Difference between revisions of "Spoken-Tutorial-Technology/C2/Creation-of-a-spoken-tutorial-using-recordMyDesktop/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(5 intermediate revisions by 3 users not shown)
Line 1: Line 1:
 
{| border=1
 
{| border=1
!Time
+
|'''Time'''
!Narration
+
|'''Narration'''
 
|-
 
|-
| 0:00
+
| 00:00
|नमस्कार '''“recordMyDesktop चा वापर karnarya ''' ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.  
+
|नमस्कार '''“recordMyDesktop चा वापर करणार्‍या ''' ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.  
 
|-
 
|-
| 0:05
+
| 00:05
 
|recordMyDesktop उबंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम वर कार्य करणारे  एक फ्री व ओपन सोअर्स स्क्रीनकास्टिंग  सॉफ्टवेअर आहे.  
 
|recordMyDesktop उबंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम वर कार्य करणारे  एक फ्री व ओपन सोअर्स स्क्रीनकास्टिंग  सॉफ्टवेअर आहे.  
 
|-
 
|-
| 0:13
+
| 00:13
 
| स्क्रीनकास्टिंग  सॉफ्टवेअर वरील अधिक माहिती साठी कृपया '''"How To Use Camstudio"'''  वरील स्पोकन ट्यूटोरियल पहा, जे या वेबसाइट वर उबलब्ध आहे.
 
| स्क्रीनकास्टिंग  सॉफ्टवेअर वरील अधिक माहिती साठी कृपया '''"How To Use Camstudio"'''  वरील स्पोकन ट्यूटोरियल पहा, जे या वेबसाइट वर उबलब्ध आहे.
 
|-
 
|-
| 0:21
+
| 00:21
 
|मी अगोदरच  gtk-recordMyDesktop वर्जन 0.3.8 डाउनलोड केले आहे. आणि सीनॅप्टीक  पॅकेज मॅनेजर द्वारे माझ्या pc वर प्रातीष्ठापीत  केले आहे.  
 
|मी अगोदरच  gtk-recordMyDesktop वर्जन 0.3.8 डाउनलोड केले आहे. आणि सीनॅप्टीक  पॅकेज मॅनेजर द्वारे माझ्या pc वर प्रातीष्ठापीत  केले आहे.  
 
|-
 
|-
| 0:33
+
| 00:33
 
|उबुंटु लिनक्स मध्ये सॉफ्टवेअर प्रातीष्ठापीत करण्या बदद्ल अधिक माहीत साठी कृपया या वेबसाइट वर उपलब्ध असलेल्या उबुंटु लिनक्स वरील स्पोकन ट्यूटोरियल पहा.
 
|उबुंटु लिनक्स मध्ये सॉफ्टवेअर प्रातीष्ठापीत करण्या बदद्ल अधिक माहीत साठी कृपया या वेबसाइट वर उपलब्ध असलेल्या उबुंटु लिनक्स वरील स्पोकन ट्यूटोरियल पहा.
 
|-
 
|-
|0:43
+
|00:43
| recordMyDesktop यशस्वीरित्या प्रातीष्ठापीत kelyas, मॉनिटर किंवा  स्क्रीन च्या सर्वात वरchya उबुंटु मेन मेनू  वर जा.
+
| recordMyDesktop यशस्वीरित्या प्रातीष्ठापीत केल्यास, मॉनिटर किंवा  स्क्रीन च्या सर्वात वरच्या उबुंटु मेन मेनू  वर जा.
 
|-
 
|-
| 0:51
+
| 00:51
| '''Applications''' वर क्लिक करून  '''Sound&Video''' निवडा.
+
| '''Applications'''(एप्लिकेशन्स ) वर क्लिक करून  '''Sound&Video'''(साउंड & वीडियो) निवडा.
 
|-
 
|-
| 0:55
+
| 00:55
 
|हे कंटेक्स्ट मेनू उघडेल. ज्या मध्ये तुम्हाला gtk-recordMyDesktop अप्लिकेशन मिळेल. त्यावर क्लिक करा.
 
|हे कंटेक्स्ट मेनू उघडेल. ज्या मध्ये तुम्हाला gtk-recordMyDesktop अप्लिकेशन मिळेल. त्यावर क्लिक करा.
 
|-
 
|-
Line 38: Line 38:
 
|01:27
 
|01:27
 
| सिस्टम ट्रे आयकॉन चे तीन घटक आहेत,
 
| सिस्टम ट्रे आयकॉन चे तीन घटक आहेत,
*    रेकॉर्डिंग  
+
रेकॉर्डिंग, स्टॉप , पॉज़  
*    स्टॉप  
+
*    पॉज़  
+
 
|-
 
|-
 
| 01:34
 
| 01:34
Line 52: Line 50:
 
|-
 
|-
 
| 01:48  
 
| 01:48  
| कारण , मी हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासrecordMyDesktop वापर vapratआहे.
+
| कारण , मी हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यास recordMyDesktop वापरत आहे.
 
|-
 
|-
 
| 01:51
 
| 01:51
Line 64: Line 62:
 
|-
 
|-
 
|02:12
 
|02:12
| कोणतेही पॅरामीटर्स सेट करण्यापूर्वी, मी तुम्हाला एक'' 'महत्वाची माहिती''' देते.
+
| कोणतेही पॅरामीटर्स सेट करण्यापूर्वी, मी तुम्हाला एक महत्वाची माहिती देते.
 
|-
 
|-
 
| 02:18
 
| 02:18
Line 97: Line 95:
 
|-
 
|-
 
|03:32
 
|03:32
| The trade-off, तरीही, हे मोठे  फाइल आकार आहे . स्पोकन ट्यूटोरियल तयार करण्यास फाइल साइज़ वाढविण्यास 100% व्हिडिओ क्वालिटी  असणे आवश्यक नाही.   
+
| The trade-off(दि ट्रेड-ऑफ), तरीही, हे मोठे  फाइल आकार आहे . स्पोकन ट्यूटोरियल तयार करण्यास फाइल साइज़ वाढविण्यास 100% व्हिडिओ क्वालिटी  असणे आवश्यक नाही.   
 
|-
 
|-
 
| 03:44
 
| 03:44
Line 105: Line 103:
 
|मी  व्हिडिओ क्वालिटी  50 आणि साउंड क्वालिटी  100 वर सेट करते.
 
|मी  व्हिडिओ क्वालिटी  50 आणि साउंड क्वालिटी  100 वर सेट करते.
 
|-
 
|-
|4:00
+
|04:00
 
|कारण ऑडिओ प्रवाह चा आकार तुमच्या परिणामी फाइल चा केवळ  एक लहान भाग व्यापेन.   
 
|कारण ऑडिओ प्रवाह चा आकार तुमच्या परिणामी फाइल चा केवळ  एक लहान भाग व्यापेन.   
 
|-
 
|-
|4:08
+
|04:08
| डिफॉल्टनुसार, recordMyDesktop ऑडिओ रेकॉर्ड करत नाही.ऑडिओ कॅप्चर सक्षम करण्यास, डावीकडील Sound Quality चा चेक बॉक्स तपासावा लागेल.
+
| डिफॉल्टनुसार, recordMyDesktop ऑडिओ रेकॉर्ड करत नाही. ऑडिओ कॅप्चर सक्षम करण्यास, डावीकडील Sound Quality(साउंड क्वालिटी)चा चेक बॉक्स तपासावा लागेल.
 
|-
 
|-
|4:20
+
|04:20
| '''ADVANCED''' बटना वर लक्ष द्या.  त्यावर क्लिक करा. येथे दिसत असल्याप्रमाणे हा दुसरा  डायलॉग बॉक्स उघडेल.
+
| '''ADVANCED'''(अडवांसड ) बटना वर लक्ष द्या.  त्यावर क्लिक करा. येथे दिसत असल्याप्रमाणे हा दुसरा  डायलॉग बॉक्स उघडेल.
 
|-
 
|-
| 4:28
+
| 04:28
|recordMyDesktop वर्तन सानुकूलित करण्यास, किमान एकदा ADVANCED विंडो ला भेट द्या.
+
|recordMyDesktop वर्तन सानुकूलित करण्यास, किमान एकदा ADVANCED(अडवांसड) विंडो ला भेट द्या.
 
|-  
 
|-  
 
| 04:35
 
| 04:35
Line 121: Line 119:
 
|-
 
|-
 
| 04:43
 
| 04:43
|पहिला टॅब आहे  '''Files'''.येथे दोन पर्याय आहेत.
+
|पहिला टॅब आहे  '''Files'''(फाइल्स).येथे दोन पर्याय आहेत.
 
|-
 
|-
 
|04:48
 
|04:48
| अस्तित्वातील फाइल्स ओवर राइट काण्यास येथे पर्याय आहे. आपल्या रेकॉर्डींग करीता निवडलेला lya फाइल  सह, त्याच स्थानावर , त्याच फाइल नावाच्या दिशेत .  
+
| अस्तित्वातील फाइल्स ओवर राइट काण्यास येथे पर्याय आहे. आपल्या रेकॉर्डींग करीता निवड्लेल्या फाइल  सह, त्याच स्थानावर , त्याच फाइल नावाच्या दिशेत .  
 
|-
 
|-
 
|04:57
 
|04:57
Line 132: Line 130:
 
|जर तुम्ही रेकॉर्डिंग होम डाइरेक्टरी मध्ये recording.ogv म्हणून सेव केली असल्यास आणि तिथे अशा नावाची फाइल आधिपासूनच  असल्यास,
 
|जर तुम्ही रेकॉर्डिंग होम डाइरेक्टरी मध्ये recording.ogv म्हणून सेव केली असल्यास आणि तिथे अशा नावाची फाइल आधिपासूनच  असल्यास,
 
|-
 
|-
|05:18-
+
|05:18
 
|त्याऐवजी  नवीन  recording-1.ogv म्हणून सेव होईल. recording-1.ogv अस्तित्वात असेल तर नवीन फाइल recording-2.ogv  म्हणून सेव होईल. तसेच याप्रमाणे.
 
|त्याऐवजी  नवीन  recording-1.ogv म्हणून सेव होईल. recording-1.ogv अस्तित्वात असेल तर नवीन फाइल recording-2.ogv  म्हणून सेव होईल. तसेच याप्रमाणे.
 
|-
 
|-
 
|05:31
 
|05:31
|मी पुन्हा  Advanced tab खोलते. जर '''“Overwrite Existing Files”''' पर्याय चालू असेल तर अस्तित्त्वात असलेल्या फाइल्स कोणत्याही  प्रॉम्प्ट शिवाय डिलीट होतात.
+
|मी पुन्हा  Advanced tab(अडवांसड टॅब) खोलते. जर '''“Overwrite Existing Files”'''(ओवरराइट एग्ज़िस्टिंग फाइल्स) पर्याय चालू असेल तर अस्तित्त्वात असलेल्या फाइल्स कोणत्याही  प्रॉम्प्ट शिवाय डिलीट होतात.
 
|-
 
|-
|05:41
+
| 05:41
|त्यामुळे काळजी बाळगणे आवश्यक आहे.  '''“Working Directory”'' हे एक स्थान आहे ज्यात 'तात्पुरत्या फाइल्स रेकॉर्डिंग दरम्यान संचयित केल्या जातात.
+
|त्यामुळे काळजी बाळगणे आवश्यक आहे.  '''“Working Directory”''(वर्किंग डाइरेक्टरी) हे एक स्थान आहे ज्यात 'तात्पुरत्या फाइल्स रेकॉर्डिंग दरम्यान संचयित केल्या जातात.
|-
+
 
|05:50
+
|-  
 +
| 05:50
 
|जर तुम्ही वर-वर एन्कोडिंग करत नसाल तेव्हाच ते लागू होईल.
 
|जर तुम्ही वर-वर एन्कोडिंग करत नसाल तेव्हाच ते लागू होईल.
 
|-
 
|-
 
| 05:55
 
| 05:55
|पुढील टॅब आहे Performance. येथे 5 पर्याय आहेत .  “Frames per second”.  सेट केल्याची खात्री करा.
+
|पुढील टॅब आहे Performance(पर्फॉर्मेन्स). येथे 5 पर्याय आहेत .  “Frames per second”(फ्रेम्स पर सेकेंड).  सेट केल्याची खात्री करा.
 
|-
 
|-
 
|06:02
 
|06:02
|2 फ्रेम्स पर सेकेंड ही या पॅरमीटर्स साठी चांगली सेट्टिंग आहे . तरीही, उच्च अॅनिमेशन व्हिडिओ साठी, 15ते to 20 फ्रेम्स पर सेकेंड darmyan कोणताही क्रमांक सेट करा.
+
|2 फ्रेम्स पर सेकेंड ही या पॅरमीटर्स साठी चांगली सेट्टिंग आहे . तरीही, उच्च अॅनिमेशन व्हिडिओ साठी, 15 to 20 फ्रेम्स पर सेकेंड दरम्यान कोणताही क्रमांक सेट करा.
 
|-
 
|-
 
|06:12
 
|06:12
|  '''“Encoding on the Fly”''' पर्याय recordMyDesktop मध्ये कॅप्चर दरम्यान एन्कोड करण्यास कारणीभूत ठरते.
+
|  '''“Encoding on the Fly”'''(एनकोडिंग ओन् दि फ्लाइ ) पर्याय recordMyDesktop मध्ये कॅप्चर दरम्यान एन्कोड करण्यास कारणीभूत ठरते.
 
|-
 
|-
 
|06:19  
 
|06:19  
|डिफॉल्ट द्वारे हे बंद आहे.  उच्च fps(frames per second) ची आवश्यकता naslyas हे उपयुक्त ठरते  किंवा लहान क्षेत्र कॅप्चर करतांना.
+
|डिफॉल्ट द्वारे हे बंद आहे.  उच्च fps(frames per second) ची आवश्यकता नसल्यास हे उपयुक्त ठरते  किंवा लहान क्षेत्र कॅप्चर करतांना.
 
|-
 
|-
 
|06:28
 
|06:28
|जर तुम्हाला सर्वात लहान नसलेल्या क्षेत्रत shetrat  गुळगुळीत रेकॉर्डिंग आवश्यकता असल्यास, हा पर्याय बंद करावा.   
+
|जर तुम्हाला सर्वात लहान नसलेल्या क्षेत्रत गुळगुळीत रेकॉर्डिंग आवश्यकता असल्यास, हा पर्याय बंद करावा.   
 
|-
 
|-
 
|06:34
 
|06:34
Line 163: Line 162:
 
|-
 
|-
 
|06:42
 
|06:42
|  '''“Zero Compression”''' टॅब cache चे संपीडन नियंत्रित करते '''“Quick Subsampling”''' colorspace transformation हाताळते. त्यांना तसेच ठेवू.  
+
|  '''“Zero Compression”'''(ज़ीरो कंप्रेशन) टॅब cache(केचे ) चे संपीडन नियंत्रित करते '''“Quick Subsampling”'''(क्विक सबसॅंपलिंग ) colorspace transformation(कलरस्पेस ट्रॅन्स्फर्मेशन) हाताळते. त्यांना तसेच ठेवू.  
 
|-
 
|-
 
|06:55
 
|06:55
|'''“Full shots At Every Frame”''' पूर्ण captures सक्षम करते. डिफॉल्ट द्वारे ते बंद आहे.
+
|'''“Full shots At Every Frame”''' पूर्ण captures(कॅप्चर्स) सक्षम करते. डिफॉल्ट द्वारे ते बंद आहे.
 
|-
 
|-
 
|07:02
 
|07:02
|तिसरी टॅब आहे '''Sound'''.  '''“Channels”''' पर्याय परिणामी ऑडिओ प्रवाहात चॅनेलच्या संख्या ठरवतो.
+
|तिसरी टॅब आहे '''Sound'''(साउंड).  '''“Channels”'''(चॅनेल्स) पर्याय परिणामी ऑडिओ प्रवाहात चॅनेलच्या संख्या ठरवतो.
 
|-
 
|-
 
|07:10
 
|07:10
Line 175: Line 174:
 
|-
 
|-
 
|07:24
 
|07:24
| '''“Frequency”'''  सेट्टिंग ,कदाचित रेकॉर्डिंगचा ऑडिओ क्वालिटी साठी  सर्वात व्याख्यीत घटक आहे.  
+
| '''“Frequency”'''(फ्रीक्वेन्सी) सेट्टिंग ,कदाचित रेकॉर्डिंगचा ऑडिओ क्वालिटी साठी  सर्वात व्याख्यीत घटक आहे.  
 
|-
 
|-
 
|07:30
 
|07:30
Line 185: Line 184:
 
|-
 
|-
 
|07:54
 
|07:54
| तरच ऑडिओ कोणत्याही अडचणी किंवा बदला  शिवाय सहजतेने प्ले होईल, लोअरकेस वर्णमालेत  "default" टाइप करणे देखील कार्य करते.
+
| तरच ऑडिओ कोणत्याही अडचणी किंवा बदला  शिवाय सहजतेने प्ले होईल, लोअरकेस वर्णमालेत  "default"(डिफॉल्ट) टाइप करणे देखील कार्य करते.
 
|-
 
|-
 
|08:05
 
|08:05
Line 191: Line 190:
 
|-
 
|-
 
|08:11
 
|08:11
|  channels, frequency आणि device अक्षम होईल. या सेटिंग्ज आता जॅक सर्व्हर द्वारे पुरवलेल्या  आहेत.
+
|  channels(चॅनेल्स), frequency(फ्रीक्वेन्सी) आणि device(डिवाइस) अक्षम होईल. या सेटिंग्ज आता जॅक सर्व्हर द्वारे पुरवलेल्या  आहेत.
 
|-
 
|-
 
|08:19
 
|08:19
Line 197: Line 196:
 
|-
 
|-
 
| 08:25
 
| 08:25
|शेवटचा टॅब आहे,  '''Miscellaneous'''. कमी प्रमाणात वापरलेले येथे विविध पर्याय आहेत.
+
|शेवटचा टॅब आहे,  '''Miscellaneous'''(मिसलॅनियस ). कमी प्रमाणात वापरलेले येथे विविध पर्याय आहेत.
 
|-
 
|-
 
|08:34
 
|08:34
|येथे एक महत्त्वपूर्ण पर्याय आहे '''Follow Mouse''' पर्याय .  तपासले असल्यास  कॅप्चर क्षेत्र कर्सर ला अनुसरते जेथे तो  स्क्रीन वर फिरतो तेथे.  
+
|येथे एक महत्त्वपूर्ण पर्याय आहे '''Follow Mouse'''(फॉलो माउस) पर्याय .  तपासले असल्यास  कॅप्चर क्षेत्र कर्सर ला अनुसरते जेथे तो  स्क्रीन वर फिरतो तेथे.  
 
|-
 
|-
 
|08:43
 
|08:43
Line 212: Line 211:
 
|-
 
|-
 
| 09:06
 
| 09:06
|display panel च्या preview window मध्ये आपल्या नमुना रेकॉर्डींग करीता एक कॅप्चर क्षेत्र काढू.
+
|display panel(डिसप्ले पॅनेल) च्या preview window(प्रीव्यू विंडो) मध्ये आपल्या नमुना रेकॉर्डींग करीता एक कॅप्चर क्षेत्र काढू.
 
|-
 
|-
 
|09:14
 
|09:14
Line 236: Line 235:
 
|-
 
|-
 
|10:24
 
|10:24
|मी open office writer बंद करते.  एन्कोडिंग पूर्ण झाले आहे व मूव्ही आता तयार आहे. हे तपासून पाहु.
+
|मी open office writer(ओपन ऑफीस राइटर ) बंद करते.  एन्कोडिंग पूर्ण झाले आहे व मूव्ही आता तयार आहे. हे तपासून पाहु.
 
|-
 
|-
 
|10:31
 
|10:31
Line 248: Line 247:
 
|-
 
|-
 
|11:30
 
|11:30
|"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
+
|"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. contact@spoken-tutorial.org वर लिहा.  
 
|-
 
|-
 
|11:42
 
|11:42

Latest revision as of 17:23, 11 April 2017

Time Narration
00:00 नमस्कार “recordMyDesktop चा वापर करणार्‍या ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:05 recordMyDesktop उबंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम वर कार्य करणारे एक फ्री व ओपन सोअर्स स्क्रीनकास्टिंग सॉफ्टवेअर आहे.
00:13 स्क्रीनकास्टिंग सॉफ्टवेअर वरील अधिक माहिती साठी कृपया "How To Use Camstudio" वरील स्पोकन ट्यूटोरियल पहा, जे या वेबसाइट वर उबलब्ध आहे.
00:21 मी अगोदरच gtk-recordMyDesktop वर्जन 0.3.8 डाउनलोड केले आहे. आणि सीनॅप्टीक पॅकेज मॅनेजर द्वारे माझ्या pc वर प्रातीष्ठापीत केले आहे.
00:33 उबुंटु लिनक्स मध्ये सॉफ्टवेअर प्रातीष्ठापीत करण्या बदद्ल अधिक माहीत साठी कृपया या वेबसाइट वर उपलब्ध असलेल्या उबुंटु लिनक्स वरील स्पोकन ट्यूटोरियल पहा.
00:43 recordMyDesktop यशस्वीरित्या प्रातीष्ठापीत केल्यास, मॉनिटर किंवा स्क्रीन च्या सर्वात वरच्या उबुंटु मेन मेनू वर जा.
00:51 Applications(एप्लिकेशन्स ) वर क्लिक करून Sound&Video(साउंड & वीडियो) निवडा.
00:55 हे कंटेक्स्ट मेनू उघडेल. ज्या मध्ये तुम्हाला gtk-recordMyDesktop अप्लिकेशन मिळेल. त्यावर क्लिक करा.
01:02 हे gtk-recordMyDesktop अप्लिकेशन विंडो उघडेल.
01:07 मुख्य विण्डो रेकॉर्डिंग चे काही मूलभूत पॅरमीटर्स चे उद्देश व्याख्यीत करते, जेव्हा ट्रे आयकॉन प्रामुख्याने तुमच्या रेकॉर्डिंग च्या रनटाइमवेळी नियंत्रणासाठी वापरला जातो.
01:19 आपल्या सिस्टम ट्रे आयकॉन मधील नवीन एंट्री म्हणजेच नोंद कडे लक्ष द्या. - लाल वर्तुळ, रेकॉर्ड बटनाला दर्शित करते.
01:27 सिस्टम ट्रे आयकॉन चे तीन घटक आहेत,

रेकॉर्डिंग, स्टॉप , पॉज़

01:34 recordMyDesktop सुरू केल्यावर आयकॉन रेकॉर्ड चिन्हांत , म्हणजेच लाल वर्तुळा मध्ये असेल.
01:41 रेकॉर्डिंग सुरू होते तेव्हा, आयकॉन एक चौरस मध्ये बदलेल. जे स्टॉप म्हणजेच थांबविण्याचे चिन्ह आहे.
01:46 लक्ष द्या येथे दोन चौरस आहेत.
01:48 कारण , मी हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यास recordMyDesktop वापरत आहे.
01:51 रेकॉर्डिंग थोडा वेळ थांबविण्यास, चौरस आयकॉन वर राइट क्‍लिक करावे लागेल नंतर आयकॉन पॉज़ चिन्हात बदलेल- दोन विरळ समांतर आणि उभे आयत.
02:03 रेकॉर्डिंग पुन्हा सुरू करण्यास, पुन्हा पॉज़ चिन्हावर क्लिक करावे लागेल.
02:07 रेकॉर्डिंग थांबविण्यास चौरसा वर क्‍लिक करावे लागेल.
02:12 कोणतेही पॅरामीटर्स सेट करण्यापूर्वी, मी तुम्हाला एक महत्वाची माहिती देते.
02:18 लाल वर्तुळ असलेल्या सिस्टम ट्रे आयकॉन वर राइट-क्लिक करा. येथे मेन अप्लिकेशन विण्डो दर्शविण्यास किंवा लपविण्यास पर्याय आहेत.
02:26 रेकॉर्डिंग सत्र सुरू केल्यावर मेन विंडो डीफॉल्टनुसार स्वतः लपते.
02:32 हा पर्याय निवडून मेन अप्लिकेशन विण्डो दर्शविता येते.
02:37 “Select Area on Screen” रेकॉर्ड करू इच्छित असलेले क्षेत्र व्याख्यीत करण्याचा हा एक मार्ग आहे.
02:43 हा पर्याय निवडल्याने कर्सर क्रॉस्स्पेन मध्ये बदलेल ज्याने स्क्रीनवर आपण टिपु शकतो.
02:51 “Quit” पर्यायाने recordMyDesktop च्या बाहेर येता येते, अगदी मेन विण्डो वरील बटना प्रमाणेच.
02:57 अप्लिकेशन विंडो वर पुन्हा जतांना तुम्हाला लहान प्रीव्यूव विंडो सह, डावीकडे डिसप्ले पॅनल दिसेल.
03:06 हे तुमच्या डेस्कटॉप चे स्केल्ड वर्जन लेखनात दर्शवेल, जे रेकॉर्डिंग चे क्षेत्र व्याख्यीत करण्यास वापरले जाऊ शकते.
03:13 या पॅनल च्या उजव्या बाजूला आपल्याला व्हिडिओ क्वालिटी आणि साउंड क्वालिटी वाढविण्यास किंवा कमी करण्यास पर्याय दिसेल.
03:22 डिफॉल्ट द्वारे, दोन्ही व्हिडिओ आणि साउंड क्वालिटी 100 मध्ये सेट आहे. ही सेटिंग खूप चांगली प्लेबॅक व्हिडिओ क्वालिटी तसेच ऑडिओ क्वालिटी देते.
03:32 The trade-off(दि ट्रेड-ऑफ), तरीही, हे मोठे फाइल आकार आहे . स्पोकन ट्यूटोरियल तयार करण्यास फाइल साइज़ वाढविण्यास 100% व्हिडिओ क्वालिटी असणे आवश्यक नाही.
03:44 या पॅरामीटर्ससह थोडा प्रयोग आपल्याला चांगल्या व्हिडिओ आणि साउंड क्वालिटी सह एक पर्याप्त फाइल साइज़ प्राप्त करण्यास अनुमती देईल.
03:53 मी व्हिडिओ क्वालिटी 50 आणि साउंड क्वालिटी 100 वर सेट करते.
04:00 कारण ऑडिओ प्रवाह चा आकार तुमच्या परिणामी फाइल चा केवळ एक लहान भाग व्यापेन.
04:08 डिफॉल्टनुसार, recordMyDesktop ऑडिओ रेकॉर्ड करत नाही. ऑडिओ कॅप्चर सक्षम करण्यास, डावीकडील Sound Quality(साउंड क्वालिटी)चा चेक बॉक्स तपासावा लागेल.
04:20 ADVANCED(अडवांसड ) बटना वर लक्ष द्या. त्यावर क्लिक करा. येथे दिसत असल्याप्रमाणे हा दुसरा डायलॉग बॉक्स उघडेल.
04:28 recordMyDesktop वर्तन सानुकूलित करण्यास, किमान एकदा ADVANCED(अडवांसड) विंडो ला भेट द्या.
04:35 या विंडोमध्ये सर्व पर्याय सेव आहेत आणि ते बंद केल्यावर लागू केले आहेत. या विंडोच्या मेन मेनू मध्ये '4 पर्याय 'आहेत.
04:43 पहिला टॅब आहे Files(फाइल्स).येथे दोन पर्याय आहेत.
04:48 अस्तित्वातील फाइल्स ओवर राइट काण्यास येथे पर्याय आहे. आपल्या रेकॉर्डींग करीता निवड्लेल्या फाइल सह, त्याच स्थानावर , त्याच फाइल नावाच्या दिशेत .
04:57 डिफॉल्टनुसार हा पर्याय बंद आहे. त्यामुळे अस्तित्त्वात असलेल्या फाइल्स ला काहीही होणार नाही. त्याऐवजी नवीन फाइल, फाइल नेम वर पोस्टफिक्स्ड क्रमांका सह सेव होईल.
05:10 जर तुम्ही रेकॉर्डिंग होम डाइरेक्टरी मध्ये recording.ogv म्हणून सेव केली असल्यास आणि तिथे अशा नावाची फाइल आधिपासूनच असल्यास,
05:18 त्याऐवजी नवीन recording-1.ogv म्हणून सेव होईल. recording-1.ogv अस्तित्वात असेल तर नवीन फाइल recording-2.ogv म्हणून सेव होईल. तसेच याप्रमाणे.
05:31 मी पुन्हा Advanced tab(अडवांसड टॅब) खोलते. जर “Overwrite Existing Files”(ओवरराइट एग्ज़िस्टिंग फाइल्स) पर्याय चालू असेल तर अस्तित्त्वात असलेल्या फाइल्स कोणत्याही प्रॉम्प्ट शिवाय डिलीट होतात.
05:41 त्यामुळे काळजी बाळगणे आवश्यक आहे. '“Working Directory”(वर्किंग डाइरेक्टरी) हे एक स्थान आहे ज्यात 'तात्पुरत्या फाइल्स रेकॉर्डिंग दरम्यान संचयित केल्या जातात.
05:50 जर तुम्ही वर-वर एन्कोडिंग करत नसाल तेव्हाच ते लागू होईल.
05:55 पुढील टॅब आहे Performance(पर्फॉर्मेन्स). येथे 5 पर्याय आहेत . “Frames per second”(फ्रेम्स पर सेकेंड). सेट केल्याची खात्री करा.
06:02 2 फ्रेम्स पर सेकेंड ही या पॅरमीटर्स साठी चांगली सेट्टिंग आहे . तरीही, उच्च अॅनिमेशन व्हिडिओ साठी, 15 to 20 फ्रेम्स पर सेकेंड दरम्यान कोणताही क्रमांक सेट करा.
06:12 “Encoding on the Fly”(एनकोडिंग ओन् दि फ्लाइ ) पर्याय recordMyDesktop मध्ये कॅप्चर दरम्यान एन्कोड करण्यास कारणीभूत ठरते.
06:19 डिफॉल्ट द्वारे हे बंद आहे. उच्च fps(frames per second) ची आवश्यकता नसल्यास हे उपयुक्त ठरते किंवा लहान क्षेत्र कॅप्चर करतांना.
06:28 जर तुम्हाला सर्वात लहान नसलेल्या क्षेत्रत गुळगुळीत रेकॉर्डिंग आवश्यकता असल्यास, हा पर्याय बंद करावा.
06:34 पूर्वी सांगितल्याप्रमाणे हा पर्याय वापरताना, ऑडिओ आणि व्हिडिओ क्वालिटी दोन्ही 100% वर सेट करणे आवश्यक आहे.
06:42 “Zero Compression”(ज़ीरो कंप्रेशन) टॅब cache(केचे ) चे संपीडन नियंत्रित करते “Quick Subsampling”(क्विक सबसॅंपलिंग ) colorspace transformation(कलरस्पेस ट्रॅन्स्फर्मेशन) हाताळते. त्यांना तसेच ठेवू.
06:55 “Full shots At Every Frame” पूर्ण captures(कॅप्चर्स) सक्षम करते. डिफॉल्ट द्वारे ते बंद आहे.
07:02 तिसरी टॅब आहे Sound(साउंड). “Channels”(चॅनेल्स) पर्याय परिणामी ऑडिओ प्रवाहात चॅनेलच्या संख्या ठरवतो.
07:10 ते 1 (mono) किंवा 2(stereo) असु शकते. मायक्रोफोन पासून रेकॉर्डिंग करताना, एकापेक्षा अधिक चॅनेल निवडने पूर्णपणे अनावश्यक आहे. आणि फक्त आपल्या आउटपुट फाइल आकार वाढेल.
07:24 “Frequency”(फ्रीक्वेन्सी) सेट्टिंग ,कदाचित रेकॉर्डिंगचा ऑडिओ क्वालिटी साठी सर्वात व्याख्यीत घटक आहे.
07:30 डिफॉल्ट द्वारे 22050 आहे, जे भाषणा साठी पुरेसे आहे, परंतु, तुम्ही संगीत रेकॉर्डिंग करत असल्यास तुम्हाला 44100 वापरण्याची आवश्यकता आहे .
07:40 “Device” “plughw:0,0” सेट असावे जेणेकरून तुमच्या कडे चॅनेल्स आणि फ्रीक्वेन्सी वॅल्यूज चे नेमके नियंत्रण असेल.
07:54 तरच ऑडिओ कोणत्याही अडचणी किंवा बदला शिवाय सहजतेने प्ले होईल, लोअरकेस वर्णमालेत "default"(डिफॉल्ट) टाइप करणे देखील कार्य करते.
08:05 तुम्ही रेकॉर्डींग करीता एक्सटर्नल जॅक वापरत असाल, तर हा बॉक्स तपासा.
08:11 channels(चॅनेल्स), frequency(फ्रीक्वेन्सी) आणि device(डिवाइस) अक्षम होईल. या सेटिंग्ज आता जॅक सर्व्हर द्वारे पुरवलेल्या आहेत.
08:19 जॅक कॅप्चर सक्षम करण्यापूर्वी, तुम्ही एक जॅक सर्व्हर कार्यरत आहे का याची खात्री करावी.
08:25 शेवटचा टॅब आहे, Miscellaneous(मिसलॅनियस ). कमी प्रमाणात वापरलेले येथे विविध पर्याय आहेत.
08:34 येथे एक महत्त्वपूर्ण पर्याय आहे Follow Mouse(फॉलो माउस) पर्याय . तपासले असल्यास कॅप्चर क्षेत्र कर्सर ला अनुसरते जेथे तो स्क्रीन वर फिरतो तेथे.
08:43 तपासले नसल्यास, कर्सर ची हालचाल असूनही कॅप्चर क्षेत्र अचल राहते.
08:53 मी outline capture area on screen तपासते.
08:58 आता आपण ही विण्डो बंद करूया लक्षात ठेवा ,ही विण्डो बंद केल्यास सर्व सेट्टिंग्स सेव होतील.
09:06 display panel(डिसप्ले पॅनेल) च्या preview window(प्रीव्यू विंडो) मध्ये आपल्या नमुना रेकॉर्डींग करीता एक कॅप्चर क्षेत्र काढू.
09:14 लेफ्ट माऊस बटना वर क्लिक करा, ड्रॅग करा, बटण सोडा.
09:20 तुम्हाला प्रीव्यूव विंडोमध्ये लहान आयत आणि तुमच्या स्क्रीनवर मोठ्या आयत मिळेल. हे वास्तविक कॅप्चर क्षेत्र आहे.
09:30 या आयता तील सर्व कामे डेमो रेकॉर्डिंग मध्ये मिळविले जाईल.आता, एक डेमो रेकॉर्डिंग करू.
09:39 मी रेकॉर्ड आयकॉनवर वर क्लिक करेल. Hello and welcome to the demo recording using recordMyDesktop.
09:48 This is a demo recording to demonstrate how easy it is to create a spoken tutorial.
09:54 Click on Applications – Choose office - wordprocessor. Let me type DEMO here आणि रेकॉर्डिंग थांबविण्यास चौरस आयकॉनवर क्लिक करा.
10:16 recordMyDesktop आता एन्कोडिंग आणि 'ogv' फॉरमॅट मूव्ही तयार करेल.
10:24 मी open office writer(ओपन ऑफीस राइटर ) बंद करते. एन्कोडिंग पूर्ण झाले आहे व मूव्ही आता तयार आहे. हे तपासून पाहु.
10:31 आपल्याला होम फोल्डर मध्ये आउटपुट 'ogv' फाइल मिळेल. होम फोल्डर वर ल्सिक करा, ती येथे आहे. ही आपली डेमो रेकॉर्डिंग आहे. त्यास प्ले करू.
11:14 मी या ट्युटोरियलमध्ये दिलेली माहिती तुम्हाला तुमच्या संगणकावर recordMyDesktop वापरण्यास मदत होईल अशी आशा आहे.
11:21 हे फ्री व ओपन सोअर्स सॉफ्टवेअर प्रतिष्ठापीत करा आणि ऑडिओ व्हिडिओ ट्युटोरियल तसेच तुमच्या स्वत: चे ऑनलाइन विज्युअल लर्निंग मॉड्यूल्स तयार करण्यास वापरा.
11:30 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. contact@spoken-tutorial.org वर लिहा.
11:42 यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि , गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून मिळालेले आहे.
11:51 अधिक माहिती साठी कृपया http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro. ला भेट द्या.
12:01 हे ट्यूटोरियल येथे संपते. या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana