STEMI-2017/C3/STEMI-C-to-STEMI-AB-Hospital/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार. ट्रान्सफर फ्रॉम STEMI C हॉस्पिटल टू STEMI AB हॉस्पिटल वरील पाठात आपले स्वागत.
00:09 येथे रुग्णाला प्रथम STEMI C हॉस्पिटलमधे आणण्यात आले आणि नंतर त्याला STEMI A/B मधे स्थलांतरित करण्यात आले.
00:19 STEMI C हॉस्पिटलमधे STEMI App वर पुढील माहिती भरणार आहोत.
00:26 सुरूवात करू या.

लक्षात घ्या STEMI होमपेजवर आपण C हॉस्पिटल युजर आहोत.

न्यू पेशंट टॅब सिलेक्ट करा.

00:36 एखादा रुग्ण गृहीत धरून खालील माहिती भरू.
00:40 रुग्णाचे नाव, वय, लिंग, दूरध्वनी आणि पत्ता येथे दाखवल्याप्रमाणे भरू.
00:47 पुढे पेमेंटच्या ड्रॉपडाऊन मधून मी State BPL Insurance हा पर्याय निवडत आहे.
00:55 Symptom Onset साठी तारीख आणि वेळ भरा.
00:59 पुढे ऍडमिशनखाली आपण केवळ डायरेक्ट हा एकच पर्याय बघू शकतो.
01:05 याचे कारण रुग्ण थेट STEMI C हॉस्पिटलमधे आणला गेला आहे.
01:12 नंतर रुग्ण STEMI C हॉस्पिटलमधे आल्याची तारीख व वेळ देण्यासाठी विचारणा केली

जाईल.

01:19 त्यानंतर आपल्याला STEMI चा तपशील भरणे गरजेचे आहे.
01:23 मॅन्युअल ECG Taken साठी मी Yes पर्याय निवडून त्याची तारीख आणि वेळ भरत आहे.
01:30 Manual ECG Taken मधून STEMI कन्फर्मड केले असल्यामुळे STEMI कन्फर्मडसाठी Yes निवडून नंतर तारीख व वेळ भरा.
01:39 यापेजवर शेवटी Transport डिटेल्स हा घटक आहे.
01:44 येथे आपण प्रायव्हेट व्हेइकल निवडत आहोत. काही ठिकाणी येथे पब्लिक व्हेइकल हा पर्याय देखील असू शकतो.
01:51 STEMI C हॉस्पिटल मध्ये केवळ एकाच पद्धतीने दाखल होता येते
01:57 रुग्णवाहिका रुग्णांना C spoke hospitals मध्ये घेऊन येत नाहीत कारण येथे Thrombolysis किंवा PCI उपचार उपलब्ध नाहीत.
02:06 खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा.
02:11 हे ऍप आपल्याला Fibrinolytic चेकलिस्ट या पुढील पेजवर घेऊन जाईल.
02:16 Fibrinolytic चेकलिस्टखाली 12 घटक दिसतील कारण हा रुग्ण पुरुष आहे.
02:22 रुग्ण स्त्री असल्यास 13 घटक दाखवले जातील.
02:27 या पेजवर दाखवलेल्या प्रत्येक 12 घटकांसाठी मी No पर्याय निवडत आहे.
02:33 त्यानंतर पेजच्या खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा.
02:39 आता आपण Cardiac History या पेजवर आहोत.
02:42 मी मागील हिस्ट्री जसे की, Angina, CABG, PCI1, PCI2 साठी No पर्याय निवडत आहे.
02:51 नंतर डायग्नोसिसखाली त्या विशिष्ट रुग्णाची संबंधित माहिती भरा.
02:56 त्यानंतर रुग्णामधे दिसून आलेली योग्य लक्षणे निवडा.
03:02 क्लिनिकल एक्झामिनेशन हा पुढील भाग आहे.
03:05 येथे रुग्णाची उंची, वजन आणि BMI तसेच BP सिस्टॉलिक, BP डायस्टॉलिक आणि हार्ट रेट या गोष्टी भरणे गरजेचे आहे.
03:17 पेजच्या खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा.
03:21 आता हे आपल्याला Co-Morbid Conditions या पुढील पेजवर घेऊन जाईल.
03:26 रुग्णाला किंवा त्याच्या कुटुंबियांना विचारून ही माहिती भरा.
03:31 मी पुढील माहिती भरणार आहे.
03:38 पेजच्या खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा.
03:42 आता हे आपल्याला काँटॅक्ट डिटेल्स या पुढील पेजवर घेऊन जाईल.
03:46 येथे आपण रुग्णाच्या नातेवाईकाची माहिती भरणार आहोत.
03:51 त्याचे नाव, रिलेशन टाईप, पत्ता, शहर, दूरध्वनी क्रमांक आणि नंतर व्यवसाय.
03:59 नंतर ID प्रुफ या विभागात आधारकार्ड क्रमांक देऊन त्याची प्रत अपलोड करा.
04:06 खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा.
04:09 हे ऍप आपल्याला In-Hospital Summary या पुढील टॅबवर घेऊन जाईल.
04:14 येथे मेडिकेशन इन हॉस्पिटल हा घटक आहे.
04:17 STEMI C Hospital मधे रुग्णाला दिल्या गेलेल्या औषधांसाठी Yes हा पर्याय निवडा.
04:24 मी काहींसाठी ‘Yes’ निवडत आहे.

Yes निवडल्यावर आपल्याला त्यांच्या डोसेज, तारीख आणि वेळ यांचा तपशील भरण्यासाठी विचारणा केली जाईल.

04:33 कृपया हे लक्षात घ्या की वरती नमूद केलेले डोस आणि औषधांची निवड हे केवळ प्रात्यक्षिक दाखवण्यापुरती आहे.
04:42 रुग्णाची स्थिती आणि उपाचाराची पध्दत यानुसार औषधे द्यावीत.
04:48 खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा.
04:51 हे ऍप आपल्याला Adverse Events या पुढील पेजवर घेऊन जाईल.
04:56 Adverse Events खाली Yes किंवा No यापैकी एक पर्याय निवडणे गरजेचे आहे.
05:01 प्रत्येक फिल्डमधे Yes निवडल्यास, आपल्याला अधिक माहिती भरण्यासाठी विचारणा केली जाईल.
05:08 खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा.
05:13 आता आपण Discharge Summary या पेजवर आहोत.
05:17 Discharge Summary खाली Deathहा टॅब आहे. त्यासाठी मी आत्ता ‘No’ हा पर्याय निवडणार आहे.
05:23 पेजच्या खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा.
05:28 हे ऍप आपल्याला थेट डिस्चार्ज मेडिकेशन्स या पुढील पेजवर घेऊन जाईल.
05:33 डिस्चार्जच्या वेळी रुग्णाला दिल्या गेलेल्या औषधांसाठी येथे Yes पर्याय निवडणे गरजेचे आहे.

मी काहींसाठी ‘Yes’ निवडत आहे.

05:42 कृपया हे लक्षात घ्या की वरती नमूद केलेले डोस आणि औषधांची निवड हे केवळ प्रात्यक्षिक

दाखवण्यापुरती आहे.

05:50 रुग्णाची स्थिती आणि उपचाराची पध्दत यानुसार औषधे द्यावीत.
05:55 पेजच्या खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा.
06:00 हे ऍप आपल्याला डिस्चार्ज/ट्रान्सफर या पुढील पेजवर घेऊन जाईल.
06:05 डिस्चार्ज फ्रॉम C हॉस्पिटलसाठी तारीख आणि वेळ भरा.
06:10 डिस्चार्ज टू फिल्डमधे Stemi क्लस्टर हॉस्पिटल हा पर्याय निवडा.
06:14 नंतर ड्रॉपडाउन सूचीतून ट्रान्सफर टू हॉस्पिटल नेमसाठी पर्याय निवडा.
06:19 असे केल्यावर ट्रान्सफर टू हॉस्पिटल ऍड्रेस आपोआप आलेला दिसेल.

याचे कारण हे रुग्णालय STEMI प्रोग्रॅमचा एक भाग आहे.

06:30 ट्रान्सपोर्ट व्हेइकल फिल्डमधे प्रायव्हेट किंवा ( GVK EMRI अँब्युलन्स) निवडा.
06:38 अँब्युलन्स किंवा GVK अँब्युलन्स निवडल्यास पुढील माहिती भरण्यासाठी विचारणा केली जाईल.
06:47 शेवटी फिनिश बटणावर क्लिक करा.
06:49 अशाप्रकारे STEMI C हॉस्पिटलमधील नव्या रुग्णाची माहिती भरण्याचे काम पूर्ण झालेले आहे.
06:54 आता पेशंटला A/B हॉस्पिटलमधे आणण्यात आले आहे.
06:57 A/B हॉस्पिटलमधे पाळावयाच्या पद्धतींचा हा सारांश आहे.
07:04 A/B हॉस्पिटलमधे STEMI ऍपवर पुढील माहिती कशी भरायची हे जाणून घेणार आहोत.
07:10 लक्षात घ्या आपण STEMI होमपेजवर A/B हॉस्पिटल युजर आहोत.
07:15 सर्च टॅब सिलेक्ट करा.
07:18 STEMI C हॉस्पिटलमधून स्थलांतरित झालेल्या रुग्णाचा Id किंवा नाव टाईप करा

नंतर पेजच्या खालच्या भागातील सर्च बटण सिलेक्ट करा.

07:28 एकदा रुग्णाची फाईल ओपन झाली की edit mode उघडण्यासाठी वरच्या बाजूला उजव्या कोप-यात असलेले Edit बटण सिलेक्ट करा.

अशाचप्रकारे उरलेली पेजेस एडिट करा.

07:42 आता आपण पेशंट डिटेल्स या पहिल्या टॅबवर आणि बेसिक डिटेल्स या पहिल्या पेजवर जाणार आहोत.
07:49 येथे STEMI C हॉस्पिटलमधे भरली गेलेली सर्व माहिती दर्शवली जात आहे.
07:55 A/B हॉस्पिटलमधे आपल्याला A/B हॉस्पिटलमधे आल्याची तारीख आणि वेळ भरणे गरजेचे आहे.
08:01 पेजच्या खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा.
08:05 खालील पेजेसमधे भरायची माहिती STEMI C हॉस्पिटलमधे भरून झाल्यामुळे आपण ही पेजेस वगळून पुढे जाणार आहोत.
08:14 Cath Lab आणि तज्ञांची टीम उपलब्ध नसल्यास A हॉस्पिटलमधे Thrombolysis केले जाते.
08:22 PCI hours नंतर रुग्णाला आणले गेले असल्यास B हॉस्पिटलमधे Thrombolysis केले जाते.
08:30 येथे Thrombolysis केले गेले आहे.
08:35 हे ऍप मेडिकेशन्स प्रॉयॉर टू Thrombolysis पेजवर घेऊन येईल.
08:40 येथे रुग्णाला दिल्या गेलेल्या औषधांची माहिती भरणे गरजेचे आहे.
08:47 मी Clopidogrel साठी Yes निवडून त्याचे डोसेज, तारीख आणि वेळ भरणार आहे.
08:52 कृपया हे लक्षात घ्या की वरती नमूद केलेले डोस आणि औषधांची निवड हे केवळ प्रात्यक्षिक

दाखवण्यापुरती आहे.

09:00 रुग्णाची स्थिती आणि उपाचाराची पध्दत यानुसार औषधे द्यावीत.
09:05 खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा.
09:09 आता ह्या द्वारे आपण Thrombolysis या पेजवर पोहोचू.
09:13 येथे कोणताही एक Thrombolytic agent निवडा. मी Streptokinase निवडत आहे. नंतर त्याचे डोसेज, तारीख आणि वेळ भरा.
09:22 90 min ECG साठी तारीख आणि वेळ भरा.
09:25 Successful Lysis साठी Yes/No निवडा. हे 90 mins ECG वर आधारित असते.
09:33 पेजच्या खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा.
09:37 आता हे ऍप आपल्याला PCI या पुढील पेजवर घेऊन जाईल.
09:41 येथे ‘ड्रग्ज बिफोर PCI’ हे पेज आहे.
09:45 PCI पूर्वी रुग्णाला दिल्या गेलेल्या औषधांची माहिती तारीख व वेळेसहित नोंदवा.
09:52 पेजच्या खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा.
09:56 PCIहे पुढील पेज आहे.
09:59 या पेजवरील माहिती केवळ Cath Lab च्या टेक्निशियन किंवा कार्डिओलॉजिस्टने भरणे गरजेचे

आहे.

10:08 Cath Lab details खाली Cath Lab ऍक्टिव्हेशन आणि Cath Lab अरायव्हल आहे.
10:15 पुढे Vascular access आणि नंतर Catheter access हे घटक आहेत.
10:23 त्यानंतर CART चा तपशील भरा. जसे की, स्टार्ट डेट अँड टाईम आणि एंड डेट अँड टाईम.
10:29 यानंतर Culprit Vessel साठी दिलेल्या पर्यायांमधून आपल्याला कुठला तरी एक पर्याय निवडणे गरजेचे आहे.
10:36 नंतर त्या Culprit Vessel शी संबंधित असलेली सर्व माहिती येथे भरा.
10:40 आता मॅनेजमेंट खाली त्या रुग्णाशी संबंधित माहिती भरा.
10:45 या पेजवर शेवटी आपल्याकडे Intervention हा घटक आहे.
10:49 Intervention हा पर्याय निवडल्यावर खाली आणखी काही घटक दाखवले जातील.
10:55 त्या विशिष्ट रुग्णाशी संबंधित जे घटक आहेत ते भरा.
10:59 पेजच्या खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा.
11:02 आता आपण मेडिकेशन्स इन Cath Lab या टॅबवर आहोत.
11:07 Cath Lab मधे रुग्णाला दिल्या गेलेल्या औषधांची माहिती भरा.
11:13 मी येथे 2b3a Inhibitors शी संबंधित असलेला तपशील भरणार आहे. Unfractionated Heparin Dosage साठी डोसेज, तारीख आणि वेळ भरा.
11:24 कृपया हे लक्षात घ्या की वरती नमूद केलेले डोस आणि औषधांची निवड हे केवळ प्रात्यक्षिक

दाखवण्यापुरती आहे.

11:31 रुग्णाची स्थिती आणि उपाचाराची पध्दत यानुसार औषधे द्यावीत.
11:37 पेजच्या खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा.
11:41 आपण In-Hospital Summary हे पेज वगळणार आहोत.
11:45 आणि Discharge Summary या पुढील पेजवर जाणार आहोत.

येथे Death हा टॅब आहे.

11:52 त्यासाठी मी No हा पर्याय निवडणार आहे.
11:54 पेजच्या खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा.
11:59 पुढे Discharge Medications हा टॅब आहे.
12:02 पुन्हा एकदा रुग्णाशी संबंधित असलेले पर्याय या पेजवर दाखवल्या गेलेल्या पर्यायांतून निवडा.
12:08 पेजच्या खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा.
12:12 आता आपण डिस्चार्ज ऑर ट्रान्सफर या पेजवर आहोत.
12:16 येथे ऍड ट्रान्सफर डिटेल्स बटण सिलेक्ट करा.
12:20 आता येथे A/Bहॉस्पिटलमधून मिळालेल्या डिस्चार्जशी संबंधित माहिती येथे भरणे गरजेचे आहे.
12:26 येथे आपण आधी भरलेली STEMI C मधून STEMI A/B मधे स्थलांतरित झाल्याची माहिती बघू शकतो.
12:34 शेवटी फिनिश बटण सिलेक्ट करा.
12:36 थोडक्यात, आपण या पाठात शिकलो-

प्रथम STEMI C हॉस्पिटलमधे STEMI ऍपवर नव्या रुग्णाची माहिती भरणे आणि नंतर A/B हॉस्पिटलमधे STEMI ऍपवर त्याच रुग्णाची पुढील माहिती भरणे.

12:54 STEMI INDIA संस्थेची निर्मिती “लाभ निरपेक्ष संस्था” म्हणून झाली आहे. तिचे उद्दिष्ट मुख्यत्वे हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना उपचार मिळण्यातील विलंब कमी करणे आणि हृदयविकाराने होणा-या मृत्यूंची संख्या घटवणे.
13:06 IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD,Govt. of India

यांच्याकडून मिळालेले आहे. अधिक माहितीसाठी कृपया http://spoken-tutorial.org या साईटला भेट द्या.

13:21 हा पाठ STEMI INDIA आणि IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट यांच्या योगदानाने

बनला आहे.

हे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी

धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya