STEMI-2017/C2/Importance-of-Fibrinolytic-Checklist/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration


00:01 नमस्कार. Fibrinolytic Checklist चे महत्व सांगणा-या पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात शिकणार आहोत- Fibrinolytic Checklist मधील विविध निकष.
00:15 या पाठाच्या सरावासाठी आपल्याकडे - STEMI App इन्स्टॉल केलेली एक अँड्रॉईड टॅब्लेट आणि चालू स्थितीतील इंटरनेट कनेक्शन.
00:25 तसेच STEMI डिव्हाईस आणि STEMI ऍपचे ज्ञान असावे.
00:31 नसल्यास, या वेबसाईटवरील STEMI पाठांच्या मालिकेचा संदर्भ घ्या.
00:37 हे STEMI होमपेज आहे.
00:39 New Patient टॅब सिलेक्ट करा.
00:42 New Patient खाली रुग्णाची माहिती दिसेल.
00:47 Fibrinolytic Checklist निवडा.

fibrinolytic checklist मुख्य Patient Details टॅबच्या खाली Basic Details च्या पुढे आहे.

00:59 रुग्ण ही स्त्री असल्यास fibrinolytic checklist खाली 13 घटक दाखवले जातील.
01:07 रुग्ण हा पुरूष असल्यास 12 घटक दाखवले जातील.
01:12 ही thrombolysis शी संबंधित थेट किंवा सापेक्ष काँट्राइंडिकेशन आहेत'.
01:19 जेव्हा Hub/ Spoke रुग्णालये जवळच्या अंतरावर असल्यास आणि 13 पैकी कोणताही घटक होकारार्थी असल्यास,'

रुग्णाला Hub रुग्णालयात हलवणे अधिक श्रेयस्कर ठरते.

01:33 हे 13 घटक पाहू.
01:36 1.Systolic BP 180 mmHg पेक्षा जास्त: रक्तदाब तपासा.
01:43 2.Diastolic BP 110 mmHg पेक्षा जास्त: रक्तदाब तपासा.
01:51 3.Right arm Vs Left arm Systolic BP greater than 15 mmHg: हे रुग्णवाहिकेत करणे शक्य नाही परंतु रुग्णालयात रक्तदाब तपासा.
02:06 4. आधीच्या 3 महिन्यांत Significant closed head/facial trauma: रुग्णाला किंवा त्याच्या/तिच्या नातेवाईकांना याबद्दल विचारणे.
02:16 5. अलीकडील(आधीच्या 6 आठवड्यांत) major trauma, surgery (including eye surgery), GI/GU bleed: रुग्णाला किंवा त्याच्या/तिच्या नातेवाईकांना याबद्दल विचारणे.
02:29 6.Bleeding or Clotting problem or on blood thinners: पुन्हा रुग्णाला किंवा त्याच्या/तिच्या नातेवाईकांना याबद्दल विचारणे.
02:38 7.CPR greater than 10 min: हृदयविकाराचा झटका आला असल्यास 10 मिनिटांपेक्षा जास्त काळ resuscitation आवश्यक आहे.
02:48 8.Pregnant Female: रुग्ण ही 50 वर्षांखालील स्त्री असल्यास तिची गर्भधारणा चाचणी करणे.
02:56 9.Serious systemic disease (म्हणजेच, advanced/ terminal cancer, severe liver or kidney disease): रुग्णाला किंवा त्याच्या/तिच्या नातेवाईकांना याबद्दल विचारणे.
03:10 10. History of structural central nervous system disease: पुन्हा रुग्णाला किंवा त्याच्या/तिच्या नातेवाईकांना याबद्दल विचारणे.
03:20 पुढील तीन मुद्दे हे डॉक्टरांसाठी आहेत आणि डॉक्टर उपलब्ध असल्यास त्यांना ह्या गोष्टी तपासायला सांगणे:
03:28 11. Pulmonary edema (rales greater than halfway up)
03:33 12. Systemic Hypoperfusion (cool, clammy)
03:37 13. रुग्ण हृदयविकाराच्या तीव्र झटका किंवा cardiogenic shock खाली असल्यास त्यास PCI देणे श्रेयस्कर ठरेल काय?
03:46 थोडक्यात,
03:48 या पाठात आपण शिकलो -

fibrinolytic checklist चे महत्व आणि Fibrinolytic Checklist मधील विविध निकष.


03:59 STEMI INDIA

संस्थेची निर्मिती “लाभ निरपेक्ष संस्था” म्हणून झाली आहे

तिचे उद्दिष्ट मुख्यत्वे हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना उपचार मिळण्यातील विलंब कमी करणे

आणि हृदयविकाराने होणा-या मृत्यूंची संख्या घटवणे हे आहे.

04:13 IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt. of India यांच्याकडून मिळालेले आहे.

अधिक माहितीसाठी कृपया http://spoken-tutorial.org या साईटला भेट द्या.

04:27 हा पाठ STEMI INDIA आणि IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट यांच्या योगदानाने बनला आहे.

हे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya