Difference between revisions of "ExpEYES/C2/Communicating-to-ExpEYES-using-Python/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
 
(6 intermediate revisions by 2 users not shown)
Line 9: Line 9:
 
|-
 
|-
 
|00:07
 
|00:07
| या पाठात शिकणार आहोत:
+
| या पाठात शिकणार आहोत: पायथनची ओळख, प्लॉट विंडो  आणि पायथनच्या सहाय्याने AC विद्युतदाब मोजणे.साइन वेव काढणे. पायथनच्या सहाय्याने बाह्य आणि अंतर्गत विद्युतदाब मोजणे.
पायथनची ओळख
+
 
* प्लॉट विंडो  आणि पायथनच्या सहाय्याने AC विद्युतदाब मोजणे.
+
* साइन वेव काढणे.
+
* पायथनच्या सहाय्याने बाह्य आणि अंतर्गत विद्युतदाब मोजणे.
+
 
|-
 
|-
 
|00:22
 
|00:22
|* प्लॉट विंडो आणि पायथनच्या सहाय्याने कपॅसिटन्स आणि रेझिस्टन्स मोजणे.
+
| प्लॉट विंडो आणि पायथनच्या सहाय्याने कपॅसिटन्स आणि रेझिस्टन्स मोजणे.स्क्वेअर वेव काढणे.आपल्या प्रयोगांसाठी केलेली जोडणी आणि विद्युत मंडल दाखवणे.
* स्क्वेअर वेव काढणे.
+
* आपल्या प्रयोगांसाठी केलेली जोडणी आणि विद्युत मंडल दाखवणे.
+
  
 
|-
 
|-
 
|00:34
 
|00:34
| ह्या पाठासाठी वापरणार आहोत,
+
| ह्या पाठासाठी वापरणार आहोत, '''ExpEYES''' वर्जन '''3.1.0''', उबंटु लिनक्स OS वर्जन '''14.10'''
 
+
* '''ExpEYES '''वर्जन '''3.1.0'''
+
* उबंटु लिनक्स OS वर्जन '''14.10'''
+
  
 
|-
 
|-
 
|00:43
 
|00:43
| या पाठासाठी तुम्हाला:
+
| या पाठासाठी तुम्हाला: '''ExpEYES Junior''' च्या इंटरफेसचे आणि बेसिक पायथन प्रोग्रॅमिंगचे प्राथमिक ज्ञान असावे.
* '''ExpEYES Junior''' च्या इंटरफेसचे आणि  
+
* बेसिक पायथन प्रोग्रॅमिंगचे प्राथमिक ज्ञान असावे.
+
  
 
|-
 
|-
Line 43: Line 33:
 
|-
 
|-
 
|01:00
 
|01:00
| पायथन ही शिकण्यास सोपी आणि प्रभावी प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे.
+
| पायथन ही शिकण्यास सोपी आणि प्रभावी प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे.ही मुक्त,  ओपन सोर्स आणि क्रॉस प्लॅटफॉर्म हाय लेव्हल लँग्वेज आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅम लिहिण्यासाठी ही परिणामकारक आहे.
 
+
* ही मुक्त,  ओपन सोर्स आणि क्रॉस प्लॅटफॉर्म हाय लेव्हल लँग्वेज आहे.
+
 
+
* ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅम लिहिण्यासाठी ही परिणामकारक आहे.
+
  
 
|-
 
|-
Line 70: Line 56:
  
 
|-
 
|-
| 01:49
+
|01:49
| आता डिव्हाइसच्या वरच्या पॅनेलवरील चॅनेल्सबद्दल जाणून घेऊ.
+
|आता डिव्हाइसच्या वरच्या पॅनेलवरील चॅनेल्सबद्दल जाणून घेऊ.
  
 
|-
 
|-
Line 79: Line 65:
 
|-
 
|-
 
|02:00
 
|02:00
| उदाहरणार्थ- चॅनेल 1 हा '''A1''' आणि  चॅनेल 2  हा '''A2''' ला प्रदान केला आहे.
+
|उदाहरणार्थ- चॅनेल 1 हा '''A1''' आणि  चॅनेल 2  हा '''A2''' ला प्रदान केला आहे.
  
 
|-
 
|-
Line 91: Line 77:
 
|-
 
|-
 
|02:15
 
|02:15
|जोडणी करण्यासाठी टर्मिनल्समधे वायर्स घालून स्क्रू घट्ट करा. येथे '''A2 ''' हे '''SINE''' ला जोडलेले आहे.
+
|जोडणी करण्यासाठी टर्मिनल्समधे वायर्स घालून स्क्रू घट्ट करा. येथे '''A2''' हे '''SINE''' ला जोडलेले आहे.
  
 
|-
 
|-
Line 99: Line 85:
 
|-
 
|-
 
|02:28
 
|02:28
| '''A2 ''' चा विद्युतदाब मोजणारा प्रयोग करू आणि त्याची साइन वेव बघू.
+
| '''A2''' चा विद्युतदाब मोजणारा प्रयोग करू आणि त्याची साइन वेव बघू.
  
 
|-
 
|-
Line 107: Line 93:
 
|-
 
|-
 
|02:39
 
|02:39
|प्लॉट विंडोवर '''A2''' चा विद्युतदाब दाखवण्यासाठी '''A2''' वर क्लिक करा. '''A2''' चा विद्युतदाब खाली दिसेल.
+
|प्लॉट विंडोवर '''A2''' चा विद्युतदाब दाखवण्यासाठी '''A2''' वर क्लिक करा. '''A2''' चा विद्युतदाब खाली दिसेल.
  
 
|-
 
|-
| 02:48
+
|02:48
|A2 वर क्लिक करा आणि चॅनेल CH1 वर ड्रॅग करा.  '''CH1''' वर '''A2''' ड्रॅग केल्यास '''A2 ''' चा इनपुट डेटा '''CH1''' ला दिला जातो.
+
|A2 वर क्लिक करा आणि चॅनेल CH1 वर ड्रॅग करा.  '''CH1''' वर '''A2''' ड्रॅग केल्यास '''A2''' चा इनपुट डेटा '''CH1''' ला दिला जातो.
  
 
|-
 
|-
 
|02:59
 
|02:59
| साइन वेव दाखवण्यासाठी '''msec/div ''' चा स्लायडर हलवा. '''A2 ''' च्या विद्युतदाबात होणारे बदल बघण्यासाठी ''A2''' वर क्लिक करा.  
+
| साइन वेव दाखवण्यासाठी '''msec/div''' चा स्लायडर हलवा. '''A2''' च्या विद्युतदाबात होणारे बदल बघण्यासाठी '''A2''' वर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
 
|03:09
 
|03:09
| '''CH1''' वर क्लिक करून '''FIT''' वर ड्रॅग करा. '''A2'''चा विद्युतदाब आणि वारंवारता उजव्या बाजूला दाखवली जाईल.
+
| '''CH1''' वर क्लिक करून '''FIT''' वर ड्रॅग करा. '''A2''' चा विद्युतदाब आणि वारंवारता उजव्या बाजूला दाखवली जाईल.
  
 
|-
 
|-
 
| 03:16
 
| 03:16
| आपण हाच प्रयोग करून पायथनच्या सहाय्याने '''A2''' चा विद्युतदाब  मोजू.
+
| आपण हाच प्रयोग करून पायथनच्या सहाय्याने '''A2''' चा विद्युतदाब  मोजू.
  
 
|-
 
|-
 
|03:23
 
|03:23
| पायथन इंटरप्रीटर वरील एरर्स टाळण्यासाठीः
+
| पायथन इंटरप्रीटर वरील एरर्स टाळण्यासाठीः डिव्हाइस  सिस्टीमला जोडा. प्लॉट विंडो बंद करा.
 
+
डिव्हाइस  सिस्टीमला जोडा.  
+
 
+
* प्लॉट विंडो बंद करा.
+
  
 
|-
 
|-
Line 139: Line 121:
 
|-
 
|-
 
|03:40
 
|03:40
| टाईप करा: '''p=expeyes.eyesj.open() ''' आणि एंटर दाबा. हार्डवेअर सापडल्यास '''open()'''  हे फंक्शन, ऑब्जेक्ट रिटर्न करेल.
+
| टाईप करा: '''p=expeyes.eyesj.open()''' आणि एंटर दाबा. हार्डवेअर सापडल्यास '''open()'''  हे फंक्शन, ऑब्जेक्ट रिटर्न करेल.
  
 
|-
 
|-
Line 155: Line 137:
 
|-
 
|-
 
|04:15
 
|04:15
|  हा '''AC ''' विद्युतदाब असल्यामुळे  '''A2''' चा विद्युतदाब बदलेल.  
+
|  हा '''AC''' विद्युतदाब असल्यामुळे  '''A2''' चा विद्युतदाब बदलेल.  
  
 
|-
 
|-
 
|04:20
 
|04:20
| पायथन इंटरप्रीटरच्या सहाय्याने प्लॉटस तयार करण्यासाठी, सिनॅप्टीक पॅकेज मॅनेजरच्या सहाय्याने
+
| पायथन इंटरप्रीटरच्या सहाय्याने प्लॉटस तयार करण्यासाठी, सिनॅप्टीक पॅकेज मॅनेजरच्या सहाय्याने '''python-matplotlib'''  ही लायब्ररी इन्स्टॉल  करा.
'''python-matplotlib'''  ही लायब्ररी इन्स्टॉल  करा.
+
  
 
|-
 
|-
Line 172: Line 153:
 
|-
 
|-
 
|04:40
 
|04:40
|* '''matplotlib वर्जन 1.4.3 '''
+
|'''matplotlib''' वर्जन '''1.4.3''''''numpy''' चे '''1.9''' किंवा त्यावरील वर्जन डाऊनलोड करून इन्स्टॉल करा.
* '''numpy चे 1.9''' किंवा त्यावरील वर्जन डाऊनलोड करून इन्स्टॉल करा.
+
  
 
|-
 
|-
 
|04:49
 
|04:49
|इन्स्टॉल केलेल्या '''ExpEYES''' च्या फाईल्स आणि ड्रायव्हर्स कॉपी करून '''C ''' ड्राईव्हमधे पेस्ट करा.
+
|इन्स्टॉल केलेल्या '''ExpEYES''' च्या फाईल्स आणि ड्रायव्हर्स कॉपी करून '''C''' ड्राईव्हमधे पेस्ट करा.
  
 
|-
 
|-
Line 185: Line 165:
 
|-
 
|-
 
|05:05
 
|05:05
|पुन्हा टाईप करा ''' p=expeyes.eyesj.open() ''' आणि एंटर दाबा.
+
|पुन्हा टाईप करा '''p=expeyes.eyesj.open()''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
|05:12
 
|05:12
| टाईप करा: '''from pylab import *'''(ऍस्टेरिस्क).  '''from pylab import *''' हा '''matplotlib ''' या लायब्ररीतील प्रोग्रॅम आहे. एंटर दाबा.
+
| टाईप करा: '''from pylab import *'''(ऍस्टेरिस्क).  pylab हा '''matplotlib''' या लायब्ररीतील प्रोग्रॅम आहे. एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
|05:26
 
|05:26
| टाईप करा: '''ion()'''.  ही कमांड '''pylab ''' इंटरऍक्टीव्ह मोड सेट करेल. एंटर दाबा.
+
| टाईप करा: '''ion()'''.  ही कमांड '''pylab''' इंटरऍक्टीव्ह मोड सेट करेल. एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
|05:35
 
|05:35
| टाईप करा: ''' t,v=p.capture कंसात 2,200,100'''.
+
| टाईप करा: '''t,v=p.capture''' कंसात '''2,200,100'''. "t", "v" म्हणजे टाईम आणि व्होल्टेज व्हेक्टर्स.
"t", "v" म्हणजे टाईम आणि व्होल्टेज व्हेक्टर्स.
+
  
 
|-
 
|-
Line 210: Line 189:
 
|-
 
|-
 
|06:04
 
|06:04
| आऊटपुट बघण्यासाठी टाईप करा: '''plot कंसात t,v'''. '''plot कंसात t,v''' कमांडद्वारे नव्या विंडोमधे साइन वेव काढली जाईल.
+
| आऊटपुट बघण्यासाठी टाईप करा: '''plot''' कंसात '''t,v'''. '''plot''' कंसात '''t,v''' कमांडद्वारे नव्या विंडोमधे साइन वेव काढली जाईल.
  
 
|-
 
|-
Line 226: Line 205:
 
|-
 
|-
 
|06:32
 
|06:32
|  बाह्य विद्युतदाबाचा स्त्रोत मोजण्यासाठी, '''ग्राउंड(GND)''' हे '''A1''' ला '''3V''' बॅटरीच्या माध्यमातून जोडले आहे.
+
|  बाह्य विद्युतदाबाचा स्त्रोत मोजण्यासाठी, ग्राउंड '''(GND)''' हे '''A1''' ला '''3V''' बॅटरीच्या माध्यमातून जोडले आहे.
  
 
|-
 
|-
Line 238: Line 217:
 
|-
 
|-
 
|06:53
 
|06:53
|टाईप करा: ''' p=expeyes.eyesj.open(), ''' आणि एंटर दाबा.
+
|टाईप करा: '''p=expeyes.eyesj.open(),''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
|06:59
 
|06:59
|टाईप करा: '''print p.get_voltage कंसात 1''' आणि एंटर दाबा.
+
|टाईप करा: '''print p.get_voltage''' कंसात '''1''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
|07:07
 
|07:07
|येथे '''चॅनेल 1''' हा '''A1''' साठी दिलेला आहे.  '''A1''' चा विद्युतदाब टर्मिनलवर दाखवला जाईल.
+
|येथे चॅनेल '''1''' हा '''A1''' साठी दिलेला आहे.  '''A1''' चा विद्युतदाब टर्मिनलवर दाखवला जाईल.
  
 
|-
 
|-
Line 254: Line 233:
 
|-
 
|-
 
|07:20
 
|07:20
|या प्रयोगासाठी, ''' PVS''' हे '''A1''' ला जोडलेले आहे.  
+
|या प्रयोगासाठी, '''PVS''' हे '''A1''' ला जोडलेले आहे.  
  
 
|-
 
|-
Line 262: Line 241:
 
|-
 
|-
 
| 07:28
 
| 07:28
| टर्मिनलवर परत जा. टाईप करा: '''print p.set_voltage कंसात 3 ''' आणि एंटर दाबा.
+
| टर्मिनलवर परत जा. टाईप करा: '''print p.set_voltage''' कंसात '''3''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 273: Line 252:
  
 
|-
 
|-
|07:45
+
|07:59
 
| आता कपॅसिटर आणि रेझिस्टरच्या सहाय्याने विद्युतदाबाचे '''AC''' आणि '''DC''' हे घटक दाखवू  आणि स्क्वेअर वेवही काढू.
 
| आता कपॅसिटर आणि रेझिस्टरच्या सहाय्याने विद्युतदाबाचे '''AC''' आणि '''DC''' हे घटक दाखवू  आणि स्क्वेअर वेवही काढू.
  
 
|-
 
|-
 
|08:11
 
|08:11
| या प्रयोगात,  
+
| या प्रयोगात, '''A1''' हे '''SQR1''' ला जोडले आहे. '''SQR1''' हे कपॅसिटरच्या माध्यमातून '''A2''' ला जोडले आहे.'''A2''' हे 200k रेझिस्टरच्या माध्यमातून ग्राउंड(GND)ला जोडले आहे.
* '''A1''' हे '''SQR1''' ला जोडले आहे.  
+
 
+
* '''SQR1''' हे कपॅसिटरच्या माध्यमातून '''A2''' ला जोडले आहे.
+
 
+
* '''A2 ''' हे 200k रेझिस्टरच्या माध्यमातून ग्राउंड(GND)ला जोडले आहे.
+
  
 
|-
 
|-
Line 299: Line 273:
 
|-
 
|-
 
|08:36
 
|08:36
| '''IN1 ''' कपॅसिटन्स  0.6 pF (पिको फॅराडस) एवढा दिसत आहे.
+
| '''IN1''' कपॅसिटन्स  0.6 pF (पिको फॅराडस) एवढा दिसत आहे.
  
 
|-
 
|-
 
|08:42
 
|08:42
| '''Measure R on SEN''' वर क्लिक करा. '''SEN'''चा ''' 560 Ω'''(ओहम्स) एवढा रेझिस्टन्स दिसत आहे.
+
| '''Measure R on SEN''' वर क्लिक करा. '''SEN''' चा ''' 560 Ω'''(ओहम्स) एवढा रेझिस्टन्स दिसत आहे.
  
 
|-
 
|-
 
|08:51
 
|08:51
 
| तुम्हाला कपॅसिटन्स आणि रेझिस्टन्सच्या थोड्या वेगळ्या व्हॅल्यू मिळू शकतात.
 
| तुम्हाला कपॅसिटन्स आणि रेझिस्टन्सच्या थोड्या वेगळ्या व्हॅल्यू मिळू शकतात.
 +
 
|-
 
|-
 
|08:57
 
|08:57
| '''SQ1''' वर क्लिक करून ''' CH1''' वर ड्रॅग करा.
+
| '''SQ1''' वर क्लिक करून '''CH1''' वर ड्रॅग करा. '''SQ1''' हे चॅनेल '''CH1''' ला प्रदान केले आहे.
'''SQ1''' हे चॅनेल '''CH1''' ला प्रदान केले आहे.
+
  
 
|-
 
|-
 
|09:04
 
|09:04
| '''A2 ''' वर क्लिक करून ''' CH2''' वर ड्रॅग करा.
+
| '''A2 ''' वर क्लिक करून '''CH2''' वर ड्रॅग करा. '''A2''' हे चॅनेल '''CH2''' ला प्रदान केले आहे.
'''A2''' हे चॅनेल '''CH2 ''' ला प्रदान केले आहे.
+
  
 
|-
 
|-
 
|09:12
 
|09:12
|स्क्वेयर वेव्ज दाखवण्यासाठी '''SQR1''' च्या चेकबॉक्सवर क्लिक करा. वेव्जमधे बदल करण्यासाठी  
+
|स्क्वेयर वेव्ज दाखवण्यासाठी '''SQR1''' च्या चेकबॉक्सवर क्लिक करा. वेव्जमधे बदल करण्यासाठी '''msec/div''' स्लायडर हलवा.
''' msec/div ''' स्लायडर हलवा.
+
  
 
|-
 
|-
Line 337: Line 309:
 
|-
 
|-
 
|09:50
 
|09:50
|टाईप करा:''' p=expeyes.eyesj.open() ''' आणि एंटर दाबा.
+
|टाईप करा:'''p=expeyes.eyesj.open()''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 349: Line 321:
 
|-
 
|-
 
|10:11
 
|10:11
| रेझिस्टन्सची व्हॅल्यू दाखवण्यासाठी टाईप करा: '''p.measure_res() ''' आणि एंटर दाबा.
+
| रेझिस्टन्सची व्हॅल्यू दाखवण्यासाठी टाईप करा: '''p.measure_res()''' आणि एंटर दाबा. रेझिस्टन्सची व्हॅल्यू टर्मिनलवर दाखवली जाईल.
रेझिस्टन्सची व्हॅल्यू टर्मिनलवर दाखवली जाईल.
+
  
 
|-
 
|-
 
|10:24
 
|10:24
| स्क्वेअर वेव काढण्यासाठी टाईप करा: '''from pylab import *'''(ऍस्टेरिस्क) आणि एंटर दाबा.
+
| स्क्वेअर वेव काढण्यासाठी टाईप करा: '''from pylab import *'''(ऍस्टेरिस्क) आणि एंटर दाबा. टाईप करा: '''ion()''' आणि एंटर दाबा.
टाईप करा: ''' ion()''' आणि एंटर दाबा.
+
  
 
|-
 
|-
 
|10:36
 
|10:36
|टाईप करा: '''print p.set_sqr1 कंसात 100 ''' आणि एंटर दाबा. येथे 100 ही स्क्वेअर वेवची वारंवारता आहे.
+
|टाईप करा: '''print p.set_sqr1''' कंसात '''100''' आणि एंटर दाबा. येथे 100 ही स्क्वेअर वेवची वारंवारता आहे.
  
 
|-
 
|-
 
|10:49
 
|10:49
|टाईप करा:''' t,v=p.capture कंसात 6,400,100''' आणि एंटर दाबा.
+
|टाईप करा:'''t,v=p.capture''' कंसात '''6,400,100''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
|11:00
 
|11:00
| टाईप करा:''' plot कंसात t,v'''. '''plot कंसात t,v ''' ही कमांड नव्या विंडोमधे स्क्वेअर वेव काढेल.
+
| टाईप करा:'''plot''' कंसात '''t,v'''. '''plot''' कंसात '''t,v ''' ही कमांड नव्या विंडोमधे स्क्वेअर वेव काढेल.
  
 
|-
 
|-
Line 379: Line 349:
 
|-
 
|-
 
|11:17
 
|11:17
|या पाठात आपण शिकलो:
+
|या पाठात आपण शिकलो: पायथनची ओळख, प्लॉट विंडो  आणि पायथनच्या सहाय्याने AC विद्युतदाब मोजणे.साइन वेव काढणे. पायथनच्या सहाय्याने बाह्य आणि अंतर्गत विद्युतदाब मोजणे.
* पायथनची ओळख
+
* प्लॉट विंडो  आणि पायथनच्या सहाय्याने AC विद्युतदाब मोजणे.
+
* साइन वेव काढणे.
+
* पायथनच्या सहाय्याने बाह्य आणि अंतर्गत विद्युतदाब मोजणे.
+
  
 
|-
 
|-
 
|11:33
 
|11:33
|प्लॉट विंडो आणि पायथनच्या सहाय्याने कपॅसिटन्स आणि रेझिस्टन्स मोजणे.
+
|प्लॉट विंडो आणि पायथनच्या सहाय्याने कपॅसिटन्स आणि रेझिस्टन्स मोजणे.स्क्वेअर वेव काढणे. आपल्या प्रयोगांसाठी केलेली जोडणी आणि विद्युत मंडल दाखवणे.
* स्क्वेअर वेव काढणे.
+
* आपल्या प्रयोगांसाठी केलेली जोडणी आणि विद्युत मंडल दाखवणे.
+
  
 
|-
 
|-
 
|11:45
 
|11:45
| असाईनमेंट म्हणून,  
+
| असाईनमेंट म्हणून, प्लॉट विंडोच्या सहाय्याने तुमच्या बोटाचा रेझिस्टन्स मोजा. पायथनच्या सहाय्याने एकत्रितपणे साइन आणि स्क्वेयर वेव्ज काढा.
* प्लॉट विंडोच्या सहाय्याने तुमच्या बोटाचा रेझिस्टन्स मोजा.  
+
* पायथनच्या सहाय्याने एकत्रितपणे साइन आणि स्क्वेयर वेव्ज काढा.
+
  
 
|-
 
|-
Line 404: Line 366:
 
|11:59
 
|11:59
 
| या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.  
 
| या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.  
 
  
 
|-
 
|-
 
|12:07
 
|12:07
 
| प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
 
| प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
 
  
 
|-
 
|-
 
|12:13
 
|12:13
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 
  
 
|-
 
|-
 
|12:20
 
|12:20
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे.
+
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.सहभागासाठी धन्यवाद.
सहभागासाठी धन्यवाद.
+
 
|}
 
|}

Latest revision as of 17:27, 12 April 2017

Time Narration
00:01 नमस्कार. Communicating to ExpEYES using Python वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात शिकणार आहोत: पायथनची ओळख, प्लॉट विंडो आणि पायथनच्या सहाय्याने AC विद्युतदाब मोजणे.साइन वेव काढणे. पायथनच्या सहाय्याने बाह्य आणि अंतर्गत विद्युतदाब मोजणे.
00:22 प्लॉट विंडो आणि पायथनच्या सहाय्याने कपॅसिटन्स आणि रेझिस्टन्स मोजणे.स्क्वेअर वेव काढणे.आपल्या प्रयोगांसाठी केलेली जोडणी आणि विद्युत मंडल दाखवणे.
00:34 ह्या पाठासाठी वापरणार आहोत, ExpEYES वर्जन 3.1.0, उबंटु लिनक्स OS वर्जन 14.10
00:43 या पाठासाठी तुम्हाला: ExpEYES Junior च्या इंटरफेसचे आणि बेसिक पायथन प्रोग्रॅमिंगचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:52 नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:56 प्रथम पायथनचा परिचय करून घेऊ.
01:00 पायथन ही शिकण्यास सोपी आणि प्रभावी प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे.ही मुक्त, ओपन सोर्स आणि क्रॉस प्लॅटफॉर्म हाय लेव्हल लँग्वेज आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅम लिहिण्यासाठी ही परिणामकारक आहे.
01:15 आपल्या सिस्टीमवर पायथन इन्स्टॉल केले असल्याची खात्री करून घेऊ.
01:18 टर्मिनल उघडण्यासाठी CTRL+ ALT आणि T एकत्रित दाबा.
01:22 पायथन इंटरप्रीटर सुरू करण्यासाठी टाईप करा: "python" आणि एंटर दाबा. पायथनच्या डिफॉल्ट वर्जनशी संबंधित माहिती टर्मिनलवर दाखवली जाईल.
01:36 येथे दाखवलेले तीन अँगल ब्रॅकेटस पायथनचा प्रॉम्प्ट दाखवतात. आता तुम्ही कमांडस टाईप करू शकता.
01:44 पायथन प्रोग्रॅमिंगबद्दल अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
01:49 आता डिव्हाइसच्या वरच्या पॅनेलवरील चॅनेल्सबद्दल जाणून घेऊ.
01:54 वरच्या पॅनेलवरील प्रत्येक टर्मिनल विशिष्ट चॅनेल नंबरला जोडलेले आहे.
02:00 उदाहरणार्थ- चॅनेल 1 हा A1 आणि चॅनेल 2 हा A2 ला प्रदान केला आहे.
02:07 डिव्हाइसला वायर्स कशा जोडायच्या हे पाहू.
02:11 डिव्हाइसला दोन्ही बाजूस स्क्रू टर्मिनल्स आहेत.
02:15 जोडणी करण्यासाठी टर्मिनल्समधे वायर्स घालून स्क्रू घट्ट करा. येथे A2 हे SINE ला जोडलेले आहे.
02:22 हे विद्युत मंडल आहे.
02:28 A2 चा विद्युतदाब मोजणारा प्रयोग करू आणि त्याची साइन वेव बघू.
02:36 प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू.
02:39 प्लॉट विंडोवर A2 चा विद्युतदाब दाखवण्यासाठी A2 वर क्लिक करा. A2 चा विद्युतदाब खाली दिसेल.
02:48 A2 वर क्लिक करा आणि चॅनेल CH1 वर ड्रॅग करा. CH1 वर A2 ड्रॅग केल्यास A2 चा इनपुट डेटा CH1 ला दिला जातो.
02:59 साइन वेव दाखवण्यासाठी msec/div चा स्लायडर हलवा. A2 च्या विद्युतदाबात होणारे बदल बघण्यासाठी A2 वर क्लिक करा.
03:09 CH1 वर क्लिक करून FIT वर ड्रॅग करा. A2 चा विद्युतदाब आणि वारंवारता उजव्या बाजूला दाखवली जाईल.
03:16 आपण हाच प्रयोग करून पायथनच्या सहाय्याने A2 चा विद्युतदाब मोजू.
03:23 पायथन इंटरप्रीटर वरील एरर्स टाळण्यासाठीः डिव्हाइस सिस्टीमला जोडा. प्लॉट विंडो बंद करा.
03:31 ExpEYES मधून eyes ची लायब्ररी इंपोर्ट करण्यासाठी प्रॉम्प्टवर "import expeyes.eyesj" टाईप करून एंटर दाबा.
03:40 टाईप करा: p=expeyes.eyesj.open() आणि एंटर दाबा. हार्डवेअर सापडल्यास open() हे फंक्शन, ऑब्जेक्ट रिटर्न करेल.
03:53 या ओळी ExpEYES ची लायब्ररी लोड करतील आणि डिव्हाइससोबत जोडणी प्रस्थापित होईल.
03:58 A2 चा विद्युतदाब बघण्यासाठी टाईप करा: "print p.get_voltage कंसात 2" आणि एंटर दाबा.
04:08 आऊटपुट A2 चा विद्युतदाब दाखवत आहे. अशाप्रकारे A2 चे विविध विद्युतदाब दाखवू शकतो.
04:15 हा AC विद्युतदाब असल्यामुळे A2 चा विद्युतदाब बदलेल.
04:20 पायथन इंटरप्रीटरच्या सहाय्याने प्लॉटस तयार करण्यासाठी, सिनॅप्टीक पॅकेज मॅनेजरच्या सहाय्याने python-matplotlib ही लायब्ररी इन्स्टॉल करा.
04:30 माझ्या सिस्टीमवर python-matplotlib ही लायब्ररी आधीच इन्स्टॉल केली आहे.
04:36 विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर प्लॉट तयार करण्यासाठी,
04:40 matplotlib वर्जन 1.4.3, numpy चे 1.9 किंवा त्यावरील वर्जन डाऊनलोड करून इन्स्टॉल करा.
04:49 इन्स्टॉल केलेल्या ExpEYES च्या फाईल्स आणि ड्रायव्हर्स कॉपी करून C ड्राईव्हमधे पेस्ट करा.
04:55 साइन वेव काढण्यासाठी पायथन प्रॉम्प्टवर टाईप करा: "import expeyes.eyesj" आणि एंटर दाबा.
05:05 पुन्हा टाईप करा p=expeyes.eyesj.open() आणि एंटर दाबा.
05:12 टाईप करा: from pylab import *(ऍस्टेरिस्क). pylab हा matplotlib या लायब्ररीतील प्रोग्रॅम आहे. एंटर दाबा.
05:26 टाईप करा: ion(). ही कमांड pylab इंटरऍक्टीव्ह मोड सेट करेल. एंटर दाबा.
05:35 टाईप करा: t,v=p.capture कंसात 2,200,100. "t", "v" म्हणजे टाईम आणि व्होल्टेज व्हेक्टर्स.
05:50 2 हा A2 चॅनेल नंबर आहे, 200 हे डेटा पॉईंटस आहेत आणि 100 हा पुढील मोजमापांमधील कालावधी आहे.
06:02 एंटर दाबा.
06:04 आऊटपुट बघण्यासाठी टाईप करा: plot कंसात t,v. plot कंसात t,v कमांडद्वारे नव्या विंडोमधे साइन वेव काढली जाईल.
06:15 एंटर दाबा.
06:18 वरील कमांडसच्या सहाय्याने विंडोज कमांड प्रॉम्प्टवर देखील साइन वेव काढता येऊ शकते.
06:26 पुढे बाह्य विद्युतदाबाचा स्त्रोत म्हणून बॅटरीच्या सहाय्याने A1 चा विद्युतदाब मोजू.
06:32 बाह्य विद्युतदाबाचा स्त्रोत मोजण्यासाठी, ग्राउंड (GND) हे A1 ला 3V बॅटरीच्या माध्यमातून जोडले आहे.
06:39 हे विद्युत मंडल आहे. पायथन इंटरप्रीटर च्या सहाय्याने A1 ची व्हॅल्यू दाखवणार आहोत.
06:46 पायथन प्रॉम्प्टवर टाईप करा: "import expeyes.eyesj", एंटर दाबा.
06:53 टाईप करा: p=expeyes.eyesj.open(), आणि एंटर दाबा.
06:59 टाईप करा: print p.get_voltage कंसात 1 आणि एंटर दाबा.
07:07 येथे चॅनेल 1 हा A1 साठी दिलेला आहे. A1 चा विद्युतदाब टर्मिनलवर दाखवला जाईल.
07:14 आता A1 चा विद्युतदाब PVS हा अंतर्गत विद्युतदाबाचा स्त्रोत वापरून मोजू.
07:20 या प्रयोगासाठी, PVS हे A1 ला जोडलेले आहे.
07:24 हे विद्युत मंडल आहे.
07:28 टर्मिनलवर परत जा. टाईप करा: print p.set_voltage कंसात 3 आणि एंटर दाबा.
07:39 येथे PVS चा विद्युतदाब 3 व्होल्टसवर सेट होईल. PVS चा विद्युतदाब दिसत आहे.
07:47 टाईप करा: "print p.get_voltage(1)" आणि एंटर दाबा. A1 चा विद्युतदाब टर्मिनलवर दाखवला जाईल.
07:59 आता कपॅसिटर आणि रेझिस्टरच्या सहाय्याने विद्युतदाबाचे AC आणि DC हे घटक दाखवू आणि स्क्वेअर वेवही काढू.
08:11 या प्रयोगात, A1 हे SQR1 ला जोडले आहे. SQR1 हे कपॅसिटरच्या माध्यमातून A2 ला जोडले आहे.A2 हे 200k रेझिस्टरच्या माध्यमातून ग्राउंड(GND)ला जोडले आहे.
08:25 हे विद्युत मंडल आहे.
08:27 प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू.
08:31 प्लॉट विंडोवरील Measure C on IN1 बटणावर क्लिक करा.
08:36 IN1 कपॅसिटन्स 0.6 pF (पिको फॅराडस) एवढा दिसत आहे.
08:42 Measure R on SEN वर क्लिक करा. SEN चा 560 Ω(ओहम्स) एवढा रेझिस्टन्स दिसत आहे.
08:51 तुम्हाला कपॅसिटन्स आणि रेझिस्टन्सच्या थोड्या वेगळ्या व्हॅल्यू मिळू शकतात.
08:57 SQ1 वर क्लिक करून CH1 वर ड्रॅग करा. SQ1 हे चॅनेल CH1 ला प्रदान केले आहे.
09:04 A2 वर क्लिक करून CH2 वर ड्रॅग करा. A2 हे चॅनेल CH2 ला प्रदान केले आहे.
09:12 स्क्वेयर वेव्ज दाखवण्यासाठी SQR1 च्या चेकबॉक्सवर क्लिक करा. वेव्जमधे बदल करण्यासाठी msec/div स्लायडर हलवा.
09:23 CH2 वर क्लिक करून FIT वर ड्रॅग करा. A2 चा विद्युतदाब आणि वारंवारता उजवीकडे दाखवली आहे.
09:32 हाच प्रयोग कपॅसिटन्स, रेझिस्टन्स मोजण्यासाठी करणार आहोत आणि पायथन इंटरप्रीटरच्या सहाय्याने स्क्वेअर वेव काढणार आहोत.
09:41 पायथन प्रॉम्प्टवर टाईप करा: "import expeyes.eyesj" आणि एंटर दाबा.
09:50 टाईप करा:p=expeyes.eyesj.open() आणि एंटर दाबा.
09:58 कपॅसिटन्सची व्हॅल्यू दाखवण्यासाठी टाईप करा: p.measure_cap( ) आणि एंटर दाबा.
10:07 कपॅसिटन्सची व्हॅल्यू टर्मिनलवर दाखवली जाईल.
10:11 रेझिस्टन्सची व्हॅल्यू दाखवण्यासाठी टाईप करा: p.measure_res() आणि एंटर दाबा. रेझिस्टन्सची व्हॅल्यू टर्मिनलवर दाखवली जाईल.
10:24 स्क्वेअर वेव काढण्यासाठी टाईप करा: from pylab import *(ऍस्टेरिस्क) आणि एंटर दाबा. टाईप करा: ion() आणि एंटर दाबा.
10:36 टाईप करा: print p.set_sqr1 कंसात 100 आणि एंटर दाबा. येथे 100 ही स्क्वेअर वेवची वारंवारता आहे.
10:49 टाईप करा:t,v=p.capture कंसात 6,400,100 आणि एंटर दाबा.
11:00 टाईप करा:plot कंसात t,v. plot कंसात t,v ही कमांड नव्या विंडोमधे स्क्वेअर वेव काढेल.
11:12 एंटर दाबा.
11:14 थोडक्यात,
11:17 या पाठात आपण शिकलो: पायथनची ओळख, प्लॉट विंडो आणि पायथनच्या सहाय्याने AC विद्युतदाब मोजणे.साइन वेव काढणे. पायथनच्या सहाय्याने बाह्य आणि अंतर्गत विद्युतदाब मोजणे.
11:33 प्लॉट विंडो आणि पायथनच्या सहाय्याने कपॅसिटन्स आणि रेझिस्टन्स मोजणे.स्क्वेअर वेव काढणे. आपल्या प्रयोगांसाठी केलेली जोडणी आणि विद्युत मंडल दाखवणे.
11:45 असाईनमेंट म्हणून, प्लॉट विंडोच्या सहाय्याने तुमच्या बोटाचा रेझिस्टन्स मोजा. पायथनच्या सहाय्याने एकत्रितपणे साइन आणि स्क्वेयर वेव्ज काढा.
11:56 वरील प्रयोगासाठी विद्युत मंडले काढा.
11:59 या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
12:07 प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
12:13 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
12:20 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana