Difference between revisions of "Ruby/C3/for-and-each-Looping-Statements/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 22: Line 22:
 
|-
 
|-
 
| 00:07  
 
| 00:07  
| '''loop” म्हणजे काय?'''
+
| '''“loop”''' म्हणजे काय?
  
 
|-
 
|-
Line 30: Line 30:
 
|-
 
|-
 
| 00:11  
 
| 00:11  
| '''for” लूपचा वापर,'''
+
| '''“for”''' लूपचा वापर,
  
 
|-
 
|-
 
| 00:12  
 
| 00:12  
| '''each” लूपचा उपयोग.'''
+
| '''“each”''' लूपचा उपयोग.
  
 
|-
 
|-
Line 42: Line 42:
 
|-
 
|-
 
| 00:16  
 
| 00:16  
| उबंटु वर्जन 12.04  
+
| '''उबंटु वर्जन 12.04'''
  
 
|-
 
|-
Line 62: Line 62:
 
|-
 
|-
 
| 00:34  
 
| 00:34  
| आता रुबीमधे '''loop” चा उल्लेख कशाच्या संदर्भात होतो ते पाहू. '''
+
| आता रुबीमधे'''“loop”''' चा उल्लेख कशाच्या संदर्भात होतो ते पाहू.  
  
 
|-
 
|-
Line 138: Line 138:
 
|-
 
|-
 
| 01:32  
 
| 01:32  
| त्याला '''for hyphen loop dot rb” हे नाव द्या.'''
+
| त्याला '''“for hyphen loop dot rb”''' हे नाव द्या.
  
 
|-
 
|-
 
| 01:36  
 
| 01:36  
| मी आधीच '''for” लूपचे उदाहरण तयार केले आहे'''.  
+
| मी आधीच '''“for”''' लूपचे उदाहरण तयार केले आहे.  
  
 
|-
 
|-
Line 150: Line 150:
 
|-
 
|-
 
| 01:44  
 
| 01:44  
| ह्या उदाहरणात मी '''for” लूप घोषित केले आहे'''.  
+
| ह्या उदाहरणात मी '''“for”''' लूप घोषित केले आहे.  
  
 
|-
 
|-
Line 158: Line 158:
 
|-
 
|-
 
| 01:50  
 
| 01:50  
| आपण “i” हे व्हेरिएबल '''for” लूपमधे घोषित केले आहे'''.  
+
| आपण “i” हे व्हेरिएबल '''“for”''' लूपमधे घोषित केले आहे.  
  
 
|-
 
|-
 
| 01:55  
 
| 01:55  
| “i” हे व्हेरिएबल 1 ते 20च्या संचातील पहिल्या घटकाची प्राथमिक व्हॅल्यू घेईल.  
+
| “i” हे व्हेरिएबल 1 ते 20 च्या संचातील पहिल्या घटकाची प्राथमिक व्हॅल्यू घेईल.  
  
 
|-
 
|-
 
| 02:00  
 
| 02:00  
| '''for” लूप कमांड''' 1 ते 20अंकांच्या संचातील प्रत्येक घटकांसाठी दिलेला कोड आयटरेट करेल.
+
| '''“for”''' लूप कमांड 1 ते 20अंकांच्या संचातील प्रत्येक घटकांसाठी दिलेला कोड आयटरेट करेल.
  
 
|-
 
|-
 
| 02:07  
 
| 02:07  
| '''for” लूपमधे लिहिलेली ''''''puts” मेथड आऊटपुट दाखवते''' .  
+
| '''“for”''' लूपमधे लिहिलेली '''“puts”''' मेथड आऊटपुट दाखवते .  
  
 
|-
 
|-
Line 178: Line 178:
 
|-
 
|-
 
| 02:17  
 
| 02:17  
| '''ruby space for hyphen loop dot rb आणि आऊटपुट बघा.'''
+
| '''ruby space for hyphen loop dot rb''' आणि आऊटपुट बघा.
  
 
|-
 
|-
Line 186: Line 186:
 
|-
 
|-
 
| 02:26  
 
| 02:26  
| ह्या उदाहरणात इनक्लुझिव्ह रेंजसाठी '''for”''' लूप घोषित केलेले आहे.  
+
| ह्या उदाहरणात इनक्लुझिव्ह रेंजसाठी '''“for”''' लूप घोषित केलेले आहे.  
  
 
|-
 
|-
Line 194: Line 194:
 
|-
 
|-
 
| 02:35  
 
| 02:35  
| पुढे आपण नॉन इनक्लुझिव्ह रेंजसाठी '''for”''' लूप कसे वापरायचे ते पाहू.
+
| पुढे आपण नॉन इनक्लुझिव्ह रेंजसाठी '''“for”''' लूप कसे वापरायचे ते पाहू.
  
 
|-
 
|-
Line 206: Line 206:
 
|-
 
|-
 
| 02:49  
 
| 02:49  
| येथे 1 ते 20 अंकांच्या नॉन इनक्लुझिव्ह रेंजसाठी “"'''for” लूप वापरले आहे'''.  
+
| येथे 1 ते 20 अंकांच्या नॉन इनक्लुझिव्ह रेंजसाठी '''“for”''' लूप वापरले आहे.  
  
 
|-
 
|-
Line 222: Line 222:
 
|-
 
|-
 
| 03:13  
 
| 03:13  
| '''आऊटपुट बघा'''.  
+
| आऊटपुट बघा.  
  
 
|-
 
|-
Line 230: Line 230:
 
|-
 
|-
 
| 03:22  
 
| 03:22  
| आता तुम्हाला '''for”''' लूप लिहीता येईल.  
+
| आता तुम्हाला '''“for”''' लूप लिहीता येईल.  
  
 
|-
 
|-
 
| 03:27  
 
| 03:27  
| रुबीमधील '''each” लूपचा '''सिंटॅक्स असा आहे:  
+
| रुबीमधील '''“each”''' लूपचा सिंटॅक्स असा आहे:  
  
 
|-
 
|-
 
| 03:31  
 
| 03:31  
| '''a collection of objects” dot each do item '''
+
| '''“a collection of objects”''' dot each do item  
  
 
|-
 
|-
 
| 03:36  
 
| 03:36  
| '''रुबी कोड end'''  
+
| रुबी कोड '''end'''  
  
 
|-
 
|-
Line 254: Line 254:
 
|-
 
|-
 
| 03:46  
 
| 03:46  
| '''त्याला each hyphen loop dot rb''' हे नाव द्या.
+
| त्याला '''each hyphen loop dot rb''' हे नाव द्या.
  
 
|-
 
|-
Line 274: Line 274:
 
|-
 
|-
 
| 04:06  
 
| 04:06  
| आपण '''eachलूपमधे '''“i” नामक व्हेरिएबल घोषित केले आहे.  
+
| आपण '''each'''लूपमधे '''“i”''' नामक व्हेरिएबल घोषित केले आहे.  
  
 
|-
 
|-
Line 282: Line 282:
 
|-
 
|-
 
| 04:17  
 
| 04:17  
| '''each लूप कमांड''' 1 ते 20अंकांच्या संचातील प्रत्येक घटकांसाठी दिलेला कोड आयटरेट करेल.
+
| '''each''' लूप कमांड 1 ते 20 अंकांच्या संचातील प्रत्येक घटकांसाठी दिलेला कोड आयटरेट करेल.
  
 
|-
 
|-
 
| 04:23  
 
| 04:23  
| '''each''' लूपमधे लिहिलेली '''puts मेथड आपल्याला आऊटपुट दाखवते.'''
+
| '''each''' लूपमधे लिहिलेली '''puts''' मेथड आपल्याला आऊटपुट दाखवते.
  
 
|-
 
|-
Line 322: Line 322:
 
|-
 
|-
 
| 05:10  
 
| 05:10  
| येथे 1 ते 20 अंकांच्या नॉन इनक्लुझिव्ह रेंजसाठी '''each लूप वापरले आहे'''.  
+
| येथे 1 ते 20 अंकांच्या नॉन इनक्लुझिव्ह रेंजसाठी '''each''' लूप वापरले आहे.  
  
 
|-
 
|-
Line 342: Line 342:
 
|-
 
|-
 
| 05:39  
 
| 05:39  
| '''आता तुम्ही तुमचे each''' लूप लिहू शकाल.  
+
| आता तुम्ही तुमचे '''each''' लूप लिहू शकाल.  
  
 
|-
 
|-
Line 354: Line 354:
 
|-
 
|-
 
| 05:53  
 
| 05:53  
| पहिल्या उदाहरणात, आपण 1 ते 20 अंकांसाठी '''for लूप वापरून आयटरेट केले'''.  
+
| पहिल्या उदाहरणात, आपण 1 ते 20 अंकांसाठी '''for''' लूप वापरून आयटरेट केले'''.  
  
 
|-
 
|-
Line 362: Line 362:
 
|-
 
|-
 
| 06:08  
 
| 06:08  
| '''gedit मधे कोड बघा.'''
+
| '''gedit''' मधे कोड बघा.  
  
 
|-
 
|-
 
| 06:11  
 
| 06:11  
| जेव्हा '''for लूप कॉल केले जाते, रुबी प्रत्यक्षात each मेथड कॉल करत असते.'''
+
| जेव्हा '''for''' लूप कॉल केले जाते, रुबी प्रत्यक्षात each मेथड कॉल करत असते.
  
 
|-
 
|-
Line 374: Line 374:
 
|-
 
|-
 
| 06:21  
 
| 06:21  
| '''जर for लूप कॉल केल्याने each लूप कॉल होत असेल तर each''' लूप वापरणे योग्य ठरते.  
+
| जर '''for''' लूप कॉल केल्याने each लूप कॉल होत असेल तर '''each''' लूप वापरणे योग्य ठरते.  
  
 
|-
 
|-
Line 398: Line 398:
 
|-
 
|-
 
| 06:38  
 
| 06:38  
| '''for''' ऐवजी '''each च्या वापराचे कारण.'''
+
| '''for''' ऐवजी '''each''' च्या वापराचे कारण.
  
 
|-
 
|-

Latest revision as of 10:47, 16 July 2014

Title of script: for-and-each-Looping-Statements

Author: Manali Ranade

Keywords: Ruby


Time Narration


00:01 रुबीमधील for आणि each लूप्स वरील पाठात स्वागत.
00:05 या पाठात शिकणार आहोत,
00:07 “loop” म्हणजे काय?
00:08 रुबीमधील वेगवेगळे लूप्स.
00:11 “for” लूपचा वापर,
00:12 “each” लूपचा उपयोग.
00:14 येथे वापरणार आहोत,
00:16 उबंटु वर्जन 12.04
00:19 रुबी 1.9.3
00:22 ह्या पाठासाठी तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असायला हवे.
00:25 तसेच लिनक्स कमांडस, टर्मिनल आणि टेक्स्ट एडिटरचे ज्ञान असावे.
00:30 नसल्यास संबंधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:34 आता रुबीमधे“loop” चा उल्लेख कशाच्या संदर्भात होतो ते पाहू.
00:38 loop म्हणजे कमांड किंवा कमांडसचा संच जो ठराविक वेळा कार्यान्वित होतो.
00:44 रुबी मधे खालील प्रमुख लूपिंग स्टेटमेंटस आहेत.
00:47 for
00:48 each
00:49 while
00:49 until
00:50 ह्या पाठात for आणि each लूप्सचा वापर शिकू.
00:55 सुरूवात करण्यापूर्वी तुमच्या होम डिरेक्टरीमधे पुढील फोल्डर्स बनवा.
01:02 ttt, ruby hyphen tutorial, looping hyphen statements.
01:07 येथे दाखवल्याप्रमाणे सब फोल्डर्स बनवा.
01:11 आता आवश्यक फोल्डर्स बनवले आहेत.
01:13 आता पुढे जाऊ.
01:15 रुबीमधील for लूपचा सिंटॅक्स असा आहे:
01:19 for “variable” in “a collection of objects”
01:22 रुबी कोड
01:23 end
01:25 उदाहरणाद्वारे समजून घेऊ.
01:28 रुबीच्या प्राथमिक पाठात दाखवल्याप्रमाणे gedit मधे नवी फाईल बनवा.
01:32 त्याला “for hyphen loop dot rb” हे नाव द्या.
01:36 मी आधीच “for” लूपचे उदाहरण तयार केले आहे.
01:39 हे उदाहरण समजून घेताना तुम्ही हा कोड टाईप करू शकता.
01:44 ह्या उदाहरणात मी “for” लूप घोषित केले आहे.
01:47 आपल्याकडे 1 ते 20 अंकांचा संच आहे.
01:50 आपण “i” हे व्हेरिएबल “for” लूपमधे घोषित केले आहे.
01:55 “i” हे व्हेरिएबल 1 ते 20 च्या संचातील पहिल्या घटकाची प्राथमिक व्हॅल्यू घेईल.
02:00 “for” लूप कमांड 1 ते 20अंकांच्या संचातील प्रत्येक घटकांसाठी दिलेला कोड आयटरेट करेल.
02:07 “for” लूपमधे लिहिलेली “puts” मेथड आऊटपुट दाखवते .
02:14 टर्मिनल उघडून त्यात टाईप करा
02:17 ruby space for hyphen loop dot rb आणि आऊटपुट बघा.
02:22 1 ते 20 अंकांचा ऍरे आऊटपुट म्हणून दाखवला जाईल .
02:26 ह्या उदाहरणात इनक्लुझिव्ह रेंजसाठी “for” लूप घोषित केलेले आहे.
02:31 ह्यामधे 1 ते 20 मधील सर्व अंक समाविष्ट आहेत.
02:35 पुढे आपण नॉन इनक्लुझिव्ह रेंजसाठी “for” लूप कसे वापरायचे ते पाहू.
02:41 कोडचा पुढील भाग टाईप करा.
02:44 नॉन इनक्लुझिव्ह म्हणजे ऑब्जेक्टसच्या संचातील शेवटचा घटक त्यामधे समाविष्ट नसतो.
02:49 येथे 1 ते 20 अंकांच्या नॉन इनक्लुझिव्ह रेंजसाठी “for” लूप वापरले आहे.
02:55 तुम्हाला दिसेल की 20 हा अंक आऊटपुटमधे प्रिंट झाला नाही.
02:59 दोन अंकांमधे 3 टिंब दिलेली असल्यास शेवटचा अंक समाविष्ट नसतो.
03:04 टर्मिनल उघडून त्यात टाईप करा ruby space for hyphen loop dot rb
03:13 आऊटपुट बघा.
03:17 पुन्हा अंकांचा ऍरे आऊटपुट म्हणून मिळेल. त्यात 20 ह्या अंकाचा समावेश नसेल.
03:22 आता तुम्हाला “for” लूप लिहीता येईल.
03:27 रुबीमधील “each” लूपचा सिंटॅक्स असा आहे:
03:31 “a collection of objects” dot each do item
03:36 रुबी कोड end
03:38 उदाहरणाद्वारे समजून घेऊ.
03:42 रुबीच्या प्राथमिक पाठात दाखवल्याप्रमाणे gedit मधे नवी फाईल बनवा.
03:46 त्याला each hyphen loop dot rb हे नाव द्या.
03:50 मी each लूपचे उदाहरण आधीच तयार केले आहे.
03:53 हे उदाहरण समजून घेताना तुम्ही हा कोड टाईप करू शकता.
03:58 या उदाहरणात each लूप घोषित केले आहे.
04:03 आपल्याकडे 1 ते 20 अंकांचा संच आहे.
04:06 आपण eachलूपमधे “i” नामक व्हेरिएबल घोषित केले आहे.
04:11 “i” हे व्हेरिएबल 1 ते 20च्या संचातील पहिल्या घटकाची प्राथमिक व्हॅल्यू घेईल.
04:17 each लूप कमांड 1 ते 20 अंकांच्या संचातील प्रत्येक घटकांसाठी दिलेला कोड आयटरेट करेल.
04:23 each लूपमधे लिहिलेली puts मेथड आपल्याला आऊटपुट दाखवते.
04:30 आता टर्मिनल उघडून टाईप करा ruby space each hyphen loop dot rb
04:39 आऊटपुट पहा.
04:43 1 ते 20 अंकांचा ऍरे आऊटपुट म्हणून मिळेल.
04:46 वरील उदाहरणात इनक्लुझिव्ह रेंजसाठी each लूप घोषित केले आहे.
04:51 ह्यामधे 1 ते 20 मधील सर्व अंक समाविष्ट आहेत.
04:54 पुढे नॉन इनक्लुझिव्ह रेंजसाठी each लूप कसे वापरायचे ते पाहू.
05:00 कोडचा पुढील भाग टाईप करा.
05:04 नॉन इनक्लुझिव्ह म्हणजे ऑब्जेक्टसच्या संचातील शेवटचा घटक त्यामधे समाविष्ट नसतो.
05:10 येथे 1 ते 20 अंकांच्या नॉन इनक्लुझिव्ह रेंजसाठी each लूप वापरले आहे.
05:16 तुम्हाला दिसेल की 20 हा अंक आऊटपुटमधे प्रिंट झाला नाही.
05:20 दोन अंकांमधे 3 टिंब वापरल्यास शेवटचा अंक समाविष्ट होत नाही.
05:25 आता टर्मिनल उघडून टाईप करा ruby space each hyphen loop dot rb
05:34 आऊटपुट पहा.
05:39 आता तुम्ही तुमचे each लूप लिहू शकाल.
05:44 लूपचा कोणता प्रकार निवडायचा हे कसे ठरवता येते?
05:48 for लूपची रचना आठवा.
05:53 पहिल्या उदाहरणात, आपण 1 ते 20 अंकांसाठी for लूप वापरून आयटरेट केले.
05:59 टर्मिनलवर ruby space for hyphen loop dot rb कार्यान्वित करून आऊटपुट बघा.
06:08 gedit मधे कोड बघा.
06:11 जेव्हा for लूप कॉल केले जाते, रुबी प्रत्यक्षात each मेथड कॉल करत असते.
06:16 each किंवा for कॉल केल्याने तोच आऊटपुट मिळतो.
06:21 जर for लूप कॉल केल्याने each लूप कॉल होत असेल तर each लूप वापरणे योग्य ठरते.
06:28 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
06:30 थोडक्यात,
06:32 या पाठात शिकलो
06:33 for लूपचा उपयोग
06:35 each रचनेचा उपयोग
06:38 for ऐवजी each च्या वापराचे कारण.
06:41 वरील लूप रचनांचा वापर केलेली उदाहरणे.
06:45 असाईनमेंट.
06:47 योग्य लूपचा वापर करून रुबी प्रोग्रॅम लिहा,
06:50 जो 1 ते 20 अंकातील समसंख्या आऊटपुट म्हणून दाखवेल.
06:56 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
07:00 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:03 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:08 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
07:11 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:14 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:18 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
07:23 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:26 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:33 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07:41 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana