Difference between revisions of "Scilab/C2/Getting-Started/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 5: Line 5:
 
|-
 
|-
 
|  00.02  
 
|  00.02  
|  Getting Started with Scilabवरील पाठात स्वागत.  
+
|  Getting Started with Scilab वरील पाठात स्वागत.  
  
 
|-
 
|-
Line 37: Line 37:
 
|-
 
|-
 
|  00.38  
 
|  00.38  
|  ह्या पाठासाठी Scilab इन्स्टॉल झालेले असणे गरजेचे आहे.  
+
|  ह्या पाठासाठी Scilab(साईलॅब) इन्स्टॉल झालेले असणे गरजेचे आहे.  
  
 
|-
 
|-
Line 49: Line 49:
 
|-
 
|-
 
|  00.55
 
|  00.55
|  तुमच्या डेस्क टॉपवरील Scilab शॉर्टकट आयकॉन क्लिक करून Scilab सुरू करा.  
+
|  तुमच्या डेस्क टॉपवरील Scilab(साईलॅब) शॉर्टकट आयकॉन क्लिक करून Scilab(साईलॅब) सुरू करा.  
  
 
|-
 
|-
 
|  01.01  
 
|  01.01  
|  ही Scilab console विंडो आहे. कर्सरcommand promptवर असल्याचे दिसेल.  
+
|  ही Scilab console(साईलॅब कॉन्सोल) विंडो आहे. कर्सर command prompt(कमांड प्रॉंप्ट ) वर असल्याचे दिसेल.  
  
 
|-
 
|-
 
|  01.07  
 
|  01.07  
|  पाठाचा व्हिडिओ थोड्या थोड्या वेळानी थांबवून Scilab वर त्याचा सराव करून बघा.
+
|  पाठाचा व्हिडिओ थोड्या थोड्या वेळानी थांबवून Scilab(साईलॅब) वर त्याचा सराव करून बघा.
  
 
|-
 
|-
 
|  01.16  
 
|  01.16  
|  Scilab चा उपयोग कॅलक्युलेटर सारखा करता येतो.  
+
|  Scilab(साईलॅब) चा उपयोग कॅलक्युलेटर सारखा करता येतो.  
  
 
|-
 
|-
Line 93: Line 93:
 
|-
 
|-
 
|  02.08  
 
|  02.08  
|  clc कमांड द्वारे scilab console क्लियर करू.
+
|  clc कमांड द्वारे scilab console(साईलॅब कॉन्सोल) क्लियर करू.
  
 
|-
 
|-
Line 137: Line 137:
 
|-
 
|-
 
|  03.16  
 
|  03.16  
|  clc कमांड टाईप करून console क्लियर करू.
+
|  clc कमांड टाईप करून console(कॉन्सोल) क्लियर करू.
  
 
|-
 
|-
Line 145: Line 145:
 
|-
 
|-
 
|  03.29  
 
|  03.29  
|  हे चिन्ह वापरण्यासाठी ' shift key' दाबून 6 नंबरचे बटण दाबा.  
+
|  हे चिन्ह वापरण्यासाठी ' shift key'(शिफ्ट की) दाबून 6 नंबरचे बटण दाबा.  
  
 
|-
 
|-
Line 173: Line 173:
 
|-
 
|-
 
|  04.25  
 
|  04.25  
|  आपण ऋण runa संख्या घात म्हणून वापरू शकतो.
+
|  आपण ऋण संख्या घात म्हणून वापरू शकतो.
  
 
|-
 
|-
 
|  04.28  
 
|  04.28  
|  clc कमांड द्वारा console क्लियर करू.
+
|  clc कमांड द्वारा console(कॉन्सोल)क्लियर करू.
  
 
|-
 
|-
 
|  04.33  
 
|  04.33  
|  आत्तापर्यंत Scilab मधे काही प्राथमिक गणिती क्रिया, व्हेरिएबल बनवण्याबद्दल जाणून घेतले.
+
|  आत्तापर्यंत Scilab(साईलॅब ) मधे काही प्राथमिक गणिती क्रिया, व्हेरिएबल बनवण्याबद्दल जाणून घेतले.
  
 
|-
 
|-
Line 197: Line 197:
 
|-
 
|-
 
|  04.55  
 
|  04.55  
|  ही माझ्या संगणकावरील current डिरेक्टरी आहे.  
+
|  ही माझ्या संगणकावरील current(करेंट ) डिरेक्टरी आहे.  
  
 
|-
 
|-
Line 205: Line 205:
 
|-
 
|-
 
|  05.01  
 
|  05.01  
|  scilab console विंडोच्या टूलबारवरील changed current directory च्या आयकॉनवर क्लिक करून करंट डिरेक्टरी बदलता येते.  
+
|  scilab console(साईलॅब कॉन्सोल) विंडोच्या टूलबारवरील changed current directory(चेंज्ड करेंट डाइरेक्टरी) च्या आयकॉनवर क्लिक करून करंट डिरेक्टरी बदलता येते.  
  
 
|-
 
|-
 
|  05.15  
 
|  05.15  
|  आता diary कमांड देण्यासाठी टाईप करा  
+
|  आता diary(डाइयरी) कमांड देण्यासाठी टाईप करा  
  
 
|-
 
|-
 
|  05.20  
 
|  05.20  
|  diary कंसात, अवतरण चिन्हांत, myrecord.txt आणि एंटर दाबा.
+
|  diary(डाइयरी) कंसात, अवतरण चिन्हांत, myrecord.txt आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 221: Line 221:
 
|-
 
|-
 
|  05.48  
 
|  05.48  
|  Scilab सेशनचे ट्रान्स्क्रिप्ट इथून पुढे ह्या फाईलमधे सेव्ह होईल.  
+
|  Scilab(साईलॅब) सेशनचे ट्रान्स्क्रिप्ट इथून पुढे ह्या फाईलमधे सेव्ह होईल.  
  
 
|-
 
|-
Line 233: Line 233:
 
|-
 
|-
 
|  06.07  
 
|  06.07  
|  Scilab कॉम्प्लेक्स नंबर्स कशाप्रकारे हाताळते ते पाहू.  
+
|  Scilab(साईलॅब) कॉम्प्लेक्स नंबर्स कशाप्रकारे हाताळते ते पाहू.  
  
 
|-
 
|-
 
|  06.13  
 
|  06.13  
|  Scilab मधे imaginary संख्या i ही percent i ने दाखवली जाते.
+
|  Scilab(साईलॅब) मधे imaginary संख्या i ही percent i ने दाखवली जाते.
  
 
|-
 
|-
Line 253: Line 253:
 
|-
 
|-
 
|  07.04  
 
|  07.04  
|  आता Scilab मधे उपलब्ध असलेले इतर घोषित स्थिरांक पाहू.  
+
|  आता Scilab(साईलॅब) मधे उपलब्ध असलेले इतर घोषित स्थिरांक पाहू.  
  
 
|-
 
|-
 
|  07.09  
 
|  07.09  
|i प्रमाणेच ह्यांच्या नावांची सुरूवात देखील percent चिन्हाने होते.
+
|i प्रमाणेच ह्यांच्या नावांची सुरूवात देखील percent(पर्सेंट) चिन्हाने होते.
  
 
|-
 
|-
Line 281: Line 281:
 
|-
 
|-
 
|  07.50  
 
|  07.50  
|  कोन radians मधे मोजले जातात.
+
|  कोन radians(रेडियन्स) मधे मोजले जातात.
  
 
|-
 
|-
Line 289: Line 289:
 
|-
 
|-
 
|  07.59  
 
|  07.59  
|  %eps हा स्थिरांक "machine epsilon" शी संबंधित आहे.  
+
|  %eps हा स्थिरांक "machine epsilon"(मशीन एप्सिलॉन) शी संबंधित आहे.  
  
 
|-
 
|-
 
|  08.03
 
|  08.03
| Scilab मधील हे किमान डिजिट रेज़ल्यूशन आहे.  
+
| Scilab(साईलॅब) मधील हे किमान डिजिट रेज़ल्यूशन आहे.  
  
 
|-
 
|-
Line 305: Line 305:
 
|-
 
|-
 
|  08.24  
 
|  08.24  
|  हे Scilab मधील floating point precision सांगते .  
+
|  हे Scilab(साईलॅब) मधील floating point precision सांगते .  
  
 
|-
 
|-
Line 317: Line 317:
 
|-
 
|-
 
|  09.06  
 
|  09.06  
|  scilab मधील व्हेरिएबल्स आणि फंक्शन्स case-sensitive असली तरी येथे d किंवा e ही अक्षरे capital किंवा small, वापरू शकतो.  
+
|  scilab(साईलॅब) मधील व्हेरिएबल्स आणि फंक्शन्स case-sensitive(केस-सेन्सिटिव) असली तरी येथे d किंवा e ही अक्षरे capital(कॅपिटल) किंवा small(स्माल), वापरू शकतो.  
  
 
|-
 
|-
Line 369: Line 369:
 
|-
 
|-
 
|  10.47  
 
|  10.47  
|  ऋण संख्यांचा logarithm काढल्यास complex numbers मिळतात.
+
|  ऋण संख्यांचा logarithm(लोगरिदम) काढल्यास complex numbers( कॉंप्लेक्स नंबर्स) मिळतात.
  
 
|-
 
|-
 
|  10.51  
 
|  10.51  
|  scilab console वर log of -1 किंवा log of %i टाईप केल्यास तुम्हाला हे तपासता येईल.  
+
|  scilab console (साईलॅब कॉन्सोल) वर log of -1 किंवा log of %i टाईप केल्यास तुम्हाला हे तपासता येईल.  
  
 
|-
 
|-
 
|  11.01  
 
|  11.01  
|  तुम्हाला आठवत असेल की diary कमांड वापरून आपण दिलेल्या कमांडस व उत्तरे myrecord.txt मधे संचित होत आहेत.
+
|  तुम्हाला आठवत असेल की diary(डाइयरी) कमांड वापरून आपण दिलेल्या कमांडस व उत्तरे myrecord.txt मधे संचित होत आहेत.
  
 
|-
 
|-
Line 401: Line 401:
 
|-
 
|-
 
|  11.34  
 
|  11.34  
|  ही फाईल उघडण्यासाठी scilab कन्सोल टूलबारवरील Open-a-file shortcut आयकॉन क्लिक करा.  
+
|  ही फाईल उघडण्यासाठी scilab(साईलॅब ) कन्सोल टूलबारवरील Open-a-file shortcut(ओपन-अ-फाइल शॉर्टकट ) आयकॉन क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
Line 409: Line 409:
 
|-
 
|-
 
|  11.51  
 
|  11.51  
|  myrecord.txt फाईल सिलेक्ट करून Open क्लिक करा.  
+
|  myrecord.txt फाईल सिलेक्ट करून Open(ओपन) क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
 
|  11.59  
 
|  11.59  
|  सर्व transactions म्हणजेच आपण दिलेल्या कमांडस आणि Scilab ने दिलेले आऊटपुट ह्या फाईलमधे सेव्ह झालेले आहेत.  
+
|  सर्व transactions म्हणजेच आपण दिलेल्या कमांडस आणि Scilab(साईलॅब )  ने दिलेले आऊटपुट ह्या फाईलमधे सेव्ह झालेले आहेत.  
  
 
|-
 
|-
Line 421: Line 421:
 
|-
 
|-
 
|  12.15  
 
|  12.15  
|  yes क्लिक करा.  
+
|  yes(एस) क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
Line 429: Line 429:
 
|-
 
|-
 
|  12.29  
 
|  12.29  
|  Diary कमांड सर्व गोष्टींची नोंद ठेवते.
+
|  Diary( डाइयरी ) कमांड सर्व गोष्टींची नोंद ठेवते.
  
 
|-
 
|-
Line 441: Line 441:
 
|-
 
|-
 
|  12.48  
 
|  12.48  
|  पुढील सेशन सेव्ह करायचे असल्यास पुन्हा diary कमांड कार्यान्वित करणे गरजेचे आहे.  
+
|  पुढील सेशन सेव्ह करायचे असल्यास पुन्हा diary (डाइयरी)कमांड कार्यान्वित करणे गरजेचे आहे.  
  
 
|-
 
|-
 
|  12.54  
 
|  12.54  
|  फाईलमधे काही उपयोगी माहिती असल्यास diary कमांडमधील फाईलचे नाव बदला.  
+
|  फाईलमधे काही उपयोगी माहिती असल्यास diary(डाइयरी) कमांडमधील फाईलचे नाव बदला.  
  
 
|-
 
|-
Line 469: Line 469:
 
|-
 
|-
 
|  13.37  
 
|  13.37  
|  उदाहरणार्थ scilab कन्सोल वर “help chdir” टाईप करून एंटर दाबा.
+
|  उदाहरणार्थ scilab(साईलॅब ) कन्सोल वर “help chdir” टाईप करून एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 481: Line 481:
 
|-
 
|-
 
|  14..10  
 
|  14..10  
|  scilab कन्सोल टूलबारवरील help ब्राऊजर आयकॉन क्लिक करूनही हे करता येते.
+
|  scilab(साईलॅब ) कन्सोल टूलबारवरील help(हेल्प) ब्राऊजर आयकॉन क्लिक करूनही हे करता येते.
  
 
|-
 
|-
 
|  14.20  
 
|  14.20  
|  help ब्राऊजर बंद करून स्लाईडसवर परत जाऊ.  
+
|  help(हेल्प) ब्राऊजर बंद करून स्लाईडसवर परत जाऊ.  
  
 
|-
 
|-
 
|  14.31  
 
|  14.31  
|  अप-डाऊन arrow कीज द्वारे पूर्वी कार्यान्वित केलेल्या कमांडस पुन्हा बघता येतात.
+
|  अप-डाऊन arrow(एरो) कीज द्वारे पूर्वी कार्यान्वित केलेल्या कमांडस पुन्हा बघता येतात.
  
 
|-
 
|-
 
|  14.36  
 
|  14.36  
|  अप-डाऊन arrow वापरताना कुठल्याही कमांडवर थांबता येते आणि एंटर दाबून कार्यान्वित करता येते.
+
|  अप-डाऊन arrow (एरो)वापरताना कुठल्याही कमांडवर थांबता येते आणि एंटर दाबून कार्यान्वित करता येते.
  
 
|-
 
|-
Line 501: Line 501:
 
|-
 
|-
 
|  14.48  
 
|  14.48  
|  पूर्वी 'e' अक्षरापासून टाईप केलेली कमांड शोधत असल्यास e टाईप करून अप arrow की वापरा.  
+
|  पूर्वी 'e' अक्षरापासून टाईप केलेली कमांड शोधत असल्यास e टाईप करून अप arrow(एरो) की वापरा.  
  
 
|-
 
|-
Line 513: Line 513:
 
|-
 
|-
 
|  15.10  
 
|  15.10  
|  Scilab कॅलक्युलेटर म्हणून वापरणे.  
+
|  Scilab(साईलॅब ) कॅलक्युलेटर म्हणून वापरणे.  
  
 
|-
 
|-
Line 537: Line 537:
 
|-
 
|-
 
|  15.40  
 
|  15.40  
|  %i, %e आणि %pi वापरून अनुक्रमे complex numbers, natural exponents आणि π च्या व्हॅल्यूज वापरणे.
+
|  %i, %e आणि %pi वापरून अनुक्रमे complex numbers(कॉंप्लेक्स नंबर्स), natural exponents(नॅचुरल एक्सपोनेंट्स) आणि π च्या व्हॅल्यूज वापरणे.
  
 
|-
 
|-
 
|  15.49  
 
|  15.49  
|  कुठल्याही कमांडबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी help कमांड वापरणे.
+
|  कुठल्याही कमांडबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी help(हेल्प) कमांड वापरणे.
  
 
|-
 
|-
Line 561: Line 561:
 
|-
 
|-
 
|  16.22  
 
|  16.22  
|  यासाठी National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून अर्थसहाय्य मिळाले आहे.  
+
|  यासाठी नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून अर्थसहाय्य मिळाले आहे.  
  
 
|-
 
|-

Revision as of 11:58, 19 May 2014

Time Narration
00.02 Getting Started with Scilab वरील पाठात स्वागत.
00.07 ह्या पाठात शिकणार आहोत:
00.09 Scilab चा कॅलक्युलेटर म्हणून वापर.
00.12 व्हॅल्यूज व्हेरिएबलमधे संचित करणे.
00.15 व्हेरिएबल्सद्वारे अनेक गणिती क्रिया करणे.
00.21 सेशन दरम्यान कार्यान्वित केलेल्या कमांडस फाईलमधे संचित करून फाईल करंट डिरेक्टरीमधे ठेवणे.
00.29 कॉम्प्लेक्स नंबर्स डिफाईन करणे.
00.31 संख्येवर घातांक, लॉगॅरिदमिक आणि trigonometric म्हणजेच त्रिकोणमितीय क्रिया करणे.
00.38 ह्या पाठासाठी Scilab(साईलॅब) इन्स्टॉल झालेले असणे गरजेचे आहे.
00.44 आपण प्रात्यक्षिकासाठी Mac OS/X ani Scilab 5.2.0 वापरणार आहोत.
00.51 हा पाठाचा Flow chart आहे.
00.55 तुमच्या डेस्क टॉपवरील Scilab(साईलॅब) शॉर्टकट आयकॉन क्लिक करून Scilab(साईलॅब) सुरू करा.
01.01 ही Scilab console(साईलॅब कॉन्सोल) विंडो आहे. कर्सर command prompt(कमांड प्रॉंप्ट ) वर असल्याचे दिसेल.
01.07 पाठाचा व्हिडिओ थोड्या थोड्या वेळानी थांबवून Scilab(साईलॅब) वर त्याचा सराव करून बघा.
01.16 Scilab(साईलॅब) चा उपयोग कॅलक्युलेटर सारखा करता येतो.
01.19 काही बेसिक ऑपरेशन्स पाहू.
01.25 टाईप करा, 42 plus 4 multiplied by 4 minus 64 divided by 4 आणि एंटर दाबा.
01.36 42 हे अपेक्षित उत्तर मिळेल.
01.39 42 हे उत्तर "a n s" ह्या डिफॉल्ट व्हेरिएबलमधे संचित होईल.
01.45 व्हेरिएबल्सना नाव देऊ शकतो. टाईप करा,
01.49 a=12,coma b=21 , c=33 आणि एंटर दाबा.
02.00 12, 21 आणि 33 ह्या व्हॅल्यूज अनुक्रमे a, b आणि c मधे संचित होतील.
02.08 clc कमांड द्वारे scilab console(साईलॅब कॉन्सोल) क्लियर करू.
02.13 ह्या व्हेरिएबल्स द्वारे आपण काही गणिती क्रिया करणार आहोत.
02.19 उदाहरणार्थ,
02.21 a+b+c आपल्याला 66 हे उत्तर देते.
02.27 तसेच,
02.29 a गुणिले कंसात
02.35 b + c आपल्याला 648 हे उत्तर देते.
02.41 तसेच d = कंसात a+b multiplied by c ह्या दुस-या व्हेरिएबलमधे उत्तर संचित करू शकतो.
02.58 d = 1089.
03.01 व्हॅल्यूज तपासण्यासाठी कमांड लाईनवर व्हेरिएबल्सची नावे स्वल्पविराम देऊन असे टाईप करू.
03.09 a,comab,c,d आणि एंटर दाबा.
03.16 clc कमांड टाईप करून console(कॉन्सोल) क्लियर करू.
03.21 घातांक लिहिण्यासाठी कीबोर्डवरील 6 नंबरवरील “raised to” चिन्ह वापरा.
03.29 हे चिन्ह वापरण्यासाठी ' shift key'(शिफ्ट की) दाबून 6 नंबरचे बटण दाबा.
03.34 उदाहरणार्थ, 7 raised to 2 टाईप करून एंटर दाबा म्हणजे 7 चा वर्ग मिळेल.
03.43 संख्येचे वर्गमूळ काढण्यासाठी उदाहरणार्थ sqrt कंसात 17 असे लिहू शकतो.
03.55 हे 17 च्या 0.5 sheneo व्या घाताच्या उत्तराबरोबरच आहे.
04.06 उत्तर म्हणून फक्त धन संख्या दाखवल्या जातात.
04.10 34 चा 2 छेद 5 वा घात काढण्यासाठी टाईप करा,
04.15 34 raised to कंसात 2/5 आणि एंटर दाबा.
04.25 आपण ऋण संख्या घात म्हणून वापरू शकतो.
04.28 clc कमांड द्वारा console(कॉन्सोल)क्लियर करू.
04.33 आत्तापर्यंत Scilab(साईलॅब ) मधे काही प्राथमिक गणिती क्रिया, व्हेरिएबल बनवण्याबद्दल जाणून घेतले.
04.40 आता नव्या कमांडने सुरूवात करू.
04.43 ही कमांड आपल्याला पूर्वी दिलेल्या कमांड्स उत्तरांसहित लक्षात ठेवण्यास मदत करेल.
04.49 प्रथम pwd कमांड टाईप करून एंटर दाबा.
04.55 ही माझ्या संगणकावरील current(करेंट ) डिरेक्टरी आहे.
04.58 तुमच्या संगणकावर वेगळी असू शकेल.
05.01 scilab console(साईलॅब कॉन्सोल) विंडोच्या टूलबारवरील changed current directory(चेंज्ड करेंट डाइरेक्टरी) च्या आयकॉनवर क्लिक करून करंट डिरेक्टरी बदलता येते.
05.15 आता diary(डाइयरी) कमांड देण्यासाठी टाईप करा
05.20 diary(डाइयरी) कंसात, अवतरण चिन्हांत, myrecord.txt आणि एंटर दाबा.
05.40 ही कमांड करंट डिरेक्टरीमधे "myrecord.txt" नावाची फाईल बनवेल.
05.48 Scilab(साईलॅब) सेशनचे ट्रान्स्क्रिप्ट इथून पुढे ह्या फाईलमधे सेव्ह होईल.
05.53 ह्याच पाठाच्या पुढच्या भागात त्याचा उपयोग कसा करायचा हे पाहू.
06.00 हा पाठ थांबवून व्हिडिओवर दाखवलेला exercise 1 सोडवण्याचा प्रयत्न करा.
06.07 Scilab(साईलॅब) कॉम्प्लेक्स नंबर्स कशाप्रकारे हाताळते ते पाहू.
06.13 Scilab(साईलॅब) मधे imaginary संख्या i ही percent i ने दाखवली जाते.
06.18 उदाहरणार्थ, Five point two multiplied by percent i आपल्याला 5.2i देईल.
06.29 कंसात 10 plus 5 into percent i whole multiply by 2 times percent i आपल्याला -10. + 20.i हे आऊटपुट देईल.
06.58 आता कन्सोल क्लियर करू.
07.04 आता Scilab(साईलॅब) मधे उपलब्ध असलेले इतर घोषित स्थिरांक पाहू.
07.09 i प्रमाणेच ह्यांच्या नावांची सुरूवात देखील percent(पर्सेंट) चिन्हाने होते.
07.13 उदाहरणार्थ percent pi.
07.18 pi ची अपेक्षित व्हॅल्यू मिळालेली आहे.
07.21 pi वापरून दिलेली काही त्रिकोणमितीय फंक्शन्स वापरून बघू.
07.27 sin कंसात percent pi by 2 चे उत्तर 1 मिळेल.
07.37 आणि cos कंसात percent pi by 2 चे उत्तर 6.123D-17 असे मिळेल.
07.50 कोन radians(रेडियन्स) मधे मोजले जातात.
07.54 लक्षात घ्या की दुसरे उत्तर वास्तवात जवळजवळ शून्य आहे.
07.59  %eps हा स्थिरांक "machine epsilon"(मशीन एप्सिलॉन) शी संबंधित आहे.
08.03 Scilab(साईलॅब) मधील हे किमान डिजिट रेज़ल्यूशन आहे.
08.08 संगणकावरील कन्सोल वर त्याची व्हॅल्यू मिळवण्यासाठी टाईप करा % eps .
08.19 माझ्या संगणकावर हे 2.220D-16 देत आहे.
08.24 हे Scilab(साईलॅब) मधील floating point precision सांगते .
08.28 हे 2.22 times 10^(-16). या संख्येचे नोटेशन आहे. कन्सोल क्लियर करू.
08.41 0.000456 लिहायचे असल्यास 4.56d-4 किंवा 4.56e-4 असे लिहिता येते.
09.06 scilab(साईलॅब) मधील व्हेरिएबल्स आणि फंक्शन्स case-sensitive(केस-सेन्सिटिव) असली तरी येथे d किंवा e ही अक्षरे capital(कॅपिटल) किंवा small(स्माल), वापरू शकतो.
09.16 नॅचरल लॉगॅरिथमचा पाया हा आणखी एक महत्त्वाचा घोषित स्थिरांक आहे.
09.22 percent e आपल्याला अपेक्षित आऊटपुट देते.
09.30 "e x p फंक्शनद्वारे आपण हाच आऊटपुट मिळवू शकतो.
09.35 उदाहरणार्थ, exp bracket (1) close the bracket एंटर दाबा.
09.44 दोन्ही उत्तरे समान असल्याचे दिसेल.
09.47 clc कमांडद्वारे कन्सोल क्लियर करा.
09.55 तसेच,
09.56  % e चा वर्ग आपल्याला जे उत्तर देईल,
10.04 तेच आपल्याला exp कंसात 2 टाईप करून देखील मिळवता येते.
10.18 log ही कमांड संख्येचा natural म्हणजेच base e वापरून काढलेला logarithm देते.
10.23 base 10 वापरून काढलेल्या logarithm साठी log 10 ही कमांड वापरतात .
10.29 उदाहरणार्थ log10 कंसात 1E minus 23 टाईप करून एंटर दाबल्यास -23 उत्तर मिळेल.
10.47 ऋण संख्यांचा logarithm(लोगरिदम) काढल्यास complex numbers( कॉंप्लेक्स नंबर्स) मिळतात.
10.51 scilab console (साईलॅब कॉन्सोल) वर log of -1 किंवा log of %i टाईप केल्यास तुम्हाला हे तपासता येईल.
11.01 तुम्हाला आठवत असेल की diary(डाइयरी) कमांड वापरून आपण दिलेल्या कमांडस व उत्तरे myrecord.txt मधे संचित होत आहेत.
11.09 ही फाईल कशी बंद करायची आणि कशी बघायची ते पाहू.
11.13 फाईल बंद करण्यास टाईप करा,
11.16 diary of zero.
11.21 ही कमांड myrecord.txt ही फाईल सेव्ह करून बंद करेल.
11.26 आपण ही फाईल करंट डिरेक्टरीमधे म्हणजेच येथे डेस्कटॉपवर बनवली होती.
11.34 ही फाईल उघडण्यासाठी scilab(साईलॅब ) कन्सोल टूलबारवरील Open-a-file shortcut(ओपन-अ-फाइल शॉर्टकट ) आयकॉन क्लिक करा.
11.46 फाईल फॉरमॅट बदलून तो ऑल फाईल करा.
11.51 myrecord.txt फाईल सिलेक्ट करून Open(ओपन) क्लिक करा.
11.59 सर्व transactions म्हणजेच आपण दिलेल्या कमांडस आणि Scilab(साईलॅब ) ने दिलेले आऊटपुट ह्या फाईलमधे सेव्ह झालेले आहेत.
12.10 ही फाईल बंद करू.
12.15 yes(एस) क्लिक करा.
12.21 एखादा प्रोग्रॅम बनत असताना योग्य कोड मिळेपर्यंत त्या कोडवर आपण अनेक प्रयोग केलेले असतात.
12.29 Diary( डाइयरी ) कमांड सर्व गोष्टींची नोंद ठेवते.
12.35 diary of zero कमांडद्वारे myrecord.txt ही फाईल बंद केली होती .
12.42 ही कमांड कार्यान्वित झाल्यानंतर कुठलीही कमांड सेव्ह होणार नाही.
12.48 पुढील सेशन सेव्ह करायचे असल्यास पुन्हा diary (डाइयरी)कमांड कार्यान्वित करणे गरजेचे आहे.
12.54 फाईलमधे काही उपयोगी माहिती असल्यास diary(डाइयरी) कमांडमधील फाईलचे नाव बदला.
13.03 कारण फाईलचे तेच नाव वापरल्यास त्या फाईलमधे नवा डेटा ओवरराइट होईल.
13.09 येथे व्हिडिओ थांबवून exercise 2 सोडवण्याचा प्रयत्न करा.
13.15 तुमच्या लक्षात आले असेल की zero असे उत्तर मिळाले नव्हते.
13.21 हे कसे हाताळायचे ते जाणून घेण्यासाठी टाईप करा “help clean”.
13.27 तुम्हाला एखाद्या कमांडबद्दल माहिती हवी असल्यास 'help' किंवा, help आणि कमांडचे नाव द्या.
13.37 उदाहरणार्थ scilab(साईलॅब ) कन्सोल वर “help chdir” टाईप करून एंटर दाबा.
13.53 help ब्राऊजरचा आकार मोठा करू.
14.01 Help chdir आपल्याला करंट डिरेक्टरी बदलण्याबाबत सविस्तर माहिती देईल.
14..10 scilab(साईलॅब ) कन्सोल टूलबारवरील help(हेल्प) ब्राऊजर आयकॉन क्लिक करूनही हे करता येते.
14.20 help(हेल्प) ब्राऊजर बंद करून स्लाईडसवर परत जाऊ.
14.31 अप-डाऊन arrow(एरो) कीज द्वारे पूर्वी कार्यान्वित केलेल्या कमांडस पुन्हा बघता येतात.
14.36 अप-डाऊन arrow (एरो)वापरताना कुठल्याही कमांडवर थांबता येते आणि एंटर दाबून कार्यान्वित करता येते.
14.45 गरज असल्यास कमांड एडिट करता येते.
14.48 पूर्वी 'e' अक्षरापासून टाईप केलेली कमांड शोधत असल्यास e टाईप करून अप arrow(एरो) की वापरा.
14.59 कमांड आपोआप पूर्ण करण्यासाठी टॅब की वापरल्याने उपलब्ध सर्व पर्याय निवडण्यासाठी दिसतील.
15.07 या पाठात शिकलो,
15.10 Scilab(साईलॅब ) कॅलक्युलेटर म्हणून वापरणे.
15.12 ans या डिफॉल्ट व्हेरिएबलमधे आऊटपुट संचित करणे.
15.16 equality चिन्हाद्वारे व्हेरिएबलला व्हॅल्यू देणे.
15.20 कन्सोल वर कॉमा देऊन व्हेरिएबलची नावे टाईप करून व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज तपासणे.
15.28 pwd कमांडद्वारे करंट डिरेक्टरी तपासणे.
15.34 कन्सोल वर टाईप केलेल्या सर्व कमांडस फाईलमधे सेव्ह करण्यासाठी diary कमांड वापरणे.
15.40  %i, %e आणि %pi वापरून अनुक्रमे complex numbers(कॉंप्लेक्स नंबर्स), natural exponents(नॅचुरल एक्सपोनेंट्स) आणि π च्या व्हॅल्यूज वापरणे.
15.49 कुठल्याही कमांडबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी help(हेल्प) कमांड वापरणे.
15.54 Scilab च्या Getting Started वरील पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
15.59 Scilab मधील अनेक फंक्शन्स इतर पाठात पाहणार आहोत.
16.06 हा पाठ फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेर इन साइन्स अँड इंजिनियरिंग एजुकेशन (FOSSEE) ने तयार केला आहे.
16.14 FOSSEE प्रोजेक्ट संबंधी अधिक माहिती fossee.in किंवा scilab.in द्वारे मिळवू शकता.
16.22 यासाठी नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून अर्थसहाय्य मिळाले आहे.
16.29 अधिक माहितीसाठी spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen intro ला भेट द्या.
16.43 आशा वाटते की हा पाठ तुम्हाला शिकण्यासाठी उपयुक्त वाटला असेल.
16.47 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
16.48 सहभागाबद्दल धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana