Difference between revisions of "PERL/C3/Perl-Module-Library-(CPAN)/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with " {| Border=1 | '''Time''' | '''Narration''' |- | 00:01 | '''Perl Module Library''' म्हणजे '''CPAN''' कसे वापरणे ह्या वरील स...")
 
 
(One intermediate revision by the same user not shown)
Line 1: Line 1:
 
 
{| Border=1
 
{| Border=1
 
|  '''Time'''
 
|  '''Time'''
Line 14: Line 13:
 
|-
 
|-
 
| 00:16
 
| 00:16
| हा ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे:
+
| हा ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे:उबंटु लिनक्स 12.04 ऑपरेटिंग सिस्टम, पर्ल 5.14.2 आणि '''gedit''' हा टेक्स्ट एडिटर  
* उबंटु लिनक्स 12.04 ऑपरेटिंग सिस्टम
+
* पर्ल 5.14.2 आणि
+
* '''gedit''' हा टेक्स्ट एडिटर  
+
  
 
|-
 
|-
Line 33: Line 29:
 
|-
 
|-
 
| 00:43
 
| 00:43
| मॉड्यूल्स:
+
| मॉड्यूल्स: या सामान्य रूटिन्स असलेल्या कोड फायली आहेत. विविध लेखकांनी लिहिलेले आहेत. आणि एका वेळी अनेक कार्यक्रम द्वारे वापरली जाऊ शकते.
* या सामान्य रूटिन्स असलेल्या कोड फायली आहेत.
+
* विविध लेखकांनी लिहिलेले आहेत.
+
* आणि एका वेळी अनेक कार्यक्रम द्वारे वापरली जाऊ शकते.
+
  
 
|-
 
|-
 
| 00:55
 
| 00:55
| '''CPAN:'''
+
| '''CPAN:''' पर्ल एक ओपन सोर्स भाषा आहे आणि कोणीही पर्लचे मानक '''CPAN''' लाइब्ररी मध्ये योगदान करू शकतो.
पर्ल एक ओपन सोर्स भाषा आहे आणि कोणीही पर्लचे मानक '''CPAN''' लाइब्ररी मध्ये योगदान करू शकतो.
+
  
 
|-
 
|-
Line 89: Line 81:
 
|-
 
|-
 
| 02:08
 
| 02:08
| लक्षात ठेवा की documentation मध्ये खालील समाविष्ट आहेत-
+
| लक्षात ठेवा की documentation मध्ये खालील समाविष्ट आहेत-मॉड्यूल चे वर्णन, ते कसे वापरावे ह्याचे उदाहरण आणि '''overview'''.
* मॉड्यूल चे वर्णन,
+
* ते कसे वापरावे ह्याचे उदाहरण  
+
* आणि '''overview'''.
+
  
 
|-
 
|-
Line 248: Line 237:
 
|-
 
|-
 
| 05:43
 
| 05:43
| मूलभूतपणे, हे मॉड्यूल साठी स्केलिटन फाइल तयार करते.
+
| मूलभूतपणे, हे मॉड्यूल साठी स्केलिटन फाइल तयार करते.'''hyphen PAX''' पर्याय आहेत जे '''autoload''' आणि '''autogenerate''' ला गाळते.
'''hyphen PAX''' पर्याय आहेत जे '''autoload''' आणि '''autogenerate''' ला गाळते.
+
  
 
|-
 
|-
Line 461: Line 449:
 
|-
 
|-
 
| 11:02
 
| 11:02
| ह्या ट्यूटोरियल मध्ये, आपण:  
+
| ह्या ट्यूटोरियल मध्ये, आपण: वर्तमान मॉड्यूल्स वापरणे नवीन मॉड्यूल्स तयार करणे. आणि पर्ल प्रोग्राम मध्ये कसे वापरणे हे शिकलो
* वर्तमान मॉड्यूल्स वापरणे
+
* नवीन मॉड्यूल्स तयार करणे.
+
आणि पर्ल प्रोग्राम मध्ये कसे वापरणे हे शिकलो
+
  
 
|-
 
|-
Line 475: Line 460:
  
 
|-
 
|-
|11:17
+
| 11:17
 
| '''Wrap()'''  फंक्शन वापरुन,  व्यवस्थित पॅरग्रॅफ तयार करण्यास इनपुट टेक्स्टला एकत्र करा.
 
| '''Wrap()'''  फंक्शन वापरुन,  व्यवस्थित पॅरग्रॅफ तयार करण्यास इनपुट टेक्स्टला एकत्र करा.
  
Line 488: Line 473:
 
|-
 
|-
 
| 11:35
 
| 11:35
| स्क्रीनवर दिसणार्‍या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
+
| स्क्रीनवर दिसणार्‍या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाउनलोड करून पहा.  
कृपया डाउनलोड करून पहा.  
+
  
 
|-
 
|-
 
| 11:42
 
| 11:42
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,  
+
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, कार्यशाळा चालविते, परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते  
* कार्यशाळा चालविते,  
+
* परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते  
+
  
 
|-
 
|-

Latest revision as of 11:14, 20 April 2017

Time Narration
00:01 Perl Module Library म्हणजे CPAN कसे वापरणे ह्या वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:08 ह्या ट्यूटोरियल मध्ये, आपण PERL मध्ये नवीन मॉड्यूल्स तयार करणे आणि अस्तित्वात असलेले मॉड्यूल्स वापरणे शिकू.
00:16 हा ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे:उबंटु लिनक्स 12.04 ऑपरेटिंग सिस्टम, पर्ल 5.14.2 आणि gedit हा टेक्स्ट एडिटर
00:28 तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
00:32 हे ट्यूटोरियल अनुसरण करण्यासाठी, तुम्हाला पर्ल प्रोग्रँमिंगचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:37 नसल्यास संबंधित पर्ल ट्यूटोरियल्ससाठी स्पोकन ट्यूटोरियल वेबसाईट वर जा.
00:43 मॉड्यूल्स: या सामान्य रूटिन्स असलेल्या कोड फायली आहेत. विविध लेखकांनी लिहिलेले आहेत. आणि एका वेळी अनेक कार्यक्रम द्वारे वापरली जाऊ शकते.
00:55 CPAN: पर्ल एक ओपन सोर्स भाषा आहे आणि कोणीही पर्लचे मानक CPAN लाइब्ररी मध्ये योगदान करू शकतो.
01:03 CPAN मध्ये हजारो मॉड्यूल्स वापरण्यास विविध लेखकांद्वारे तयार केले आहेत.
01:09 CPAN ची अधिकृत वेबसाइट www.cpan.org आहे.
01:17 आपण List colon colon Util उदाहरण म्हणून घेऊ आणि पाहु त्याचे वापर कसे करणे.
01:24 हे मला फंक्शनसाठी एक्सेस देते जी आधीच ह्या मॉड्यूल मध्ये लिहिलेली आहे.
01:30 टर्मिनल वर जाऊ.
01:32 टाइप करा: perldoc List colon colon Util.
01:38 तुम्हाला हा प्रोग्रॅम वापरण्यास 'पर्ल हाइफन डॉक' पॅकेज इनस्टॉल करावे लागेल अशी एरर मिळेल.
01:46 हे निर्देशीत करते की तुम्हाला 'पर्ल हाइफन डॉक' पॅकेज इनस्टॉल करवेच लागेल.
01:50 'सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर' वापरुन करा.
01:55 कृपया 'स्पोकन ट्यूटोरियल' वेबसाइट वर संबंधित 'लिनॅक्स' ट्यूटोरियल्स पहा.
02:01 तुम्ही जे इथे पाहत आहात ते List colon colon Util मॉड्यूल साठी डॉक्युमेंटेशन आहे.
02:08 लक्षात ठेवा की documentation मध्ये खालील समाविष्ट आहेत-मॉड्यूल चे वर्णन, ते कसे वापरावे ह्याचे उदाहरण आणि overview.
02:20 perldoc viewer मधून बाहेर पडण्यासाठी 'Q' की दाबा.
02:25 पुढे, आपण पर्ल प्रोग्राम मध्ये List colon colon Util मॉड्यूल कसे वापरावे हे पाहु.
02:33 मी आधीच सेव्ह केलेले exist underscore modules.pl सॅंपल प्रोग्राम उघडते.
02:40 तुमच्या exist underscore modules dot pl फाइल मध्ये, स्क्रीन वर दर्शवल्याप्रमाणे खालील कोड टाइप करा.
02:47 आता कोड समजून घेऊ.
02:50 use List colon colon Util हा पर्लला सांगतो की List colon colon Util मॉड्यूल शोधून लोड करा.
03:00 delimiter वापरुन qw() फंक्शन string च्या बाहेर शब्द एक्सट्रॅक्ट करतो आणि शब्दाला list म्हणून रिटर्न करतो.
03:09 array ला घोषित करण्यास हा एक जलद मार्ग आहे.
03:13 एक मॉड्यूल इम्पोर्ट करताना हे आपल्या प्रोग्रॅम मधील निर्देशित लिस्ट मध्ये फक्त subroutines ला इम्पोर्ट करते.
03:21 ह्यात subroutines चे जनरल यूटिलिटी सूची समाविष्ट आहे.
03:26 मॉड्यूल आपल्य प्रोग्राम मध्ये त्याचे subroutines आणि variables एक्सपोर्ट करेल.
03:32 List colon colon Util मध्ये उपलब्ध सर्वात लोकप्रिय subroutines आहेत जे list मध्ये प्रथम एलिमेंट रिटर्न करते.
03:42 max – हे यादीतील उच्चतम सांख्यिकीय वॅल्यू रिटर्न करते.
03:47 maxstr- हे यादीतील उच्चतम string रिटर्न करते.
03:52 min- हे सर्वात कमी सांख्यिकीय वॅल्यू रिटर्न करते.
03:57 minstr – हे यादीतील सर्वात कमी string रिटर्न करते.
04:02 shuffle – हे input ची वॅल्यू यादृच्छिक यादीत रिटर्न करते.
04:08 sum – हे यादीतील सर्व एलिमेंट्सना सांख्यिकीय बेरीज रिटर्न करते.
04:14 प्रत्येक function साठी वेगळे सोर्स कोड लिहिण्याची गरज नाही.
04:18 आपण उपलब्ध subroutines चे वापर आपल्या प्रोग्राम मध्ये करू शकतो.
04:23 हे inputs आहेत जे मी max, min, sum आणि shuffle फंक्शनला पास करत आहे.
04:30 आणि, हे print स्टेट्मेंट्स आहेत.
04:33 आता, फाइल सेव्ह करण्यास Ctrl+S दाबा.
04:37 आता प्रोग्राम कार्यान्वित करू.
04:40 आणि टर्मिनल वर जाऊन टाइप करा: perl exist underscore modules dot pl आणि एंटर दाबा.
04:49 आउटपुट बघा.
04:51 Random number मध्ये, तुम्हाला 0 आणि 51 दरम्यान कोणतेही वॅल्यू मिळू शकते.
04:58 पुढे, आपण एक नवीन Perl module कसे तयार करणे आणि त्याला CPAN वर कसे जोडणे हे पाहु.
05:04 मॉड्यूल तयार करण्यास स्टेप्स खाली दिले आहेत.
05:08 मॉड्यूल तयार करण्यास ठिकाण तयार करा.
05:11 मॉड्यूल साठी स्केलिटन फाइल तयार करा.
05:14 मॉड्यूल ला Document करा.
05:16 Perl code लिहा.
05:18 टेस्टिंग करण्यास कोड लिहा.
05:20 CPAN मध्ये मॉड्यूल वितरित करू.
05:24 h2xs प्रोग्राम सह वितरीत केले जाते जे नवीन मॉड्यूलसाठी फाइल तयार करण्यास वापरले जाते.
05:32 Math colon colon Simple आपले मॉड्यूल नाव निर्दिष्ट करते.
05:37 हा एक असा डाइरेक्टरी तयार करतो ज्याच्यात तो मॉड्यूल समाविष्ट आहे त्याला स्पष्टपणे ओळखतो.
05:43 मूलभूतपणे, हे मॉड्यूल साठी स्केलिटन फाइल तयार करते.hyphen PAX पर्याय आहेत जे autoload आणि autogenerate ला गाळते.
05:54 एक नवीन मॉड्यूल तयार करू- Math colon colon Simple
05:59 हे सोपे फंक्शन्स add, subtract, multiply आणि divide सह प्रदान केले जाईल.
06:06 आता h2xs फंक्शन्स कमांड कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनल वर जाऊ.
06:12 टाइप करा: h2xs hyphen PAXn Math colon colon Simple.
06:20 h2xs प्रोग्राम हे मॉड्यूलला वितरीत करण्यासाठी आवश्यक ह्या सर्व फाइल्सना निर्माण करते.
06:27 आता डाइरेक्टरीला Math hyphen Simple ने बदलू.
06:33 तुमच्या मशीन वर directory path कडे लक्ष्य द्या. Math forward slash Simple म्हणून असू शकते.
06:41 डाइरेक्टरी मधील सर्व फाइल्स सूचीत दिसण्यासाठी "ls" टाइप करा . आपण खालील फाइल्स पाहु शकतो.
06:49 "Changes" च्या फाइल मध्ये, आपण मॉड्यूल मध्ये केलेले बदल आणि जेव्हा नवीन वर्जन्स लिहितो त्यांना ट्रॅक करू शकतो.
06:58 lib subdirectory मध्ये मॉड्यूल समाविष्ट आहे.
07:02 MANIFEST मध्ये या डाइरेक्टरीतील फाइल्सची सूची समाविष्ट आहे.
07:07 Makefile पर्ल प्रोग्रॅम आहे जे Unix Makefile तयार करण्यासाठी वापरले जाते.
07:12 आपण ह्या Makefile ला आपले मॉड्यूल टेस्ट आणि इनस्टॉल कारण्यसाठी वापरु.
07:18 Test scripts हे 't' subdirectory मध्ये असेल.
07:22 tests सामान्य Perl scripts आहेत, पण dot t extension सह unit testing साठी वापरले जाते.
07:30 Simple.pm हा आपला मॉड्यूल आहे.
07:34 जेव्हा आपण h2xs कमांड कार्यान्वित करतो तेव्हा या सर्व फाइल्स स्वयंचलितपणे निर्माण होतात.
07:41 आता simple.pm फाइल उघडू.
07:45 डाइरेक्टरीला lib forward slash Math मध्ये बदला.
07:51 आता, वर्तमान कॉंटेंट पाहण्यासाठी आपण simple.pm फाइल उघडूया.
07:57 टाइप करा: gedit Simple.pm.
08:02 आपण येथे जे पाहतो ते डॉक्युमेंटेड, फंक्शनल पर्ल मॉड्यूल आहे जे काही करू शकत नाही.
08:09 आपल्याला काहीतरी शक्य करण्यासाठी ह्या फाइल मध्ये आवश्यक फंक्शन लिहायचे आहे.
08:16 टेक्स्ट नंतर खालील कोड जोडा: "Preloaded methods go here".
08:22 येथे आपण चार सबरुटीन्स जोडुया add, subtract, multiply आणि divide.
08:29 आता, फाइल सेव्ह करण्यासाठी Ctrl+S दाबा.
08:33 आता आपला कोड तपासण्यासाठी एक सॅंपल पर्ल प्रोग्रॅम तयार करू जे खात्री करते की हे योग्यप्रकारे कार्य करेल.
08:41 आता सबडाइरेक्टरी 't' मधील Math-Simple.t टेस्ट फाइल उघडू.
08:49 टाइप करा: gedit Math-Simple.t
08:55 वर्तमान कोड नंतर खालील कोड जोडा: “Insert your test code below..”.
09:02 Print स्टेट्मेंट आउटपुट प्रिंट करेल.
09:06 आता, फाइल सेव्ह कारण्यसाठी Ctrl+S दाबा.
09:10 आता test script रन करू.
09:13 टाइप करा: perl Math-simple.t आणि एंटर दाबा.
09:19 आपण हा एरर मेसेज पाहतो कारण की पर्ल स्क्रिप्ट त्याच्या डाइरेक्टरी मध्ये Simple.pm शोधू शकत नाही.
09:27 हे lib डाइरेक्टरी च्या आतमध्ये दिसले पाहिजे. आपण हा एरर कसे दुरुस्त करू शकतो?
09:33 ह्या साठी काही पर्याय पाहु.
09:37 At the rate INC हे विशेष वेरियबल आहे जे डाइरेक्टरीसची सूची ठेवते.
09:43 पर्ल मॉड्यूल आणि लाइब्ररी हे डाइरेक्टरीस मधून लोड केले जाऊ शकते.
09:48 ह्या लाइन चा कोड पर्ल प्रोग्रॅम ला हे सांगते की ह्या directory path ला at the rate INC सर्च डाइरेक्टरी मध्ये जोडा.
09:57 वैकल्पिकरित्या, आपण '-I' पर्याय वापरुन रन टाइम वर at the rate INC वर फाइल्स जोडू शकतो.
10:06 आता, टर्मिनल वर जाऊ.
10:10 -I' command line parameter वापरुन मी प्रोग्रॅम ला कार्यान्वित करेल.
10:16 तर, मी टाइप करेल: perl -Ilib t/Math-Simple.t
10:24 येथे अपेक्षित आउटपुट आहे.
10:27 आम्ही मॉड्यूल तपासले आहे आणि ते ठीक काम करीत आहे.
10:31 शेवटची स्टेप मॉड्यूल ला वितरती करण्याची आहे.
10:34 मॉड्यूल ला प्रतिष्ठापन करण्यासाठी सामान्य प्रक्रिया ह्या कमांड्स ना रन करायचे आहे.
10:40 प्रतिष्ठापन Perl library directory मध्ये फाइल्स ना कॉपी करणे यांचा समावेश आहे.
10:45 आपल्यापैकी बहुतेकांना या डिरेक्टरी मध्ये कॉपी करण्याची परवानगी नाही.
10:49 Math-Simple एक अतिशय उपयुक्त मॉड्यूल नाही, म्हणून मी प्रतिष्ठापनचे भाग प्रदर्शित करत नाही.
10:57 आपण ट्यूटोरियल च्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात.
11:02 ह्या ट्यूटोरियल मध्ये, आपण: वर्तमान मॉड्यूल्स वापरणे नवीन मॉड्यूल्स तयार करणे. आणि पर्ल प्रोग्राम मध्ये कसे वापरणे हे शिकलो
11:11 तुमच्यासाठी इथे असाइनमेंट आहे.
11:13 Text colon colon Wrap मॉड्यूल वापरा.
11:17 Wrap() फंक्शन वापरुन, व्यवस्थित पॅरग्रॅफ तयार करण्यास इनपुट टेक्स्टला एकत्र करा.
11:24 Text colon colon Wrap मॉड्यूल मध्ये "columns" नावाचा वेरियबल आहे. columns ची वॅल्यू 30 करा.
11:31 फॉरमॅटेड आउटपुट पाहण्यासाठी टेक्स्ट प्रिंट करा.
11:35 स्क्रीनवर दिसणार्‍या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाउनलोड करून पहा.
11:42 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, कार्यशाळा चालविते, परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते
11:51 अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा.
11:55 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे.
12:02 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
12:06 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana