Difference between revisions of "Jmol-Application/C4/Symmetry-and-Point-Groups/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(One intermediate revision by the same user not shown)
Line 1: Line 1:
{| Border =1
+
{| border = 1
|<center>Time</center>
+
|'''Time'''
| <center>Narration</center>
+
|'''Narration'''
  
 
|-
 
|-
Line 13: Line 13:
 
|-
 
|-
 
| 00:08
 
| 00:08
|* एक रेषा काढा जे अणूंच्या रेणू मधील अक्ष आहे.
+
| एक रेषा काढा जे अणूंच्या रेणू मधील अक्ष आहे.
  
 
|-
 
|-
 
| 00:12
 
| 00:12
|* अक्षासह रेणूला स्पिन आणि रोटेट करणे.
+
| अक्षासह रेणूला स्पिन आणि रोटेट करणे.
  
 
|-
 
|-
 
| 00:17
 
| 00:17
|* अणूंच्या रेणूमध्ये प्लेन काढणे.
+
| अणूंच्या रेणूमध्ये प्लेन काढणे.
 
   
 
   
 
|-
 
|-
 
| 00:21
 
| 00:21
|* आणि बिंदू गटाचे वर्गीकरण प्रदर्शित करणे.
+
| आणि बिंदू गटाचे वर्गीकरण प्रदर्शित करणे.
  
 
|-
 
|-
Line 41: Line 41:
 
|-
 
|-
 
| 00:42
 
| 00:42
|* '"उबंटू"' ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 14.04
+
| '"उबंटू"' ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 14.04
  
 
|-
 
|-
 
| 00:46
 
| 00:46
|* '''Jmol''' वर्जन 12.2.32
+
|'''Jmol''' वर्जन 12.2.32
  
 
|-
 
|-
 
| 00:50
 
| 00:50
|* '''Java''' वर्जन 7 आणि '''Mozilla Firefox browser''' 35.0
+
| '''Java''' वर्जन 7 आणि '''Mozilla Firefox browser''' 35.0
  
 
|-
 
|-
Line 57: Line 57:
 
|-
 
|-
 
| 01:03
 
| 01:03
|* सममितीय अक्ष
+
| सममितीय अक्ष
  
 
|-
 
|-
 
| 01:05
 
| 01:05
|* सममितीचे प्लेन
+
| सममितीचे प्लेन, सममितीचा केंद्र इत्यादी.
 
+
|-
+
| 01:06
+
|* सममितीचा केंद्र इत्यादी.
+
  
 
|-
 
|-
Line 177: Line 173:
 
|-
 
|-
 
| 03:26
 
| 03:26
|  पॅनेलला बघा.
+
|  पॅनेलला बघा. अणू 1 आणि 2 मधून जाणारी रेष मिथेनच्या मॉडेलवर काढलेली आहे.
 
+
|-
+
| 03:27
+
| अणू 1 आणि 2 मधून जाणारी रेष मिथेनच्या मॉडेलवर काढलेली आहे.
+
  
 
|-
 
|-
Line 241: Line 233:
 
|-
 
|-
 
| 04:55
 
| 04:55
| असाइनमेंट म्हणून-  
+
| असाइनमेंट म्हणून- इथेनच्या मॉडेल मध्ये C3 अक्षाची ममितीय प्रस्तुत करणारी रेष काढा.
 
+
|-
+
| 04:56
+
| इथेनच्या मॉडेल मध्ये C3 अक्षाची ममितीय प्रस्तुत करणारी रेष काढा.
+
  
 
|-
 
|-
Line 261: Line 249:
 
|-
 
|-
 
| 05:12
 
| 05:12
| असे करण्यास, प्रथम खालील कमांड टाईप करून मिथेन मॉडेल वरील रेष काढून टाका.
+
| असे करण्यास, प्रथम खालील कमांड टाईप करून मिथेन मॉडेल वरील रेष काढून टाका.'''draw off ''' (draw स्पेस off). '''एंटर''' दाबा.
 
+
'''draw off ''' (draw स्पेस off). '''एंटर''' दाबा.
+
  
 
|-
 
|-
Line 299: Line 285:
 
|-
 
|-
 
| 06:17
 
| 06:17
| ''';color  $plane2 blue''' (semicolon color स्पेस dollar plane2 स्पेस blue).  एंटर दाबा
+
| '''color  $plane2 blue''' (semicolon color स्पेस dollar plane2 स्पेस blue).  एंटर दाबा
  
 
|-
 
|-
Line 331: Line 317:
 
|-
 
|-
 
| 07:04
 
| 07:04
| मिथेनचे बिंदू गट वर्गीकरण शोधण्यासाठी, खालील कमांड टाईप करा.  
+
| मिथेनचे बिंदू गट वर्गीकरण शोधण्यासाठी, खालील कमांड टाईप करा. '''calculate pointgroup''' (calculate स्पेस pointgroup). '''एंटर''' दाबा.
 
+
'''calculate pointgroup''' (calculate स्पेस pointgroup). '''एंटर''' दाबा.
+
  
 
|-
 
|-
Line 389: Line 373:
 
|-
 
|-
 
| 08:38
 
| 08:38
|* मिथेन रेणू मध्ये अणू मधून जाणारे C2 आणि C3 रोटेशनल अक्षाची रेष काढणे.
+
|मिथेन रेणू मध्ये अणू मधून जाणारे C2 आणि C3 रोटेशनल अक्षाची रेष काढणे.
  
 
|-
 
|-
 
| 08:45
 
| 08:45
|* अक्षा सह रेणू ला स्पिन आणि रोटेट करणे.
+
| अक्षा सह रेणू ला स्पिन आणि रोटेट करणे.
  
 
|-
 
|-
 
| 08:49
 
| 08:49
|* मिथेन रेणू मधील अणू द्वारे प्लेनचे प्रतिबिंब काढणे.
+
| मिथेन रेणू मधील अणू द्वारे प्लेनचे प्रतिबिंब काढणे.
  
 
|-
 
|-
 
| 08:54
 
| 08:54
|* '''methane''' आणि ''' allene''' चे उदाहरण वापरुन बिंदू गट वर्गीकरण दाखवणे.
+
| '''methane''' आणि ''' allene''' चे उदाहरण वापरुन बिंदू गट वर्गीकरण दाखवणे.
  
 
|-
 
|-
 
| 09:01
 
| 09:01
| असाइनमेंट साठी-
+
| असाइनमेंट साठी- '''dichloromethane''' च्या मॉडेल मध्ये प्लेनचे प्रतिबिंब काढा.
 
+
|-
+
| 09:02
+
| '''dichloromethane''' च्या मॉडेल मध्ये प्लेनचे प्रतिबिंब काढा.
+
  
 
|-
 
|-
Line 425: Line 405:
 
|-
 
|-
 
| 09:20
 
| 09:20
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, कार्यशाळा चालविते, परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते.
+
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, कार्यशाळा चालविते, परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते.अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा.
अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा.
+
  
 
|-
 
|-

Latest revision as of 14:38, 19 April 2017

Time Narration
00:01 Jmol मधील Symmetry and Point Group वरील पठात आपले स्वागत.
00:06 ह्या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत:
00:08 एक रेषा काढा जे अणूंच्या रेणू मधील अक्ष आहे.
00:12 अक्षासह रेणूला स्पिन आणि रोटेट करणे.
00:17 अणूंच्या रेणूमध्ये प्लेन काढणे.
00:21 आणि बिंदू गटाचे वर्गीकरण प्रदर्शित करणे.
00:25 ह्या ट्युटोरियलचे अनुसरण करण्यास तुम्हाला पदवीपूर्व रसायनशास्त्र आणि Jmol विंडोचे ऑपरेशन्स ह्याचे प्राथमिक ज्ञान असले पाहिजे.
00:35 नसल्यास, संबंधित ट्यूटोरियलसाठी आमच्या वेबसाइट ला भेट द्या.
00:39 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरात आहे:
00:42 '"उबंटू"' ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 14.04
00:46 Jmol वर्जन 12.2.32
00:50 Java वर्जन 7 आणि Mozilla Firefox browser 35.0
00:57 अनेकदा, रेणूंमधील सममिती ही घटकाच्या सममिती संदर्भात वर्णित केले जाते जसे की:
01:03 सममितीय अक्ष
01:05 सममितीचे प्लेन, सममितीचा केंद्र इत्यादी.
01:09 आपण रेणूमधील ह्या घटकाचे सममिती प्रदर्शित करण्यास Jmol वापरू.
01:14 आपण मिथेनच्या मॉडेल मध्ये अणू द्वारे C3 rotational axis ड्रॉ करून ह्या ट्यूटोरियलला सुरवात करू.
01:22 मी आधीच Jmol विंडो उघडली आहे.
01:25 पॅनेल वर मिथेनचा बॉल अँड स्टिक मॉडेल मिळवण्यास modelkit मेनू वर क्‍लिक करा.
01:31 टूलबार मधील Display मेनू वापरून methane रेणू मधील अणुंना लेबल करा.
01:37 Display वर क्‍लिक करून Label वर खाली स्क्रोल करा आणि Number पर्याय वर क्‍लिक करा.
01:43 आता मिथेन रेणू मधील सर्व आणू नम्बर्ड झाले आहेत.
01:47 आपल्याला अणूद्वारे रेष आणि प्लेन काढण्यास कॉन्सोलमध्ये कमांड्स लिहावे लागतील.
01:53 कॉन्सोल उघडण्यास, File मेनू वर क्‍लिक करा.
01:57 Console वर खाली स्क्रोल करून त्यावर क्‍लिक करा.
02:01 स्क्रीनवर Console विंडो उघडते.
02:04 आपण रेषे आणि प्लेन काढण्यास कमांड मधील ड्रॉ कीवर्ड वापरू.
02:10 Jmol script commands वरील तपशिल माहिती ह्या वेबसाइट वर उपलब्ध आहे.
02:15 कोणत्याही वेब ब्राउजर मध्ये वेबसाइट उघडा.
02:19 Jmol मध्ये स्क्रिप्ट कमांड्स लिहिण्यासाठी कीवर्ड्सच्या यादी सह एक वेब पेज उघडते.
02:26 यादी मध्ये खाली स्क्रोल करून draw शब्दावर क्‍लिक करा.
02:31 draw कीवर्ड बद्दल तपशीलासह एक पेज उघडते.
02:36 पेजच्या शीर्षस्थानी draw कमांडसाठी एक सर्वसाधारण सिंटॅक्स दिले आहे.
02:42 या कीवर्डच्या वापरा संबंधित खालील माहिती दिली आहे.
02:47 आता आपण Jmol पॅनेल वर परत जाऊ.
02:51 मी कॉन्सोल विंडो मोठ्या अकाराचा करण्यास Kmag स्क्रीन मॅग्निफाइयर वापरत आहे.
02:55 C3 rotational axis प्रस्तुत करणारी एक रेष काढा.
02:59 कॉन्सोलमध्ये डॉलर प्रॉंप्टवर खालील कमांड टाईप करा.
03:04 कमांड लाइन ऑब्जेक्ट ID नंतर, “draw” शब्दाने सुरू होते.
03:10 कमांड लाइन मधील संख्या 250 रेषेची लांबी संदर्भित करतो.
03:15 हे रेषेच्या स्थिती नंतर केले जाते;
03:18 कंसात atomno=1 आणि atomno=2. एंटर दाबा.
03:26 पॅनेलला बघा. अणू 1 आणि 2 मधून जाणारी रेष मिथेनच्या मॉडेलवर काढलेली आहे.
03:33 ही रेष आता रोटेशनसाठी एक अक्ष म्हणून काम करू शकते.
03:37 आपण दिलेल्या मॉडेल वर एका पेक्षा जास्त रेष काढू शकतो.
03:41 C2 rotational axis काढण्यास: कॉन्सोलमध्ये खालील कमांड टाईप करा.
03:47 ह्या कमांडमध्ये, महिरपी कंसात संख्या, रेषसाठी कार्टीजीयन समन्वय हे सूचित करते.
03:54 त्या नंतर रेषेचा रंग निर्देशीत करण्यासाठी कमांड आहे.
03:59 आता, पॅनेल वर, आपल्याकडे C2 आणि C3 रोटेशनल अक्षासह मिथेन आहे.
04:05 रेष 1 शी रोटेट होण्यास, जे C3 अक्ष आहे, खालील कमांड टाईप करा.
04:12 rotate $line1 60 (rotate स्पेस dollar line1 स्पेस 60).
04:18 संख्या 60 रोटेशनच्या अंशला संदर्भित करतो. एंटर दाबा.
04:24 line1 सह रोटेशनला बघा.
04:27 line1 सह रेणूला स्पिन करण्यास, खालील कमांड टाईप करा.
04:32 spin $line1 180 60 (spin स्पेस dollar line1 स्पेस 180 स्पेस 60).
04:39 संख्या 180 रोटेशनच्या अंशला आणि संख्या 60 रोटेशनच्या गतीला संदर्भित करते. एंटर दाबा.
04:48 पॅनेलवर, आपण line मिथेन मॉडेलच्या बाजूने फिरकी घेतांना पाहतो, जे C3 अक्ष आहे.
04:55 असाइनमेंट म्हणून- इथेनच्या मॉडेल मध्ये C3 अक्षाची ममितीय प्रस्तुत करणारी रेष काढा.
05:02 आणि C3 अक्षासह मॉडेल स्पिन करा.
05:06 Jmol पॅनेलवर परत जा.
05:08 आपण रेणू मधील अणूंच्या संचामधून जाणारे प्लेन्स देखील काढू शकतो.
05:12 असे करण्यास, प्रथम खालील कमांड टाईप करून मिथेन मॉडेल वरील रेष काढून टाका.draw off (draw स्पेस off). एंटर दाबा.
05:24 मिथेन रेणूच्या अणू 1,2 आणि 3 मधून जाणारे प्लेनचे प्रतिबिंब काढा:
05:31 कॉन्सोल मध्ये खालील कमांड टाईप करा.
05:35 कमांड मधील संख्या 300 प्लेनचा आकार सूचीत करतो. एंटर दाबा.
05:41 मिथेन रेणू मधील अणू 1,2 आणि 3 मधून जाणारे प्लेनचे प्रतिबिंब बघा.
05:49 अणू 1,4 आणि 5 मधून जाणारे प्लेनचे दुसरे प्रतिबिंब काढा:
05:55 कॉन्सोल मध्ये अप-एरो की दाबा आणि खालील प्रमाणे कमांड संपादित करा.
06:01 plane1 ला plane2 ने, atomno2 ला 4 ने आणि atomno3 ला 5 ने संपादित करा.
06:12 तसेच प्लेनचे रंग बदलणे, खालील कमांड टाईप करा.
06:17 color $plane2 blue (semicolon color स्पेस dollar plane2 स्पेस blue). एंटर दाबा
06:24 पॅनेलवर, आपण मिथेन रेणूमध्ये प्लेनचे दोन प्रतिबिंब पाहतो.
06:29 खालीलप्रमाणे आपण Jmol उपयोग करून मिथेनसाठी बिंदू गट वर्गीकरण देखील दाखवू शकता.
06:36 पॅनेल वरील मिथेन रेणू वर काढलेल्या प्लेन्सना क्लियर करूया.
06:41 कॉन्सोल मध्ये, टाईप करा: draw off (draw स्पेस off). एंटर दाबा.
06:47 मिथेनसाठी शक्य त्या सर्व सममिती घटक प्रदर्शित करण्यासाठी: कन्सोल मध्ये खालील कमांड टाईप करा.
06:54 draw pointgroup (draw स्पेस pointgroup). एंटर दाबा.
06:59 आपण पॅनेलवर प्रदर्शित केलेले मिथेनचे सममिती घटक पाहतो.
07:04 मिथेनचे बिंदू गट वर्गीकरण शोधण्यासाठी, खालील कमांड टाईप करा. calculate pointgroup (calculate स्पेस pointgroup). एंटर दाबा.
07:14 Td, कॉन्सोलवर मिथेन रेणूचे बिंदू गट प्रदर्शित आहे.
07:20 बिंदू गट प्रात्यक्षिकेसाठी आणखी एक उमदे उदाहरण allene आहे.
07:25 modelkit मेनू वापरून पॅनेलवर allene चे स्ट्रक्चर काढू शकतो. किंवा आपण केमिकल स्ट्रक्चर डेटाबेस मधून allene चे स्ट्रक्चर्स देखील डाउनलोड करू शकतो.
07:37 जर तुम्ही इंटरनेटशी जुडलेले असणार, तर File मेनू वर क्‍लिक करून Get Mol वर खाली स्क्रोल करा आणि टेक्स्ट बॉक्स मध्ये “allene” टाईप करा. OK वर क्‍लिक करा.
07:48 allene साठी शक्य त्या सर्व सममिती घटक प्रदर्शित करण्यासाठी:
07:52 तुम्हाला ही कमांड मिळेपर्यंत कॉन्सोलवर डॉलर प्रॉंप्ट येथे अप-एरो की दाबा.
07:59 draw pointgroup. एंटर दाबा.
08:02 पॅनेलला बघा, आपण allene साठी शक्य त्या सर्व सममिती घटक पाहतो.
08:09 allene साठी बिंदू गट वर्गीकरण मिळण्यासाठी-
08:12 पुन्हा तुम्हाला कॉन्सोल वर calculate pointgroup कमांड मिळेपर्यंत उप-एरो की दाबा. एंटर दाबा.
08:21 कॉन्सोल वर allene साठी बिंदू गट वर्गीकरण, जे D2d हे प्रदर्शित आहे.
08:28 त्याचप्रमाणे तुम्ही तुंच्हया पसंतीचे रेणू डाउनलोड आणि त्यांचे बिंदू गटांची गणना करू शकता.
08:34 थोडक्यात. ह्या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकलो:
08:38 मिथेन रेणू मध्ये अणू मधून जाणारे C2 आणि C3 रोटेशनल अक्षाची रेष काढणे.
08:45 अक्षा सह रेणू ला स्पिन आणि रोटेट करणे.
08:49 मिथेन रेणू मधील अणू द्वारे प्लेनचे प्रतिबिंब काढणे.
08:54 methane आणि allene चे उदाहरण वापरुन बिंदू गट वर्गीकरण दाखवणे.
09:01 असाइनमेंट साठी- dichloromethane च्या मॉडेल मध्ये प्लेनचे प्रतिबिंब काढा.
09:07 ammonia आणि benzene साठी बिंदू गट वर्गीकरण शोधा.
09:12 स्क्रीनवर दिसणार्‍या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09:15 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर तुम्ही डाउनलोड करून ही पाहू शकता.
09:20 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, कार्यशाळा चालविते, परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते.अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा.
09:27 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे.
09:33 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana