Jmol-Application/C4/Symmetry-and-Point-Groups/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | Jmol मधील Symmetry and Point Group वरील पठात आपले स्वागत. |
00:06 | ह्या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत: |
00:08 | एक रेषा काढा जे अणूंच्या रेणू मधील अक्ष आहे. |
00:12 | अक्षासह रेणूला स्पिन आणि रोटेट करणे. |
00:17 | अणूंच्या रेणूमध्ये प्लेन काढणे. |
00:21 | आणि बिंदू गटाचे वर्गीकरण प्रदर्शित करणे. |
00:25 | ह्या ट्युटोरियलचे अनुसरण करण्यास तुम्हाला पदवीपूर्व रसायनशास्त्र आणि Jmol विंडोचे ऑपरेशन्स ह्याचे प्राथमिक ज्ञान असले पाहिजे. |
00:35 | नसल्यास, संबंधित ट्यूटोरियलसाठी आमच्या वेबसाइट ला भेट द्या. |
00:39 | हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरात आहे: |
00:42 | '"उबंटू"' ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 14.04 |
00:46 | Jmol वर्जन 12.2.32 |
00:50 | Java वर्जन 7 आणि Mozilla Firefox browser 35.0 |
00:57 | अनेकदा, रेणूंमधील सममिती ही घटकाच्या सममिती संदर्भात वर्णित केले जाते जसे की: |
01:03 | सममितीय अक्ष |
01:05 | सममितीचे प्लेन, सममितीचा केंद्र इत्यादी. |
01:09 | आपण रेणूमधील ह्या घटकाचे सममिती प्रदर्शित करण्यास Jmol वापरू. |
01:14 | आपण मिथेनच्या मॉडेल मध्ये अणू द्वारे C3 rotational axis ड्रॉ करून ह्या ट्यूटोरियलला सुरवात करू. |
01:22 | मी आधीच Jmol विंडो उघडली आहे. |
01:25 | पॅनेल वर मिथेनचा बॉल अँड स्टिक मॉडेल मिळवण्यास modelkit मेनू वर क्लिक करा. |
01:31 | टूलबार मधील Display मेनू वापरून methane रेणू मधील अणुंना लेबल करा. |
01:37 | Display वर क्लिक करून Label वर खाली स्क्रोल करा आणि Number पर्याय वर क्लिक करा. |
01:43 | आता मिथेन रेणू मधील सर्व आणू नम्बर्ड झाले आहेत. |
01:47 | आपल्याला अणूद्वारे रेष आणि प्लेन काढण्यास कॉन्सोलमध्ये कमांड्स लिहावे लागतील. |
01:53 | कॉन्सोल उघडण्यास, File मेनू वर क्लिक करा. |
01:57 | Console वर खाली स्क्रोल करून त्यावर क्लिक करा. |
02:01 | स्क्रीनवर Console विंडो उघडते. |
02:04 | आपण रेषे आणि प्लेन काढण्यास कमांड मधील ड्रॉ कीवर्ड वापरू. |
02:10 | Jmol script commands वरील तपशिल माहिती ह्या वेबसाइट वर उपलब्ध आहे. |
02:15 | कोणत्याही वेब ब्राउजर मध्ये वेबसाइट उघडा. |
02:19 | Jmol मध्ये स्क्रिप्ट कमांड्स लिहिण्यासाठी कीवर्ड्सच्या यादी सह एक वेब पेज उघडते. |
02:26 | यादी मध्ये खाली स्क्रोल करून draw शब्दावर क्लिक करा. |
02:31 | draw कीवर्ड बद्दल तपशीलासह एक पेज उघडते. |
02:36 | पेजच्या शीर्षस्थानी draw कमांडसाठी एक सर्वसाधारण सिंटॅक्स दिले आहे. |
02:42 | या कीवर्डच्या वापरा संबंधित खालील माहिती दिली आहे. |
02:47 | आता आपण Jmol पॅनेल वर परत जाऊ. |
02:51 | मी कॉन्सोल विंडो मोठ्या अकाराचा करण्यास Kmag स्क्रीन मॅग्निफाइयर वापरत आहे. |
02:55 | C3 rotational axis प्रस्तुत करणारी एक रेष काढा. |
02:59 | कॉन्सोलमध्ये डॉलर प्रॉंप्टवर खालील कमांड टाईप करा. |
03:04 | कमांड लाइन ऑब्जेक्ट ID नंतर, “draw” शब्दाने सुरू होते. |
03:10 | कमांड लाइन मधील संख्या 250 रेषेची लांबी संदर्भित करतो. |
03:15 | हे रेषेच्या स्थिती नंतर केले जाते; |
03:18 | कंसात atomno=1 आणि atomno=2. एंटर दाबा. |
03:26 | पॅनेलला बघा. अणू 1 आणि 2 मधून जाणारी रेष मिथेनच्या मॉडेलवर काढलेली आहे. |
03:33 | ही रेष आता रोटेशनसाठी एक अक्ष म्हणून काम करू शकते. |
03:37 | आपण दिलेल्या मॉडेल वर एका पेक्षा जास्त रेष काढू शकतो. |
03:41 | C2 rotational axis काढण्यास: कॉन्सोलमध्ये खालील कमांड टाईप करा. |
03:47 | ह्या कमांडमध्ये, महिरपी कंसात संख्या, रेषसाठी कार्टीजीयन समन्वय हे सूचित करते. |
03:54 | त्या नंतर रेषेचा रंग निर्देशीत करण्यासाठी कमांड आहे. |
03:59 | आता, पॅनेल वर, आपल्याकडे C2 आणि C3 रोटेशनल अक्षासह मिथेन आहे. |
04:05 | रेष 1 शी रोटेट होण्यास, जे C3 अक्ष आहे, खालील कमांड टाईप करा. |
04:12 | rotate $line1 60 (rotate स्पेस dollar line1 स्पेस 60). |
04:18 | संख्या 60 रोटेशनच्या अंशला संदर्भित करतो. एंटर दाबा. |
04:24 | line1 सह रोटेशनला बघा. |
04:27 | line1 सह रेणूला स्पिन करण्यास, खालील कमांड टाईप करा. |
04:32 | spin $line1 180 60 (spin स्पेस dollar line1 स्पेस 180 स्पेस 60). |
04:39 | संख्या 180 रोटेशनच्या अंशला आणि संख्या 60 रोटेशनच्या गतीला संदर्भित करते. एंटर दाबा. |
04:48 | पॅनेलवर, आपण line मिथेन मॉडेलच्या बाजूने फिरकी घेतांना पाहतो, जे C3 अक्ष आहे. |
04:55 | असाइनमेंट म्हणून- इथेनच्या मॉडेल मध्ये C3 अक्षाची ममितीय प्रस्तुत करणारी रेष काढा. |
05:02 | आणि C3 अक्षासह मॉडेल स्पिन करा. |
05:06 | Jmol पॅनेलवर परत जा. |
05:08 | आपण रेणू मधील अणूंच्या संचामधून जाणारे प्लेन्स देखील काढू शकतो. |
05:12 | असे करण्यास, प्रथम खालील कमांड टाईप करून मिथेन मॉडेल वरील रेष काढून टाका.draw off (draw स्पेस off). एंटर दाबा. |
05:24 | मिथेन रेणूच्या अणू 1,2 आणि 3 मधून जाणारे प्लेनचे प्रतिबिंब काढा: |
05:31 | कॉन्सोल मध्ये खालील कमांड टाईप करा. |
05:35 | कमांड मधील संख्या 300 प्लेनचा आकार सूचीत करतो. एंटर दाबा. |
05:41 | मिथेन रेणू मधील अणू 1,2 आणि 3 मधून जाणारे प्लेनचे प्रतिबिंब बघा. |
05:49 | अणू 1,4 आणि 5 मधून जाणारे प्लेनचे दुसरे प्रतिबिंब काढा: |
05:55 | कॉन्सोल मध्ये अप-एरो की दाबा आणि खालील प्रमाणे कमांड संपादित करा. |
06:01 | plane1 ला plane2 ने, atomno2 ला 4 ने आणि atomno3 ला 5 ने संपादित करा. |
06:12 | तसेच प्लेनचे रंग बदलणे, खालील कमांड टाईप करा. |
06:17 | color $plane2 blue (semicolon color स्पेस dollar plane2 स्पेस blue). एंटर दाबा |
06:24 | पॅनेलवर, आपण मिथेन रेणूमध्ये प्लेनचे दोन प्रतिबिंब पाहतो. |
06:29 | खालीलप्रमाणे आपण Jmol उपयोग करून मिथेनसाठी बिंदू गट वर्गीकरण देखील दाखवू शकता. |
06:36 | पॅनेल वरील मिथेन रेणू वर काढलेल्या प्लेन्सना क्लियर करूया. |
06:41 | कॉन्सोल मध्ये, टाईप करा: draw off (draw स्पेस off). एंटर दाबा. |
06:47 | मिथेनसाठी शक्य त्या सर्व सममिती घटक प्रदर्शित करण्यासाठी: कन्सोल मध्ये खालील कमांड टाईप करा. |
06:54 | draw pointgroup (draw स्पेस pointgroup). एंटर दाबा. |
06:59 | आपण पॅनेलवर प्रदर्शित केलेले मिथेनचे सममिती घटक पाहतो. |
07:04 | मिथेनचे बिंदू गट वर्गीकरण शोधण्यासाठी, खालील कमांड टाईप करा. calculate pointgroup (calculate स्पेस pointgroup). एंटर दाबा. |
07:14 | Td, कॉन्सोलवर मिथेन रेणूचे बिंदू गट प्रदर्शित आहे. |
07:20 | बिंदू गट प्रात्यक्षिकेसाठी आणखी एक उमदे उदाहरण allene आहे. |
07:25 | modelkit मेनू वापरून पॅनेलवर allene चे स्ट्रक्चर काढू शकतो. किंवा आपण केमिकल स्ट्रक्चर डेटाबेस मधून allene चे स्ट्रक्चर्स देखील डाउनलोड करू शकतो. |
07:37 | जर तुम्ही इंटरनेटशी जुडलेले असणार, तर File मेनू वर क्लिक करून Get Mol वर खाली स्क्रोल करा आणि टेक्स्ट बॉक्स मध्ये “allene” टाईप करा. OK वर क्लिक करा. |
07:48 | allene साठी शक्य त्या सर्व सममिती घटक प्रदर्शित करण्यासाठी: |
07:52 | तुम्हाला ही कमांड मिळेपर्यंत कॉन्सोलवर डॉलर प्रॉंप्ट येथे अप-एरो की दाबा. |
07:59 | draw pointgroup. एंटर दाबा. |
08:02 | पॅनेलला बघा, आपण allene साठी शक्य त्या सर्व सममिती घटक पाहतो. |
08:09 | allene साठी बिंदू गट वर्गीकरण मिळण्यासाठी- |
08:12 | पुन्हा तुम्हाला कॉन्सोल वर calculate pointgroup कमांड मिळेपर्यंत उप-एरो की दाबा. एंटर दाबा. |
08:21 | कॉन्सोल वर allene साठी बिंदू गट वर्गीकरण, जे D2d हे प्रदर्शित आहे. |
08:28 | त्याचप्रमाणे तुम्ही तुंच्हया पसंतीचे रेणू डाउनलोड आणि त्यांचे बिंदू गटांची गणना करू शकता. |
08:34 | थोडक्यात. ह्या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकलो: |
08:38 | मिथेन रेणू मध्ये अणू मधून जाणारे C2 आणि C3 रोटेशनल अक्षाची रेष काढणे. |
08:45 | अक्षा सह रेणू ला स्पिन आणि रोटेट करणे. |
08:49 | मिथेन रेणू मधील अणू द्वारे प्लेनचे प्रतिबिंब काढणे. |
08:54 | methane आणि allene चे उदाहरण वापरुन बिंदू गट वर्गीकरण दाखवणे. |
09:01 | असाइनमेंट साठी- dichloromethane च्या मॉडेल मध्ये प्लेनचे प्रतिबिंब काढा. |
09:07 | ammonia आणि benzene साठी बिंदू गट वर्गीकरण शोधा. |
09:12 | स्क्रीनवर दिसणार्या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
09:15 | जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर तुम्ही डाउनलोड करून ही पाहू शकता. |
09:20 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, कार्यशाळा चालविते, परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते.अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा. |
09:27 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे. |
09:33 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |