Difference between revisions of "KTouch/S1/Getting-Started-with-Ktouch/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 1: Line 1:
KTouch/Getting Started with Ktouch/Start
+
{|border=1
 
+
Typing/Marathi with Timings
+
 
+
 
+
{| style="border-spacing:0;"
+
 
| style="background-color:#ffffff;border-top:0.05pt solid #000000;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:none;padding:0.191cm;"| <center>'''Time'''</center>
 
| style="background-color:#ffffff;border-top:0.05pt solid #000000;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:none;padding:0.191cm;"| <center>'''Time'''</center>
 
| style="background-color:#ffffff;border:0.05pt solid #000000;padding:0.191cm;"| <center>'''Narration'''</center>
 
| style="background-color:#ffffff;border:0.05pt solid #000000;padding:0.191cm;"| <center>'''Narration'''</center>
Line 18: Line 13:
 
|-
 
|-
 
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:none;padding:0.191cm;"| 00:10
 
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:none;padding:0.191cm;"| 00:10
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:0.05pt solid #000000;padding:0.191cm;"| तुम्ही शिकाल कि:
+
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:0.05pt solid #000000;padding:0.191cm;"| तुम्ही शिकाल कि: कॉम्पुटर कीबोर्ड ज्यात इंग्रजी अक्षर आहेत, स्पष्ट, जलद आणि निपुणतेने टाईप कसे कराल.
 
+
|-
+
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:none;padding:0.191cm;"| 00:11
+
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:0.05pt solid #000000;padding:0.191cm;"| कॉम्पुटर कीबोर्ड ज्यात इंग्रजी अक्षर आहेत, स्पष्ट, जलद आणि निपुणतेने टाईप कसे कराल.
+
  
 
|-
 
|-
Line 206: Line 197:
 
|-
 
|-
 
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:none;padding:0.191cm;"| 04:41
 
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:none;padding:0.191cm;"| 04:41
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:0.05pt solid #000000;padding:0.191cm;"| या slide वर बघा .
+
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:0.05pt solid #000000;padding:0.191cm;"| या slide वर बघा .यात हातांची बोटे अन त्यांची नवे दर्शविली आहेत
 
+
|-
+
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:none;padding:0.191cm;"| 04:42
+
| style="background-color:#ffffff;border-top:none;border-bottom:0.05pt solid #000000;border-left:0.05pt solid #000000;border-right:0.05pt solid #000000;padding:0.191cm;"| यात हातांची बोटे अन त्यांची नवे दर्शविली आहेत
+
  
 
|-
 
|-

Revision as of 12:37, 6 March 2017

Time
Narration
00:00 KTouch च्या प्राथमिक स्पोकेन tutorial मध्ये आपले स्वागत.
00:04 या tutorial मध्ये आपण K Touch आणि K Touch इंटरफेस विषयी शिकाल.
00:10 तुम्ही शिकाल कि: कॉम्पुटर कीबोर्ड ज्यात इंग्रजी अक्षर आहेत, स्पष्ट, जलद आणि निपुणतेने टाईप कसे कराल.
00:18 तसेच तुम्ही हे ही शिकाल कि.
00:20 कीबोर्डवर न बघता टाईप कसे करावे
00:24 KTouch म्हणजे काय?
00:27 KTouch टाईपिंग टयूटर असून, हे शिकवते की, कशाप्रकारे ऑनलाइन संवादात्मक कीबोर्ड वापरावा.
00:33 तुम्ही तुमच्या गतीने टाईपिंग शिकू शकता.
00:36 तुम्ही हळू हळू तुमच्या सोयीप्रमाणे टाईपिंगची गती वाढवू शकता.
00:43 KTouch मध्ये तुमच्या सरावासाठी विभिन्न स्थर, लेक्चर्स, टाइपिंग नमुने ही आहेत.
00:50 येथे आपण उबंटू लिनक्स 11.10 वर K Touch 1.7.1चा वापर करत आहोत .
00:59 तुम्ही उबुंटू सोफ्टवेर सेंटर वापरुन K Touch install करू शकता.
01:03 उबुंटू सोफ्टवेर सेंटरच्या अधिक महितीसाठी या वेबसाईटवर उबुंटू टूटोरियल्स बघा .
01:11 चला KTouch उघडूयात.
01:13 सर्वप्रथम डेश होमे वर click करा जे तुमच्या computer डेक्सटोपवर डाव्या बाजूला कोपऱ्यात सगळ्यात वरती गोल बटन आहे.
01:21 सर्च बॉक्स दिसेल.
01:24 सर्च बॉक्समध्ये KTouch टाईप करा.
01:28 सर्च बॉक्सच्या खाली KTouch आइकॉन दिसेल त्यावर click कारा.
01:34 K Touch विंडो दिसेल.
01:36 तुम्ही टर्मिनलचा वापर करून हि KTouch उघडू शकता.
01:41 टर्मिनल उघडण्यासाठी CTRT + ALT + T कीज एकत्र दाबा.
01:47 KTouch उघडण्यास टर्मीनल मध्ये कमांड K Touch टाईप करून enter दाबा.
01:55 आता आपण KTouch इंटरफेसचा परिचय करून घेऊ.
01:59 मुख्य मेनू मध्ये file, training, setting आणि help मेन्युझ आहेत.
02:06 टाईपिंगच्या आभ्यासासाठी Start New Session वर click करून नवीन session उघडा.
02:11 टाईपिंग करताना थांबण्यास pause session वर click करा.
02:14 lecture statistics वर क्लिक करून, टाइपिंग ची प्रगती जाणून घ्या.
02:19 टाईपिंगच्या वेळेस वापरण्यात आलेल्या keys संबंधी कठीणतेची पातळी level दर्शवते.
02:27 speed दर्शवते कि आपण १ मिनटात किती अक्षरे टाईप करू शकतो.
02:32 correctness संकेताक टाईपिंगच्या शुद्धतेची टक्केवारी दाखवतो.
02:39 New character in this level हे अक्षरे दर्शवितो ज्याना, तुम्हाला निवडक स्थरावर अभ्यासण्याची आवश्यकता आहे.
02:47 teacher‘s line टाईप करण्याची अक्षरे दर्शवते.
02:51 student‘s line कीबोर्डचा वापर करून तुम्ही टाईप केलेली अक्षर दर्शवते .
02:58 कीबोर्ड मध्यभागी दिसेल.
03:02 कीबोर्डची पहिली ओळ संख्या, विशेष अक्षरे आणि backspace दर्शवतो.
03:09 टाईप केलेली आक्षरे मिटवन्यासाठी backspace दाबा.
03:13 कीबोर्डच्या दुसऱ्या ओळी मध्ये अक्षरे, काही विशेष अक्षरे तसेच टॅब की समाविष्ट आहे.
03:20 कीबोर्डच्या तिसऱ्या ओळी मध्ये अक्षरे, कोलन, सेमिकॉलन आणि कॅप्स लॉक की आहेत.
03:28 टाईप करताना पुढील ओळीत जाण्यासाठी Enter key दाबा.
03:33 मोठ्या लिपीत टाईप करण्यासाठी capslock key दाबा.
03:37 कीबोर्ड key च्या चौथ्या ओळी मध्ये अक्षरे, विशेष अक्षरे आणि शिफ्ट की आहे.
03:45 मोठ्या लिपीत टाईप करण्यासाठी कुठलीही अक्षर key shift key सोबत दाबा.
03:52 keys च्या वरच्या बाजूला असलेली अक्षरे टाईप करण्यासाठी shift key सोबत दाबा.
03:59 उदाहरणार्थ, संख्या १ च्या key वरती उद्गारवाचक चिन्ह टाईप करण्यासाठी shift key ला १ अंक सोबत दाबा.
04:11 कीबोर्डच्या पाचव्या ओळी मध्ये CTRL, ALT आणि फंक्शन key तसेच spacebar समाविष्ट आहेत.
04:20 आता आपण बघूया कि, के-टच कीबोर्ड,laptop कीबोर्ड आणि डेक्सटोप कीबोर्ड माध्ये काय फरक आहे.
04:29 लक्षात घ्या , कि के-टच कीबोर्ड आणि laptop व डेस्कटॉप मध्ये वापरले जाणारे कीबोर्ड सारखेच आहेत.
04:36 आता कीबोर्डवर आपल्या हाताच्या बोटांचा योग्य क्रम बघूया.
04:41 या slide वर बघा .यात हातांची बोटे अन त्यांची नवे दर्शविली आहेत
04:46 डावीकडून उजवीकडील बोटांची नवे:

करंगळी (little finger)

04:51 अनामिका (रिंग finger )

मध्य बोट (middle finger)

04:54 तर्जनी (इंडेक्स finger) आणि

अंगठा (thumb)

04:59 किबोर्डवर तुमचा डावा हात किबोर्डच्या डाव्या बाजूने ठेवा .
05:03 खात्री करा कि तुमची करंगळी “A” या अक्षरावर आहे .
05:07 अनामिका अक्षर “S” वर असावी.
05:10 मध्य बोट “D” अक्षरावर असावे.
05:13 तर्जनी “F“ अक्षरावर असावी
05:17 आता तुमचा उजवा हात कीबोर्डच्या उजवीकडे ठेवा.
05:20 खात्री करा करंगळी कॉलन/सेमिकॉलन key वर असावी.
05:25 अनामिका अक्षर “L” वर असावी.
05:28 मध्य बोट “K” अक्षरावर असावे.
05:30 तर्जनी “J“ अक्षरावर असावी .
05:34 स्पेसबार दाबण्यासाठी उजव्या अंगठ्याचा वापर करा .
05:37 पाहिल्यांदा जेव्हा तुम्ही के-टच उघडाल तेव्हा Teacher’s line default टेक्स्ट दर्शवेल .
05:44 हा टेक्स्ट सूचनांना सूचीबद्ध करतो कि, पाठ निवडून टाईपिंग कसे सुरु करावे.
05:51 या ट्युटोरिअलच्या उद्देशासाठी ,आपण default टेक्स्ट टाईप करण्याचे सोडून lecture निवाडतो.
05:57 पण तुम्ही हे टयूटोरिअल थांबवून default टेक्स्ट हि टाईप करू शकता .
06:02 आता,पाठ टाईप करण्यासाठी आपण lecture निवडूया.
06:07 मुख्य मेनू मधील file निवडा ,open lecture वर click करा.
06:12 select training lecture file –kTouch डायलोग बॉक्स दिसेल.
06:17 खालील फोल्डरचा पाथ ब्रोउज करा.Root -> usr -> share-> kde4 -> apps -> KTouch.
06:31 english.ktouch.xml निवडून open वर click करा.
06:36 लक्षात घ्या,कि teacher’s line आता अक्षरांचे अन्य समूह दर्शवते.
06:41 आता टाइपिंग सुरु करा.
06:43 default स्वरुपात level १ सेट आहे आणि speed शून्यवर आहे.
06:49 new character in this level मध्ये जी अक्षरे आहेत ती आपण या level मध्ये शिकणार आहोत.
06:55 लक्षात घ्या कि, कर्सर student‘s line वर आहे .
06:58 कीबोर्डचा वापर करून teacher’s line मधील अक्षरे टाईप करा.
07:09 लक्षात घ्या, जसे तुम्ही टाईप कराल तसेच characters student‘s lineमध्ये दिसतील.
07:14 आता speed फिल्डमध्ये बघा.
07:16 तुमच्या टाइपिंगच्या गतीप्रमाणे संख्या कमी-जास्त होत आहे.
07:22 जर तुम्ही टाईपिंग थांबवलं तर speed ची संख्या कमी होईल.
07:25 आता संख्या ७ आणि ८ टाईप करा, जी कि teacher’s line मध्ये दाखवली नाही.
07:31 student line लाल झाली आहे.
07:34 का? कारण आपण चुकीच टाईप केले आहे किंवा टाइपिंग मध्ये काही चूक झाली आहे.
07:40 हे मिटवा आणि टाइपिंग पूर्ण करा.
07:56 पहिली ओळ संपल्यावर दुसऱ्या ओळीवर जाण्यासाठी एंटर की दाबा.
08:02 लक्षात घ्या, teacher’s line ,आता टाईप करण्यासाठी दुसरा अक्षर समूह दाखवते.
08:07 student’s line टाईप केलेला टेक्स्ट मधून मिटवण्यात आला आहे.
08:11 आता बघूया आपण किती बरोबर टाईप केले.
08:14 correctness फिल्ड तुमच्या टाइपिंग च्या शुद्धतेची टक्केवारी दर्शवतो.उदाहरणार्थ, हे ८० प्रतिशत दाखवेल.
08:23 आपण आपला पहिला टाइपिंग पाठ पूर्ण केला आहे.
08:26 प्रथम अचूक व सरावा साठी सावकाश टाइप करणे ही पद्धत योग्य आहे.
08:31 जेव्हा तुम्ही विनाचूक चांगली टाइपिंग शिकाल तेव्हा टाइपिंगची गती वाढवू शकता.
08:37 एक नवीन टाईपिंग session सुरु करूया.
08:40 Start new session वर click करा.
08:42 Start new session - KTouch डायालोग बॉक्समध्ये start from first level वर click कारा.
08:50 तुम्हाला काय दिसेल?
08:52 teacher’s line मध्ये अक्षरांचा एक समुह.
08:55 student line रिक्त असेन.
09:00 टाइपिंग सुरु करा.
09:05 जर तुम्ही टाइपिंग थांबवुन पुन्हा सुरू करू इच्छिता,
09:09 तुम्ही तुमचा सेशन कसे थांबवाल?
09:12 pause session वर click करून.
09:14 लक्षात घ्या कि गती कमी झालेली नाही.
09:17 लक्षात ठेवा, जर पहिला सेशन पॉज न करता तुम्ही टाइपिंग थांबवली तर गती कमी होईल.
09:23 टाइपिंग परत सुरु करण्यासाठी teacher’s line मधील पुढचा शब्द किंवा अक्षर टाईप करा.
09:39 एकदा का तुम्हीं टाइपिंग पूर्ण केले कि ,correctness फिल्ड तपासून बघा यात टाइपिंग ची शुद्धता दाखेवली जाते.
09:46 आता आपण के-टच ट्यूटोरियल च्या समाप्ती कडे आलोय.
09:50 या टयूटोरिअलमध्ये आपण के-टच इंटरफेस विषयी शिकलो,तसेच किबोर्डवर आपली बोटे कशी ठेवावी हेही शिकलो.
09:59 teacher’s line मध्ये बघुन टाईप करा आणि तुमचा पहिला session पूर्ण करा .
10:04 येथे तुमच्या साठी एक assignment आहे.
10:06 के-टच उघडा. level १ मध्ये टाइपिंग session पूर्ण करा.या लेवेलसह टाईपिंगचा आभ्यास करा.
10:13 keys साठी क्रमबद्ध बोटांचा वापर कारायचे लक्षात ठेवा.
10:18 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.ज्यामध्ये तुम्हाला स्पोकन टयूटोरिअल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
10:24 जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर तुम्ही हे डाऊनलोड करूनहि बघू शकता.
10:28 स्पोकन टयूटोरिअल प्रोजेक्ट टीम : स्पोकन टयूटोरिअल च्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थाना प्रमाणपत्र ही दिले जाते.
10:37 अधिक माहिती साठी contact@spoken-tutorial.orgवर संपर्क करा.
10:43 spoken tutorial प्रोजेक्ट talk to teacher प्रोजेक्टचा भाग आहे.
10:47 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India.यांच्याकडून मिळाले आहे.
10:55 या संबंधीत माहिती spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro या लिंकवर उपलब्ध आहे.
11:06 या ट्यूटोरियल चे मराठी भाषांतर सविता यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांनी दिला आहे सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana