Difference between revisions of "Advanced-Cpp/C2/Abstract-Class/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(2 intermediate revisions by 2 users not shown)
Line 1: Line 1:
'''Title of script''': Abstract-Class
 
 
'''Author: Manali Ranade'''
 
 
'''Keywords: Advanced-C++'''
 
 
 
 
 
{| border=1  
 
{| border=1  
!Time  
+
|'''Time'''
!Narration  
+
|'''Narration'''
 
+
  
 
|-  
 
|-  
Line 22: Line 13:
 
|-  
 
|-  
 
| 00:10  
 
| 00:10  
| *अॅबस्ट्रॅक्ट क्लास  
+
| अॅबस्ट्रॅक्ट क्लास , प्युअर व्हर्च्युअल फंक्शन
 
+
|-
+
| 00:11
+
| *प्युअर व्हर्च्युअल फंक्शन
+
  
 
|-  
 
|-  
Line 134: Line 121:
 
|-  
 
|-  
 
| 01:44  
 
| 01:44  
| यात '''"numbers" नावाचे वर्च्युअल फंक्शन घोषित करून,  
+
| यात '''"numbers"''' नावाचे वर्च्युअल फंक्शन घोषित करून,  
  
 
|-  
 
|-  
Line 234: Line 221:
 
|-  
 
|-  
 
| 03:21  
 
| 03:21  
| कंपाईल करण्यासाठी टाईप करा:  
+
| कंपाईल करण्यासाठी टाईप करा:  '''g++ space abstract dot cpp space hyphen o space abs'''  
 
+
  '''g++ space abstract dot cpp space hyphen o space abs'''  
+
  
 
|-  
 
|-  
 
| 03:31  
 
| 03:31  
| एंटर दाबा.
+
| एंटर दाबा, टाईप करा: '''dot slash abs'''  
 
+
|-
+
| 03:32
+
| टाईप करा:  
+
 
+
'''dot slash abs'''  
+
  
 
|-  
 
|-  
Line 254: Line 233:
 
|-  
 
|-  
 
| 03:36  
 
| 03:36  
| असे दिसेलः  
+
| असे दिसेलः  '''Enter the numbers'''  
 
+
  '''Enter the numbers'''  
+
  
 
|-  
 
|-  
Line 292: Line 269:
 
|-  
 
|-  
 
| 04:03  
 
| 04:03  
| या पाठात शिकलो,
+
| या पाठात शिकलो,'''अॅबस्ट्रॅक्ट क्लास''' '''उदा. क्लास abstractinterface'''  
 
+
|-
+
| 04:04
+
| '''अॅबस्ट्रॅक्ट क्लास''' '''उदा. क्लास abstractinterface'''  
+
  
 
|-  
 
|-  
Line 304: Line 277:
 
|-  
 
|-  
 
| 04:14
 
| 04:14
| असाईनमेंट म्हणून  
+
| असाईनमेंट म्हणून  '''student''' हा अॅबस्ट्रॅक्ट क्लास बनवा.
 
+
  '''student''' हा अॅबस्ट्रॅक्ट क्लास बनवा.
+
  
 
|-  
 
|-  

Latest revision as of 11:45, 11 April 2017

Time Narration
00:01 C++ मधील abstract class आणि pure virtual function वरील पाठात आपले स्वागत.
00:08 यात शिकणार आहोत,
00:10 अॅबस्ट्रॅक्ट क्लास , प्युअर व्हर्च्युअल फंक्शन
00:13 उदाहरणाच्या सहाय्याने हे बघू.
00:16 ह्या पाठासाठी,
00:19 उबंटु OS वर्जन 11.10 आणि
00:23 g++ compiler वर्जन 4.6.1 वापरू.
00:27 प्रथम अॅबस्ट्रॅक्ट क्लासबद्दल जाणून घेऊ.
00:31 अॅबस्ट्रॅक्ट क्लास हा नेहमीच बेस क्लास असतो.
00:35 त्यामधे किमान एक तरी प्युअर व्हर्च्युअल फंक्शन समाविष्ट असते.
00:39 अॅबस्ट्रॅक्ट क्लासचा इन्स्टन्स बनवता येत नाही.
00:43 आता प्युअर व्हर्च्युअल फंक्शन पाहू.
00:45 प्युअर व्हर्च्युअल फंक्शनला स्वतःची बॉडी नसते.
00:49 हे बेस क्लासमधे डिफाईन करता येत नाही.
00:52 हे असे घोषित करतातः
00:54 virtual void virtualfunname()=0;
01:00 derived क्लास ने हे फंक्शन ओव्हरराईड करणे आवश्यक असते.
01:04 अन्यथा कंपाईलर एरर देतो.
01:07 derived क्लासमधे फंक्शनची कार्यवाही सांगितलेली असते.
01:11 त्याचे उदाहरण पाहू.
01:13 मी एडिटरमधे कोड टाईप करून ठेवला आहे.
01:16 तो उघडू.
01:18 abstract.cpp हे फाईलनेम आहे.
01:22 ह्या उदाहरणात दोन संख्यांची बेरीज आणि वजाबाकी समाविष्ट आहे.
01:28 कोड समजून घेऊ.
01:30 iostream ही हेडर फाईल आहे.
01:33 येथे std namespace वापरू.
01:36 येथे abstractinterface क्लास घोषित केला आहे.
01:41 आपल्याकडे पब्लिक स्पेसीफायर आहे.
01:44 यात "numbers" नावाचे वर्च्युअल फंक्शन घोषित करून,
01:49 त्याला 0 ही प्राथमिक व्हॅल्यू दिली.
01:51 आपल्याकडे एक नॉन-वर्च्युअल फंक्शन आहे.
01:55 a आणि b ही दोन इंटिजर व्हेरिएबल्स आहेत.
01:59 येथे input फंक्शन अॅक्सेस करू.
02:01 ह्यात a आणि b च्या व्हॅल्यूज घेऊ.
02:05 हा add नावाचा derived क्लास आहे.
02:09 त्याला "abstractinterface" ह्या बेस क्लासचे गुणधर्म मिळाले आहेत.
02:14 येथे "numbers" हे फंक्शन ओव्हरराईड करू.
02:18 ह्यात a आणि' b ह्या दोन संख्यांची बेरीज करू.
02:21 आणि तो रिझल्ट "sum" या इंटिजर व्हेरिएबलमधे संचित करू.
02:25 नंतर रिझल्ट प्रिंट करू.
02:27 येथे sub हा आणखी एक derived क्लास आहे.
02:31 त्यालाही "abstractinterface" ह्या बेस क्लासचा वारसा मिळाला आहे.
02:35 त्यामधे पुन्हा "numbers" हे फंक्शन ओव्हरराईड करू.
02:39 येथे a आणि b ह्या दोन संख्यांमधील फरक काढू.
02:43 नंतर तो प्रिंट करू.
02:45 हे main फंक्शन आहे.
02:48 येथे obj1 हे "add" फंक्शनचे ऑब्जेक्ट बनवले आहे.
02:53 obj1 ऑब्जेक्ट द्वारे "input" आणि "numbers" ही फंक्शन्स कॉल करू.
02:59 obj2 हे "sub" ह्या क्लासचे आणखी एक ऑब्जेक्ट बनवले आहे.
03:04 पुन्हा obj2 ह्या ऑब्जेक्ट द्वारे दोन्ही फंक्शन्स कॉल करू.
03:08 हे रिटर्न स्टेटमेंट आहे .
03:10 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
03:13 टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T की एकत्रितपणे दाबा.
03:21 कंपाईल करण्यासाठी टाईप करा: g++ space abstract dot cpp space hyphen o space abs
03:31 एंटर दाबा, टाईप करा: dot slash abs
03:34 एंटर दाबा.
03:36 असे दिसेलः Enter the numbers
03:38 मी 9 आणि 4 देत आहे.
03:42 Sum is 13 असे आऊटपुट दिसेल.
03:46 Enter the numbers असे दिसेल.
03:49 मी 8 आणि 3 देत आहे.
03:52 Diff is 5 असे आऊटपुट दिसेल.
03:56 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
03:59 स्लाईडसवर जाऊ.
04:01 थोडक्यात,
04:03 या पाठात शिकलो,अॅबस्ट्रॅक्ट क्लास उदा. क्लास abstractinterface
04:09 प्युअर व्हर्च्युअल फंक्शन उदा. virtual void numbers()=0;
04:14 असाईनमेंट म्हणून student हा अॅबस्ट्रॅक्ट क्लास बनवा.
04:17 Info हे प्युअर व्हर्च्युअल फंक्शन बनवा.
04:20 फंक्शन मधे विद्यार्थ्याचे नाव व रोल नंबर घ्या.
04:25 marks आणि sports हे दोन derived क्लास बनवा.
04:29 marks मधे तीन विषयांचे मार्क्स स्वीकारा.
04:32 sports मधे खेळात मिळवलेले मार्क्स स्वीकारा.
04:35 सर्व मार्कांची बेरीज करा.
04:38 नंतर रिझल्ट हा आणखी derived क्लास बनवा.
04:41 ह्यात विद्यार्थ्याचे नाव व रोल नंबर आणि एकूण मार्क्स दाखवा.
04:47 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
04:50 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
04:53 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
04:58 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
05:03 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
05:07 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
05:14 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
05:18 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
05:25 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
05:30 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana