Difference between revisions of "Biogas-Plant/C2/Overview-of-Biogas-Plant-series/Marathi"
(Created page with "Topic: Overview of Biogas series Contributor Name: Spoken Tutorial Team, IIT Bombay Reviewed by: Nancy Varkey, Spoken Tutorial Project, IIT Bombay Keywords: Biogas, Biog...") |
|||
Line 188: | Line 188: | ||
|- | |- | ||
| 06:14 | | 06:14 | ||
− | | नमस्कार | + | | नमस्कार, '''मिश्रण टँक बाधाण्याच्या''' ह्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे. |
− | + | ||
|- | |- | ||
Line 202: | Line 201: | ||
| 06:35 | | 06:35 | ||
| नमस्कार, '''बायोगॅस संयंत्राच्या एकत्रीकरण''' या वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. | | नमस्कार, '''बायोगॅस संयंत्राच्या एकत्रीकरण''' या वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 249: | Line 247: | ||
|- | |- | ||
| 08:32 | | 08:32 | ||
− | | थोडक्यात: | + | | थोडक्यात: |
ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण बायोगॅस श्रेणीचे संक्षिप्त रूप ह्याबद्दल शिकलो. | ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण बायोगॅस श्रेणीचे संक्षिप्त रूप ह्याबद्दल शिकलो. | ||
Revision as of 11:24, 13 May 2016
Topic: Overview of Biogas series
Contributor Name: Spoken Tutorial Team, IIT Bombay
Reviewed by: Nancy Varkey, Spoken Tutorial Project, IIT Bombay
Keywords: Biogas, Biogas plant, Mixing tank, Slurry tank, Digester tank, Sand, Cement, Gravel, Weldmesh sheet, Manure
Time | Narration |
00:01 | नमस्कार! बायोगॅस वरील स्पोकन ट्यूटोरियलच्या संक्षिप्त रूपात आपले स्वागत. |
00:08 | ह्या ट्यूटोरियल मध्ये, आपण शिकणार आहोत
|
00:24 | ह्या श्रेणीला 3 विविध विभागांमध्ये वेगळे करू शकतो. |
00:30 | प्रथम विभाग स्पष्ट करते की
|
00:58 | दुसरा विभाग स्पष्ट करते की
|
01:13 | तिसरा विभाग स्पष्ट करते की
|
01:41 | बायोगॅस संयंत्राचे अनेक मॉडल आहेत जसे की-
|
01:56 | * दींबंधू मॉडल
|
02:21 | ह्या श्रेणी मध्ये-
आम्ही २ घन मिटरचा बायोगॅस संयंत्र बांधण्यासाठी दींबंधू मॉडलचे अनुसरण केले आहे. |
02:33 | आता आपण थोडक्यात या श्रेणीतील प्रत्येक पठाच्या द्वारे जाऊ. |
02:41 | या श्रेणीतील पहिला ट्यूटोरियल स्पष्ट करते-
|
02:55 | येथे ट्यूटोरियलची एक झलक आहे. |
02:58 | नमस्कार मित्रांनो
बायोगॅस आणि त्याचे फायदे ह्या वरील स्पोकन ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत. |
03:03 | पुढील ट्यूटोरियल आपल्याला बायोगॅस निर्माण कसा केला जातो
|
03:20 | ह्या ट्युटोरियलमध्ये पाहू. |
03:23 | नमस्कार. बायोगॅसची निर्मिती कशी करायची या पाठात आपले स्वागत. |
03:31 | पुढील ट्यूटोरियल आहे उपलब्ध विविध आर्थिक पर्यायांचे परिचय . |
03:39 | तसेच ते आपल्याला जाणून घेण्यासाठी मदत करेल कसे-
|
04:01 | येथे ट्यूटोरियलची एक झलक आहे. |
04:03 | नमस्कार. बायोगॅस संयंत्रासाठी अर्थपुरवठा पर्याय यावरील पाठात आपले स्वागत. |
04:12 | हा ट्यूटोरियल्सचा संच बायोगॅस श्रेणीतील विभाग 1 चा भाग आहे. |
04:21 | पुढील ट्यूटोरियल आपल्याला-
|
04:40 | आता मी हा ट्यूटोरियल चालवते. |
04:45 | नमस्कार !
बायोगॅस संयंत्र बांधण्यासाठी लागणारे साहित्य ह्या वरील पठात आपले स्वागत आहे. |
04:50 | पुढील ट्युटोरियल स्पष्ट करेल कसे-
|
05:04 | ह्या ट्युटोरियलमध्ये पाहू. |
05:07 | नमस्कार मित्रांनो.
बायोगॅस संयंत्राच्या पाया बाधाण्याच्या या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे. |
05:15 | पुढील ट्युटोरियल-
|
05:30 | येथे ट्यूटोरियलची एक झलक आहे. |
05:33 | नमस्कार
डायजेस्टर टॅंकच्या घुमट बांधण्याच्या या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे. |
05:43 | पुढील ट्युटोरियल स्पष्ट करेल मळी टॅंकच्या भिंती कसे तयार करावे. |
05:51 | आता मी हा ट्यूटोरियल चालवते. |
05:54 | नमस्कार, मळी टॅंकच्या भिंती बांधाण्याच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे. |
06:03 | पुढील ट्यूटोरियलमध्ये आपण मिश्रण टँक कसे बांधायचे हे शिकणार आहोत. |
06:10 | येथे ट्यूटोरियलची एक झलक आहे. |
06:14 | नमस्कार, मिश्रण टँक बाधाण्याच्या ह्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे. |
06:24 | पुढील ट्यूटोरियलमध्ये आपण बायोगॅस संयंत्राचे एकत्रीकरण कसे करणे हे शिकणार आहोत. |
06:32 | ह्या ट्युटोरियलमध्ये पाहू. |
06:35 | नमस्कार, बायोगॅस संयंत्राच्या एकत्रीकरण या वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
06:46 | हा ट्यूटोरियल्सचा संच-
|
07:00 | आता, आपण ह्या श्रेणीतील पुढील ट्यूटोरियल मध्ये आलो आहोत – देखरेख आणि दुरुस्ती. |
07:11 | तसेच ते आपल्याला बायोगॅस संयंत्राच्या संबंधित विविध देखरेख आणि दुरुस्तीचे उपक्रम जाणून घेण्यासाठी मदत करेल. |
07:24 | आता मी हा ट्यूटोरियल चालवते. |
07:27 | नमस्कार
बायोगॅस संयंत्राची देखरेख आणि दुरूस्तीच्या पठात आपले स्वागत. |
07:35 | हा ट्यूटोरियल बायोगॅस श्रेणीतील विभाग 3 चा भाग आहे. |
07:43 | विभाग 2 आणि विभाग 3 चे ट्यूटोरियल्स गवंड्यांना शिकण्यासाठी जास्त उपयोगाचे आहे
|
08:08 | ते
|
08:21 | तसेच ही श्रेणी त्या गवंड्यांसाठी उपयोगाची आहे ज्यांना बायोगॅस संयंत्राची सल्लागार एजन्सी सुरू करायची आहे. |
08:32 | थोडक्यात:
ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण बायोगॅस श्रेणीचे संक्षिप्त रूप ह्याबद्दल शिकलो. |
08:45 | कृपया वरील प्रत्येक विषयावर विस्तृत ट्यूटोरियलसाठी spokentutorial.org पहा. |
08:56 | हा व्हिडिओ IIT बॉम्बे, मधील Rural-ICT संघ व स्पोकन ट्युटोरियल संघाच्या सूक्ताने तयार केले आहे. |
09:08 | या प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी या लिंकवर जाऊ शकता. |
09:16 | मी रंजना भांबळे स्पोकन ट्युटोरियल संघाची सदस्य आपला निरोप घेते. |
09:26 | सहभागासाठी धन्यवाद. |