Difference between revisions of "Drupal/C3/Styling-a-Page-using-Themes/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "{|border=1 |'''Time''' |'''Narration''' |- | 00:01 | ''' Styling a Page using Themes''' वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आ...")
 
 
(3 intermediate revisions by the same user not shown)
Line 5: Line 5:
 
|-
 
|-
 
|  00:01
 
|  00:01
| ''' Styling a Page using Themes''' वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
+
| '''Styling a Page using Themes''' वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
  
 
|-
 
|-
 
|  00:06
 
|  00:06
| ह्या पाठात आपण शिकणार आहोत  
+
| ह्या पाठात आपण शिकणार आहोत '''themes''' चे परिचय, '''themes''' शोधणे आणि बेसिक '''themes''' इनस्टॉल करणे.
* '''themes''' चे परिचय
+
* '''themes''' शोधणे आणि
+
* बेसिक '''themes''' इनस्टॉल करणे.
+
  
 
|-
 
|-
 
|00:16
 
|00:16
| हा ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे
+
| हा ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे 'Ubuntu Linux' ऑपरेटिंग सिस्टम, 'Drupal 8' आणि 'Firefox Web browser'. तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउज़र वापरू शकता.
Ubuntu Linux ऑपरेटिंग सिस्टम
+
 
Drupal 8 आणि Firefox Web browser
+
तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउज़र वापरू शकता.
+
 
|-
 
|-
 
|00:30
 
|00:30
Line 26: Line 21:
 
|-
 
|-
 
| 00:36
 
| 00:36
| खरं तर, निरनिराळ्या '''Drupal'''साइट्स चे काही वेगवेगळे चेहरामोहरा आहेत.
+
| खरं तर, निरनिराळ्या '''Drupal''' साइट्स चे काही वेगवेगळे चेहरामोहरा आहेत.
  
 
|-
 
|-
Line 46: Line 41:
 
|-
 
|-
 
| 00:55
 
| 00:55
| आपण थीम्स काही वेगवेगळ्या ठिकाणाहुन मिळवू शकतो.
+
| आपण थीम्स काही वेगवेगळ्या ठिकाणाहुन मिळवू शकतो. आपल्याकडे '''drupal.org''' मध्ये थीम्स विनामूल्य आहे. ज्यांना '''Contributed Themes''' म्हणतात. किंवा आपण थीम अनेक वेगवेगळ्या विक्रेत्यांकडून खरेदी करू शकतो.
* आपल्याकडे ''' drupal.org ''' मध्ये थीम्स विनामूल्य आहे. ज्यांना '''Contributed Themes'''
+
* म्हणतात. किंवा आपण थीम अनेक वेगवेगळ्या विक्रेत्यांकडून खरेदी करू शकतो.
+
  
 
|-
 
|-
Line 60: Line 53:
 
|-
 
|-
 
| 01:26
 
| 01:26
| '''Block Regions''' ''' Theme''' द्वारे सर्व निर्धारित आहेत.
+
| '''Block Regions''', '''Theme''' द्वारे सर्व निर्धारित आहेत.
  
 
|-
 
|-
Line 68: Line 61:
 
|-
 
|-
 
| 01:36
 
| 01:36
| जर आपल्याकडे योग्य '''region''' नाही आहे, तर नंतर हे '''Theme''' इश्यू आहे ब्लॉक इश्यू नाही.
+
| जर आपल्याकडे योग्य '''region''' नाही आहे, तर नंतर हे '''Theme''' इश्यू आहे ब्लॉक इश्यू नाही.
  
 
|-
 
|-
 
| 01:42
 
| 01:42
| आता '''Themes''' ना थोडं  आणखी समजून घेऊ.
+
| आता '''Themes''' ना थोडं  आणखी समजून घेऊ.
  
 
|-
 
|-
 
| 01:46
 
| 01:46
| आपल्याला '''drupal.org''' शी मोफत काही विलक्षण ''' Themes''' मिळू शकते.
+
| आपल्याला '''drupal.org''' शी मोफत काही विलक्षण '''Themes''' मिळू शकते.
  
 
|-
 
|-
 
| 01:51
 
| 01:51
| ''' drupal.org/projects/themes''' वर जाऊ.
+
| '''drupal.org/projects/themes''' वर जाऊ.
  
 
|-
 
|-
 
| 01:56
 
| 01:56
| काही ''' Themes''' वर नजर टाकु, जे '''Drupal''' साठी उपलब्ध आहे.
+
| काही '''Themes''' वर नजर टाकु, जे '''Drupal''' साठी उपलब्ध आहे.
  
 
|-
 
|-
 
| 02:01
 
| 02:01
| आपल्या ''' Modules''' ट्यूटोरियल ना आठवा. '''Drupal''' च्या ज्या वर्जन चा आपण वापर करत आहोत '''Core compatibility''' द्वारा फिल्टर आहे.
+
| आपल्या '''Modules''' ट्यूटोरियल ना आठवा. '''Drupal''' च्या ज्या वर्जन चा आपण वापर करत आहोत '''Core compatibility''' द्वारा फिल्टर आहे.
  
 
|-
 
|-
Line 100: Line 93:
 
|-
 
|-
 
| 02:25
 
| 02:25
| ''' Themes''' शोधणे आणि कसे मूल्यांकन करणे ह्याबद्दल जाणून घेऊ.
+
| '''Themes''' शोधणे आणि कसे मूल्यांकन करणे ह्याबद्दल जाणून घेऊ.
  
 
|-
 
|-
 
| 02:30
 
| 02:30
|  हे ''' Modules''' च्या सामानच आहे.
+
|  हे '''Modules''' च्या सामानच आहे.
  
 
|-
 
|-
 
| 02:33
 
| 02:33
| आपण इथे ''' drupal.org''' शी सुरवात करू.
+
| आपण इथे '''drupal.org''' शी सुरवात करू.
  
 
|-
 
|-
Line 120: Line 113:
 
|-
 
|-
 
| 02:46
 
| 02:46
| आणि ''' Bootstrap''' दुसर्या नंबर वर आहे.  
+
| आणि '''Bootstrap''' दुसर्या नंबर वर आहे.  
  
 
|-
 
|-
 
| 02:50
 
| 02:50
| ''' Bootstrap''' वर क्‍लिक करू.
+
| '''Bootstrap''' वर क्‍लिक करू.
  
 
|-
 
|-
 
| 02:53
 
| 02:53
| ''' Module''' ट्यूटोरियल मधून DMV चे उदाहरण आठवा. येथे देखील समान गोष्ट आहे.
+
| '''Module''' ट्यूटोरियल मधून DMV चे उदाहरण आठवा. येथे देखील समान गोष्ट आहे.
  
 
|-
 
|-
Line 144: Line 137:
 
|-
 
|-
 
| 03:08
 
| 03:08
| रेकॉर्डिंग च्या वेळी, हे विशेष ''' Theme''', ''' Drupal 8 x 3.0 alpha 1''' वर्जन मध्ये आहे.
+
| रेकॉर्डिंग च्या वेळी, हे विशेष '''Theme''', '''Drupal 8 x 3.0 alpha 1''' वर्जन मध्ये आहे.
  
 
|-
 
|-
Line 152: Line 145:
 
|-
 
|-
 
| 03:20
 
| 03:20
| नंतर, ह्या  ''' Theme''' चा ''' Drupal 8''' वर्जन बनतो, इथे हिरव्या रंगात.
+
| नंतर, ह्या  '''Theme''' चा '''Drupal 8''' वर्जन बनतो, इथे हिरव्या रंगात.
  
 
|-
 
|-
 
| 03:27
 
| 03:27
| '''Contributed Theme'' चे अनेक प्रकार असू शकतात.येथे 3 विविध प्रकारचे '''Themes''' आहे.
+
| '''Contributed Theme''' चे अनेक प्रकार असू शकतात.येथे 3 विविध प्रकारचे '''Themes''' आहे.
  
 
|-
 
|-
Line 164: Line 157:
 
|-
 
|-
 
| 03:40
 
| 03:40
| आपल्याकडे '''Starter Themes''' असु शकते जसे की '''Bootstrap''' किंवा ''' Zen.'''  
+
| आपल्याकडे '''Starter Themes''' असु शकते जसे की '''Bootstrap''' किंवा '''Zen'''.
  
 
|-
 
|-
 
|03:46
 
|03:46
|आपले '''CSS''' ठेवण्यासाठी हे तुम्हाला रिकामे स्क्रीन आणि chote '''framework''' देईल.  
+
|आपले '''CSS''' ठेवण्यासाठी हे तुम्हाला रिकामे स्क्रीन आणि छोटे '''framework''' देईल.  
  
 
|-
 
|-
Line 192: Line 185:
 
|-
 
|-
 
|04:20
 
|04:20
|  खाली स्क्रोल करा. हा एक चांगला '''Theme''' आहे, जो की विशेष रुपने '''Drupal 7''' आणि '''8''' साठी बनवलेला आहे.  
+
|  खाली स्क्रोल करा. हा एक चांगला '''Theme''' आहे, जो की विशेष रुपने '''Drupal 7''' आणि '''8''' साठी बनवलेला आहे.  
  
 
|-
 
|-
Line 208: Line 201:
 
|-
 
|-
 
| 04:47
 
| 04:47
| ह्या वेळी ''' Appearance''' आणि  '''Install new theme''' वर क्‍लिक करा.
+
| ह्या वेळी '''Appearance''' आणि  '''Install new theme''' वर क्‍लिक करा.
  
 
|-
 
|-
 
|04:52
 
|04:52
| पुन्हा एकदा, पुढील प्रक्रिया ''' Modules''' सारखी आहे .       
+
| पुन्हा एकदा, पुढील प्रक्रिया '''Modules''' सारखी आहे .       
  
 
|-
 
|-
Line 220: Line 213:
 
|-
 
|-
 
| 05:00
 
| 05:00
| '''Theme''' आपल्या '''web server''' मधून डाउनलोड झालेले आहे आणि आता आपण ह्याला '''on''' करण्यात सक्षम आहोत.  
+
| '''Theme''' आपल्या '''web server''' मधून डाउनलोड झालेले आहे आणि आता आपण ह्याला '''on''' करण्यात सक्षम आहोत.  
  
 
|-
 
|-
Line 232: Line 225:
 
|-
 
|-
 
| 05:12
 
| 05:12
| आणि तुम्हाला ''' Zircon''' दिसेल.
+
| आणि तुम्हाला '''Zircon''' दिसेल. '''A flexible, recolorable theme with many regions and a responsive mobile first layout'''.
'''A flexible, recolorable theme with many regions and a responsive mobile first layout'''.
+
  
 
|-
 
|-
Line 241: Line 233:
 
|-
 
|-
 
| 05:25
 
| 05:25
| जसे की आपण परिचय वीडियो मध्ये शिकलो-
+
| जसे की आपण परिचय वीडियो मध्ये शिकलो- नंबर एक: नवीन '''Themes''' इनस्टॉल करणे कॉंटेंट ला बदलू शकत नाही आणि नंबर दोन: आपल्याला आपल्या '''Blocks''' चे स्थान बदलण्याची गरज असू शकते.
* नंबर एक: नवीन '''Themes''' इनस्टॉल करणे कॉंटेंट ला बदलू शकत नाही आणि नंबर दोन: आपल्याला आपल्या ''' Blocks''' चे स्थान बदलण्याची गरज असू शकते.
+
  
 
|-
 
|-
Line 294: Line 285:
 
|-
 
|-
 
| 06:22
 
| 06:22
| एक ''Header''' region. '''Main menu''' ला '''Main menu Block Region''' मध्ये ठेवण्याची गरज आहे कारण की नंतर हे उचित फॉर्मॅट मध्ये होऊन जाईल.
+
| एक '''Header region'''. '''Main menu''' ला '''Main menu Block Region''' मध्ये ठेवण्याची गरज आहे कारण की नंतर हे उचित फॉर्मॅट मध्ये होऊन जाईल.
  
 
|-
 
|-
 
| 06:32
 
| 06:32
| येथे ''Slideshow region''' आहे, जेव्हा तुम्ही '''View Slideshow''' वापरत आहात.
+
| येथे '''Slideshow region''' आहे, जेव्हा तुम्ही '''View Slideshow''' वापरत आहात.
  
 
|-
 
|-
Line 306: Line 297:
 
|-
 
|-
 
| 06:39
 
| 06:39
| '''Help. '''
+
| '''Help''', '''Sidebar First''', '''Sidebar Second''', '''Content.'''
'''Sidebar First.'''
+
'''Sidebar Second.'''
+
'''Content.'''
+
  
 
|-
 
|-
 
|06:44
 
|06:44
| '''Panel First'''  
+
| '''Panel First''', '''Panel Second''' 1, 2, 3 आणि 4. आणि नंतर '''Footer region'''.  
'''Panel Second''' 1, 2, 3 आणि 4. आणि नंतर '''Footer region'''.  
+
  
 
|-
 
|-
Line 338: Line 325:
 
|-
 
|-
 
|07:20
 
|07:20
| ''' Header''' मधून '''Status message''' घेऊ आणि त्याला मेसेज मध्ये ठेवू.
+
| '''Header''' मधून '''Status message''' घेऊ आणि त्याला मेसेज मध्ये ठेवू.
  
 
|-
 
|-
 
| 07:26
 
| 07:26
| '''Footer menu''' ला पुन्हा एकदा खाली ''' Footer''' मध्ये ठेवा.
+
| '''Footer menu''' ला पुन्हा एकदा खाली '''Footer''' मध्ये ठेवा.
  
 
|-
 
|-
Line 378: Line 365:
 
|-
 
|-
 
| 08:09
 
| 08:09
| त्याला ''' Help''' मधे ठेवू.
+
| त्याला '''Help''' मधे ठेवू.
  
 
|-
 
|-
 
| 08:12
 
| 08:12
|'''Page title, Primary admin actions''' आणि ''' Page Tabs''' बरोबर आहेत.
+
|'''Page title, Primary admin actions''' आणि '''Page Tabs''' बरोबर आहेत.
  
 
|-
 
|-
 
| 08:18
 
| 08:18
| '''Sidebar first, Welcome to Drupalville, Book navigation, Recent Events Added''' आणि ''' Tools'''.
+
| '''Sidebar first, Welcome to Drupalville, Book navigation, Recent Events Added''' आणि '''Tools'''.
  
 
|-
 
|-
Line 410: Line 397:
 
|-
 
|-
 
| 08:47
 
| 08:47
| आपला '''menu''' योग्य प्रकारे '''Main menu block region''' मध्ये आहे. काही shading आणि काही colouring सह '''in-line menu''' ला योग्य बनवण्यासाठी '''CSS''' घेतलेले आहे.
+
| आपला '''menu''' योग्य प्रकारे '''Main menu block region''' मध्ये आहे. काही 'shading' आणि काही कलरींग सह '''in-line menu''' ला योग्य बनवण्यासाठी '''CSS''' घेतलेले आहे.
  
 
|-
 
|-
Line 442: Line 429:
 
|-
 
|-
 
| 09:37
 
| 09:37
| त्यांना बदलण्यासाठी आपल्याला '''Panels''' किंवा '''Display fields''' वापरण्याची गरज आहे.  
+
| त्यांना बदलण्यासाठी आपल्याला '''Panels''' किंवा '''Display fields''' वापरण्याची गरज आहे. ते '''add-on Modules''' आहे, ज्यांना आपण '''drupal.org''' मधून प्राप्त करू शकतो.
ते '''add-on Modules''' आहे, ज्यांना आपण '''drupal.org''' मधून प्राप्त करू शकतो.
+
  
 
|-
 
|-
 
| 09:48
 
| 09:48
|'''Themes''' विलक्षण आहेत. आता हे खरोखर साधारण'''theme''' आहे.
+
|'''Themes''' विलक्षण आहेत. आता हे खरोखर साधारण '''theme''' आहे. येथे काही जटिल '''themes''' आहेत ज्यांना आपण '''Drupal''' मधून प्राप्त करू शकतो.
येथे काही जटिल '''themes''' आहेत ज्यांना आपण ''' Drupal''' मधून प्राप्त करू शकतो.
+
  
 
|-
 
|-
Line 464: Line 449:
 
|-
 
|-
 
|10:21
 
|10:21
| आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
+
| आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
  
 
|-
 
|-
 
|10:24
 
|10:24
|  थोडक्यात, आपण या पाठात शिकलो,
+
|  थोडक्यात, आपण या पाठात शिकलो, '''themes''' चे परिचय, '''themes''' शोधणे आणि बेसिक '''themes''' इनस्टॉल करणे.
* '''themes''' चे परिचय
+
* '''themes''' शोधणे आणि
+
* बेसिक '''themes''' इनस्टॉल करणे.
+
  
 
|-
 
|-
Line 490: Line 472:
  
 
|-
 
|-
| 11: 19
+
| 11:19
 
|  मी रंजना भांबळे आपला निरोप घेत. सहभागासाठी धन्यवाद.  
 
|  मी रंजना भांबळे आपला निरोप घेत. सहभागासाठी धन्यवाद.  
  
 
|}
 
|}

Latest revision as of 18:17, 14 October 2016

Time Narration
00:01 Styling a Page using Themes वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 ह्या पाठात आपण शिकणार आहोत themes चे परिचय, themes शोधणे आणि बेसिक themes इनस्टॉल करणे.
00:16 हा ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे 'Ubuntu Linux' ऑपरेटिंग सिस्टम, 'Drupal 8' आणि 'Firefox Web browser'. तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउज़र वापरू शकता.
00:30 आधी सांगितल्या प्रमाणे, Drupal website आपण आपल्या अनुसार कशी पण बनवू शकतो.
00:36 खरं तर, निरनिराळ्या Drupal साइट्स चे काही वेगवेगळे चेहरामोहरा आहेत.
00:42 लक्षात घ्या की हे पूर्णपणे भिन्न आहेत.
00:45 हे थीम वर आधारित आहे.
00:48 थीम्स तुमच्या ड्रुपल साइटला तुमच्या अनुसार बनवू शकतात जसे तुम्हाला पाहिजे.
00:51 येथे थीम्स बद्दल लक्ष्यात ठेवण्यासारखे काही गोष्टी आहेत.
00:55 आपण थीम्स काही वेगवेगळ्या ठिकाणाहुन मिळवू शकतो. आपल्याकडे drupal.org मध्ये थीम्स विनामूल्य आहे. ज्यांना Contributed Themes म्हणतात. किंवा आपण थीम अनेक वेगवेगळ्या विक्रेत्यांकडून खरेदी करू शकतो.
01:11 किंवा आपण आपला Theme देखील बनवू शकतो जसे की Artisteer.com मधून Artisteer अर्थात ह्याला स्क्रॅच पासून बनवा.
01:19 Contributed Themes हे drupal.org/project/themes वर उपलब्ध होऊ शकते.
01:26 Block Regions, Theme द्वारे सर्व निर्धारित आहेत.
01:29 म्हणून, जेथे आपण आपली वेबसाइट वर Blocks ठेवू शकतो, हा थीमिंग प्रक्रियेचा भाग आहे.
01:36 जर आपल्याकडे योग्य region नाही आहे, तर नंतर हे Theme इश्यू आहे ब्लॉक इश्यू नाही.
01:42 आता Themes ना थोडं आणखी समजून घेऊ.
01:46 आपल्याला drupal.org शी मोफत काही विलक्षण Themes मिळू शकते.
01:51 drupal.org/projects/themes वर जाऊ.
01:56 काही Themes वर नजर टाकु, जे Drupal साठी उपलब्ध आहे.
02:01 आपल्या Modules ट्यूटोरियल ना आठवा. Drupal च्या ज्या वर्जन चा आपण वापर करत आहोत Core compatibility द्वारा फिल्टर आहे.
02:10 येथे 2205 Themes आहेत. जेव्हा आपण Drupal 8 वर क्‍लिक करतो, तेव्हा ह्याच्यात कमी संख्या येते.
02:18 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड केल्यानंतर नवीन theme समावेश आहेत, आता तुम्ही उच्च संख्या पाहु शकता.
02:25 Themes शोधणे आणि कसे मूल्यांकन करणे ह्याबद्दल जाणून घेऊ.
02:30 हे Modules च्या सामानच आहे.
02:33 आपण इथे drupal.org शी सुरवात करू.
02:36 आता, जेव्हा आपण Core compatibility द्वारा फिल्टर करतो, तेव्हा ते स्वयंचलितपणे Most Installed द्वारा सॉर्ट होते.
02:43 Adaptive Theme या टप्प्यावर एक नंबर आहे.
02:46 आणि Bootstrap दुसर्या नंबर वर आहे.
02:50 Bootstrap वर क्‍लिक करू.
02:53 Module ट्यूटोरियल मधून DMV चे उदाहरण आठवा. येथे देखील समान गोष्ट आहे.
02:59 तुम्हाला प्रथम documentation वाचायचे आहेत.
03:02 नंतर आपले Maintainers तपासा.
03:05 versions आणि project informations पाहू .
03:08 रेकॉर्डिंग च्या वेळी, हे विशेष Theme, Drupal 8 x 3.0 alpha 1 वर्जन मध्ये आहे.
03:16 आणि तेथे development वर्जन देखील आहे.
03:20 नंतर, ह्या Theme चा Drupal 8 वर्जन बनतो, इथे हिरव्या रंगात.
03:27 Contributed Theme चे अनेक प्रकार असू शकतात.येथे 3 विविध प्रकारचे Themes आहे.
03:34 आपल्याकडे अगदी simple Contributed Theme असु शकते ज्याला तुम्ही कोणत्याही पॉइण्ट साठी कॉन्फिगर करू शकता.
03:40 आपल्याकडे Starter Themes असु शकते जसे की Bootstrap किंवा Zen.
03:46 आपले CSS ठेवण्यासाठी हे तुम्हाला रिकामे स्क्रीन आणि छोटे framework देईल.
03:52 किंवा, आपल्याकडे Base Theme असु शकते. जे की येथे वरती इतर Sub-Themes साठी डिसाइन केलेले आहे, जसे की Sub-Themes.
04:02 पण येथे सर्व नियम समान आहेत.
04:05 documentation वर पहा. Maintainers वर पहा आणि वर्जन्स वर पहा.
04:11 आता आपण Contributed Theme इनस्टॉल करूया.
04:13 drupal.org/projects/zircon वर जाऊ.
04:20 खाली स्क्रोल करा. हा एक चांगला Theme आहे, जो की विशेष रुपने Drupal 7 आणि 8 साठी बनवलेला आहे.
04:28 हे अनेक साइटवर वापरलेले नाही.
04:31 आपण हे theme वापरणार आहोत, कारणकी हे आज Drupal 8 साठी तयार आहे.
04:37 tar.gz वर राइट क्‍लिक करून तो लिंक कॉपी करा. हे Modules इनस्टॉल करण्याच्या सामानच आहे. आपल्या साइट वर परत जाऊ.
04:47 ह्या वेळी Appearance आणि Install new theme वर क्‍लिक करा.
04:52 पुन्हा एकदा, पुढील प्रक्रिया Modules सारखी आहे .
04:56 आता ती URL पेस्ट करून नंतर Install वर क्‍लिक करा.
05:00 Theme आपल्या web server मधून डाउनलोड झालेले आहे आणि आता आपण ह्याला on करण्यात सक्षम आहोत.
05:06 Install newly added themes वर क्‍लिक करा.
05:09 तळाशी खाली स्क्रोल करा.
05:12 आणि तुम्हाला Zircon दिसेल. A flexible, recolorable theme with many regions and a responsive mobile first layout.
05:21 Install and set as default वर क्‍लिक करा.
05:25 जसे की आपण परिचय वीडियो मध्ये शिकलो- नंबर एक: नवीन Themes इनस्टॉल करणे कॉंटेंट ला बदलू शकत नाही आणि नंबर दोन: आपल्याला आपल्या Blocks चे स्थान बदलण्याची गरज असू शकते.
05:38 तसेच आता थोडे settings बद्दल शिकू.
05:42 Settings वर क्‍लिक करा.
05:45 आपल्याकडे Zircon मध्ये सामान्य TOGGLE DISPLAY आहे.
05:49 आणि shortcut आइकन.
05:51 पुन्हा एकदा, जर तुम्हाला लोगो अपडेट करायचे असेल, तर Global settings मध्ये आहे.
05:56 आणि LOGO IMAGE SETTINGS
05:59 Save वर क्‍लिक करा.
06:02 आणि नंतर आपल्या साइट वर जाऊ.
06:04 हे Zircon आहे - Drupal साठी - एक पूर्णपणे लवचिक मजबूत, आणि जागतिक अनुकूल Theme आहे.
06:11 Structure आणि Blocks वर जाऊ.
06:15 Demonstrate block regions for Zircon वर क्‍लिक करा.
06:19 आपण येथे अनेक Block regions पाहु.
06:22 एक Header region. Main menu ला Main menu Block Region मध्ये ठेवण्याची गरज आहे कारण की नंतर हे उचित फॉर्मॅट मध्ये होऊन जाईल.
06:32 येथे Slideshow region आहे, जेव्हा तुम्ही View Slideshow वापरत आहात.
06:37 एक Featured block region.
06:39 Help, Sidebar First, Sidebar Second, Content.
06:44 Panel First, Panel Second 1, 2, 3 आणि 4. आणि नंतर Footer region.
06:53 लक्षात घ्या की आपले डिफॉल्ट Theme शी काही regions आता उपलब्ध नाही.
07:00 ह्या वर नजर टाकु आणि पाहुया की आपल्याला इथे काय करायचे आहे.
07:03 येथे Header region मध्ये अनेक गोष्टी आहेत. Footer region ज्याला आम्ही Powered by Drupal block असाइन केले होते. आता अस्तित्वात नाही.
07:14 आपण त्याला नंतर परत Footer मध्ये ठेवू.
07:17 हे लगेचच Header शी गायब होऊन जाते.
07:20 Header मधून Status message घेऊ आणि त्याला मेसेज मध्ये ठेवू.
07:26 Footer menu ला पुन्हा एकदा खाली Footer मध्ये ठेवा.
07:30 आपण Search, Site branding आणि User account menu ला असेच ठेवया जेथे ते आहेत.
07:36 Primary menu चूकीच्या ठिकाणी आहे पण त्यावर एक नजर टाकु.
07:42 Save blocks वर क्‍लिक करा.
07:44 आपल्या साइट वर परत जाऊ.
07:47 आणि आपण पाहुया की Main menu कुठेही नाही. असे ह्यासाठी कारण की Primary menu ह्या Theme मध्ये अस्तित्वात नाही.
07:55 त्यामुळे, आपण आपला Main navigation घेऊ आणि त्याला Main menu शी बदलू.
08:01 खाली स्क्रोल करा......त्यावर एक नजर टाकु.
08:05 आपल्या Content क्षेत्रात, आपल्याला Help block मिळतो.
08:09 त्याला Help मधे ठेवू.
08:12 Page title, Primary admin actions आणि Page Tabs बरोबर आहेत.
08:18 Sidebar first, Welcome to Drupalville, Book navigation, Recent Events Added आणि Tools.
08:26 Tools menu घेऊ आणि त्याला Sidebar second मध्ये ठेवू. आपण आधी हे केले नाही.
08:34 येथे चार Panel regions आहेत, ज्याच्यात आपण काहीही ठेवू शकतो.
08:39 आता Save वर क्‍लिक करा.
08:41 आणि आपण इथे काय केले त्यावर एक नजर टाकु.
08:44 आता हे खूप चांगले आहे.
08:47 आपला menu योग्य प्रकारे Main menu block region मध्ये आहे. काही 'shading' आणि काही कलरींग सह in-line menu ला योग्य बनवण्यासाठी CSS घेतलेले आहे.
08:58 BOOK NAVIGATION, RECENTLY ADDED EVENTS डाव्या बाजूला आहे.
09:03 आणि TOOLS उजव्या बाजूला आहेत, पुन्हा Sidebar first आणि Sidebar second.
09:10 आणि सर्व कॉंटेंट मिड्ल मध्ये आहे.
09:12 येथे काही गोष्टी ध्यान देण्या सारखे आहेत.
09:15 आपण आपले themes बदलले आहे. सर्व काही आपल्या कॉंटेंट ला सोडून बदलले आहे.
09:20 आपल्याला नवीन fonts, नवीन font styles, नवीन H3 tags, नवीन Block regions, layouts आणि नवीन Footer area मिळाले आहे.
09:31 परंतु आपले कॉंटेंट आणि आपले कॉंटेंट चे वास्तविक layout मध्ये काय बदलले नाही.
09:37 त्यांना बदलण्यासाठी आपल्याला Panels किंवा Display fields वापरण्याची गरज आहे. ते add-on Modules आहे, ज्यांना आपण drupal.org मधून प्राप्त करू शकतो.
09:48 Themes विलक्षण आहेत. आता हे खरोखर साधारण theme आहे. येथे काही जटिल themes आहेत ज्यांना आपण Drupal मधून प्राप्त करू शकतो.
09:58 तुम्ही drupal.org/projects/themes वर येऊ शकता. काही Drupal 8 themes वर नजर टाकु, जे उपलब्ध आहे.
10:08 आपल्या आवडीनुसार काही themes शोधुया, त्यांना इनस्टॉल करून त्यावर काम करा.
10:13 themes कसे आपल्या साइट ला प्रभावित करते, हे जाणून घेण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे. तुम्हाला तुमच्या नुसार डिसाइन देखील मिळू शकते.
10:21 आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
10:24 थोडक्यात, आपण या पाठात शिकलो, themes चे परिचय, themes शोधणे आणि बेसिक themes इनस्टॉल करणे.
10:45 हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी बॉमबेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.
10:54 या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाउनलोड करून बघा.
11:00 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा.
11:08 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:19 मी रंजना भांबळे आपला निरोप घेत. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana