  00:06
|  '''Netbeans Debugger वरील पाठात स्वागत. '''
+
तुम्ही '''Netbeans'''(नेटबिन्स ) पहिल्यांदा वापरत असल्यास सुरूवातीचे पाठ '''स्पोकन ट्युटोरियल''' वेबसाईटवर पहा.
  
 
|-
 
|-
|  00.06
+
|  00:14  
|  तुम्ही '''Netbeansपहिल्यांदा वापरत असल्यास सुरूवातीचे पाठ '''स्पोकन ट्युटोरियल वेबसाईटवर पहा.
+
 
+
|-
+
|  00.14  
+
 
|  ह्या पाठासाठी Linux ऑपरेटिंग सिस्टीम Ubuntu v12.04,  
 
|  ह्या पाठासाठी Linux ऑपरेटिंग सिस्टीम Ubuntu v12.04,  
  
 
|-
 
|-
|  00.21  
+
|  00:21  
 
|  आणि Netbeans IDE v7.1.1 वापरू.
 
|  आणि Netbeans IDE v7.1.1 वापरू.
  
 
|-
 
|-
|  00.26  
+
|  00:26  
 
|  आपण जाणतो की प्रोग्रॅम डिबग करण्याचे काम काळजीपूर्वक करावे लागते.
 
|  आपण जाणतो की प्रोग्रॅम डिबग करण्याचे काम काळजीपूर्वक करावे लागते.
  
 
|-
 
|-
|  00.31  
+
|  00:31  
|  '''debugging''' टूल आणि त्याच्या फीचर्सची माहिती करून घेतल्यास महत्त्वाचा वेळ वाचू शकतो.
+
|  '''debugging'''(डिबगिंग) टूल आणि त्याच्या फीचर्सची माहिती करून घेतल्यास महत्त्वाचा वेळ वाचू शकतो.
  
 
|-
 
|-
|  00.39  
+
|  00:39  
|  '''debugging''' टूल उपयुक्त आणि प्रभावी ठरते,  
+
|  '''debugging'''(डिबगिंग) टूल उपयुक्त आणि प्रभावी ठरते,  
  
 
|-
 
|-
|  00.42  
+
|  00:42  
 
|  विशेषतः मोठा कोड लिहिताना किंवा तपासताना.
 
|  विशेषतः मोठा कोड लिहिताना किंवा तपासताना.
  
 
|-
 
|-
|  00.46  
+
|  00:46  
|  या पाठात '''Netbeans Debugger''' ने प्रदान केलेली काही फीचर्स जाणून घेऊ.  
+
|  या पाठात '''Netbeans Debugger'''(नेटबिन्स डिबगर) ने प्रदान केलेली काही फीचर्स जाणून घेऊ.  
  
 
|-
 
|-
|  00.53  
+
|  00:53  
 
|  येथे पाहू,
 
|  येथे पाहू,
  
 
|-
 
|-
|  00.55  
+
|  00:55  
|  '''debugging''' विंडो,
+
|  '''debugging'''(डिबगिंग) विंडो,
  
 
|-
 
|-
|  00.58  
+
|  00:58  
|  breakpoints निश्चित करणे,
+
|  breakpoints(ब्रेक पॉइण्ट्स ) निश्चित करणे,
  
 
|-
 
|-
|  01.00  
+
|  01:00  
|  समीकरणे तपासणे आणि watches सेट करणे,
+
|  समीकरणे तपासणे आणि watches(वॉचस ) सेट करणे,
  
 
|-
 
|-
|  01.04  
+
|  01:04  
 
|  तुमच्या कार्यान्वित प्रोग्रॅमचा वेध घेण्याचा पर्याय,
 
|  तुमच्या कार्यान्वित प्रोग्रॅमचा वेध घेण्याचा पर्याय,
  
 
|-
 
|-
|  01.07  
+
|  01:07  
 
|  आणि '''debugger''' कॉनफिगर करण्याचे उपलब्ध पर्याय.  
 
|  आणि '''debugger''' कॉनफिगर करण्याचे उपलब्ध पर्याय.  
  
 
|-
 
|-
|  01.12  
+
|  01:12  
| '''आता सुरूवात करू आणि हा सँपल कोडdebug''' करू.  
+
| आता सुरूवात करू आणि हा सँपल कोड '''debug'''(डेबॉग) करू.  
  
 
|-
 
|-
|  01.17  
+
|  01:17  
 
|  Netbeans IDE वर जाऊ.
 
|  Netbeans IDE वर जाऊ.
  
 
|-
 
|-
|  01.20  
+
|  01:20  
|  आपण ह्या पाठासाठी आधीच IDE मधे '''sampleDebug''' हे जावा ऍप्लिकेशन बनवले आहे.
+
|  आपण ह्या पाठासाठी आधीच IDE मधे '''sampleDebug'''(सॅम्पल डिबॉग) हे जावा ऍप्लिकेशन बनवले आहे.
  
 
|-
 
|-
|  01.27  
+
|  01:27  
|  a, b, आणि cना प्राथमिक व्हॅल्यूज देण्याचा हा छोटा प्रोग्रॅम आहे .  
+
|  a, b, आणि c ना प्राथमिक व्हॅल्यूज देण्याचा हा छोटा प्रोग्रॅम आहे .  
  
 
|-
 
|-
|  01.35  
+
|  01:35  
|  हे ''''Hello World!' आणि ''''a' ची व्हॅल्यू प्रिंट करेल.  
+
|  हे ''''Hello World!'''' आणि 'a' ची व्हॅल्यू प्रिंट करेल.  
  
 
|-
 
|-
|  01.40  
+
|  01:40  
|  तसेच हे ''''SampleClass'''' नावाचे क्लास ऑब्जेक्ट तयार करेल. त्याची व्हॅल्यू पूर्णांक प्रकारची आणि private असेल.  
+
|  तसेच हे ''''SampleClass''''(सॅम्पल क्लास ) नावाचे क्लास ऑब्जेक्ट तयार करेल. त्याची व्हॅल्यू पूर्णांक प्रकारची आणि private असेल.  
  
 
|-
 
|-
|  01.52  
+
|  01:52  
|  नंतर हे ''''b' ची व्हॅल्यू काढेल,'''
+
|  नंतर हे ''''b'''' ची व्हॅल्यू काढेल,  
  
 
|-
 
|-
|  01.55  
+
|  01:55  
|  आणि c '''ची व्हॅल्यू काढण्यासाठी फंक्शन कॉल करेल''',  
+
|  आणि c ची व्हॅल्यू काढण्यासाठी फंक्शन कॉल करेल,  
  
 
|-
 
|-
|  02.00  
+
|  02:00  
|  आणि 'b' व 'c' '''च्या व्हॅल्यूज प्रिंट करेल'''.  
+
|  आणि 'b' व 'c' च्या व्हॅल्यूज प्रिंट करेल.  
  
 
|-
 
|-
|  02.05  
+
|  02:05  
|  '''debuggingची सुरूवात '''breakpoint सेट करण्याने करू.  
+
|  '''debugging'''(डिबगिंग) ची सुरूवात breakpoint( ब्रेकपॉइण्ट) सेट करण्याने करू.  
  
 
|-
 
|-
|  02.09  
+
|  02:09  
 
|  त्यासाठी लाईन नंबरवर क्लिक करा.  
 
|  त्यासाठी लाईन नंबरवर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  02.13  
+
|  02:13  
 
|  '''Hello World!''' प्रिंट करणा-या ओळीवर सेट करू.
 
|  '''Hello World!''' प्रिंट करणा-या ओळीवर सेट करू.
  
 
|-
 
|-
|  02.18  
+
|  02:18  
 
|  ब्रेकपॉईंट सेट केलेल्या ओळीचा रंग गुलाबी झाला आहे. आणि ओळीचा नंबर छोट्या चौकोनाने मार्क केला गेला आहे.
 
|  ब्रेकपॉईंट सेट केलेल्या ओळीचा रंग गुलाबी झाला आहे. आणि ओळीचा नंबर छोट्या चौकोनाने मार्क केला गेला आहे.
  
 
|-
 
|-
|  02.28  
+
|  02:28  
|  '''debugging''' मोड मधे टूलबारवरील  
+
|  '''debugging'''(डिबगिंग) मोड मधे टूलबारवरील  
  
 
|-
 
|-
|  02.31  
+
|  02:31  
|  '''Debug Project''' बटण क्लिक करून प्रोग्रॅम कार्यान्वित केल्यावर,  
+
|  '''Debug Project'''(डिबॉग प्रॉजेक्ट) बटण क्लिक करून प्रोग्रॅम कार्यान्वित केल्यावर,  
  
 
|-
 
|-
|  02.35  
+
|  02:35  
|  breakpoint असलेल्या ओळीवर येऊन प्रोग्रॅम कार्यान्वित होणे थांबेल.
+
|  breakpoint( ब्रेकपॉइण्ट) असलेल्या ओळीवर येऊन प्रोग्रॅम कार्यान्वित होणे थांबेल.
  
 
|-
 
|-
|  02.41  
+
|  02:41  
 
|  आत्तापर्यंत 'a' ची व्हॅल्यू सेट केलेली आहे.  
 
|  आत्तापर्यंत 'a' ची व्हॅल्यू सेट केलेली आहे.  
  
 
|-
 
|-
|  02.45  
+
|  02:45  
 
|  व्हॅल्यू तपासण्यासाठी कर्सर 'a' वर न्या.
 
|  व्हॅल्यू तपासण्यासाठी कर्सर 'a' वर न्या.
  
 
|-
 
|-
|  02.49  
+
|  02:49  
|  येथे 10ही व्हॅल्यू दाखवत आहे .  
+
|  येथे 10 ही व्हॅल्यू दाखवत आहे .  
  
 
|-
 
|-
|  02.52  
+
|  02:52  
 
|  वर्कस्पेस खाली आणखी एक विंडो उघडली आहे.  
 
|  वर्कस्पेस खाली आणखी एक विंडो उघडली आहे.  
  
 
|-
 
|-
|  02.59  
+
|  02:59  
|  तिथे 'Variables' विंडो आहे जी व्हेरिएबल्स आणि त्यांच्या व्हॅल्यूजची सूची दाखवते.
+
|  तिथे 'Variables'(वेरियबल्स) विंडो आहे जी व्हेरिएबल्स आणि त्यांच्या व्हॅल्यूजची सूची दाखवते.
  
 
|-
 
|-
|  03.07  
+
|  03:07  
 
|  आत्तापर्यंत केवळ 'a' व्हेरिएबलला प्राथमिक व्हॅल्यू दिली आहे.  
 
|  आत्तापर्यंत केवळ 'a' व्हेरिएबलला प्राथमिक व्हॅल्यू दिली आहे.  
  
 
|-
 
|-
|  03.11  
+
|  03:11  
|  sample '''debug''' चे आऊटपुट असलेली 'Output' विंडो देखील पाहू शकतो .  
+
|  sample '''debug'''(सॅम्पल डिबॉग ) चे आऊटपुट असलेली 'Output'(आउटपुट) विंडो देखील पाहू शकतो .  
  
 
|-
 
|-
|  03.17  
+
|  03:17  
 
|  तिथे अजून आऊटपुट नाही.  
 
|  तिथे अजून आऊटपुट नाही.  
  
 
|-
 
|-
|  03.19  
+
|  03:19  
|  '''तसेच 'Debugger Console' '''' दाखवत आहे की प्रोग्रॅम 29 व्या ओळीवरील ब्रेकपॉईंटला थांबला आहे.
+
तसेच ''''Debugger Console''''('डिबगर कॉन्सोल) दाखवत आहे की प्रोग्रॅम 29 व्या ओळीवरील ब्रेकपॉईंटला थांबला आहे.
  
 
|-
 
|-
|  03.28  
+
|  03:28  
|  तसेच ''''Breakpoints' विंडो''' 29 व्या ओळीवर ब्रेकपॉईंट सेट केल्याचे दाखवत आहे.  
+
|  तसेच ''''Breakpoints'''' विंडो 29 व्या ओळीवर ब्रेकपॉईंट सेट केल्याचे दाखवत आहे.  
  
 
|-
 
|-
|  03.36  
+
|  03:36  
 
|  पुढे जाण्यापूर्वी watch कसे समाविष्ट करायचे ते पाहू.  
 
|  पुढे जाण्यापूर्वी watch कसे समाविष्ट करायचे ते पाहू.  
  
 
|-
 
|-
|  03.40  
+
|  03:40  
|  उदाहरणार्थ समजा ''''aSample' ह्या पूर्णांक व्हॅल्यूवर watch हवा आहे. '''
+
|  उदाहरणार्थ समजा ''''aSample'''' ह्या पूर्णांक व्हॅल्यूवर watch हवा आहे.
  
 
|-
 
|-
|  03.48  
+
|  03:48  
|  वर्कस्पेसखालील 'Variables' विंडोमधे, '''Enter new Watch''' पर्यायावर डबल क्लिक करा आणि व्हेरिएबलला ''''aSample.value' नाव द्या. '''
+
|  वर्कस्पेसखालील 'Variables'(वेरियबल्स) विंडोमधे, '''Enter new Watch'''(एंटर न्यू वॉच) पर्यायावर डबल क्लिक करा आणि व्हेरिएबलला ''''aSample.value'''' नाव द्या.  
  
 
|-
 
|-
|  04.02  
+
|  04:02  
|  '''OK क्लिक करा . '''
+
|  '''OK''' क्लिक करा .  
  
 
|-
 
|-
|  04.06  
+
|  04:06  
|  अजून ''''aSample' बनले नसल्यामुळे ते त्याची व्हॅल्यू माहित नसल्याचे दाखवत आहे.'''
+
|  अजून ''''aSample'''' बनले नसल्यामुळे ते त्याची व्हॅल्यू माहित नसल्याचे दाखवत आहे.
  
 
|-
 
|-
|  04.12  
+
|  04:12  
 
|  एकदा ही ओळ कार्यान्वित झाली की ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू समजेल.  
 
|  एकदा ही ओळ कार्यान्वित झाली की ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू समजेल.  
  
 
|-
 
|-
|  04.16  
+
|  04:16  
 
|  अशाच प्रकारे पदावली, वॉच करून त्यांचे मूल्यमापन देखील करू शकतो.
 
|  अशाच प्रकारे पदावली, वॉच करून त्यांचे मूल्यमापन देखील करू शकतो.
  
 
|-
 
|-
|  04.21  
+
|  04:21  
 
|  येथे b=a+10 साठी तपासू.  
 
|  येथे b=a+10 साठी तपासू.  
  
 
|-
 
|-
|  04.25  
+
|  04:25  
 
|  a-4 किती ,ते बघायचे असेल तर काय करता येईल?
 
|  a-4 किती ,ते बघायचे असेल तर काय करता येईल?
  
 
|-
 
|-
|  04.29  
+
|  04:29  
|  त्यासाठी मेनूबारवरील '''Debug''' मेनूमधे जाऊन '''Evaluate expression''' पर्याय सिलेक्ट करा.
+
|  त्यासाठी मेनूबारवरील '''Debug'''(डिबॉग) मेनूमधे जाऊन '''Evaluate expression'''(इवॅल्यूयेट एक्सप्रेशन) पर्याय सिलेक्ट करा.
  
 
|-
 
|-
|  04.37  
+
|  04:37  
workspaceमधे ''''Evaluate Code' विंडो उघडेल'''.  
+
workspace मधे ''''Evaluate Code''''(इवॅल्यूयेट कोड) विंडो उघडेल.  
  
 
|-
 
|-
|  04.41  
+
|  04:41  
|  येथे ''''a-4' ही पदावली लिहा.'''
+
|  येथे ''''a-4'''' ही पदावली लिहा.
  
 
|-
 
|-
|  04.45  
+
|  04:45  
|  '''Evaluate Expression बटणावर क्लिक करा.''' Variable विंडो ''''a-4' ची व्हॅल्यू''' 6 दाखवत आहे.  
+
|  '''Evaluate Expression'''(इवॅल्यूयेट एक्सप्रेशन) बटणावर क्लिक करा. Variable(वेरियबल) विंडो ''''a-4'''' ची व्हॅल्यू 6 दाखवत आहे.  
  
 
|-
 
|-
|  04.56  
+
|  04:56  
 
|  आता पुढे एका ओळीचा कोड कार्यान्वित करू.
 
|  आता पुढे एका ओळीचा कोड कार्यान्वित करू.
  
 
|-
 
|-
|  05.00  
+
|  05:00  
|  त्यासाठी टूलबारवरील '''Step-Over''' बटण निवडा.  
+
|  त्यासाठी टूलबारवरील '''Step-Over'''(स्टेप-ओवर) बटण निवडा.  
  
 
|-
 
|-
|  05.06  
+
|  05:06  
|  हे केवळ '''Hello World” प्रिंट करणारा एका ओळीचा कोड कार्यान्वित करेल.'''
+
|  हे केवळ '''“Hello World”''' प्रिंट करणारा एका ओळीचा कोड कार्यान्वित करेल.
  
 
|-
 
|-
|  05.12  
+
|  05:12  
 
|  आऊटपुट बघण्यासाठी आऊटपुट विंडोवर जाऊन '''sampleDebug''' आऊटपुटवर जा.
 
|  आऊटपुट बघण्यासाठी आऊटपुट विंडोवर जाऊन '''sampleDebug''' आऊटपुटवर जा.
  
 
|-
 
|-
|  05.17  
+
|  05:17  
|  '''Hello World! a is 10 हे आऊटपुट दिसेल. '''
+
|  '''Hello World! a is 10''' हे आऊटपुट दिसेल.  
  
 
|-
 
|-
|  05.22  
+
|  05:22  
|  '''आता प्रोग्रॅम SampleClass''' ऑब्जेक्ट बनवण्यासाठी त्या ओळीवर थांबला आहे.  
+
आता प्रोग्रॅम '''SampleClass''' ऑब्जेक्ट बनवण्यासाठी त्या ओळीवर थांबला आहे.  
  
 
|-
 
|-
|  05.28  
+
|  05:28  
|  आता '''SampleClassच्या कन्स्ट्रक्टर मधे जायचे आहे.'''  
+
|  आता '''SampleClass च्या कन्स्ट्रक्टर मधे जायचे आहे.'''  
  
 
|-
 
|-
|  05.32  
+
|  05:32  
|  त्यासाठी टूलबारवरील '''Step Into''' पर्याय निवडा.
+
|  त्यासाठी टूलबारवरील '''Step Into'''(स्टेप इंटू) पर्याय निवडा.
  
 
|-
 
|-
|  05.41  
+
|  05:41  
|  नंतर '''Step Over''' सिलेक्ट करा. '''कन्स्ट्रक्टर कॉलमधे आलेली व्हॅल्यू आता '''10वर सेट झाली आहे.  
+
|  नंतर '''Step Over'''(स्टेप-ओवर) सिलेक्ट करा. कन्स्ट्रक्टर कॉलमधे आलेली व्हॅल्यू आता 10 वर सेट झाली आहे.  
  
 
|-
 
|-
|  05.51  
+
|  05:51  
 
|  तुम्ही व्हेरिएबलवर कर्सर नेऊन देखील तपासू शकता.  
 
|  तुम्ही व्हेरिएबलवर कर्सर नेऊन देखील तपासू शकता.  
  
 
|-
 
|-
|  05.55  
+
|  05:55  
|  पुन्हा Step Over सिलेक्ट केल्यावर '''this.variable''' देखील 10वर सेट झाले आहे.  
+
|  पुन्हा Step Over(स्टेप-ओवर) सिलेक्ट केल्यावर '''this.variable''' देखील 10 वर सेट झाले आहे.  
  
 
|-
 
|-
|  06.03  
+
|  06:03  
|  ह्या फंक्शनमधून बाहेर पडण्यासाठी '''Continue, Step Over किंवा Step Outपैकी काहीही निवडू शकतो.'''
+
|  ह्या फंक्शनमधून बाहेर पडण्यासाठी '''Continue(कंटिन्यू), Step Over(स्टेप-ओवर) किंवा Step Out(स्टेप आउट)''' पैकी काहीही निवडू शकतो.  
  
 
|-
 
|-
|  06.11  
+
|  06:11  
| '''मेथडमधून बाहेर येण्यासाठी Step-Out''' निवडू.
+
| मेथडमधून बाहेर येण्यासाठी '''Step-Out'''(स्टेप आउट) निवडू.
  
 
|-
 
|-
|  06.14  
+
|  06:14  
 
|  जेथून फंक्शन कॉल केले होते तेथे आपण परत आलो आहोत.
 
|  जेथून फंक्शन कॉल केले होते तेथे आपण परत आलो आहोत.
  
 
|-
 
|-
|  06.19  
+
|  06:19  
|  पुन्हा '''Step-Over''' केल्यावर '''aSample.value''' आता 10वर सेट झाल्याचे दिसेल.  
+
|  पुन्हा '''Step-Over'''(स्टेप-ओवर) केल्यावर '''aSample.value''' आता 10 वर सेट झाल्याचे दिसेल.  
  
 
|-
 
|-
|  06.27  
+
|  06:27  
 
|  जी आपण वॉचसाठी निवडली होती.
 
|  जी आपण वॉचसाठी निवडली होती.
  
 
|-
 
|-
|  06.30  
+
|  06:30  
|  Breakpoints आणि StepOversव्यतिरिक्त ज्या ओळीवर कर्सर ठेवला आहे तिथे प्रोग्रॅमचे कार्यान्वित होणे थांबवू शकतो.  
+
|  Breakpoints(ब्रेकपॉइण्ट्स ) आणि StepOvers(स्टेपओवर्स ) व्यतिरिक्त ज्या ओळीवर कर्सर ठेवला आहे तिथे प्रोग्रॅमचे कार्यान्वित होणे थांबवू शकतो.  
  
 
|-
 
|-
|  06.38  
+
|  06:38  
|  उदाहरणार्थ येथे फंक्शनमधे जाऊ. d=b-5असे लिहिलेल्या ओळीवर कर्सर सेट करू .  
+
|  उदाहरणार्थ येथे फंक्शनमधे जाऊ. d=b-5 असे लिहिलेल्या ओळीवर कर्सर सेट करू .  
  
 
|-
 
|-
|  06.49  
+
|  06:49  
|  टूलबारवरील Run To Cursor पर्याय निवडा.  
+
|  टूलबारवरील '''Run To Cursor'''(रन टू कर्सर) पर्याय निवडा.  
  
 
|-
 
|-
|  06.54  
+
|  06:54  
 
|  प्रोग्रॅम कार्यान्वित होण्यासाठी ह्या फंक्शनमधे जाईल आणि कर्सर जिथे आहे तिथे प्रोग्रॅम थांबल्याचे दिसेल.
 
|  प्रोग्रॅम कार्यान्वित होण्यासाठी ह्या फंक्शनमधे जाईल आणि कर्सर जिथे आहे तिथे प्रोग्रॅम थांबल्याचे दिसेल.
  
 
|-
 
|-
|  07.05  
+
|  07:05  
|  प्रोग्रॅमने bची व्हॅल्यू 20 अशी काढली आहे.  
+
|  प्रोग्रॅमने b ची व्हॅल्यू 20 अशी काढली आहे.  
  
 
|-
 
|-
|  07.10  
+
|  07:10  
 
|  व्हेरिएबल विंडोमधे 'b' ची व्हॅल्यू 20 वर सेट झाली आहे.  
 
|  व्हेरिएबल विंडोमधे 'b' ची व्हॅल्यू 20 वर सेट झाली आहे.  
  
 
|-
 
|-
|  07.14  
+
|  07:14  
|  पुन्हा '''Step Over''' निवडू. dची प्राथमिक व्हॅल्यू 15 अशी होईल.  
+
|  पुन्हा '''Step Over'''(स्टेप ओवर) निवडू. d ची प्राथमिक व्हॅल्यू 15 अशी होईल.  
  
 
|-
 
|-
|  07.23  
+
|  07:23  
|  आता return निवडू शकतो किंवा प्रोग्रॅम संपूर्ण कार्यान्वित करू शकतो.  
+
|  आता return(रिटर्न) निवडू शकतो किंवा प्रोग्रॅम संपूर्ण कार्यान्वित करू शकतो.  
  
 
|-
 
|-
|  07.29  
+
|  07:29  
|  '''Step Out''' निवडा आणि फंक्शन कॉलवर परत जा.  
+
|  '''Step Out'''(स्टेप आउट) निवडा आणि फंक्शन कॉलवर परत जा.  
  
 
|-
 
|-
|  07.36  
+
|  07:36  
|  '''getC() फंक्शनवर कर्सर नेल्यावर फंक्शनने रिटर्न केलेली''' 15 ही व्हॅल्यू दिसेल.  
+
|  '''getC()''' फंक्शनवर कर्सर नेल्यावर फंक्शनने रिटर्न केलेली 15 ही व्हॅल्यू दिसेल.  
  
 
|-
 
|-
|  07.43  
+
|  07:43  
 
|  व्हेरिएबल 'c' ला अजून व्हॅल्यू प्रदान केलेली नाही.  
 
|  व्हेरिएबल 'c' ला अजून व्हॅल्यू प्रदान केलेली नाही.  
  
 
|-
 
|-
|  07.47  
+
|  07:47  
|  त्यामुळे '''Step Over''' करून ही ओळ कार्यान्वित करू तेव्हा 'c' ला 15 ही व्हॅल्यू मिळेल.  
+
|  त्यामुळे '''Step Over'''(स्टेप ओवर) करून ही ओळ कार्यान्वित करू तेव्हा 'c' ला 15 ही व्हॅल्यू मिळेल.  
  
 
|-
 
|-
|  07.55  
+
|  07:55  
 
|  व्हेरिएबल विंडोमधे जाऊन किंवा व्हेरिएबलवर कर्सर नेऊन 'c' ची व्हॅल्यू तपासू शकतो.
 
|  व्हेरिएबल विंडोमधे जाऊन किंवा व्हेरिएबलवर कर्सर नेऊन 'c' ची व्हॅल्यू तपासू शकतो.
  
 
|-
 
|-
|  08.03  
+
|  08:03  
|  '''debugging''' सेशन थांबवायचे असल्यास टूलबारवरील '''Finish Debugger Session''' पर्याय निवडू.
+
|  '''debugging'''(डिबगिंग) सेशन थांबवायचे असल्यास टूलबारवरील '''Finish Debugger Session'''(फिनिश डिबगर सेशन) पर्याय निवडू.
  
 
|-
 
|-
|  08.12  
+
|  08:12  
|  पुढील breakpoint पर्यंत कार्य चालू ठेवायचे असेल तर '''Continue''' पर्याय निवडा.  
+
|  पुढील breakpoint(ब्रेकपॉइण्ट ) पर्यंत कार्य चालू ठेवायचे असेल तर '''Continue'''(कंटिन्यू) पर्याय निवडा.  
  
 
|-
 
|-
|  08.19  
+
|  08:19  
|  हे पूर्ण झाले की उर्वरित प्रोग्रॅम पूर्ण कार्यान्वित करण्यासाठी '''Continue पर्याय निवडता येतो. '''
+
|  हे पूर्ण झाले की उर्वरित प्रोग्रॅम पूर्ण कार्यान्वित करण्यासाठी '''Continue'''(कंटिन्यू) पर्याय निवडता येतो.  
  
 
|-
 
|-
|  08.25  
+
|  08:25  
|  येथे '''Continue''' '''निवडा.'''
+
|  येथे '''Continue'''(कंटिन्यू) निवडा.
  
 
|-
 
|-
|  08.27  
+
|  08:27  
|  Output विंडोमधे: '''b '''is 20 आणि '''c''' is 15 हे आऊटपुट दिसत आहे.  
+
|  Output(आउटपुट) विंडोमधे: '''b ''' is 20 आणि '''c''' is 15 हे आऊटपुट दिसत आहे.  
  
 
|-
 
|-
|  08.34  
+
|  08:34  
|  '''आता netbeans मधील debugging''' '''पर्यायांचा आढावा घेऊ. '''
+
आता '''netbeans'''(नेटबिन्स ) मधील '''debugging'''(डिबगिंग) पर्यायांचा आढावा घेऊ.
  
 
|-
 
|-
|  08.39  
+
|  08:39  
 
|  तुम्हाला ऍडव्हान्स फीचर्स सेट करायची असल्यास,
 
|  तुम्हाला ऍडव्हान्स फीचर्स सेट करायची असल्यास,
  
 
|-
 
|-
|  08.42  
+
|  08:42  
|  '''Tools''' मेनूत '''Optionsक्लिक करा.''' '''Miscellaneous''' पर्यायावर जाऊन '''Java Debugger''' टॅबवर '''क्लिक करा'''.  
+
|  '''Tools'''(टूल्स) मेनूत '''Options'''(ऑप्षन्स) क्लिक करा. '''Miscellaneous'''(मिसलेनीयस) पर्यायावर जाऊन '''Java Debugger'''(जावा डिबगर) टॅबवर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  08.53  
+
|  08:53  
 
|  येथे multi-threaded प्रोग्रॅमसाठी ब्रेकपॉईंट सेटींग पर्याय बदलता येतील.
 
|  येथे multi-threaded प्रोग्रॅमसाठी ब्रेकपॉईंट सेटींग पर्याय बदलता येतील.
  
 
|-
 
|-
|  08.59  
+
|  08:59  
 
|  किंवा कुठल्या मेथड मधे step in करायचे हे ठरवण्यासाठी फिल्टर्स देता येतील.
 
|  किंवा कुठल्या मेथड मधे step in करायचे हे ठरवण्यासाठी फिल्टर्स देता येतील.
  
 
|-
 
|-
|  09.07  
+
|  09:07  
 
|  आता असाईनमेंट,
 
|  आता असाईनमेंट,
  
 
|-
 
|-
|  09.09  
+
|  09:09  
 
|  तुमचा कोणताही एक प्रोग्रॅम घ्या. त्यात आधीपासूनच एरर्स असतील तर अधिक चांगले.
 
|  तुमचा कोणताही एक प्रोग्रॅम घ्या. त्यात आधीपासूनच एरर्स असतील तर अधिक चांगले.
  
 
|-
 
|-
|  09.16  
+
|  09:16  
 
|  नसल्यास लॉजिक किंवा अल्गोरिथम संबंधीच्या काही एरर्स समाविष्ट करा.  
 
|  नसल्यास लॉजिक किंवा अल्गोरिथम संबंधीच्या काही एरर्स समाविष्ट करा.  
  
 
|-
 
|-
|  09.20  
+
|  09:20  
 
|  कोडमधे ब्रेकपॉईंट सेट करा. ज्या फंक्शनमधे एररची शक्यता आहे ते कॉल करण्याच्या ठिकाणी सहसा ब्रेक सेट करतात.
 
|  कोडमधे ब्रेकपॉईंट सेट करा. ज्या फंक्शनमधे एररची शक्यता आहे ते कॉल करण्याच्या ठिकाणी सहसा ब्रेक सेट करतात.
  
 
|-
 
|-
|  09.29  
+
|  09:29  
| '''फंक्शनमधे जाण्यासाठी Step-Into''' वापरा.  
+
| फंक्शनमधे जाण्यासाठी '''Step-Into'''(स्टेप-इंटू) वापरा.  
  
 
|-
 
|-
|  09.32  
+
|  09:32  
|  ओळी कार्यान्वित करण्यासाठी '''Step-Overs''' वापरा आणि variable विंडोमधे त्याच्या व्हॅल्यूज तपासून खात्री करा.  
+
|  ओळी कार्यान्वित करण्यासाठी '''Step-Overs'''(स्टेप-ओवर्स) वापरा आणि variable(वेरियबल) विंडोमधे त्याच्या व्हॅल्यूज तपासून खात्री करा.  
  
 
|-
 
|-
|  09.41  
+
|  09:41  
|  एरर्स ओळखून दुरूस्त करतांना watches समाविष्ट करा.
+
|  एरर्स ओळखून दुरूस्त करतांना watches(वॉचस) समाविष्ट करा.
  
 
|-
 
|-
|  09.45  
+
|  09:45  
|  मेथडमधून Step-Out करा.  
+
|  मेथडमधून Step-Out(स्टेप-आउट) करा.  
  
 
|-
 
|-
|  09.48  
+
|  09:48  
|  पुढील breakpoint पर्यंत जाण्यासाठी continue वापरा.  
+
|  पुढील breakpoint( ब्रेकपॉइण्ट ) पर्यंत जाण्यासाठी continue(कंटिन्यू) वापरा.  
  
 
|-
 
|-
|  09.51  
+
|  09:51  
|  आणि शेवटी '''debugger''' सेशन संपवून ऍप्लिकेशन कार्यान्वित करा.  
+
|  आणि शेवटी '''debugger'''(डिबगर) सेशन संपवून ऍप्लिकेशन कार्यान्वित करा.  
  
 
|-
 
|-
|  09.57  
+
|  09:57  
|  '''या पाठात netbeans debugger विषयी, '''
+
या पाठात '''netbeans debugger'''(नेटबिन्स डिबगर) विषयी,
  
 
|-
 
|-
|  10.02  
+
|  10:02  
|  तसेच breakpoints आणि watches सेट करणे,  
+
|  तसेच breakpoints(ब्रेकपॉइण्ट्स ) आणि watches(वॉचस) सेट करणे,  
  
 
|-
 
|-
|  10.06  
+
|  10:06  
 
|  कोड कार्यान्वित होत असताना तपासावयाची पदावली समाविष्ट करणे,
 
|  कोड कार्यान्वित होत असताना तपासावयाची पदावली समाविष्ट करणे,
  
 
|-
 
|-
|  10.11  
+
|  10:11  
'''प्रोग्रॅमचे कार्य ट्रेस करण्यासाठी Step-Into, Step-Over, Step-Out आणि Run-to-Cursor''' पर्यायांचा आढावा घेतला.  
+
|  प्रोग्रॅमचे कार्य ट्रेस करण्यासाठी '''Step-Into(स्टेप-इंटू), Step-Over(स्टेप-ओवर), Step-Out(स्टेप-आउट)  आणि Run-to-Cursor'''(रन-टू-कर्सर) पर्यायांचा आढावा घेतला.  
  
 
|-
 
|-
|  10.19  
+
|  10:19  
|  तसेच '''डिबगींगसाठी debuggerचे ऍडव्हान्स्ड पर्याय कॉनफिगर करायला शिकलो.'''
+
|  तसेच डिबगींगसाठी '''debugger'''(डिबगर) चे ऍडव्हान्स्ड पर्याय कॉनफिगर करायला शिकलो.
  
 
|-
 
|-
|  10.24  
+
|  10:24  
|  टेस्टिंग आणि डिबगींग करताना ह्या पाठामुळे तुमचा खूप वेळ वाचेल.  
+
|  टेस्टिंग आणि '''डिबगींग''' करताना ह्या पाठामुळे तुमचा खूप वेळ वाचेल.  
  
 
|-
 
|-
|  10.30  
+
|  10:30  
 
|  स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
 
|  स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
  
 
|-
 
|-
|  10.33  
+
|  10:33  
 
|  ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
 
|  ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
  
 
|-
 
|-
|  10.36  
+
|  10:36  
|  जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.  
+
|  जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.  
  
 
|-
 
|-
|  10.41  
+
|  10:41  
|  स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
+
|  स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
  
 
|-
 
|-
|  10.46  
+
|  10:46  
 
|  परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
 
|  परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
  
 
|-
 
|-
|  10.49  
+
|  10:49  
 
|  अधिक माहितीसाठी कृपया <nowiki>contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा</nowiki>
 
|  अधिक माहितीसाठी कृपया <nowiki>contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा</nowiki>
  
 
|-
 
|-
|  10.55  
+
|  10:55  
 
|  "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
 
|  "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
  
 
|-
 
|-
|  10.59  
+
|  10:59  
|  यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.  
+
|  यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.  
  
 
|-
 
|-
|  11.05  
+
|  11:05  
 
|  यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
 
|  यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
  
 
|-
 
|-
|  11.14  
+
|  11:14  
 
|  ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते&nbsp;.  
 
|  ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते&nbsp;.  
  
 
|-
 
|-
|  11.18  
+
|  11:18  
 
|  सहभागासाठी धन्यवाद .  
 
|  सहभागासाठी धन्यवाद .  
  
 
|}
 
|}

Latest revision as of 12:03, 20 April 2017

Time Narration
00:01 नमस्कार,Netbeans Debugger(नेटबिन्स डिबगर) वरील पाठात स्वागत.
00:06 तुम्ही Netbeans(नेटबिन्स ) पहिल्यांदा वापरत असल्यास सुरूवातीचे पाठ स्पोकन ट्युटोरियल वेबसाईटवर पहा.
00:14 ह्या पाठासाठी Linux ऑपरेटिंग सिस्टीम Ubuntu v12.04,
00:21 आणि Netbeans IDE v7.1.1 वापरू.
00:26 आपण जाणतो की प्रोग्रॅम डिबग करण्याचे काम काळजीपूर्वक करावे लागते.
00:31 debugging(डिबगिंग) टूल आणि त्याच्या फीचर्सची माहिती करून घेतल्यास महत्त्वाचा वेळ वाचू शकतो.
00:39 debugging(डिबगिंग) टूल उपयुक्त आणि प्रभावी ठरते,
00:42 विशेषतः मोठा कोड लिहिताना किंवा तपासताना.
00:46 या पाठात Netbeans Debugger(नेटबिन्स डिबगर) ने प्रदान केलेली काही फीचर्स जाणून घेऊ.
00:53 येथे पाहू,
00:55 debugging(डिबगिंग) विंडो,
00:58 breakpoints(ब्रेक पॉइण्ट्स ) निश्चित करणे,
01:00 समीकरणे तपासणे आणि watches(वॉचस ) सेट करणे,
01:04 तुमच्या कार्यान्वित प्रोग्रॅमचा वेध घेण्याचा पर्याय,
01:07 आणि debugger कॉनफिगर करण्याचे उपलब्ध पर्याय.
01:12 आता सुरूवात करू आणि हा सँपल कोड debug(डेबॉग) करू.
01:17 Netbeans IDE वर जाऊ.
01:20 आपण ह्या पाठासाठी आधीच IDE मधे sampleDebug(सॅम्पल डिबॉग) हे जावा ऍप्लिकेशन बनवले आहे.
01:27 a, b, आणि c ना प्राथमिक व्हॅल्यूज देण्याचा हा छोटा प्रोग्रॅम आहे .
01:35 हे 'Hello World!' आणि 'a' ची व्हॅल्यू प्रिंट करेल.
01:40 तसेच हे 'SampleClass'(सॅम्पल क्लास ) नावाचे क्लास ऑब्जेक्ट तयार करेल. त्याची व्हॅल्यू पूर्णांक प्रकारची आणि private असेल.
01:52 नंतर हे 'b' ची व्हॅल्यू काढेल,
01:55 आणि c ची व्हॅल्यू काढण्यासाठी फंक्शन कॉल करेल,
02:00 आणि 'b' व 'c' च्या व्हॅल्यूज प्रिंट करेल.
02:05 debugging(डिबगिंग) ची सुरूवात breakpoint( ब्रेकपॉइण्ट) सेट करण्याने करू.
02:09 त्यासाठी लाईन नंबरवर क्लिक करा.
02:13 Hello World! प्रिंट करणा-या ओळीवर सेट करू.
02:18 ब्रेकपॉईंट सेट केलेल्या ओळीचा रंग गुलाबी झाला आहे. आणि ओळीचा नंबर छोट्या चौकोनाने मार्क केला गेला आहे.
02:28 debugging(डिबगिंग) मोड मधे टूलबारवरील
02:31 Debug Project(डिबॉग प्रॉजेक्ट) बटण क्लिक करून प्रोग्रॅम कार्यान्वित केल्यावर,
02:35 breakpoint( ब्रेकपॉइण्ट) असलेल्या ओळीवर येऊन प्रोग्रॅम कार्यान्वित होणे थांबेल.
02:41 आत्तापर्यंत 'a' ची व्हॅल्यू सेट केलेली आहे.
02:45 व्हॅल्यू तपासण्यासाठी कर्सर 'a' वर न्या.
02:49 येथे 10 ही व्हॅल्यू दाखवत आहे .
02:52 वर्कस्पेस खाली आणखी एक विंडो उघडली आहे.
02:59 तिथे 'Variables'(वेरियबल्स) विंडो आहे जी व्हेरिएबल्स आणि त्यांच्या व्हॅल्यूजची सूची दाखवते.
03:07 आत्तापर्यंत केवळ 'a' व्हेरिएबलला प्राथमिक व्हॅल्यू दिली आहे.
03:11 sample debug(सॅम्पल डिबॉग ) चे आऊटपुट असलेली 'Output'(आउटपुट) विंडो देखील पाहू शकतो .
03:17 तिथे अजून आऊटपुट नाही.
03:19 तसेच 'Debugger Console'('डिबगर कॉन्सोल) दाखवत आहे की प्रोग्रॅम 29 व्या ओळीवरील ब्रेकपॉईंटला थांबला आहे.
03:28 तसेच 'Breakpoints' विंडो 29 व्या ओळीवर ब्रेकपॉईंट सेट केल्याचे दाखवत आहे.
03:36 पुढे जाण्यापूर्वी watch कसे समाविष्ट करायचे ते पाहू.
03:40 उदाहरणार्थ समजा 'aSample' ह्या पूर्णांक व्हॅल्यूवर watch हवा आहे.
03:48 वर्कस्पेसखालील 'Variables'(वेरियबल्स) विंडोमधे, Enter new Watch(एंटर न्यू वॉच) पर्यायावर डबल क्लिक करा आणि व्हेरिएबलला 'aSample.value' नाव द्या.
04:02 OK क्लिक करा .
04:06 अजून 'aSample' बनले नसल्यामुळे ते त्याची व्हॅल्यू माहित नसल्याचे दाखवत आहे.
04:12 एकदा ही ओळ कार्यान्वित झाली की ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू समजेल.
04:16 अशाच प्रकारे पदावली, वॉच करून त्यांचे मूल्यमापन देखील करू शकतो.
04:21 येथे b=a+10 साठी तपासू.
04:25 a-4 किती ,ते बघायचे असेल तर काय करता येईल?
04:29 त्यासाठी मेनूबारवरील Debug(डिबॉग) मेनूमधे जाऊन Evaluate expression(इवॅल्यूयेट एक्सप्रेशन) पर्याय सिलेक्ट करा.
04:37 workspace मधे 'Evaluate Code'(इवॅल्यूयेट कोड) विंडो उघडेल.
04:41 येथे 'a-4' ही पदावली लिहा.
04:45 Evaluate Expression(इवॅल्यूयेट एक्सप्रेशन) बटणावर क्लिक करा. Variable(वेरियबल) विंडो 'a-4' ची व्हॅल्यू 6 दाखवत आहे.
04:56 आता पुढे एका ओळीचा कोड कार्यान्वित करू.
05:00 त्यासाठी टूलबारवरील Step-Over(स्टेप-ओवर) बटण निवडा.
05:06 हे केवळ “Hello World” प्रिंट करणारा एका ओळीचा कोड कार्यान्वित करेल.
05:12 आऊटपुट बघण्यासाठी आऊटपुट विंडोवर जाऊन sampleDebug आऊटपुटवर जा.
05:17 Hello World! a is 10 हे आऊटपुट दिसेल.
05:22 आता प्रोग्रॅम SampleClass ऑब्जेक्ट बनवण्यासाठी त्या ओळीवर थांबला आहे.
05:28 आता SampleClass च्या कन्स्ट्रक्टर मधे जायचे आहे.
05:32 त्यासाठी टूलबारवरील Step Into(स्टेप इंटू) पर्याय निवडा.
05:41 नंतर Step Over(स्टेप-ओवर) सिलेक्ट करा. कन्स्ट्रक्टर कॉलमधे आलेली व्हॅल्यू आता 10 वर सेट झाली आहे.
05:51 तुम्ही व्हेरिएबलवर कर्सर नेऊन देखील तपासू शकता.
05:55 पुन्हा Step Over(स्टेप-ओवर) सिलेक्ट केल्यावर this.variable देखील 10 वर सेट झाले आहे.
06:03 ह्या फंक्शनमधून बाहेर पडण्यासाठी Continue(कंटिन्यू), Step Over(स्टेप-ओवर) किंवा Step Out(स्टेप आउट) पैकी काहीही निवडू शकतो.
06:11 मेथडमधून बाहेर येण्यासाठी Step-Out(स्टेप आउट) निवडू.
06:14 जेथून फंक्शन कॉल केले होते तेथे आपण परत आलो आहोत.
06:19 पुन्हा Step-Over(स्टेप-ओवर) केल्यावर aSample.value आता 10 वर सेट झाल्याचे दिसेल.
06:27 जी आपण वॉचसाठी निवडली होती.
06:30 Breakpoints(ब्रेकपॉइण्ट्स ) आणि StepOvers(स्टेपओवर्स ) व्यतिरिक्त ज्या ओळीवर कर्सर ठेवला आहे तिथे प्रोग्रॅमचे कार्यान्वित होणे थांबवू शकतो.
06:38 उदाहरणार्थ येथे फंक्शनमधे जाऊ. d=b-5 असे लिहिलेल्या ओळीवर कर्सर सेट करू .
06:49 टूलबारवरील Run To Cursor(रन टू कर्सर) पर्याय निवडा.
06:54 प्रोग्रॅम कार्यान्वित होण्यासाठी ह्या फंक्शनमधे जाईल आणि कर्सर जिथे आहे तिथे प्रोग्रॅम थांबल्याचे दिसेल.
07:05 प्रोग्रॅमने b ची व्हॅल्यू 20 अशी काढली आहे.
07:10 व्हेरिएबल विंडोमधे 'b' ची व्हॅल्यू 20 वर सेट झाली आहे.
07:14 पुन्हा Step Over(स्टेप ओवर) निवडू. d ची प्राथमिक व्हॅल्यू 15 अशी होईल.
07:23 आता return(रिटर्न) निवडू शकतो किंवा प्रोग्रॅम संपूर्ण कार्यान्वित करू शकतो.
07:29 Step Out(स्टेप आउट) निवडा आणि फंक्शन कॉलवर परत जा.
07:36 getC() फंक्शनवर कर्सर नेल्यावर फंक्शनने रिटर्न केलेली 15 ही व्हॅल्यू दिसेल.
07:43 व्हेरिएबल 'c' ला अजून व्हॅल्यू प्रदान केलेली नाही.
07:47 त्यामुळे Step Over(स्टेप ओवर) करून ही ओळ कार्यान्वित करू तेव्हा 'c' ला 15 ही व्हॅल्यू मिळेल.
07:55 व्हेरिएबल विंडोमधे जाऊन किंवा व्हेरिएबलवर कर्सर नेऊन 'c' ची व्हॅल्यू तपासू शकतो.
08:03 debugging(डिबगिंग) सेशन थांबवायचे असल्यास टूलबारवरील Finish Debugger Session(फिनिश डिबगर सेशन) पर्याय निवडू.
08:12 पुढील breakpoint(ब्रेकपॉइण्ट ) पर्यंत कार्य चालू ठेवायचे असेल तर Continue(कंटिन्यू) पर्याय निवडा.
08:19 हे पूर्ण झाले की उर्वरित प्रोग्रॅम पूर्ण कार्यान्वित करण्यासाठी Continue(कंटिन्यू) पर्याय निवडता येतो.
08:25 येथे Continue(कंटिन्यू) निवडा.
08:27 Output(आउटपुट) विंडोमधे: b is 20 आणि c is 15 हे आऊटपुट दिसत आहे.
08:34 आता netbeans(नेटबिन्स ) मधील debugging(डिबगिंग) पर्यायांचा आढावा घेऊ.
08:39 तुम्हाला ऍडव्हान्स फीचर्स सेट करायची असल्यास,
08:42 Tools(टूल्स) मेनूत Options(ऑप्षन्स) क्लिक करा. Miscellaneous(मिसलेनीयस) पर्यायावर जाऊन Java Debugger(जावा डिबगर) टॅबवर क्लिक करा.
08:53 येथे multi-threaded प्रोग्रॅमसाठी ब्रेकपॉईंट सेटींग पर्याय बदलता येतील.
08:59 किंवा कुठल्या मेथड मधे step in करायचे हे ठरवण्यासाठी फिल्टर्स देता येतील.
09:07 आता असाईनमेंट,
09:09 तुमचा कोणताही एक प्रोग्रॅम घ्या. त्यात आधीपासूनच एरर्स असतील तर अधिक चांगले.
09:16 नसल्यास लॉजिक किंवा अल्गोरिथम संबंधीच्या काही एरर्स समाविष्ट करा.
09:20 कोडमधे ब्रेकपॉईंट सेट करा. ज्या फंक्शनमधे एररची शक्यता आहे ते कॉल करण्याच्या ठिकाणी सहसा ब्रेक सेट करतात.
09:29 फंक्शनमधे जाण्यासाठी Step-Into(स्टेप-इंटू) वापरा.
09:32 ओळी कार्यान्वित करण्यासाठी Step-Overs(स्टेप-ओवर्स) वापरा आणि variable(वेरियबल) विंडोमधे त्याच्या व्हॅल्यूज तपासून खात्री करा.
09:41 एरर्स ओळखून दुरूस्त करतांना watches(वॉचस) समाविष्ट करा.
09:45 मेथडमधून Step-Out(स्टेप-आउट) करा.
09:48 पुढील breakpoint( ब्रेकपॉइण्ट ) पर्यंत जाण्यासाठी continue(कंटिन्यू) वापरा.
09:51 आणि शेवटी debugger(डिबगर) सेशन संपवून ऍप्लिकेशन कार्यान्वित करा.
09:57 या पाठात netbeans debugger(नेटबिन्स डिबगर) विषयी,
10:02 तसेच breakpoints(ब्रेकपॉइण्ट्स ) आणि watches(वॉचस) सेट करणे,
10:06 कोड कार्यान्वित होत असताना तपासावयाची पदावली समाविष्ट करणे,
10:11 प्रोग्रॅमचे कार्य ट्रेस करण्यासाठी Step-Into(स्टेप-इंटू), Step-Over(स्टेप-ओवर), Step-Out(स्टेप-आउट) आणि Run-to-Cursor(रन-टू-कर्सर) पर्यायांचा आढावा घेतला.
10:19 तसेच डिबगींगसाठी debugger(डिबगर) चे ऍडव्हान्स्ड पर्याय कॉनफिगर करायला शिकलो.
10:24 टेस्टिंग आणि डिबगींग करताना ह्या पाठामुळे तुमचा खूप वेळ वाचेल.
10:30 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
10:33 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10:36 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
10:41 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10:46 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10:49 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
10:55 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10:59 यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.
11:05 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:14 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
11:18 सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana