Difference between revisions of "GChemPaint/C3/Aromatic-Molecular-Structures/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
PoojaMoolya (Talk | contribs) |
||
Line 1: | Line 1: | ||
− | {| border=1 | + | {| border = 1 |
− | + | |'''Time''' | |
− | + | |'''Narration''' | |
+ | |||
|- | |- | ||
| 00:01 | | 00:01 | ||
Line 601: | Line 602: | ||
| 09:57 | | 09:57 | ||
| सहभागासाठी धन्यवाद. | | सहभागासाठी धन्यवाद. | ||
− | |||
|} | |} |
Latest revision as of 15:28, 13 April 2017
Time | Narration |
00:01 | नमस्कार. GChemPaint मधील Aromatic Molecular Structures वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | यात शिकणार आहोत, |
00:10 | Cyclohexane चे Cyclohexene मधे रूपांतर करणे. |
00:13 | Cyclohexene चे Benzene मधे रूपांतर करणे. |
00:16 | बेंझिन रिंग मधील हायड्रोजनच्या जागी इतर अणू वापरणे. |
00:20 | बेंझिन रिंगमधील हायड्रोजनच्या जागी अणूंचा ग्रुप वापरणे. |
00:24 | दोन रेणू एकत्रित करणे. |
00:26 | आपण, |
00:28 | उबंटु लिनक्स OS वर्जन 12.04 आणि |
00:32 | GChemPaint वर्जन 0.12.10 वापरू. |
00:37 | हा पाठ समजून घेण्यासाठी तुम्हाला, |
00:41 | GChemPaint केमिकल स्ट्रक्चर एडिटरची माहिती असावी. |
00:44 | नसल्यास संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या. |
00:50 | मी नवे GChemPaint अॅप्लिकेशन उघडले आहे. |
00:54 | प्रथम डिस्प्ले एरियामधे six membered cycle समाविष्ट करू. |
00:59 | Add a six membered cycle टूल वर क्लिक करा. |
01:02 | डिस्प्ले एरियावर क्लिक करा. |
01:04 | Add a bond or change the multiplicity of the existing one टूल वर क्लिक करा. |
01:10 | cycle च्या प्रत्येक कोप-यात दोन बाँडस समाविष्ट करा. |
01:14 | दोन बाँडस अशाप्रकारे ठेवा की ते एकमेकांना स्पर्श करणार नाहीत. |
01:19 | हे करण्यासाठी बाँडस वर क्लिक करून तो योग्य जागेवर ड्रॅग करा. |
01:24 | cycle च्या सर्व कोप-यात कार्बनचे अणू दाखवू. |
01:28 | कुठल्याही एका कोप-यात राईट क्लिक करा. |
01:31 | सबमेनू उघडेल. |
01:33 | Atom सिलेक्ट करा. Display symbol वर क्लिक करा. |
01:36 | अशाप्रकारे cycle च्या सर्व कोप-यात कार्बन अणू समाविष्ट करू. |
01:42 | बंधावर हायड्रोजन अणू समाविष्ट करण्यासाठी कीबोर्डवरील H दाबा. |
01:47 | Add or modify an atom टूल वर क्लिक करा. |
01:51 | बाँडच्या सर्व जागांवर क्लिक करा. |
01:54 | पुन्हा दोन हायड्रोजन्स एकमेकांवर overlap होत नाहीत ना ते बघा. |
01:59 | (C6H12) Cyclohexane ची रचना मिळालेली आहे. |
02:04 | रचना कॉपी आणि पेस्ट करू. |
02:07 | रचना सिलेक्ट करण्यासाठी CTRL+A दाबा. |
02:10 | कॉपी करण्यासाठी CTRL+C दाबा आणि CTRL+V ने पेस्ट करा. |
02:15 | दुसरी Cyclohexane ची रचना Cyclohexene मधे रूपांतरित करू. |
02:19 | Eraser टूल वर क्लिक करा. |
02:22 | प्रत्येक संलग्न कार्बन अणूंमधून एक हायड्रोजन बाँड डिलीट करा. |
02:27 | Add a bond or change the multiplicity of the existing one टूल वर क्लिक करा. |
02:33 | नंतर डिलीट केलेल्या हायड्रोजन बंधांमधील बंधावर क्लिक करा. |
02:37 | डबल बाँड तयार होईल. |
02:40 | Cyclohexene(C6H10) ही रचना मिळालेली आहे. |
02:44 | आपण Cyclohexene हे Cyclohexadiene मधे आणि नंतर बेंझिनमधे रूपांतरित करू. |
02:51 | करंट एलिमेंट कार्बन असल्याची खात्री करा. |
02:56 | Eraser टूल वर क्लिक करा. |
02:58 | प्रत्येक संलग्न कार्बन अणूंमधून एक हायड्रोजन बाँड डिलीट करा. |
03:03 | Add a bond or change the multiplicity of the existing one टूल वर क्लिक करा. |
03:09 | नंतर डिलीट केलेल्या हायड्रोजन बंधांमधील बंधावर क्लिक करा. |
03:13 | दुसरा डबल बाँड तयार होईल. |
03:16 | Cyclohexadiene(C6H8) ची रचना मिळालेली आहे. |
03:22 | हीच कृती पुन्हा करून तिसरा डबल बाँड तयार होईल. |
03:28 | बेंझिन(C6H6) ची रचना मिळालेली आहे. |
03:33 | असाईनमेंट म्हणून, |
03:35 | Cyclobutane ची रचना काढून Cyclobutadiene मधे रूपांतरित करा. |
03:39 | Cyclopentane ची रचना काढून Cyclopentadiene मधे रूपांतरित करा. |
03:45 | तुमची पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसणे अपेक्षित आहे. |
03:49 | पुढे बेंझिन डेरिव्हेटिव्हज बद्दल जाणून घेऊ. |
03:53 | संयुगे मिळवण्यासाठी बेंझिनमधील हायड्रोजन्सच्या जागी फंक्शनल ग्रुप्स वापरतात. |
03:59 | हायड्रोजनच्या जागी वापरता येणारे फंक्शनल ग्रुप्स असे आहेतः |
04:02 | fluoro(F), methyl(CH3) |
04:04 | nitro(NO2), hydroxy(OH) आणि |
04:06 | इतर. |
04:08 | डिस्प्ले एरिया वर बेंझिनची रचना दोन वेळा कॉपी आणि पेस्ट करा. |
04:13 | बेंझिनची रचना सिलेक्ट करण्यासाठी Select one or more objects टूल वर क्लिक करा. |
04:18 | रचना कॉपी करण्यासाठी CTRL+C दाबा आणि CTRL+V ने दोन वेळा पेस्ट करा. |
04:24 | पहिल्या बेंझिन रचनेतील हायड्रोजन च्या जागी Fluorine अणू वापरू. |
04:30 | कीबोर्डवरील F दाबा. |
04:32 | Add or modify an atom टूल वर क्लिक करा. |
04:35 | हायड्रोजनच्या जागी Fluorine वापरण्यासाठी त्यावर क्लिक करा. |
04:40 | Fluorobenzene ची रचना मिळालेली आहे. |
04:44 | पुढे दुस-या बेंझिन रचनेतील हायड्रोजनच्या जागी अणूंचा ग्रुप वापरू. |
04:50 | Add or modify a group of atoms टूल वर क्लिक करा. |
04:54 | कुठल्याही एका हायड्रोजनवर क्लिक करा. |
04:57 | आपण हिरव्या रंगाच्या बॉक्समधे हायड्रोजन सहित ब्लिंकींग कर्सर पाहू शकतो. |
05:03 | हायड्रोजनच्या जागी methyl ग्रुप वापरू. |
05:06 | हायड्रोजन काढून टाका आणि कॅपिटल C H आणि 3 टाईप करा. |
05:12 | डिस्प्ले एरिया वर कुठेही क्लिक करा. |
05:15 | मिळालेली नवीन रचना Methyl benzene ची आहे. |
05:19 | तिस-या बेंझिन रचनेत हायड्रोजनच्या जागी nitro ग्रुप वापरू. |
05:24 | कुठल्याही एका हायड्रोजनवर क्लिक करा . |
05:27 | हायड्रोजन काढून टाका आणि कॅपिटल N O 2 टाईप करा. |
05:32 | मिळालेली नवीन रचना नायट्रोबेन्झिनची आहे. |
05:36 | बेंझिन रिंगमधे कार्बनच्या जागा पाहू. |
05:40 | कार्बनच्या सहा अणूंना बेंझिनमधे 1 ते 6 नंबर दिले आहेत. |
05:45 | हायड्रोजन अणू बदलेपर्यंत सहाही जागा एकमेकांच्या बरोबरीच्या असतात. |
05:51 | हायड्रोजनच्या जागी फंक्शनल ग्रुप वापरला गेल्यास रिंगची इलेक्ट्रॉन डेन्सिटी बदलते. |
05:57 | इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही Substituent वर अवलंबून असते. |
06:01 | बेंझिनचे mono-substituted संयुग पुढील जागी बदलता येते: |
06:06 | 1 आणि 4- असल्यास Para. |
06:09 | 2 आणि 6- असल्यास Ortho. |
06:12 | 3 आणि 5- असल्यास Meta. |
06:15 | आता Methylbenzene रचना दुस-या methyl ग्रुपने बदलू. |
06:20 | Add or modify a group of atoms टूल वर क्लिक करा. |
06:24 | रिंगमधील दुस-या पोझिशनवरील हायड्रोजन वर क्लिक करा. |
06:28 | हिरव्या रंगाच्या बॉक्समधे हायड्रोजनच्या जागी methyl ग्रुप वापरण्यासाठी, |
06:32 | कॅपिटल C H 3 टाईप करा. |
06:35 | मिळालेली नवीन रचना ortho-Xylene ची आहे. |
06:39 | आता नायट्रोबेन्झिनला कार्बोक्सी ग्रुपने बदलू. |
06:44 | रिंगमधील चौथ्या पोझिशनवरील हायड्रोजन वर क्लिक करा. |
06:48 | हिरव्या रंगाच्या बॉक्समधे हायड्रोजनच्या जागी कार्बोक्सी ग्रुप वापरण्यासाठी, |
06:52 | कॅपिटल C O O H टाईप करा. |
06:57 | मिळालेली नवीन रचना para-Nitrobenzoic आम्लाची आहे. |
07:02 | प्रोसेस undo करण्यासाठी CTRL+Z दाबा. |
07:05 | नायट्रोबेन्झिन मधील हायड्रोजनच्या तिस-या जागी nitro ग्रुप वापरू. |
07:11 | हायड्रोजन काढून टाका आणि कॅपिटल N O 2 टाईप करा. |
07:17 | मिळालेली नवीन रचना meta-Dinitrobenzene ची आहे. |
07:22 | असाईनमेंट म्हणून, |
07:24 | बेंझिनच्या सात रचना काढा. एका हायड्रोजनच्या जागी हे वापराः |
07:28 | पहिल्या बेंझिनमधे bromo. |
07:30 | दुस-या बेंझिनमधे iodo. |
07:32 | तिस-या बेंझिनमधे hydroxy. |
07:34 | चौथ्या बेंझिनमधे amino. |
07:36 | पाचव्या बेंझिनमधे ethyl. |
07:39 | तसेच सहाव्या बेंझिनमधे दोन हायड्रोजन्सच्या जागी क्लोरिन अणू वापरा. |
07:44 | सातव्या बेंझिनमधे पहिल्या आणि चौथ्या हायड्रोजनच्या जागी कार्बोक्सी ग्रुप वापरा. |
07:51 | तुमची पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसणे अपेक्षित आहे. |
07:55 | दोन रचना एकत्र कशा करायच्या ते पाहू. |
07:57 | नवी विंडो उघडू. |
08:00 | करंट एलिमेंट कार्बन असल्याची खात्री करा. |
08:04 | Add a four membered cycle टूल वर क्लिक करा. |
08:07 | डिस्प्ले एरिया वर दोनदा क्लिक करा. |
08:10 | Select one or more objects टूल वर क्लिक करा. |
08:14 | दुस-या रचनेवर क्लिक करा. |
08:16 | ती ड्रॅग करून पहिल्या रचनेजवळ नेऊन, |
08:20 | अशी ठेवा ज्यामुळे त्या एकमेकांना स्पर्श करतील. |
08:23 | रचना सिलेक्ट करण्यासाठी CTRL+A दाबा. |
08:26 | Merge two molecules टूल अॅक्टिव्ह झालेले दिसेल. |
08:30 | रेणू एकत्रित करण्यासाठी Merge two molecules टूलवर क्लिक करा. |
08:34 | दोन रचनांचे एकत्रीकरण बघण्यासाठी त्या ड्रॅग करा. |
08:38 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
08:41 | शिकलो ते थोडक्यात, |
08:43 | Cyclohexane हे Cyclohexene मधे रूपांतरित करणे. |
08:46 | Cyclohexene हे Benzene मधे रूपांतरित करणे. |
08:49 | बेंझिनच्या हायड्रोजनच्या जागी fluoro, methyl, nitro आणि कार्बोक्सी ग्रुप वापरणे. |
08:55 | दोन four membered cycles एकत्रित करणे. |
08:58 | असाईनमेंट म्हणून, |
09:00 | बेंझिनचे दोन अणू तसेच |
09:02 | दोन Pentane च्या रचना आणि |
09:04 | Cyclopentane आणि Cyclohexane चे रेणू एकत्रित करा. |
09:08 | तुमची पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसणे अपेक्षित आहे. |
09:12 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
09:15 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
09:19 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
09:23 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
09:27 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
09:31 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
09:37 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
09:41 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09:48 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
09:53 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . |
09:57 | सहभागासाठी धन्यवाद. |