Difference between revisions of "KTurtle/C2/Introduction-to-KTurtle/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(5 intermediate revisions by 2 users not shown)
Line 1: Line 1:
 
{|border =1
 
{|border =1
!Visual Cue
+
|'''Time'''
!Narration
+
|'''Narration'''
 +
 
 
|-
 
|-
|00.01
+
|00:01
 
||सर्वांना नमस्कार. '''Kturtle.''' चा परिचय करून देणाऱ्या  स्पोकन ट्यूटोरियल  मध्ये आपले स्वागत.
 
||सर्वांना नमस्कार. '''Kturtle.''' चा परिचय करून देणाऱ्या  स्पोकन ट्यूटोरियल  मध्ये आपले स्वागत.
 +
 
|-
 
|-
|00.07
+
|00:07
 
||या  ट्यूटोरियल  मध्ये मी तुम्हाला '''KTurtle''' सहित मूलभूत  सुरुवात करण्याचे  शिकविणार आहे. 
 
||या  ट्यूटोरियल  मध्ये मी तुम्हाला '''KTurtle''' सहित मूलभूत  सुरुवात करण्याचे  शिकविणार आहे. 
 +
 
|-
 
|-
||00.14
+
||00:14
 
||या ट्यूटोरियल  मध्ये, आपण,
 
||या ट्यूटोरियल  मध्ये, आपण,
 +
 
|-
 
|-
|00.17
+
|00:17
 
|| KTurtle Window  (केटरटल विंडो) 
 
|| KTurtle Window  (केटरटल विंडो) 
 +
 
|-
 
|-
|00.19
+
|00:19
|| Editor (एडीटर) 
+
|| Editor (एडीटर), Canvas (कॅनवास
 +
 
 
|-
 
|-
|00.20
+
|00:21
|| Canvas (कॅनवास) 
+
|| Menu bar (मेनू बार) , Tool bar (टूल बार)  याबद्दल शिकणार आहोत .
|-
+
 
|00.21
+
|| Menu bar (मेनू बार) 
+
|-
+
|00.22
+
|| Tool bar (टूल बार)  याबद्दल शिकणार आहोत .
+
 
|-
 
|-
|00.24
+
|00:24
 
||तसेच आपण,
 
||तसेच आपण,
 +
 
|-
 
|-
|00.26
+
|00:26
 
|| '''Turtle''' फिरवणे
 
|| '''Turtle''' फिरवणे
 +
 
|-
 
|-
|00.28
+
|00:28
 
||रेषा काढणे आणि दिशा बदलणे,
 
||रेषा काढणे आणि दिशा बदलणे,
 +
 
|-
 
|-
|00.32
+
|00:32
 
||त्रिकोण काढणे  याबद्दल सुद्धा शिकणार आहोत. 
 
||त्रिकोण काढणे  याबद्दल सुद्धा शिकणार आहोत. 
 +
 
|-
 
|-
||00.34
+
||00:34
 
||हे ट्यूटोरियल  रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux OS version 12.04  केटरटल version 0.8.1 बीटा चा वापर करीत आहे.
 
||हे ट्यूटोरियल  रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux OS version 12.04  केटरटल version 0.8.1 बीटा चा वापर करीत आहे.
 +
 
|-
 
|-
||00.47
+
||00:47
 
||'''KTurtle'''काय आहे ?
 
||'''KTurtle'''काय आहे ?
 +
 
|-
 
|-
|00.49
+
|00:49
 
||'''KTurtle''' मूलभूत प्रोग्रामींग शिकण्याचे फ्री टूल आहे. 
 
||'''KTurtle''' मूलभूत प्रोग्रामींग शिकण्याचे फ्री टूल आहे. 
 +
 
|-
 
|-
|00.53
+
|00:53
 
||हे कॉम्प्युटर सहाय्यक इंटेरेकटीव अभ्यासासाठी उपयोगी आहे. 
 
||हे कॉम्प्युटर सहाय्यक इंटेरेकटीव अभ्यासासाठी उपयोगी आहे. 
 +
 
|-
 
|-
|00.59
+
|00:59
 
||'''KTurtle''' डाऊनलोड करण्यासाठी '''http://edu.kde.org/kturtle/'''या लिंक वर उपलब्ध आहे. 
 
||'''KTurtle''' डाऊनलोड करण्यासाठी '''http://edu.kde.org/kturtle/'''या लिंक वर उपलब्ध आहे. 
 +
 
|-
 
|-
||01.12
+
||01:12
 
||केटरटल प्रोग्रामींग ला सहज आणि सोपे बनविते. 
 
||केटरटल प्रोग्रामींग ला सहज आणि सोपे बनविते. 
 +
 
|-
 
|-
|01.18
+
|01:18
 
|| बालकांना गणिताचे बेसिक शिकविण्याकरीता मदत करते. 
 
|| बालकांना गणिताचे बेसिक शिकविण्याकरीता मदत करते. 
 +
 
|-
 
|-
|01.22
+
|01:22
 
||कमांडचे अनुवाद प्रोग्रामरच्या बोली भाषेत करते. 
 
||कमांडचे अनुवाद प्रोग्रामरच्या बोली भाषेत करते. 
 +
 
|-
 
|-
|01.27
+
|01:27
 
||कमांडचे अनुवाद द्रुश्यात करते. 
 
||कमांडचे अनुवाद द्रुश्यात करते. 
 +
 
|-
 
|-
||01.31
+
||01:31
 
||  आपण   '''Synaptic Package Manager ''' वापरून '''KTurtle''',प्रतिष्ठापीत करू शकतो. 
 
||  आपण   '''Synaptic Package Manager ''' वापरून '''KTurtle''',प्रतिष्ठापीत करू शकतो. 
 +
 
|-
 
|-
|01.36
+
|01:36
 
|| '''Synaptic Package Manager''' वरील अधिक माहितीसाठी,
 
|| '''Synaptic Package Manager''' वरील अधिक माहितीसाठी,
 +
 
|-
 
|-
|01.40
+
|01:40
 
|| कृपया आमच्या वेबसाइट वरील '''Ubuntu Linux'''ट्यूटोरियल पहा. ''http://spoken-tutorial.org'''
 
|| कृपया आमच्या वेबसाइट वरील '''Ubuntu Linux'''ट्यूटोरियल पहा. ''http://spoken-tutorial.org'''
 +
 
|-
 
|-
||01.46
+
||01:46
 
||आता नवीन '''Kturtle''' अप्लिकेशन उघडू.
 
||आता नवीन '''Kturtle''' अप्लिकेशन उघडू.
 +
 
|-
 
|-
|01.50
+
|01:50
 
||'''Dash home''' वर क्लीक करा. 
 
||'''Dash home''' वर क्लीक करा. 
 +
 
|-
 
|-
|01.52
+
|01:52
 
||सर्च बारमध्ये '''KTurtle''' टाईप करा. 
 
||सर्च बारमध्ये '''KTurtle''' टाईप करा. 
 +
 
|-
 
|-
|01.55
+
|01:55
 
||आणि '''KTurtle''' आयकॉन वर क्लीक करा.  
 
||आणि '''KTurtle''' आयकॉन वर क्लीक करा.  
 +
 
|-
 
|-
||01.59
+
||01:59
 
||एक विशिष्ट केटरटल विंडो याप्रमाणे  दिसेल. 
 
||एक विशिष्ट केटरटल विंडो याप्रमाणे  दिसेल. 
 +
 
|-
 
|-
|02.02
+
|02:02
 
|| हा मेनू बार आहे. 
 
|| हा मेनू बार आहे. 
 +
 
|-
 
|-
|02.04
+
|02:04
 
|| मेनू बारमध्ये सर्वात वर,
 
|| मेनू बारमध्ये सर्वात वर,
 +
 
|-
 
|-
|02.06
+
|02:06
 
||तुम्हाला हे मेनू आईटम्स दिसतील. 
 
||तुम्हाला हे मेनू आईटम्स दिसतील. 
 +
 
|-
 
|-
|02.08
+
|02:08
 
||''''''File, Edit, Canvas, Run, Tools, Settings''' आणि '''help'''  पर्याय.  
 
||''''''File, Edit, Canvas, Run, Tools, Settings''' आणि '''help'''  पर्याय.  
 +
 
|-
 
|-
||02.17
+
||02:17
 
||आपण वापरलेल्या सर्वाधिक क्रिया टूल बार मध्ये तुम्ही पाहु शकता.
 
||आपण वापरलेल्या सर्वाधिक क्रिया टूल बार मध्ये तुम्ही पाहु शकता.
 +
 
|-
 
|-
||02.23
+
||02:23
 
||'''Editor''' डाव्या बाजूस आहे, जेथे तुम्ही '''TurtleScript''' कमांड्स टाईप करू शकता. 
 
||'''Editor''' डाव्या बाजूस आहे, जेथे तुम्ही '''TurtleScript''' कमांड्स टाईप करू शकता. 
 +
 
|-
 
|-
|02.30
+
|02:30
 
||एडिटरमधील सर्वाधिक फंकशन्स '''File''' आणि '''Edit''' मेनू  मध्ये मिळतील. 
 
||एडिटरमधील सर्वाधिक फंकशन्स '''File''' आणि '''Edit''' मेनू  मध्ये मिळतील. 
 +
 
|-
 
|-
||02.37
+
||02:37
 
|तेथे एडिटरमध्ये कोड दाखल करण्याचे अनेक मार्ग आहेत. 
 
|तेथे एडिटरमध्ये कोड दाखल करण्याचे अनेक मार्ग आहेत. 
 +
 
|-
 
|-
|02.42
+
|02:42
 
|| उदाहरण वापरणे, सहजसोपा मार्ग आहे.
 
|| उदाहरण वापरणे, सहजसोपा मार्ग आहे.
 +
 
|-
 
|-
|02.46
+
|02:46
 
||फाईल मेनू मध्ये जा > '''Examples''' निवडा.
 
||फाईल मेनू मध्ये जा > '''Examples''' निवडा.
 +
 
|-
 
|-
|02.50
+
|02:50
 
||येथे मी '''flower'''निवडेल.
 
||येथे मी '''flower'''निवडेल.
 +
 
|-
 
|-
|02.53
+
|02:53
 
||निवडलेल्या उदाहरणाचा कोड एडिटरमध्ये उघडेल.
 
||निवडलेल्या उदाहरणाचा कोड एडिटरमध्ये उघडेल.
 +
 
|-
 
|-
|02.58
+
|02:58
 
||कोड रन करण्यासाठी,'''Menu bar''' किंवा  ''' Tool bar''' वरुन '''Run''' बटना वर क्लिक करा.
 
||कोड रन करण्यासाठी,'''Menu bar''' किंवा  ''' Tool bar''' वरुन '''Run''' बटना वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
|03.04
+
|03:04
 
||अन्य मार्ग आहे कि, एडिटरमध्ये तुमचा स्वतःचा कोड टाईप करा. 
 
||अन्य मार्ग आहे कि, एडिटरमध्ये तुमचा स्वतःचा कोड टाईप करा. 
 +
 
|-
 
|-
|03.10
+
|03:10
 
||किंवा एडिटरमध्ये काही कोड कॉपी/पेस्ट करा.
 
||किंवा एडिटरमध्ये काही कोड कॉपी/पेस्ट करा.
 +
 
|-
 
|-
|03.13
+
|03:13
 
||उदाहरणार्थ, अन्य '''KTurtle''' फाईल मधून.
 
||उदाहरणार्थ, अन्य '''KTurtle''' फाईल मधून.
 +
 
|-
 
|-
||03.18
+
||03:18
 
||कॅनवास उजव्या बाजूला आहे, तेथे '''Turtle''' तुमचे चित्र बनवेल.
 
||कॅनवास उजव्या बाजूला आहे, तेथे '''Turtle''' तुमचे चित्र बनवेल.
 +
 
|-
 
|-
|03.24
+
|03:24
 
||कॅनवास वर एडिटरकडून मिळणाऱ्या आदेशानुसार '''Turtle''' चित्र काढते. 
 
||कॅनवास वर एडिटरकडून मिळणाऱ्या आदेशानुसार '''Turtle''' चित्र काढते. 
 +
 
|-
 
|-
||03.32
+
||03:32
 
||टूल बार वरील '''Run'''  पर्याय एडिटर मधील कमांड्स एक्सीक्यूट करण्यास सुरू करते. 
 
||टूल बार वरील '''Run'''  पर्याय एडिटर मधील कमांड्स एक्सीक्यूट करण्यास सुरू करते. 
 +
 
|-
 
|-
|03.39
+
|03:39
 
|| ते एक्झेक्युशनच्या गतीची सूची  सादर करते.
 
|| ते एक्झेक्युशनच्या गतीची सूची  सादर करते.
 +
 
|-
 
|-
|03.43
+
|03:43
 
||'''Full speed(No highlighting and inspector),'''
 
||'''Full speed(No highlighting and inspector),'''
 +
 
|-
 
|-
|03.46
+
|03:46
 
||'''Full speed,'''
 
||'''Full speed,'''
 +
 
|-
 
|-
|03.48
+
|03:48
||'''Slow,'''
+
||'''Slow''', '''Slower,'''  
|-
+
 
|03.49
+
||'''Slower,'''  
+
|-
+
|03.51
+
||'''Slowest'''  आणि
+
 
|-
 
|-
|03.52
+
|03:51
||'''Step-by-Step'''  
+
||'''Slowest'''  आणि '''Step-by-Step'''  
  
 
|-
 
|-
|03.55
+
|03:55
 
||'''Abort''' आणि '''pause''' पर्याय तुम्हाला एक्झेक्युशन अनुक्रमे बंद आणि खंडित करण्याची परवानगी देतो. 
 
||'''Abort''' आणि '''pause''' पर्याय तुम्हाला एक्झेक्युशन अनुक्रमे बंद आणि खंडित करण्याची परवानगी देतो. 
 +
 
|-
 
|-
||04.03
+
||04:03
 
|| आता हा कोड '''Run''' करू.
 
|| आता हा कोड '''Run''' करू.
 +
 
|-
 
|-
|04.06
+
|04:06
 
||'''Turtle''' कॅनवासवर '''flower''' चे चित्र काढेल.
 
||'''Turtle''' कॅनवासवर '''flower''' चे चित्र काढेल.
 +
 
|-
 
|-
||04.11
+
||04:11
 
|जेव्हा तुम्ही '''KTurtle''' चे नविन अेप्लीकेशन उघडाल तेव्हा
 
|जेव्हा तुम्ही '''KTurtle''' चे नविन अेप्लीकेशन उघडाल तेव्हा
 +
 
|-
 
|-
||04.15
+
||04:15
 
||डिफॉल्ट द्वारे '''Turtle''' कॅनवास च्या मध्यभागी असेल.
 
||डिफॉल्ट द्वारे '''Turtle''' कॅनवास च्या मध्यभागी असेल.
 +
 
|-
 
|-
||04.19
+
||04:19
 
||तर आता '''Turtle''' सरकवू.
 
||तर आता '''Turtle''' सरकवू.
 +
 
|-
 
|-
||04.22
+
||04:22
 
|| '''Turtle''' तीन प्रकारे फिरू शकते.
 
|| '''Turtle''' तीन प्रकारे फिरू शकते.
 +
 
|-
 
|-
||04.25
+
||04:25
 
||ते पुढे जाऊ शकते. ते मागे येऊ शकते.
 
||ते पुढे जाऊ शकते. ते मागे येऊ शकते.
 +
 
|-
 
|-
||04.29
+
||04:29
 
||ते डाव्या किंवा उजव्या बाजूला वळू शकते. 
 
||ते डाव्या किंवा उजव्या बाजूला वळू शकते. 
 +
 
|-
 
|-
||04.32
+
||04:32
 
||ते स्क्रीनवर त्याच्या पोझिशनवर सरळ उडी मारू शकते. 
 
||ते स्क्रीनवर त्याच्या पोझिशनवर सरळ उडी मारू शकते. 
 +
 
|-
 
|-
||04.3
+
||04:38
 
||आता मी  प्रोग्राम टेक्ष्टला झूम करते,  ते संभवतः थोडे अस्पष्ट असू शकेल. 
 
||आता मी  प्रोग्राम टेक्ष्टला झूम करते,  ते संभवतः थोडे अस्पष्ट असू शकेल. 
 +
 
|-
 
|-
||04.44
+
||04:44
 
||आता एक साधे उदाहरण घेऊ.
 
||आता एक साधे उदाहरण घेऊ.
 +
 
|-
 
|-
||04.48
+
||04:48
 
||तुमच्या एडिटरमध्ये, पुढील कमांड्स टाईप करा.  
 
||तुमच्या एडिटरमध्ये, पुढील कमांड्स टाईप करा.  
 +
 
|-
 
|-
||04.52
+
||04:52
 
||'''reset '''  
 
||'''reset '''  
 +
 
|-
 
|-
||04.55
+
||04:55
 
||'''forward 100'''  
 
||'''forward 100'''  
  
 
|-
 
|-
||04.58
+
||04:58
 
||'''turnright 120 '''
 
||'''turnright 120 '''
 +
 
|-
 
|-
||05.02
+
||05:02
 
||'''forward 100'''  
 
||'''forward 100'''  
 +
 
|-
 
|-
||05.07
+
||05:07
 
||'''turnright 120'''  
 
||'''turnright 120'''  
 +
 
|-
 
|-
||05.11  
+
||05:11  
 
||'''forward 100'''  
 
||'''forward 100'''  
 +
 
|-
 
|-
||05.15
+
||05:15
 
||'''turnright 120'''  
 
||'''turnright 120'''  
 +
 
|-
 
|-
||05.18
+
||05:18
 
||लक्ष द्या कि कोडचा रंग बदलत आहे ज्याप्रमाणे आपण टाईप करू.
 
||लक्ष द्या कि कोडचा रंग बदलत आहे ज्याप्रमाणे आपण टाईप करू.
 +
 
|-
 
|-
||05.23
+
||05:23
 
|या लक्षणास '''highlighting''' म्हणतात. 
 
|या लक्षणास '''highlighting''' म्हणतात. 
 +
 
|-
 
|-
||05.26
+
||05:26
 
||विविध प्रकारच्या कमांड्स विविध प्रकारे चिन्हांकीत केल्या आहेत. 
 
||विविध प्रकारच्या कमांड्स विविध प्रकारे चिन्हांकीत केल्या आहेत. 
 +
 
|-
 
|-
||05.31
+
||05:31
 
||जे कोडच्या मोठ्या ब्लॉक्सना वाचनासाठी सोपे बनवतात.
 
||जे कोडच्या मोठ्या ब्लॉक्सना वाचनासाठी सोपे बनवतात.
 +
 
|-
 
|-
||05.36
+
||05:36
 
|| आता कोड चा खुलासा करू. 
 
|| आता कोड चा खुलासा करू. 
 +
 
|-
 
|-
|| 05.38
+
|| 05:38
 
||'''reset''' कमांड Turtleला '''default''' स्थानावर  वर स्थापित करते. 
 
||'''reset''' कमांड Turtleला '''default''' स्थानावर  वर स्थापित करते. 
 +
 
|-
 
|-
||05.42
+
||05:42
 
|| '''forward 100''' कमांड्स Turtleला '''100 pixels''' द्वारे पुढे ढकलतात. 
 
|| '''forward 100''' कमांड्स Turtleला '''100 pixels''' द्वारे पुढे ढकलतात. 
 +
 
|-
 
|-
||05.49
+
||05:49
 
|| '''turnright 120''' कमांड्स Turtleला '''120 degrees विरुद्ध दिशेस वळवितात. 
 
|| '''turnright 120''' कमांड्स Turtleला '''120 degrees विरुद्ध दिशेस वळवितात. 
 +
 
|-
 
|-
||05.56
+
||05:56
 
||लक्ष द्या कि या दोन कमांड्सची त्रिकोण काढण्यासाठी तीन वेळा पुनरावृत्ति केली आहे.
 
||लक्ष द्या कि या दोन कमांड्सची त्रिकोण काढण्यासाठी तीन वेळा पुनरावृत्ति केली आहे.
 +
 
|-
 
|-
|| 06.03
+
|| 06:03
 
||आताकोड एक्झेक्यूट करू.
 
||आताकोड एक्झेक्यूट करू.
 +
 
|-
 
|-
||06.06
+
||06:06
 
|| आपण ''' Slow''' स्टेप निवडू ज्यामुळे समजेल कि काय कमांड्स एक्झेक्यूट होणार आहेत. 
 
|| आपण ''' Slow''' स्टेप निवडू ज्यामुळे समजेल कि काय कमांड्स एक्झेक्यूट होणार आहेत. 
 +
 
|-
 
|-
||06.16
+
||06:16
 
||येथे त्रिकोण काढला आहे.
 
||येथे त्रिकोण काढला आहे.
 +
 
|-
 
|-
||06.19
+
||06:19
 
||आता दुसरे उदाहरण पहा आणि कॅनवास कसे सुंदर बनवता येईल हे हि शिकू.
 
||आता दुसरे उदाहरण पहा आणि कॅनवास कसे सुंदर बनवता येईल हे हि शिकू.
 +
 
|-
 
|-
||06.26
+
||06:26
 
||आता ''' repeat''' कमांड वापरून त्रिकोण काढू.
 
||आता ''' repeat''' कमांड वापरून त्रिकोण काढू.
 +
 
|-
 
|-
||06.30
+
||06:30
 
||मी वर्तमान प्रोग्राम रद्द करीत आहे.  
 
||मी वर्तमान प्रोग्राम रद्द करीत आहे.  
 +
 
|-
 
|-
||06.33
+
||06:33
 
||आता मी स्पष्ट व्ह्युसाठी प्रोग्रॅम टेक्ष्ट मध्ये झूम करत आहे.
 
||आता मी स्पष्ट व्ह्युसाठी प्रोग्रॅम टेक्ष्ट मध्ये झूम करत आहे.
 +
 
|-
 
|-
||06.38
+
||06:38
 
|| तुमच्या एडिटरमध्ये पुढील कमांड्स टाईप करा.  
 
|| तुमच्या एडिटरमध्ये पुढील कमांड्स टाईप करा.  
 +
 
|-
 
|-
||06.41
+
||06:41
 
||'''reset'''  
 
||'''reset'''  
 +
 
|-
 
|-
||06.44
+
||06:44
 
||'''canvassize space 200,200 '''  
 
||'''canvassize space 200,200 '''  
 +
 
|-
 
|-
||06.51
+
||06:51
 
||'''canvascolor space 0,255,0'''  
 
||'''canvascolor space 0,255,0'''  
 +
 
|-
 
|-
||07.00
+
||07:00
 
||'''pencolor space 0,0,255'''  
 
||'''pencolor space 0,0,255'''  
 +
 
|-
 
|-
||07.08
+
||07:08
 
||'''penwidth space 2'''  
 
||'''penwidth space 2'''  
 +
 
|-
 
|-
||07.12
+
||07:12
 
||'''repeat''' स्पेस '''3''' हे महिरपी कंसात लिहा {
 
||'''repeat''' स्पेस '''3''' हे महिरपी कंसात लिहा {
 +
 
|-
 
|-
||07.19
+
||07:19
 
||'''forward 100'''  
 
||'''forward 100'''  
 +
 
|-
 
|-
||07.23
+
||07:23
||'''turnleft 120'''  
+
||'''turnleft 120''' }
}
+
 
 
|-
 
|-
|| 07.27
+
|| 07:27
 
||आता मी कोड समजावितो.
 
||आता मी कोड समजावितो.
 +
 
|-
 
|-
||07.30
+
||07:30
 
||'''reset''' कमांड'''Turtle'''ला त्याच्या default''' स्थानावर  वर स्थापित करते. 
 
||'''reset''' कमांड'''Turtle'''ला त्याच्या default''' स्थानावर  वर स्थापित करते. 
 +
 
|-
 
|-
||07.34
+
||07:34
 
||'''canvassize 200,200''' कॅनवासची रुंदी आणि लांबी २०० पिक्सल्स स्थापित करते. 
 
||'''canvassize 200,200''' कॅनवासची रुंदी आणि लांबी २०० पिक्सल्स स्थापित करते. 
 +
 
|-
 
|-
||07.42
+
||07:42
 
||'''canvascolor 0,255,0''' कॅनवासला हिरवे बनविते. 
 
||'''canvascolor 0,255,0''' कॅनवासला हिरवे बनविते. 
 +
 
|-
 
|-
||07.48
+
||07:48
 
||'''0,255,0''' हे '''RGB''' मिश्रण आहे जे फक्त हिरवे प्रमाण '''255''' आणि अन्य '''0''' वर स्थापित  करते. 
 
||'''0,255,0''' हे '''RGB''' मिश्रण आहे जे फक्त हिरवे प्रमाण '''255''' आणि अन्य '''0''' वर स्थापित  करते. 
 +
 
|-
 
|-
||08.03
+
||08:03
 
||हे कॅनवासला हिरव्या रंगाचे बनविते. 
 
||हे कॅनवासला हिरव्या रंगाचे बनविते. 
 +
 
|-
 
|-
|| 08.07
+
|| 08:07
 
|| '''pencolor 0,0,255''' पेनास  निळ्या  रंगात स्थापित करते. 
 
|| '''pencolor 0,0,255''' पेनास  निळ्या  रंगात स्थापित करते. 
 +
 
|-
 
|-
||08.14
+
||08:14
 
||'''RGB''' मिश्रण जेथे निळा रंगाचे प्रमाण '''255''' स्थापित केले आहे. 
 
||'''RGB''' मिश्रण जेथे निळा रंगाचे प्रमाण '''255''' स्थापित केले आहे. 
 +
 
|-
 
|-
||08.20
+
||08:20
 
||'''penwidth 2''' पेनाची रुंदी 2 ''' pixels''' स्थापित करते. 
 
||'''penwidth 2''' पेनाची रुंदी 2 ''' pixels''' स्थापित करते. 
 +
 
|-
 
|-
||08.27
+
||08:27
 
||'''repeat''' कमांड महिरपी कंसातील क्रमांक आणि कमांड्सची यादी यांवर आधारीत आहे. 
 
||'''repeat''' कमांड महिरपी कंसातील क्रमांक आणि कमांड्सची यादी यांवर आधारीत आहे. 
 +
 
|-
 
|-
||08.33
+
||08:33
 
||या महिरपी कंसातील कमांड्स दिलेल्या संख्यांची  पुनरावृत्ती करतील. 
 
||या महिरपी कंसातील कमांड्स दिलेल्या संख्यांची  पुनरावृत्ती करतील. 
 +
 
|-
 
|-
||08.39
+
||08:39
 
||येथे '''forward 100''' आणि '''turnleft 120''' या कमांड्स महिरपी कंसात आहेत. 
 
||येथे '''forward 100''' आणि '''turnleft 120''' या कमांड्स महिरपी कंसात आहेत. 
 +
 
|-
 
|-
||08.47-
+
||08:47
 
||'''repeat''' कमांड '''3''' क्रमांकाद्वारे अनुसरण करत आहे, कारण त्रिकोणाला तीन बाजू असतात. 
 
||'''repeat''' कमांड '''3''' क्रमांकाद्वारे अनुसरण करत आहे, कारण त्रिकोणाला तीन बाजू असतात. 
 +
 
|-
 
|-
||08.54
+
||08:54
 
|या कमांड्स '''loop''' मध्ये 3 वेळा रन होतात.   
 
|या कमांड्स '''loop''' मध्ये 3 वेळा रन होतात.   
 +
 
|-
 
|-
||08.59
+
||08:59
 
||त्रिकोणाच्या तीन बाजू आखल्या आहेत. 
 
||त्रिकोणाच्या तीन बाजू आखल्या आहेत. 
 +
 
|-
 
|-
||09.02
+
||09:02
 
||आता कोड रन करू.
 
||आता कोड रन करू.
 +
 
|-
 
|-
||09.05
+
||09:05
 
||मी प्रोग्रॅमच्या एक्झेक्युशनसाठी '''slow''' पर्याय निवडेल.
 
||मी प्रोग्रॅमच्या एक्झेक्युशनसाठी '''slow''' पर्याय निवडेल.
 +
 
|-
 
|-
||09.09
+
||09:09
 
||कॅनवासचा रंग हिरवा बनेल आणि टरटल त्रिकोण काढेल. 
 
||कॅनवासचा रंग हिरवा बनेल आणि टरटल त्रिकोण काढेल. 
 +
 
|-
 
|-
|| 09.20
+
|| 09:20
 
||आता फाईल  सेव करू.
 
||आता फाईल  सेव करू.
 +
 
|-
 
|-
||09.23
+
||09:23
 
||'''File''' मेनू मध्ये '''Save As ''' निवडा.   
 
||'''File''' मेनू मध्ये '''Save As ''' निवडा.   
 +
 
|-
 
|-
||09.27
+
||09:27
 
||'''Save As''' डायलॉग बॉक्स उघडेल. 
 
||'''Save As''' डायलॉग बॉक्स उघडेल. 
 +
 
|-
 
|-
||09.30
+
||09:30
 
||मी फाईल सेव करण्यासाठी  '''Document''' फोल्डर निवडेल.
 
||मी फाईल सेव करण्यासाठी  '''Document''' फोल्डर निवडेल.
 +
 
|-
 
|-
||09.34  
+
||09:34  
 
||मी फाईलचे नाव '''Triangle''' असे टाईप करते  आणि '''Save''' बटन वर क्लीक करते.
 
||मी फाईलचे नाव '''Triangle''' असे टाईप करते  आणि '''Save''' बटन वर क्लीक करते.
|-
 
||09.41
 
  
 +
|-
 +
||09:41
 
||नोंद घ्या कि '''top panel''' च्या आत फाईलचे नाव आलेले दिसेल आणि ते सर्व फाइल्स प्रमाणे  डॉट टरटल फाईल  म्हणून संग्रहित झाले आहे. 
 
||नोंद घ्या कि '''top panel''' च्या आत फाईलचे नाव आलेले दिसेल आणि ते सर्व फाइल्स प्रमाणे  डॉट टरटल फाईल  म्हणून संग्रहित झाले आहे. 
 +
 
|-
 
|-
||09.53
+
||09:53
 
||हे ट्यूटोरियल  येथे संपत आहे.
 
||हे ट्यूटोरियल  येथे संपत आहे.
 +
 
|-
 
|-
||09.57
+
||09:57
 
||संक्षिप्त रूपात,
 
||संक्षिप्त रूपात,
 +
 
|-
 
|-
|09.59
+
|09:59
 
||या ट्यूटोरियल  मध्ये, आपण,
 
||या ट्यूटोरियल  मध्ये, आपण,
 +
 
|-
 
|-
||10.02  
+
||10:02  
 
||केटरटलचे एडिटर, कॅनवास, मेनूबार आणि टूलबार शिकलो.
 
||केटरटलचे एडिटर, कॅनवास, मेनूबार आणि टूलबार शिकलो.
 +
 
|-
 
|-
||10.07  
+
||10:07  
 
||टर्टल फिरवा. 
 
||टर्टल फिरवा. 
 +
 
|-
 
|-
||10.09
+
||10:09
 
||रेषा काढा आणि दिशा बदला. 
 
||रेषा काढा आणि दिशा बदला. 
 +
 
|-
 
|-
||10.13
+
||10:13
 
||त्रिकोण काढा. 
 
||त्रिकोण काढा. 
 +
 
|-
 
|-
||10.15
+
||10:15
 
||असाइग्नमेंट म्हणून मी तुम्हाला कमांड्स वापरून,चौकोन काढायला सांगते.
 
||असाइग्नमेंट म्हणून मी तुम्हाला कमांड्स वापरून,चौकोन काढायला सांगते.
 +
 
|-
 
|-
||10.21  
+
||10:21  
 
||'''forward, backward, turnleft, turnright''' आणि '''repeat'''
 
||'''forward, backward, turnleft, turnright''' आणि '''repeat'''
 +
 
|-
 
|-
||10.26
+
||10:26
 
||तुमच्या पसंती प्रमाणे '''penwidth''' , '''pencolor''' आणि '''background color''' स्थापित करा. 
 
||तुमच्या पसंती प्रमाणे '''penwidth''' , '''pencolor''' आणि '''background color''' स्थापित करा. 
 +
 
|-
 
|-
||10.32
+
||10:32
 
||''' RGB''' मिश्रणाच्या वॅल्यू बदला.
 
||''' RGB''' मिश्रणाच्या वॅल्यू बदला.
 +
 
|-
 
|-
|| 10.37
+
|| 10:37
 
||प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.
 
||प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.
 +
 
|-
 
|-
||10.40
+
||10:40
 
||ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
 
||ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
 +
 
|-
 
|-
||10.44
+
||10:44
||जर तुमच्याकडे चांगली बेंडविड्थ नसेल तर, तुम्ही विडिओ  डाउनलोड करूनही पाहु शकता.
+
||जर तुमच्याकडे चांगली बेंडविड्थ नसेल तर, तुम्ही विडिओ  डाउनलोड करूनही पाहु शकता.
 +
 
 
|-
 
|-
||10.48
+
||10:48
 
||स्पोकन टुटोरिअल प्रोजेक्ट टीम 
 
||स्पोकन टुटोरिअल प्रोजेक्ट टीम 
 +
 
|-
 
|-
||10.50
+
||10:50
 
||स्पोकन ट्यूटोरियल  च्या साहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
||स्पोकन ट्यूटोरियल  च्या साहाय्याने कार्यशाळा चालविते.
 +
 
|-
 
|-
||10.53  
+
||10:53  
 
||परीक्षा उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थाना प्रमाणपत्र ही दिले जाते.
 
||परीक्षा उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थाना प्रमाणपत्र ही दिले जाते.
|-
 
||10.56
 
  
 +
|-
 +
||10:56
 
||अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा .
 
||अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा .
 +
 
|-
 
|-
||11.03  
+
||11:03  
 
||स्पोकन ट्यूटोरियल  प्रोजेक्ट हा Talk to Teacher या प्रोजेक्टचा एक भाग आहे. 
 
||स्पोकन ट्यूटोरियल  प्रोजेक्ट हा Talk to Teacher या प्रोजेक्टचा एक भाग आहे. 
 +
 
|-
 
|-
||11.08
+
||11:08
 
|| यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळाले आहे.
 
|| यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळाले आहे.
 +
 
|-
 
|-
||11.15
+
||11:15
 
||या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro
 
||या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro
 +
 
|-
 
|-
||11.20
+
||11:20
 
||या ट्यूटोरियल  चे भाषांतर सचिन राणे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
 
||या ट्यूटोरियल  चे भाषांतर सचिन राणे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
 +
 
|-
 
|-
||11.24
+
||11:24
 
||सहभागासाठी धन्यवाद.
 
||सहभागासाठी धन्यवाद.
|-
+
|}

Latest revision as of 15:32, 19 April 2017

Time Narration
00:01 सर्वांना नमस्कार. Kturtle. चा परिचय करून देणाऱ्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:07 या  ट्यूटोरियल मध्ये मी तुम्हाला KTurtle सहित मूलभूत सुरुवात करण्याचे शिकविणार आहे. 
00:14 या ट्यूटोरियल मध्ये, आपण,
00:17 KTurtle Window (केटरटल विंडो) 
00:19 Editor (एडीटर), Canvas (कॅनवास) 
00:21 Menu bar (मेनू बार) , Tool bar (टूल बार) याबद्दल शिकणार आहोत .
00:24 तसेच आपण,
00:26 Turtle फिरवणे
00:28 रेषा काढणे आणि दिशा बदलणे,
00:32 त्रिकोण काढणे याबद्दल सुद्धा शिकणार आहोत. 
00:34 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux OS version 12.04  केटरटल version 0.8.1 बीटा चा वापर करीत आहे.
00:47 KTurtleकाय आहे ?
00:49 KTurtle मूलभूत प्रोग्रामींग शिकण्याचे फ्री टूल आहे. 
00:53 हे कॉम्प्युटर सहाय्यक इंटेरेकटीव अभ्यासासाठी उपयोगी आहे. 
00:59 KTurtle डाऊनलोड करण्यासाठी http://edu.kde.org/kturtle/या लिंक वर उपलब्ध आहे. 
01:12 केटरटल प्रोग्रामींग ला सहज आणि सोपे बनविते. 
01:18 बालकांना गणिताचे बेसिक शिकविण्याकरीता मदत करते. 
01:22 कमांडचे अनुवाद प्रोग्रामरच्या बोली भाषेत करते. 
01:27 कमांडचे अनुवाद द्रुश्यात करते. 
01:31  आपण   Synaptic Package Manager  वापरून KTurtle,प्रतिष्ठापीत करू शकतो. 
01:36 Synaptic Package Manager वरील अधिक माहितीसाठी,
01:40 कृपया आमच्या वेबसाइट वरील Ubuntu Linux'ट्यूटोरियल पहा. http://spoken-tutorial.org
01:46 आता नवीन Kturtle अप्लिकेशन उघडू.
01:50 Dash home वर क्लीक करा. 
01:52 सर्च बारमध्ये KTurtle टाईप करा. 
01:55 आणि KTurtle आयकॉन वर क्लीक करा.  
01:59 एक विशिष्ट केटरटल विंडो याप्रमाणे दिसेल. 
02:02  हा मेनू बार आहे. 
02:04 मेनू बारमध्ये सर्वात वर,
02:06 तुम्हाला हे मेनू आईटम्स दिसतील. 
02:08 'File, Edit, Canvas, Run, Tools, Settings आणि help  पर्याय.  
02:17 आपण वापरलेल्या सर्वाधिक क्रिया टूल बार मध्ये तुम्ही पाहु शकता.
02:23 Editor डाव्या बाजूस आहे, जेथे तुम्ही TurtleScript कमांड्स टाईप करू शकता. 
02:30 एडिटरमधील सर्वाधिक फंकशन्स File आणि Edit मेनू  मध्ये मिळतील. 
02:37 तेथे एडिटरमध्ये कोड दाखल करण्याचे अनेक मार्ग आहेत. 
02:42 उदाहरण वापरणे, सहजसोपा मार्ग आहे.
02:46 फाईल मेनू मध्ये जा > Examples निवडा.
02:50 येथे मी flowerनिवडेल.
02:53 निवडलेल्या उदाहरणाचा कोड एडिटरमध्ये उघडेल.
02:58 कोड रन करण्यासाठी,Menu bar किंवा Tool bar वरुन Run बटना वर क्लिक करा.
03:04 अन्य मार्ग आहे कि, एडिटरमध्ये तुमचा स्वतःचा कोड टाईप करा. 
03:10 किंवा एडिटरमध्ये काही कोड कॉपी/पेस्ट करा.
03:13 उदाहरणार्थ, अन्य KTurtle फाईल मधून.
03:18 कॅनवास उजव्या बाजूला आहे, तेथे Turtle तुमचे चित्र बनवेल.
03:24 कॅनवास वर एडिटरकडून मिळणाऱ्या आदेशानुसार Turtle चित्र काढते. 
03:32 टूल बार वरील Run पर्याय एडिटर मधील कमांड्स एक्सीक्यूट करण्यास सुरू करते. 
03:39 ते एक्झेक्युशनच्या गतीची सूची सादर करते.
03:43 Full speed(No highlighting and inspector),
03:46 Full speed,
03:48 Slow, Slower,
03:51 Slowest  आणि Step-by-Step
03:55 Abort आणि pause पर्याय तुम्हाला एक्झेक्युशन अनुक्रमे बंद आणि खंडित करण्याची परवानगी देतो. 
04:03 आता हा कोड Run करू.
04:06 Turtle कॅनवासवर flower चे चित्र काढेल.
04:11 जेव्हा तुम्ही KTurtle चे नविन अेप्लीकेशन उघडाल तेव्हा
04:15 डिफॉल्ट द्वारे Turtle कॅनवास च्या मध्यभागी असेल.
04:19 तर आता Turtle सरकवू.
04:22 Turtle तीन प्रकारे फिरू शकते.
04:25 ते पुढे जाऊ शकते. ते मागे येऊ शकते.
04:29 ते डाव्या किंवा उजव्या बाजूला वळू शकते. 
04:32 ते स्क्रीनवर त्याच्या पोझिशनवर सरळ उडी मारू शकते. 
04:38 आता मी प्रोग्राम टेक्ष्टला झूम करते,  ते संभवतः थोडे अस्पष्ट असू शकेल. 
04:44 आता एक साधे उदाहरण घेऊ.
04:48 तुमच्या एडिटरमध्ये, पुढील कमांड्स टाईप करा.  
04:52 reset
04:55 forward 100
04:58 turnright 120
05:02 forward 100
05:07 turnright 120
05:11 forward 100
05:15 turnright 120
05:18 लक्ष द्या कि कोडचा रंग बदलत आहे ज्याप्रमाणे आपण टाईप करू.
05:23 या लक्षणास highlighting म्हणतात. 
05:26 विविध प्रकारच्या कमांड्स विविध प्रकारे चिन्हांकीत केल्या आहेत. 
05:31 जे कोडच्या मोठ्या ब्लॉक्सना वाचनासाठी सोपे बनवतात.
05:36 आता कोड चा खुलासा करू. 
05:38 reset कमांड Turtleला default स्थानावर वर स्थापित करते. 
05:42 forward 100 कमांड्स Turtleला 100 pixels द्वारे पुढे ढकलतात. 
05:49 turnright 120 कमांड्स Turtleला 120 degrees विरुद्ध दिशेस वळवितात. 
05:56 लक्ष द्या कि या दोन कमांड्सची त्रिकोण काढण्यासाठी तीन वेळा पुनरावृत्ति केली आहे.
06:03 आताकोड एक्झेक्यूट करू.
06:06  आपण  Slow स्टेप निवडू ज्यामुळे समजेल कि काय कमांड्स एक्झेक्यूट होणार आहेत. 
06:16 येथे त्रिकोण काढला आहे.
06:19 आता दुसरे उदाहरण पहा आणि कॅनवास कसे सुंदर बनवता येईल हे हि शिकू.
06:26 आता  repeat कमांड वापरून त्रिकोण काढू.
06:30 मी वर्तमान प्रोग्राम रद्द करीत आहे.  
06:33 आता मी स्पष्ट व्ह्युसाठी प्रोग्रॅम टेक्ष्ट मध्ये झूम करत आहे.
06:38 तुमच्या एडिटरमध्ये पुढील कमांड्स टाईप करा.  
06:41 reset
06:44 canvassize space 200,200
06:51 canvascolor space 0,255,0
07:00 pencolor space 0,0,255
07:08 penwidth space 2
07:12 repeat स्पेस 3 हे महिरपी कंसात लिहा {
07:19 forward 100
07:23 turnleft 120 }
07:27 आता मी कोड समजावितो.
07:30 reset कमांडTurtleला त्याच्या default स्थानावर वर स्थापित करते. 
07:34 canvassize 200,200 कॅनवासची रुंदी आणि लांबी २०० पिक्सल्स स्थापित करते. 
07:42 canvascolor 0,255,0 कॅनवासला हिरवे बनविते. 
07:48 0,255,0 हे RGB मिश्रण आहे जे फक्त हिरवे प्रमाण 255 आणि अन्य 0 वर स्थापित  करते. 
08:03 हे कॅनवासला हिरव्या रंगाचे बनविते. 
08:07 pencolor 0,0,255 पेनास  निळ्या  रंगात स्थापित करते. 
08:14 RGB मिश्रण जेथे निळा रंगाचे प्रमाण 255 स्थापित केले आहे. 
08:20 penwidth 2 पेनाची रुंदी 2 pixels स्थापित करते. 
08:27 repeat कमांड महिरपी कंसातील क्रमांक आणि कमांड्सची यादी यांवर आधारीत आहे. 
08:33 या महिरपी कंसातील कमांड्स दिलेल्या संख्यांची पुनरावृत्ती करतील. 
08:39 येथे forward 100 आणि turnleft 120 या कमांड्स महिरपी कंसात आहेत. 
08:47 repeat कमांड 3 क्रमांकाद्वारे अनुसरण करत आहे, कारण त्रिकोणाला तीन बाजू असतात. 
08:54 या कमांड्स loop मध्ये 3 वेळा रन होतात.   
08:59 त्रिकोणाच्या तीन बाजू आखल्या आहेत. 
09:02 आता कोड रन करू.
09:05 मी प्रोग्रॅमच्या एक्झेक्युशनसाठी slow पर्याय निवडेल.
09:09 कॅनवासचा रंग हिरवा बनेल आणि टरटल त्रिकोण काढेल. 
09:20 आता फाईल सेव करू.
09:23 File मेनू मध्ये Save As  निवडा.   
09:27 Save As डायलॉग बॉक्स उघडेल. 
09:30 मी फाईल सेव करण्यासाठी Document फोल्डर निवडेल.
09:34 मी फाईलचे नाव Triangle असे टाईप करते आणि Save बटन वर क्लीक करते.
09:41 नोंद घ्या कि top panel च्या आत फाईलचे नाव आलेले दिसेल आणि ते सर्व फाइल्स प्रमाणे  डॉट टरटल फाईल  म्हणून संग्रहित झाले आहे. 
09:53 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
09:57 संक्षिप्त रूपात,
09:59 या ट्यूटोरियल मध्ये, आपण,
10:02 केटरटलचे एडिटर, कॅनवास, मेनूबार आणि टूलबार शिकलो.
10:07 टर्टल फिरवा. 
10:09 रेषा काढा आणि दिशा बदला. 
10:13 त्रिकोण काढा. 
10:15 असाइग्नमेंट म्हणून मी तुम्हाला कमांड्स वापरून,चौकोन काढायला सांगते.
10:21 forward, backward, turnleft, turnright आणि repeat
10:26 तुमच्या पसंती प्रमाणे penwidth , pencolor आणि background color स्थापित करा. 
10:32 RGB मिश्रणाच्या वॅल्यू बदला.
10:37 प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.
10:40 ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
10:44 जर तुमच्याकडे चांगली बेंडविड्थ नसेल तर, तुम्ही विडिओ डाउनलोड करूनही पाहु शकता.
10:48 स्पोकन टुटोरिअल प्रोजेक्ट टीम 
10:50 स्पोकन ट्यूटोरियल च्या साहाय्याने कार्यशाळा चालविते.
10:53 परीक्षा उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थाना प्रमाणपत्र ही दिले जाते.
10:56 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा .
11:03 स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट हा Talk to Teacher या प्रोजेक्टचा एक भाग आहे. 
11:08 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळाले आहे.
11:15 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro
11:20 या ट्यूटोरियल चे भाषांतर सचिन राणे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
11:24 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble