Difference between revisions of "LibreOffice-Suite-Calc/C3/Images-and-Graphics/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 1: Line 1:
=Resources for recording=
 
[[Media:Images and graphics in Calc.zip |Images and graphics in Calc]]
 
 
 
 
 
{| border=1
 
{| border=1
|| '''VISUAL CUE'''
+
|| '''Time'''
|| '''NARRATION'''
+
|| '''Narration'''
  
 
|-
 
|-
Line 31: Line 26:
 
||00:28
 
||00:28
 
||स्प्रेडशीट मध्ये इमेजस  खालील प्रमाणे जोडू शकतो.
 
||स्प्रेडशीट मध्ये इमेजस  खालील प्रमाणे जोडू शकतो.
 
+
इमेज फाइल प्रत्यक्षात निविष्ट करणे.
* इमेज फाइल प्रत्यक्षात निविष्ट करणे.
+
ग्रॅफिक्स प्रोग्रॅम, द्वारे  
+
क्लिपबोर्ड च्या मदतीने किंवा,
* ग्रॅफिक्स प्रोग्रॅम, द्वारे  
+
गॅलरी द्वारे.
+
* क्लिपबोर्ड च्या मदतीने किंवा,
+
 
+
* गॅलरी द्वारे.
+
  
 
|-
 
|-
Line 65: Line 56:
  
 
|-
 
|-
||1:06
+
||01:06
 
||नंतर “Picture” आणि “From File” निवडून  निविष्ट करू शकता.
 
||नंतर “Picture” आणि “From File” निवडून  निविष्ट करू शकता.
  
 
|-
 
|-
||1:10
+
||01:10
 
||आता इमेज शोधा जी तुम्हाला निविष्ट करायची आहे.
 
||आता इमेज शोधा जी तुम्हाला निविष्ट करायची आहे.
  
 
|-
 
|-
||1:14
+
||01:14
 
||मी अगोदरच डेस्कटॉप वर “Images” नावाच्या फोल्डर मध्ये काही इमेजस संग्रहीत केल्या आहेत.
 
||मी अगोदरच डेस्कटॉप वर “Images” नावाच्या फोल्डर मध्ये काही इमेजस संग्रहीत केल्या आहेत.
  
 
|-
 
|-
||1:20
+
||01:20
 
|| “Image1” निवडते.
 
|| “Image1” निवडते.
  
 
|-
 
|-
||1:24
+
||01:24
 
||आपण “Location” फील्ड मध्ये इमेज चे नाव पाहु.
 
||आपण “Location” फील्ड मध्ये इमेज चे नाव पाहु.
  
 
|-
 
|-
||1:28
+
||01:28
 
|| “Open” बटना वर क्लिक करूया.
 
|| “Open” बटना वर क्लिक करूया.
  
 
|-
 
|-
||1:31
+
||01:31
 
||स्प्रेडशीट मध्ये दिसणारी इमेज पहा. <pause>  
 
||स्प्रेडशीट मध्ये दिसणारी इमेज पहा. <pause>  
  
 
|-
 
|-
||1:38
+
||01:38
 
||यास जोडुन आणखीन एक पिक्चर निविष्ट करू.  
 
||यास जोडुन आणखीन एक पिक्चर निविष्ट करू.  
  
 
|-
 
|-
||1:42
+
||01:42
 
||प्रथम नवीन सेल निवडू.  
 
||प्रथम नवीन सेल निवडू.  
  
 
|-
 
|-
||1:45
+
||01:45
 
||आता,  “Insert”  आणि “Picture” वर क्लिक करा आणि “From File” निवडा. आणखीन इमेज निवडू.
 
||आता,  “Insert”  आणि “Picture” वर क्लिक करा आणि “From File” निवडा. आणखीन इमेज निवडू.
  
 
|-
 
|-
||1:55
+
||01:55
 
||आता,  “Image 2” वर क्लिक करा.
 
||आता,  “Image 2” वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
||1:58
+
||01:58
 
||डॉक्युमेंट्स मध्ये इमेज जोडण्यासाठी, “Link” पर्याय तपसा आणि “Open”  वर क्लिक करा.
 
||डॉक्युमेंट्स मध्ये इमेज जोडण्यासाठी, “Link” पर्याय तपसा आणि “Open”  वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
||2:05
+
||02:05
 
||डायलॉग बॉक्स मध्ये,  “Keep Link” बटना वर क्लिक करा.
 
||डायलॉग बॉक्स मध्ये,  “Keep Link” बटना वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
||2:11
+
||02:11
 
||पिक्चर आता फाइल मध्ये जोडला आहे.
 
||पिक्चर आता फाइल मध्ये जोडला आहे.
  
 
|-
 
|-
||2:15
+
||02:15
 
||लिंकिंग (जोडणे)....
 
||लिंकिंग (जोडणे)....
  
 
|-
 
|-
||2:17
+
||02:17
 
||जेव्हा आपण फाइल लिंक करतो  
 
||जेव्हा आपण फाइल लिंक करतो  
 
प्रथम हे स्प्रेडशीट चा आकार कमी करते, जेव्हा ही सेव होते.
 
प्रथम हे स्प्रेडशीट चा आकार कमी करते, जेव्हा ही सेव होते.
 
    
 
    
 
|-
 
|-
||2:23
+
||02:23
 
||त्यापासून आपली स्प्रेडशीट इमेज समाविष्ट करत नाही.
 
||त्यापासून आपली स्प्रेडशीट इमेज समाविष्ट करत नाही.
  
 
|-
 
|-
||2:27
+
||02:27
 
||दुसरे, हे प्रयोगकर्ता ला दोन्ही फाइल्स स्वतंत्र पणे बदल करण्यास सक्षम बनविते.  
 
||दुसरे, हे प्रयोगकर्ता ला दोन्ही फाइल्स स्वतंत्र पणे बदल करण्यास सक्षम बनविते.  
  
 
|-
 
|-
||2:32
+
||02:32
||इमेज फाइल मध्ये केलेला कोणताही बदल,
+
||इमेज फाइल मध्ये केलेला कोणताही बदल,स्प्रेडशीट मधील लिंक्ड इमेज वर प्रदर्शित होईल.
स्प्रेडशीट मधील लिंक्ड इमेज वर प्रदर्शित होईल.
+
  
 
|-
 
|-
||2:39
+
||02:39
 
||आता, Image 2,चा रंग बदलू,  जी ग्रेस्केल मधून फाइल ला जोडली आहे.
 
||आता, Image 2,चा रंग बदलू,  जी ग्रेस्केल मधून फाइल ला जोडली आहे.
  
 
|-
 
|-
||2:46
+
||02:46
 
||मी हा पिक्चर एडिट करण्यासाठी GIMP पिक्चर एडिटर वापरत आहे.  
 
||मी हा पिक्चर एडिट करण्यासाठी GIMP पिक्चर एडिटर वापरत आहे.  
  
 
|-
 
|-
||2:50
+
||02:50
 
||तुम्ही तुमच्या मशीन वर प्रतिष्ठापित केलेला कोणताही एडिटर वापरु शकता.
 
||तुम्ही तुमच्या मशीन वर प्रतिष्ठापित केलेला कोणताही एडिटर वापरु शकता.
  
 
|-
 
|-
||2:54
+
||02:54
 
||प्रथम,  "Personal-Finance-Tracker.ods" सेव करून बंद करू.
 
||प्रथम,  "Personal-Finance-Tracker.ods" सेव करून बंद करू.
  
 
|-
 
|-
||3:01
+
||03:01
 
||नंतर इमेज फोल्डर वर जा.
 
||नंतर इमेज फोल्डर वर जा.
 
      
 
      
 
|-
 
|-
||3:04
+
||03:04
 
|| "Image 2" निवडा.
 
|| "Image 2" निवडा.
 
   
 
   
 
|-
 
|-
||3:06
+
||03:06
 
||आता राइट-क्लिक करून Open with GIMP  निवडा.
 
||आता राइट-क्लिक करून Open with GIMP  निवडा.
  
 
|-
 
|-
||3:10
+
||03:10
 
|| GIMP  मध्ये  Image 2 उघडेल.
 
|| GIMP  मध्ये  Image 2 उघडेल.
  
 
|-
 
|-
||3:13
+
||03:13
 
||आता इमेज ला color वरुन  greyscale मध्ये करूया.
 
||आता इमेज ला color वरुन  greyscale मध्ये करूया.
  
 
|-
 
|-
||3:18
+
||03:18
 
||आता हि इमेज सेव करून बंद करूया.
 
||आता हि इमेज सेव करून बंद करूया.
  
 
|-
 
|-
||3:22
+
||03:22
 
|| आता Personal-Finance-Tracker.ods उघडू.
 
|| आता Personal-Finance-Tracker.ods उघडू.
  
 
|-
 
|-
||3:26
+
||03:26
 
||ग्रेस्केल मध्ये Image 2 प्रदर्शित आहे.
 
||ग्रेस्केल मध्ये Image 2 प्रदर्शित आहे.
  
 
|-
 
|-
||3:30
+
||03:30
 
||तरीही, फाइल लिंक करण्याचा एक मोठा तोटा असा आहे की,
 
||तरीही, फाइल लिंक करण्याचा एक मोठा तोटा असा आहे की,
 
जेव्हाही  ही स्प्रेडशीट इतर कंप्यूटर किंवा प्रयोगकर्ता ला पाठवायची असेल तर,
 
जेव्हाही  ही स्प्रेडशीट इतर कंप्यूटर किंवा प्रयोगकर्ता ला पाठवायची असेल तर,
  
 
|-
 
|-
||3:40
+
||03:40
 
||तुम्हाला स्प्रेडशीट आणि इमेज फाइल दोन्ही सोबत पाठवावी लागेल.
 
||तुम्हाला स्प्रेडशीट आणि इमेज फाइल दोन्ही सोबत पाठवावी लागेल.
 
      
 
      
 
|-
 
|-
||3:44
+
||03:44
 
||याचा अर्थ, तुम्हाला नेहेमी त्या स्थानाची माहीत असायाला हवी जेथे तुम्ही दोन्ही फाइल्स संग्रहीत केल्या आहेत.
 
||याचा अर्थ, तुम्हाला नेहेमी त्या स्थानाची माहीत असायाला हवी जेथे तुम्ही दोन्ही फाइल्स संग्रहीत केल्या आहेत.
  
 
|-
 
|-
||3:52
+
||03:52
 
||या इमेज ला स्प्रेडशीट च्या उजव्या बाजूस हलवू.
 
||या इमेज ला स्प्रेडशीट च्या उजव्या बाजूस हलवू.
  
 
|-
 
|-
||3:58
+
||03:58
 
||स्प्रेडशीट मध्ये इमेज निविष्ट करण्याची आणखीन एक पद्धत म्हणजे, फोल्डर वरुन ड्रॅग करणे,
 
||स्प्रेडशीट मध्ये इमेज निविष्ट करण्याची आणखीन एक पद्धत म्हणजे, फोल्डर वरुन ड्रॅग करणे,
  
 
|-
 
|-
||4:05
+
||04:05
 
||जेथे तुम्ही इमेज संग्रहीत केली आहे आणि त्यास तुमच्या स्प्रेडशीट वर ड्रॉप करून.  
 
||जेथे तुम्ही इमेज संग्रहीत केली आहे आणि त्यास तुमच्या स्प्रेडशीट वर ड्रॉप करून.  
  
 
|-
 
|-
||4:09
+
||04:09
 
||चला इमेज ड्रॅग आणि ड्रॉप करू.
 
||चला इमेज ड्रॅग आणि ड्रॉप करू.
  
 
|-
 
|-
||4:12
+
||04:12
 
||आता इमेज फाइल ला तुमच्या स्प्रेडशीट मध्ये प्रत्यक्षात ड्रॅग आणि ड्रॉप करा, जेथे तुम्हाला ठेवायची आहे तेथे.
 
||आता इमेज फाइल ला तुमच्या स्प्रेडशीट मध्ये प्रत्यक्षात ड्रॅग आणि ड्रॉप करा, जेथे तुम्हाला ठेवायची आहे तेथे.
  
 
|-
 
|-
||4:19
+
||04:19
 
||तुम्ही पहाल की,  इमेज तुमच्या डॉक्युमेंट्स मध्ये निविष्ट आहे झाली.
 
||तुम्ही पहाल की,  इमेज तुमच्या डॉक्युमेंट्स मध्ये निविष्ट आहे झाली.
  
 
|-
 
|-
||4:23
+
||04:23
 
||या बदलास CTRLआणि Z दाबून अंडू करू.
 
||या बदलास CTRLआणि Z दाबून अंडू करू.
  
 
|-
 
|-
||4:29
+
||04:29
 
||आता ड्रॅग आणि ड्रॉप पद्धत वापरुन इमेज लिंक करूया.  
 
||आता ड्रॅग आणि ड्रॉप पद्धत वापरुन इमेज लिंक करूया.  
  
 
|-
 
|-
||4:34
+
||04:34
||हे सुद्धा सोपे आहे,  
+
||हे सुद्धा सोपे आहे, स्प्रेडशीट मध्ये इमेज ड्रॅग करत असल्यास,
स्प्रेडशीट मध्ये इमेज ड्रॅग करत असल्यास,
+
  
 
|-
 
|-
||4:40
+
||04:40
 
||केवळ “Control” आणि “Shift” कीज़ दाबून पकडून ठेवा.
 
||केवळ “Control” आणि “Shift” कीज़ दाबून पकडून ठेवा.
  
 
|-
 
|-
||4:44
+
||04:44
 
||इमेज फाइल आता डॉक्युमेंट्स सह जोडली आहे.
 
||इमेज फाइल आता डॉक्युमेंट्स सह जोडली आहे.
  
 
|-
 
|-
||4:48
+
||04:48
 
||ही कॅल्क फाइल CTRL आणि S कीज़ सोबत दाबून सेव करू.  
 
||ही कॅल्क फाइल CTRL आणि S कीज़ सोबत दाबून सेव करू.  
  
 
|-
 
|-
||4:54
+
||04:54
 
||आता ही फाइल बंद करूया.
 
||आता ही फाइल बंद करूया.
  
 
|-
 
|-
||4:58
+
||04:58
 
||आता फोल्डर वर जाऊ जेथे इमेज स्थित आहे.
 
||आता फोल्डर वर जाऊ जेथे इमेज स्थित आहे.
  
 
|-
 
|-
||5:02
+
||05:02
 
||“Image 3.jpg”, इमेज ला  “Image4.jpg” नाव देऊ, जी आपण फाइल मध्ये निविष्ट केली आहे.
 
||“Image 3.jpg”, इमेज ला  “Image4.jpg” नाव देऊ, जी आपण फाइल मध्ये निविष्ट केली आहे.
  
 
|-
 
|-
||5:12
+
||05:12
 
||आता पुन्हा “Personal Finance Tracker.ods” फाइल उघडा.
 
||आता पुन्हा “Personal Finance Tracker.ods” फाइल उघडा.
  
 
|-
 
|-
||5:18
+
||05:18
 
||तुम्ही पाहत की जोडलेली इमेज आता दिसत नाही.
 
||तुम्ही पाहत की जोडलेली इमेज आता दिसत नाही.
  
 
|-
 
|-
||5:22
+
||05:22
 
||लिंक पाथ एरर दर्शवित आहे.
 
||लिंक पाथ एरर दर्शवित आहे.
  
 
|-
 
|-
||5:25
+
||05:25
 
||ही लिंक डिलीट करूया.
 
||ही लिंक डिलीट करूया.
  
 
|-
 
|-
||5:28
+
||05:28
 
||ट्यूटोरियल थांबवून असाइनमेंट करा.
 
||ट्यूटोरियल थांबवून असाइनमेंट करा.
  
 
|-
 
|-
||5:32
+
||05:32
 
||कॅल्क शीट मध्ये लिंक स्वरुपात इमेज निविष्ट करून , सेव आणि बंद करा.
 
||कॅल्क शीट मध्ये लिंक स्वरुपात इमेज निविष्ट करून , सेव आणि बंद करा.
  
 
|-
 
|-
||5:38
+
||05:38
 
||ज्या फोल्डर मध्ये इमेज संग्रहीत आहेत त्या वर जा आणि इमेज डिलीट करा.
 
||ज्या फोल्डर मध्ये इमेज संग्रहीत आहेत त्या वर जा आणि इमेज डिलीट करा.
  
 
|-
 
|-
||5:43
+
||05:43
 
||इमेज आताही कॅल्क फाइल मध्ये दर्शित आहे का, उघडून तपसा.
 
||इमेज आताही कॅल्क फाइल मध्ये दर्शित आहे का, उघडून तपसा.
  
 
|-
 
|-
||5:49
+
||05:49
 
||आता पुन्हा इमेज ला इमेज फोल्डर मध्ये पेस्ट करा.
 
||आता पुन्हा इमेज ला इमेज फोल्डर मध्ये पेस्ट करा.
  
 
|-
 
|-
||5:53
+
||05:53
 
||कॅल्क फाइल मध्ये इमेज दर्शित आहे का ते तपासा.
 
||कॅल्क फाइल मध्ये इमेज दर्शित आहे का ते तपासा.
  
 
|-
 
|-
||5:57
+
||05:57
 
||“Standard” टूलबार च्या खाली असलेला नवीन टूलबार पहा.
 
||“Standard” टूलबार च्या खाली असलेला नवीन टूलबार पहा.
  
 
|-
 
|-
||6:02
+
||06:02
 
||हा “Picture”  टूलबार  आहे.
 
||हा “Picture”  टूलबार  आहे.
  
 
|-
 
|-
||6:04
+
||06:04
 
|| “Picture”  टूलबार च्या वर डाव्या बाजूचे “Filter” बटन इमेज चे स्वरुप बदलण्यास काही पर्याय सुचविता.  
 
|| “Picture”  टूलबार च्या वर डाव्या बाजूचे “Filter” बटन इमेज चे स्वरुप बदलण्यास काही पर्याय सुचविता.  
  
 
|-
 
|-
||6:13
+
||06:13
 
|| CTRL आणि Z दाबून यास अंडू करू.
 
|| CTRL आणि Z दाबून यास अंडू करू.
  
 
|-
 
|-
||6:18
+
||06:18
 
|| “Graphics mode” बटन मध्ये इमेज ला ग्रेस्केल, ब्लैक-एंड-व्हाइट किंवा वॉटरमार्क मध्ये बदलण्याचे पर्याय असतात.
 
|| “Graphics mode” बटन मध्ये इमेज ला ग्रेस्केल, ब्लैक-एंड-व्हाइट किंवा वॉटरमार्क मध्ये बदलण्याचे पर्याय असतात.
  
 
|-
 
|-
||6:26
+
||06:26
 
||“Picture” टूलबार मध्ये इतर पर्याय आहेत, जे आपण नंतर पाहुया.
 
||“Picture” टूलबार मध्ये इतर पर्याय आहेत, जे आपण नंतर पाहुया.
 
  
 
|-
 
|-
||6:32
+
||06:32
 
||आता क्लिपबोर्ड वरुन इमेज निविष्ट करणे शिकुया.
 
||आता क्लिपबोर्ड वरुन इमेज निविष्ट करणे शिकुया.
  
 
|-
 
|-
||6:37
+
||06:37
 
||कीबोर्ड वरील संग्रहीत इमेजस ला तुम्ही, एका लिबर ऑफीस स्प्रेडशीट मधून दुसऱ्या मध्ये कॉपी करू शकता.
 
||कीबोर्ड वरील संग्रहीत इमेजस ला तुम्ही, एका लिबर ऑफीस स्प्रेडशीट मधून दुसऱ्या मध्ये कॉपी करू शकता.
  
 
|-
 
|-
||6:44
+
||06:44
 
||एक नवीन स्प्रेडशीट बनवून त्यास “abc.ods” नाव देऊया.
 
||एक नवीन स्प्रेडशीट बनवून त्यास “abc.ods” नाव देऊया.
  
 
|-
 
|-
||6:50
+
||06:50
 
||हे आपले टार्गेट डॉक्युमेंट्स आहेत.
 
||हे आपले टार्गेट डॉक्युमेंट्स आहेत.
  
 
|-
 
|-
||6:53
+
||06:53
 
||आपल्याकडे अगोदरच “Personal-Finance-Tracker.ods” फाइल मध्ये एक इमेज आहे.
 
||आपल्याकडे अगोदरच “Personal-Finance-Tracker.ods” फाइल मध्ये एक इमेज आहे.
  
 
|-
 
|-
||6:59
+
||06:59
 
||हे आपले सोर्स डॉक्युमेंट्स आहेत.
 
||हे आपले सोर्स डॉक्युमेंट्स आहेत.
  
 
|-
 
|-
||7:02
+
||07:02
 
||आता सोर्स फाइल वरुन इमेज निवडा जी कॉपी करायची आहे.
 
||आता सोर्स फाइल वरुन इमेज निवडा जी कॉपी करायची आहे.
  
 
|-
 
|-
||7:06
+
||07:06
 
||इमेज कॉपी करण्यास “CTRL” आणि “C” कीज सोबत दाबा.
 
||इमेज कॉपी करण्यास “CTRL” आणि “C” कीज सोबत दाबा.
  
 
|-
 
|-
||7:11
+
||07:11
 
||इमेज आता क्लिपबोर्ड वर सेव झाली आहे.  
 
||इमेज आता क्लिपबोर्ड वर सेव झाली आहे.  
  
 
|-
 
|-
||7:15
+
||07:15
 
||आता टार्गेट डॉक्युमेंट वर जा, जे “abc.ods” आहे.  
 
||आता टार्गेट डॉक्युमेंट वर जा, जे “abc.ods” आहे.  
  
 
|-
 
|-
||7:21
+
||07:21
 
||तुम्हाला तुमचे सेव केलेले इमेज“abc.ods”  मध्ये कोणत्या स्थानी ठेवायचे आहेत ते स्थान निवडा.
 
||तुम्हाला तुमचे सेव केलेले इमेज“abc.ods”  मध्ये कोणत्या स्थानी ठेवायचे आहेत ते स्थान निवडा.
  
 
|-
 
|-
||7:28
+
||07:28
 
||इमेज डॉक्युमेंट मध्ये निविष्ट करण्यासाठी “CTRL” आणि “V” कीज सोबत दाबा.
 
||इमेज डॉक्युमेंट मध्ये निविष्ट करण्यासाठी “CTRL” आणि “V” कीज सोबत दाबा.
  
 
|-
 
|-
||7:35
+
||07:35
 
||आपण पाहतो की इमेज आपल्या टार्गेट फाइल मध्ये निविष्ट झाले आहेत.
 
||आपण पाहतो की इमेज आपल्या टार्गेट फाइल मध्ये निविष्ट झाले आहेत.
  
 
|-
 
|-
||7:42
+
||07:42
 
||आता आपण, कॅल्क गॅलरी वरुन प्रत्यक्ष इमेज निविष्ट करणे शिकू.
 
||आता आपण, कॅल्क गॅलरी वरुन प्रत्यक्ष इमेज निविष्ट करणे शिकू.
  
 
|-
 
|-
||7:48
+
||07:48
 
||“Gallery” मध्ये इमेज आणि ध्वनी आहेत जे तुम्ही तुमच्या स्प्रेडशीट मध्ये निविष्ट करू शकता.
 
||“Gallery” मध्ये इमेज आणि ध्वनी आहेत जे तुम्ही तुमच्या स्प्रेडशीट मध्ये निविष्ट करू शकता.
  
 
|-
 
|-
||7:54
+
||07:54
 
||हे कसे करायचे पाहु.
 
||हे कसे करायचे पाहु.
  
 
|-
 
|-
||7:57
+
||07:57
 
||स्टॅंडर्ड टूल बार मधील “Gallery” आयकॉन वर क्लिक करा.
 
||स्टॅंडर्ड टूल बार मधील “Gallery” आयकॉन वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
||8:01
+
||08:01
 
||एकांतरीत, मेन मेन्यु बार मधील “Tools” पर्याया वर क्लिक करा आणि नंतर “Gallery” उघडण्यास त्यावर क्लिक करा.
 
||एकांतरीत, मेन मेन्यु बार मधील “Tools” पर्याया वर क्लिक करा आणि नंतर “Gallery” उघडण्यास त्यावर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
||8:09
+
||08:09
 
||आता “Gallery” जे इमेज सूचीत करते त्यावर जा आणि डॉक्युमेंट मध्ये जी इमेज निविष्ट करायची आहे त्यावर क्लिक करा.  
 
||आता “Gallery” जे इमेज सूचीत करते त्यावर जा आणि डॉक्युमेंट मध्ये जी इमेज निविष्ट करायची आहे त्यावर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
||8:18
+
||08:18
|| “Gallery”  वरुन इमेज ड्रॅग करा,
+
|| “Gallery”  वरुन इमेज ड्रॅग करा,आणि त्यास स्प्रेडशीट मध्ये ड्रॉप करून  हवे तेथे निविष्ट करा.
आणि त्यास स्प्रेडशीट मध्ये ड्रॉप करून  हवे तेथे निविष्ट करा.
+
  
 
|-
 
|-
||8:26
+
||08:26
 
||तुम्ही पाहता की, इमेजस आपल्या “Personal-Finance-Tracker.ods” फाइल मध्ये निविष्ट झाले आहेत.
 
||तुम्ही पाहता की, इमेजस आपल्या “Personal-Finance-Tracker.ods” फाइल मध्ये निविष्ट झाले आहेत.
  
 
|-
 
|-
||8:34
+
||08:34
 
||हा पाठ येथे संपत आहे.
 
||हा पाठ येथे संपत आहे.
  
 
|-
 
|-
||8:39,
+
||08:39
||सारांश, आपण  
+
||सारांश, आपण विविध पद्धतीने स्प्रेडशीट मध्ये इमेज फाइल निविष्ट करणे शिकलो.
विविध पद्धतीने स्प्रेडशीट मध्ये इमेज फाइल निविष्ट करणे शिकलो.
+
  
 
|-
 
|-
||8:46
+
||08:46
 
||जसे,
 
||जसे,
* फाइल वरुन  
+
फाइल वरुन  
 
+
क्लिपबोर्ड वरुन किंवा  
* क्लिपबोर्ड वरुन किंवा  
+
गॅलरी वरुन  
 
+
गॅलरी वरुन  
+
  
 
|-
 
|-
||8:52
+
||08:52
 
|| प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
 
|| प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
  
 
|-
 
|-
||8:55
+
||08:55
 
||ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.  
 
||ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.  
  
 
|-
 
|-
||8:58
+
||08:58
 
||जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता.
 
||जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता.
  
 
|-
 
|-
||9:03
+
||09:03
 
||स्पोकन टयूटोरियल  प्रोजेक्ट टीम.  स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
||स्पोकन टयूटोरियल  प्रोजेक्ट टीम.  स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
  
 
|-
 
|-
||9:08
+
||09:08
 
|| परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
 
|| परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
  
 
|-
 
|-
||9:12  
+
||09:12  
 
|| अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
 
|| अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
 
|-
 
|-
||9:19
+
||09:19
 
||स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे.
 
||स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे.
  
 
|-
 
|-
||9:23
+
||09:23
 
|| यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
 
|| यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
  
 
|-
 
|-
||9:31
+
||09:31
 
||या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.
 
||या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.
 
|-
 
|-
||9:41
+
||09:41
 
|| या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे  यानी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.सहभागासाठी धन्यवाद.
 
|| या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे  यानी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.सहभागासाठी धन्यवाद.

Revision as of 17:39, 3 March 2017

Time Narration
00:00 लिबर ऑफीस कॅल्क मध्ये इमेजस निविष्ट करणाऱ्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्यूटोरियल मध्ये आपण खालील बाबी शिकू.
00:09 डॉक्युमेंट्स मध्ये इमेज फाइल निविष्ट करणे.
00:13 उदाहरणार्थ jpeg, png किंवा bmp.
00:19 येथे आपण Ubuntu Linux version 10.04 आणि LibreOffice Suite version 3.3.4 वापरत आहोत.
00:28 स्प्रेडशीट मध्ये इमेजस खालील प्रमाणे जोडू शकतो.

इमेज फाइल प्रत्यक्षात निविष्ट करणे. ग्रॅफिक्स प्रोग्रॅम, द्वारे क्लिपबोर्ड च्या मदतीने किंवा, गॅलरी द्वारे.

00:39 प्रत्येका बद्दल विस्तारीत चर्चा करूया.
00:43 चला आपली “Personal-Finance-Tracker.ods” स्प्रेडशीट उघडुया.
00:48 प्रथम, sheet 2 निवडू.
00:51 आपण या शीट मध्ये इमेजस निविष्ट करूया.
00:54 अगोदर सेल निवडून नंतर पिक्चर निविष्ट करणे हा चांगला सराव आहे.
00:59 तुमच्या कंप्यूटर मध्ये इमेजस अगोदरच संग्रहीत आहेत तर, प्रथम “Insert” वर क्लिक करून,
01:06 नंतर “Picture” आणि “From File” निवडून निविष्ट करू शकता.
01:10 आता इमेज शोधा जी तुम्हाला निविष्ट करायची आहे.
01:14 मी अगोदरच डेस्कटॉप वर “Images” नावाच्या फोल्डर मध्ये काही इमेजस संग्रहीत केल्या आहेत.
01:20 “Image1” निवडते.
01:24 आपण “Location” फील्ड मध्ये इमेज चे नाव पाहु.
01:28 “Open” बटना वर क्लिक करूया.
01:31 स्प्रेडशीट मध्ये दिसणारी इमेज पहा. <pause>
01:38 यास जोडुन आणखीन एक पिक्चर निविष्ट करू.
01:42 प्रथम नवीन सेल निवडू.
01:45 आता, “Insert” आणि “Picture” वर क्लिक करा आणि “From File” निवडा. आणखीन इमेज निवडू.
01:55 आता, “Image 2” वर क्लिक करा.
01:58 डॉक्युमेंट्स मध्ये इमेज जोडण्यासाठी, “Link” पर्याय तपसा आणि “Open” वर क्लिक करा.
02:05 डायलॉग बॉक्स मध्ये, “Keep Link” बटना वर क्लिक करा.
02:11 पिक्चर आता फाइल मध्ये जोडला आहे.
02:15 लिंकिंग (जोडणे)....
02:17 जेव्हा आपण फाइल लिंक करतो

प्रथम हे स्प्रेडशीट चा आकार कमी करते, जेव्हा ही सेव होते.

02:23 त्यापासून आपली स्प्रेडशीट इमेज समाविष्ट करत नाही.
02:27 दुसरे, हे प्रयोगकर्ता ला दोन्ही फाइल्स स्वतंत्र पणे बदल करण्यास सक्षम बनविते.
02:32 इमेज फाइल मध्ये केलेला कोणताही बदल,स्प्रेडशीट मधील लिंक्ड इमेज वर प्रदर्शित होईल.
02:39 आता, Image 2,चा रंग बदलू, जी ग्रेस्केल मधून फाइल ला जोडली आहे.
02:46 मी हा पिक्चर एडिट करण्यासाठी GIMP पिक्चर एडिटर वापरत आहे.
02:50 तुम्ही तुमच्या मशीन वर प्रतिष्ठापित केलेला कोणताही एडिटर वापरु शकता.
02:54 प्रथम, "Personal-Finance-Tracker.ods" सेव करून बंद करू.
03:01 नंतर इमेज फोल्डर वर जा.
03:04 "Image 2" निवडा.
03:06 आता राइट-क्लिक करून Open with GIMP निवडा.
03:10 GIMP मध्ये Image 2 उघडेल.
03:13 आता इमेज ला color वरुन greyscale मध्ये करूया.
03:18 आता हि इमेज सेव करून बंद करूया.
03:22 आता Personal-Finance-Tracker.ods उघडू.
03:26 ग्रेस्केल मध्ये Image 2 प्रदर्शित आहे.
03:30 तरीही, फाइल लिंक करण्याचा एक मोठा तोटा असा आहे की,

जेव्हाही ही स्प्रेडशीट इतर कंप्यूटर किंवा प्रयोगकर्ता ला पाठवायची असेल तर,

03:40 तुम्हाला स्प्रेडशीट आणि इमेज फाइल दोन्ही सोबत पाठवावी लागेल.
03:44 याचा अर्थ, तुम्हाला नेहेमी त्या स्थानाची माहीत असायाला हवी जेथे तुम्ही दोन्ही फाइल्स संग्रहीत केल्या आहेत.
03:52 या इमेज ला स्प्रेडशीट च्या उजव्या बाजूस हलवू.
03:58 स्प्रेडशीट मध्ये इमेज निविष्ट करण्याची आणखीन एक पद्धत म्हणजे, फोल्डर वरुन ड्रॅग करणे,
04:05 जेथे तुम्ही इमेज संग्रहीत केली आहे आणि त्यास तुमच्या स्प्रेडशीट वर ड्रॉप करून.
04:09 चला इमेज ड्रॅग आणि ड्रॉप करू.
04:12 आता इमेज फाइल ला तुमच्या स्प्रेडशीट मध्ये प्रत्यक्षात ड्रॅग आणि ड्रॉप करा, जेथे तुम्हाला ठेवायची आहे तेथे.
04:19 तुम्ही पहाल की, इमेज तुमच्या डॉक्युमेंट्स मध्ये निविष्ट आहे झाली.
04:23 या बदलास CTRLआणि Z दाबून अंडू करू.
04:29 आता ड्रॅग आणि ड्रॉप पद्धत वापरुन इमेज लिंक करूया.
04:34 हे सुद्धा सोपे आहे, स्प्रेडशीट मध्ये इमेज ड्रॅग करत असल्यास,
04:40 केवळ “Control” आणि “Shift” कीज़ दाबून पकडून ठेवा.
04:44 इमेज फाइल आता डॉक्युमेंट्स सह जोडली आहे.
04:48 ही कॅल्क फाइल CTRL आणि S कीज़ सोबत दाबून सेव करू.
04:54 आता ही फाइल बंद करूया.
04:58 आता फोल्डर वर जाऊ जेथे इमेज स्थित आहे.
05:02 “Image 3.jpg”, इमेज ला “Image4.jpg” नाव देऊ, जी आपण फाइल मध्ये निविष्ट केली आहे.
05:12 आता पुन्हा “Personal Finance Tracker.ods” फाइल उघडा.
05:18 तुम्ही पाहत की जोडलेली इमेज आता दिसत नाही.
05:22 लिंक पाथ एरर दर्शवित आहे.
05:25 ही लिंक डिलीट करूया.
05:28 ट्यूटोरियल थांबवून असाइनमेंट करा.
05:32 कॅल्क शीट मध्ये लिंक स्वरुपात इमेज निविष्ट करून , सेव आणि बंद करा.
05:38 ज्या फोल्डर मध्ये इमेज संग्रहीत आहेत त्या वर जा आणि इमेज डिलीट करा.
05:43 इमेज आताही कॅल्क फाइल मध्ये दर्शित आहे का, उघडून तपसा.
05:49 आता पुन्हा इमेज ला इमेज फोल्डर मध्ये पेस्ट करा.
05:53 कॅल्क फाइल मध्ये इमेज दर्शित आहे का ते तपासा.
05:57 “Standard” टूलबार च्या खाली असलेला नवीन टूलबार पहा.
06:02 हा “Picture” टूलबार आहे.
06:04 “Picture” टूलबार च्या वर डाव्या बाजूचे “Filter” बटन इमेज चे स्वरुप बदलण्यास काही पर्याय सुचविता.
06:13 CTRL आणि Z दाबून यास अंडू करू.
06:18 “Graphics mode” बटन मध्ये इमेज ला ग्रेस्केल, ब्लैक-एंड-व्हाइट किंवा वॉटरमार्क मध्ये बदलण्याचे पर्याय असतात.
06:26 “Picture” टूलबार मध्ये इतर पर्याय आहेत, जे आपण नंतर पाहुया.
06:32 आता क्लिपबोर्ड वरुन इमेज निविष्ट करणे शिकुया.
06:37 कीबोर्ड वरील संग्रहीत इमेजस ला तुम्ही, एका लिबर ऑफीस स्प्रेडशीट मधून दुसऱ्या मध्ये कॉपी करू शकता.
06:44 एक नवीन स्प्रेडशीट बनवून त्यास “abc.ods” नाव देऊया.
06:50 हे आपले टार्गेट डॉक्युमेंट्स आहेत.
06:53 आपल्याकडे अगोदरच “Personal-Finance-Tracker.ods” फाइल मध्ये एक इमेज आहे.
06:59 हे आपले सोर्स डॉक्युमेंट्स आहेत.
07:02 आता सोर्स फाइल वरुन इमेज निवडा जी कॉपी करायची आहे.
07:06 इमेज कॉपी करण्यास “CTRL” आणि “C” कीज सोबत दाबा.
07:11 इमेज आता क्लिपबोर्ड वर सेव झाली आहे.
07:15 आता टार्गेट डॉक्युमेंट वर जा, जे “abc.ods” आहे.
07:21 तुम्हाला तुमचे सेव केलेले इमेज“abc.ods” मध्ये कोणत्या स्थानी ठेवायचे आहेत ते स्थान निवडा.
07:28 इमेज डॉक्युमेंट मध्ये निविष्ट करण्यासाठी “CTRL” आणि “V” कीज सोबत दाबा.
07:35 आपण पाहतो की इमेज आपल्या टार्गेट फाइल मध्ये निविष्ट झाले आहेत.
07:42 आता आपण, कॅल्क गॅलरी वरुन प्रत्यक्ष इमेज निविष्ट करणे शिकू.
07:48 “Gallery” मध्ये इमेज आणि ध्वनी आहेत जे तुम्ही तुमच्या स्प्रेडशीट मध्ये निविष्ट करू शकता.
07:54 हे कसे करायचे पाहु.
07:57 स्टॅंडर्ड टूल बार मधील “Gallery” आयकॉन वर क्लिक करा.
08:01 एकांतरीत, मेन मेन्यु बार मधील “Tools” पर्याया वर क्लिक करा आणि नंतर “Gallery” उघडण्यास त्यावर क्लिक करा.
08:09 आता “Gallery” जे इमेज सूचीत करते त्यावर जा आणि डॉक्युमेंट मध्ये जी इमेज निविष्ट करायची आहे त्यावर क्लिक करा.
08:18 “Gallery” वरुन इमेज ड्रॅग करा,आणि त्यास स्प्रेडशीट मध्ये ड्रॉप करून हवे तेथे निविष्ट करा.
08:26 तुम्ही पाहता की, इमेजस आपल्या “Personal-Finance-Tracker.ods” फाइल मध्ये निविष्ट झाले आहेत.
08:34 हा पाठ येथे संपत आहे.
08:39 सारांश, आपण विविध पद्धतीने स्प्रेडशीट मध्ये इमेज फाइल निविष्ट करणे शिकलो.
08:46 जसे,

फाइल वरुन क्लिपबोर्ड वरुन किंवा गॅलरी वरुन

08:52 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
08:55 ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
08:58 जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता.
09:03 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:08 परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
09:12 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
09:19 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे.
09:23 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
09:31 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.
09:41 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble